Difference between revisions of "Scilab/C4/Solving-Non-linear-Equations/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(4 intermediate revisions by 2 users not shown)
Line 5: Line 5:
 
|-
 
|-
 
| 00:01
 
| 00:01
|नमस्कार,
+
|नमस्कार,'''Numerical Methods''' वापरून '''Solving Nonlinear Equations''' वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
  
 
|-
 
|-
| 00:02
+
| 00:10
|'''Numerical Methods''' वापरून '''Solving Nonlinear Equations''' वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
+
 
+
|-
+
| 00:10.
+
 
| ह्या ट्यूटोरियल च्या शेवटी शिकणार आहोत
 
| ह्या ट्यूटोरियल च्या शेवटी शिकणार आहोत
  
Line 29: Line 25:
 
|-
 
|-
 
|00:22
 
|00:22
|सीकॅंट (Secant) मेथड.
+
|सीकॅंट (Secant) मेथड.आपण नॉन लीनियर ईक्वेशन्स सोडवण्यासाठी '''Scilab''' कोड देखील बनवू.
 
+
|-
+
| 00:23
+
|आपण नॉन लीनियर ईक्वेशन्स सोडवण्यासाठी '''Scilab''' कोड देखील बनवू.
+
  
 
|-
 
|-
Line 49: Line 41:
 
|-
 
|-
 
|00:40
 
|00:40
| ह्या ट्यूटोरियलचा सराव करण्यापूर्वी तुम्हाला '''Scilab''' आणि '''नॉनलीनियर ईक्वेशन्स''' चे प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक आहे.
+
| ह्या ट्यूटोरियलचा सराव करण्यापूर्वी तुम्हाला '''Scilab''' आणि नॉनलीनियर ईक्वेशन्स चे प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक आहे.
  
 
|-
 
|-
Line 57: Line 49:
 
|-
 
|-
 
|00:55
 
|00:55
|दिलेल्या फंक्शन '''f''' साठी, आपल्याला '''x''' ची वॅल्यू शोधायची आहे ज्यसाठी '''f ऑफ x''' इज ईक्वल टू जिरो आहे.
+
|दिलेल्या फंक्शन '''f''' साठी, आपल्याला '''x''' ची वॅल्यू शोधायची आहे ज्यसाठी '''f ऑफ '''x''' इज ईक्वल टू जिरो आहे.
  
 
|-
 
|-
Line 89: Line 81:
 
|-
 
|-
 
| 01:41
 
| 01:41
| दिलेल्या:
+
| दिलेल्या: '''function f equal to two sin x minus e''' चा घात  '''x divided by four minus 1 -5''' मधून -3 च्या अंतराळमध्ये   
 
+
|-
+
|01:42
+
| '''function f equal to two sin x minus e चा घात  x divided by four minus 1 -5 मधून -3 च्या अंतराळमध्ये'  
+
 
+
  
 
|-
 
|-
Line 107: Line 94:
 
|02:03
 
|02:03
 
|आपण इनपुट आर्ग्युमेंट्स '''a b f''' आणि '''tol''' सह बाइसेक्शन फंक्शनला परिभाषित करतो.
 
|आपण इनपुट आर्ग्युमेंट्स '''a b f''' आणि '''tol''' सह बाइसेक्शन फंक्शनला परिभाषित करतो.
 
  
 
|-
 
|-
Line 131: Line 117:
 
|-
 
|-
 
|02:28
 
|02:28
| आपण अंतराळचे मध्य बिंदू ज्ञात करू आणि तो पर्यन्त इटरेट करू जो पर्यन्त दिलेली '''टॉलरेन्स रेंज''' मध्ये वॅल्यूची गणना होऊन जाईल.
+
| आपण अंतराळचे मध्य बिंदू ज्ञात करू आणि तो पर्यन्त इटरेट करू जो पर्यन्त दिलेली टॉलरेन्स रेंज मध्ये वॅल्यूची गणना होऊन जाईल.
 
   
 
   
 
|-
 
|-
Line 171: Line 157:
 
|-
 
|-
 
|03:01
 
|03:01
| टाइप करा:
+
| टाइप करा: '''deff''' ब्रॅकेट उघडा सिंगल कोट मध्ये स्क्वेर ब्रॅकेट उघडा '''y''' स्क्वेर ब्रॅकेट बंद करा ईक्वल टू '''f''' ऑफ '''x''' सिंगल कोट बंद करा कॉमा सिंगल कोट उघडा '''y''' ईक्वल टू '''2 asterisk sin''' ऑफ xमाइनस ब्रॅकेट उघडा ब्रॅकेट उघडा पर्सेंटेज '''e''' चा घात '''x''' ब्रॅकेट बंद करा डिवाइडेड बाइ '''4''' ब्रॅकेट बंद करा माइनस '''1''' सिंगल कोट बंद करा ब्रॅकेट बंद करा.
 
+
|-
+
| 03:02
+
| '''deff ब्रॅकेट उघडा सिंगल कोट मध्ये स्क्वेर ब्रॅकेट उघडा y स्क्वेर ब्रॅकेट बंद करा ईक्वल टू f ऑफ x सिंगल कोट बंद करा कॉमा सिंगल कोट उघडा y ईक्वल टू 2 asterisk sin ऑफ xमाइनस ब्रॅकेट उघडा ब्रॅकेट उघडा पर्सेंटेज e चा घात x ब्रॅकेट बंद करा डिवाइडेड बाइ 4 ब्रॅकेट बंद करा माइनस 1 सिंगल कोट बंद करा ब्रॅकेट बंद करा.
+
 
+
 
+
  
 
|-
 
|-
Line 201: Line 181:
 
|-
 
|-
 
| 03:58
 
| 03:58
| '''Bisection ब्रॅकेट उघडा a कॉमा b कॉमा f कॉमा tol ब्रॅकेट बंद करा.
+
| Bisection ब्रॅकेट उघडा a कॉमा b कॉमा f कॉमा tol ब्रॅकेट बंद करा.
  
 
|-
 
|-
Line 217: Line 197:
 
|-
 
|-
 
|04:17
 
|04:17
| '''Secant''' मेथड मध्ये, दोन परंपरागत इटरेशन वॅल्यूज वापरुन डेरिव्हेटिव्हला फाइनाइट डिफरेन्सशी अंदाज लावला जातो.
+
| '''Secant''' मेथड मध्ये, दोन परंपरागत इटरेशन वॅल्यूज वापरुन डेरिव्हेटिव्हला फाइनाइट डिफरेन्सशी अंदाज लावला जातो.
  
 
|-
 
|-
Line 229: Line 209:
 
|-
 
|-
 
| 04:36
 
| 04:36
| दोन सुरुवाती अंदाज '''p zero''' इक्वल्स टू 2 आणि '''p one''' इक्वल्स टू 3 आहे.
+
| दोन सुरुवाती अंदाज '''p zero''' इक्वल्स टू 2 आणि '''p one''' इक्वल्स टू 3 आहे.
  
 
|-
 
|-
Line 241: Line 221:
 
|-
 
|-
 
| 04:54
 
| 04:54
|आपण इनपुट आर्ग्युमेंट्स '''a, b''' आणि '''f''' सह  '''Secant''' फंक्शन पारिभाषित करतो.
+
|आपण इनपुट आर्ग्युमेंट्स '''a, b''' आणि '''f''' सह  '''Secant''' फंक्शन पारिभाषित करतो.
  
 
|-
 
|-
Line 253: Line 233:
 
|-
 
|-
 
| 05:07
 
| 05:07
'''f''' तो फंक्शन आहे जो सोडवला गेला पाहिजे,
+
|'''f''' तो फंक्शन आहे जो सोडवला गेला पाहिजे,
  
 
|-
 
|-
Line 321: Line 301:
 
|-
 
|-
 
| 06:20
 
| 06:20
| '''Secant''' ब्रॅकेट उघडा a कॉमा b कॉमा g ब्रॅकेट बंद करा.
+
| '''Secant''' ब्रॅकेट उघडा a कॉमा b कॉमा g ब्रॅकेट बंद करा.
  
 
|-
 
|-
Line 356: Line 336:
  
 
|-
 
|-
 
 
| 06:58
 
| 06:58
 
 
|ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.  
 
|ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.  
  

Latest revision as of 17:55, 11 April 2017

Time Narration
00:01 नमस्कार,Numerical Methods वापरून Solving Nonlinear Equations वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:10 ह्या ट्यूटोरियल च्या शेवटी शिकणार आहोत
00:13 न्यूमरिकल मेथड्स वापरुन nonlinear equations कसे सोडवणे.
00:18 मेथड्स जे आपण शिकू ते आहेत:
00:20 बाइसेक्शन( Bisection) मेथड आणि
00:22 सीकॅंट (Secant) मेथड.आपण नॉन लीनियर ईक्वेशन्स सोडवण्यासाठी Scilab कोड देखील बनवू.
00:30 हा ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यास, मी वापरत आहे
00:32 उबंटू 12.04 ऑपरेटिंग सिस्टम आणि
00:36 Scilab वर्जन 5.3.3
00:40 ह्या ट्यूटोरियलचा सराव करण्यापूर्वी तुम्हाला Scilab आणि नॉनलीनियर ईक्वेशन्स चे प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक आहे.
00:48 Scilab साठी, कृपया स्पोकन ट्यूटोरियल वेबसाइट वर उपलब्ध Scilab ट्यूटोरियल्स पहा.
00:55 दिलेल्या फंक्शन f साठी, आपल्याला x ची वॅल्यू शोधायची आहे ज्यसाठी f ऑफ x इज ईक्वल टू जिरो आहे.
01:04 ह्या सल्यूशनला x root of equation किंवा zero of function f म्हटले जाते.
01:11 ह्या प्रक्रियेला 'रूट निष्कर्ष करणे' किंवा 'जिरो निष्कर्ष करणे' म्हटले जाते.
01:16 आपण Bisection Method च्या अध्ययनशी सुरवात करू.
01:20 bisection method मध्ये, आपण रूटच्या इनिशियल ब्रॅकेटची गणना करू.
01:25 नंतर आपण ब्रॅकेट मधून इटरेट करून त्याची लांबी अरधी करू.
01:31 ह्या प्रक्रियेला तोपर्यंत पुन्हा करू जोपर्यंत आपल्याला ह्या ईक्वेशनचे उपाय मिळत नाही.
01:36 Bisection मेथड वापरून ही फंक्शन सोडवू.
01:41 दिलेल्या: function f equal to two sin x minus e चा घात x divided by four minus 1 -5 मधून -3 च्या अंतराळमध्ये
01:54 Scilab एडिटर वर Bisection डॉट sci उघडा.
02:00 आता बाइसेक्शन मेथड साठी कोड पाहू.
02:03 आपण इनपुट आर्ग्युमेंट्स a b f आणि tol सह बाइसेक्शन फंक्शनला परिभाषित करतो.
02:10 येथे a, अंतराळची लोअर लिमिट आहे.
02:14 b अंतराळची अपर लिमिट आहे.
02:16 f तो फंक्शन आहे जो सोडवला गेला पाहिजे,
02:19 आणि tol टॉलरेन्स लेवेल आहे.
02:22 आपण इटरेशन्सच्या जास्तीत जास्त संख्या 100 च्या समान निर्देशीत करा.
02:28 आपण अंतराळचे मध्य बिंदू ज्ञात करू आणि तो पर्यन्त इटरेट करू जो पर्यन्त दिलेली टॉलरेन्स रेंज मध्ये वॅल्यूची गणना होऊन जाईल.
02:37 आता हा कोड वापरुन प्रश्न सोडवू.
02:40 फाइल सेव्ह करून एक्सक्यूट करा.
02:43 Scilab console वर जाऊ.
02:47 आपण अंतराळ परिभाषित करू.
02:50 a -5 च्या समान आहे.
02:52 एंटर दाबा.
02:54 b, -3 च्या समान आहे.
02:56 एंटर दाबा.
02:58 deff फंक्शन वापरून फंक्शन पारिभाषित करू.
03:01 टाइप करा: deff ब्रॅकेट उघडा सिंगल कोट मध्ये स्क्वेर ब्रॅकेट उघडा y स्क्वेर ब्रॅकेट बंद करा ईक्वल टू f ऑफ x सिंगल कोट बंद करा कॉमा सिंगल कोट उघडा y ईक्वल टू 2 asterisk sin ऑफ xमाइनस ब्रॅकेट उघडा ब्रॅकेट उघडा पर्सेंटेज e चा घात x ब्रॅकेट बंद करा डिवाइडेड बाइ 4 ब्रॅकेट बंद करा माइनस 1 सिंगल कोट बंद करा ब्रॅकेट बंद करा.
03:41 deff फंक्शन बद्दल अधिक माहितीसाठी, टाइप करा help deff
03:46 एंटर दाबा.
03:48 tol 10 चा घात -5 च्या समान आहे.
03:53 एंटर दाबा.
03:56 हा प्रश्न सोडवण्यास, टाइप करा
03:58 Bisection ब्रॅकेट उघडा a कॉमा b कॉमा f कॉमा tol ब्रॅकेट बंद करा.
04:07 एंटर दाबा.
04:09 फंक्शनचा रूट कंसोल वर दाखवला आहे.
04:14 आता Secant मेथडचे अध्ययन करू.
04:17 Secant मेथड मध्ये, दोन परंपरागत इटरेशन वॅल्यूज वापरुन डेरिव्हेटिव्हला फाइनाइट डिफरेन्सशी अंदाज लावला जातो.
04:27 आता Secant मेथड वापरून हा उदाहरण सोडवू.
04:30 फंक्शन f equal to x square minus 6 आहे.
04:36 दोन सुरुवाती अंदाज p zero इक्वल्स टू 2 आणि p one इक्वल्स टू 3 आहे.
04:44 प्रश्न सोडवण्यापूर्वी, आपण Secant मेथड साठी कोड पाहु.
04:50 Scilab एडिटर वर Secant dot sci उघडा.
04:54 आपण इनपुट आर्ग्युमेंट्स a, b आणि f सह Secant फंक्शन पारिभाषित करतो.
05:01 a रूट साठी पहिला सुरवाती अंदाज आहे,
05:04 b दुसरा सुरवाती अंदाज आहे आणि
05:07 f तो फंक्शन आहे जो सोडवला गेला पाहिजे,
05:10 आपण वर्तमान पॉइंट आणि मागील पॉइंटच्या दरम्यान वॅल्यूचे अंतर ज्ञात करूया.
05:15 आपण Secant मेथड लागू करून रूटची वॅल्यू ज्ञात करूया
05:21 शेवटी फंक्शन स्माप्त करू.
05:24 कोड सेव्ह करून कार्यान्वित करू.
05:27 Scilab कंसोल वर जाऊ.
05:30 टाइप करा clc.
05:32 एंटर दाबा
05:34 मी ह्या उदाहरण साठी सुरवाती अंदाज पारिभाषित करते.
05:38 टाइप करा a इक्वल्स टू 2.
05:40 एंटर दाबा.
05:42 नंतर टाइप करा b इक्वल्स टू 3.
05:44 एंटर दाबा.
05:46 आपण deff फंक्शन वापरून फंक्शन पारिभाषित करूया.
05:49 टाइप करा deff ब्रॅकेट उघडा सिंगल कोट मध्ये स्क्वेर ब्रॅकेट उघडा y स्क्वेर ब्रॅकेट बंद करा ईक्वल टू g ऑफ x सिंगल कोट बंद करा कॉमा सिंगल कोट उघडा y ईक्वल टू ब्रॅकेट उघडा x ची घात 2 ब्रॅकेट बंद करा माइनस 6 सिंगल कोट बंद करा ब्रॅकेट बंद करा.
06:15 एंटर दाबा.
06:18 आपण निम्न टाइप करून फंक्शन कॉल करू.
06:20 Secant ब्रॅकेट उघडा a कॉमा b कॉमा g ब्रॅकेट बंद करा.
06:27 एंटर दाबा.
06:30 रूट ची वॅल्यू कंसोल वर दर्शवली आहे.
06:35 थोडक्यात
06:38 ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो:
06:41 विविध सोडवणारे मेथड्स साठी Scilab कोड तयार करणे.
06:45 नॉनलीनियर इक्वेशन्सचे रूट ज्ञात करणे.
06:48 आणि दोन मेथड्स जे आपण आज शिकलो ते वापरुन स्वतः हुन हे प्रश्न सोडवा.
06:55 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
06:58 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
07:01 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
07:05 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम:
07:07 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
07:10 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
07:14 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
07:21 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
07:24 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
07:32 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
07:39 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
07:41 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana