Difference between revisions of "ExpEYES/C3/Transient-Response-of-Circuits/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(First Upload)
 
 
(4 intermediate revisions by 2 users not shown)
Line 5: Line 5:
 
|-
 
|-
 
|00:01
 
|00:01
| नमस्कार. '''Transient Response of circuits''' वरील पाठात आपले स्वागत.
+
| नमस्कार. '''Transient Response of circuits''' वरील पाठात आपले स्वागत.
  
 
|-
 
|-
 
|00:08
 
|00:08
| या पाठात आपण शिकणार आहोत:
+
| या पाठात शिकणार आहोत:
* RC, RL आणि LCR सर्किटसचा क्षणिक प्रतिसाद  
+
RC, RL आणि LCR सर्किटसचा क्षणिक प्रतिसाद ,
* LCR सर्किटचा अंडरडँप्ड डिस्चार्ज
+
LCR सर्किटचा अंडरडँप्ड डिस्चार्ज,
* RC इंटिग्रेशन आणि डिफरन्शिएशन.
+
RC इंटिग्रेशन आणि डिफरन्शिएशन.
 +
 
 
|-
 
|-
 
|00:24
 
|00:24
 
| ह्या पाठासाठी वापरणार आहोत:
 
| ह्या पाठासाठी वापरणार आहोत:
* '''ExpEYES''' वर्जन '''3.1.0'''
+
'''ExpEYES''' वर्जन '''3.1.0''', उबंटु लिनक्स OS वर्जन '''14.10'''.
* उबंटु लिनक्स OS वर्जन '''14.10'''.
+
 
 
|-
 
|-
 
|00:33
 
|00:33
|या पाठासाठी तुम्हाला, '''ExpEYES Junior''' इंटरफेसची ओळख असावी. नसल्यास संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
+
|या पाठासाठी तुम्हाला, '''ExpEYES Junior''' इंटरफेसची ओळख असावी. नसल्यास संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
  
 
|-
 
|-
Line 33: Line 34:
 
|-
 
|-
 
|01:03
 
|01:03
|आता  '''RC ''' सर्किटचा  ट्रान्झियंट रिस्पॉन्स पाहू.
+
|आता  '''RC''' सर्किटचा  ट्रान्झियंट रिस्पॉन्स पाहू.
  
 
|-
 
|-
 
|01:07
 
|01:07
 
| या प्रयोगात,  
 
| या प्रयोगात,  
* '''RC''' सर्किटचे स्टेप अप आणि स्टेप डाऊन व्होल्टेड कर्व्हज काढू.
+
'''RC''' सर्किटचे स्टेप अप आणि स्टेप डाऊन व्होल्टेड कर्व्हज काढू. मिली सेकंदात '''RC''' ची व्हॅल्यू मिळवू.
 
+
* मिली सेकंदात '''RC''' ची व्हॅल्यू मिळवू.
+
  
 
|-
 
|-
Line 57: Line 56:
 
|-
 
|-
 
|01:36
 
|01:36
| प्लॉट विंडोवरील,  '''EXPERIMENTS''' वर क्लिक करा. '''RC ''' सर्किट पर्याय निवडा.
+
| प्लॉट विंडोवरील,  '''EXPERIMENTS''' वर क्लिक करा. '''RC''' सर्किट पर्याय निवडा.
  
 
|-
 
|-
 
|01:43
 
|01:43
|'''Transient response of RC Circuit''' आणि स्किमॅटिक या विंडो उघडतील.
+
|'''Transient response of RC Circuit''' आणि स्किमॅटिक या विंडो उघडतील. स्किमॅटिक विंडो '''RC Circuit Transient''' दाखवेल.
स्किमॅटिक विंडो '''RC Circuit Transient''' दाखवेल.
+
  
 
|-
 
|-
 
|01:52
 
|01:52
| '''Transient response of RC Circuit''' विंडोवरील '''0 ते 5V STEP''' वर क्लिक करा.
+
| '''Transient response of RC Circuit''' विंडोवरील '''0 ते 5V STEP''' वर क्लिक करा.स्टेप अप व्होल्टेज कर्व्ह दाखवला जाईल.
स्टेप अप व्होल्टेज कर्व्ह दाखवला जाईल.
+
  
 
|-
 
|-
Line 83: Line 80:
 
|-
 
|-
 
|02:24
 
|02:24
|'''CC Charge''' वर क्लिक करा.  ''4.5 volts'' वर आडवी रेष दिसेल.
+
|'''CC Charge''' वर क्लिक करा.  '''4.5 volts''' वर आडवी रेष दिसेल.
  
 
|-
 
|-
 
|02:31
 
|02:31
| आता आपण पाहू:  
+
| आता आपण पाहू: कॉन्स्टंट करंटद्वारे कपॅसिटरचे चार्जिंग आणि '''RC'''  मिली सेकंदात मोजणे.
 
+
* कॉन्स्टंट करंटद्वारे कपॅसिटरचे चार्जिंग आणि
+
 
+
'''RC'''  मिली सेकंदात मोजणे.
+
  
 
|-
 
|-
Line 99: Line 92:
 
|-
 
|-
 
|02:51
 
|02:51
|विंडो क्लियर करण्यासाठी '''CLEAR '''वर क्लिक करा.
+
|विंडो क्लियर करण्यासाठी '''CLEAR''' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 111: Line 104:
 
|-
 
|-
 
|03:12
 
|03:12
| आता '''RL ''' सर्किटचा ट्रान्झियंट रिस्पॉन्स पाहू.
+
| आता '''RL''' सर्किटचा ट्रान्झियंट रिस्पॉन्स पाहू.
  
 
|-
 
|-
 
|03:17
 
|03:17
|या प्रयोगात:
+
|या प्रयोगात: '''RL''' साठी स्टेप अप आणि स्टेप डाऊन व्होल्टेज कर्व्हज काढू. ''' R/L''' ची व्हॅल्यू काढू.
 
+
*'''RL''' साठी स्टेप अप आणि स्टेप डाऊन व्होल्टेज कर्व्हज काढू.
+
 
+
''' R/L''' ची व्हॅल्यू काढू.
+
  
 
|-
 
|-
Line 126: Line 115:
 
'''IN1''' हे '''OD1''' ला जोडले आहे.
 
'''IN1''' हे '''OD1''' ला जोडले आहे.
  
'''OD1''' हे '''1K''' रेझिस्टरच्या माध्यमातून '''A1 ''' ला जोडले आहे.
+
'''OD1''' हे '''1K''' रेझिस्टरच्या माध्यमातून '''A1''' ला जोडले आहे.
  
 
'''A1''' हे '''GND''' ला कॉईलद्वारे जोडले आहे.
 
'''A1''' हे '''GND''' ला कॉईलद्वारे जोडले आहे.
Line 140: Line 129:
 
|-
 
|-
 
|03:44
 
|03:44
| प्लॉट विंडोवरील '''EXPERIMENTS''' वर क्लिक करा. '''RL ''' सर्किट पर्याय निवडा.
+
| प्लॉट विंडोवरील '''EXPERIMENTS''' वर क्लिक करा. '''RL''' सर्किट पर्याय निवडा.
  
 
|-
 
|-
 
|03:51
 
|03:51
| '''Transient response of RL Circuit''' आणि स्किमॅटिक विंडो उघडतील.
+
| '''Transient response of RL Circuit''' आणि स्किमॅटिक विंडो उघडतील. स्किमॅटिक विंडो '''RL Circuit Transient''' दाखवेल.
स्किमॅटिक विंडो '''RL Circuit Transient''' दाखवेल.
+
  
 
|-
 
|-
 
|04:02
 
|04:02
| '''Transient response of RL Circuit''' या विंडोवरील '''0 to 5V STEP''' वर क्लिक करा.
+
| '''Transient response of RL Circuit''' या विंडोवरील '''0 to 5V STEP''' वर क्लिक करा.स्टेप अप व्होल्टेज कर्व्ह दाखवला जाईल.
स्टेप अप व्होल्टेज कर्व्ह दाखवला जाईल.
+
  
 
|-
 
|-
Line 162: Line 149:
 
|-
 
|-
 
|04:26
 
|04:26
|'''L/R''' ची व्हॅल्यू '''=0.083mSec(मिली सेकंद)''' आहे.
+
|'''L/R''' ची व्हॅल्यू '''=0.083mSec''' आहे. '''Rind''' ची व्हॅल्यू '''= 529''' ओहम आहे.
'''Rind''' ची व्हॅल्यू '''= 529 '''ओहम आहे.
+
  
 
|-
 
|-
 
|04:35
 
|04:35
|इंडक्टन्सची व्हॅल्यू '''=127.6mH(मिली हेन्री)''' आहे.
+
|इंडक्टन्सची व्हॅल्यू '''=127.6mH'''(मिली हेन्री) आहे. येथे '''R''' हा रेझिस्टन्स, '''L''' हा इंडक्टन्स आणि '''Rind''' हा इन्डक्टरचा रेझिस्टन्स आहे.
येथे '''R''' हा रेझिस्टन्स, '''L''' हा इंडक्टन्स आणि '''Rind''' हा इन्डक्टरचा रेझिस्टन्स आहे.
+
  
 
|-
 
|-
 
|04:50
 
|04:50
| असाईनमेंट म्हणून,  
+
| असाईनमेंट म्हणून, दोन कॉईल्स सिरीज जोडणीने जोडलेल्या '''RL''' सर्किटचे व्होल्टेज कर्व्हज प्लॉट करा.
दोन कॉईल्स सिरीज जोडणीने जोडलेल्या '''RL''' सर्किटचे व्होल्टेज कर्व्हज प्लॉट करा.
+
  
 
|-
 
|-
Line 185: Line 169:
 
|-
 
|-
 
|05:07
 
|05:07
|'''A1''' हे '''GND''' ला '''0.1uF'''(0.1 मायक्रो फॅराड) च्या कपॅसिटरच्या माध्यमातून जोडले आहे. ही विद्युत मंडलाची आकृती आहे.
+
|'''A1''' हे '''GND''' ला '''0.1uF''' (0.1 मायक्रो फॅराड) च्या कपॅसिटॅन्सच्या माध्यमातून जोडले आहे. ही विद्युत मंडलाची आकृती आहे.
  
 
|-
 
|-
Line 197: Line 181:
 
|-
 
|-
 
|05:25
 
|05:25
| '''EYES Junior: RLC Discharge''' आणि स्किमॅटिक या विंडो उघडतील. स्किमॅटिक विंडो '''RLC Circuit Transient''' दाखवत आहे.
+
| '''EYES Junior: RLC Discharge''' आणि स्किमॅटिक या विंडो उघडतील. स्किमॅटिक विंडो '''RLC Circuit Transient''' दाखवत आहे.
  
 
|-
 
|-
Line 209: Line 193:
 
|-
 
|-
 
|05:55
 
|05:55
|व्हॅल्यूज दाखवण्यासाठी '''FIT''' वर क्लिक करा.
+
|व्हॅल्यूज दाखवण्यासाठी '''FIT''' वर क्लिक करा.'''Resonant Frequency=1.38 KHz''' आणि '''Damping = 0.300'''.
'''Resonant Frequency=1.38 KHz''' आणि '''Damping = 0.300'''.
+
  
 
|-
 
|-
 
|06:08
 
|06:08
| असाईनमेंट म्हणून,  
+
| असाईनमेंट म्हणून, '''LCR ''' सर्किटचा '''2K''' रेझिस्टरमधून ओव्हरडँप्ड डिस्चार्ज प्लॉट करा. ही विद्युत मंडलाची आकृती आहे.
-
+
'''LCR ''' सर्किटचा '''2K''' रेझिस्टरमधून ओव्हरडँप्ड डिस्चार्ज प्लॉट करा. ही विद्युत मंडलाची आकृती आहे.
+
  
 
|-
 
|-
 
|06:18
 
|06:18
|आता '''RC ''' इंटीग्रेशनबद्दल जाणून घेऊ.
+
|आता '''RC''' इंटीग्रेशनबद्दल जाणून घेऊ.
  
 
|-
 
|-
Line 236: Line 217:
 
|-
 
|-
 
|06:38
 
|06:38
|प्लॉट विंडोवर '''SQR2''' ची ''1000 Hz'' ही व्हॅल्यू सेट करा. '''SQR2''' च्या चेकबॉक्सवर क्लिक करा.
+
|प्लॉट विंडोवर '''SQR2''' ची '''1000 Hz''' ही व्हॅल्यू सेट करा. '''SQR2''' च्या चेकबॉक्सवर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 244: Line 225:
 
|-
 
|-
 
|06:48
 
|06:48
|वेव ऍडजेस्ट करण्यासाठी '''mSec/div '''स्लायडर सरकवा. स्क्वेअर वेव तयार होईल.  
+
|वेव ऍडजेस्ट करण्यासाठी '''mSec/div''' स्लायडर सरकवा. स्क्वेअर वेव तयार होईल.  
 +
 
 
|-
 
|-
 
|06:56
 
|06:56
Line 267: Line 249:
 
|-
 
|-
 
|07:31
 
|07:31
| या प्रयोगात, '''SQR2''' हे ''' A1''' ला '''1uF''' (एक मायक्रो फॅराड) कपॅसिटरच्या माध्यमातून जोडले आहे. ही विद्युत मंडलाची आकृती आहे.
+
| या प्रयोगात, '''SQR2''' हे '''A1''' ला '''1uF''' (एक मायक्रो फॅराड) कपॅसिटरच्या माध्यमातून जोडले आहे. ही विद्युत मंडलाची आकृती आहे.
  
 
|-
 
|-
Line 278: Line 260:
  
 
|-
 
|-
|07:43
+
|07:46
|याच जोडणीमधे ''' A1''' हे '''GND''' ला 1K रेझिस्टरच्या माध्यमातून जोडा. ही विद्युत मंडलाची आकृती आहे.
+
|याच जोडणीमधे '''A1''' हे '''GND''' ला 1K रेझिस्टरच्या माध्यमातून जोडा. ही विद्युत मंडलाची आकृती आहे.
  
 
|-
 
|-
 
|07:55
 
|07:55
| प्लॉट विंडोवर '''SQR2''' ची व्हॅल्यू ''100 Hz'' वर सेट करा.
+
| प्लॉट विंडोवर '''SQR2''' ची व्हॅल्यू '''100 Hz''' वर सेट करा.
  
 
|-
 
|-
Line 291: Line 273:
 
|-
 
|-
 
|08:08
 
|08:08
| '''RC ''' डिफरन्शीएट केल्यावर स्क्वेअर वेव ही नॅरो स्पाईक्स वेवमधे बदलेल.
+
| '''RC''' डिफरन्शीएट केल्यावर स्क्वेअर वेव ही नॅरो स्पाईक्स वेवमधे बदलेल.
  
 
|-
 
|-
Line 304: Line 286:
 
|08:21
 
|08:21
 
| या पाठात आपण शिकलो:
 
| या पाठात आपण शिकलो:
 
+
RC, RL आणि LCR सर्किटसचा क्षणिक प्रतिसाद ,
* RC, RL आणि LCR सर्किटसचा क्षणिक प्रतिसाद  
+
LCR सर्किटचा अंडरडँप्ड डिस्चार्ज,
 
+
RC इंटिग्रेशन आणि डिफरन्शिएशन.
* LCR सर्किटचा अंडरडँप्ड डिस्चार्ज
+
 
+
* RC इंटिग्रेशन आणि डिफरन्शिएशन.
+
  
 
|-
 
|-
 
|08:36
 
|08:36
 
| या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.  
 
| या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.  
 
  
 
|-
 
|-
 
|08:44
 
|08:44
| प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
+
|स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
 
+
  
 
|-
 
|-
 
|08:51
 
|08:51
 
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
 
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
 
  
 
|-
 
|-
 
|08:57
 
|08:57
 
| हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.
 
| हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.
 
  
 
|}
 
|}

Latest revision as of 17:39, 12 April 2017

Time Narration
00:01 नमस्कार. Transient Response of circuits वरील पाठात आपले स्वागत.
00:08 या पाठात शिकणार आहोत:

RC, RL आणि LCR सर्किटसचा क्षणिक प्रतिसाद , LCR सर्किटचा अंडरडँप्ड डिस्चार्ज, RC इंटिग्रेशन आणि डिफरन्शिएशन.

00:24 ह्या पाठासाठी वापरणार आहोत:

ExpEYES वर्जन 3.1.0, उबंटु लिनक्स OS वर्जन 14.10.

00:33 या पाठासाठी तुम्हाला, ExpEYES Junior इंटरफेसची ओळख असावी. नसल्यास संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:44 प्रथम सर्किटच्या ट्रान्झियंट रिस्पॉन्स म्हणजेच क्षणिक प्रतिसादाची व्याख्या पाहू.
00:49 ट्रान्झियंट रिस्पॉन्स म्हणजे कपॅसिटर्स किंवा इन्डक्टर्समधील संचित उर्जेला सर्किटचा प्रतिसाद.

कपॅसिटर किंवा इन्डक्टर मधील संचित उर्जा रेझिस्टरद्वारे मुक्त होऊ शकते.

01:03 आता RC सर्किटचा ट्रान्झियंट रिस्पॉन्स पाहू.
01:07 या प्रयोगात,

RC सर्किटचे स्टेप अप आणि स्टेप डाऊन व्होल्टेड कर्व्हज काढू. मिली सेकंदात RC ची व्हॅल्यू मिळवू.

01:18 या प्रयोगासाठी, OD1 हे A1 ला 1K रेझिस्टरच्या माध्यमातून जोडले आहे.
01:24 1uF (एक मायक्रो फॅराड) चा कपॅसिटर A1 आणि ग्राऊंड (GND) च्या मधे जोडला आहे.

ही विद्युत मंडलाची आकृती आहे.

01:34 प्लॉट विंडोवर रिझल्ट पाहू.
01:36 प्लॉट विंडोवरील, EXPERIMENTS वर क्लिक करा. RC सर्किट पर्याय निवडा.
01:43 Transient response of RC Circuit आणि स्किमॅटिक या विंडो उघडतील. स्किमॅटिक विंडो RC Circuit Transient दाखवेल.
01:52 Transient response of RC Circuit विंडोवरील 0 ते 5V STEP वर क्लिक करा.स्टेप अप व्होल्टेज कर्व्ह दाखवला जाईल.
02:03 नंतर 5 ते 0V STEP वर क्लिक करा. स्टेप डाऊन व्होल्टेज कर्व्ह दाखवला जाईल.
02:11 Calculate RC वर क्लिक करा. RC =1.14 msec असे दाखवत आहे.
02:20 विंडो क्लियर करण्यासाठी Clear वर क्लिक करा.
02:24 CC Charge वर क्लिक करा. 4.5 volts वर आडवी रेष दिसेल.
02:31 आता आपण पाहू: कॉन्स्टंट करंटद्वारे कपॅसिटरचे चार्जिंग आणि RC मिली सेकंदात मोजणे.
02:41 या सर्किटमधे 1K रेझिस्टर OD1 च्या ऐवजी CCS ला जोडणार आहोत. ही विद्युत मंडलाची आकृती आहे.
02:51 विंडो क्लियर करण्यासाठी CLEAR वर क्लिक करा.
02:55 CC Charge वर क्लिक करा. कपॅसिटरच्या दोन्ही टोकांमधील विद्युतदाब घातांकीय पध्दतीने वाढेल.
03:03 Calculate RC वर क्लिक करा. RC= 5.81 mSec ही व्हॅल्यू दाखवत आहे.
03:12 आता RL सर्किटचा ट्रान्झियंट रिस्पॉन्स पाहू.
03:17 या प्रयोगात: RL साठी स्टेप अप आणि स्टेप डाऊन व्होल्टेज कर्व्हज काढू. R/L ची व्हॅल्यू काढू.
03:26 या प्रयोगात,

IN1 हे OD1 ला जोडले आहे.

OD1 हे 1K रेझिस्टरच्या माध्यमातून A1 ला जोडले आहे.

A1 हे GND ला कॉईलद्वारे जोडले आहे.

03:38 ही विद्युत मंडलाची आकृती आहे.
03:41 प्लॉट विंडोवर रिझल्ट पाहू.
03:44 प्लॉट विंडोवरील EXPERIMENTS वर क्लिक करा. RL सर्किट पर्याय निवडा.
03:51 Transient response of RL Circuit आणि स्किमॅटिक विंडो उघडतील. स्किमॅटिक विंडो RL Circuit Transient दाखवेल.
04:02 Transient response of RL Circuit या विंडोवरील 0 to 5V STEP वर क्लिक करा.स्टेप अप व्होल्टेज कर्व्ह दाखवला जाईल.
04:12 5 to 0V STEP वर क्लिक करा. स्टेप डाऊन व्होल्टेज कर्व्ह दाखवला जाईल.
04:20 व्हॅल्यूज दाखवण्यासाठी Calculate R/L वर क्लिक करा.
04:26 L/R ची व्हॅल्यू =0.083mSec आहे. Rind ची व्हॅल्यू = 529 ओहम आहे.
04:35 इंडक्टन्सची व्हॅल्यू =127.6mH(मिली हेन्री) आहे. येथे R हा रेझिस्टन्स, L हा इंडक्टन्स आणि Rind हा इन्डक्टरचा रेझिस्टन्स आहे.
04:50 असाईनमेंट म्हणून, दोन कॉईल्स सिरीज जोडणीने जोडलेल्या RL सर्किटचे व्होल्टेज कर्व्हज प्लॉट करा.
04:57 आता LCR सर्किटचा अंडरडँप्ड डिस्चार्ज पाहू.
05:02 या प्रयोगात, OD1 हे A1 ला कॉईलच्या माध्यमातून जोडले आहे.
05:07 A1 हे GND ला 0.1uF (0.1 मायक्रो फॅराड) च्या कपॅसिटॅन्सच्या माध्यमातून जोडले आहे. ही विद्युत मंडलाची आकृती आहे.
05:15 प्लॉट विंडोवर रिझल्ट पाहू.
05:18 प्लॉट विंडोवरील EXPERIMENTS वर क्लिक करा. RLC Discharge पर्याय निवडा.
05:25 EYES Junior: RLC Discharge आणि स्किमॅटिक या विंडो उघडतील. स्किमॅटिक विंडो RLC Circuit Transient दाखवत आहे.
05:35 EYES Junior: RLC Discharge विंडोवरील 5->0V STEP वर क्लिक करा. स्टेप डाऊन व्होल्टेज कर्व्ह दाखवला जाईल.
05:45 mS/div चा स्लायडर हलवा 5->0V STEP वर क्लिक करा. Under damped discharge कर्व्ह दाखवला जाईल.
05:55 व्हॅल्यूज दाखवण्यासाठी FIT वर क्लिक करा.Resonant Frequency=1.38 KHz आणि Damping = 0.300.
06:08 असाईनमेंट म्हणून, LCR सर्किटचा 2K रेझिस्टरमधून ओव्हरडँप्ड डिस्चार्ज प्लॉट करा. ही विद्युत मंडलाची आकृती आहे.
06:18 आता RC इंटीग्रेशनबद्दल जाणून घेऊ.
06:21 या प्रयोगात, स्कवेअर वेव ट्रँग्युलर वेवमधे बदलणार आहोत.
06:28 येथे SQR2 हे A1 ला 1K रेझिस्टरच्या माध्यमातून जोडले आहे. ही विद्युत मंडलाची आकृती आहे.
06:34 प्लॉट विंडोवर रिझल्ट पाहू.
06:38 प्लॉट विंडोवर SQR2 ची 1000 Hz ही व्हॅल्यू सेट करा. SQR2 च्या चेकबॉक्सवर क्लिक करा.
06:45 वारंवारतेचा स्लायडर सरकवा.
06:48 वेव ऍडजेस्ट करण्यासाठी mSec/div स्लायडर सरकवा. स्क्वेअर वेव तयार होईल.
06:56 याच जोडणीमधे A1 हा GND ला 1uF (एक मायक्रो फॅराड) च्या कपॅसिटरच्या माध्यमातून जोडा. ही विद्युत मंडलाची आकृती आहे.
07:05 ट्रँग्युलर वेव तयार होईल. RC इंटीग्रेट केल्यावर स्क्वेअर वेव ही ट्रँग्युलर वेव मधे बदलेल.
07:14 ट्रँग्युलर वेवचा ग्रेस प्लॉट दाखवण्यासाठी XMG वर क्लिक करा.
07:20 आता RC differentiation बद्दल जाणून घेऊ.
07:24 या प्रयोगात स्क्वेअर वेव ही नॅरो स्पाईक्स वेवमधे बदलणार आहोत.
07:31 या प्रयोगात, SQR2 हे A1 ला 1uF (एक मायक्रो फॅराड) कपॅसिटरच्या माध्यमातून जोडले आहे. ही विद्युत मंडलाची आकृती आहे.
07:40 प्लॉट विंडोवर रिझल्ट पाहू.
07:43 स्क्वेअर वेव तयार झालेली दिसेल.
07:46 याच जोडणीमधे A1 हे GND ला 1K रेझिस्टरच्या माध्यमातून जोडा. ही विद्युत मंडलाची आकृती आहे.
07:55 प्लॉट विंडोवर SQR2 ची व्हॅल्यू 100 Hz वर सेट करा.
08:00 वेव्ज ऍडजेस्ट करण्यासाठी mSec/div चा स्लायडर सरकवा. नॅरो स्पाईक्स वेव तयार होईल.
08:08 RC डिफरन्शीएट केल्यावर स्क्वेअर वेव ही नॅरो स्पाईक्स वेवमधे बदलेल.
08:15 ग्रेस प्लॉट दाखवण्यासाठी XMG वर क्लिक करा.
08:19 थोडक्यात,
08:21 या पाठात आपण शिकलो:

RC, RL आणि LCR सर्किटसचा क्षणिक प्रतिसाद , LCR सर्किटचा अंडरडँप्ड डिस्चार्ज, RC इंटिग्रेशन आणि डिफरन्शिएशन.

08:36 या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.
08:44 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
08:51 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
08:57 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana