Difference between revisions of "GChemPaint/C3/Resonance-Structures/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(2 intermediate revisions by 2 users not shown)
Line 1: Line 1:
Title of script: '''Resonance Structures'''  
+
{| border = 1
 
+
|'''Time'''
Author: Manali Ranade
+
|'''Narration'''
 
+
Keywords: '''Show Electron shift and Resonance Structures, Create a reaction pathway, Create a mesomeric pathway, Build Retrosynthetic Pathway, Video tutorial'''.
+
 
+
 
+
 
+
{| border=1
+
!Time
+
!Narration
+
 
+
  
 
|-
 
|-
 
| 00:01  
 
| 00:01  
| नमस्कार.
+
| नमस्कार. '''GChemPaint''' मधील '''Resonance Structures''' वरील पाठात आपले स्वागत.
 
+
|-
+
| 00:02
+
| '''GChemPaint''' मधील '''Resonance Structures''' वरील पाठात आपले स्वागत.
+
  
 
|-
 
|-
Line 26: Line 13:
 
|-
 
|-
 
| 00:09  
 
| 00:09  
| <nowiki>* रासायनिक अभिक्रिया </nowiki>दाखवण्यासाठी विविध अॅरो वापरणे.  
+
| रासायनिक अभिक्रिया दाखवण्यासाठी विविध अॅरो वापरणे.  
  
 
|-
 
|-
 
| 00:14  
 
| 00:14  
| <nowiki>* अणू</nowiki>वर भार आणि इलेक्ट्रॉनची जोडी समाविष्ट करणे.
+
| अणूवर भार आणि इलेक्ट्रॉनची जोडी समाविष्ट करणे.
  
 
|-
 
|-
Line 38: Line 25:
 
|-
 
|-
 
| 00:20  
 
| 00:20  
| '''उबंटु लिनक्स''' OS वर्जन 12.04आणि
+
| '''उबंटु लिनक्स''' OS वर्जन 12.04 आणि
  
 
|-
 
|-
 
| 00:24  
 
| 00:24  
| '''GChemPaint''' वर्जन 0.12.10वापरू.  
+
| '''GChemPaint''' वर्जन 0.12.10 वापरू.  
  
 
|-
 
|-
Line 78: Line 65:
 
|-
 
|-
 
| 01:04  
 
| 01:04  
| '''क्लोरिन '''अणूवर क्लिक करून निरीक्षण करा.  
+
| '''क्लोरिन''' अणूवर क्लिक करून निरीक्षण करा.  
  
 
|-
 
|-
Line 138: Line 125:
 
|-
 
|-
 
| 02:12  
 
| 02:12  
| सबमेनूतील'''Arrow''' पर्याय सिलेक्ट करा.
+
| सबमेनूतील '''Arrow''' पर्याय सिलेक्ट करा,'''Attach selection to arrow ''' वर क्लिक करा.  
 
+
|-
+
| 02:13
+
| '''Attach selection to arrow ''' वर क्लिक करा.  
+
  
 
|-
 
|-
Line 150: Line 133:
 
|-
 
|-
 
| 02:23  
 
| 02:23  
| '''Role''' च्या ड्रॉपडाऊनमधील “Reactant” पर्याय सिलेक्ट करून '''Close '''वर क्लिक करा.  
+
| '''Role''' च्या ड्रॉपडाऊनमधील “Reactant” पर्याय सिलेक्ट करून '''Close''' वर क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
 
| 02:29  
 
| 02:29  
| आता '''EthylChloride चे''' '''Ethyl Carbo-cation''' आणि '''Chloride''' आयन्समधे रूपांतर करू.  
+
| आता '''EthylChloride''' चे '''Ethyl Carbo-cation''' आणि '''Chloride''' आयन्समधे रूपांतर करू.  
  
 
|-
 
|-
Line 162: Line 145:
 
|-
 
|-
 
| 02:42  
 
| 02:42  
| '''Ethane(CH3-CH3''') आणि '''HCl''' बनेल.  
+
| '''Ethane(CH3-CH3)''' आणि '''HCl''' बनेल.  
  
 
|-
 
|-
Line 206: Line 189:
 
|-
 
|-
 
| 03:30  
 
| 03:30  
| बंधावर'''Pencil''' टूल थोडेसे सरकवा आणि दुसरा कर्व्हड अॅरो मिळवण्यासाठी पुन्हा क्लिक करा.  
+
| बंधावर '''Pencil''' टूल थोडेसे सरकवा आणि दुसरा कर्व्हड अॅरो मिळवण्यासाठी पुन्हा क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
Line 222: Line 205:
 
|-
 
|-
 
| 03:54  
 
| 03:54  
| '''Add an arrow'''वर क्लिक करून '''डिस्प्ले एरिया'''वर '''Methylbromide''' च्याजवळ क्लिक करा.  
+
| '''Add an arrow''' वर क्लिक करून '''डिस्प्ले एरिया''' वर '''Methylbromide''' च्याजवळ क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
Line 458: Line 441:
 
|-
 
|-
 
| 07:44  
 
| 07:44  
| <nowiki>* कर्व्ह</nowiki>ड अॅरोज द्वारे इलेक्ट्रॉन शिफ्टस दाखवणे
+
| कर्व्ह ड अॅरोज द्वारे इलेक्ट्रॉन शिफ्टस दाखवणे
  
 
|-
 
|-
 
| 07:48  
 
| 07:48  
| <nowiki>* </nowiki>रीअॅक्शन अॅरोजना रीअॅक्शन कंडिशन्स जोडणे.  
+
| रीअॅक्शन अॅरोजना रीअॅक्शन कंडिशन्स जोडणे.  
  
 
|-
 
|-
 
| 07:52  
 
| 07:52  
| <nowiki>* </nowiki>रीअॅक्शन अॅरो द्वारे रिअॅक्शन पाथवे बनवणे व काढून टाकणे
+
| रीअॅक्शन अॅरो द्वारे रिअॅक्शन पाथवे बनवणे व काढून टाकणे
  
 
|-
 
|-
 
| 07:57  
 
| 07:57  
| <nowiki>* </nowiki>डबल हेडेड अॅरो द्वारे नवी mesomery रिलेशनशीप बनवणे.
+
| डबल हेडेड अॅरो द्वारे नवी mesomery रिलेशनशीप बनवणे.
  
 
|-
 
|-
 
| 08:01  
 
| 08:01  
| <nowiki>* retro-synthetic अॅरो </nowiki>द्वारे retro-synthetic पाथवे बनवणे.  
+
| retro-synthetic अॅरो द्वारे retro-synthetic पाथवे बनवणे.  
  
 
|-
 
|-
 
| 08:06  
 
| 08:06  
| असाईनमेंट.
+
| असाईनमेंट.अॅरो प्रॉपर्टीज वापरून,  
 
+
|-
+
| 08:07
+
| अॅरो प्रॉपर्टीज वापरून,  
+
  
 
|-
 
|-
Line 526: Line 505:
 
|-
 
|-
 
| 08:57  
 
| 08:57  
| अधिक माहितीसाठी कृपया <nowiki>contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.</nowiki>
+
| अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.</nowiki>
  
 
|-
 
|-
Line 543: Line 522:
 
| 09:21  
 
| 09:21  
 
| ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते&nbsp;. सहभागासाठी धन्यवाद.
 
| ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते&nbsp;. सहभागासाठी धन्यवाद.
 
 
|}
 
|}

Latest revision as of 16:27, 13 April 2017

Time Narration
00:01 नमस्कार. GChemPaint मधील Resonance Structures वरील पाठात आपले स्वागत.
00:06 या पाठात शिकणार आहोत,
00:09 रासायनिक अभिक्रिया दाखवण्यासाठी विविध अॅरो वापरणे.
00:14 अणूवर भार आणि इलेक्ट्रॉनची जोडी समाविष्ट करणे.
00:18 त्यासाठी आपण,
00:20 उबंटु लिनक्स OS वर्जन 12.04 आणि
00:24 GChemPaint वर्जन 0.12.10 वापरू.
00:29 हा पाठ समजण्यासाठी तुम्हाला, GChemPaint ची माहिती असावी.
00:34 नसल्यास संबधित पाठांसाठी आपल्या वेबसाईटला भेट द्या.
00:39 आता GChemPaint विंडोवर जाऊ.
00:42 GChemPaint नवी विंडो उघडलेली आहे.
00:45 येथे EthylChloride आणि Methylbromide च्या रचना तुम्ही बघू शकता.
00:50 Carbo-cation कसे मिळवायचे ते पाहू.
00:55 EthylChloride च्या क्लोरिन अणूवर इलेक्ट्रॉन्सची जोडी समाविष्ट करू.
01:01 Add an electron pair टूलवर क्लिक करा.
01:04 क्लोरिन अणूवर क्लिक करून निरीक्षण करा.
01:09 पुढे कार्बन-क्लोरिन बाँडमधील इलेक्ट्रॉन जोडीतील शिफ्ट पाहू.
01:14 Add a curved arrow to represent an electron pair move टूलवर क्लिक करा.
01:18 Property विंडो उघडेल.
01:21 End arrow at center of new bond चेक बॉक्सवर क्लिक करा.
01:26 हे इलेक्ट्रॉनची जोडी योग्य जागी सरकवेल.
01:30 कार्बन-क्लोरिन बंधावर क्लिक करा.
01:33 कर्व्हड अॅरोवर कर्सर ठेवा आणि इलेक्ट्रॉन शिफ्टकडे लक्ष द्या.
01:39 या रचनेची आणखी एक कॉपी घेऊ.
01:42 आता Add an arrow वर क्लिक करून या दोन रचनांमधे क्लिक करा.
01:48 Sodium Hydroxide(NaOH) सारख्या आम्लारीद्वारे Carbo-cation ची घडण सुरू होते.
01:54 Add or modify a group of atoms टूलवर क्लिक करून अॅरोवर क्लिक करा.
02:00 टाईप करा NaOH.
02:04 Selection टूलवर क्लिक करून NaOH सिलेक्ट करा.
02:09 अॅरोवर राईट क्लिक करा.
02:12 सबमेनूतील Arrow पर्याय सिलेक्ट करा,Attach selection to arrow वर क्लिक करा.
02:18 Arrow associated असे शीर्षक असलेला डायलॉग बॉक्स उघडेल.
02:23 Role च्या ड्रॉपडाऊनमधील “Reactant” पर्याय सिलेक्ट करून Close वर क्लिक करा.
02:29 आता EthylChloride चे Ethyl Carbo-cation आणि Chloride आयन्समधे रूपांतर करू.
02:36 Eraser टूल वर क्लिक करून कार्बन-क्लोरिन बंधावर क्लिक करा.
02:42 Ethane(CH3-CH3) आणि HCl बनेल.
02:45 कार्बनकडून क्लोरिनकडे इलेक्ट्रॉन्स शिफ्ट होताना कार्बनला धनभार प्राप्त होतो.
02:51 Increment the charge टूलवर क्लिक करा.
02:54 कार्बन-क्लोरिन बंध डिलीट केलेल्या जागेवर क्लिक करा.
02:59 Ethyl Carbo-cation(CH3-CH2^+) बनेल.
03:02 क्लोराईड आयन बनवण्यासाठी, Decrement the charge टूलवर क्लिक करा.
03:07 HCl वर क्लिक करा. Chloride(Cl^-) आयन बनेल.
03:12 आता सिंगल इलेक्ट्रॉन शिफ्टबद्दल जाणून घेऊ.
03:15 फ्री रॅडिकल्स मिळवण्यासाठी Methylbromide रचनेचा वापर करू.
03:20 Add a curved arrow to represent a single electron move टूलवर क्लिक करा.
03:26 कर्व्हड अॅरो मिळवण्यासाठी Methylbromide बंधावर क्लिक करा.
03:30 बंधावर Pencil टूल थोडेसे सरकवा आणि दुसरा कर्व्हड अॅरो मिळवण्यासाठी पुन्हा क्लिक करा.
03:38 एक अॅरो bromo(Br) आणि दुसरा अॅरो methyl(CH3) कडे सरकेल.
03:44 Bromo(Br) आणि methyl(CH3) या दोहोंना इलेक्ट्रॉन जोडीच्या बंधाकडून प्रत्येकी एक इलेक्ट्रॉन मिळेल.
03:51 तयार प्रॉडक्ट दाखवण्यासाठी अॅरो समाविष्ट करा.
03:54 Add an arrow वर क्लिक करून डिस्प्ले एरिया वर Methylbromide च्याजवळ क्लिक करा.
04:00 फ्री रॅडिकल्स बनताना अभिक्रियेत उष्णता निर्माण होते.
04:04 Add or modify a text टूलवर क्लिक करा.
04:08 डिस्प्ले एरियावर अॅरोच्या वरच्या बाजूला क्लिक करा.
04:11 हिरव्या बॉक्समधे टाईप करा “Heat”.
04:14 Selection टूलवर क्लिक करा आणि “Heat” सिलेक्ट करा.
04:19 अॅरोवर राईट क्लिक करा.
04:21 सबमेनूमधे Arrow सिलेक्ट करून Attach selection to arrow वर क्लिक करा.
04:27 Arrow associated असे शीर्षक असलेला डायलॉग बॉक्स उघडेल.
04:32 Role च्या ड्रॉपडाऊन सूचीत अनेक पर्याय असल्याचे दिसेल.
04:37 Role च्या ड्रॉपडाऊनमधील “Temperature” सिलेक्ट करा आणि
04:40 Close वर क्लिक करा.
04:43 आता फ्री रॅडिकल्स बनवू.
04:46 या रचनेची कॉपी बनवू.
04:50 Eraser टूलवर क्लिक करून कार्बन-ब्रोमिन बाँडवर क्लिक करा.
04:55 Methane(CH4) आणि Hydrogen-bromide(HBr) बनेल.
04:59 Add an unpaired electron टूलवर क्लिक करा.
05:02 Methane(CH4) आणि Hydrogen-bromide(HBr) वर क्लिक करा.
05:06 Methyl(CH3) आणि Bromium(Br) हे फ्री रॅडिकल्स बनतील.
05:10 Selection टूलवर क्लिक करा.
05:12 रिअॅक्शन पाथवे बनवण्यासाठी प्रथम संपूर्ण अभिक्रिया निवडा.
05:17 निवडलेल्या क्रियेवर राईट क्लिक करा.
05:20 सबमेनू उघडेल.
05:22 Create a new reaction वर क्लिक करा.
05:25 रिअॅक्शन पाथ बनेल.
05:28 रिअॅक्शन पाथवे बघण्यासाठी ड्रॅग करा.
05:30 तसेच आधीच्या रासायनिक क्रियेसाठी रिअॅक्शन पाथवे बनवू.
05:37 वाटल्यास रिअॅक्शन पाथवे काढून टाकू शकता.
05:41 त्यासाठी पुन्हा रासायनिक क्रियेवर राईट क्लिक करा.
05:45 Destroy the reaction वर क्लिक करा.
05:48 ही कृती रिअॅक्शन पाथवे डिलीट करेल.
05:51 ऑब्जेक्टसपैकी कुठलेही एक ड्रॅग करून ते एकेक हलवता येतात हे तुम्हाला दिसेल.
05:57 double headed arrow वापरून Resonance किंवा Mesomery बघू.
06:02 Nitromethane ची रचना असलेली नवी GChemPaint विंडो उघडली आहे.
06:08 रचनांमधील इलेक्ट्रॉन शिफ्ट दाखवण्यासाठी कर्व्हड अॅरो आणि भार समाविष्ट केला आहे.
06:14 आता डबल हेडेड अॅरो समाविष्ट करू.
06:16 Add a double headed arrow वर क्लिक करा.
06:20 डिस्प्ले एरियावर Nitromethanes च्या मधे क्लिक करा.
06:25 दोन रचना ह्या Nitromethane च्या "रेझोनन्स स्ट्रक्चर्स" आहेत.
06:30 रचना सिलेक्ट करण्यासाठी CTRL+A दाबा.
06:33 निवडलेल्या रचनांवर राईट क्लिक करा.
06:35 सबमेनू उघडेल.
06:37 Create a new mesomery relationship वर क्लिक करा.
06:41 संबंध बघण्यासाठी ड्रॅग करा.
06:44 येथे बेंझिनच्या रेझोनन्स स्ट्रक्चर्सची स्लाईड आहे.
06:48 आता retro-synthetic पाथवे बनवण्याबद्दल जाणून घेऊ.
06:52 आवश्यक रचना असलेली नवी GChemPaint विंडो उघडली आहे.
06:57 Retrosynthetic पाथवे उत्पादनांपासून सुरू होऊन इंटरमिडियेटद्वारे रीअॅक्टंटपर्यंत पोचतो.
07:04 या पाथवेमधे अंतिम प्रॉडक्ट Ortho-nitrophenol असून सुरूवातीचा पदार्थ बेंझिन आहे.
07:10 retro-synthetic पाथवे दाखवण्यासाठी retro-synthetic अॅरो समाविष्ट करा.
07:15 Add an arrow for a retrosynthetic step वर क्लिक करा.
07:20 सर्व संयुगांच्या मधे क्लिक करा.
07:25 रचना सिलेक्ट करण्यासाठी CTRL+A दाबा.
07:28 निवडलेल्या रचनांवर राईट क्लिक करा.
07:30 सबमेनू उघडेल.
07:32 Create a new retrosynthesis pathway वर क्लिक करा.
07:36 बनलेला पाथवे बघण्यासाठी तो ड्रॅग करा.
07:39 थोडक्यात,
07:41 या पाठात शिकलो,
07:44 कर्व्ह ड अॅरोज द्वारे इलेक्ट्रॉन शिफ्टस दाखवणे
07:48 रीअॅक्शन अॅरोजना रीअॅक्शन कंडिशन्स जोडणे.
07:52 रीअॅक्शन अॅरो द्वारे रिअॅक्शन पाथवे बनवणे व काढून टाकणे
07:57 डबल हेडेड अॅरो द्वारे नवी mesomery रिलेशनशीप बनवणे.
08:01 retro-synthetic अॅरो द्वारे retro-synthetic पाथवे बनवणे.
08:06 असाईनमेंट.अॅरो प्रॉपर्टीज वापरून,
08:10 1. Butane आणि Sodiumbromideमिळवण्यासाठी Bromo-Ethane (C2H5Br) आणि Dryether द्रावकातील Sodium(Na) यांच्या प्रक्रियेचा पाथवे बनवणे.
08:20 2. रीअॅक्शन रेणूंना stoichiometric सहगुणक समाविष्ट करणे.
08:24 3. Naphthalene, Anthracene आणि कार्बन डाय ऑक्साईडचे रेझोनन्स स्ट्रक्चर्स काढा.
08:30 हा आवश्यक रिअॅक्शन पाथवे आहे.
08:33 हे Naphthalene, Anthracene आणि कार्बन डाय ऑक्साईडचे रेझोनन्स स्ट्रक्चर आहे.
08:39 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
08:43 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
08:45 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
08:50 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
08:54 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
08:57 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.</nowiki>
09:03 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
09:08 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
09:16 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
09:21 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana