Difference between revisions of "C-and-C++/C3/Arrays/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(One intermediate revision by the same user not shown)
Line 1: Line 1:
 
{| border = 1
 
{| border = 1
 
 
|'''Time'''
 
|'''Time'''
 
|'''Narration'''
 
|'''Narration'''
 +
 
|-
 
|-
 
| 00:01
 
| 00:01
Line 102: Line 102:
 
|01:29
 
|01:29
 
|आपण एक '''Array''' ची घोषणा पहिली आहे.
 
|आपण एक '''Array''' ची घोषणा पहिली आहे.
 +
 
|-
 
|-
 
|01:32
 
|01:32
Line 273: Line 274:
 
| 04:21
 
| 04:21
 
|आता आपण ''C++'' मध्ये समान प्रोग्राम कार्यान्वीत करू.   
 
|आता आपण ''C++'' मध्ये समान प्रोग्राम कार्यान्वीत करू.   
 +
 
|-
 
|-
 
| 04:25
 
| 04:25
Line 308: Line 310:
 
| 05:04
 
| 05:04
 
|'''printf statemen'''t च्या जागी '''cout statement''' लिहा.
 
|'''printf statemen'''t च्या जागी '''cout statement''' लिहा.
 +
 
|-
 
|-
 
| 05:09
 
| 05:09
Line 331: Line 334:
 
| 05:42
 
| 05:42
 
|येथे आपल्याकडे '''array1''' आहे कारण,  आपल्याला '''array dot c''' फाइल साठी आउटपुट पॅरमीटर '''array''' ओवरराइट करायचा नाही.   
 
|येथे आपल्याकडे '''array1''' आहे कारण,  आपल्याला '''array dot c''' फाइल साठी आउटपुट पॅरमीटर '''array''' ओवरराइट करायचा नाही.   
 +
 
|-
 
|-
 
| 05:51
 
| 05:51
Line 365: Line 369:
 
|-
 
|-
 
| 06:23
 
| 06:23
|'''Save''' वर क्लिक करा.
+
|'''Save''' वर क्लिक करा. कार्यान्वीत करू. टर्मिनलवर परत या.
 
+
|-
+
| 06:24
+
|कार्यान्वीत करू. टर्मिनलवर परत या.
+
  
 
|-
 
|-
Line 389: Line 389:
 
|-
 
|-
 
| 06:39
 
| 06:39
|याचे कारण  '''Array''' इंडेक्स '0'
+
|याचे कारण  '''Array''' इंडेक्स '0'  पासून सुरू होतो.
  पासून सुरू होतो.
+
  
 
|-
 
|-
 
| 06:43
 
| 06:43
 
|प्रोग्राम वर परत या. आपण येथे पाहु शकतो, '''Array'''  इंडेक्स एक पासून सुरू होतो.
 
|प्रोग्राम वर परत या. आपण येथे पाहु शकतो, '''Array'''  इंडेक्स एक पासून सुरू होतो.
 +
 
|-
 
|-
 
| 06:49
 
| 06:49
Line 429: Line 429:
 
|-
 
|-
 
| 07:19
 
| 07:19
|'''Arrays'''.  
+
|'''Arrays'''. '''Single Dimensional Arrays''' घोषित करणे,
 
+
|-
+
| 07:20
+
|'''Single Dimensional Arrays''' घोषित करणे,
+
  
 
|-
 
|-
Line 449: Line 445:
 
|-
 
|-
 
| 07:40
 
| 07:40
|असाइनमेंट.  
+
|असाइनमेंट. '''Array''' मध्ये संग्रहीत घटकांच्या भेदाचे गणन करणारा एक प्रोग्राम लिहा.
 
+
|-
+
| 07:41
+
|'''Array''' मध्ये संग्रहीत घटकांच्या भेदाचे गणन करणारा एक प्रोग्राम लिहा.
+
  
 
|-
 
|-
Line 502: Line 494:
 
| 08:33
 
| 08:33
 
|सहभागासाठी धन्यवाद.
 
|सहभागासाठी धन्यवाद.
|-
+
|}

Latest revision as of 11:20, 12 April 2017

Time Narration
00:01 C आणि C++ मधील Arrays वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:07 या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकू,
00:09 Array म्हणजे काय?
00:11 Array ची घोषणा.
00:13 Array चे आरंभीकरण.
00:16 Array वरील काही उदाहरणे.
00:18 आपण काही सामान्य एरर्स आणि त्याचे उपाय देखील पाहु.
00:22 हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी,
00:25 उबुंटु ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 11.04
00:30 gcc आणि g++ Compiler version 4.6.1 वापरत आहे.
00:36 Array च्या परिचया सह प्रारंभ करूया.
00:39 Array म्हणजे डेटा किंवा समान डेटा-प्रकाराचा संग्रह.
00:44 Array इंडेक्स '0' पासून सुरू होतो.
00:48 पहिला घटक index 0 मध्ये संग्रहीत आहे.
00:52 Arrays चे तीन प्रकार आहेत:
00:55 Single dimensional Array.
00:57 Two dimensional Array आणि
00:59 Multi-dimensional Array.
01:01 या ट्यूटोरियल मध्ये आपण Single dimensional Array ची चर्चा करूया.
01:06 Single dimensional array कसा घोषित करायचा ते पाहु.
01:09 या साठी सिंटॅक्स आहे:
01:11 data-type, Array चे नाव आणि आकार.
01:16 उदाहरणार्थ, येथे आपण 5घटक असलेले इंटिजर Array star घोषित केला आहे.
01:24 Array इंडेक्स star 0 ते star 4 पासून सुरू होईल.
01:29 आपण एक Array ची घोषणा पहिली आहे.
01:32 आता आपण एका Array ची सुरवात पाहु.
01:35 या साठी सिंटॅक्स आहे:
01:38 data-type, Array चे नाव आणि घटकांच्या समान असलेला आकार.
01:44 उदाहरणार्थ, येथे आपण इंटिजर Array star, '3' आकारा सह घोषित केला आहे. '1', '2' आणि '3' Array चे घटक आहेत.
01:54 येथे इंडेक्स star 0 ते star 2 पासून सुरू होईल.
01:59 चला आता उदाहरणां कडे वळू.
02:01 मी आधीच एडिटर वर प्रोग्राम टाइप केला आहे.
02:04 मी तो उघडते.
02:06 कृपया आपल्या फाइल चे नाव array.c आहे याची नोंद घ्या.
02:10 या प्रोग्राम मध्ये, आपण एक Array मध्ये संग्रहित घटकांच्या बेरजेचे गणन करणार आहोत.
02:16 मी आता कोड समजावून सांगते.
02:18 ही हेडर फाइल आहे.
02:20 हे आपले main फंक्शन आहे.
02:22 येथे आपण एक Array star, '3' आकारा सह घोषित आणि सुरू केला आहे.
02:28 '4', '5' आणि '6' Array चे घटक आहेत,
02:33 नंतर आपण इंटिजर वेरिएबल sum घोषित केला आहे.
02:36 येथे आपण Array चे घटक जोडू आणि परिणाम sum मध्ये संग्रहित करू.
02:41 लक्ष द्या, '4' इंडेक्स '0' मध्ये, '5' इंडेक्स '1' मध्ये, आणि '6' इंडेक्स '2' मध्ये संग्रहीत होईल.
02:50 नंतर आपण बेरीज प्रिंट करू.
02:52 हे आपले return statement आहे.
02:54 आता Save वर क्लिक करा.
02:57 प्रोग्राम कार्यान्वीत करू.
02:59 कृपया कीबोर्ड वरील Ctrl, Alt आणि T कीज एकत्रित दाबून टर्मिनल विंडो उघडा.
03:09 संकलित करण्यासाठी टाइप करा, gcc space array dot c space hypen o array आणि Enter दाबा.
03:19 कार्यान्वीत करण्यासाठी टाइप करा, dot slash array . Enter दाबा.
03:24 येथे आउटपुट म्हणून असे दर्शविले जाईल,
03:26 The sum is 15.
03:28 आपल्या संबंधात येऊ शकणारे काही सामान्य एरर्स पाहु.
03:32 प्रोग्राम वर परत या.
03:34 समजा, ओळ क्रमांक '4' येथे आपण कर्ली ब्रॅकेट्स टाइप करायला विसरलो,
03:39 Save वर क्लिक करा. काय होते ते पाहु.
03:42 टर्मिनलवर परत या.
03:44 अगोदर प्रमाणे संकलित करू.
03:47 आपल्याला एक एरर दिसेल.
03:49 Invalid initializer आणि Expected identifier or bracket before numeric constant.
03:56 याचे कारण, Arrays कर्ली ब्रॅकेट्स च्या आतच सुरू केला पाहिजे.
04:01 प्रोग्राम वर परत या. एरर दुरुस्त करू.
04:04 ओळ क्रमांक '4' येथे कर्ली ब्रॅकेट्स टाइप करा.
04:09 आता Save वर क्लिक करा.
04:12 कार्यान्वीत करू. टर्मिनलवर परत या.
04:15 अगोदर प्रमाणे संकलित करू आणि अगोदर प्रमाणे कार्यान्वीत करू.
04:19 होय, हे कार्य करत आहे.
04:21 आता आपण C++ मध्ये समान प्रोग्राम कार्यान्वीत करू.
04:25 प्रोग्राम वर परत या.
04:28 मी येथे काही गोष्टी बदलते.
04:30 प्रथम, कीबोर्ड वरील Shift , Ctrl आणि S कीज एकत्रित दाबा.
04:38 आता dot cpp एक्सटेन्षन ने फाइल सेव करा आणि Save वर क्लिक करा.
04:44 हेडर फाइलला iostream म्हणून बदलू.
04:49 आता using statement समाविष्ट करू.
04:55 C++ मध्ये एक arrayची घोषणा आणि आरंभीकरण समान आहे.
05:01 म्हणून येथे काहीही बदलण्याची गरज नाही.
05:04 printf statement च्या जागी cout statement लिहा.
05:09 format specifier आणि back slash n ला डिलीट करा. आता comma डिलीट करा आणि दोन opening angle ब्रॅकेट्स टाइप करा.
05:17 येथे ब्रॅकेट डिलीट करा. पुन्हा दोन opening angle ब्रॅकेट्स टाइप करा. आणि डबल कोट्स च्या आत, टाइप करा, back slash n
05:26 आता Save वर क्लिक करा.
05:29 कार्यान्वीत करू. टर्मिनलवर परत या.
05:32 संकलित करण्यासाठी टाइप करा, g++ space array dot cpp space hypen o space array1.
05:42 येथे आपल्याकडे array1 आहे कारण, आपल्याला array dot c फाइल साठी आउटपुट पॅरमीटर array ओवरराइट करायचा नाही.
05:51 आता Enter दाबा.
05:54 कार्यान्वीत करण्यासाठी टाइप करा, dot slash array1 . Enter दाबा.
05:59 असे आउटपुट दर्शविले जाईल, The sum is 15
06:02 आपण पाहु शकतो की हे आपल्या C code प्रमाणे आहे.
06:07 आता आपण दुसरी सामान्य एरर पाहू.
06:10 प्रोग्राम वर परत या.
06:12 समजा येथे ओळ क्रमांक 7वर,
06:14 मी, star[1], star[2] आणि star[3]; टाइप करेल.
06:23 Save वर क्लिक करा. कार्यान्वीत करू. टर्मिनलवर परत या.
06:28 मी prompt क्लियर करते.
06:30 अगोदर प्रमाणे संकलित करू.
06:33 अगोदर प्रमाणे कार्यान्वीत करू.
06:36 आपल्याला एक अनपेक्षित आउटपुट मिळेल.
06:39 याचे कारण Array इंडेक्स '0' पासून सुरू होतो.
06:43 प्रोग्राम वर परत या. आपण येथे पाहु शकतो, Array इंडेक्स एक पासून सुरू होतो.
06:49 महणून हे एरर देत आहे. चला एरर दुरुस्त करू.
06:54 येथे टाइप करा, '0' ... येथे, '1 ' आणि '2'. Save वर क्लिक करा.
07:02 कार्यान्वीत करू. टर्मिनलवर परत या.
07:05 अगोदर प्रमाणे संकलित करू.अगोदर प्रमाणे कार्यान्वीत करू.
07:09 होय, हे कार्य करत आहे.
07:12 आता, आपण स्लाईडस् वर परत जाऊ.
07:14 संक्षिप्त रूपात,
07:16 या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो.
07:19 Arrays. Single Dimensional Arrays घोषित करणे,
07:23 Single Dimensional Arrays सुरू करणे,
07:26 उदाहरणार्थ, int star[3]={4, 5, 6}
07:31 Array चे घटक जोडणे, उदाहरणार्थ, sum is equal to star 0 plus star 1 plus star 2
07:40 असाइनमेंट. Array मध्ये संग्रहीत घटकांच्या भेदाचे गणन करणारा एक प्रोग्राम लिहा.
07:47 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
07:50 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
07:53 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
07:57 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम
08:00 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
08:03 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
08:06 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
08:13 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
08:17 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
08:25 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
08:30 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
08:33 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, Madhurig, PoojaMoolya, Pratik kamble