Difference between revisions of "Blender/C2/The-Blender-Interface/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(3 intermediate revisions by 2 users not shown)
Line 1: Line 1:
 
{| border = 1
 
{| border = 1
||</center>'''Time'''</center>
+
|'''Time'''
||</center>'''Narration'''</center>
+
|'''Narration'''
  
 
|-
 
|-
Line 10: Line 10:
 
||00:07
 
||00:07
 
||हे ट्यूटोरियल ब्लेंडर 2.59मधील ब्लेंडर इंटरफेस च्या मूलभूत वर्णना विषयी  आहे.  
 
||हे ट्यूटोरियल ब्लेंडर 2.59मधील ब्लेंडर इंटरफेस च्या मूलभूत वर्णना विषयी  आहे.  
 +
 
|-
 
|-
 
||00:15
 
||00:15
Line 67: Line 68:
  
 
|-
 
|-
||01.35
+
||01:35
 
||क्यूब च्या मध्य भागी विलीन झालेले  हे तीन रंगीत एरो, 3Dट्रॅन्सफॉर्म मनिप्युलेटर दर्शित करतात.  
 
||क्यूब च्या मध्य भागी विलीन झालेले  हे तीन रंगीत एरो, 3Dट्रॅन्सफॉर्म मनिप्युलेटर दर्शित करतात.  
  
Line 460: Line 461:
 
||13:57
 
||13:57
 
|| अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
 
|| अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
 
  
 
|-
 
|-
Line 469: Line 469:
 
||14:06
 
||14:06
 
|| धन्यवाद.
 
|| धन्यवाद.
 +
|}

Latest revision as of 14:17, 11 April 2017

Time Narration
00:03 ब्लेंडर च्या क्रमा मध्ये आपले स्वागत.
00:07 हे ट्यूटोरियल ब्लेंडर 2.59मधील ब्लेंडर इंटरफेस च्या मूलभूत वर्णना विषयी आहे.
00:15 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे.
00:22 हे ट्यूटोरियल पाहिल्या नंतर आपण, ब्लेंडर इंटरफेस चे विविध विंडो,
00:29 प्रत्येक विंडो ला सोपविलेले पॅरमीटर्स आणि टॅब्स, 3Dव्यू मध्ये ऑब्जेक्ट कसा निविष्ट करायचा,
00:37 आणि ऑब्जेक्ट ला X, Y, Z दिशेमध्ये कसे स्थानांतरित करायचे शिकू.
00:44 मी गृहीत धरते की ब्लेंडर सह सुरवात ( get started with Blender) करण्या बद्दल तुम्हाला माहिती आहे.
00:48 जर नसेल तर ब्लेंडर वरील पहिला ट्यूटोरियल पहा.
00:56 हे 3Dपॅनल आहे.
00:58 डिफॉल्ट स्वरुपात3D व्यू मध्ये तीन ऑब्जेक्ट उपस्थित आहेत.
01:03 क्यूब, लॅंम्प आणि कॅमरा.
01:10 डिफॉल्ट द्वारे क्यूब अगोदरच निवडलेली आहे.
01:14 लॅंम्प निवडण्यासाठी राइट-क्लिक करा.
01:19 कॅमरा निवडण्यासाठी राइट-क्लिक करा.
01:23 3Dव्यू मध्ये कोणताही ऑब्जेक्ट निवडण्यासाठी तुम्हाला त्या ऑब्जेक्ट वर राइट-क्लिक करावे लागेल.
01:31 क्यूब निवडण्यासाठी राइट-क्लिक करा.
01:35 क्यूब च्या मध्य भागी विलीन झालेले हे तीन रंगीत एरो, 3Dट्रॅन्सफॉर्म मनिप्युलेटर दर्शित करतात.
01:44 हे मनिप्युलेटर ऑब्जेक्ट ला विशिष्ट अक्षामध्ये स्थानांतरित करण्यास मदत करते.
01:51 लाल रंग Xअक्ष दर्शवते,
01:55 हिरवा Y अक्ष,
01:59 आणि निळा Z अक्ष दर्शवते.
02:05 लेफ्ट-क्लिक करा आणि हिरवा हॅंडल पकडून माउस ला डावीकडून उजवीकडे हलवा.
02:15 कीबोर्ड शॉर्ट-कट साठी Gआणि Y दाबा.
02:22 आपण पाहतो की ऑब्जेक्ट फक्तY अक्षाच्या दिशेमध्ये स्थानांतरित होतो.
02:32 त्याच प्रमाणे निळा हॅंडल वापरुन ओब्जेक्टला Z अक्षा सह हलवा.
02:45 कीबोर्ड शॉर्ट-कट साठी Gआणि Zदाबा.
02:56 आता ओब्जेक्टला Xअक्षा सह हलविण्याचा प्रयत्न करा.
03:08 कीबोर्ड शॉर्ट-कट साठी Gआणि X दाबा.
03:23 लाल बॉक्स ने आवृत्त झालेले क्षेत्र 3D व्यू आहे.
03:32 3Dव्यू च्या खाली डाव्या कोपऱ्यावर जा.
03:36 View वर लेफ्ट क्लिक करा. येथे 3Dव्यू साठी विविध व्यू पर्यायाची सूची आहे.
03:46 ‘Top' वर लेफ्ट क्लिक करा. कीबोर्ड शॉर्ट-कट साठी numpad 7 दाबा.
03:52 3D व्यू यूज़र पर्स्पेक्टिव वरुन टॉप व्यू मध्ये बदलेल.
03:57 आपण आपले ऑब्जेक्ट टॉप व्यू वरुन पाहु शकतो.
04:03 Select वर लेफ्ट क्लिक करा . येथे 3Dव्यू मध्ये सर्व ओबेक्ट साठी विविध selection पर्यायाची सूची आहे.
04:18 Object वर लेफ्ट क्लिक करा. येथे सक्रिय ऑब्जेक्ट साठी विविध एडिटिंग पर्यायाची सूची आहे.
04:35 3D व्यू च्या डाव्या बाजुवर ऑब्जेक्ट टूल पॅनल आहे.
04:41 हे पॅनल, विविध टूल्स ना सूचीत करते, जे व्यू मध्ये सक्रिय ऑब्जेक्ट बदलते.
04:49 टूल्स विविध विभागा मध्ये समूहित आहेत.
04:52 Transform, Object, Shading, Keyframes, Motion Paths, repeat, Grease Pencil
05:13 उदाहरणार्थ, लॅंम्प ला 3Dव्यू मध्ये स्थानांतरित करूया.
05:19 लॅंम्प निवडण्यासाठी राइट-क्लिक करा.
05:23 ऑब्जेक्ट टूल पॅनल वर जा.
05:28 तुम्ही लॅंम्प साठी ऑब्जेक्ट टूल पॅनल मध्ये पर्याय पाहु शकता
05:35 translate वर लेफ्ट-क्लिक करा आणि माउस हलवा.
05:41 लॅंम्प माउस च्या गतिमानतेच्या दिशेमध्ये हलत आहे.
05:46 translate रद्द करण्यासाठी स्क्रीन वर राइट-क्लिक करा किंवा कीबोर्ड वरीलEsc दाबा.
05:57 3D व्यू च्या उजव्या बाजुवर डिफॉल्ट द्वारे आणखीन एक पॅनल लपलेले आहे.
06:04 दडलेले पॅनल उघडण्यासाठी, 3Dव्यू च्या वर उजव्या कोपऱ्यात असलेल्या प्लस चिन्हावर लेफ्ट-क्लिक करा.
06:12 कीबोर्ड शॉर्ट-कट साठी N दाबा.
06:17 हे अतिरिक्त ऑब्जेक्ट ट्रॅन्सफॉर्म पॅनल प्रॉपर्टीस विण्डो मधील ऑब्जेक्ट पॅनल च्या समान आहेत.
06:25 आपण ऑब्जेक्ट पॅनल मधील तपशिल नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये पाहु.
06:30 सध्या, अतिरिक्त पॅनल दडवून पुन्हा डिफॉल्ट व्यू वर जाऊया.
06:37 अतिरिक्त ऑब्जेक्ट ट्रॅन्सफॉर्म पॅनल च्या डाव्या किनार वर माउस चे कर्सर घ्या.
06:44 दुहेरी डोके असलेला एरो दिसेल.
06:48 लेफ्ट क्लिक करा आणि माउस ला उजव्या बाजूला ड्रॅग करा.
06:52 अतिरिक्त ऑब्जेक्ट ट्रॅन्सफॉर्म पॅनल पुन्हा एकदा दडलेला आहे.
06:59 तुम्ही हे पॅनल, हाइड किंवा अनहाइड करण्यासाठी कीबोर्ड शॉर्टकट Nवापरू शकता.
07:07 3D व्यू विषयी अधिक शिकण्यासाठी Types of Windows - 3D view हे ट्यूटोरियल पहा.
07:18 लाल बॉक्स ने आवृत्त झालेले क्षेत्र इन्फो पॅनल आहे.
07:24 आपल्या ब्लेंडर इंटरफेस मधील हे सर्वोच्च पॅनल आहे . Info पॅनल मध्ये मुख्य मेन्यु समाविष्ट आहे.
07:33 File वर लेफ्ट-क्लिक करा.
07:36 हे मेन्यु फाइल पर्याय समाविष्ट करते जसे की, creating a new file, opening an existing file, saving the file, User Preferences, importing or exporting a file, इत्यादी.
07:57 Add वर लेफ्ट-क्लिक करा.
08:00 येथे ऑब्जेक्ट रिपॉज़िटरी आहे.
08:04 आपण 3Dव्यू या मध्ये या मेन्यु चा वापर करून नवीन ऑब्जेक्ट समाविष्ट करू शकतो.
08:10 कीबोर्ड शॉर्ट-कट साठी Shift आणि A दाबा.
08:18 आता 3D व्यू मध्ये प्लेन जोडुया.
08:23 3D कर्सर हलविण्यासाठी स्क्रीन वर कुठेही लेफ्ट क्लिक करा.
08:29 मी हे स्थान निवडते.
08:34 ADD मेन्यु आणण्यासाठी Shift आणि A दाबा.
08:39 Mesh. Plane वर लेफ्ट क्लिक करा.
08:44 3D कर्सर च्या स्थानावर एक नवीन प्लेन3D व्यू मध्ये जूड्ला आहे.
08:51 3D कर्सर समजून घेण्यासाठी कृपया हे Navigation – 3D cursor हे ट्यूटोरियल पहा.
09:00 या प्रमाणे तुम्ही 3Dव्यू मध्ये आणखीन काही ऑब्जेक्ट जोडण्याचा प्रयत्न करू शकता.
09:13 आता पुन्हा इन्फो पॅनल वर जाऊ.
09:16 Render मेन्यु उघडण्यासाठी Renderवर लेफ्ट क्लिक करा.
09:21 रेंडर मध्ये विविध रेंडर पर्याय आहेत जसे की, render image, render animation, show or hide render view, इत्यादी.
09:34 रेंडर सेट्टिंग्स विषयी तपशिल नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये पाहु.
09:40 इन्फो पॅनल बद्दल अधिक शिकण्यासाठी Type of Windows - File Browser and Info Panel वरील हे ट्यूटोरियल पहा.
09:55 लाल बॉक्स च्या खालील क्षेत्र आउट लाइनर पॅनल आहे.
10:00 हे ब्लेंडर इंटरफेस च्या वर उजव्या कोपऱ्यात उपस्थित आहे.
10:07 आउटलाइनर 3Dव्यू मध्ये उपस्थित असलेल्या सर्व ऑब्जेक्ट ची सूची देते.
10:14 आउट लाइनर बद्दल अधिक शिकण्यासाठी Types of Windows – Outliner वरील ट्यूटोरियल पहा.
10:26 लाल बॉक्स च्या आतील क्षेत्र प्रॉपर्टीस विंडो आहे.
10:31 या विण्डो मध्ये टूल्स आणि सेटिंग्स च्या मोठ्या क्रमांका सोबत पॅनल ची एक विस्तृत रेंज समाविष्ट आहे.
10:38 ब्लेंडर मध्ये काम करत असताना आपण हे पॅनल्स अनेक वेळा वापरतो.
10:44 ब्लेंडर इंटरफेस च्या खाली उजव्या कोपऱ्यात, आउटलाइनर विण्डो च्या खाली प्रॉपर्टीस विण्डो उपस्थित आहे,
10:53 प्रॉपर्टीस विण्डो बद्दल अधिक शिकण्यासाठी Types of Windows - Properties Part 1 and 2 वरील ट्यूटोरियल पहा.
11:07 हे Timeline आहे.
11:10 3D व्यू च्या खाली स्थित आहे.
11:15 येथे आपण animationसाठी फ्रेम रेंज पाहु शकतो.
11:21 ही हिरवी उभी रेषा तुम्हाला सद्याची फ्रेम सांगते, ज्यावर तुम्ही काम करत आहात.
11:28 तुम्ही यास फ्रेम रेंज सह स्थानांतरित करू शकता.
11:33 लेफ्ट क्लिक करा आणि हिरवी रेषा पकडून ठेवा.
11:36 आता माउस हलवा.
11:43 फ्रेम ची खात्री करण्यासाठी लेफ्ट क्लिक सोडा.
11:50 Start one आपल्या आनिमेशन रेंजच्या सुरवातीची फ्रेम दर्शित करते.
11:58 End 250आपल्या आनिमेशन रेंजच्या शेवटची फ्रेम दर्शित करते.
12:10 हे आपल्या आनिमेशन साठी प्लेबॅक पर्याय आहेत.
12:16 Timeline, बद्दल अधिक माहिती साठी Types of Windows - Timeline वरील ट्यूटोरियल पहा.
12:25 हे ब्लेंडर इंटरफेस चे संक्षिप्त ओवरव्यू आहे.
12:30 ब्लेंडर वर्कस्पेस मध्ये डिफॉल्ट द्वारे उपस्थित असलेल्या या सर्व विंडोस शिवाय,
12:35 येथे इतर विंडोज ही आहे ज्याना कोणत्याही पॉइण्ट वर मेन्यु वरुन निवडले जाऊ शकते.
12:42 या सर्व विन्डोस बद्दल विस्तृत वर्णन नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये उपलब्ध आहे.
12:51 आता 3Dव्यू मध्ये प्रत्येक ऑब्जेक्ट निवडण्याचा प्रयत्न करा.
12:57 3D ट्रॅन्सफॉर्म मनिप्युलेटर, वापरुन क्यूब ला X, Y आणि Z दिशेमध्ये हलवा.
13:06 व्यू टॅब शोधा आणि ऑब्जेक्ट टूल पॅनल मधील translate वापरुन, कॅमरा 3Dव्यू मध्ये स्थानांतरित करा.
13:20 यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे.
13:28 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
13:33 oscar.iitb.ac.in, and spoken-tutorial.org/NMEICT-Intro.
13:47 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम.
13:49 स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
13:53 परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
13:57 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
14:04 आमच्या सह जुडण्यासाठी
14:06 धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, Nancyvarkey, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana