Difference between revisions of "GChemPaint/C3/Charts-in-GChemTable/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(One intermediate revision by the same user not shown)
Line 1: Line 1:
Title of script: Charts-in-GChemTable
+
{| border=1
 +
|'''Time'''
 +
|'''Narration'''
  
Author: Manali Ranade
 
 
Keywords: '''Elemental Charts, Create Custom charts, video tutorial'''.
 
 
{| border=1
 
!'''Time'''
 
!'''Narration'''
 
 
|-
 
|-
 
| 00:01  
 
| 00:01  
Line 18: Line 13:
 
|-
 
|-
 
| 00:09  
 
| 00:09  
| <nowiki>* एलिमेंटल चार्टस </nowiki>आणि
+
| एलिमेंटल चार्टस आणि
  
 
|-
 
|-
 
| 00:11  
 
| 00:11  
| <nowiki>* </nowiki> कस्टम चार्टस तयार करण्याबद्दल  
+
| कस्टम चार्टस तयार करण्याबद्दल  
  
 
|-
 
|-
Line 46: Line 41:
 
|-
 
|-
 
| 00:35  
 
| 00:35  
| <nowiki>* मूलद्रव्यांची आवर्त सारणी </nowiki>आणि
+
| मूलद्रव्यांची आवर्त सारणी आणि
  
 
|-
 
|-
 
| 00:37  
 
| 00:37  
| <nowiki>* GChemPaint </nowiki>बद्दल माहिती असावी.
+
| GChemPaint बद्दल माहिती असावी.
  
 
|-
 
|-
Line 150: Line 145:
 
|-
 
|-
 
| 02:25  
 
| 02:25  
| ग्राफ '''preview''' मधे,  
+
| ग्राफ '''preview''' मधे, ग्राफमधील बदल सुयोग्य प्रमाणात दाखवले जातात.  
 
+
|-
+
| 02:26
+
| ग्राफमधील बदल सुयोग्य प्रमाणात दाखवले जातात.  
+
  
 
|-
 
|-
 
| 02:31  
 
| 02:31  
| '''Graph hierarchy tree ''' मधे,  
+
| '''Graph hierarchy tree ''' मधे, आपल्याला '''Graph''' आणि '''Chart1''' दिसेल.  
 
+
|-
+
| 02:32
+
| आपल्याला '''Graph''' आणि '''Chart1''' दिसेल.  
+
  
 
|-
 
|-
Line 430: Line 417:
 
|-
 
|-
 
| 07:06  
 
| 07:06  
| '''Fill''' वर जा.  
+
| '''Fill''' वर जा. Type स्क्रोलवर क्लिक करून “Bicolor gradient” निवडा.
 
+
|-
+
| 07:07
+
| Type स्क्रोलवर क्लिक करून “Bicolor gradient” निवडा.
+
  
 
|-
 
|-
 
| 07:12  
 
| 07:12  
| '''Data''' टॅबवर क्लिक करा.  
+
| '''Data''' टॅबवर क्लिक करा. चार्टचे नाव म्हणून टाईप करा,  
 
+
|-
+
| 07:13
+
| चार्टचे नाव म्हणून टाईप करा,  
+
  
 
|-
 
|-
Line 506: Line 485:
 
|-
 
|-
 
| 08:10  
 
| 08:10  
| '''File''' सिलेक्ट करून
+
| '''File''' सिलेक्ट करून,'''Save As Image''' वर क्लिक करा.  
 
+
|-
+
| 08:11
+
| '''Save As Image''' वर क्लिक करा.  
+
  
 
|-
 
|-
Line 554: Line 529:
 
|-
 
|-
 
| 08:47  
 
| 08:47  
| थोडक्यात,  
+
| थोडक्यात, या पाठात शिकलो
 
+
|-
+
| 08:48
+
| या पाठात शिकलो,
+
  
 
|-
 
|-
Line 578: Line 549:
 
|-
 
|-
 
| 09:00  
 
| 09:00  
| करून बघा.
+
| करून बघा. 1. विविध एलिमेंट चार्टस, 2. इतर XY चार्टचे प्रकार
 
+
|-
+
| 09:01
+
| 1. विविध एलिमेंट चार्टस.
+
 
+
|-
+
| 09:02
+
| 2. इतर XY चार्टचे प्रकार
+
  
 
|-
 
|-

Latest revision as of 16:32, 13 April 2017

Time Narration
00:01 नमस्कार. Charts in GChemTable वरील पाठात आपले स्वागत.
00:07 यात शिकणार आहोत,
00:09 एलिमेंटल चार्टस आणि
00:11 कस्टम चार्टस तयार करण्याबद्दल
00:15 आपण,
00:18 उबंटु लिनक्स OS वर्जन 12.04,
00:21 GChemPaint वर्जन 0.12.10 आणि
00:25 GChemTable वर्जन 0.12.10 वापरू.
00:31 हा पाठ समजून घेण्यासाठी तुम्हाला,
00:35 मूलद्रव्यांची आवर्त सारणी आणि
00:37 GChemPaint बद्दल माहिती असावी.
00:40 GChemPaint च्या संबधित पाठांसाठी आपल्या वेबसाईटला भेट द्या.
00:44 GChemTable ची नवी विंडो उघडू.
00:49 Dash Home वर क्लिक करा.
00:51 सर्च बार मधे “gchemtable” टाईप करा
00:55 Periodic table of the elements आयकॉनवर क्लिक करा.
01:00 View मेनूवर क्लिक करून Elements Charts सिलेक्ट करा.
01:05 पर्यायांची सूची दाखवणारा सबमेनू उघडेल.
01:10 Electro-negativity वर क्लिक करा.
01:13 Pauling Electro-negativity विरूध्द Atomic number(Z) असा चार्ट दिसेल.
01:18 चार्टमधे Electro-negativity ची सर्वोच्च व्हॅल्यू '4' आहे.
01:23 मी Electro-negativity चा चार्ट बंद करत आहे.
01:26 अशाचप्रकारे View मेनूतील इतर उपलब्ध चार्ट पाहू.
01:29 Element चार्टस.
01:32 मी Melting Temperature चार्ट निवडत आहे.
01:35 Melting point विरूध्द Atomic number(Z) चार्ट दाखवला जाईल.
01:41 ह्या चार्टमधे Carbon चा उत्कलन बिंदू सर्वोच्च आहे.
01:46 मी Melting point चार्ट बंद करत आहे.
01:50 आता "Custom" चार्ट बनवण्याबद्दल जाणून घेऊ.
01:54 View वर जाऊन Element चार्टस सिलेक्ट करून Custom वर क्लिक करा.
02:01 Customize चार्ट विंडो आणि GChemTable ग्राफ विंडो स्क्रीनवर उघडेल.
02:07 Customize चार्ट विंडोच्या डावीकडे Graph hierarchy tree आहे आणि
02:11 उजवीकडे Graph preview आहे.
02:13 Graph hierarchy tree मधे निवडलेल्या ग्राफचे घटक आणि त्यांची हायरार्की दाखवली जाते.
02:20 पॅनेलमधे दिलेल्या बटणांद्वारे हायरार्की बदलता येते.
02:25 ग्राफ preview मधे, ग्राफमधील बदल सुयोग्य प्रमाणात दाखवले जातात.
02:31 Graph hierarchy tree मधे, आपल्याला Graph आणि Chart1 दिसेल.
02:36 डिफॉल्ट रूपात Graph निवडलेले असते.
02:39 आता हे खालील पॅनेल बघू.
02:42 येथे Style आणि Theme हे दोन टॅब्ज आहेत.
02:46 डिफॉल्ट रूपातStyle टॅब निवडलेला असतो.
02:51 येथे दोन हेडिंग्ज आहेत: Outline आणि Fill.
02:55 Outline हेडिंगखाली 3 ड्रॉप डाऊन आहेत. जसे की,
02:59 Style, Color आणि Size.
03:04 हे ड्रॉप डाऊन ग्राफच्या आऊटलाईन प्रॉपर्टीज बदलण्यास मदत करतात.
03:09 Style च्या ड्रॉप डाऊनवर क्लिक करून दाखवलेल्या लाईनस्टाईलपैकी एक निवडा.
03:15 उदाहरणार्थ- मी Long dash निवडत आहे.
03:20 उपलब्ध सर्व रंग बघण्यास Color चा ड्रॉपडाऊन क्लिक करा.
03:25 मी हिरवा रंग निवडणार आहे.
03:28 "Size" च्या स्क्रोलर अॅरोवर क्लिक करा. साईज वाढवून “3.0” pts करा.
03:34 केलेले सर्व बदल Graph preview area मधे दिसतील.
03:38 पुढे Fill बद्दल जाणून घेऊ.
03:41 Fill खाली Type चे ड्रॉप डाऊन बटण दिसेल.
03:45 त्यावर क्लिक करा आणि Pattern सिलेक्ट करा.
03:50 Pattern चे अॅट्रीब्यूटस खाली दिसतील.
03:52 त्यामधे Pattern, Foreground आणि Background ह्यांचा समावेश होतो.
03:58 प्रत्येक अॅट्रीब्यूटच्या ड्रॉपडाऊनमधे त्यातील उपलब्ध पर्याय दिलेले असतात.
04:03 Pattern च्या ड्रॉप डाऊनवर क्लिक करा.
04:05 तुमच्या पसंतीचा पॅटर्न निवडा.
04:08 Foreground च्या ड्रॉप डाऊनवर क्लिक करा आणि नारिंगी रंग निवडा.
04:13 Background च्या ड्रॉप डाऊनवर क्लिक करून काळा रंग निवडा.
04:18 केलेले बदल Graph preview area मधे पहा.
04:22 Theme टॅबमधील पर्याय तुम्ही वापरून बघा.
04:27 आता Graph hierarchy tree मधील Chart1 निवडा.
04:31 Add वर क्लिक करा.
04:34 पर्यायांच्या सूचीतून Title to Chart1 निवडा.
04:39 खाली टॅब्जचा नवा सेट उघडेल.
04:42 डिफॉल्ट रूपात Data टॅब निवडलेला आहे.
04:46 Text फिल्डमधे चार्टचे नाव टाईप करा.
04:49 मी Atomic mass – Fusion Temperature असे टाईप करत आहे.
04:55 Font टॅबवर क्लिक करा.
04:58 येथे Font टाईप, Font स्टाईल, font साईज आणि font कलर बदलू शकतो.
05:05 font साईज वाढवून 14 करा आणि font कलर 'maroon' करा.
05:13 पुढे Text टॅबवर क्लिक करा.
05:15 येथे टेक्स्टचे ओरिएंटेशन बदलू शकतो.
05:19 हे दोन प्रकारे करता येते-
05:21 1. पहिले preview area मधे क्लिक करून
05:24 2. दुसरे स्क्रोलरच्या सहाय्याने Angle फिल्ड मधे बदल करून
05:31 Position टॅबवर क्लिक करा.
05:34 मी त्याच्या डिफॉल्ट व्हॅल्यूज अशाच ठेवत आहे.
05:38 Graph hierarchy tree मधे परत जाऊन
05:41 Chart1 वर क्लिक करा.
05:43 खाली पॅनेलमधे तीन टॅब्ज दिसतील.
05:46 Style, Position आणि Plot area.
05:50 डिफॉल्ट रूपात Style टॅब निवडलेले आहे.
05:54 Fill वर जाऊ.
05:56 Type ड्रॉपडाऊन मधे, Unicolor gradient निवडा.
06:01 Direction ड्रॉपडाऊन निवडा
06:04 आणि तुमच्या पसंतीची डायरेक्शन निवडा.
06:08 End ड्रॉपडाऊन सिलेक्ट करून तुमच्या पसंतीचा रंग निवडा.
06:14 “Brightness” स्लाईडर ड्रॅग करा,
06:16 gradient चा ब्राईटनेस वाढवा.
06:19 Position आणि Plot area टॅब्ज
06:21 मधील पर्याय तुम्ही वापरून बघा.
06:25 आता Add वर क्लिक करा.
06:28 Plot to Chart1 सिलेक्ट करा.
06:31 विविध प्रकारचे चार्टस असलेला सबमेनू उघडेल. जसे की,
06:34 XY, Bubble, ColoredXY आणि DropBar.
06:40 प्रत्येक प्रकारच्या चार्टला विविध सबचार्टचे पर्याय आहेत.
06:45 आपण XY आणि XY Lines हे पर्याय निवडू.
06:51 खाली टॅब्जचा नवा सेट उघडेल. डिफॉल्ट रूपातStyle टॅब निवडलेला असेल.
06:58 Interpolation वर जा.
07:00 Type स्क्रोलवर क्लिक करून “Bezier cubic spline” निवडा.
07:06 Fill वर जा. Type स्क्रोलवर क्लिक करून “Bicolor gradient” निवडा.
07:12 Data टॅबवर क्लिक करा. चार्टचे नाव म्हणून टाईप करा,
07:15 Atomic-mass Vs Fusion temperature.
07:20 Xमधे X अक्षावर Atomic mass हा पर्याय निवडा.
07:25 Yमधे Y अक्षावर Fusion temperature हा पर्याय निवडा.
07:30 Markers टॅबवर क्लिक करा.
07:33 चार्टवरचे बिंदू दाखवण्यासाठी 'Markers' वापरले जातात.
07:37 Marker ह्या हेडिंग खाली
07:40 Shape, Fill, Outline आणि Size आहेत.
07:44 Circle हा आकार निवडू.
07:48 Fill मधे तपकिरी रंग निवडू.
07:51 इतर सर्व डिफॉल्ट व्हॅल्यू तशाच ठेवू.
07:54 Apply वर क्लिक करा.
07:57 आवश्यक चार्ट,
08:00 GChemTable ग्राफ विंडोवर दाखवला जाईल.
08:03 आता हा चार्ट इमेज म्हणूनsave करू.
08:06 प्रथम GChemTable ग्राफ विंडोवर क्लिक करा.
08:10 File सिलेक्ट करून,Save As Image वर क्लिक करा.
08:14 Save As Image चा डायलॉग बॉक्स उघडेल.
08:18 PS document हा फाईल टाईप सिलेक्ट करा.
08:22 तुमच्या आवडीचे फाईल नेम टाईप करा.
08:24 मी “my-custom-chart” टाईप करत आहे.
08:27 फाईल save करण्यासाठी मी Desktop लोकेशन निवडत आहे.
08:32 Save वर क्लिक करा.
08:35 हे save केलेले डॉक्युमेंट आहे.
08:38 फाईल वर राईट क्लिक करा.
08:40 Open with Document Viewer पर्याय निवडा.
08:44 हा आपला ग्राफ आहे.
08:47 थोडक्यात, या पाठात शिकलो
08:51 1. Electronegativity
08:53 2. Melting Point हे एलिमेंटल चार्टस
08:55 तसेच कस्टम चार्टस बनवण्याबद्दल.
08:58 असाईनमेंट.
09:00 करून बघा. 1. विविध एलिमेंट चार्टस, 2. इतर XY चार्टचे प्रकार
09:05 3. "Bubble", "ColoredXY" आणि "DropBar" हे चार्टचे प्रकार आणि
09:10 4.चार्टस "SVG" आणि "PDF" ह्या फाईल फॉरमॅटमधे Save करणे.
09:16 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
09:20 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
09:23 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
09:28 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
09:30 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
09:33 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
09:36 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
09:44 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
09:48 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
09:55 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
10:01 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते .
10:04 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, Manali, PoojaMoolya, Ranjana