Difference between revisions of "GIMP/C2/Questions-And-Answers/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
Line 2: Line 2:
 
|'''Time'''
 
|'''Time'''
 
|'''Narration'''
 
|'''Narration'''
 +
 
|-
 
|-
 
|00:23
 
|00:23
 
| Meet the GIMP मध्ये आपले स्वागत आहे.
 
| Meet the GIMP मध्ये आपले स्वागत आहे.
 +
 
|-
 
|-
 
|00:25
 
|00:25
 
|हे ट्यूटोरियल, उत्तर  जर्मनी, च्या  ब्रेमन  मधील रोल्फ स्टेईनोर्ट यांच्या द्वारे निर्मित आहे.
 
|हे ट्यूटोरियल, उत्तर  जर्मनी, च्या  ब्रेमन  मधील रोल्फ स्टेईनोर्ट यांच्या द्वारे निर्मित आहे.
 +
 
|-
 
|-
 
|00:31
 
|00:31
 
|आजच्या ट्यूटोरियल साठी मी तुम्हाला प्रश्न आणि उत्तरच्या आवृत्तीचे वचन दिले होते, चला काही वृत्ता सह सुरू करू.
 
|आजच्या ट्यूटोरियल साठी मी तुम्हाला प्रश्न आणि उत्तरच्या आवृत्तीचे वचन दिले होते, चला काही वृत्ता सह सुरू करू.
 +
 
|-
 
|-
 
|00:40
 
|00:40
 
|मी आधीच gimpusers.com बद्दल माहिती दिली आहे आणि त्यांच्या कडे GIMP च्या एक व्हिडिओ पॉडकास्ट बद्दल एक उत्तम वृत्त आहे. परंतु  तुम्हाला आधीच त्या पॉडकास्ट बदद्ल माहीत असावी.
 
|मी आधीच gimpusers.com बद्दल माहिती दिली आहे आणि त्यांच्या कडे GIMP च्या एक व्हिडिओ पॉडकास्ट बद्दल एक उत्तम वृत्त आहे. परंतु  तुम्हाला आधीच त्या पॉडकास्ट बदद्ल माहीत असावी.
 +
 
|-
 
|-
 
|00:55
 
|00:55
 
|download पेज वर जा  आणि तुम्ही येथे gimp 2.4.0 release candidate पाहता आणि हे विण्डोज साठी तसेच मला असे वाटते कि apple Macintosh साठी आणि माझ्या  व्यतिरिक्त बहुतांश सिस्टम्स स्त्रोत साठी उपलब्ध आहे.   
 
|01.19
+
|01:19
 
|कारण उबंटू आवश्यक असलेल्या काही लाइब्ररिज सह बरोबरी करण्यास सक्षम नाही.   
 
|कारण उबंटू आवश्यक असलेल्या काही लाइब्ररिज सह बरोबरी करण्यास सक्षम नाही.   
 +
 
|-
 
|-
|01.27
+
|01:27
 
|  gimp 2.4.0  हे पद्धत चालू आहे, आणि जेव्हा तुम्ही gimpusers.com वर असताना, स्क्रीन वरील या भागाकडे पहा.
 
|  gimp 2.4.0  हे पद्धत चालू आहे, आणि जेव्हा तुम्ही gimpusers.com वर असताना, स्क्रीन वरील या भागाकडे पहा.
 +
 
|-
 
|-
|01.42
+
|01:42
 
|हा दोन मेलिंग सूची चा मिरर आहे जो, Gimp बदद्ल भरपूर माहिती देतो.
 
|हा दोन मेलिंग सूची चा मिरर आहे जो, Gimp बदद्ल भरपूर माहिती देतो.
 +
 
|-
 
|-
|01.49
+
|01:49
 
|मी तुम्हाला पहिली यूज़र मेलिंग सूची वाचण्याचा सल्ला देते.
 
|मी तुम्हाला पहिली यूज़र मेलिंग सूची वाचण्याचा सल्ला देते.
 +
 
|-
 
|-
 
|02:02
 
|02:02
 
|gimp developer सूची, माझ्या समजण्या पलीकडे आहे आणि कदाचित तुमच्या ही.  
 
|gimp developer सूची, माझ्या समजण्या पलीकडे आहे आणि कदाचित तुमच्या ही.  
 +
 
|-
 
|-
 
|02:12
 
|02:12
 
|येथे प्रश्नाचे उत्तर देणारी एक चर्चा आहे आणि मला त्या बदद्ल माहीत नाही.
 
|येथे प्रश्नाचे उत्तर देणारी एक चर्चा आहे आणि मला त्या बदद्ल माहीत नाही.
 +
 
|-
 
|-
 
|02:20
 
|02:20
 
|ते येथे पाहु.  
 
|ते येथे पाहु.  
 +
 
|-
 
|-
 
|02:22
 
|02:22
 
|पहिला प्रश्न Alex Burs द्वारे विचारण्यात आला आहे. आणि त्याने विचारले आहे, sample point tab काय करते?  
 
|पहिला प्रश्न Alex Burs द्वारे विचारण्यात आला आहे. आणि त्याने विचारले आहे, sample point tab काय करते?  
 +
 
|-
 
|-
 
|02:34
 
|02:34
 
| आणि मला प्रश्न समजला नाही.
 
| आणि मला प्रश्न समजला नाही.
 +
 
|-
 
|-
 
|02:38
 
|02:38
 
|परंतु मला Alex बदद्ल माहीत आहे कारण, तो तुमच्यासाठी फाइल्स उपलब्ध  करण्यास  आणि माझ्यासाठी google साइट सेट करण्यास  मला मदत केली आहे.  
 
|परंतु मला Alex बदद्ल माहीत आहे कारण, तो तुमच्यासाठी फाइल्स उपलब्ध  करण्यास  आणि माझ्यासाठी google साइट सेट करण्यास  मला मदत केली आहे.  
 +
 
|-
 
|-
 
|02:51
 
|02:51
|आणि येथे उत्तर Tim Jedlicka द्वारे असून मला TIM बदद्ल ही माहीत आहे कारण,  इंटरनेट मध्ये TIM चे server मोठे सर्व्हर आहे. आणि इंटरनेट माध्यमातून एक मोठा पाईप आहे. आणि आम्ही तुमच्यासाठी फाइल्स डाउनलोड करण्यासाठी, ज्या मी येथे वापरते, सेट करण्याच्या शक्यतेच्या प्रक्रिया मध्ये आहोत.
+
|आणि येथे उत्तर Tim Jedlicka द्वारे असून मला TIM बदद्ल ही माहीत आहे कारण,  इंटरनेट मध्ये TIM चे server मोठे सर्व्हर आहे. आणि इंटरनेट माध्यमातून एक मोठा पाईप आहे. आणि आम्ही तुमच्यासाठी फाइल्स डाउनलोड  
 +
करण्यासाठी, ज्या मी येथे वापरते, सेट करण्याच्या शक्यतेच्या प्रक्रिया मध्ये आहोत.
 +
 
|-
 
|-
 
|03:14
 
|03:14
 
|मी तुम्हाला या बदद्ल माहिती देत राहील. आणि meetthegimp.org ब्लॉक कडे पहा आणि तुम्हाला डाउनलोड आयकॉन दिसतो का ते पहा.  
 
|मी तुम्हाला या बदद्ल माहिती देत राहील. आणि meetthegimp.org ब्लॉक कडे पहा आणि तुम्हाला डाउनलोड आयकॉन दिसतो का ते पहा.  
 +
 
|-
 
|-
 
|03:29
 
|03:29
 
|येथे Tim , Alex च्या प्रश्नाचे उत्तर देते.
 
|येथे Tim , Alex च्या प्रश्नाचे उत्तर देते.
 +
 
|-
 
|-
 
|03:33
 
|03:33
 
|आणि मी हा  प्रश्न आणि उत्तर संभाषणासाठी तुम्हा दोघांचे आभार मानते.
 
|आणि मी हा  प्रश्न आणि उत्तर संभाषणासाठी तुम्हा दोघांचे आभार मानते.
 +
 
|-
 
|-
 
|03:40
 
|03:40
|Tim  लिहितात की,  sample point are created similar to guide except you have to hold down the ctrl key & you can create a sample point by placing the cursor in the measurement bar and holding down ctrl key while you drag the point you want to sample.
+
|Tim  लिहितात की,  sample point are created similar to guide except you have to hold down the ctrl key & you can create a sample point by placing the cursor  
 +
in the measurement bar and holding down ctrl key while you drag the point you want to sample.
  
|-
 
|-
 
|04:03
 
|04:03
 
| आणि तेथे काही पुढील प्रश्न आहेत परंतु मी नंतर त्या द्वारे जाईल.
 
| आणि तेथे काही पुढील प्रश्न आहेत परंतु मी नंतर त्या द्वारे जाईल.
 +
 
|-
 
|-
 
|04:08
 
|04:08
 
|मी त्याबदद्ल कधीच ऐकले नव्हते आणि मला ते करावे लागेल.  
 
|मी त्याबदद्ल कधीच ऐकले नव्हते आणि मला ते करावे लागेल.  
 +
 
|-
 
|-
 
|04:13
 
|04:13
 
| असे करण्यासाठी, मी gimp ची सुरवात केली आहे.आणि त्या मध्ये इमेज लोड केले आहेत. जे My Ship in the Fog म्हणून तयार आहे.  
 
| असे करण्यासाठी, मी gimp ची सुरवात केली आहे.आणि त्या मध्ये इमेज लोड केले आहेत. जे My Ship in the Fog म्हणून तयार आहे.  
 +
 
|-
 
|-
 
|04:25
 
|04:25
 
|आता मी डाव्या बाजूच्या ruler वर जाईल, ctrl की दाबा, ruler ला बाहेर खेचा आणि तुम्ही पाहु शकता, माउस कर्सर मध्ये बदलेल आणि मला एक ऐवजी दोन रेषा मिळतील.
 
|आता मी डाव्या बाजूच्या ruler वर जाईल, ctrl की दाबा, ruler ला बाहेर खेचा आणि तुम्ही पाहु शकता, माउस कर्सर मध्ये बदलेल आणि मला एक ऐवजी दोन रेषा मिळतील.
 +
 
|-
 
|-
 
|04:45
 
|04:45
 
|माउस बटन आणि ctrl की सोडा आणि आपल्याला एक बिंदू मिळेल ज्यावर 1 क्रमांक असेल.
 
|माउस बटन आणि ctrl की सोडा आणि आपल्याला एक बिंदू मिळेल ज्यावर 1 क्रमांक असेल.
 +
 
|-
 
|-
 
|04:54
 
|04:54
 
|जेव्हा मी माउस बटन दाबून आणि ctrl कि न दाबता रुलर बाहेर खेचते, मला येथे फक्त एक रेष मिळते ज्याचा वापर त्यावरील गोष्टी अड्जस्ट करण्यासाठी केला जातो.  
 
|जेव्हा मी माउस बटन दाबून आणि ctrl कि न दाबता रुलर बाहेर खेचते, मला येथे फक्त एक रेष मिळते ज्याचा वापर त्यावरील गोष्टी अड्जस्ट करण्यासाठी केला जातो.  
 +
 
|-
 
|-
 
|05:09
 
|05:09
 
|आता हीच पद्धत सर्वात वरच्या रूलर वरुन करू.   
 
|आता हीच पद्धत सर्वात वरच्या रूलर वरुन करू.   
 +
 
|-
 
|-
 
|05:13
 
|05:13
 
| मी ctrl की आणि  माउस बटन दाबते, आणि रूलर खाली खेचून येथे सोडते.
 
| मी ctrl की आणि  माउस बटन दाबते, आणि रूलर खाली खेचून येथे सोडते.
 +
 
|-
 
|-
 
|05:20
 
|05:20
 
| येथे माझ्याकडे क्रमांक 2 आहे. क्रमांक 1आधीच तेथे आहे, परंतु मी येथे कोणताही डायलॉग पाहु शकत नाही.
 
| येथे माझ्याकडे क्रमांक 2 आहे. क्रमांक 1आधीच तेथे आहे, परंतु मी येथे कोणताही डायलॉग पाहु शकत नाही.
 +
 
|-
 
|-
 
|05:28
 
|05:28
 
| tool options वर क्लिक करून  tool box मधून color picker निवडा परंतु मला येथे काहीही दिसत नाही.  
 
| tool options वर क्लिक करून  tool box मधून color picker निवडा परंतु मला येथे काहीही दिसत नाही.  
 +
 
|-
 
|-
 
|05:39
 
|05:39
 
| परंतु आठवा, फाइल्स मध्ये उल्लेख केलेला एक डायलॉग होता, म्हणून file वर क्लिक करा, dialogs वर जा आणि येथे sample points नामक एक डायलॉग आहे.  
 
| परंतु आठवा, फाइल्स मध्ये उल्लेख केलेला एक डायलॉग होता, म्हणून file वर क्लिक करा, dialogs वर जा आणि येथे sample points नामक एक डायलॉग आहे.  
 +
 
|-
 
|-
 
|05:53
 
|05:53
 
|त्यावर क्लिक केल्यावर, तुम्हाला 1 आणि 2  साठी sample points मिळाले आहेत.
 
|त्यावर क्लिक केल्यावर, तुम्हाला 1 आणि 2  साठी sample points मिळाले आहेत.
 +
 
|-
 
|-
 
|06:01
 
|06:01
 
|इमेज मधील विविध पॉइण्ट्स बदद्ल रंग माहिती मिळविण्यासाठी ही एक पद्धत आहे.
 
|इमेज मधील विविध पॉइण्ट्स बदद्ल रंग माहिती मिळविण्यासाठी ही एक पद्धत आहे.
 +
 
|-
 
|-
 
|06:10
 
|06:10
 
|आता मला रंग माहिती मिळविण्यासाठी एक चांगली पद्धत माहीत आहे.  
 
|आता मला रंग माहिती मिळविण्यासाठी एक चांगली पद्धत माहीत आहे.  
 +
 
|-
 
|-
 
|06:17
 
|06:17
 
|आणि मी येथे पिक्सल्स RGB  मध्ये बदलू शकते आणि मला येथे रेड, ग्रीन आणि ब्लू साठी value  मिळतात, तसेच अल्फा टक्केवारी च्या दृष्टीने प्रदर्शित केली जाते.  
 
|आणि मी येथे पिक्सल्स RGB  मध्ये बदलू शकते आणि मला येथे रेड, ग्रीन आणि ब्लू साठी value  मिळतात, तसेच अल्फा टक्केवारी च्या दृष्टीने प्रदर्शित केली जाते.  
 +
 
|-
 
|-
 
|06:32
 
|06:32
|येथे पिक्सेल सह तुम्ही रंगांचा वास्तविक सांख्यिकीय मूल्य पाहता  आणि जेव्हा RGB निवडल्या जाइल, तुम्ही HTML साठी Hex कोड पाहता आणि मी RGB, HSV color model किंवा CMYK color model मध्ये बदलू शकते, आणि ते मी नंतर करेल.  
+
|येथे पिक्सेल सह तुम्ही रंगांचा वास्तविक सांख्यिकीय मूल्य पाहता  आणि जेव्हा RGB निवडल्या जाइल, तुम्ही HTML साठी Hex कोड पाहता आणि मी RGB, HSV color model किंवा CMYK color model मध्ये बदलू शकते,  
 +
आणि ते मी नंतर करेल.  
 +
 
|-
 
|-
 
|07:03
 
|07:03
 
|पुढील प्रश्न देखील color आणि  color picker संबंधित आहे.
 
|पुढील प्रश्न देखील color आणि  color picker संबंधित आहे.
 +
 
|-
 
|-
 
|07:10
 
|07:10
 
| मी माझ्या Ship in the Fog’ च्या पॉड कास्ट मध्ये नमूद केले होते की, तुम्ही कलर पिकर घेऊ शकता आणि इमेज ची रंग माहिती मिळवू शकता. आणि  Glulio  येथे विचारतो की, परिणामी रंगाची,  रंग माहिती कशी मिळविता येते केवळ  एका लेयर ची रंग माहिती नाही.
 
|07:36
 
|07:36
 
|तुम्ही त्याची फक्त एक पद्धत पहिली आहे परंतु, त्याच्या  भिन्न पद्धती देखील आहे.
 
|तुम्ही त्याची फक्त एक पद्धत पहिली आहे परंतु, त्याच्या  भिन्न पद्धती देखील आहे.
 +
 
|-
 
|-
 
|07:42
 
|07:42
|मी color picker निवडला आहे  आणि जेव्हा मी शिफ्ट की दाबून इमेज मध्ये क्लिक करते, मला सध्याची रंग माहिती मिळते, आणि तुम्ही येथे पाहता, जहाज, झाडे आणि आकाश ही पांढरे आहे, जो  फार समाधानकारक परिणाम नाही.  
+
|मी color picker निवडला आहे  आणि जेव्हा मी शिफ्ट की दाबून इमेज मध्ये क्लिक करते, मला सध्याची रंग माहिती मिळते, आणि तुम्ही येथे पाहता, जहाज, झाडे आणि आकाश ही पांढरे आहे, जो  फार समाधानकारक परिणाम  
 +
नाही.  
 +
 
|-
 
|-
 
|08:02
 
|08:02
 
|आणि याचे कारण, मी पांढरा बॅकग्राउंड निवडलेला आहे.
 
|आणि याचे कारण, मी पांढरा बॅकग्राउंड निवडलेला आहे.
 +
 
|-
 
|-
 
|08:06
 
|08:06
 
|म्हणून मी layers dialog वर जाते  layers dialog आणि त्यास dialog मध्ये मूळ background layer बॅकग्राउंड  मध्ये बदलते. आणि तुम्ही स्रीन वर असलेल्या रंगा पेक्षा पूर्णपणे भिन्न रंग पाहता.
 
|म्हणून मी layers dialog वर जाते  layers dialog आणि त्यास dialog मध्ये मूळ background layer बॅकग्राउंड  मध्ये बदलते. आणि तुम्ही स्रीन वर असलेल्या रंगा पेक्षा पूर्णपणे भिन्न रंग पाहता.
 +
 
|-
 
|-
 
|08:18
 
|08:18
|layers dialog मध्ये sample merged नामक एक पर्याय आहे.  आणि तुम्ही तो सक्रिय केल्यास, परिणामी तुम्हाला सर्व लेयर्स चा ढीग मिळेल आणि sample merged ने तुम्ही color picker information मध्ये, प्रत्येक वेळी फोरग्राउंड रंग बदलतांना पहाल.  
+
|layers dialog मध्ये sample merged नामक एक पर्याय आहे.  आणि तुम्ही तो सक्रिय केल्यास, परिणामी तुम्हाला सर्व लेयर्स चा ढीग मिळेल आणि sample merged ने तुम्ही color picker information मध्ये,  
 +
प्रत्येक वेळी फोरग्राउंड रंग बदलतांना पहाल.  
 +
 
|-
 
|-
 
|08:42
 
|08:42
 
|सक्रिय असलेल्या sample merged ने तुम्हाला सर्व लेयर्स चा परिणाम मिळेल.  
 
|सक्रिय असलेल्या sample merged ने तुम्हाला सर्व लेयर्स चा परिणाम मिळेल.  
 +
 
|-
 
|-
 
|08:54
 
|08:54
|जेव्हा तुम्ही sample merge पर्याय निष्क्रिय कराल तर तुम्हाला, सक्रिय लेयर कडून केवळ रंगाची माहिती मिळेल आणि मी सांगायला विसरले की, अगोदरच्या शो मध्ये, जेव्हा तुम्ही ब्लू लेयर निवडाल तर तुम्हाला ब्लू म्हणजेच निळ्या  रंगाची माहिती मिळेल.  
+
|जेव्हा तुम्ही sample merge पर्याय निष्क्रिय कराल तर तुम्हाला, सक्रिय लेयर कडून केवळ रंगाची माहिती मिळेल आणि मी सांगायला विसरले की, अगोदरच्या शो मध्ये, जेव्हा तुम्ही ब्लू लेयर निवडाल तर तुम्हाला ब्लू म्हणजेच निळ्या   
 +
रंगाची माहिती मिळेल.  
 +
 
|-
 
|-
 
|09:13
 
|09:13
 
| मागे जा,  sample merged निवडा  तुम्हाला सर्व लेयर्स चा परिणाम मिळेल.  
 
| मागे जा,  sample merged निवडा  तुम्हाला सर्व लेयर्स चा परिणाम मिळेल.  
 +
 
|-
 
|-
 
|09:20
 
|09:20
 
|येथे sample average नामक दुसरा पर्याय आहे, त्यास निवडल्यास तुम्हाला एक मोठा colour picker मिळेल आणि त्या भागामध्ये सर्व पिक्सल्ज़ ची सरासरी मिळेल.
 
|येथे sample average नामक दुसरा पर्याय आहे, त्यास निवडल्यास तुम्हाला एक मोठा colour picker मिळेल आणि त्या भागामध्ये सर्व पिक्सल्ज़ ची सरासरी मिळेल.
 +
 
|-
 
|-
 
|09:37
 
|09:37
 
|अस्पष्ट इमेज करिता रंग माहिती मिळविण्यासाठी हा चांगला पर्याय आहे, जेथे एक पिक्सल्ज़ दरम्यान मोठा फरक आहे.
 
|अस्पष्ट इमेज करिता रंग माहिती मिळविण्यासाठी हा चांगला पर्याय आहे, जेथे एक पिक्सल्ज़ दरम्यान मोठा फरक आहे.
 +
 
|-
 
|-
 
|09:54
 
|09:54
 
|Glulio ही GIMP साठी दुसरी टिप आहे.
 
|Glulio ही GIMP साठी दुसरी टिप आहे.
 +
 
|-
 
|-
 
|09:58
 
|09:58
 
| जर तुम्ही फाइल म्हणून केवळ .xcf वापरत नसून, परंतु xcf.pz2 किंवा  xcf.bz2 वापरत असाल तर gimp इमेज संपीडित करेल, आणि तुम्हाला लहान फाइल साइज़ मिळेल.  
 
| जर तुम्ही फाइल म्हणून केवळ .xcf वापरत नसून, परंतु xcf.pz2 किंवा  xcf.bz2 वापरत असाल तर gimp इमेज संपीडित करेल, आणि तुम्हाला लहान फाइल साइज़ मिळेल.  
 +
 
|-
 
|-
|10.17
+
|10:17
 
| हे विंडोज मशीनवर देखील कार्य करते हे  मला माहीत नाही आणि  तुम्हाला त्याचा  प्रयत्न  करावा लागेल.
 
| हे विंडोज मशीनवर देखील कार्य करते हे  मला माहीत नाही आणि  तुम्हाला त्याचा  प्रयत्न  करावा लागेल.
 +
 
|-
 
|-
 
|10:24
 
|10:24
 
| कदाचित तुम्ही  फाइल ला xcf.zip नाव दिल्यास हे windows वर कार्य करेल, परंतु हे बरोबर आहे, हे मला माहीत नाही.  
 
| कदाचित तुम्ही  फाइल ला xcf.zip नाव दिल्यास हे windows वर कार्य करेल, परंतु हे बरोबर आहे, हे मला माहीत नाही.  
 +
 
|-
 
|-
 
|10:35
 
|10:35
 
| कदाचित कुणीतरी याचा प्रयत्न करून  ब्लॉगवर पोस्ट केले  पाहिजे.  
 
| कदाचित कुणीतरी याचा प्रयत्न करून  ब्लॉगवर पोस्ट केले  पाहिजे.  
 +
 
|-
 
|-
 
|10:43
 
|10:43
 
|दुसरा प्रश्न Dmitry द्वारे आहे.
 
|दुसरा प्रश्न Dmitry द्वारे आहे.
 +
 
|-
 
|-
 
|10:47
 
|10:47
 
| तो विचारतो, जर मी वेगवेगळ्या कोडेक चा प्रयत्न करून व्हिडिओ ची गुणवत्ता वाढविली तर,
 
| तो विचारतो, जर मी वेगवेगळ्या कोडेक चा प्रयत्न करून व्हिडिओ ची गुणवत्ता वाढविली तर,
 +
 
|-
 
|-
 
|10:55
 
|10:55
 
| परंतु मला एक मुक्त वर्जन मध्ये linux साठी codec H 264 मिळत नाही.  
 
| परंतु मला एक मुक्त वर्जन मध्ये linux साठी codec H 264 मिळत नाही.  
 +
 
|-
 
|-
 
|11:03
 
|11:03
 
|तेथे एक व्यवसायिक वर्जन  आहे परंतु ते  मला खूप महाग पडेल.
 
|तेथे एक व्यवसायिक वर्जन  आहे परंतु ते  मला खूप महाग पडेल.
 +
 
|-
 
|-
 
|11:08
 
|11:08
 
|हा फक्त एक छंद आहे आणि मला फक्त स्टफ अपलोड करण्यासाठी पैसे भरावे लागतात आणि ते जास्त नाही, परंतु मला यावर पैसे खर्च करायचे नाही.
 
|हा फक्त एक छंद आहे आणि मला फक्त स्टफ अपलोड करण्यासाठी पैसे भरावे लागतात आणि ते जास्त नाही, परंतु मला यावर पैसे खर्च करायचे नाही.
 +
 
|-
 
|-
 
|11:23
 
|11:23
 
|परंतु माझ्याकडे  तुमच्यासाठी एक दर्जेदार प्रश्न आहे.  
 
|परंतु माझ्याकडे  तुमच्यासाठी एक दर्जेदार प्रश्न आहे.  
 +
 
|-
 
|-
 
|11:26
 
|11:26
 
|मी हे  800/600 पिक्सल्ज़ मध्ये रेकॉर्ड करत आहे आणि त्यास पिक्सल्ज़ 640/480 पर्यंत स्केल करते, कारण सर्व असेच करतात आणि अशा प्रकारे हे apple tv आणि इत्यादी वर कार्य करते.  
 
|मी हे  800/600 पिक्सल्ज़ मध्ये रेकॉर्ड करत आहे आणि त्यास पिक्सल्ज़ 640/480 पर्यंत स्केल करते, कारण सर्व असेच करतात आणि अशा प्रकारे हे apple tv आणि इत्यादी वर कार्य करते.  
 +
 
|-
 
|-
 
|11:44
 
|11:44
 
|माझा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की, तुम्ही मूळ साइज़ 800/600 ला प्राधान्य देता का?
 
|माझा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की, तुम्ही मूळ साइज़ 800/600 ला प्राधान्य देता का?
 +
 
|-
 
|-
 
|11:52
 
|11:52
 
|इमेज स्पष्ट आहे आणि आपण त्यास अधिक चांगले पाहू शकतो.  
 
|इमेज स्पष्ट आहे आणि आपण त्यास अधिक चांगले पाहू शकतो.  
 +
 
|-
 
|-
 
|11:56
 
|11:56
 
|फाइल्स थोड्या मोठ्या झाल्या आहेत, आणि बाहेरील लोक खरोखरच मोठ्या फाइल्स् पाहू शकत नाही.
 
|फाइल्स थोड्या मोठ्या झाल्या आहेत, आणि बाहेरील लोक खरोखरच मोठ्या फाइल्स् पाहू शकत नाही.
 +
 
|-
 
|-
 
|12:09
 
|12:09
 
| मी 800/600 मध्ये एक टेस्ट फाइल तयार करून ती अपलोड करते, तुम्ही असे करण्याचा प्रयत्न करून, मला काही अभिप्राय देऊ शकता.
 
| मी 800/600 मध्ये एक टेस्ट फाइल तयार करून ती अपलोड करते, तुम्ही असे करण्याचा प्रयत्न करून, मला काही अभिप्राय देऊ शकता.
 +
 
|-
 
|-
 
|12:21
 
|12:21
 
|मी Rodrigo द्वारे मिळालेल्या पुढील कमेंट बदद्ल फार आनंदी आहे तो  म्हणतो की,  तो photoshop विकत घेण्याचा विचार करत नाही, परंतु त्याच्या चित्रकलेच्या कार्यासाठी GIMP घेत आहे.
 
|मी Rodrigo द्वारे मिळालेल्या पुढील कमेंट बदद्ल फार आनंदी आहे तो  म्हणतो की,  तो photoshop विकत घेण्याचा विचार करत नाही, परंतु त्याच्या चित्रकलेच्या कार्यासाठी GIMP घेत आहे.
 +
 
|-
 
|-
 
|12:37
 
|12:37
 
|मला Vitaly कडून ईमेल द्वारे एक प्रश्न मिळाला आहे , जो म्हणतो की, non destructive way मध्ये  curve tool वापरण्याची कोणती पद्धत आहे का?  
 
|मला Vitaly कडून ईमेल द्वारे एक प्रश्न मिळाला आहे , जो म्हणतो की, non destructive way मध्ये  curve tool वापरण्याची कोणती पद्धत आहे का?  
 +
 
|-
 
|-
 
|12:48
 
|12:48
 
|आणि या प्रश्नाचे उत्तर आहे, नाही. GIMP मध्ये नाही.
 
|आणि या प्रश्नाचे उत्तर आहे, नाही. GIMP मध्ये नाही.
 +
 
|-
 
|-
 
|12:51
 
|12:51
 
| तसे Photoshop, adjustment layer सह करू शकतो, आणि Gimp चे भरपूर प्रोग्रामर्स जे यावर कार्य करीत असून, तो अंमलात आणण्याचा  प्रयत्न करीत आहे.
 
| तसे Photoshop, adjustment layer सह करू शकतो, आणि Gimp चे भरपूर प्रोग्रामर्स जे यावर कार्य करीत असून, तो अंमलात आणण्याचा  प्रयत्न करीत आहे.
 +
 
|-
 
|-
 
|13:03
 
|13:03
 
|जर तुम्ही आता पर्यंत लेवेल टूल सह रंग बदलत असाल तर, त्या नंतर केलेले सर्व स्टेप्स अंडू न करता. ही एक पद्धत आहे जेथे तुम्ही तुमचे कार्य अंडू करू शकत नाही,  
 
|जर तुम्ही आता पर्यंत लेवेल टूल सह रंग बदलत असाल तर, त्या नंतर केलेले सर्व स्टेप्स अंडू न करता. ही एक पद्धत आहे जेथे तुम्ही तुमचे कार्य अंडू करू शकत नाही,  
 +
 
|-
 
|-
 
|13:20
 
|13:20
|आणखीन एक प्रश्न Dudley द्वारे आहे. आणि तो येथे माझ्या पॉडकास्ट मधील tips from the top floor पासून  आला आहे. आणि त्याच्या कंप्यूटर वर GIMP 2.2.17 प्रतीष्टापित आहे. मी त्याला  2.3 किंवा  2.4 रिलीस्ड कॅंडिडेट सूचीत करते कारण, ते 2.2 सिरीज पेक्षा फार चांगले आहे.  
+
|आणखीन एक प्रश्न Dudley द्वारे आहे. आणि तो येथे माझ्या पॉडकास्ट मधील tips from the top floor पासून  आला आहे. आणि त्याच्या कंप्यूटर वर GIMP 2.2.17 प्रतीष्टापित आहे. मी त्याला  2.3 किंवा  2.4  
 +
रिलीस्ड कॅंडिडेट सूचीत करते कारण, ते 2.2 सिरीज पेक्षा फार चांगले आहे.  
 +
 
|-
 
|-
 
|13:55
 
|13:55
 
|आणि तो Beginning GIMP पुस्तकाबदद्ल विचारत आहे  Novice to Professional कडून  Akkana Peck द्वारे माझ्या कडे हे पुस्तक आहे.  
 
|आणि तो Beginning GIMP पुस्तकाबदद्ल विचारत आहे  Novice to Professional कडून  Akkana Peck द्वारे माझ्या कडे हे पुस्तक आहे.  
 +
 
|-
 
|-
 
|14:07
 
|14:07
 
|जर तुम्ही Gimp सह सुरवात करत आहात किंवा तुम्हाला त्याबद्द्ल थोडे ज्ञान असल्यास, खरोखर हे पुस्तक खूप चांगले आहे. या पुस्तकात प्रयोगात्मक कृत्य आहे.
 
|जर तुम्ही Gimp सह सुरवात करत आहात किंवा तुम्हाला त्याबद्द्ल थोडे ज्ञान असल्यास, खरोखर हे पुस्तक खूप चांगले आहे. या पुस्तकात प्रयोगात्मक कृत्य आहे.
 +
 
|-
 
|-
 
|14:19
 
|14:19
 
|आणि मी खरोखर  तुम्हाला ते पुस्तक सूचीत करू शकते.
 
|आणि मी खरोखर  तुम्हाला ते पुस्तक सूचीत करू शकते.
 +
 
|-  
 
|-  
 
|14:25
 
|14:25
 
|जर तुम्हाला ते विकत घ्यायचे  असेल तर आणि तुम्ही युनाइटेड स्टेट्स मध्ये राहत असाल तर , तर मी एक लिंक ब्लॉक मध्ये टाकते जेथून तुम्ही हे पुस्तक ऑफर द्वारे विकत घेऊ शकता आणि दुकान मालकालाही काही पैसे मिळतील.
 
|14:43
 
|14:43
|उन्हाळ्याच्या ब्रेक नंतर मी माझे कार्य पुन्हा सुरू केल्यावर, काल मला एक खवळलेला शॉक मिळाला. ते पुरेसे धक्कादायक असावे परंतु मी meet the gimp मध्ये पहिल्यांदा ब्लॉक, विंडोज कंप्यूटर सह आणि इंटरनेट एक्सप्लोरर मध्ये पाहिला.
+
|उन्हाळ्याच्या ब्रेक नंतर मी माझे कार्य पुन्हा सुरू केल्यावर, काल मला एक खवळलेला शॉक मिळाला. ते पुरेसे धक्कादायक असावे परंतु मी meet the gimp मध्ये पहिल्यांदा ब्लॉक, विंडोज कंप्यूटर सह आणि इंटरनेट एक्सप्लोरर मध्ये  
 +
पाहिला.
 +
 
|-
 
|-
 
|15:04
 
|15:04
 
|आणि मला खरोखर धक्का बसला, कारण सर्व इमेजस नाहिश्या झाल्या होत्या आणि काहीही त्या फ्रेम मध्ये योग्य बसत नव्हते.
 
|आणि मला खरोखर धक्का बसला, कारण सर्व इमेजस नाहिश्या झाल्या होत्या आणि काहीही त्या फ्रेम मध्ये योग्य बसत नव्हते.
 +
 
|-
 
|-
 
|15:17
 
|15:17
 
|शोमध्ये एक शेवटची गोष्ट म्हणून माझ्या कडे  तुमच्यासाठी  एक लिंक टीप आहे.
 
|शोमध्ये एक शेवटची गोष्ट म्हणून माझ्या कडे  तुमच्यासाठी  एक लिंक टीप आहे.
 +
 
|-
 
|-
 
|15:23
 
|15:23
 
| photo podcast साठी  photocast network हे एक मोठे स्त्रोत आहे. मी आधीच सदस्य आहे परंतु मी वेबसाइट वर नाही.
 
| photo podcast साठी  photocast network हे एक मोठे स्त्रोत आहे. मी आधीच सदस्य आहे परंतु मी वेबसाइट वर नाही.
 +
 
|-
 
|-
 
|15:37
 
|15:37
 
|वेबसाइट पहा,येथे  photocast network चा सदस्या द्वारे बनविण्यात आलेला एक podcast आहे. यास Focus ring असे म्हणतात. फक्त आज episode  8 बाहेर आला आहे.
 
|वेबसाइट पहा,येथे  photocast network चा सदस्या द्वारे बनविण्यात आलेला एक podcast आहे. यास Focus ring असे म्हणतात. फक्त आज episode  8 बाहेर आला आहे.
 +
 
|-
 
|-
 
|15:52
 
|15:52
 
|आणि अखेरीस  Meet The Gimp डाव्या बाजुवर पोप अप होईल.
 
|आणि अखेरीस  Meet The Gimp डाव्या बाजुवर पोप अप होईल.
 +
 
|-
 
|-
 
|15:59
 
|15:59
 
|  Meet The Gimp चा प्रचार करा. तुम्हाला कमेंट पाठवायची असल्यास कृपया  info@meetthegimp.org वर लिहा. अधिक माहिती दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे. http://meetthegimp.org
 
|  Meet The Gimp चा प्रचार करा. तुम्हाला कमेंट पाठवायची असल्यास कृपया  info@meetthegimp.org वर लिहा. अधिक माहिती दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे. http://meetthegimp.org
 +
 
|-
 
|-
 
|16:22
 
|16:22
 
| स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट तर्फे या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.  धन्यवाद.
 
| स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट तर्फे या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.  धन्यवाद.
 +
|}

Latest revision as of 11:33, 17 April 2017

Time Narration
00:23 Meet the GIMP मध्ये आपले स्वागत आहे.
00:25 हे ट्यूटोरियल, उत्तर जर्मनी, च्या ब्रेमन मधील रोल्फ स्टेईनोर्ट यांच्या द्वारे निर्मित आहे.
00:31 आजच्या ट्यूटोरियल साठी मी तुम्हाला प्रश्न आणि उत्तरच्या आवृत्तीचे वचन दिले होते, चला काही वृत्ता सह सुरू करू.
00:40 मी आधीच gimpusers.com बद्दल माहिती दिली आहे आणि त्यांच्या कडे GIMP च्या एक व्हिडिओ पॉडकास्ट बद्दल एक उत्तम वृत्त आहे. परंतु तुम्हाला आधीच त्या पॉडकास्ट बदद्ल माहीत असावी.
00:55 download पेज वर जा आणि तुम्ही येथे gimp 2.4.0 release candidate पाहता आणि हे विण्डोज साठी तसेच मला असे वाटते कि apple Macintosh साठी आणि माझ्या व्यतिरिक्त बहुतांश सिस्टम्स स्त्रोत साठी उपलब्ध आहे.
01:19 कारण उबंटू आवश्यक असलेल्या काही लाइब्ररिज सह बरोबरी करण्यास सक्षम नाही.
01:27 gimp 2.4.0 हे पद्धत चालू आहे, आणि जेव्हा तुम्ही gimpusers.com वर असताना, स्क्रीन वरील या भागाकडे पहा.
01:42 हा दोन मेलिंग सूची चा मिरर आहे जो, Gimp बदद्ल भरपूर माहिती देतो.
01:49 मी तुम्हाला पहिली यूज़र मेलिंग सूची वाचण्याचा सल्ला देते.
02:02 gimp developer सूची, माझ्या समजण्या पलीकडे आहे आणि कदाचित तुमच्या ही.
02:12 येथे प्रश्नाचे उत्तर देणारी एक चर्चा आहे आणि मला त्या बदद्ल माहीत नाही.
02:20 ते येथे पाहु.
02:22 पहिला प्रश्न Alex Burs द्वारे विचारण्यात आला आहे. आणि त्याने विचारले आहे, sample point tab काय करते?
02:34 आणि मला प्रश्न समजला नाही.
02:38 परंतु मला Alex बदद्ल माहीत आहे कारण, तो तुमच्यासाठी फाइल्स उपलब्ध करण्यास आणि माझ्यासाठी google साइट सेट करण्यास मला मदत केली आहे.
02:51 आणि येथे उत्तर Tim Jedlicka द्वारे असून मला TIM बदद्ल ही माहीत आहे कारण, इंटरनेट मध्ये TIM चे server मोठे सर्व्हर आहे. आणि इंटरनेट माध्यमातून एक मोठा पाईप आहे. आणि आम्ही तुमच्यासाठी फाइल्स डाउनलोड

करण्यासाठी, ज्या मी येथे वापरते, सेट करण्याच्या शक्यतेच्या प्रक्रिया मध्ये आहोत.

03:14 मी तुम्हाला या बदद्ल माहिती देत राहील. आणि meetthegimp.org ब्लॉक कडे पहा आणि तुम्हाला डाउनलोड आयकॉन दिसतो का ते पहा.
03:29 येथे Tim , Alex च्या प्रश्नाचे उत्तर देते.
03:33 आणि मी हा प्रश्न आणि उत्तर संभाषणासाठी तुम्हा दोघांचे आभार मानते.
03:40 Tim लिहितात की, sample point are created similar to guide except you have to hold down the ctrl key & you can create a sample point by placing the cursor

in the measurement bar and holding down ctrl key while you drag the point you want to sample.

04:03 आणि तेथे काही पुढील प्रश्न आहेत परंतु मी नंतर त्या द्वारे जाईल.
04:08 मी त्याबदद्ल कधीच ऐकले नव्हते आणि मला ते करावे लागेल.
04:13 असे करण्यासाठी, मी gimp ची सुरवात केली आहे.आणि त्या मध्ये इमेज लोड केले आहेत. जे My Ship in the Fog म्हणून तयार आहे.
04:25 आता मी डाव्या बाजूच्या ruler वर जाईल, ctrl की दाबा, ruler ला बाहेर खेचा आणि तुम्ही पाहु शकता, माउस कर्सर मध्ये बदलेल आणि मला एक ऐवजी दोन रेषा मिळतील.
04:45 माउस बटन आणि ctrl की सोडा आणि आपल्याला एक बिंदू मिळेल ज्यावर 1 क्रमांक असेल.
04:54 जेव्हा मी माउस बटन दाबून आणि ctrl कि न दाबता रुलर बाहेर खेचते, मला येथे फक्त एक रेष मिळते ज्याचा वापर त्यावरील गोष्टी अड्जस्ट करण्यासाठी केला जातो.
05:09 आता हीच पद्धत सर्वात वरच्या रूलर वरुन करू.
05:13 मी ctrl की आणि माउस बटन दाबते, आणि रूलर खाली खेचून येथे सोडते.
05:20 येथे माझ्याकडे क्रमांक 2 आहे. क्रमांक 1आधीच तेथे आहे, परंतु मी येथे कोणताही डायलॉग पाहु शकत नाही.
05:28 tool options वर क्लिक करून tool box मधून color picker निवडा परंतु मला येथे काहीही दिसत नाही.
05:39 परंतु आठवा, फाइल्स मध्ये उल्लेख केलेला एक डायलॉग होता, म्हणून file वर क्लिक करा, dialogs वर जा आणि येथे sample points नामक एक डायलॉग आहे.
05:53 त्यावर क्लिक केल्यावर, तुम्हाला 1 आणि 2 साठी sample points मिळाले आहेत.
06:01 इमेज मधील विविध पॉइण्ट्स बदद्ल रंग माहिती मिळविण्यासाठी ही एक पद्धत आहे.
06:10 आता मला रंग माहिती मिळविण्यासाठी एक चांगली पद्धत माहीत आहे.
06:17 आणि मी येथे पिक्सल्स RGB मध्ये बदलू शकते आणि मला येथे रेड, ग्रीन आणि ब्लू साठी value मिळतात, तसेच अल्फा टक्केवारी च्या दृष्टीने प्रदर्शित केली जाते.
06:32 येथे पिक्सेल सह तुम्ही रंगांचा वास्तविक सांख्यिकीय मूल्य पाहता आणि जेव्हा RGB निवडल्या जाइल, तुम्ही HTML साठी Hex कोड पाहता आणि मी RGB, HSV color model किंवा CMYK color model मध्ये बदलू शकते,

आणि ते मी नंतर करेल.

07:03 पुढील प्रश्न देखील color आणि color picker संबंधित आहे.
07:10 मी माझ्या Ship in the Fog’ च्या पॉड कास्ट मध्ये नमूद केले होते की, तुम्ही कलर पिकर घेऊ शकता आणि इमेज ची रंग माहिती मिळवू शकता. आणि Glulio येथे विचारतो की, परिणामी रंगाची, रंग माहिती कशी मिळविता येते केवळ एका लेयर ची रंग माहिती नाही.
07:36 तुम्ही त्याची फक्त एक पद्धत पहिली आहे परंतु, त्याच्या भिन्न पद्धती देखील आहे.
07:42 मी color picker निवडला आहे आणि जेव्हा मी शिफ्ट की दाबून इमेज मध्ये क्लिक करते, मला सध्याची रंग माहिती मिळते, आणि तुम्ही येथे पाहता, जहाज, झाडे आणि आकाश ही पांढरे आहे, जो फार समाधानकारक परिणाम

नाही.

08:02 आणि याचे कारण, मी पांढरा बॅकग्राउंड निवडलेला आहे.
08:06 म्हणून मी layers dialog वर जाते layers dialog आणि त्यास dialog मध्ये मूळ background layer बॅकग्राउंड मध्ये बदलते. आणि तुम्ही स्रीन वर असलेल्या रंगा पेक्षा पूर्णपणे भिन्न रंग पाहता.
08:18 layers dialog मध्ये sample merged नामक एक पर्याय आहे. आणि तुम्ही तो सक्रिय केल्यास, परिणामी तुम्हाला सर्व लेयर्स चा ढीग मिळेल आणि sample merged ने तुम्ही color picker information मध्ये,

प्रत्येक वेळी फोरग्राउंड रंग बदलतांना पहाल.

08:42 सक्रिय असलेल्या sample merged ने तुम्हाला सर्व लेयर्स चा परिणाम मिळेल.
08:54 जेव्हा तुम्ही sample merge पर्याय निष्क्रिय कराल तर तुम्हाला, सक्रिय लेयर कडून केवळ रंगाची माहिती मिळेल आणि मी सांगायला विसरले की, अगोदरच्या शो मध्ये, जेव्हा तुम्ही ब्लू लेयर निवडाल तर तुम्हाला ब्लू म्हणजेच निळ्या

रंगाची माहिती मिळेल.

09:13 मागे जा, sample merged निवडा तुम्हाला सर्व लेयर्स चा परिणाम मिळेल.
09:20 येथे sample average नामक दुसरा पर्याय आहे, त्यास निवडल्यास तुम्हाला एक मोठा colour picker मिळेल आणि त्या भागामध्ये सर्व पिक्सल्ज़ ची सरासरी मिळेल.
09:37 अस्पष्ट इमेज करिता रंग माहिती मिळविण्यासाठी हा चांगला पर्याय आहे, जेथे एक पिक्सल्ज़ दरम्यान मोठा फरक आहे.
09:54 Glulio ही GIMP साठी दुसरी टिप आहे.
09:58 जर तुम्ही फाइल म्हणून केवळ .xcf वापरत नसून, परंतु xcf.pz2 किंवा xcf.bz2 वापरत असाल तर gimp इमेज संपीडित करेल, आणि तुम्हाला लहान फाइल साइज़ मिळेल.
10:17 हे विंडोज मशीनवर देखील कार्य करते हे मला माहीत नाही आणि तुम्हाला त्याचा प्रयत्न करावा लागेल.
10:24 कदाचित तुम्ही फाइल ला xcf.zip नाव दिल्यास हे windows वर कार्य करेल, परंतु हे बरोबर आहे, हे मला माहीत नाही.
10:35 कदाचित कुणीतरी याचा प्रयत्न करून ब्लॉगवर पोस्ट केले पाहिजे.
10:43 दुसरा प्रश्न Dmitry द्वारे आहे.
10:47 तो विचारतो, जर मी वेगवेगळ्या कोडेक चा प्रयत्न करून व्हिडिओ ची गुणवत्ता वाढविली तर,
10:55 परंतु मला एक मुक्त वर्जन मध्ये linux साठी codec H 264 मिळत नाही.
11:03 तेथे एक व्यवसायिक वर्जन आहे परंतु ते मला खूप महाग पडेल.
11:08 हा फक्त एक छंद आहे आणि मला फक्त स्टफ अपलोड करण्यासाठी पैसे भरावे लागतात आणि ते जास्त नाही, परंतु मला यावर पैसे खर्च करायचे नाही.
11:23 परंतु माझ्याकडे तुमच्यासाठी एक दर्जेदार प्रश्न आहे.
11:26 मी हे 800/600 पिक्सल्ज़ मध्ये रेकॉर्ड करत आहे आणि त्यास पिक्सल्ज़ 640/480 पर्यंत स्केल करते, कारण सर्व असेच करतात आणि अशा प्रकारे हे apple tv आणि इत्यादी वर कार्य करते.
11:44 माझा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की, तुम्ही मूळ साइज़ 800/600 ला प्राधान्य देता का?
11:52 इमेज स्पष्ट आहे आणि आपण त्यास अधिक चांगले पाहू शकतो.
11:56 फाइल्स थोड्या मोठ्या झाल्या आहेत, आणि बाहेरील लोक खरोखरच मोठ्या फाइल्स् पाहू शकत नाही.
12:09 मी 800/600 मध्ये एक टेस्ट फाइल तयार करून ती अपलोड करते, तुम्ही असे करण्याचा प्रयत्न करून, मला काही अभिप्राय देऊ शकता.
12:21 मी Rodrigo द्वारे मिळालेल्या पुढील कमेंट बदद्ल फार आनंदी आहे तो म्हणतो की, तो photoshop विकत घेण्याचा विचार करत नाही, परंतु त्याच्या चित्रकलेच्या कार्यासाठी GIMP घेत आहे.
12:37 मला Vitaly कडून ईमेल द्वारे एक प्रश्न मिळाला आहे , जो म्हणतो की, non destructive way मध्ये curve tool वापरण्याची कोणती पद्धत आहे का?
12:48 आणि या प्रश्नाचे उत्तर आहे, नाही. GIMP मध्ये नाही.
12:51 तसे Photoshop, adjustment layer सह करू शकतो, आणि Gimp चे भरपूर प्रोग्रामर्स जे यावर कार्य करीत असून, तो अंमलात आणण्याचा प्रयत्न करीत आहे.
13:03 जर तुम्ही आता पर्यंत लेवेल टूल सह रंग बदलत असाल तर, त्या नंतर केलेले सर्व स्टेप्स अंडू न करता. ही एक पद्धत आहे जेथे तुम्ही तुमचे कार्य अंडू करू शकत नाही,
13:20 आणखीन एक प्रश्न Dudley द्वारे आहे. आणि तो येथे माझ्या पॉडकास्ट मधील tips from the top floor पासून आला आहे. आणि त्याच्या कंप्यूटर वर GIMP 2.2.17 प्रतीष्टापित आहे. मी त्याला 2.3 किंवा 2.4

रिलीस्ड कॅंडिडेट सूचीत करते कारण, ते 2.2 सिरीज पेक्षा फार चांगले आहे.

13:55 आणि तो Beginning GIMP पुस्तकाबदद्ल विचारत आहे Novice to Professional कडून Akkana Peck द्वारे माझ्या कडे हे पुस्तक आहे.
14:07 जर तुम्ही Gimp सह सुरवात करत आहात किंवा तुम्हाला त्याबद्द्ल थोडे ज्ञान असल्यास, खरोखर हे पुस्तक खूप चांगले आहे. या पुस्तकात प्रयोगात्मक कृत्य आहे.
14:19 आणि मी खरोखर तुम्हाला ते पुस्तक सूचीत करू शकते.
14:25 जर तुम्हाला ते विकत घ्यायचे असेल तर आणि तुम्ही युनाइटेड स्टेट्स मध्ये राहत असाल तर , तर मी एक लिंक ब्लॉक मध्ये टाकते जेथून तुम्ही हे पुस्तक ऑफर द्वारे विकत घेऊ शकता आणि दुकान मालकालाही काही पैसे मिळतील.
14:43 उन्हाळ्याच्या ब्रेक नंतर मी माझे कार्य पुन्हा सुरू केल्यावर, काल मला एक खवळलेला शॉक मिळाला. ते पुरेसे धक्कादायक असावे परंतु मी meet the gimp मध्ये पहिल्यांदा ब्लॉक, विंडोज कंप्यूटर सह आणि इंटरनेट एक्सप्लोरर मध्ये

पाहिला.

15:04 आणि मला खरोखर धक्का बसला, कारण सर्व इमेजस नाहिश्या झाल्या होत्या आणि काहीही त्या फ्रेम मध्ये योग्य बसत नव्हते.
15:17 शोमध्ये एक शेवटची गोष्ट म्हणून माझ्या कडे तुमच्यासाठी एक लिंक टीप आहे.
15:23 photo podcast साठी photocast network हे एक मोठे स्त्रोत आहे. मी आधीच सदस्य आहे परंतु मी वेबसाइट वर नाही.
15:37 वेबसाइट पहा,येथे photocast network चा सदस्या द्वारे बनविण्यात आलेला एक podcast आहे. यास Focus ring असे म्हणतात. फक्त आज episode 8 बाहेर आला आहे.
15:52 आणि अखेरीस Meet The Gimp डाव्या बाजुवर पोप अप होईल.
15:59 Meet The Gimp चा प्रचार करा. तुम्हाला कमेंट पाठवायची असल्यास कृपया info@meetthegimp.org वर लिहा. अधिक माहिती दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे. http://meetthegimp.org
16:22 स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट तर्फे या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.

Contributors and Content Editors

Gaurav, Kavita salve, PoojaMoolya, Ranjana