Difference between revisions of "C-and-C++/C4/Understanding-Pointers/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(2 intermediate revisions by 2 users not shown)
Line 1: Line 1:
 
{| border = 1  
 
{| border = 1  
 
 
|'''Time'''
 
|'''Time'''
 
 
|'''Narration'''
 
|'''Narration'''
  
 
|-
 
|-
| 00.01
+
| 00:01
 
|'''C''' आणि ''' C++'''  मधील '''Pointers''' वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
 
|'''C''' आणि ''' C++'''  मधील '''Pointers''' वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
 +
 
|-
 
|-
| 00.06
+
| 00:06
 
|या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकू,   
 
|या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकू,   
 +
 
|-
 
|-
| 00.08
+
| 00:08
 
|'''Pointers'''.  
 
|'''Pointers'''.  
 +
 
|-
 
|-
| 00.10
+
| 00:10
 
|'''Pointers''' तयार करणे.
 
|'''Pointers''' तयार करणे.
 +
 
|-
 
|-
| 00.12
+
| 00:12
 
|आणि '''Pointers''' वर कार्ये करणे.  
 
|आणि '''Pointers''' वर कार्ये करणे.  
 +
 
|-
 
|-
| 00.14
+
| 00:14
 
|आपण यास काही उदाहरणा  द्वारे करू.
 
|आपण यास काही उदाहरणा  द्वारे करू.
 +
 
|-
 
|-
| 00.18
+
| 00:18
 
|हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी, उबुंटु ऑपरेटिंग सिस्टम वर्जन '''11.10'''  
 
|हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी, उबुंटु ऑपरेटिंग सिस्टम वर्जन '''11.10'''  
 +
 
|-
 
|-
| 00.25
+
| 00:25
 
| आणि उबुंटु वर '''gcc''' आणि''' g++ Compiler''' वर्जन '''4.6.1''' वापरत आहे.
 
| आणि उबुंटु वर '''gcc''' आणि''' g++ Compiler''' वर्जन '''4.6.1''' वापरत आहे.
 +
 
|-
 
|-
| 00.31
+
| 00:31
 
|'''pointers''' च्या  परिचया  सह  प्रारंभ करूया.  
 
|'''pointers''' च्या  परिचया  सह  प्रारंभ करूया.  
 +
 
|-
 
|-
|00.34
+
|00:34
 
|'''Pointers''', '''memory''' मध्ये स्थाने सूचीत करते.   
 
|'''Pointers''', '''memory''' मध्ये स्थाने सूचीत करते.   
 +
 
|-
 
|-
|00.38
+
|00:38
 
|'''Pointers, memory address''' संचित करते.  
 
|'''Pointers, memory address''' संचित करते.  
 +
 
|-
 
|-
| 00.41
+
| 00:41
 
|हे अड्रेस  वर संचित असलेल्या वॅल्यू देखील देते.
 
|हे अड्रेस  वर संचित असलेल्या वॅल्यू देखील देते.
 +
 
|-
 
|-
| 00.45
+
| 00:45
 
|आता '''pointers''' वरील काही उदाहरणे पाहु.
 
|आता '''pointers''' वरील काही उदाहरणे पाहु.
 +
 
|-
 
|-
| 00.48
+
| 00:48
 
|लक्ष द्या, आपल्या फाइल चे नाव, '''pointers_demo.c''' आहे.
 
|लक्ष द्या, आपल्या फाइल चे नाव, '''pointers_demo.c''' आहे.
 +
 
|-
 
|-
| 00.54
+
| 00:54
 
|चला कोड पाहु.
 
|चला कोड पाहु.
 +
 
|-
 
|-
| 00.56
+
| 00:56
 
|ही''' stdio.h''' अशी आपली हेडर फाइल आहे.
 
|ही''' stdio.h''' अशी आपली हेडर फाइल आहे.
 +
 
|-
 
|-
| 01.00
+
| 01:00
 
|हे '''main''' फंक्शन आहे.
 
|हे '''main''' फंक्शन आहे.
 +
 
|-
 
|-
| 01.03
+
| 01:03
 
|येथे आपल्याकडे, नियुक्त केलेल्या वॅल्यू '''10''' सह '''long integer num''' आहे,   
 
|येथे आपल्याकडे, नियुक्त केलेल्या वॅल्यू '''10''' सह '''long integer num''' आहे,   
 +
 
|-
 
|-
| 01.09
+
| 01:09
 
|नंतर आपण पॉइण्टर  '''ptr'''  घोषित केला आहे.  
 
|नंतर आपण पॉइण्टर  '''ptr'''  घोषित केला आहे.  
 +
 
|-
 
|-
| 01.12
+
| 01:12
 
|एस्ट्रिक्स '''(*)''' चे चिन्ह पॉइण्टर घोषित करण्यासाठी वापरले जाते.
 
|एस्ट्रिक्स '''(*)''' चे चिन्ह पॉइण्टर घोषित करण्यासाठी वापरले जाते.
 +
 
|-
 
|-
| 01.16
+
| 01:16
 
|हा पॉइण्टर टाइप '''long  int''' सूचीत करू शकतो.
 
|हा पॉइण्टर टाइप '''long  int''' सूचीत करू शकतो.
 +
 
|-
 
|-
| 01.20
+
| 01:20
 
|'''printf statement''' मध्ये वेरीयेबल चा '''memory address''' प्राप्त करण्यासाठी '''ampersand''' चा वापर केला जातो.
 
|'''printf statement''' मध्ये वेरीयेबल चा '''memory address''' प्राप्त करण्यासाठी '''ampersand''' चा वापर केला जातो.
 +
 
|-
 
|-
|01.28
+
|01:28
 
|म्हणून  '''ampersand num''',  '''num'''  चा '''memory address''' देईल.
 
|म्हणून  '''ampersand num''',  '''num'''  चा '''memory address''' देईल.
 +
 
|-
 
|-
| 01.33
+
| 01:33
 
| हे स्टेट्मेंट वेरियेबल '''num''' चा अॅड्रेस प्रिंट करेल.  
 
| हे स्टेट्मेंट वेरियेबल '''num''' चा अॅड्रेस प्रिंट करेल.  
 +
 
|-
 
|-
| 01.37
+
| 01:37
 
|येथे  '''ptr''',  '''num'''  चा  '''address''' संचित करतो.
 
|येथे  '''ptr''',  '''num'''  चा  '''address''' संचित करतो.
 +
 
|-
 
|-
| 01.41
+
| 01:41
 
|हे स्टेट्मेंट  '''ptr''' चा अॅड्रेस प्रिंट करेल.  
 
|हे स्टेट्मेंट  '''ptr''' चा अॅड्रेस प्रिंट करेल.  
 +
 
|-
 
|-
| 01.45
+
| 01:45
 
|'''Sizeof''' फंक्शन '''ptr''' ची साइज़ देईल.
 
|'''Sizeof''' फंक्शन '''ptr''' ची साइज़ देईल.
 +
 
|-
 
|-
|01.49
+
|01:49
 
|हे '''ptr''' ची वॅल्यू देईल.
 
|हे '''ptr''' ची वॅल्यू देईल.
 +
 
|-
 
|-
|01.51
+
|01:51
 
|म्हणजेच '''num'''  चा''' memory address.'''
 
|म्हणजेच '''num'''  चा''' memory address.'''
 +
 
|-
 
|-
|01.54
+
|01:54
 
| आणि इथे एस्ट्रिक्स '''ptr''' अड्रेस वर वॅल्यू देईल .  
 
| आणि इथे एस्ट्रिक्स '''ptr''' अड्रेस वर वॅल्यू देईल .  
 +
 
|-
 
|-
|01.59
+
|01:59
 
|त्यामुळे एस्ट्रिक्स''' memory address''' देणार नाही.
 
|त्यामुळे एस्ट्रिक्स''' memory address''' देणार नाही.
 +
 
|-
 
|-
|02.03
+
|02:03
 
|त्याऐवजी तो वॅल्यू  देईल.  
 
|त्याऐवजी तो वॅल्यू  देईल.  
 +
 
|-
 
|-
|02.06
+
|02:06
 
|'''%ld''' हा''' long int''' साठी  '''format specifier''' आहे.
 
|'''%ld''' हा''' long int''' साठी  '''format specifier''' आहे.
 +
 
|-
 
|-
|02.10
+
|02:10
 
|प्रोग्राम कार्यान्वीत करू.
 
|प्रोग्राम कार्यान्वीत करू.
 +
 
|-
 
|-
|02.13
+
|02:13
 
| कृपया कीबोर्ड वरील '''Ctrl, Alt''' आणि ''' T''' कीज  एकत्रित दाबून टर्मिनल विंडो उघडा.
 
| कृपया कीबोर्ड वरील '''Ctrl, Alt''' आणि ''' T''' कीज  एकत्रित दाबून टर्मिनल विंडो उघडा.
 +
 
|-
 
|-
|02.21
+
|02:21
 
|संकलित करण्यासाठी टाइप करा, '''  gcc space  pointers underscore demo dot c space hyphen o space point'''
 
|संकलित करण्यासाठी टाइप करा, '''  gcc space  pointers underscore demo dot c space hyphen o space point'''
 +
 
|-
 
|-
|02.32
+
|02:32
 
|'''Enter''' दाबा.
 
|'''Enter''' दाबा.
 +
 
|-
 
|-
|02.34
+
|02:34
 
|टाइप करा, ''' dot slash point.''' '''Enter''' दाबा.
 
|टाइप करा, ''' dot slash point.''' '''Enter''' दाबा.
 +
 
|-
 
|-
|02.39
+
|02:39
 
|आउटपुट दर्शविले जाईल,
 
|आउटपुट दर्शविले जाईल,
 +
 
|-
 
|-
| 02.42
+
| 02:42
 
|आपण पाहतो की, '''num address''' आणि '''ptr''' वॅल्यू समान आहे.   
 
|आपण पाहतो की, '''num address''' आणि '''ptr''' वॅल्यू समान आहे.   
 +
 
|-
 
|-
| 02.48
+
| 02:48
 
| या उलट '''num''' चा '''memory address'''  आणि '''ptr''' भिन्न आहे.   
 
| या उलट '''num''' चा '''memory address'''  आणि '''ptr''' भिन्न आहे.   
 +
 
|-
 
|-
| 02.53
+
| 02:53
 
| त्यानंतर पॉईन्टरची साइज़ ''' 8 bytes''' आहे.   
 
| त्यानंतर पॉईन्टरची साइज़ ''' 8 bytes''' आहे.   
 +
 
|-
 
|-
| 02.57
+
| 02:57
 
| तसेच '''ptr''' द्वारे सूचीत केलेली वॅल्यू '''10''' आहे, जी '''num''' ला नियुक्त केली होती.  
 
| तसेच '''ptr''' द्वारे सूचीत केलेली वॅल्यू '''10''' आहे, जी '''num''' ला नियुक्त केली होती.  
 +
 
|-
 
|-
| 03.03
+
| 03:03
 
|आता समान प्रोग्राम '''C++''' मध्ये पाहु.  
 
|आता समान प्रोग्राम '''C++''' मध्ये पाहु.  
 +
 
|-
 
|-
| 03.07
+
| 03:07
 
| लक्ष  द्या आपल्या फाइल चे नाव '''pointer underscore demo.cpp''' आहे.
 
| लक्ष  द्या आपल्या फाइल चे नाव '''pointer underscore demo.cpp''' आहे.
 +
 
|-
 
|-
| 03.13
+
| 03:13
 
| येथे आपण काही बदल केले आहेत, जसे हेडर फाइल म्हणून  '''iostream'''.  
 
| येथे आपण काही बदल केले आहेत, जसे हेडर फाइल म्हणून  '''iostream'''.  
 +
 
|-
 
|-
| 03.19
+
| 03:19
 
|नंतर आपण '''std namespace'''  वापरत आहोत.
 
|नंतर आपण '''std namespace'''  वापरत आहोत.
 +
 
|-
 
|-
| 03.23
+
| 03:23
 
|आणि आपल्याकडे ''' printf function''' च्या जागी''' cout function''' आहे.   
 
|आणि आपल्याकडे ''' printf function''' च्या जागी''' cout function''' आहे.   
 +
 
|-
 
|-
| 03.28
+
| 03:28
 
| उर्वरित सर्व गोष्टी समान आहेत.
 
| उर्वरित सर्व गोष्टी समान आहेत.
 +
 
|-
 
|-
| 03.30
+
| 03:30
 
|प्रोग्राम कार्यान्वित करू. टर्मिनल वर परत या.
 
|प्रोग्राम कार्यान्वित करू. टर्मिनल वर परत या.
 +
 
|-
 
|-
| 03.34
+
| 03:34
 
|संकलित करण्यासाठी टाइप करा, '''g++ space pointers_demo.cpp space hyphen o space point1,'''  '''Enter''' दाबा.
 
|संकलित करण्यासाठी टाइप करा, '''g++ space pointers_demo.cpp space hyphen o space point1,'''  '''Enter''' दाबा.
 +
 
|-
 
|-
| 03.50
+
| 03:50
 
|टाइप करा,  '''dot slash point1,''' '''Enter'''  दाबा.   
 
|टाइप करा,  '''dot slash point1,''' '''Enter'''  दाबा.   
 +
 
|-
 
|-
| 03.55
+
| 03:55
 
|आपण पाहु शकतो, आउटपुट आपल्या '''C''' प्रोग्राम  च्या समान आहे.
 
|आपण पाहु शकतो, आउटपुट आपल्या '''C''' प्रोग्राम  च्या समान आहे.
 +
 
|-
 
|-
| 04.00
+
| 04:00
 
|हे ट्यूटोरियल येथे समाप्त होते.
 
|हे ट्यूटोरियल येथे समाप्त होते.
 +
 
|-
 
|-
| 04.03
+
| 04:03
 
|परत आपल्या स्लाइड्स  वर जाऊ.
 
|परत आपल्या स्लाइड्स  वर जाऊ.
 +
 
|-
 
|-
| 04.05
+
| 04:05
|संक्षिप्त रूपात,
+
|संक्षिप्त रूपात, या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो,
|-
+
 
| 04.06
+
|या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो,
+
 
|-
 
|-
| 04.08
+
| 04:08
 
| '''pointer''' बदद्ल.
 
| '''pointer''' बदद्ल.
 +
 
|-
 
|-
| 04.10
+
| 04:10
 
|'''pointer''' तयार करणे.
 
|'''pointer''' तयार करणे.
 +
 
|-
 
|-
| 04.12
+
| 04:12
 
|आणि '''Pointers''' वर कार्ये करणे.  
 
|आणि '''Pointers''' वर कार्ये करणे.  
 +
 
|-
 
|-
| 04.14
+
| 04:14
 
|असाइनमेंट,  वेरीयेबल आणि पॉइण्टर घोषित करण्यासाठी,
 
|असाइनमेंट,  वेरीयेबल आणि पॉइण्टर घोषित करण्यासाठी,
 +
 
|-
 
|-
| 04.18
+
| 04:18
 
|'''C''' आणि '''C++'''  प्रोग्राम लिहा.
 
|'''C''' आणि '''C++'''  प्रोग्राम लिहा.
 +
 
|-
 
|-
| 04.21
+
| 04:21
 
| पॉइण्टर मध्ये वेरीयेबल चा अड्रेस संचित करा.  
 
| पॉइण्टर मध्ये वेरीयेबल चा अड्रेस संचित करा.  
 +
 
|-
 
|-
| 04.24
+
| 04:24
 
| आणि पॉइण्टर ची वॅल्यू प्रिंट करा.
 
| आणि पॉइण्टर ची वॅल्यू प्रिंट करा.
 +
 
|-
 
|-
| 04.27
+
| 04:27
 
|प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
 
|प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
 +
 
|-
 
|-
| 04.30
+
| 04:30
 
|ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.  
 
|ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.  
 +
 
|-
 
|-
| 04.33
+
| 04:33
 
|जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.  
 
|जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.  
 +
 
|-
 
|-
| 04.37
+
| 04:37
 
|स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम  
 
|स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम  
 +
 
|-
 
|-
| 04.39
+
| 04:39
 
|Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.  
 
|Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.  
 +
 
|-
 
|-
|04.43
+
|04:43
 
|परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
 
|परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
 +
 
|-
 
|-
| 04.47
+
| 04:47
 
|अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.  
 
|अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.  
 +
 
|-
 
|-
| 04.53
+
| 04:53
 
|स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.  
 
|स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.  
 +
 
|-
 
|-
| 04.58
+
| 04:58
 
|यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
 
|यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
 +
 
|-
 
|-
| 05.06
+
| 05:06
 
|यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
 
|यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
 +
 
|-
 
|-
| 05.10
+
| 05:10
 
|या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.  
 
|या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.  
 +
 
|-
 
|-
| 05.14
+
| 05:14
 
|सहभागासाठी धन्यवाद.
 
|सहभागासाठी धन्यवाद.
 +
|}

Latest revision as of 11:45, 12 April 2017

Time Narration
00:01 C आणि C++ मधील Pointers वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:06 या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकू,
00:08 Pointers.
00:10 Pointers तयार करणे.
00:12 आणि Pointers वर कार्ये करणे.
00:14 आपण यास काही उदाहरणा द्वारे करू.
00:18 हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी, उबुंटु ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 11.10
00:25 आणि उबुंटु वर gcc आणि g++ Compiler वर्जन 4.6.1 वापरत आहे.
00:31 pointers च्या परिचया सह प्रारंभ करूया.
00:34 Pointers, memory मध्ये स्थाने सूचीत करते.
00:38 Pointers, memory address संचित करते.
00:41 हे अड्रेस वर संचित असलेल्या वॅल्यू देखील देते.
00:45 आता pointers वरील काही उदाहरणे पाहु.
00:48 लक्ष द्या, आपल्या फाइल चे नाव, pointers_demo.c आहे.
00:54 चला कोड पाहु.
00:56 ही stdio.h अशी आपली हेडर फाइल आहे.
01:00 हे main फंक्शन आहे.
01:03 येथे आपल्याकडे, नियुक्त केलेल्या वॅल्यू 10 सह long integer num आहे,
01:09 नंतर आपण पॉइण्टर ptr घोषित केला आहे.
01:12 एस्ट्रिक्स (*) चे चिन्ह पॉइण्टर घोषित करण्यासाठी वापरले जाते.
01:16 हा पॉइण्टर टाइप long int सूचीत करू शकतो.
01:20 printf statement मध्ये वेरीयेबल चा memory address प्राप्त करण्यासाठी ampersand चा वापर केला जातो.
01:28 म्हणून ampersand num, num चा memory address देईल.
01:33 हे स्टेट्मेंट वेरियेबल num चा अॅड्रेस प्रिंट करेल.
01:37 येथे ptr, num चा address संचित करतो.
01:41 हे स्टेट्मेंट ptr चा अॅड्रेस प्रिंट करेल.
01:45 Sizeof फंक्शन ptr ची साइज़ देईल.
01:49 हे ptr ची वॅल्यू देईल.
01:51 म्हणजेच num चा memory address.
01:54 आणि इथे एस्ट्रिक्स ptr अड्रेस वर वॅल्यू देईल .
01:59 त्यामुळे एस्ट्रिक्स memory address देणार नाही.
02:03 त्याऐवजी तो वॅल्यू देईल.
02:06 %ld हा long int साठी format specifier आहे.
02:10 प्रोग्राम कार्यान्वीत करू.
02:13 कृपया कीबोर्ड वरील Ctrl, Alt आणि T कीज एकत्रित दाबून टर्मिनल विंडो उघडा.
02:21 संकलित करण्यासाठी टाइप करा, gcc space pointers underscore demo dot c space hyphen o space point
02:32 Enter दाबा.
02:34 टाइप करा, dot slash point. Enter दाबा.
02:39 आउटपुट दर्शविले जाईल,
02:42 आपण पाहतो की, num address आणि ptr वॅल्यू समान आहे.
02:48 या उलट num चा memory address आणि ptr भिन्न आहे.
02:53 त्यानंतर पॉईन्टरची साइज़ 8 bytes आहे.
02:57 तसेच ptr द्वारे सूचीत केलेली वॅल्यू 10 आहे, जी num ला नियुक्त केली होती.
03:03 आता समान प्रोग्राम C++ मध्ये पाहु.
03:07 लक्ष द्या आपल्या फाइल चे नाव pointer underscore demo.cpp आहे.
03:13 येथे आपण काही बदल केले आहेत, जसे हेडर फाइल म्हणून iostream.
03:19 नंतर आपण std namespace वापरत आहोत.
03:23 आणि आपल्याकडे printf function च्या जागी cout function आहे.
03:28 उर्वरित सर्व गोष्टी समान आहेत.
03:30 प्रोग्राम कार्यान्वित करू. टर्मिनल वर परत या.
03:34 संकलित करण्यासाठी टाइप करा, g++ space pointers_demo.cpp space hyphen o space point1, Enter दाबा.
03:50 टाइप करा, dot slash point1, Enter दाबा.
03:55 आपण पाहु शकतो, आउटपुट आपल्या C प्रोग्राम च्या समान आहे.
04:00 हे ट्यूटोरियल येथे समाप्त होते.
04:03 परत आपल्या स्लाइड्स वर जाऊ.
04:05 संक्षिप्त रूपात, या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो,
04:08 pointer बदद्ल.
04:10 pointer तयार करणे.
04:12 आणि Pointers वर कार्ये करणे.
04:14 असाइनमेंट, वेरीयेबल आणि पॉइण्टर घोषित करण्यासाठी,
04:18 C आणि C++ प्रोग्राम लिहा.
04:21 पॉइण्टर मध्ये वेरीयेबल चा अड्रेस संचित करा.
04:24 आणि पॉइण्टर ची वॅल्यू प्रिंट करा.
04:27 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
04:30 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
04:33 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
04:37 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम
04:39 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
04:43 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
04:47 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
04:53 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
04:58 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
05:06 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
05:10 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
05:14 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble