Difference between revisions of "C-and-C++/C4/Function-Call/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(2 intermediate revisions by 2 users not shown)
Line 1: Line 1:
 
{| border = 1
 
{| border = 1
 
 
|'''Time'''
 
|'''Time'''
 
|'''Narration'''
 
|'''Narration'''
  
 
|-
 
|-
| 00.01
+
| 00:01
 
|C आणि C++ मधील''' Function calls''' वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
 
|C आणि C++ मधील''' Function calls''' वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
 +
 
|-
 
|-
| 00.07
+
| 00:07
 
|या ट्यूटोरियल मध्ये आपण,  फंक्शन '''calls''' च्या प्रकाराबदद्ल शिकू जसे की,  
 
|या ट्यूटोरियल मध्ये आपण,  फंक्शन '''calls''' च्या प्रकाराबदद्ल शिकू जसे की,  
 +
 
|-
 
|-
| 00.13
+
| 00:13
|'''call by value.'''  
+
|'''call by value''', '''call by reference. '''
 +
 
 
|-
 
|-
| 00.14
+
| 00:16
|'''call by reference. '''
+
|-
+
| 00.16
+
 
| आपण यास काही उदाहरणा  द्वारे करू.  
 
| आपण यास काही उदाहरणा  द्वारे करू.  
 +
 
|-
 
|-
| 00.19
+
| 00:19
 
|हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी, उबुंटु ऑपरेटिंग सिस्टम वर्जन  11.10,
 
|हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी, उबुंटु ऑपरेटिंग सिस्टम वर्जन  11.10,
 +
 
|-
 
|-
| 00.26
+
| 00:26
 
|gcc आणि g++ Compiler version 4.6.1 वापरत आहे.
 
|gcc आणि g++ Compiler version 4.6.1 वापरत आहे.
 +
 
|-
 
|-
| 00.31
+
| 00:31
 
| फंक्शन्स ''' call by value''' च्या  परिचया  सह प्रारंभ करूया.
 
| फंक्शन्स ''' call by value''' च्या  परिचया  सह प्रारंभ करूया.
 +
 
|-
 
|-
| 00.35
+
| 00:35
 
| फंक्शन कडे  '''arguments''' पास करण्याची ही एक पद्धत आहे.
 
| फंक्शन कडे  '''arguments''' पास करण्याची ही एक पद्धत आहे.
 +
 
|-
 
|-
| 00.40
+
| 00:40
 
| जेव्हा आपण वॅल्यू द्वारे एक वेरियेबल पास करू, तेव्हा ते वेरियेबल ची एक कॉपी तयार करतो.
 
| जेव्हा आपण वॅल्यू द्वारे एक वेरियेबल पास करू, तेव्हा ते वेरियेबल ची एक कॉपी तयार करतो.
 +
 
|-
 
|-
| 00.45
+
| 00:45
 
|फंक्शन कडे पास करण्यापूर्वी,
 
|फंक्शन कडे पास करण्यापूर्वी,
 +
 
|-
 
|-
|00.48
+
|00:48
 
|  फंक्शन  च्या आत  आर्ग्युमेंट्स मध्ये केलेले बदल, फंक्शन मध्ये तसेच राहतील.  
 
|  फंक्शन  च्या आत  आर्ग्युमेंट्स मध्ये केलेले बदल, फंक्शन मध्ये तसेच राहतील.  
 +
 
|-
 
|-
|00.54
+
|00:54
 
| फंक्शन  च्या बाहेर हे  प्रभावित होणार नाही.  
 
| फंक्शन  च्या बाहेर हे  प्रभावित होणार नाही.  
 +
 
|-
 
|-
|00.58
+
|00:58
 
| फंक्शन '''call by value''' वरील एक प्रोग्राम पाहू.  
 
| फंक्शन '''call by value''' वरील एक प्रोग्राम पाहू.  
 +
 
|-
 
|-
| 01.02
+
| 01:02
 
| मी आधीच एडिटर  वर प्रोग्राम टाइप केला आहे.  तो मी उघडेल.
 
| मी आधीच एडिटर  वर प्रोग्राम टाइप केला आहे.  तो मी उघडेल.
 +
 
|-
 
|-
| 01.08
+
| 01:08
 
|कृपया लक्ष द्या, आपल्या फाइल चे नाव, '''callbyval.c.''' आहे.
 
|कृपया लक्ष द्या, आपल्या फाइल चे नाव, '''callbyval.c.''' आहे.
 +
 
|-
 
|-
| 01.13
+
| 01:13
 
|या प्रोग्राम मध्ये आपण, एक संख्येच्या घनाचे गणन करणार आहोत.  मी कोड समजवुन सांगते.
 
|या प्रोग्राम मध्ये आपण, एक संख्येच्या घनाचे गणन करणार आहोत.  मी कोड समजवुन सांगते.
 +
 
|-
 
|-
| 01.19
+
| 01:19
 
| ही हेडर फाइल आहे.
 
| ही हेडर फाइल आहे.
 +
 
|-
 
|-
| 01.21
+
| 01:21
 
|येथे आपल्याकडे  फंक्शन '''cube''' आहे.  एक आर्ग्युमेंट म्हणून  ''' int x '''  आहे.
 
|येथे आपल्याकडे  फंक्शन '''cube''' आहे.  एक आर्ग्युमेंट म्हणून  ''' int x '''  आहे.
 +
 
|-
 
|-
| 01.27
+
| 01:27
 
|या फंक्शन मध्ये आपण  'x'  च्या घनाचे गणन करू आणि  'x'  ची वॅल्यू रिटर्न करू.   
 
|या फंक्शन मध्ये आपण  'x'  च्या घनाचे गणन करू आणि  'x'  ची वॅल्यू रिटर्न करू.   
 +
 
|-
 
|-
| 01.33
+
| 01:33
 
| हे '''main''' फंक्शन आहे .
 
| हे '''main''' फंक्शन आहे .
  
 
|-
 
|-
|01.36
+
|01:36
 
|येथे आपण '''n''' ला '''8''' अशी वॅल्यू देऊ.  ''''n'''' हे इंटिजर वेरीयेबल आहे.
 
|येथे आपण '''n''' ला '''8''' अशी वॅल्यू देऊ.  ''''n'''' हे इंटिजर वेरीयेबल आहे.
 +
 
|-
 
|-
| 01.43
+
| 01:43
 
| त्यानंतर आपण फंक्शन '''cube''' कॉल करू.   
 
| त्यानंतर आपण फंक्शन '''cube''' कॉल करू.   
 +
 
|-
 
|-
| 01.45
+
| 01:45
 
|''''n''''  ची वॅल्यू आणि '''n'''  चा घन प्रिंट करू.  
 
|''''n''''  ची वॅल्यू आणि '''n'''  चा घन प्रिंट करू.  
 +
 
|-
 
|-
| 01.49
+
| 01:49
 
| आणि हे ''' return statement''' आहे.  
 
| आणि हे ''' return statement''' आहे.  
 +
 
|-
 
|-
| 01.52
+
| 01:52
 
| प्रोग्राम कार्यान्वीत करू.  
 
| प्रोग्राम कार्यान्वीत करू.  
 +
 
|-
 
|-
|01.54
+
|01:54
 
|  कीबोर्ड वरील Ctrl, Alt आणि T कीज  एकत्रित दाबून, टर्मिनल विंडो उघडा.  
 
|  कीबोर्ड वरील Ctrl, Alt आणि T कीज  एकत्रित दाबून, टर्मिनल विंडो उघडा.  
 +
 
|-
 
|-
|02.02
+
|02:02
 
|संकलित करण्यासाठी टाइप करा ,  '''gcc space callbyval.c space hyphen o space val'''. '''Enter''' दाबा.  
 
|संकलित करण्यासाठी टाइप करा ,  '''gcc space callbyval.c space hyphen o space val'''. '''Enter''' दाबा.  
 +
 
|-
 
|-
|02.12
+
|02:12
 
|आता टाइप करा ,  '''dot slash val.'''  '''Enter'''  दाबा.  
 
|आता टाइप करा ,  '''dot slash val.'''  '''Enter'''  दाबा.  
 +
 
|-
 
|-
|02.16
+
|02:16
 
|असे आउटपुट दर्शविले जाईल,  '''Cube of 8 is 512'''.
 
|असे आउटपुट दर्शविले जाईल,  '''Cube of 8 is 512'''.
 +
 
|-
 
|-
|02.23
+
|02:23
 
|आता आपण  फंक्शन''' call by reference''' पाहु.
 
|आता आपण  फंक्शन''' call by reference''' पाहु.
 +
 
|-
 
|-
|02.26
+
|02:26
 
| आपल्या स्लाइड्स वर जाऊ.  
 
| आपल्या स्लाइड्स वर जाऊ.  
 +
 
|-
 
|-
| 02.29
+
| 02:29
 
| फंक्शन कडे  '''arguments''' पास करण्याची ही एक दुसरी  पद्धत आहे.  
 
| फंक्शन कडे  '''arguments''' पास करण्याची ही एक दुसरी  पद्धत आहे.  
 +
 
|-
 
|-
| 02.33
+
| 02:33
 
| ही पद्धत वॅल्यू ऐवजी आर्ग्युमेंट च्या अड्रेस ला कॉपी करते.
 
| ही पद्धत वॅल्यू ऐवजी आर्ग्युमेंट च्या अड्रेस ला कॉपी करते.
 +
 
|-
 
|-
| 02.39
+
| 02:39
 
|फंक्शन  च्या आत  आर्ग्युमेंट्स मध्ये केलेले बदल,  त्यांना बाहेर प्रभावित करू शकतो.
 
|फंक्शन  च्या आत  आर्ग्युमेंट्स मध्ये केलेले बदल,  त्यांना बाहेर प्रभावित करू शकतो.
 +
 
|-
 
|-
|02.45
+
|02:45
 
|या मध्ये आपल्यास आर्ग्युमेंट्स ला '''pointer type''' असे घोषित करावे लागेल.   
 
|या मध्ये आपल्यास आर्ग्युमेंट्स ला '''pointer type''' असे घोषित करावे लागेल.   
 +
 
|-
 
|-
| 02.50
+
| 02:50
 
| फंक्शन '''call by reference''' वरील एक उदाहरण पाहु.
 
| फंक्शन '''call by reference''' वरील एक उदाहरण पाहु.
|-s
+
 
| 02.54
+
|-
 +
| 02:54
 
|लक्ष द्या, आपल्या फाइल चे नाव, '''callbyref.c''' आहे.  
 
|लक्ष द्या, आपल्या फाइल चे नाव, '''callbyref.c''' आहे.  
 +
 
|-
 
|-
| 02.59
+
| 02:59
 
|ही आपली''' stdio.h''' म्हणून हेडर फाइल आहे.  
 
|ही आपली''' stdio.h''' म्हणून हेडर फाइल आहे.  
 +
 
|-
 
|-
| 03.03
+
| 03:03
 
|त्यानंतर आपल्याकडे '''swap''' फंक्शनआहे.
 
|त्यानंतर आपल्याकडे '''swap''' फंक्शनआहे.
 +
 
|-
 
|-
| 03.06
+
| 03:06
 
|हे फंक्शन वेरीयेबल च्या व्हॅल्यूज ना अदलाबदल करेल.  
 
|हे फंक्शन वेरीयेबल च्या व्हॅल्यूज ना अदलाबदल करेल.  
 +
 
|-
 
|-
| 03.10
+
| 03:10
 
|''''a''''  ची वॅल्यू ''''b''''  च्या वॅल्यू मध्ये संचित होईल आणि त्या उलट.  
 
|''''a''''  ची वॅल्यू ''''b''''  च्या वॅल्यू मध्ये संचित होईल आणि त्या उलट.  
 +
 
|-
 
|-
| 03.15
+
| 03:15
 
|तुम्ही पाहु शकता की, फक्शन मध्ये पास केलेले आर्ग्युमेंट्स  '''pointer type''' आहे.
 
|तुम्ही पाहु शकता की, फक्शन मध्ये पास केलेले आर्ग्युमेंट्स  '''pointer type''' आहे.
 +
 
|-
 
|-
| 03.21
+
| 03:21
 
|येथे आपण ''''t''''  हा इंटिजर वेरीयेबल घोषित केला आहे.   
 
|येथे आपण ''''t''''  हा इंटिजर वेरीयेबल घोषित केला आहे.   
 +
 
|-
 
|-
| 03.25
+
| 03:25
 
|प्रथम, '''a''' ची वॅल्यू '''t''' मध्ये संचित होते.
 
|प्रथम, '''a''' ची वॅल्यू '''t''' मध्ये संचित होते.
 +
 
|-
 
|-
| 03.28
+
| 03:28
 
|नंतर  '''b''' ची वॅल्यू  '''a''' मध्ये संचित होते.
 
|नंतर  '''b''' ची वॅल्यू  '''a''' मध्ये संचित होते.
 +
 
|-
 
|-
| 03.32
+
| 03:32
 
| आणि नंतर '''t''' ची वॅल्यू  '''b''' मध्ये संचित होते.
 
| आणि नंतर '''t''' ची वॅल्यू  '''b''' मध्ये संचित होते.
 +
 
|-
 
|-
| 03.37
+
| 03:37
 
| या प्रमाणे वॅल्यूज आदलाबदली होतात.  
 
| या प्रमाणे वॅल्यूज आदलाबदली होतात.  
 +
 
|-
 
|-
| 03.40
+
| 03:40
 
| हे '''main''' फंक्शन आहे .  
 
| हे '''main''' फंक्शन आहे .  
 +
 
|-
 
|-
| 03.42
+
| 03:42
 
|येथे आपण  ''''i''''  आणि ''''j'''' असे दोन इंटिजर वेरीयेबल्स घोषित केले आहेत.   
 
|येथे आपण  ''''i''''  आणि ''''j'''' असे दोन इंटिजर वेरीयेबल्स घोषित केले आहेत.   
 +
 
|-
 
|-
| 03.49
+
| 03:49
 
| नंतर यूज़र इनपुट म्हणून '''i''' आणि '''j'''  च्या वॅल्यूज घेऊ.  
 
| नंतर यूज़र इनपुट म्हणून '''i''' आणि '''j'''  च्या वॅल्यूज घेऊ.  
 +
 
|-
 
|-
| 03.53
+
| 03:53
 
|'''Ampersand i''' आणि A'''mpersand j''',    '''i''' आणि''' j ''' चे  memory address  देईल.  
 
|'''Ampersand i''' आणि A'''mpersand j''',    '''i''' आणि''' j ''' चे  memory address  देईल.  
 +
 
|-
 
|-
| 03.59
+
| 03:59
 
| प्रथम आपण स्वॅपिंग (अदलाबदल) करण्यापूर्वी वॅल्यूज प्रिंट करू.   
 
| प्रथम आपण स्वॅपिंग (अदलाबदल) करण्यापूर्वी वॅल्यूज प्रिंट करू.   
 +
 
|-
 
|-
| 04.04
+
| 04:04
 
|नंतर आपण फंक्शन '''swap''' कॉल करू .
 
|नंतर आपण फंक्शन '''swap''' कॉल करू .
 +
 
|-
 
|-
| 04.06
+
| 04:06
 
|आणि स्वॅपिंग नंतर वॅल्यूज प्रिंट करू.
 
|आणि स्वॅपिंग नंतर वॅल्यूज प्रिंट करू.
 +
 
|-
 
|-
| 04.10
+
| 04:10
 
| आणि हे ''' return statement''' आहे.  
 
| आणि हे ''' return statement''' आहे.  
 +
 
|-
 
|-
| 04.13
+
| 04:13
 
| प्रोग्राम कार्यान्वीत करू.  
 
| प्रोग्राम कार्यान्वीत करू.  
 +
 
|-
 
|-
| 04.16
+
| 04:16
 
| टर्मिनल वर परत या.  
 
| टर्मिनल वर परत या.  
 +
 
|-
 
|-
| 04.19
+
| 04:19
 
|संकलित करण्यासाठी टाइप करा,  '''gcc space callbyref dot c space hyphen o space ref.''' '''Enter''' दाबा.  
 
|संकलित करण्यासाठी टाइप करा,  '''gcc space callbyref dot c space hyphen o space ref.''' '''Enter''' दाबा.  
 +
 
|-
 
|-
| 04.29
+
| 04:29
 
|टाइप करा, ''' dot slash ref'''. '''Enter''' दाबा.  
 
|टाइप करा, ''' dot slash ref'''. '''Enter''' दाबा.  
 +
 
|-
 
|-
| 04.33
+
| 04:33
 
|आपल्यास  '''enter the values'''  दिसेल, मी 6आणि 4असे प्रविष्ट करते.
 
|आपल्यास  '''enter the values'''  दिसेल, मी 6आणि 4असे प्रविष्ट करते.
 +
 
|-
 
|-
| 04.40
+
| 04:40
 
|असे आउटपुट दर्शविले जाईल,  '''before swapping 6 and 4'''
 
|असे आउटपुट दर्शविले जाईल,  '''before swapping 6 and 4'''
 +
 
|-
 
|-
| 04.44
+
| 04:44
 
|'''After swapping 4 and 6'''
 
|'''After swapping 4 and 6'''
 +
 
|-
 
|-
| 04.48
+
| 04:48
 
| आता समान प्रोग्राम''' C++''' मध्ये कसा कार्यान्वित करायचा ते पाहु.  
 
| आता समान प्रोग्राम''' C++''' मध्ये कसा कार्यान्वित करायचा ते पाहु.  
 +
 
|-
 
|-
| 04.53
+
| 04:53
 
| माझ्या कडे कोड आहे, त्यावरून एकदा नजर फिरवू .  
 
| माझ्या कडे कोड आहे, त्यावरून एकदा नजर फिरवू .  
 +
 
|-
 
|-
| 04.57
+
| 04:57
 
|हा दुसरा प्रोग्राम आहे, फंक्शन '''callbyreference .'''  
 
|हा दुसरा प्रोग्राम आहे, फंक्शन '''callbyreference .'''  
 +
 
|-
 
|-
| 05.01
+
| 05:01
 
|लक्ष द्या, आपल्या फाइल चे नाव, '''callbyref.cpp''' आहे.  
 
|लक्ष द्या, आपल्या फाइल चे नाव, '''callbyref.cpp''' आहे.  
 +
 
|-
 
|-
| 05.06
+
| 05:06
 
| चला कोड पाहु.  
 
| चला कोड पाहु.  
 +
 
|-
 
|-
| 05.08
+
| 05:08
 
|ही आपली '''iostream''' म्हणून हेडर फाइल आहे.
 
|ही आपली '''iostream''' म्हणून हेडर फाइल आहे.
 +
 
|-
 
|-
| 05.12
+
| 05:12
 
|येथे आपण '''std namespace''' वापरत आहोत.
 
|येथे आपण '''std namespace''' वापरत आहोत.
 +
 
|-
 
|-
| 05.16
+
| 05:16
 
| फंक्शन  ची घोषणा  C++ प्रमाणे आहे.  
 
| फंक्शन  ची घोषणा  C++ प्रमाणे आहे.  
 +
 
|-
 
|-
| 05.19
+
| 05:19
 
|या मध्ये आपण आर्ग्युमेंट्स म्हणून''' ampersand x''' आणि '''ampersand y''' पास केले.  
 
|या मध्ये आपण आर्ग्युमेंट्स म्हणून''' ampersand x''' आणि '''ampersand y''' पास केले.  
 +
 
|-
 
|-
| 05.25
+
| 05:25
 
| हे आपल्यास '''x''' आणि '''y''' चे memory address  देईल.
 
| हे आपल्यास '''x''' आणि '''y''' चे memory address  देईल.
 +
 
|-
 
|-
| 05.29
+
| 05:29
 
| त्यानंतर आपण वॅल्यू स्वॅप करू.  
 
| त्यानंतर आपण वॅल्यू स्वॅप करू.  
 +
 
|-
 
|-
| 05.32
+
| 05:32
 
| उर्वरित कोड आपल्या C कोड च्या प्रमाणे आहे.
 
| उर्वरित कोड आपल्या C कोड च्या प्रमाणे आहे.
 +
 
|-
 
|-
| 05.36
+
| 05:36
 
|'''printf' statement''' च्या जागी '''cout''' आणि  '''scanf statement''' च्या जागी '''cin'''  आहे.
 
|'''printf' statement''' च्या जागी '''cout''' आणि  '''scanf statement''' च्या जागी '''cin'''  आहे.
 +
 
|-
 
|-
| 05.44
+
| 05:44
 
| प्रोग्राम कार्यान्वित करू. टर्मिनल वर परत या.
 
| प्रोग्राम कार्यान्वित करू. टर्मिनल वर परत या.
 +
 
|-
 
|-
| 05.48
+
| 05:48
 
|संकलित करण्यासाठी टाइप करा,;''' g++ space callbyref.cpp space hyphen o space ref1,''' '''Enter'''  दाबा.  
 
|संकलित करण्यासाठी टाइप करा,;''' g++ space callbyref.cpp space hyphen o space ref1,''' '''Enter'''  दाबा.  
 +
 
|-
 
|-
| 06.00
+
| 06:00
 
| टाइप करा,  '''dot slash ref1,''' '''Enter''' दाबा.  
 
| टाइप करा,  '''dot slash ref1,''' '''Enter''' दाबा.  
 +
 
|-
 
|-
| 06.05
+
| 06:05
 
| इथे असे दर्शित होईल,
 
| इथे असे दर्शित होईल,
 +
 
|-
 
|-
| 06.07
+
| 06:07
 
|'''Enter values of a and b'''
 
|'''Enter values of a and b'''
 +
 
|-
 
|-
| 06.10
+
| 06:10
 
|मी''' 4''' आणि '''3''' असे प्रविष्ट करते.
 
|मी''' 4''' आणि '''3''' असे प्रविष्ट करते.
 +
 
|-
 
|-
| 06.13
+
| 06:13
 
| आउटपुट दर्शविले जाते,   
 
| आउटपुट दर्शविले जाते,   
 +
 
|-
 
|-
| 06.15
+
| 06:15
 
|'''Before swapping a and b 4 and 3'''
 
|'''Before swapping a and b 4 and 3'''
 +
 
|-
 
|-
| 06.19
+
| 06:19
 
|'''After swapping a and b  3 and 4'''
 
|'''After swapping a and b  3 and 4'''
 +
 
|-
 
|-
| 06.23
+
| 06:23
 
| हे ट्यूटोरियल येथे समाप्त होत आहे.  
 
| हे ट्यूटोरियल येथे समाप्त होत आहे.  
 +
 
|-
 
|-
| 06.26
+
| 06:26
 
|परत आपल्या स्लाइड्स  वर जाऊ.  
 
|परत आपल्या स्लाइड्स  वर जाऊ.  
 +
 
|-
 
|-
| 06.30
+
| 06:30
 
| संक्षिप्त रूपात, या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो,  
 
| संक्षिप्त रूपात, या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो,  
 +
 
|-
 
|-
| 06.32
+
| 06:32
 
|फंक्शन''' call by value.'''  
 
|फंक्शन''' call by value.'''  
 +
 
|-
 
|-
| 06.34
+
| 06:34
 
|आणि  फंक्शन '''call by reference.'''  
 
|आणि  फंक्शन '''call by reference.'''  
 +
 
|-
 
|-
| 06.37
+
| 06:37
| असाइनमेंट  
+
| असाइनमेंट, C++ मधील call by वापरुन,
 +
 
 
|-
 
|-
| 06.38
+
| 06:42
| C++ मधील call by वापरुन,
+
|-
+
| 06.42
+
 
|संख्येच्या घनाचे गणन करणार. समान प्रोग्राम लिहा.
 
|संख्येच्या घनाचे गणन करणार. समान प्रोग्राम लिहा.
 +
 
|-
 
|-
| 06.46
+
| 06:46
 
| प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
 
| प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
 +
 
|-
 
|-
| 06.49
+
| 06:49
 
| ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.  
 
| ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.  
 +
 
|-
 
|-
| 06.52
+
| 06:52
 
| जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.  
 
| जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.  
 +
 
|-
 
|-
| 06.56
+
| 06:56
 
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम.
 
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम.
 +
 
|-
 
|-
| 06.58
+
| 06:58
 
| Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.  
 
| Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.  
 +
 
|-
 
|-
|07.01
+
|07:01
 
| परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.  
 
| परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.  
 +
 
|-
 
|-
| 07.05
+
| 07:05
 
| अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
 
| अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
 +
 
|-
 
|-
| 07.11
+
| 07:11
 
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.  
 
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.  
  
 
|-
 
|-
| 07.15
+
| 07:15
 
| यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
 
| यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
  
 
|-
 
|-
| 07.23
+
| 07:23
 
| यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
 
| यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
 +
 
|-
 
|-
| 07.27
+
| 07:27
 
| या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून,  मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.  
 
| या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून,  मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.  
 +
 
|-
 
|-
| 07.31
+
| 07:31
 
| सहभागासाठी धन्यवाद.
 
| सहभागासाठी धन्यवाद.
 +
|}

Latest revision as of 11:48, 12 April 2017

Time Narration
00:01 C आणि C++ मधील Function calls वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:07 या ट्यूटोरियल मध्ये आपण, फंक्शन calls च्या प्रकाराबदद्ल शिकू जसे की,
00:13 call by value, call by reference.
00:16 आपण यास काही उदाहरणा द्वारे करू.
00:19 हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी, उबुंटु ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 11.10,
00:26 gcc आणि g++ Compiler version 4.6.1 वापरत आहे.
00:31 फंक्शन्स call by value च्या परिचया सह प्रारंभ करूया.
00:35 फंक्शन कडे arguments पास करण्याची ही एक पद्धत आहे.
00:40 जेव्हा आपण वॅल्यू द्वारे एक वेरियेबल पास करू, तेव्हा ते वेरियेबल ची एक कॉपी तयार करतो.
00:45 फंक्शन कडे पास करण्यापूर्वी,
00:48 फंक्शन च्या आत आर्ग्युमेंट्स मध्ये केलेले बदल, फंक्शन मध्ये तसेच राहतील.
00:54 फंक्शन च्या बाहेर हे प्रभावित होणार नाही.
00:58 फंक्शन call by value वरील एक प्रोग्राम पाहू.
01:02 मी आधीच एडिटर वर प्रोग्राम टाइप केला आहे. तो मी उघडेल.
01:08 कृपया लक्ष द्या, आपल्या फाइल चे नाव, callbyval.c. आहे.
01:13 या प्रोग्राम मध्ये आपण, एक संख्येच्या घनाचे गणन करणार आहोत. मी कोड समजवुन सांगते.
01:19 ही हेडर फाइल आहे.
01:21 येथे आपल्याकडे फंक्शन cube आहे. एक आर्ग्युमेंट म्हणून int x आहे.
01:27 या फंक्शन मध्ये आपण 'x' च्या घनाचे गणन करू आणि 'x' ची वॅल्यू रिटर्न करू.
01:33 हे main फंक्शन आहे .
01:36 येथे आपण n ला 8 अशी वॅल्यू देऊ. 'n' हे इंटिजर वेरीयेबल आहे.
01:43 त्यानंतर आपण फंक्शन cube कॉल करू.
01:45 'n' ची वॅल्यू आणि n चा घन प्रिंट करू.
01:49 आणि हे return statement आहे.
01:52 प्रोग्राम कार्यान्वीत करू.
01:54 कीबोर्ड वरील Ctrl, Alt आणि T कीज एकत्रित दाबून, टर्मिनल विंडो उघडा.
02:02 संकलित करण्यासाठी टाइप करा , gcc space callbyval.c space hyphen o space val. Enter दाबा.
02:12 आता टाइप करा , dot slash val. Enter दाबा.
02:16 असे आउटपुट दर्शविले जाईल, Cube of 8 is 512.
02:23 आता आपण फंक्शन call by reference पाहु.
02:26 आपल्या स्लाइड्स वर जाऊ.
02:29 फंक्शन कडे arguments पास करण्याची ही एक दुसरी पद्धत आहे.
02:33 ही पद्धत वॅल्यू ऐवजी आर्ग्युमेंट च्या अड्रेस ला कॉपी करते.
02:39 फंक्शन च्या आत आर्ग्युमेंट्स मध्ये केलेले बदल, त्यांना बाहेर प्रभावित करू शकतो.
02:45 या मध्ये आपल्यास आर्ग्युमेंट्स ला pointer type असे घोषित करावे लागेल.
02:50 फंक्शन call by reference वरील एक उदाहरण पाहु.
02:54 लक्ष द्या, आपल्या फाइल चे नाव, callbyref.c आहे.
02:59 ही आपली stdio.h म्हणून हेडर फाइल आहे.
03:03 त्यानंतर आपल्याकडे swap फंक्शनआहे.
03:06 हे फंक्शन वेरीयेबल च्या व्हॅल्यूज ना अदलाबदल करेल.
03:10 'a' ची वॅल्यू 'b' च्या वॅल्यू मध्ये संचित होईल आणि त्या उलट.
03:15 तुम्ही पाहु शकता की, फक्शन मध्ये पास केलेले आर्ग्युमेंट्स pointer type आहे.
03:21 येथे आपण 't' हा इंटिजर वेरीयेबल घोषित केला आहे.
03:25 प्रथम, a ची वॅल्यू t मध्ये संचित होते.
03:28 नंतर b ची वॅल्यू a मध्ये संचित होते.
03:32 आणि नंतर t ची वॅल्यू b मध्ये संचित होते.
03:37 या प्रमाणे वॅल्यूज आदलाबदली होतात.
03:40 हे main फंक्शन आहे .
03:42 येथे आपण 'i' आणि 'j' असे दोन इंटिजर वेरीयेबल्स घोषित केले आहेत.
03:49 नंतर यूज़र इनपुट म्हणून i आणि j च्या वॅल्यूज घेऊ.
03:53 Ampersand i आणि Ampersand j, i आणि j चे memory address देईल.
03:59 प्रथम आपण स्वॅपिंग (अदलाबदल) करण्यापूर्वी वॅल्यूज प्रिंट करू.
04:04 नंतर आपण फंक्शन swap कॉल करू .
04:06 आणि स्वॅपिंग नंतर वॅल्यूज प्रिंट करू.
04:10 आणि हे return statement आहे.
04:13 प्रोग्राम कार्यान्वीत करू.
04:16 टर्मिनल वर परत या.
04:19 संकलित करण्यासाठी टाइप करा, gcc space callbyref dot c space hyphen o space ref. Enter दाबा.
04:29 टाइप करा, dot slash ref. Enter दाबा.
04:33 आपल्यास enter the values दिसेल, मी 6आणि 4असे प्रविष्ट करते.
04:40 असे आउटपुट दर्शविले जाईल, before swapping 6 and 4
04:44 After swapping 4 and 6
04:48 आता समान प्रोग्राम C++ मध्ये कसा कार्यान्वित करायचा ते पाहु.
04:53 माझ्या कडे कोड आहे, त्यावरून एकदा नजर फिरवू .
04:57 हा दुसरा प्रोग्राम आहे, फंक्शन callbyreference .
05:01 लक्ष द्या, आपल्या फाइल चे नाव, callbyref.cpp आहे.
05:06 चला कोड पाहु.
05:08 ही आपली iostream म्हणून हेडर फाइल आहे.
05:12 येथे आपण std namespace वापरत आहोत.
05:16 फंक्शन ची घोषणा C++ प्रमाणे आहे.
05:19 या मध्ये आपण आर्ग्युमेंट्स म्हणून ampersand x आणि ampersand y पास केले.
05:25 हे आपल्यास x आणि y चे memory address देईल.
05:29 त्यानंतर आपण वॅल्यू स्वॅप करू.
05:32 उर्वरित कोड आपल्या C कोड च्या प्रमाणे आहे.
05:36 printf' statement च्या जागी cout आणि scanf statement च्या जागी cin आहे.
05:44 प्रोग्राम कार्यान्वित करू. टर्मिनल वर परत या.
05:48 संकलित करण्यासाठी टाइप करा,; g++ space callbyref.cpp space hyphen o space ref1, Enter दाबा.
06:00 टाइप करा, dot slash ref1, Enter दाबा.
06:05 इथे असे दर्शित होईल,
06:07 Enter values of a and b
06:10 मी 4 आणि 3 असे प्रविष्ट करते.
06:13 आउटपुट दर्शविले जाते,
06:15 Before swapping a and b 4 and 3
06:19 After swapping a and b 3 and 4
06:23 हे ट्यूटोरियल येथे समाप्त होत आहे.
06:26 परत आपल्या स्लाइड्स वर जाऊ.
06:30 संक्षिप्त रूपात, या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो,
06:32 फंक्शन call by value.
06:34 आणि फंक्शन call by reference.
06:37 असाइनमेंट, C++ मधील call by वापरुन,
06:42 संख्येच्या घनाचे गणन करणार. समान प्रोग्राम लिहा.
06:46 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
06:49 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
06:52 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
06:56 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम.
06:58 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
07:01 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
07:05 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
07:11 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
07:15 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
07:23 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
07:27 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून, मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
07:31 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble