Difference between revisions of "ExpEYES/C3/Diode-Rectifier-Transistor/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(One intermediate revision by the same user not shown)
Line 2: Line 2:
 
|'''Time'''
 
|'''Time'''
 
|'''Narration'''
 
|'''Narration'''
 +
 
|-
 
|-
 
|00:01
 
|00:01
Line 8: Line 9:
 
|-
 
|-
 
|00:08
 
|00:08
| या पाठात आपण शिकणार आहोत:
+
| या पाठात आपण शिकणार आहोत:'''PN''' जंक्शन डायोडचे कार्य, '''Diode''' चा '''rectifier''' म्हणून वापर Diode च्या IV कॅरॅक्टरीस्टिक्स, '''Light emitting diode''' म्हणजेच (LED) च्या IV कॅरॅक्टरीस्टिक्स
 
+
आऊट ऑफ फेज '''inverting amplifier''' आणि '''CE ट्रान्झिस्टर'''.
* '''PN''' जंक्शन डायोडचे कार्य
+
 
+
* '''Diode''' चा '''rectifier''' म्हणून वापर
+
 
+
* Diode च्या IV कॅरॅक्टरीस्टिक्स
+
 
+
* '''Light emitting diode''' म्हणजेच (LED) च्या IV कॅरॅक्टरीस्टिक्स
+
 
+
* आऊट ऑफ फेज '''inverting amplifier''' आणि
+
 
+
* '''CE ट्रान्झिस्टर'''.
+
  
 
|-
 
|-
 
|00:26
 
|00:26
| ह्या पाठासाठी वापरणार आहोत:
+
| ह्या पाठासाठी वापरणार आहोत: ExpEYES वर्जन '''3.1.0'''उबंटु लिनक्स OS वर्जन '''14.04'''
 
+
* ExpEYES वर्जन '''3.1.0'''
+
 
+
* उबंटु लिनक्स OS वर्जन '''14.04'''
+
  
 
|-
 
|-
Line 42: Line 28:
 
|'''PN''' जंक्शन डायोड:
 
|'''PN''' जंक्शन डायोड:
  
* हे एक सेमीकंडक्टर म्हणजेच अर्धवाहकाचे डिव्हाईस असून यातून फक्त एकाच दिशेने विद्युतप्रवाह वाहतो.  
+
हे एक सेमीकंडक्टर म्हणजेच अर्धवाहकाचे डिव्हाईस असून यातून फक्त एकाच दिशेने विद्युतप्रवाह वाहतो.  
  
* हा '''alternating current''' चे रूपांतर '''direct current''' मधे करतो.  
+
हा '''alternating current''' चे रूपांतर '''direct current''' मधे करतो.  
  
 
|-
 
|-
Line 52: Line 38:
 
|-
 
|-
 
|01:09
 
|01:09
|या प्रयोगात आपण  
+
|या प्रयोगात आपण '''forward bias''' मधे '''AC''' सिग्नल चे '''DC''' सिग्नलमधे रूपांतरण
* '''forward bias''' मधे '''AC''' सिग्नल चे '''DC''' सिग्नलमधे रूपांतरण
+
  
* '''reverse bias''' मधे '''AC''' सिग्नल चे '''DC''' सिग्नलमधे रूपांतरण
+
'''reverse bias''' मधे '''AC''' सिग्नल चे '''DC''' सिग्नलमधे रूपांतरण
  
* '''Filter''' कपॅसिटरच्या सहाय्याने AC काँपोनंट फिल्टर करणार आहोत.
+
'''Filter''' कपॅसिटरच्या सहाय्याने AC काँपोनंट फिल्टर करणार आहोत.
  
 
|-
 
|-
Line 159: Line 144:
 
|-
 
|-
 
|03:53
 
|03:53
|'''EYES:IV characteristics''' आणि स्किमॅटिक या विंडो उघडतील.  
+
|'''EYES:IV characteristics''' आणि स्किमॅटिक या विंडो उघडतील. स्किमॅटिक विंडो विद्युतमंडलाची आकृती दाखवते.
 
+
स्किमॅटिक विंडो विद्युतमंडलाची आकृती दाखवते.
+
  
 
|-
 
|-
Line 177: Line 160:
 
|-
 
|-
 
|04:16
 
|04:16
|डायोड इक्वेशन आणि '''Ideality factor''' दाखवले जातील.
+
|डायोड इक्वेशन आणि '''Ideality factor''' दाखवले जातील.डायोडचा आयडॅलिटी फॅक्टर 1 आणि 2 च्यामधे बदलत आहे.  
 
+
डायोडचा आयडॅलिटी फॅक्टर 1 आणि 2 च्यामधे बदलत आहे.  
+
  
 
|-
 
|-
Line 199: Line 180:
 
|-
 
|-
 
|04:56
 
|04:56
|'''EYES:IV characteristics''' विंडोवरील '''START''' वर क्लिक करा.
+
|'''EYES:IV characteristics''' विंडोवरील '''START''' वर क्लिक करा.डायोड '''IV''' कर्व्हमधे करंट सुरूवातीला स्थिर राहिल. परंतु जसा  विद्युतदाब वाढून '''1.7''' व्होल्टस होईल, तो वाढलेला दिसेल.
 
+
डायोड '''IV''' कर्व्हमधे करंट सुरूवातीला स्थिर राहिल. परंतु जसा  विद्युतदाब वाढून '''1.7''' व्होल्टस होईल, तो वाढलेला दिसेल.
+
  
 
|-
 
|-
Line 229: Line 208:
 
|-
 
|-
 
|05:51
 
|05:51
|'''EYES:IV characteristics''' विंडोवरील '''START''' वर क्लिक करा.
+
|'''EYES:IV characteristics''' विंडोवरील '''START''' वर क्लिक करा.डायोड IV कर्व्हमधे करंट सुरूवातीला स्थिर राहिल. परंतु विद्युतदाब  '''2.6''' व्होल्टपर्यंत वाढल्यावर करंट वाढेल.
डायोड IV कर्व्हमधे करंट सुरूवातीला स्थिर राहिल.  
+
 
+
परंतु विद्युतदाब  '''2.6''' व्होल्टपर्यंत वाढल्यावर करंट वाढेल.
+
  
 
|-
 
|-
Line 375: Line 351:
 
|09:33
 
|09:33
 
|बेस करंट '''12uA'''(मायक्रो एँपीयर) आहे.
 
|बेस करंट '''12uA'''(मायक्रो एँपीयर) आहे.
 
|-
 
|09:37
 
| थोडक्यात,
 
  
 
|-
 
|-
 
|09:38
 
|09:38
| या पाठात आपण शिकलो:  
+
| थोडक्यात, या पाठात आपण शिकलो: '''PN''' जंक्शन डायोडचे कार्य'''Diode''' चा '''rectifier''' म्हणून वापर
* '''PN''' जंक्शन डायोडचे कार्य
+
 
+
* '''Diode''' चा '''rectifier''' म्हणून वापर
+
 
+
* Diode च्या IV कॅरॅक्टरीस्टिक्स
+
 
+
* LED च्या IV कॅरॅक्टरीस्टिक्स
+
  
* आऊट ऑफ फेज '''inverting amplifier''' आणि
+
Diode च्या IV कॅरॅक्टरीस्टिक्स,  LED च्या IV कॅरॅक्टरीस्टिक्स
  
* '''CE''' ट्रान्झिस्टर.
+
आऊट ऑफ फेज '''inverting amplifier''' आणि  '''CE''' ट्रान्झिस्टर.
  
 
|-
 
|-
 
|09:58
 
|09:58
|असाईनमेंट-  
+
|असाईनमेंट- स्त्रोतापासून प्रकाशाची तीव्रता आणि त्यातील बदल मोजा.
  
* स्त्रोतापासून प्रकाशाची तीव्रता आणि त्यातील बदल मोजा.
+
ही विद्युत मंडलाची आकृती आहे. आऊटपुट असा दिसायला हवा.
* ही विद्युत मंडलाची आकृती आहे.
+
* आऊटपुट असा दिसायला हवा.
+
  
 
|-
 
|-

Latest revision as of 17:43, 12 April 2017

Time Narration
00:01 नमस्कार. Diode, Rectifier and Transistor वरील पाठात आपले स्वागत.
00:08 या पाठात आपण शिकणार आहोत:PN जंक्शन डायोडचे कार्य, Diode चा rectifier म्हणून वापर Diode च्या IV कॅरॅक्टरीस्टिक्स, Light emitting diode म्हणजेच (LED) च्या IV कॅरॅक्टरीस्टिक्स

आऊट ऑफ फेज inverting amplifier आणि CE ट्रान्झिस्टर.

00:26 ह्या पाठासाठी वापरणार आहोत: ExpEYES वर्जन 3.1.0, उबंटु लिनक्स OS वर्जन 14.04
00:36 या पाठासाठी तुम्हाला ExpEYES Junior इंटरफेसची ओळख असावी. नसल्यास संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:47 प्रथम PN जंक्शन डायोडबद्दल जाणून घेऊ.
00:51 PN जंक्शन डायोड:

हे एक सेमीकंडक्टर म्हणजेच अर्धवाहकाचे डिव्हाईस असून यातून फक्त एकाच दिशेने विद्युतप्रवाह वाहतो.

हा alternating current चे रूपांतर direct current मधे करतो.

01:03 आता PN जंक्शन डायोड हा half wave rectifier म्हणून कसा कार्य करतो तो पाहू.
01:09 या प्रयोगात आपण forward bias मधे AC सिग्नल चे DC सिग्नलमधे रूपांतरण

reverse bias मधे AC सिग्नल चे DC सिग्नलमधे रूपांतरण

Filter कपॅसिटरच्या सहाय्याने AC काँपोनंट फिल्टर करणार आहोत.

01:25 आता विद्युतमंडलाची जोडणी समजून घेऊ.

1K चा रेझिस्टर GND आणि A2 च्या मधे जोडला आहे.

PN जंक्शन डायोड हा A2 आणि SINE च्या मधे जोडला आहे.

SINE हे A1 ला जोडले आहे. येथे SINE हा AC चा स्त्रोत आहे.

ही विद्युत मंडलाची आकृती आहे.

01:46 प्लॉट विंडोवर रिझल्ट पाहू.
01:49 प्लॉट विंडोवरील, A1 वर क्लिक करून CH1 वर ड्रॅग करा. A1 हे CH1 ला प्रदान केले आहे.
01:56 A2 वर क्लिक करून CH2 वर ड्रॅग करा. A2 हे CH2 ला प्रदान केले आहे.
02:01 वेव्ज ऍडजेस्ट करण्यासाठी ‘‘‘mSec/div’’’ चा स्लायडर सरकवा. दोन साईन वेव्ज तयार होतील.
02:10 काळी रेष ही मूळ साईन वेव आहे.
02:13 लाल रेष ही rectified sine wave आहे. लाल रेषेचा ऋण भागातील अर्धा भाग पूर्णपणे काढून टाकला गेल्यामुळे ही rectified wave झाली आहे.
02:23 डायोड वरील विद्युतदाब एका मर्यादेपेक्षा जास्त झाल्यावर धन अर्धा भाग सुरू होतो.

फॉरवर्ड बायसमधे AC सिग्नलचे रूपांतर DC सिग्नलमधे होते.

02:34 CH1 वर क्लिक करून FIT वर ड्रॅग करा.

CH2 वर क्लिक करून FIT वर ड्रॅग करा.

02:40 विद्युतदाब आणि वारंवारतेच्या व्हॅल्यूज विंडोच्या उजव्या बाजूला बघू शकतो.
02:45 डायोडची उलट जोडणी केल्यावर रिव्हर्स बायसमधे, AC सिग्नल DC सिग्नलमधे रूपांतरित होतील.
02:52 10uF (मायक्रो फॅराड) च्या कपॅसिटरच्या सहाय्याने साईन वेव फिल्टर करू.

याच जोडणीमधे, 1K रेझिस्टरच्या ऐवजी 10uF (मायक्रो फॅराड) चा कपॅसिटर लावा.

03:04 ही विद्युत मंडलाची आकृती आहे.
03:06 प्लॉट विंडोवर रिझल्ट पाहू.
03:09 प्लॉट विंडोवरील, रेक्टिफाईड साईन वेव फिल्टर झाल्याचे दिसेल. येथील AC घटकाला DC मधील ripple म्हणतात.
03:20 आता PN जंक्शन डायोड आणि LED च्या IV कॅरॅक्टरीस्टिक्स पाहू.
03:27 आता विद्युतमंडलाची जोडणी समजून घेऊ. PVS हे IN1 ला 1K रेझिस्टरच्या माध्यमातून जोडले आहे.
03:34 IN1 हे GND ला PN जंक्शन डायोडच्या माध्यमातून जोडले आहे.
03:39 ही विद्युत मंडलाची आकृती आहे.
03:41 प्लॉट विंडोवर रिझल्ट पाहू.
03:44 प्लॉट विंडोवरील ‘‘‘EXPERIMENTS’’’ क्लिक करा. ‘‘‘Diode IV’’’ पर्याय निवडा.
03:53 EYES:IV characteristics आणि स्किमॅटिक या विंडो उघडतील. स्किमॅटिक विंडो विद्युतमंडलाची आकृती दाखवते.
04:00 EYES:IV characteristics या विंडोवरील ‘‘‘START’’’ वर क्लिक करा.
04:05 करंट सुरूवातीला स्थिर राहिल परंतु विद्युतदाब वाढून तो 0.6 व्होल्टस झाल्यावर तो वाढेल.
04:13 FIT वर क्लिक करा.
04:16 डायोड इक्वेशन आणि Ideality factor दाखवले जातील.डायोडचा आयडॅलिटी फॅक्टर 1 आणि 2 च्यामधे बदलत आहे.
04:26 विद्युतमंडलात डायोडच्या जागी एकेक करून लाल, हिरवा आणि पांढरा LED लावणार आहोत.
04:33 LED एकाच दिशेने जोडला असता प्रकाश देतो. प्रकाशमान न झाल्यास उलट्या दिशेने परत जोडा.
04:43 विद्युतमंडलात प्रथम लाल रंगाचा LED जोडू. ही विद्युत मंडलाची आकृती आहे.
04:49 प्लॉट विंडोवरील ‘‘‘EXPERIMENTS’’’ क्लिक करा. ‘‘‘Diode IV’’’ पर्याय निवडा.
04:56 EYES:IV characteristics विंडोवरील START वर क्लिक करा.डायोड IV कर्व्हमधे करंट सुरूवातीला स्थिर राहिल. परंतु जसा विद्युतदाब वाढून 1.7 व्होल्टस होईल, तो वाढलेला दिसेल.
05:11 सर्किटमधे हिरव्या रंगाचा LED जोडू.
05:15 प्लॉट विंडोवरील ‘‘‘EXPERIMENTS’’’ क्लिक करा. ‘‘‘Diode IV’’’ पर्याय निवडा.
05:22 EYES:IV characteristics या विंडोवरील ‘‘‘START’’’ वर क्लिक करा.
05:27 डायोड IV कर्व्हमधे करंट सुरूवातीला स्थिर राहिल परंतु जसा विद्युतदाब वाढून 1.8 व्होल्ट होईल तसा करंट वाढेल. येथे व्हॅल्यू थोडी बदलू शकते.
05:40 सर्किटमधे पांढ-या रंगाचा LED जोडू.
05:44 प्लॉट विंडोवरील ‘‘‘EXPERIMENTS’’’ क्लिक करा. ‘‘‘Diode IV’’’ पर्याय निवडा.
05:51 EYES:IV characteristics विंडोवरील START वर क्लिक करा.डायोड IV कर्व्हमधे करंट सुरूवातीला स्थिर राहिल. परंतु विद्युतदाब 2.6 व्होल्टपर्यंत वाढल्यावर करंट वाढेल.
06:05 आता 180 डिग्री आऊट ऑफ फेज साईन वेव्ज पाहू.
06:10 SINE चे आऊटपुट एँप्लीफायर द्वारे उलटे करून हे करता येते. येथे 51K चा रेझिस्टर एँप्लीफिकेशनसाठी वापरणार आहोत.
06:21 सर्किट जोडणी समजून घेऊ.
06:24 A1 हे SINE ला जोडले आहे.

51K चा रेझिस्टर SINE आणि IN च्या मधे जोडला आहे.

OUT हे A2 ला जोडले आहे.

06:35 ही विद्युत मंडलाची आकृती आहे.
06:37 प्लॉट विंडोवर रिझल्ट पाहू.
06:40 प्लॉट विंडोवरील A1 वर क्लिक करून CH1 वर ड्रॅग करा.

A1 हे CH1 ला प्रदान केले आहे.

06:49 A2 वर क्लिक करून CH2 वर ड्रॅग करा.

A2 हे CH2 ला प्रदान केले आहे.

06:54 वेव्ज ऍडजेस्ट करण्यासाठी ‘‘‘mSec/div’’’ चा स्लायडर सरकवा.

180 डिग्रीचा फरक असलेले दोन AC waveforms तयार होतील.

07:04 CH1 वर क्लिक करून FIT वर ड्रॅग करा.

CH2 वर क्लिक करून FIT वर ड्रॅग करा.

07:10 विद्युतदाब आणि वारंवारतेच्या व्हॅल्यूज उजव्या बाजूला दाखवल्या जातील.
07:15 CH1 वर राईट क्लिक करा. विद्युतदाब, वारंवारता आणि फेज शिफ्ट व्हॅल्यूज विंडोच्या खालच्या भागात दाखवल्या जातील.
07:25 आता plot transistor CE (कलेक्टर एमीटर) कॅरॅक्टरीस्टिक कर्व्हज काढू.
07:31 कृपया 2N2222, NPN ट्रान्झिस्टर वापरा.

त्याच्या वायर्स सोल्डर करा. त्यामुळे ट्रान्झिस्टर ExpEYES कीटला नीट जोडला जाईल.

07:44 आता विद्युतमंडलातील जोडणी समजून घेऊ.

SQR1 हे 200K च्या रेझिस्टरला जोडले आहे.

200K चा रेझिस्टर ट्रान्झिस्टरच्या बेसला जोडला आहे.

07:56 PVS हे 1K रेझिस्टरच्या माध्यमातून collector ला जोडले आहे.

IN1 हे 1K चा रेझिस्टर आणि कलेक्टरच्या मधे जोडले आहे.

08:06 Emitter हा GND ला जोडला आहे.

100uF (मायक्रो फॅराड) चा कपॅसिटर 200K चा रेझिस्टर आणि GND च्या मधे जोडला आहे.

ही विद्युत मंडलाची आकृती आहे.

08:18 प्लॉट विंडोवर रिझल्ट पाहू.
08:21 प्लॉट विंडोवरील, Set PVS ची व्हॅल्यू 3 volt करा.

अंतर्गत विद्युतदाब देण्यासाठी PVS ची व्हॅल्यू 3volts वर सेट केली आहे.

08:31 EXPERIMENTS वर क्लिक करून Transistor CE हा पर्याय निवडा.
08:37 EYES Junior: Transistor CE characteristics आणि स्किमॅटिक या विंडो उघडतील.

स्किमॅटिक विंडो विद्युतमंडलाची आकृती दाखवते.

08:47 EYES Junior: Transistor CE characteristics विंडोवरील बेस व्होल्टेजची व्हॅल्यू बदलून 1V करा.
08:55 START वर क्लिक करा. Collector current वाढून नंतर तो स्थिर होईल.

कलेक्टर करंट हा 0.3mA च्या जवळपास आहे. बेस करंट हा 2uA(मायक्रो एँपीयर).

09:10 बेस व्होल्टेजची व्हॅल्यू बदलून 2V करा आणि START वर क्लिक करा.

येथे कलेक्टर करंट 1.5mA आहे.

09:19 बेस करंट 7uA(मायक्रो एँपीयर) आहे.
09:23 बेस व्होल्टेजची व्हॅल्यू बदलून 3V करा आणि START वर क्लिक करा.

येथे कलेक्टर करंट 2.7mA आहे.

09:33 बेस करंट 12uA(मायक्रो एँपीयर) आहे.
09:38 थोडक्यात, या पाठात आपण शिकलो: PN जंक्शन डायोडचे कार्य, Diode चा rectifier म्हणून वापर

Diode च्या IV कॅरॅक्टरीस्टिक्स, LED च्या IV कॅरॅक्टरीस्टिक्स

आऊट ऑफ फेज inverting amplifier आणि CE ट्रान्झिस्टर.

09:58 असाईनमेंट- स्त्रोतापासून प्रकाशाची तीव्रता आणि त्यातील बदल मोजा.

ही विद्युत मंडलाची आकृती आहे. आऊटपुट असा दिसायला हवा.

10:13 या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.
10:21 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
10:28 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10:34 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, Manali, PoojaMoolya, Ranjana