Difference between revisions of "Inkscape/C2/Overview-of-Inkscape/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with "{| Border=1 | Time | Narration |- | 00:01 | '''Inkscape''' वरील स्पोकेन ट्यूटोरियलच्या श्रेणीमध्ये...")
 
 
(2 intermediate revisions by one other user not shown)
Line 1: Line 1:
{| Border=1
+
{| border = 1
| Time
+
|'''Time'''
| Narration
+
|'''Narration'''
  
 
|-
 
|-
Line 9: Line 9:
 
|-
 
|-
 
| 00:05
 
| 00:05
| या श्रेणीत आपण '''Inkscape''' आणि त्याच्या वैशिष्ट्यांबद्दल माहिती करून घेऊ.  
+
| या श्रेणीत आपण '''Inkscape''' आणि त्याच्या वैशिष्ट्यांबद्दल माहिती करून घेऊ.  
  
 
|-
 
|-
Line 38: Line 38:
 
| 00:47
 
| 00:47
 
| या श्रेणीत, आपण आकाराचे मिश्रण वापरून देखील टाइल पॅटर्न तयार करू शकतो.  
 
| या श्रेणीत, आपण आकाराचे मिश्रण वापरून देखील टाइल पॅटर्न तयार करू शकतो.  
 
  
 
|-
 
|-
Line 66: Line 65:
 
|-
 
|-
 
| 01:17
 
| 01:17
| हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरात आहे, '''Ubuntu Linux''' 12.04 आणि '''Windows''' 7 OS.
+
| हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरात आहे, '''Ubuntu Linux''' 12.04 आणि '''Windows''' 7 OS.
  
 
|-
 
|-
Line 126: Line 125:
 
|-
 
|-
 
|02:23
 
|02:23
| आता आपण विंडोजवर Inkscapeस्थापित करणे शिकू.  
+
| आता आपण विंडोजवर Inkscape स्थापित करणे शिकू.  
  
 
|-
 
|-
Line 170: Line 169:
 
|-
 
|-
 
| 03:20
 
| 03:20
|   इंकस्केप संस्थापित होत आहे. हे काही मिनिटे घेईल.
+
| इंकस्केप संस्थापित होत आहे. हे काही मिनिटे घेईल.
  
 
|-
 
|-
 
|03:25
 
|03:25
| '''Next''' वर क्लिक करा. संस्थापन पूर्ण करण्यासाठी '''Finish''' वर क्लिक करा.
+
| '''Next''' वर क्लिक करा. संस्थापन पूर्ण करण्यासाठी '''Finish''' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 214: Line 213:
 
|-
 
|-
 
| 04:21
 
| 04:21
| आपण 'rectangle' टूल निवडून आयताचे आकार तयार करू.  
+
| आपण '''rectangle''' टूल निवडून आयताचे आकार तयार करू.  
  
 
|-
 
|-
Line 242: Line 241:
 
|-
 
|-
 
| 04:49
 
| 04:49
| आपण येत्या ट्यूटोरियलमध्ये 'इंकस्केप' आणि त्याच्या रोमांचक वैशिष्ट्यांबद्दल अधिक जाणून घेऊ.
+
| आपण येत्या ट्यूटोरियलमध्ये '''इंकस्केप''' आणि त्याच्या रोमांचक वैशिष्ट्यांबद्दल अधिक जाणून घेऊ.
  
 
|-
 
|-
Line 275: Line 274:
 
|  05:27
 
|  05:27
 
| मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.  
 
| मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.  
 
  
 
|}
 
|}

Latest revision as of 12:14, 17 April 2017

Time Narration
00:01 Inkscape वरील स्पोकेन ट्यूटोरियलच्या श्रेणीमध्ये आपले स्वागत.
00:05 या श्रेणीत आपण Inkscape आणि त्याच्या वैशिष्ट्यांबद्दल माहिती करून घेऊ.
00:11 आपण विविध पूर्व परिभाषित आकार काढून संपादित करण्यासाठी शिकूया.
00:21 Color व्हिलचा वापर करा.
00:26 Bezier टूलचा वापर करा.
00:34 गरजेनुसार मजकूर हाताळू आणि वापरू.
00:37 उदाहरणार्थ सूपरस्क्रिप्ट आणि सबस्क्रिप्ट.
00:42 टेक्स्टवर सुपर इमेज लागू करा.
00:47 या श्रेणीत, आपण आकाराचे मिश्रण वापरून देखील टाइल पॅटर्न तयार करू शकतो.
00:54 ग्राफिक्स सारखे एक फूल
00:58 ब्रोशर्स आणि फ्लाइयर्स
01:02 पोस्टर्स आणि बॅनर्स
01:06 CD लेबल्स
01:10 व्हिजिटिंग कार्डस्
01:13 लोगो आणि बरेच काही.
01:17 हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरात आहे, Ubuntu Linux 12.04 आणि Windows 7 OS.
01:24 Inkscape वर्जन 0.48.4
01:28 Inkscape हे ओपन सोर्स वेक्टर ग्रॅफिक्स एडिटर आहे.
01:31 हे Linux, Mac OS X आणि Windows वर काम करते.
01:36 Inkscape हे सर्व प्रकारच्या 2D ग्रॅफिक डिज़ाइन करण्यासाठी वापरले जाऊ शकतात जसे की
01:41 चित्रे आणि आकृत्या/व्यंगचित्रे (कार्टून्स) काढणे.
01:46 रंगीत पॅटर्न्स/ बॅकग्राउंड्स तयार करणे.
01:50 वेब पेज लेआउट तयार करणे.
01:53 इमेज ट्रेस करणे.
01:56 वेब आधारित बटणे आणि चिन्ह तयार करणे.
02:00 वेब साठी इमेजस हाताळणे.
02:05 Ubuntu Linux वर Inkscape, सिॅप्टिक पॅकेज मॅनेजर चा वापर करून स्थापित केले जाऊ शकते.
02:11 सिॅप्टिक पॅकेज मॅनेजर वरील अधिक माहितीसाठी, या वेबसाइटवरील लिनॅक्स ट्यूटोरियल्स पहा.
02:17 Dash home वर जा. Inkscape टाईप करा.
02:20 आपण लोगोवर डबल क्लिक करून Inkscape उघडू शकतो.
02:23 आता आपण विंडोजवर Inkscape स्थापित करणे शिकू.
02:28 ब्राउज़र उघडून inkscape.org वर जा.
02:33 Download वर क्लिक करा. Windows च्या संबंधित Installer पर्याय निवडा.
02:40 आपल्याला Download Inkscape with this version हे वाक्य दर्शविले जाते. त्यावर क्लिक करा.
02:46 लक्षात घ्या डायलॉग बॉक्स दिसतो. Save वर क्लिक करा.
02:51 संस्थापन फाइल आपल्या मशीनवर डाउनलोड केली जाईल. डाउनलोड फोल्डरवर जा.
02:58 Inkscape संस्थापित करण्यासाठी exe फाईल वर डबल क्लिक करा.
03:02 मुलभूत भाषा आहे English. आता Next वर क्लिक करा.
03:07 पून्हा Next वर क्लिक करा.
03:09 पून्हा Next वर क्लिक करा.
03:11 डेस्टिनेशन फोल्डरचे डायलॉग बॉक्स दिसते. डिफॉल्ट रूपात, इंकस्केप Programs files मध्ये सेव्ह केले जाते. आता Install वर क्लिक करा.
03:20 इंकस्केप संस्थापित होत आहे. हे काही मिनिटे घेईल.
03:25 Next वर क्लिक करा. संस्थापन पूर्ण करण्यासाठी Finish वर क्लिक करा.
03:30 आता इंकस्केप सॉफ्टवेअर आपोआप उघडेल.
03:34 जर नाही, तर लक्षात घ्या डेस्कटॉपवर एक शॉर्टकट आइकान तयार आहे. उघडण्यासाठी त्यावर डबल क्लिक करा.
03:42 जर या दोन्ही पद्धतीत इंकस्केप उघडण्यास अपयशी असल्यास, तर आपण Start menu , All programs आणि नंतर Inkscape वर क्लिक करा.
03:50 इंकस्केप इंटरफेस आता उघडले जाईल.
03:54 आता मी या प्रात्यक्षिक पूर्ण करण्यासाठी परत लिनॅक्स वर जाते.
03:58 तथापि, दर्शवलेल्या पायऱ्या कोणत्याही OS वर इंकस्केपमध्ये काम करेल.
04:04 मुख्य रेखाचित्र क्षेत्राला canvas म्हणतात. जेथे आम्ही हे सर्व ग्राफिक्स तयार करू.
04:10 इंकस्केपमध्ये विविध टूल पर्याय आणि मेनू पर्याय आहेत. आपण सविस्तरपणे या श्रेणीतील प्रत्येकाबद्दल अधिक माहिती घेऊ.
04:17 आता, थोडक्यात इंकस्केप कसे वापरावे हे जाणून घेऊ.
04:21 आपण rectangle टूल निवडून आयताचे आकार तयार करू.
04:25 आयताचे आकार काढण्यासाठी, canvas वर क्‍लिक करून ड्रग करा.
04:29 येथे आपला आयत आहे.
04:32 मी हे इंकस्केप रेखाचित्र सेव्ह करते.
04:34 File menu वर जाऊन Save वर क्लिक करा.
04:38 मी drawing_1.svg म्हणून नाव देईल आणि हे माझ्या डॉक्युमेंट फोल्डरमध्ये सेव्ह करेन.
04:45 येथे SVG डीफॉल्ट इंकस्केप फाइल एक्सटेंशन दर्शवितो.
04:49 आपण येत्या ट्यूटोरियलमध्ये इंकस्केप आणि त्याच्या रोमांचक वैशिष्ट्यांबद्दल अधिक जाणून घेऊ.
04:55 मी आपल्याला अगोदरच या श्रेणीतील ट्युटोरियल्सची झलक दर्शविले आहेत.
05:00 स्क्रीनवर दिसणार्‍या लिंकवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओमधे तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
05:06 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, कार्यशाळा चालविते, परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते
05:13 अधिक माहितीसाठी, आम्हाला लिहा.
05:15 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Govt of India ने दिले आहे.
05:21 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
05:25 पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
05:27 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana