Difference between revisions of "Git/C2/The-git-checkout-command/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(2 intermediate revisions by 2 users not shown)
Line 1: Line 1:
 
+
{| border = 1
{|Border=1
+
|'''Time'''
| <center>Time</center>
+
|'''Narration'''
| <center>Narration</center>
+
  
 
|-
 
|-
Line 54: Line 53:
 
|-
 
|-
 
| 00:58
 
| 00:58
| टर्मिनल उघडण्यासाठी '''Ctrl+Alt+T''' ही बटणे दाबा.
+
| टर्मिनल उघडण्यास '''Ctrl+Alt+T''' ही बटणे दाबा.
  
 
|-
 
|-
Line 82: Line 81:
 
|-
 
|-
 
| 01:37
 
| 01:37
| प्रॉम्प्ट मुक्त करण्यासाठी आपण & (एँपरसँड) वापरले आहे. एंटर दाबा.
+
| प्रॉम्प्ट मुक्त करण्यास आपण & (एँपरसँड) वापरले आहे. एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 94: Line 93:
 
|-
 
|-
 
| 01:53
 
| 01:53
| प्रथम '''Git''' स्टेटस तपासण्यासाठी टर्मिनलवर '''git space status''' टाईप करून एंटर दाबा.
+
| प्रथम '''Git''' स्टेटस तपासण्यास टर्मिनलवर '''git space status''' टाईप करून एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 118: Line 117:
 
|-
 
|-
 
| 02:32
 
| 02:32
| आता पुन्हा एकदा '''Git''' स्टेटस तपासण्यासाठी '''git space status''' टाईप करून एंटर दाबा.
+
| आता पुन्हा एकदा '''Git''' स्टेटस तपासण्यास '''git space status''' टाईप करून एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 142: Line 141:
 
|-
 
|-
 
| 03:08
 
| 03:08
| '''Git''' स्टेटस तपासण्यासाठी '''git space status''' टाईप करून एंटर दाबा.
+
| '''Git''' स्टेटस तपासण्यास '''git space status''' टाईप करून एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 202: Line 201:
 
|-
 
|-
 
| 04:45
 
| 04:45
| '''Git''' लॉग तपासण्यासाठी '''git space log''' टाईप करून एंटर दाबा.
+
| '''Git''' लॉग तपासण्यास '''git space log''' टाईप करून एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 298: Line 297:
 
|-
 
|-
 
| 07:08
 
| 07:08
| आपण काय करू शकतो?
+
| आपण काय करू शकतो? मागील फाईल कमिटसच्या सहाय्याने डिलिट झालेल्या फाईल्स परत मिळवता येतात.
 
+
|-
+
| 07:09
+
| मागील फाईल कमिटसच्या सहाय्याने डिलिट झालेल्या फाईल्स परत मिळवता येतात.
+
  
 
|-
 
|-
Line 334: Line 329:
 
|-
 
|-
 
| 07:51
 
| 07:51
| '''Git''' स्टेटस तपासण्यासाठी '''git space status''' टाईप करून एंटर दाबा.
+
| '''Git''' स्टेटस तपासण्यास '''git space status''' टाईप करून एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 354: Line 349:
 
|-
 
|-
 
| 08:22
 
| 08:22
| फाईलची सूची मिळवण्यासाठी '''ls''' टाईप करून एंटर दाबा.
+
| फाईलची सूची मिळवण्यास '''ls''' टाईप करून एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 398: Line 393:
 
|-
 
|-
 
| 09:27  
 
| 09:27  
| हे काही फाईल्समधे बदल केला असल्याचे दाखवते.
+
| हे काही फाईल्समधे बदल केले असल्याचे दाखवते.
  
 
|-
 
|-
Line 410: Line 405:
 
|-
 
|-
 
| 09:41
 
| 09:41
| '''Git''' स्टेटस तपासण्यासाठी '''git space status'''  टाईप करून एंटर दाबा.
+
| '''Git''' स्टेटस तपासण्यास '''git space status'''  टाईप करून एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 430: Line 425:
 
|-
 
|-
 
| 10:13
 
| 10:13
| '''Git''' लॉग तपासण्यासाठी '''git space log''' टाईप करून एंटर दाबा.
+
| '''Git''' लॉग तपासण्यास '''git space log''' टाईप करून एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 482: Line 477:
 
|-
 
|-
 
| 11:28
 
| 11:28
| '''Git''' लॉग तपासण्यासाठी '''git space log''' टाईप करून एंटर दाबा.
+
| '''Git''' लॉग तपासण्यास '''git space log''' टाईप करून एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 498: Line 493:
 
|-
 
|-
 
| 11:53
 
| 11:53
| ''' Git log''' तपासण्यासाठी पुन्हा एकदा टाईप कराः
+
| ''' Git log''' तपासण्यास पुन्हा एकदा टाईप कराः
  
 
|-
 
|-
Line 526: Line 521:
 
|-
 
|-
 
| 12:29
 
| 12:29
| '''Git''' लॉग तपासण्यासाठी '''git space log''' टाईप करून एंटर दाबा.
+
| '''Git''' लॉग तपासण्यास '''git space log''' टाईप करून एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 570: Line 565:
 
|-
 
|-
 
| 13:27
 
| 13:27
|* Git रिपॉझिटरीमधून फाईल काढून टाकणे. * काढून टाकलेली फाईल परत मिळवणे.
+
| Git रिपॉझिटरीमधून फाईल काढून टाकणे. * काढून टाकलेली फाईल परत मिळवणे.
  
 
|-
 
|-
 
| 13:32
 
| 13:32
|* फाईलमधे केलेले बदल रद्द करणे आणि * आधीच्या रिविजनवर परत जाणे.  
+
| फाईलमधे केलेले बदल रद्द करणे आणि * आधीच्या रिविजनवर परत जाणे.  
  
 
|-
 
|-

Latest revision as of 11:52, 17 April 2017

Time Narration
00:01 स्पोकन ट्युटोरियलच्या git checkout command वरील पाठात आपले स्वागत.
00:06 या पाठात शिकणार आहोत: * Git रिपॉझिटरीमधे अनेक फाईल्स समाविष्ट करणे.
00:12 Git रिपॉझिटरी मधून फाईल काढून टाकणे.
00:16 काढून टाकलेली फाईल परत मिळवणे.
00:18 फाईलमधे केलेले बदल रद्द करणे आणि
00:21 आधीच्या रिविजनला परत जाणे.
00:25 या पाठासाठी वापरणार आहोत: उबंटु लिनक्स 14.04
00:31 Git 2.3.2 आणि gedit टेक्स्ट एडिटर.
00:36 तुम्ही तुमच्या पसंतीचा एडिटर वापरू शकता.
00:40 या पाठासाठी टर्मिनलवर वापरल्या जाणा-या लिनक्स कमांडसचे ज्ञान आवश्यक आहे.
00:47 नसल्यास संबंधित लिनक्स वरील पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:52 आता Git रिपॉझिटरीमधे अनेक फाईल्स समाविष्ट करण्याबद्दल जाणून घेऊ.
00:58 टर्मिनल उघडण्यास Ctrl+Alt+T ही बटणे दाबा.
01:02 आपण मागील पाठात तयार केलेल्या "mywebpage" या Git रिपॉझिटरी मधे जाऊ.
01:09 टाईप करा: cd space mywebpage आणि एंटर दाबा.
01:14 येथे मी html फाईल्सचाच वापर करून दाखवणार आहे.
01:19 तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही फाईलचा प्रकार निवडू शकता.
01:23 आपण आता दोन html फाईल्स बनवणार आहोत.
01:27 त्यासाठी टाईप करा: gedit space mystory.html space mynovel.html space ampersand.
01:37 प्रॉम्प्ट मुक्त करण्यास आपण & (एँपरसँड) वापरले आहे. एंटर दाबा.
01:43 मी आधीच तयार करून ठेवलेल्या रायटर डॉक्युमेंटमधून काही कोड कॉपी करून या फाईल्समधे पेस्ट करणार आहे.
01:50 या फाईल्स सेव्ह करा.
01:53 प्रथम Git स्टेटस तपासण्यास टर्मिनलवर git space status टाईप करून एंटर दाबा.
02:03 हे untracked फाईल्स दाखवत आहे.
02:06 आपण अनट्रॅक्ड फाईल्स tracking साठी समाविष्ट करणार आहोत.
02:10 टाईप करा:git space add space dot आणि एंटर दाबा.
02:17 git add dot कमांड सर्व अनट्रॅक्ड फाईल्स staging area मधे समाविष्ट करेल.
02:23 आता "mystory.html" आणि "mynovel.html" या दोन फाईल्स staging area मधे समाविष्ट झाल्या आहेत.
02:32 आता पुन्हा एकदा Git स्टेटस तपासण्यास git space status टाईप करून एंटर दाबा.
02:40 आता Git रिपॉझिटरीच्या staging area मधे दोन्ही फाईल्स समाविष्ट झाल्याचे दिसेल.
02:47 आता mystory.html आणि mynovel.html या फाईल्सवर जाऊ.
02:54 आता कोडच्या अजून काही ओळी या दोन्ही फाईल्समधे समाविष्ट करणार आहोत.
03:00 मी माझ्या रायटर डॉक्युमेंटमधून हे कॉपी-पेस्ट करणार आहे.
03:05 पुन्हा एकदा फाईल सेव्ह करून बंद करा.
03:08 Git स्टेटस तपासण्यास git space status टाईप करून एंटर दाबा.
03:16 हे “Changes not staged for commit” आणि “modified: mynovel.html" आणि "mystory.html” हा मेसेज दाखवेल.
03:26 याचा अर्थ आपण केलेले बदल staging area मधे समाविष्ट झालेले नाहीत.
03:32 आता या टप्प्यापर्यंतचे आपले काम commit करू.
03:36 त्यासाठी टाईप करा: git space commit space hyphen a space hyphen m space डबल कोटसमधे “Added two files” आणि एंटर दाबा.
03:50 लक्षात ठेवा कमिट करण्यापूर्वी आपण बदल केलेल्या फाईल्स staging area मधे समाविष्ट केल्या नव्हत्या आणि
03:57 आधीच्या पाठात पाहिल्याप्रमाणे committing message दाखवण्यासाठी एडिटर उघडला नव्हता.
04:03 याचे कारण येथे आपण हायफन a आणि हायफन m हे फ्लॅग्स वापरले आहेत.
04:10 हे फ्लॅग्स कशासाठी आहेत?
04:13 स्लाईडसवर परत जाऊ.
04:15 हायफन a या फ्लॅगमुळे बदल केलेल्या सर्व फाईल्स staging area मधे समाविष्ट होतात.
04:21 hyphen a चा उपयोग केल्यास staging area मधे बदल केलेल्या फाईल्स समाविष्ट करण्यासाठी git add कमांड स्वतंत्रपणे वापरण्याची गरज नसते.
04:30 Hyphen m या फ्लॅगचा उपयोग कमांड लाईनवरच commit मेसेज देण्यासाठी होतो.
04:36 hyphen a आणि hyphen m हे फ्लॅग्स आपण hyphen am असे वापरू शकतो.
04:42 टर्मिनलवर परत जाऊ.
04:45 Git लॉग तपासण्यास git space log टाईप करून एंटर दाबा.
04:52 आपण commits ची सूची बघू शकतो.
04:54 सर्वात नवीन कमिटस सूचीत प्रथम दाखवलेले दिसतील.
04:58 याचा अर्थ कमिटसची सूची कालक्रमानुसार दाखवली जाते.
05:03 Git रिपॉझिटरीमधे चुकीची फाईल समाविष्ट झाली असेल तर ती सहजपणे काढून टाकता येते.
05:10 समजा आपल्याला mypage.html ही फाईल काढून टाकायची आहे.
05:16 टाईप करा:git space rm space hyphen hyphen cached space mypage dot html आणि एंटर दाबा.
05:26 ही कमांड staging area मधून mypage.html ही फाईल काढून टाकेल.
05:32 आता Git स्टेटस तपासण्यास git space status टाईप करून एंटर दाबा.
05:40 हे mypage.html ही फाईल अनट्रॅक्ड असल्याचे दाखवत आहे.
05:45 आता फाईल सिस्टीममधून फाईल डिलिट करण्यासाठी टाईप करा-
05:49 rm space mypage dot html आणि एंटर दाबा.
05:55 ही कमांड mywebpage या फोल्डरमधून ही फाईल पूर्णपणे काढून टाकेल.
06:00 आता ही फाईल Git रिपॉझिटरीमधून काढली गेली आहे का ते तपासू.
06:06 त्यासाठी टाईप करा:git space status आणि एंटर दाबा.
06:12 हे “deleted: mypage.html” असा मेसेज दाखवत आहे.
06:16 आता फाईल्सची सूची मिळवण्यास "ls" टाईप करून एंटर दाबा.
06:21 mypage.html ही फाईल आपल्याला दिसत नाही कारण की काढून टाकली गेली आहे.
06:28 आता या स्थितीत आपला कोड फ्रीज करू या.
06:32 कमिट करण्यासाठी टाईप करा: git space commit space hyphen am space डबल कोटसमधे “Deleted mypage.html” आणि एंटर दाबा.
06:45 Git log बघण्यासाठी git space log टाईप करा आणि एंटर दाबा.
06:51 बाहेर पडण्यास तुमच्या कीबोर्डवरील q हे बटण दाबा.
06:55 येथे आपण कमिट मेसेजमधे सर्वात नवीन कमिट पाहू शकतो.
06:59 समजा आपण mypage.html ही फाईल चुकून डिलिट केली आणि आता ती परत हवी आहे.
07:08 आपण काय करू शकतो? मागील फाईल कमिटसच्या सहाय्याने डिलिट झालेल्या फाईल्स परत मिळवता येतात.
07:13 आपली फाईल “Added two files” असा मेसेज असलेल्या दुस-या कमिट च्या सहाय्याने परत मिळवू.
07:20 दुस-या commit hash चे पहिले पाच आकडे सिलेक्ट करा.
07:24 आणि Ctrl + Shift + C ही बटणे दाबून ते कॉपी करा.
07:28 पहिले पाच आकडे पुरेसे आहेत.
07:31 परंतु तुम्हाला हवे असल्यास पाच पेक्षा अधिक आकडे देखील कॉपी करू शकता.
07:36 git space checkout space टाईप करून commit hash पेस्ट करण्यासाठी Ctrl + Shift + V ही बटणे दाबा.
07:45 आता "mypage.html" हे फाईलचे नाव टाईप करून एंटर दाबा.
07:51 Git स्टेटस तपासण्यास git space status टाईप करून एंटर दाबा.
07:58 आता आपण mypage.html ही फाईल बघू शकतो.
08:02 या टप्प्यापर्यंतचे आपले काम कमिट करू.
08:05 आपण कुठलीही फाईल समाविष्ट किंवा डिलिट करतो तेव्हा आपले काम कमिट करणे अतिशय महत्वाचे असते.
08:12 टाईप करा:git space commit space hyphen am space “Restored mypage.html” आणि एंटर दाबा.
08:22 फाईलची सूची मिळवण्यास ls टाईप करून एंटर दाबा.
08:28 आपण mypage.html ही फाईल परत मिळवली आहे.
08:33 पुढे आपण फाईलमधे केलेले बदल कसे रद्द करायचे ते पाहू.
08:38 फाईल उघडण्यासाठी टाईप करा gedit space mypage.html space mystory.html space ampersand आणि एंटर दाबा.
08:50 आपण mypage.html आणि mystory.html मधे काही बदल करू.
08:58 दोन्ही फाईल्समधे काही ओळी समाविष्ट आणि डिलिट करा.
09:03 नंतर फाईल्स सेव्ह करून बंद करा.
09:06 काही वेळेला केलेले बदल आपल्याला नको असतात .
09:11 म्हणजेच आपल्याला आपल्या कामाच्या मागील स्थितीत परत जायचे आहे.
09:16 हे कसे करायचे ते पाहू.
09:19 प्रथम git space status टाईप करून एंटर दाबा आणि Git स्टेटस तपासा.
09:27 हे काही फाईल्समधे बदल केले असल्याचे दाखवते.
09:30 आता टाईप करा:git space checkout space dot आणि एंटर दाबा.
09:37 ही कमांड आपल्या कामातील अगदी नवीन बदल डिलिट करेल.
09:41 Git स्टेटस तपासण्यास git space status टाईप करून एंटर दाबा.
09:48 हे “nothing to commit” असे दाखवत आहे.
09:51 आता फाईलमधे केलेले बदल अजूनही तसेच आहेत की नाही हे तपासू.
09:57 टाईप करा:gedit space mypage.html space mystory.html & आणि एंटर दाबा.
10:07 आपण केलेले बदल रद्द झालेले दिसतील. फाईल बंद करा.
10:13 Git लॉग तपासण्यास git space log टाईप करून एंटर दाबा.
10:20 हे commits ची सूची दाखवेल.
10:23 अधिक पहाण्यासाठी डाऊन ऍरोचे बटण दाबा.
10:26 बाहेर पडण्यासाठी q हे कीबोर्डवरील बटण दाबा.
10:30 commits ची सूची एका ओळीत बघायची असल्यास टाईप करा: git space log space hyphen hyphen oneline आणि एंटर दाबा.
10:42 येथे आपण commits ची सूची त्यांच्या commit hash आणि कमिट मेसेजसहित एका ओळीत पाहू शकतो.
10:48 आपण आपल्या कामाच्या मागील रिविजनवर कसे जाऊ शकतो?
10:53 सध्या आपल्या रिपॉझिटरीमधे चार commits आहेत.
10:56 म्हणजेच आपल्याकडे आपल्या कामाची चार रिविजन्स आहेत.
11:01 समजा आपल्याला “Initial commit” या टप्प्यावर परत जायचे आहे.
11:05 त्यासाठी टाईप करा: git space checkout space, पुढे Initial commit चा commit hash कॉपी करून पेस्ट करा आणि एंटर दाबा.
11:15 फाईलची सूची मिळवण्यास ls टाईप करून एंटर दाबा.
11:19 येथे केवळ mypage.html ही एकच फाईल दिसेल कारण या टप्प्यावर आपल्याकडे केवळ हीच फाईल होती.
11:28 Git लॉग तपासण्यास git space log टाईप करून एंटर दाबा.
11:34 आपण केवळ Initial commit हे पहिलेच कमिट पाहू शकतो.
11:39 चालू रिविजनवर परत जाण्यासाठी टाईप करा:git space checkout space master आणि एंटर दाबा.
11:48 पुढील पाठांमधे आपण master या संज्ञेबद्दल अधिक जाणून घेऊ.
11:53 Git log तपासण्यास पुन्हा एकदा टाईप कराः
11:57 git space log space hyphen hyphen oneline आणि एंटर दाबा.
12:03 आता सर्व म्हणजेच चारही commits पाहू शकतो. आता आपण सर्वात नव्या stage वर आहोत.
12:10 अशाप्रकारे आपण आपल्या कामाच्या कुठल्याही टप्प्यावर जाऊ शकतो.
12:14 मागील रिविजनवर जाण्याची आणखी एक पध्दत आहे.
12:18 टाईप करा:git space reset space hyphen hyphen hard.
12:23 नंतर Initial commit चा commit hash कॉपी करून पेस्ट करा आणि एंटर दाबा.
12:29 Git लॉग तपासण्यास git space log टाईप करून एंटर दाबा.
12:35 आत्ता आपण Initial commit या टप्प्यावर असल्याचे दाखवत आहे.
12:39 आता सर्वात नव्या रिविजनवर जाण्याचा प्रयत्न करू.
12:43 आधीसारखेच टाईप करा:git space checkout space master आणि एंटर दाबा.
12:51 आपण सर्वात नव्या रिविजनवर परत जाऊ शकत नाही.
12:55 त्याऐवजी आपल्याला “Already on master” असा मेसेज मिळाला आहे.
12:58 याचा अर्थ ही आपली सर्वात नवी रिविजन आहे.
13:02 लक्षात ठेवा git reset hyphen hyphen hard, ही कमांड वापरल्यावर आपण सर्वात नव्या stage वर पुन्हा परत जाऊ शकत नाही.
13:11 त्यामुळे या कमांडचा वापर अतिशय काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे.
13:15 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
13:18 थोडक्यात, आपण या पाठात शिकलो : * Git रिपॉझिटरी मधे अनेक फाईल्स समाविष्ट करणे.
13:27 Git रिपॉझिटरीमधून फाईल काढून टाकणे. * काढून टाकलेली फाईल परत मिळवणे.
13:32 फाईलमधे केलेले बदल रद्द करणे आणि * आधीच्या रिविजनवर परत जाणे.
13:39 असाईनमेंट- आपण मागील पाठाच्या असाईनमेंटमधे बनवलेल्या Git रिपॉझिटरीमधे जा.
13:46 तुमच्या टेक्स्ट फाईलमधे काही बदल करा.
13:49 केलेले बदल कमिट करा.
13:52 तुमच्या जुन्या रिविजनवर परत जाण्याचा प्रयत्न करा.
13:55 पुन्हा तुमच्या टेक्स्ट फाईलमधे काही बदल करा आणि ते बदल रद्द करण्याचा प्रयत्न करा.
14:02 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवरील व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
14:11 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
14:18 अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
14:22 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
14:29 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
14:34 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana