Difference between revisions of "Scilab/C2/Plotting-2D-graphs/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(5 intermediate revisions by 2 users not shown)
Line 1: Line 1:
 
{| border=1
 
{| border=1
!Time
+
|'''Time'''
!Narration
+
|'''Narration'''
  
 
|-
 
|-
|  00.00  
+
|  00:00  
 
|  सायलॅबच्या प्लॉटिंग 2D ग्राफ्स वरील पाठात स्वागत .  
 
|  सायलॅबच्या प्लॉटिंग 2D ग्राफ्स वरील पाठात स्वागत .  
  
 
|-
 
|-
|  00.04  
+
|  00:04  
 
|  संगणकावर सायलॅब इन्स्टॉल झाले असल्याचे गृहीत धरून त्यातील प्लॉट्स बद्दल चर्चा करू.  
 
|  संगणकावर सायलॅब इन्स्टॉल झाले असल्याचे गृहीत धरून त्यातील प्लॉट्स बद्दल चर्चा करू.  
  
 
|-
 
|-
|  00.10  
+
|  00:10  
 
|  अनेक प्रकारचे 2D आणि 3D प्लॉट्स बनवण्याची आणि कस्टमाईज करण्याची सुविधा सायलॅब देते.  
 
|  अनेक प्रकारचे 2D आणि 3D प्लॉट्स बनवण्याची आणि कस्टमाईज करण्याची सुविधा सायलॅब देते.  
  
 
|-
 
|-
|  00.15  
+
|  00:15  
|  सायलॅब पुढील कॉमन चार्टस काढू शकते: x-y plots, contour plots, 3D plots, histograms, bar charts, इत्यादी.  
+
|  सायलॅब पुढील कॉमन चार्टस काढू शकते: x-y plots (x-y प्लॉट्स), contour plots(कॉंटूर प्लॉट्स), 3D plots(3D प्लॉट्स), histograms(हिस्टोग्रॅम्स), bar charts(बर चार्ट्स), इत्यादी.  
  
 
|-
 
|-
|  00.24  
+
|  00:24  
 
|  सायलॅब कन्सोल विंडो उघडा.  
 
|  सायलॅब कन्सोल विंडो उघडा.  
  
 
|-
 
|-
|  00.28  
+
|  00:28  
 
|  कमांडस कट आणि पेस्ट करण्यासाठी Plotting.sce फाईल वापरू.
 
|  कमांडस कट आणि पेस्ट करण्यासाठी Plotting.sce फाईल वापरू.
  
 
|-
 
|-
|  00.34  
+
|  00:34  
 
|  आलेख काढण्यासाठी बिंदूंचा संच आवश्यक असतो. त्यासाठी समान रेषीय अंतर असलेले बिंदू घेऊ.
 
|  आलेख काढण्यासाठी बिंदूंचा संच आवश्यक असतो. त्यासाठी समान रेषीय अंतर असलेले बिंदू घेऊ.
  
 
|-
 
|-
|  00.39  
+
|  00:39  
|  हे linspace कमांडद्वारे करता येते ज्यामुळे समान अंतर असलेला वेक्टर बनतो.  
+
|  हे linspace(लीनस्पेस ) कमांडद्वारे करता येते ज्यामुळे समान अंतर असलेला वेक्टर बनतो.  
  
 
|-
 
|-
|  00.45  
+
|  00:45  
 
|  उदाहरणार्थ,
 
|  उदाहरणार्थ,
  
 
|-
 
|-
|  00.48  
+
|  00:48  
 
|  x हा 1 ते 10 मधील समान अंतर असलेले 5 एकरेषीय बिंदू असलेला रो वेक्टर आहे.
 
|  x हा 1 ते 10 मधील समान अंतर असलेले 5 एकरेषीय बिंदू असलेला रो वेक्टर आहे.
  
 
|-
 
|-
|  00.57  
+
|  00:57  
|  तसेच yहा 1 ते 20 मधील समान अंतर असलेले 5एकरेषीय बिंदू असलेला रो वेक्टर आहे.
+
|  तसेच yहा 1 ते 20 मधील समान अंतर असलेले 5 एकरेषीय बिंदू असलेला रो वेक्टर आहे.
  
 
|-
 
|-
|  01.08  
+
|  01:08  
|  आपण Help द्वारे लाईनस्पेस linspace बद्दल अधिक माहिती मिळवू शकतो.  
+
|  आपण Help द्वारे लाईनस्पेस linspace(लीनस्पेस ) बद्दल अधिक माहिती मिळवू शकतो.  
  
 
|-
 
|-
|  01.14  
+
|  01:14  
 
|  आता प्लॉट फंक्शनद्वारे x आणि y अर्ग्युमेंटस वापरून ग्राफ काढणार आहोत.
 
|  आता प्लॉट फंक्शनद्वारे x आणि y अर्ग्युमेंटस वापरून ग्राफ काढणार आहोत.
  
 
|-
 
|-
|  01.19  
+
|  01:19  
 
|  हे मॅटलॅबप्रमाणेच आहे.  
 
|  हे मॅटलॅबप्रमाणेच आहे.  
  
 
|-
 
|-
|  01.23  
+
|  01:23  
 
|  प्लॉट कंसात x, y कमांडने x verses y ग्राफ काढला जाईल.  
 
|  प्लॉट कंसात x, y कमांडने x verses y ग्राफ काढला जाईल.  
  
 
|-
 
|-
|  01.31  
+
|  01:31  
 
|  ग्राफिक्स विंडोचे लेबल '0' दिसत आहे.
 
|  ग्राफिक्स विंडोचे लेबल '0' दिसत आहे.
  
 
|-
 
|-
|  01.36  
+
|  01:36  
 
|  आपण xset फंक्शनद्वारे आणखी एक ग्राफिक विंडो उघडू.
 
|  आपण xset फंक्शनद्वारे आणखी एक ग्राफिक विंडो उघडू.
  
 
|-
 
|-
|  01.41  
+
|  01:41  
 
|  हे बंद करू.  
 
|  हे बंद करू.  
  
 
|-
 
|-
|  01.43  
+
|  01:43  
 
|  सायलॅब मधे xset फंक्शन कट करून पेस्ट करून एंटर दाबा.  
 
|  सायलॅब मधे xset फंक्शन कट करून पेस्ट करून एंटर दाबा.  
  
 
|-
 
|-
|  01.50  
+
|  01:50  
 
|  येथे ग्राफिक विंडो नंबर 1 दिसेल.  
 
|  येथे ग्राफिक विंडो नंबर 1 दिसेल.  
  
 
|-
 
|-
|  01.54  
+
|  01:54  
 
|  ह्या फंक्शन मधे विंडो आणि 1 ही दोन अर्ग्युमेंटस पास केलेली आहेत.
 
|  ह्या फंक्शन मधे विंडो आणि 1 ही दोन अर्ग्युमेंटस पास केलेली आहेत.
  
 
|-
 
|-
|  02.03  
+
|  02:03  
 
|  पुढील ग्राफ ह्या विंडोवर प्लॉट करू.  
 
|  पुढील ग्राफ ह्या विंडोवर प्लॉट करू.  
  
 
|-
 
|-
|  02.06  
+
|  02:06  
 
|  सायलॅब मधे plot 2d हे नेटिव्ह फंक्शन 2d graphs काढण्यासाठी वापरतात .  
 
|  सायलॅब मधे plot 2d हे नेटिव्ह फंक्शन 2d graphs काढण्यासाठी वापरतात .  
  
 
|-
 
|-
|  02.14  
+
|  02:14  
 
|  plot2d कमांड x verses y ग्राफ काढतो.
 
|  plot2d कमांड x verses y ग्राफ काढतो.
  
 
|-
 
|-
|  02.26  
+
|  02:26  
 
|  येथे तिसरे अर्ग्युमेंट आहे स्टाईल.  
 
|  येथे तिसरे अर्ग्युमेंट आहे स्टाईल.  
  
 
|-
 
|-
|  02.31  
+
|  02:31  
 
|  स्टाईल अर्ग्युमेंट हे ऐच्छिक आहे. ते प्लॉटचे स्वरूप कस्टमाईज करते.  
 
|  स्टाईल अर्ग्युमेंट हे ऐच्छिक आहे. ते प्लॉटचे स्वरूप कस्टमाईज करते.  
  
 
|-
 
|-
|  02.36  
+
|  02:36  
 
|  स्टाईलची धन व्हॅल्यू जसे की 3 असेल तर हिरव्या रंगाचा प्लेन कर्व्ह दिसेल.
 
|  स्टाईलची धन व्हॅल्यू जसे की 3 असेल तर हिरव्या रंगाचा प्लेन कर्व्ह दिसेल.
  
 
|-
 
|-
|  02.44  
+
|  02:44  
 
|  स्टाईल ची डिफॉल्ट व्हॅल्यू 1 असते.  
 
|  स्टाईल ची डिफॉल्ट व्हॅल्यू 1 असते.  
  
 
|-
 
|-
|  02.46  
+
|  02:46  
 
|  ऋण व्हॅल्यूज घेऊन ग्राफ प्लॉट करण्याचा प्रयत्न करा आणि त्यातील फरक समजून घ्या.  
 
|  ऋण व्हॅल्यूज घेऊन ग्राफ प्लॉट करण्याचा प्रयत्न करा आणि त्यातील फरक समजून घ्या.  
  
 
|-
 
|-
|  02.51  
+
|  02:51  
 
|  तसेच चौथे अर्ग्युमेंट देऊन x आणि y अक्षाचे सुरूवात आणि शेवटचे बिंदू सेट करू शकतो.
 
|  तसेच चौथे अर्ग्युमेंट देऊन x आणि y अक्षाचे सुरूवात आणि शेवटचे बिंदू सेट करू शकतो.
  
 
|-
 
|-
|  02.57  
+
|  02:57  
 
|  त्याला rect म्हणतात.  
 
|  त्याला rect म्हणतात.  
  
 
|-
 
|-
|  03.07  
+
|  03:07  
 
|  आपल्याकडे 1 ते 10 असा x अक्ष आणि 1 ते 20 असा y अक्ष आहे.  
 
|  आपल्याकडे 1 ते 10 असा x अक्ष आणि 1 ते 20 असा y अक्ष आहे.  
  
 
|-
 
|-
|  03.14  
+
|  03:14  
 
|  rect कमांड मधे अर्ग्युमेंटस चा क्रम xmin, ymin, xmax आणि ymax असा असतो.  
 
|  rect कमांड मधे अर्ग्युमेंटस चा क्रम xmin, ymin, xmax आणि ymax असा असतो.  
  
 
|-
 
|-
|  03.24  
+
|  03:24  
|  आता Title, Axis आणि Legends बद्दल जाणून घेऊ.
+
|  आता Title(टाइटल), Axis(एक्सिस) आणि Legends(लेजेंड्ज़) बद्दल जाणून घेऊ.
  
 
|-
 
|-
|  03.28  
+
|  03:28  
|  अक्षांना लेबल देण्यासाठी आणि प्लॉटला टायटल देण्यासाठी x label, ylabel आणि title ह्या कमांडस वापरतात.  
+
|  अक्षांना लेबल देण्यासाठी आणि प्लॉटला टायटल देण्यासाठी x label, ylabel आणि title(टाइटल) ह्या कमांडस वापरतात.  
  
 
|-
 
|-
|  03.38  
+
|  03:38  
 
|  ह्या कमांडस कट करून कन्सोलवर पेस्ट करा. एंटर दाबा.
 
|  ह्या कमांडस कट करून कन्सोलवर पेस्ट करा. एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
|  03.45  
+
|  03:45  
 
|  x अक्षाला x, y अक्षाला y ही लेबल्स आणि my title हे ग्राफचे टायटल येथे दिसत आहे.  
 
|  x अक्षाला x, y अक्षाला y ही लेबल्स आणि my title हे ग्राफचे टायटल येथे दिसत आहे.  
  
 
|-
 
|-
|  03.58  
+
|  03:58  
 
|  3 वेगवेगळ्या कमांडस देण्याऐवजी एकाच कमांडने हे सर्व कॉनफिगर करू शकाल.
 
|  3 वेगवेगळ्या कमांडस देण्याऐवजी एकाच कमांडने हे सर्व कॉनफिगर करू शकाल.
  
 
|-
 
|-
|  04.04  
+
|  04:04  
 
|  त्यासाठी 3 अर्ग्युमेंटस असलेली xtitle ही कमांड वापरू.  
 
|  त्यासाठी 3 अर्ग्युमेंटस असलेली xtitle ही कमांड वापरू.  
  
 
|-
 
|-
|  04.11  
+
|  04:11  
 
|  सायलॅब मधे ही कमांड कट करून पेस्ट करा आणि एंटर दाबा.  
 
|  सायलॅब मधे ही कमांड कट करून पेस्ट करा आणि एंटर दाबा.  
  
 
|-
 
|-
|  04.18  
+
|  04:18  
 
|  x अक्षाचे लेबल X axis , तर y अक्षाचे Y axis आणि टायटल My title आहे.  
 
|  x अक्षाचे लेबल X axis , तर y अक्षाचे Y axis आणि टायटल My title आहे.  
  
 
|-
 
|-
|  04.26  
+
|  04:26  
 
|  आता clf() ह्या फंक्शनद्वारे ग्राफिक विंडो क्लियर करून घेऊ.
 
|  आता clf() ह्या फंक्शनद्वारे ग्राफिक विंडो क्लियर करून घेऊ.
  
 
|-
 
|-
|  04.36  
+
|  04:36  
 
|  एकाच ग्राफिक विंडोवर वेगवेगळे ग्राफ प्लॉट करण्यासाठी हे अतिशय उपयोगी आहे .  
 
|  एकाच ग्राफिक विंडोवर वेगवेगळे ग्राफ प्लॉट करण्यासाठी हे अतिशय उपयोगी आहे .  
  
 
|-
 
|-
|  04.41  
+
|  04:41  
 
|  ही विंडो बंद करू.  
 
|  ही विंडो बंद करू.  
  
 
|-
 
|-
|  04.44  
+
|  04:44  
 
|  कधीकधी एकाच प्लॉट वर एका x डेटासाठी y डेटाच्या दोन संचांची तुलना बघायची असते.
 
|  कधीकधी एकाच प्लॉट वर एका x डेटासाठी y डेटाच्या दोन संचांची तुलना बघायची असते.
  
 
|-
 
|-
|  04.51  
+
|  04:51  
 
|  आता उदाहरण बघू. त्यासाठी खाली स्क्रॉल करू.
 
|  आता उदाहरण बघू. त्यासाठी खाली स्क्रॉल करू.
  
 
|-
 
|-
|  04.56  
+
|  04:56  
|  रो वेक्टर x मधे linspace कमांडद्वारे x अक्षावरील बिंदू घोषित करू.  
+
|  रो वेक्टर x मधे linspace(लीनस्पेस ) कमांडद्वारे x अक्षावरील बिंदू घोषित करू.  
  
 
|-
 
|-
|  05.03  
+
|  05:03  
 
|  फंक्शन घोषित करू.
 
|  फंक्शन घोषित करू.
  
 
|-
 
|-
|  05.05  
+
|  05:05  
 
| y1 = x square  
 
| y1 = x square  
  
 
|-
 
|-
|  05.07  
+
|  05:07  
 
|  plot x verses y1  
 
|  plot x verses y1  
  
 
|-
 
|-
|  05.10  
+
|  05:10  
 
|  दुसरे फंक्शन घोषित करू. y2 = 2x square  
 
|  दुसरे फंक्शन घोषित करू. y2 = 2x square  
  
 
|-
 
|-
|  05.15  
+
|  05:15  
 
|  plot x verses y2  
 
|  plot x verses y2  
  
 
|-
 
|-
|  05.17  
+
|  05:17  
 
|  तसेच ग्राफला लेबल आणि टायटल देऊ.  
 
|  तसेच ग्राफला लेबल आणि टायटल देऊ.  
  
 
|-
 
|-
|  05.22  
+
|  05:22  
 
|  येथे कर्व्हचे स्वरूप बदलण्यासाठी प्लॉट फंक्शनला, ”o-” आणि ”+ -” ह्या अतिरिक्त कमांडस दिलेल्या आहेत.
 
|  येथे कर्व्हचे स्वरूप बदलण्यासाठी प्लॉट फंक्शनला, ”o-” आणि ”+ -” ह्या अतिरिक्त कमांडस दिलेल्या आहेत.
  
 
|-
 
|-
|  05.33  
+
|  05:33  
 
|  ही अर्ग्युमेंटस, plot2d फंक्शनचा भाग नाहीत.  
 
|  ही अर्ग्युमेंटस, plot2d फंक्शनचा भाग नाहीत.  
  
 
|-
 
|-
|  05.37  
+
|  05:37  
 
|  ह्या केवळ प्लॉट फंक्शन सोबत वापरता येतात.
 
|  ह्या केवळ प्लॉट फंक्शन सोबत वापरता येतात.
  
 
|-
 
|-
|  05.41  
+
|  05:41  
 
|  ह्या कमांडस सायलॅब कन्सोलवर कॉपी करून पेस्ट करत आहोत.  
 
|  ह्या कमांडस सायलॅब कन्सोलवर कॉपी करून पेस्ट करत आहोत.  
  
 
|-
 
|-
|  05.49  
+
|  05:49  
 
|  तुम्ही ग्राफ बघू शकता.
 
|  तुम्ही ग्राफ बघू शकता.
  
 
|-
 
|-
|  05.51  
+
|  05:51  
 
|  कुठला कर्व्ह कोणत्या फंक्शनचा आहे हे कळले तर खूप सोयीचे होईल.
 
|  कुठला कर्व्ह कोणत्या फंक्शनचा आहे हे कळले तर खूप सोयीचे होईल.
  
 
|-
 
|-
|  05.56  
+
|  05:56  
|  हे legend कमांड द्वारे मिळवता येऊ शकते.
+
|  हे legend(लेजेंड) कमांड द्वारे मिळवता येऊ शकते.
  
 
|-
 
|-
|  06.08  
+
|  06:08  
 
|  "o-" हा कर्व्ह y1=x square  हे फंक्शन दाखवते. आणि "+-" हा कर्व्ह y2=2*x^2 हे फंक्शन दाखवते.
 
|  "o-" हा कर्व्ह y1=x square  हे फंक्शन दाखवते. आणि "+-" हा कर्व्ह y2=2*x^2 हे फंक्शन दाखवते.
  
 
|-
 
|-
|  06.19  
+
|  06:19  
 
|  ही ग्राफिक विंडो बंद करू.
 
|  ही ग्राफिक विंडो बंद करू.
  
 
|-
 
|-
|  06.22  
+
|  06:22  
|  आता plot2d फंक्शन आणि subplot फंक्शन बद्दल जाणून घेऊ.
+
|  आता plot2d फंक्शन आणि subplot(सबप्लॉट) फंक्शन बद्दल जाणून घेऊ.
  
 
|-
 
|-
|  06.28  
+
|  06:28  
 
|  सायलॅब त्याच्या सर्व महत्त्वाच्या फंक्शन्सचे डेमो देते.
 
|  सायलॅब त्याच्या सर्व महत्त्वाच्या फंक्शन्सचे डेमो देते.
  
 
|-
 
|-
|  06.31
+
|  06:31
|  demonstration टॅबद्वारे plot2dचे डेमोज बघता येतात .  
+
|  demonstration(डेमॉन्स्ट्रेशन) टॅबद्वारे plot2d चे डेमोज बघता येतात .  
  
 
|-
 
|-
|  06.39  
+
|  06:39  
Graphicsवर क्लिक करून 2d_3d plots वर क्लिक करून प्रदान केलेल्या विविध डेमोज मधून डेमो सिलेक्ट करा.
+
Graphics( ग्रॅफिक्स) वर क्लिक करून 2d_3d plots वर क्लिक करून प्रदान केलेल्या विविध डेमोज मधून डेमो सिलेक्ट करा.
  
 
|-
 
|-
|  06.51  
+
|  06:51  
 
|  plot2d वर क्लिक करा.  
 
|  plot2d वर क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
|  06.54  
+
|  06:54  
|  येथे डेमो ग्राफ बघू शकता.
+
|  येथे डेमो ग्राफ बघू शकता.  ग्राफचा कोडदेखील येथे view code(व्यू कोड) बटणावर क्लिक करून बघता येतो.  
  
 
|-
 
|-
|  06.55
+
|  07:02  
|  ग्राफचा कोडदेखील येथे view code बटणावर क्लिक करून बघता येतो.
+
 
+
|-
+
|  07.02  
+
 
|  ही लिंक Mac OS मधे उघडत नाही. परंतु विंडोज आणि लिन्क्समधे उघडते.  
 
|  ही लिंक Mac OS मधे उघडत नाही. परंतु विंडोज आणि लिन्क्समधे उघडते.  
  
 
|-
 
|-
|  07.07  
+
|  07:07  
 
|  Mac मधे हा कोड डिरेक्टरीद्वारे बघता येतो.
 
|  Mac मधे हा कोड डिरेक्टरीद्वारे बघता येतो.
  
 
|-
 
|-
| 07.12  
+
| 07:12  
 
| टर्मिनलवर जाऊ.  
 
| टर्मिनलवर जाऊ.  
  
 
|-
 
|-
| 07.15  
+
| 07:15  
 
| आत्ता आपण सायलॅब 5.2 च्या डेमो डिरेक्टरीमधे आहोत.  
 
| आत्ता आपण सायलॅब 5.2 च्या डेमो डिरेक्टरीमधे आहोत.  
  
 
|-
 
|-
| 07.21  
+
| 07:21  
 
| ह्या डिरेक्टरीचा संपूर्ण पाथ येथे दाखवला आहे.  
 
| ह्या डिरेक्टरीचा संपूर्ण पाथ येथे दाखवला आहे.  
  
 
|-
 
|-
| 07.27  
+
| 07:27  
 
| येथे ls टाईप करून उपलब्ध डेमोंची सूची येथे बघू शकता.
 
| येथे ls टाईप करून उपलब्ध डेमोंची सूची येथे बघू शकता.
  
 
|-
 
|-
| 07.36  
+
| 07:36  
 
| नंतर 2d_3d_plots ही डिरेक्टरी सिलेक्ट करून एंटर दाबा.  
 
| नंतर 2d_3d_plots ही डिरेक्टरी सिलेक्ट करून एंटर दाबा.  
  
 
|-
 
|-
| 07.46  
+
| 07:46  
 
| sce फाईल्स मधे उपलब्ध असलेले विविध कोड बघण्यासाठी पुन्हा ls टाईप करा.
 
| sce फाईल्स मधे उपलब्ध असलेले विविध कोड बघण्यासाठी पुन्हा ls टाईप करा.
  
 
|-
 
|-
| 07.55  
+
| 07:55  
 
| आधी पाहिलेल्या डेमोचा कोड पाहू.
 
| आधी पाहिलेल्या डेमोचा कोड पाहू.
  
 
|-
 
|-
| 08.00  
+
| 08:00  
 
| त्यासाठी टाईप करा more plot2d.dem.sce आणि एंटर दाबा.
 
| त्यासाठी टाईप करा more plot2d.dem.sce आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
| 08.11  
+
| 08:11  
 
| येथे plot2d function फंक्शनच्या डेमो ग्राफचा कोड बघू शकतो.
 
| येथे plot2d function फंक्शनच्या डेमो ग्राफचा कोड बघू शकतो.
  
 
|-
 
|-
| 08.18  
+
| 08:18  
 
| टर्मिनल बंद करा.
 
| टर्मिनल बंद करा.
  
 
|-
 
|-
| 08.21  
+
| 08:21  
 
| तसेच डेमो ग्राफ आणि डेमो विंडो बंद करा.
 
| तसेच डेमो ग्राफ आणि डेमो विंडो बंद करा.
  
 
|-
 
|-
| 08.26  
+
| 08:26  
 
| तसेच इतर डेमोज बघून गोष्टी समजून घ्या.
 
| तसेच इतर डेमोज बघून गोष्टी समजून घ्या.
  
 
|-
 
|-
| 08.29  
+
| 08:29  
| आता Subplot फंक्शन जाणून घेऊ.
+
| आता Subplot(सबप्लॉट) फंक्शन जाणून घेऊ.
  
 
|-
 
|-
|  08.33  
+
|  08:33  
|  subplot() फंक्शन ग्राफिक विंडो विभागून उपविंडोजचा मॅट्रिक्स तयार करते.  
+
|  subplot()(सबप्लॉट) फंक्शन ग्राफिक विंडो विभागून उपविंडोजचा मॅट्रिक्स तयार करते.  
  
 
|-
 
|-
|  08.37  
+
|  08:37  
 
|  सायलॅबमधील plotting 2D graphs वरील डेमो वापरून हे फंक्शन जाणून घेऊ.  
 
|  सायलॅबमधील plotting 2D graphs वरील डेमो वापरून हे फंक्शन जाणून घेऊ.  
  
 
|-
 
|-
|  08.43  
+
|  08:43  
|  उदाहरणार्थ कन्सोलवर टाईप करा plot 2d आणि ह्या फंक्शनचा डेमो plot बघा.
+
|  उदाहरणार्थ कन्सोलवर टाईप करा plot 2d आणि ह्या फंक्शनचा डेमो plot(प्लॉट) बघा.
  
 
|-
 
|-
|  08.58  
+
|  08:58  
 
|  ही विंडो बंद करू.  
 
|  ही विंडो बंद करू.  
  
 
|-
 
|-
|  09.00  
+
|  09:00  
|  subplot() कमांड पहिली दोन अर्ग्युमेंटस घेऊन ग्राफिक विंडो विभागते. उपविंडोजचा  2 by 2 matrix  तयार करते.
+
|  subplot()(सबप्लॉट) कमांड पहिली दोन अर्ग्युमेंटस घेऊन ग्राफिक विंडो विभागते. उपविंडोजचा  2 by 2 matrix  तयार करते.
  
 
|-
 
|-
|  09.10  
+
|  09:10  
 
|  तिसरे अर्ग्युमेंट चालू विंडो दाखवते. जिथे आपल्याला प्लॉट काढायचा आहे.
 
|  तिसरे अर्ग्युमेंट चालू विंडो दाखवते. जिथे आपल्याला प्लॉट काढायचा आहे.
  
 
|-
 
|-
|  09.15  
+
|  09:15  
 
|  सायलॅब कन्सोल वर ह्या सर्व कमांडस कॉपी करून त्या कार्यान्वित करू.
 
|  सायलॅब कन्सोल वर ह्या सर्व कमांडस कॉपी करून त्या कार्यान्वित करू.
  
 
|-
 
|-
|  09.24  
+
|  09:24  
 
|  एका प्लॉट विंडोवर 4 प्लॉट्स बघू शकतो .  
 
|  एका प्लॉट विंडोवर 4 प्लॉट्स बघू शकतो .  
  
 
|-
 
|-
|  09.28  
+
|  09:28  
 
|  तयार प्लॉट संगणकावर इमेज म्हणून सेव्ह करता येतो.
 
|  तयार प्लॉट संगणकावर इमेज म्हणून सेव्ह करता येतो.
  
 
|-
 
|-
|  09.32  
+
|  09:32  
|  graphic विंडोवर क्लिक करा. File मेनूतील export toसिलेक्ट करा .  
+
|  graphic(ग्रॅफिक) विंडोवर क्लिक करा. File(फाइल) मेनूतील export toसिलेक्ट करा .  
  
 
|-
 
|-
|  09.39  
+
|  09:39  
 
|  प्लॉटला योग्य नाव द्या.  
 
|  प्लॉटला योग्य नाव द्या.  
  
 
|-
 
|-
|  09.50  
+
|  09:50  
 
|  जिथे फाईल सेव्ह करायची आहे तो फोल्डर सिलेक्ट करा.
 
|  जिथे फाईल सेव्ह करायची आहे तो फोल्डर सिलेक्ट करा.
  
 
|-
 
|-
|  09.54  
+
|  09:54  
 
|  आपल्याला इमेज ज्या फॉरमॅटमधे हवी आहे तो सिलेक्ट करा.  
 
|  आपल्याला इमेज ज्या फॉरमॅटमधे हवी आहे तो सिलेक्ट करा.  
  
 
|-
 
|-
|  09.59  
+
|  09:59  
 
|  JPEG फॉरमॅट सिलेक्ट करून सेव्हवर क्लिक करा.  
 
|  JPEG फॉरमॅट सिलेक्ट करून सेव्हवर क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
|  10.05  
+
|  10:05  
 
|  इमेज सेव्ह झाली की नाही हे पाहण्यासाठी डिरेक्टरीमधे जा.  
 
|  इमेज सेव्ह झाली की नाही हे पाहण्यासाठी डिरेक्टरीमधे जा.  
  
 
|-
 
|-
|  10.11  
+
|  10:11  
 
|  आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.  
 
|  आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.  
  
 
|-
 
|-
|  10.15  
+
|  10:15  
 
|  सायलॅब मधील इतर अनेक फंक्शन्सबद्दल इतर पाठात जाणून घेऊ.
 
|  सायलॅब मधील इतर अनेक फंक्शन्सबद्दल इतर पाठात जाणून घेऊ.
  
 
|-
 
|-
|  10.20  
+
|  10:20  
 
|  सायलॅब लिंक्स पाहात रहा.  
 
|  सायलॅब लिंक्स पाहात रहा.  
  
 
|-
 
|-
|  10.22  
+
|  10:22  
|  स्पोकन ट्युटोरियल्स हा Talk to a Teacher project चा भाग असून National Mission on Education through ICT द्वारे त्यास अर्थसहाय्य मिळाले आहे.
+
|  स्पोकन ट्युटोरियल्स हा प्रॉजेक्ट "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग असून नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया अर्थसहाय्य मिळाले आहे.
  
 
|-
 
|-
|  10.29  
+
|  10:29  
 
|  अधिक माहितीसाठी पुढील लिंक पहा.
 
|  अधिक माहितीसाठी पुढील लिंक पहा.
  
 
|-
 
|-
|  10.32  
+
|  10:32  
|  हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी----- आपला निरोप घेते. सहभागाबद्दल धन्यवाद.
+
|  हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागाबद्दल धन्यवाद.
  
 
|}
 
|}

Latest revision as of 17:52, 11 April 2017

Time Narration
00:00 सायलॅबच्या प्लॉटिंग 2D ग्राफ्स वरील पाठात स्वागत .
00:04 संगणकावर सायलॅब इन्स्टॉल झाले असल्याचे गृहीत धरून त्यातील प्लॉट्स बद्दल चर्चा करू.
00:10 अनेक प्रकारचे 2D आणि 3D प्लॉट्स बनवण्याची आणि कस्टमाईज करण्याची सुविधा सायलॅब देते.
00:15 सायलॅब पुढील कॉमन चार्टस काढू शकते: x-y plots (x-y प्लॉट्स), contour plots(कॉंटूर प्लॉट्स), 3D plots(3D प्लॉट्स), histograms(हिस्टोग्रॅम्स), bar charts(बर चार्ट्स), इत्यादी.
00:24 सायलॅब कन्सोल विंडो उघडा.
00:28 कमांडस कट आणि पेस्ट करण्यासाठी Plotting.sce फाईल वापरू.
00:34 आलेख काढण्यासाठी बिंदूंचा संच आवश्यक असतो. त्यासाठी समान रेषीय अंतर असलेले बिंदू घेऊ.
00:39 हे linspace(लीनस्पेस ) कमांडद्वारे करता येते ज्यामुळे समान अंतर असलेला वेक्टर बनतो.
00:45 उदाहरणार्थ,
00:48 x हा 1 ते 10 मधील समान अंतर असलेले 5 एकरेषीय बिंदू असलेला रो वेक्टर आहे.
00:57 तसेच yहा 1 ते 20 मधील समान अंतर असलेले 5 एकरेषीय बिंदू असलेला रो वेक्टर आहे.
01:08 आपण Help द्वारे लाईनस्पेस linspace(लीनस्पेस ) बद्दल अधिक माहिती मिळवू शकतो.
01:14 आता प्लॉट फंक्शनद्वारे x आणि y अर्ग्युमेंटस वापरून ग्राफ काढणार आहोत.
01:19 हे मॅटलॅबप्रमाणेच आहे.
01:23 प्लॉट कंसात x, y कमांडने x verses y ग्राफ काढला जाईल.
01:31 ग्राफिक्स विंडोचे लेबल '0' दिसत आहे.
01:36 आपण xset फंक्शनद्वारे आणखी एक ग्राफिक विंडो उघडू.
01:41 हे बंद करू.
01:43 सायलॅब मधे xset फंक्शन कट करून पेस्ट करून एंटर दाबा.
01:50 येथे ग्राफिक विंडो नंबर 1 दिसेल.
01:54 ह्या फंक्शन मधे विंडो आणि 1 ही दोन अर्ग्युमेंटस पास केलेली आहेत.
02:03 पुढील ग्राफ ह्या विंडोवर प्लॉट करू.
02:06 सायलॅब मधे plot 2d हे नेटिव्ह फंक्शन 2d graphs काढण्यासाठी वापरतात .
02:14 plot2d कमांड x verses y ग्राफ काढतो.
02:26 येथे तिसरे अर्ग्युमेंट आहे स्टाईल.
02:31 स्टाईल अर्ग्युमेंट हे ऐच्छिक आहे. ते प्लॉटचे स्वरूप कस्टमाईज करते.
02:36 स्टाईलची धन व्हॅल्यू जसे की 3 असेल तर हिरव्या रंगाचा प्लेन कर्व्ह दिसेल.
02:44 स्टाईल ची डिफॉल्ट व्हॅल्यू 1 असते.
02:46 ऋण व्हॅल्यूज घेऊन ग्राफ प्लॉट करण्याचा प्रयत्न करा आणि त्यातील फरक समजून घ्या.
02:51 तसेच चौथे अर्ग्युमेंट देऊन x आणि y अक्षाचे सुरूवात आणि शेवटचे बिंदू सेट करू शकतो.
02:57 त्याला rect म्हणतात.
03:07 आपल्याकडे 1 ते 10 असा x अक्ष आणि 1 ते 20 असा y अक्ष आहे.
03:14 rect कमांड मधे अर्ग्युमेंटस चा क्रम xmin, ymin, xmax आणि ymax असा असतो.
03:24 आता Title(टाइटल), Axis(एक्सिस) आणि Legends(लेजेंड्ज़) बद्दल जाणून घेऊ.
03:28 अक्षांना लेबल देण्यासाठी आणि प्लॉटला टायटल देण्यासाठी x label, ylabel आणि title(टाइटल) ह्या कमांडस वापरतात.
03:38 ह्या कमांडस कट करून कन्सोलवर पेस्ट करा. एंटर दाबा.
03:45 x अक्षाला x, y अक्षाला y ही लेबल्स आणि my title हे ग्राफचे टायटल येथे दिसत आहे.
03:58 3 वेगवेगळ्या कमांडस देण्याऐवजी एकाच कमांडने हे सर्व कॉनफिगर करू शकाल.
04:04 त्यासाठी 3 अर्ग्युमेंटस असलेली xtitle ही कमांड वापरू.
04:11 सायलॅब मधे ही कमांड कट करून पेस्ट करा आणि एंटर दाबा.
04:18 x अक्षाचे लेबल X axis , तर y अक्षाचे Y axis आणि टायटल My title आहे.
04:26 आता clf() ह्या फंक्शनद्वारे ग्राफिक विंडो क्लियर करून घेऊ.
04:36 एकाच ग्राफिक विंडोवर वेगवेगळे ग्राफ प्लॉट करण्यासाठी हे अतिशय उपयोगी आहे .
04:41 ही विंडो बंद करू.
04:44 कधीकधी एकाच प्लॉट वर एका x डेटासाठी y डेटाच्या दोन संचांची तुलना बघायची असते.
04:51 आता उदाहरण बघू. त्यासाठी खाली स्क्रॉल करू.
04:56 रो वेक्टर x मधे linspace(लीनस्पेस ) कमांडद्वारे x अक्षावरील बिंदू घोषित करू.
05:03 फंक्शन घोषित करू.
05:05 y1 = x square
05:07 plot x verses y1
05:10 दुसरे फंक्शन घोषित करू. y2 = 2x square
05:15 plot x verses y2
05:17 तसेच ग्राफला लेबल आणि टायटल देऊ.
05:22 येथे कर्व्हचे स्वरूप बदलण्यासाठी प्लॉट फंक्शनला, ”o-” आणि ”+ -” ह्या अतिरिक्त कमांडस दिलेल्या आहेत.
05:33 ही अर्ग्युमेंटस, plot2d फंक्शनचा भाग नाहीत.
05:37 ह्या केवळ प्लॉट फंक्शन सोबत वापरता येतात.
05:41 ह्या कमांडस सायलॅब कन्सोलवर कॉपी करून पेस्ट करत आहोत.
05:49 तुम्ही ग्राफ बघू शकता.
05:51 कुठला कर्व्ह कोणत्या फंक्शनचा आहे हे कळले तर खूप सोयीचे होईल.
05:56 हे legend(लेजेंड) कमांड द्वारे मिळवता येऊ शकते.
06:08 "o-" हा कर्व्ह y1=x square हे फंक्शन दाखवते. आणि "+-" हा कर्व्ह y2=2*x^2 हे फंक्शन दाखवते.
06:19 ही ग्राफिक विंडो बंद करू.
06:22 आता plot2d फंक्शन आणि subplot(सबप्लॉट) फंक्शन बद्दल जाणून घेऊ.
06:28 सायलॅब त्याच्या सर्व महत्त्वाच्या फंक्शन्सचे डेमो देते.
06:31 demonstration(डेमॉन्स्ट्रेशन) टॅबद्वारे plot2d चे डेमोज बघता येतात .
06:39 Graphics( ग्रॅफिक्स) वर क्लिक करून 2d_3d plots वर क्लिक करून प्रदान केलेल्या विविध डेमोज मधून डेमो सिलेक्ट करा.
06:51 plot2d वर क्लिक करा.
06:54 येथे डेमो ग्राफ बघू शकता. ग्राफचा कोडदेखील येथे view code(व्यू कोड) बटणावर क्लिक करून बघता येतो.
07:02 ही लिंक Mac OS मधे उघडत नाही. परंतु विंडोज आणि लिन्क्समधे उघडते.
07:07 Mac मधे हा कोड डिरेक्टरीद्वारे बघता येतो.
07:12 टर्मिनलवर जाऊ.
07:15 आत्ता आपण सायलॅब 5.2 च्या डेमो डिरेक्टरीमधे आहोत.
07:21 ह्या डिरेक्टरीचा संपूर्ण पाथ येथे दाखवला आहे.
07:27 येथे ls टाईप करून उपलब्ध डेमोंची सूची येथे बघू शकता.
07:36 नंतर 2d_3d_plots ही डिरेक्टरी सिलेक्ट करून एंटर दाबा.
07:46 sce फाईल्स मधे उपलब्ध असलेले विविध कोड बघण्यासाठी पुन्हा ls टाईप करा.
07:55 आधी पाहिलेल्या डेमोचा कोड पाहू.
08:00 त्यासाठी टाईप करा more plot2d.dem.sce आणि एंटर दाबा.
08:11 येथे plot2d function फंक्शनच्या डेमो ग्राफचा कोड बघू शकतो.
08:18 टर्मिनल बंद करा.
08:21 तसेच डेमो ग्राफ आणि डेमो विंडो बंद करा.
08:26 तसेच इतर डेमोज बघून गोष्टी समजून घ्या.
08:29 आता Subplot(सबप्लॉट) फंक्शन जाणून घेऊ.
08:33 subplot()(सबप्लॉट) फंक्शन ग्राफिक विंडो विभागून उपविंडोजचा मॅट्रिक्स तयार करते.
08:37 सायलॅबमधील plotting 2D graphs वरील डेमो वापरून हे फंक्शन जाणून घेऊ.
08:43 उदाहरणार्थ कन्सोलवर टाईप करा plot 2d आणि ह्या फंक्शनचा डेमो plot(प्लॉट) बघा.
08:58 ही विंडो बंद करू.
09:00 subplot()(सबप्लॉट) कमांड पहिली दोन अर्ग्युमेंटस घेऊन ग्राफिक विंडो विभागते. उपविंडोजचा 2 by 2 matrix तयार करते.
09:10 तिसरे अर्ग्युमेंट चालू विंडो दाखवते. जिथे आपल्याला प्लॉट काढायचा आहे.
09:15 सायलॅब कन्सोल वर ह्या सर्व कमांडस कॉपी करून त्या कार्यान्वित करू.
09:24 एका प्लॉट विंडोवर 4 प्लॉट्स बघू शकतो .
09:28 तयार प्लॉट संगणकावर इमेज म्हणून सेव्ह करता येतो.
09:32 graphic(ग्रॅफिक) विंडोवर क्लिक करा. File(फाइल) मेनूतील export toसिलेक्ट करा .
09:39 प्लॉटला योग्य नाव द्या.
09:50 जिथे फाईल सेव्ह करायची आहे तो फोल्डर सिलेक्ट करा.
09:54 आपल्याला इमेज ज्या फॉरमॅटमधे हवी आहे तो सिलेक्ट करा.
09:59 JPEG फॉरमॅट सिलेक्ट करून सेव्हवर क्लिक करा.
10:05 इमेज सेव्ह झाली की नाही हे पाहण्यासाठी डिरेक्टरीमधे जा.
10:11 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
10:15 सायलॅब मधील इतर अनेक फंक्शन्सबद्दल इतर पाठात जाणून घेऊ.
10:20 सायलॅब लिंक्स पाहात रहा.
10:22 स्पोकन ट्युटोरियल्स हा प्रॉजेक्ट "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग असून नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया अर्थसहाय्य मिळाले आहे.
10:29 अधिक माहितीसाठी पुढील लिंक पहा.
10:32 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागाबद्दल धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana