Difference between revisions of "ExpEYES/C2/Introduction-to-ExpEYES-Junior/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(4 intermediate revisions by 3 users not shown)
Line 9: Line 9:
 
|-
 
|-
 
|00:07
 
|00:07
| आपण शिकणार आहोत:
+
| आपण शिकणार आहोत:'''ExpEYES Junior'''  या डिव्हाईस विषयी, त्याची वैशिष्टये डिव्हाईस कसे खरेदी करायचे वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम्सवर सॉफ्टवेअर इन्स्टॉल करणे.
 
+
* '''ExpEYES Junior'''  या डिव्हाईस विषयी
+
 
+
* त्याची वैशिष्टये
+
 
+
* डिव्हाईस कसे खरेदी करायचे
+
 
+
* वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम्सवर सॉफ्टवेअर इन्स्टॉल करणे.
+
  
 
|-
 
|-
 
|00:19
 
|00:19
|तसेच आपण शिकणार आहोत:
+
|तसेच आपण शिकणार आहोत: हे डिव्हाईस सिस्टीमला जोडणे एखादा सोपा प्रयोग करून बघणे.
 
+
* हे डिव्हाईस सिस्टीमला जोडणे
+
 
+
* एखादा सोपा प्रयोग करून बघणे.
+
  
 
|-
 
|-
 
|00:26
 
|00:26
| ह्या पाठासाठी वापरणार आहोत:
+
| ह्या पाठासाठी वापरणार आहोत: ExpEYES वर्जन 3.1.0उबंटु लिनक्स OS वर्जन 14.04
 
+
* ExpEYES वर्जन 3.1.0
+
 
+
* उबंटु लिनक्स OS वर्जन 14.04
+
  
 
|-
 
|-
 
|00:35
 
|00:35
|* अँड्रॉईड वर्जन 5.0.2
+
|अँड्रॉईड वर्जन 5.0.2, विंडोज वर्जन 7, फायरफॉक्स ब्राऊजर वर्जन 35.0.1
 
+
* विंडोज वर्जन 7
+
 
+
* फायरफॉक्स ब्राऊजर वर्जन 35.0.1
+
  
 
|-
 
|-
Line 49: Line 29:
 
|-
 
|-
 
|00:51
 
|00:51
|प्रथम '''ExpEYES''' म्हणजे काय हे जाणून घेऊ.
+
|प्रथम '''ExpEYES''' म्हणजे काय हे जाणून घेऊ.'''ExpEYES''' याचा अर्थ एक्सपरिमेंटस फॉर यंग इंजिनिअर्स एँड सायटिंस्टस. याचा वापर भौतिकशास्त्र आणि इलेक्ट्रॉनिक्सचे प्राथमिक प्रयोग करण्यासाठी केला जातो.
 
+
* '''ExpEYES''' याचा अर्थ एक्सपरिमेंटस फॉर यंग इंजिनिअर्स एँड सायटिंस्टस.
+
 
+
* याचा वापर भौतिकशास्त्र आणि इलेक्ट्रॉनिक्सचे प्राथमिक प्रयोग करण्यासाठी केला जातो.
+
  
 
|-
 
|-
 
|01:06
 
|01:06
|'''ExpEYES Junior''' डिव्हाईस असे दिसते.
+
|'''ExpEYES Junior''' डिव्हाईस असे दिसते.हा '''8.6x5.8x1.6''' सेमी असे आकारमान असलेला छोटा आयताकृती बॉक्स आहे. त्याचे वजन सुमारे 60 ग्रॅम आहे.
 
+
* हा '''8.6x5.8x1.6 सेमी असे आकारमान असलेला छोटा आयताकृती बॉक्स आहे.
+
* त्याचे वजन सुमारे 60 ग्रॅम आहे.
+
  
 
|-
 
|-
 
|01:24
 
|01:24
| हे डिव्हाईस '''USB ''' पोर्टद्वारे सिस्टीमला जोडता येऊ शकते.
+
| हे डिव्हाईस '''USB''' पोर्टद्वारे सिस्टीमला जोडता येऊ शकते.
  
 
|-
 
|-
Line 72: Line 45:
 
|-
 
|-
 
|01:33
 
|01:33
|* ह्या डिव्हाईस द्वारे विद्युतदाब मोजता येतो, विद्युत तरंगाचा आकार व आलेख बघता येतो.
+
|ह्या डिव्हाईस द्वारे विद्युतदाब मोजता येतो, विद्युत तरंगाचा आकार व आलेख बघता येतो.ह्याची किंमत कमी असून ते अचूक मापन करते.या डिव्हाईसमधे स्वतःचा '''Signal Generator''' आणि '''Oscilloscope''' आहे.
 
+
* ह्याची किंमत कमी असून ते अचूक मापन करते.
+
 
+
* या डिव्हाईसमधे स्वतःचा '''Signal Generator''' आणि '''Oscilloscope''' आहे.
+
  
 
|-
 
|-
 
|01:48
 
|01:48
|* याचे इनपुट/आऊटपुट ऍनालॉग रेझोल्युशन 12 बिटचे आहे.
+
|याचे इनपुट/आऊटपुट ऍनालॉग रेझोल्युशन 12 बिटचे आहे. याचे टायमिंग रेझोल्युशन '''Microsecond''' आहे.याचे सॉफ्टवेअर  '''Bootable ISO''' स्वरूपात उपलब्ध आहे.
 
+
* याचे टायमिंग रेझोल्युशन '''Microsecond''' आहे.
+
 
+
याचे सॉफ्टवेअर  '''Bootable ISO''' स्वरूपात उपलब्ध आहे.
+
  
 
|-
 
|-
Line 92: Line 57:
 
|-
 
|-
 
|02:03
 
|02:03
| फायरफॉक्स वेब ब्राउजर उघडा. ऍड्रेसबारमधे टाईप करा:''' http://expeyes.in/hardware-availability''' आणि एंटर दाबा.
+
| फायरफॉक्स वेब ब्राउजर उघडा. ऍड्रेसबारमधे टाईप करा:'''http://expeyes.in/hardware-availability''' आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 104: Line 69:
 
|-
 
|-
 
|02:28
 
|02:28
|'''ExpEYES Junior''' चे सॉफ्टवेअर '''Python''' भाषेत लिहिलेले आहे.  
+
|'''ExpEYES Junior''' चे सॉफ्टवेअर '''Python''' भाषेत लिहिलेले आहे. हे मुक्त आणि ओपन सोर्स आहे. हे '''GNU General Public License''' खाली वितरित केले जाते.
 
+
*हे मुक्त आणि ओपन सोर्स आहे.
+
 
+
हे '''GNU General Public License''' खाली वितरित केले जाते.
+
  
 
|-
 
|-
 
|02:41
 
|02:41
|हे सॉफ्टवेअर -
+
|हे सॉफ्टवेअर - GNU/लिनक्स, नेटबुक, एँड्रॉईड, विंडोजवर कार्य करते.
 
+
* '''GNU/लिनक्स'''
+
 
+
* नेटबुक
+
 
+
* एँड्रॉईड
+
 
+
* विंडोजवर कार्य करते.
+
  
 
|-
 
|-
Line 140: Line 93:
 
|-
 
|-
 
|03:15
 
|03:15
| '''expeyes.deb''' या लिंकवर क्लिक करा.
+
| '''expeyes.deb''' या लिंकवर क्लिक करा. सेव्ह फाईलचा डायलॉग बॉक्स उघडेल. '''Save File''' पर्याय निवडून '''OK''' क्लिक करा.
सेव्ह फाईलचा डायलॉग बॉक्स उघडेल. '''Save File''' पर्याय निवडून '''OK''' क्लिक करा.
+
  
 
|-
 
|-
Line 198: Line 150:
 
|04:48
 
|04:48
 
|'''Authenticate''' हा डायलॉग बॉक्स उघडेल. सिस्टीम पासवर्ड टाईप करा  '''Authenticate''' वर क्लिक करा.
 
|'''Authenticate''' हा डायलॉग बॉक्स उघडेल. सिस्टीम पासवर्ड टाईप करा  '''Authenticate''' वर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
|04:56
 
|04:56
Line 268: Line 221:
 
|-
 
|-
 
|06:27
 
|06:27
|तुमचा डिफॉल्ट वेब ब्राउजर उघडा.  ऍड्रेसबारमधे '''expeyes.in''' ही URL टाईप करून एंटर दाबा.  
+
|तुमचा डिफॉल्ट वेब ब्राउजर उघडा.  ऍड्रेसबारमधे '''expeyes.in''' ही URL टाईप करून एंटर दाबा. '''ExpEYES''' चे पान उघडेल.  
'''ExpEYES''' चे पान उघडेल.  
+
  
 
|-
 
|-
Line 317: Line 269:
 
|-
 
|-
 
|07:59
 
|07:59
|विंडोज 8/8.1वर सॉफ्टवेअर इन्स्टॉल करताना  सेटिंगमधे unsigned driver installation एनेबल करायचे लक्षात ठेवा.  
+
|विंडोज 8/8.1 वर सॉफ्टवेअर इन्स्टॉल करताना  सेटिंगमधे unsigned driver installation एनेबल करायचे लक्षात ठेवा.  
  
 
|-
 
|-
 
|08:10
 
|08:10
| '''USB ''' पोर्टद्वारे हे डिव्हाईस सिस्टीमला जोडू शकतो.  जोडले गेल्यावर सॉफ्टवेअरचा इंटरफेस उघडेल.
+
| '''USB''' पोर्टद्वारे हे डिव्हाईस सिस्टीमला जोडू शकतो.  जोडले गेल्यावर सॉफ्टवेअरचा इंटरफेस उघडेल.
  
 
|-
 
|-
Line 361: Line 313:
 
|-
 
|-
 
||09:40
 
||09:40
| थोडक्यात,
+
| थोडक्यात,आपण शिकलो: '''ExpEYES Junior''' या डिव्हाईसविषयी. त्याची वैशिष्टये डिव्हाईस कसे खरेदी करायचे.
| आपण शिकलो:
+
 
+
* '''ExpEYES Junior''' या डिव्हाईसविषयी.
+
 
+
* त्याची वैशिष्टये
+
 
+
* डिव्हाईस कसे खरेदी करायचे.
+
  
 
|-
 
|-
 
|09:49
 
|09:49
|* तसेच लिनक्स, नेटबुक, एँड्रॉईड आणि विंडोजवर हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करणे.
+
|तसेच लिनक्स, नेटबुक, एँड्रॉईड आणि विंडोजवर हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करणे. हे डिव्हाईस सिस्टीमला जोडणे एक सोपा प्रयोग करून बघणे.
 
+
* हे डिव्हाईस सिस्टीमला जोडणे
+
 
+
* एक सोपा प्रयोग करून बघणे.
+
  
 
|-
 
|-
 
|10:03
 
|10:03
| असाईनमेंट म्हणून -
+
| असाईनमेंट म्हणून - तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीमनुसार हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा.
तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीमनुसार हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा.
+
  
 
|-
 
|-
 
|10:09
 
|10:09
 
|'''ExpEYES Junior''' ह्या डिव्हाईसची रचना व विकास '''Inter-University Accelerator Centre, New Delhi''' च्या '''PHOENIX''' प्रकल्पाखाली केला गेला आहे.
 
|'''ExpEYES Junior''' ह्या डिव्हाईसची रचना व विकास '''Inter-University Accelerator Centre, New Delhi''' च्या '''PHOENIX''' प्रकल्पाखाली केला गेला आहे.
 +
 
|-
 
|-
 
|10:17
 
|10:17
 
|या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.  
 
|या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.  
 
  
 
|-
 
|-
 
|10:25
 
|10:25
 
| प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
 
| प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
 
  
 
|-
 
|-
 
|10:32
 
|10:32
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
+
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
 
+
हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे.
+
  
 
|-
 
|-
 
|10:43
 
|10:43
| सहभागासाठी धन्यवाद.
+
|सहभागासाठी धन्यवाद.
 +
|}

Latest revision as of 17:20, 12 April 2017

Time Narration
00:01 नमस्कार. Introduction to ExpEYES Junior वरील पाठात आपले स्वागत.
00:07 आपण शिकणार आहोत:ExpEYES Junior या डिव्हाईस विषयी, त्याची वैशिष्टये डिव्हाईस कसे खरेदी करायचे वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम्सवर सॉफ्टवेअर इन्स्टॉल करणे.
00:19 तसेच आपण शिकणार आहोत: हे डिव्हाईस सिस्टीमला जोडणे एखादा सोपा प्रयोग करून बघणे.
00:26 ह्या पाठासाठी वापरणार आहोत: ExpEYES वर्जन 3.1.0, उबंटु लिनक्स OS वर्जन 14.04
00:35 अँड्रॉईड वर्जन 5.0.2, विंडोज वर्जन 7, फायरफॉक्स ब्राऊजर वर्जन 35.0.1
00:45 ह्या पाठासाठी शालेय स्तरावरील भौतिकशास्त्राचे प्राथमिक ज्ञान गरजेचे आहे.
00:51 प्रथम ExpEYES म्हणजे काय हे जाणून घेऊ.ExpEYES याचा अर्थ एक्सपरिमेंटस फॉर यंग इंजिनिअर्स एँड सायटिंस्टस. याचा वापर भौतिकशास्त्र आणि इलेक्ट्रॉनिक्सचे प्राथमिक प्रयोग करण्यासाठी केला जातो.
01:06 ExpEYES Junior डिव्हाईस असे दिसते.हा 8.6x5.8x1.6 सेमी असे आकारमान असलेला छोटा आयताकृती बॉक्स आहे. त्याचे वजन सुमारे 60 ग्रॅम आहे.
01:24 हे डिव्हाईस USB पोर्टद्वारे सिस्टीमला जोडता येऊ शकते.
01:28 ही ExpEYES Junior ची काही खास वैशिष्टये आहेत.
01:33 ह्या डिव्हाईस द्वारे विद्युतदाब मोजता येतो, विद्युत तरंगाचा आकार व आलेख बघता येतो.ह्याची किंमत कमी असून ते अचूक मापन करते.या डिव्हाईसमधे स्वतःचा Signal Generator आणि Oscilloscope आहे.
01:48 याचे इनपुट/आऊटपुट ऍनालॉग रेझोल्युशन 12 बिटचे आहे. याचे टायमिंग रेझोल्युशन Microsecond आहे.याचे सॉफ्टवेअर Bootable ISO स्वरूपात उपलब्ध आहे.
02:00 हे डिव्हाईस ऑनलाईन कसे खरेदी करायचे ते पाहू.
02:03 फायरफॉक्स वेब ब्राउजर उघडा. ऍड्रेसबारमधे टाईप करा:http://expeyes.in/hardware-availability आणि एंटर दाबा.
02:18 डिव्हाईस खरेदी करण्याच्या संदर्भातील सर्व माहिती असलेले वेबपेज उघडेल.
02:22 वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम्सवर सॉफ्टवेअरच्या उपलब्धतेबद्दल जाणून घेऊ.
02:28 ExpEYES Junior चे सॉफ्टवेअर Python भाषेत लिहिलेले आहे. हे मुक्त आणि ओपन सोर्स आहे. हे GNU General Public License खाली वितरित केले जाते.
02:41 हे सॉफ्टवेअर - GNU/लिनक्स, नेटबुक, एँड्रॉईड, विंडोजवर कार्य करते.
02:48 उबंटु लिनक्स OS वर इन्स्टॉल करण्यापासून सुरूवात करू.
02:52 आपण उबंटु सॉफ्टवेअर सेंटरमधून हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू शकतो.
02:57 किंवा फायरफॉक्स वेब ब्राउजर उघडा. ऍड्रेसबारमधे टाईप करा: http://expeyes.in
03:08 पानावरील SOFTWARE टॅबवर क्लिक करा. Software Installation चे पान उघडेल.
03:15 expeyes.deb या लिंकवर क्लिक करा. सेव्ह फाईलचा डायलॉग बॉक्स उघडेल. Save File पर्याय निवडून OK क्लिक करा.
03:26 डाऊनलोड झालेल्या फाईलवर क्लिक करा.
03:29 ही फाईल उबंटु सॉफ्टवेअर सेंटरमधे उघडेल. Install वर क्लिक करा.
03:35 Authenticate हा डायलॉग बॉक्स उघडेल. सिस्टीमचा पासवर्ड टाईप करून Authenticate वर क्लिक करा.
03:42 इन्स्टॉल होण्यासाठी हे काही वेळ घेऊ शकते.
03:45 सॉफ्टवेअर इंटरफेस उघडण्यासाठी Dash Home वर क्लिक करा. सर्च बारमधे टाईप करा: "expeyes junior".
03:54 ExpEYES Junior चा आयकॉन दिसेल. इंटरफेस उघडण्यासाठी त्यावर क्लिक करा.
04:00 आता नेटबुकवर सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू.
04:03 Lubuntu सॉफ्टवेअर सेंटरच्या सहाय्याने ExpEYES Junior हे सॉफ्टवेअर नेटबुकवर इन्स्टॉल करता येते.
04:10 सॉफ्टवेअर सेंटरच्या आयकॉनवर राईट क्लिक करा. Open पर्याय निवडा. Lubuntu सॉफ्टवेअर सेंटरची विंडो उघडेल.
04:19 Search a package च्या बॉक्समधे टाईप करा "expeyes". Expeyes चा आयकॉन दिसेल. तो सिलेक्ट करा.
04:28 स्टेटस बारवरील Add to the Apps Basket वर क्लिक करा.
04:33 मेनूबारवरील Apps Basket वर क्लिक करा. Apps Basket विंडो उघडेल.
04:41 पॅकेज सूचीतून Expeyes निवडा. Install Packages वर क्लिक करा.
04:48 Authenticate हा डायलॉग बॉक्स उघडेल. सिस्टीम पासवर्ड टाईप करा Authenticate वर क्लिक करा.
04:56 इन्स्टॉलिंग पॅकेजेस हा डायलॉग बॉक्स उघडेल. इन्स्टॉल होण्यास थोडा वेळ घेईल.
05:03 USB केबलच्या सहाय्याने हे डिव्हाईस नेटबुकला जोडा.
05:08 नेटबुकमधील या सॉफ्टवेअरचा इंटरफेस उघडण्यासाठी स्टार्टवर क्लिक करा. एज्युकेशन पर्याय निवडा.
05:15 त्यातील ExpEYES Junior निवडा. सॉफ्टवेअरचा इंटरफेस उघडेल.
05:21 आता हे सॉफ्टवेअर एँड्रॉईडवर इन्स्टॉल करू.
05:25 तुमच्या एँड्रॉईडवर वाय फाय किंवा डेटा पॅक उपलब्ध असल्याची खात्री करा.
05:31 ExpEYES Junior हे डिव्हाईस OTG केबलच्या सहाय्याने तुमच्या मोबाईलला जोडता येते.
05:38 मोबाईलवरील Home वर क्लिक करा. गुगल प्ले स्टोअरवर जा.
05:44 APPS वर क्लिक करा. ऍप्सचे पान उघडेल.
05:48 उजव्या बाजूला कोप-यात वरती असलेल्या भिंगावर क्लिक करा.
05:53 "expeyes" टाईप करून ExpEYES वर क्लिक करा. INSTALL वर क्लिक करा.
05:59 लायसन्स ऍग्रीमेंट ऍक्सेप्ट करा. डाऊनलोड होण्यास सुरूवात होईल.
06:05 डाऊनलोड झाल्यावर OPEN वर क्लिक करा.
06:09 ExpEYES Experiments चा डायलॉग बॉक्स उघडेल.
06:12 Use by default for this USB device च्या चेकबॉक्स वर क्लिक करा.
06:17 OK वर क्लिक करा. इंटरफेस उघडेल.
06:21 हे सॉफ्टवेअर विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमवर इन्स्टॉल करू.
06:27 तुमचा डिफॉल्ट वेब ब्राउजर उघडा. ऍड्रेसबारमधे expeyes.in ही URL टाईप करून एंटर दाबा. ExpEYES चे पान उघडेल.
06:40 SOFTWARE टॅबवर क्लिक करा. एमएस विंडोज पर्यायासाठी खाली स्क्रॉल करा.
06:45 विंडोजवर इन्स्टॉल करण्यासाठी Python इंटरप्रीटर आणि आवश्यक लायब्ररीज इन्स्टॉल करणे गरजेचे आहे.
06:52 पुढील ड्रायव्हर्स आणि फाईल्स डाऊनलोड करून इन्स्टॉल करा. : http://www.ftdichip.com/Drivers/CDM/CDM20814_Setup.exe
06:57 मी डाऊनलोडस लायब्ररीमधे आधीच सर्व फाईल्स डाऊनलोड करून घेतल्या आहेत.
07:02 expeyes-3.0.0 या झिप फाईलवर राईट क्लिक करून Extract Here या पर्यायावर क्लिक करा. फाईल एक्स्ट्रॅक्ट केली जाईल.
07:14 expeyes-3.0.0 या फोल्डरवर डबल क्लिक करा.
07:21 आता eyes-junior फोल्डरवर डबल क्लिक करा. फाईल्सची सूची दिसेल.
07:27 croplus फाईलवर जा. त्यावर राईट क्लिक करून Properties पर्याय निवडा. croplus Properties ची विंडो उघडेल.
07:36 Change वर क्लिक करा. Python पर्याय निवडून OK क्लिक करा.
07:44 प्रॉपर्टीज विंडोमधील OK क्लिक करा. आता croplus फाईलवर डबल क्लिक करा.
07:51 Python exe ही फाईल कार्यान्वित होताना दिसेल. सॉफ्टवेअरचा इंटरफेस उघडेल.
07:59 विंडोज 8/8.1 वर सॉफ्टवेअर इन्स्टॉल करताना सेटिंगमधे unsigned driver installation एनेबल करायचे लक्षात ठेवा.
08:10 USB पोर्टद्वारे हे डिव्हाईस सिस्टीमला जोडू शकतो. जोडले गेल्यावर सॉफ्टवेअरचा इंटरफेस उघडेल.
08:19 आता हे डिव्हाईस आणि इंटरफेस वापरून एक प्राथमिक प्रयोग करून बघणार आहोत.
08:25 या प्रयोगात बाह्य आणि अंतर्गत स्त्रोतांच्या विद्युतदाबाची तुलना करणार आहोत.
08:33 या प्रयोगासाठी विद्युदाबाचा बाह्य स्त्रोत म्हणून बॅटरीची आवश्यकता आहे. बॅटरीचा विद्युतदाब “3V” आहे.
08:44 या प्रयोगासाठी Ground(GND) टर्मिनल आणि A1 टर्मिनल बॅटरीला जोडले आहे.
08:50 इंटरफेसवर A1 टर्मिनलवरचा विद्युतदाब दाखवण्यासाठी A1 वर क्लिक करा. “+3.15V” हा विद्युतदाब दिसत आहे.
09:00 ही जोडणी उलटी केल्यास “-3.14V” एवढा विद्युतदाब दिसत आहे.
09:06 बॅटरीच्या जागी विद्युतदाबाचा अंतर्गत स्त्रोत म्हणून PVS चा वापर करू शकतो. ह्या प्रयोगासाठी A1 हे PVS ला जोडले आहे.
09:17 इंटरफेसच्या उजव्या बाजूला Set PVS साठी 3V ही व्हॅल्यू सेट करा आणि एंटर दाबा. PVS चा दाखवला जाणारा विद्युतदाब 3.001V एवढा आहे.
09:31 डाव्या कोप-यात वरती A1 वर क्लिक करा. दाखवला जाणारा A1 चा विद्युतदाब “3.008V” एवढा आहे.
09:40 थोडक्यात,आपण शिकलो: ExpEYES Junior या डिव्हाईसविषयी. त्याची वैशिष्टये डिव्हाईस कसे खरेदी करायचे.
09:49 तसेच लिनक्स, नेटबुक, एँड्रॉईड आणि विंडोजवर हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करणे. हे डिव्हाईस सिस्टीमला जोडणे एक सोपा प्रयोग करून बघणे.
10:03 असाईनमेंट म्हणून - तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीमनुसार हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा.
10:09 ExpEYES Junior ह्या डिव्हाईसची रचना व विकास Inter-University Accelerator Centre, New Delhi च्या PHOENIX प्रकल्पाखाली केला गेला आहे.
10:17 या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.
10:25 प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
10:32 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
10:43 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana