Difference between revisions of "Blender/C2/Camera-View-Settings/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(7 intermediate revisions by 2 users not shown)
Line 1: Line 1:
 
{| border = 1
 
{| border = 1
 
+
|'''Time'''
|'''Time''''
+
 
+
 
|'''Narration'''
 
|'''Narration'''
  
 
|-
 
|-
 +
| 00:07
 +
|ब्लेंडर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत.
  
|| 00.07
+
|-
 
+
|00:11
|| ब्लेंडर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत.
+
|हे ट्यूटोरियल नॅविगेशन कॅमरा व्यू विषयी आहे.
  
 
|-
 
|-
 
+
| 00:16
||00.11
+
|आपण ब्लेंडर  2.59. मध्ये कॅमरा नॅविगेट करणे शिकू.
 
+
||हे ट्यूटोरियल नॅविगेशन कॅमरा व्यू विषयी आहे.
+
  
 
|-
 
|-
 
+
| 00:21
|| 00.16
+
|या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे.
 
+
||आपण ब्लेंडर  2.59.मध्ये कॅमरा नॅविगेट करणे शिकू.
+
 
+
  
 
|-
 
|-
 
+
|00:30
|00.30
+
| हे ट्यूटोरियल पाहिल्या  नंतर,  
 
+
| हे ट्यूटोरियल पहिल्या नंतर,  
+
  
 
|-
 
|-
 
+
| 00:32
| 00.32
+
 
+
 
|आपण नवीन  कॅमरा व्यू साठी कॅमरा चे लोकेशन (स्थळ) बदलणे,  
 
|आपण नवीन  कॅमरा व्यू साठी कॅमरा चे लोकेशन (स्थळ) बदलणे,  
  
 
|-
 
|-
 
+
| 00:38
| 00.38
+
| कॅमरा व्यू  roll, pan, dolly आणि  track करणे,  
 
+
| कॅमरा व्यू  roll, pan, dolly आणि  track करणे,  
+
  
 
|-
 
|-
 
+
|00:43
|00.43
+
|आणि फ्लाइ मोड चा वापर करून नवीन कॅमरा व्यू निवडणे शिकू.
 
+
|आणि फ्लाइ मोड चा वापर करून नवीन कॅमरा व्यू निवडने शिकू.
+
  
 
|-
 
|-
 
+
| 00:50
| 00.50
+
 
+
 
| मी असे गृहीत धरते की तुम्हाला तुमच्या सिस्टम मध्ये ब्लेण्डर प्रतीष्टापन करणे माहीत आहे.
 
| मी असे गृहीत धरते की तुम्हाला तुमच्या सिस्टम मध्ये ब्लेण्डर प्रतीष्टापन करणे माहीत आहे.
  
 
|-
 
|-
 
+
| 00:54
| 00.54
+
|जर नसेल तर कृपया आमचे  मागील ब्लेण्डर प्रतीष्टापन वरील  ट्यूटोरियल पहा.
 
+
|जर नसेल तर कृपया मागील ब्लेण्डर प्रतीष्टापन वरील  ट्यूटोरियल पहा.
+
  
 
|-
 
|-
 
+
|01:02
|01.02
+
| डिफॉल्ट द्वारे, जेव्हा ब्लेंडर उघडते तेव्हा 3D व्यू  User Perspective व्यू मध्ये असते.
 
+
|| डिफॉल्ट द्वारे, जेव्हा ब्लेंडर उघडते तेव्हा 3D व्यू  User Perspective व्यू मध्ये असते.
+
  
 
|-
 
|-
 
+
| 01:11
| 01.11
+
| आता कॅमरा व्यू वर जाऊया.
 
+
|   आता कॅमरा व्यू वर जाऊया.
+
  
 
|-
 
|-
 
+
| 01:15
| 01.15
+
 
+
 
|3D पॅनल च्या खाली डाव्या कोपऱ्यातीलview टॅब वर जा.
 
|3D पॅनल च्या खाली डाव्या कोपऱ्यातीलview टॅब वर जा.
  
 
|-
 
|-
 
+
|01:21
|01.21
+
|मेन्यु वरुन Camera वर लेफ्ट-क्लिक करा.
 
+
|| मेन मेन्यु वरुन Camera वर लेफ्ट-क्लिक करा.
+
  
 
|-
 
|-
 
+
| 01:25
| 01.25
+
 
+
 
|कीबोर्ड शॉर्ट कट साठी नमपॅड 0  दाबा.
 
|कीबोर्ड शॉर्ट कट साठी नमपॅड 0  दाबा.
  
 
|-
 
|-
 
+
|01:29
|01.29
+
 
+
 
|जर तुम्ही लॅपटॉप चा वापर करत आहात, तर तुम्हाला नम पॅड च्या रूपात नंबर कीज़ चे अनुकरण करण्याची आवश्यकता आहे.  
 
|जर तुम्ही लॅपटॉप चा वापर करत आहात, तर तुम्हाला नम पॅड च्या रूपात नंबर कीज़ चे अनुकरण करण्याची आवश्यकता आहे.  
 
  
 
|-
 
|-
 
+
| 01:36
| 01.36
+
 
+
 
|नम पॅड चे अनुकरण करणे शिकण्यास  User Preferences वरील ट्यूटोरियल पहा.
 
|नम पॅड चे अनुकरण करणे शिकण्यास  User Preferences वरील ट्यूटोरियल पहा.
  
 
|-
 
|-
 
+
|01:45
|01.45
+
 
+
 
| हे कॅमरा व्यू आहे.
 
| हे कॅमरा व्यू आहे.
  
 
|-
 
|-
 
+
| 01:49
| 01.49
+
 
+
 
|बिंदुकीत(dotted)  बॉक्स सक्रिय कॅमेराचे व्यू फील्ड आहे.
 
|बिंदुकीत(dotted)  बॉक्स सक्रिय कॅमेराचे व्यू फील्ड आहे.
  
 
|-
 
|-
 
+
| 01:55
| 01.55
+
 
+
 
|या बिंदुकीत बॉक्स च्या आतील सर्व ऑब्जेक्ट्स प्रस्तुत केले जातील.
 
|या बिंदुकीत बॉक्स च्या आतील सर्व ऑब्जेक्ट्स प्रस्तुत केले जातील.
  
 
|-
 
|-
 
+
| 02:01
| 02.01
+
|Render  सेट्टिंग्स बद्दल पुढील ट्यूटोरियल मध्ये शिकू .
 
+
|Renderबद्दल पुढील ट्यूटोरियल मध्ये शिकू .
+
  
 
|-
 
|-
 
+
| 02:05
| 02.05
+
| ब्लेंडर तुमचे सध्याचे व्यू पॉइण्ट जुळविण्यासाठी सक्रिय कॅमेराचे स्थान आणि दिशानिदेश ची अनुमती देते.  
 
+
|| ब्लेंडर तुमचे सध्याचे व्यू पॉइण्ट जुळविण्यासाठी सक्रिय कॅमेराचे स्थान आणि दिशानिदेश ची अनुमती देते.  
+
  
 
|-
 
|-
 
+
| 02:11
| 02.11
+
 
+
 
|हे कसे करायचे ते पाहु.
 
|हे कसे करायचे ते पाहु.
  
 
|-
 
|-
 
+
|02:15
|02.15
+
| perspective व्यू वर पुन्हा जाण्यासाठी नमपॅड 0दाबा.
 
+
| | perspective व्यू वर पुन्हा जाण्यासाठी नमपॅड 0दाबा.
+
  
 
|-
 
|-
 
+
|02:20
|02.20
+
 
+
 
|तुम्ही पाहता की, कॅमरा व्यू वरुन स्विच करण्यासाठी शॉर्टकट नम पॅड 0एक टॉगल आहे.
 
|तुम्ही पाहता की, कॅमरा व्यू वरुन स्विच करण्यासाठी शॉर्टकट नम पॅड 0एक टॉगल आहे.
  
 
|-
 
|-
 
+
| 02:26
| 02.26
+
| माउस व्हील किंवा MMBपकडून ठेवा आणि  जेथे तुम्हाला तुमचा कॅमरा ठेवायचा आहे त्या स्थानावर व्यू ला रोटेट करण्यासाठी माउस ला हलवा.
 
+
| | माउस व्हील किंवा MMBपकडून ठेवा आणि  जेथे तुम्हाला तुमचा कॅमरा ठेवायचा आहे त्या स्थानावर व्यू ला रोटेट करण्यासाठी माउस ला हलवा.
+
  
 
|-
 
|-
 
+
| 02:36
| 02.36
+
 
+
 
|मी हे स्थान निवडले आहे.
 
|मी हे स्थान निवडले आहे.
  
 
|-
 
|-
 
+
| 02:40
| 02.40
+
 
+
 
|  Control, Alt आणि Num Pad zero दाबा.
 
|  Control, Alt आणि Num Pad zero दाबा.
  
 
|-
 
|-
 
+
| 02:46
| 02.46
+
 
+
 
|कॅमरा नवीन स्थानावर जाईल.
 
|कॅमरा नवीन स्थानावर जाईल.
  
 
|-
 
|-
 
+
| 02:49
| 02.49
+
 
+
 
|3D व्यू त्याच वेळी कॅमरा व्यू मध्ये बदलते.
 
|3D व्यू त्याच वेळी कॅमरा व्यू मध्ये बदलते.
  
 
|-
 
|-
 
+
|02:54
|02.54
+
 
+
 
| ब्लेंडर तुम्हाला कॅमरा वरील काही नॅविगेशनल क्रिया करण्याची ही अनुमती देते जसे की,  rolling, panning, tracking इत्यादी.
 
| ब्लेंडर तुम्हाला कॅमरा वरील काही नॅविगेशनल क्रिया करण्याची ही अनुमती देते जसे की,  rolling, panning, tracking इत्यादी.
  
 
|-
 
|-
 
+
| 03:03
| 03.03
+
 
+
 
|आता आपण हे पाहु.
 
|आता आपण हे पाहु.
  
 
|-
 
|-
 
+
| 03:05
| 03.05
+
 
+
 
| कॅमरा निवडण्यासाठी बिंदुकीत बॉक्स वर राइट-क्लिक करा.
 
| कॅमरा निवडण्यासाठी बिंदुकीत बॉक्स वर राइट-क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
+
|03:10
|03.10
+
| येथून तुम्ही कॅमेराचा कुशलतेपूर्वक वापर करू शकता जसे की तुम्ही इतर ऑब्जेक्ट चा उपयोग करता.
 
+
|| येथून तुम्ही कॅमेराचा कुशलतेपूर्वक वापर करू शकता जसे की तुम्ही इतर ऑब्जेक्ट चा उपयोग करता.
+
  
 
|-
 
|-
 
+
| 03:17
| 03.17
+
 
+
 
|लक्षात ठेवा ही क्रिया करण्यासाठी तुम्हाला कॅमरा व्यू मध्ये असणे आवश्यक आहे.
 
|लक्षात ठेवा ही क्रिया करण्यासाठी तुम्हाला कॅमरा व्यू मध्ये असणे आवश्यक आहे.
  
 
|-
 
|-
 
+
| 03:22
| 03.22
+
 
+
 
|पहिली क्रिया आपण कॅमरा व्यू रोल करणे पाहुया.
 
|पहिली क्रिया आपण कॅमरा व्यू रोल करणे पाहुया.
  
 
|-
 
|-
 
+
|03:26
|03.26
+
| ऑब्जेक्ट रोटेशन मोड मध्ये  प्रविष्ट करण्यासाठी कीबोर्ड वरील R दाबा.
 
+
|| ऑब्जेक्ट रोटेशन मोड मध्ये  प्रविष्ट करण्यासाठी कीबोर्ड वरील R दाबा.
+
  
 
|-
 
|-
 
+
| 03:32
| 03.32
+
 
+
 
|आता माउस ला डावीकडून उजवीकडे आणि वरुन खाली हलवा.
 
|आता माउस ला डावीकडून उजवीकडे आणि वरुन खाली हलवा.
  
 
|-
 
|-
 
+
| 03:42
| 03.42
+
|डिफॉल्ट स्वरुपात हे कॅमेराला त्याच्या लोकल z-axis मध्ये रोटेट करते म्हणजे, अक्षाच्या भोवताली जे कॅमरा व्यू च्या आत किंवा बाहेर येते.
 
+
|डिफॉल्ट स्वरुपात हे कॅमेराला त्याच्या लोकल z-axis मध्ये रोटेट करते म्हणजे, कॅमरा च्या भोवताली जे कॅमरा व्यू च्या आत किंवा बाहेर येते.
+
  
 
|-
 
|-
 
+
| 03:53
| 03.53
+
| क्रिया रद्द करण्यासाठी स्क्रीन वर राइट-क्लिक करा किंवा कीबोर्ड वरील Esc दाबा.
 
+
| क्रिया रद्द करण्यासाठी राइट-क्लिक किंवा कीबोर्ड वरील Esc दाबा.
+
  
 
|-
 
|-
 
+
| 03:58
| 03.58
+
|हे तुम्हाला तुमच्या  आगोदरच्या कॅमरा व्यू वर पुन्हा घेऊन जाईल.
 
+
|हे तुम्हाला तुमच्य आगोदरच्या कॅमरा व्यू वर पुन्हा घेऊन जाईल.
+
  
 
|-
 
|-
 
+
| 04:04
| 04.04
+
| आता पुढील क्रिया आपण कॅमरा व्यूवचे पॅनिंग पाहुया.
 
+
| |आता पुढील क्रिया आपण कॅमरा व्यू वचे पॅनिंग पाहुया.
+
  
 
|-
 
|-
 
+
|04:09
|04.09
+
 
+
 
|पॅनिंग दोन दिशेत असते-  डावीकडून उजवीकडे किंवा वरुन खाली.
 
|पॅनिंग दोन दिशेत असते-  डावीकडून उजवीकडे किंवा वरुन खाली.
  
 
|-
 
|-
 
+
|04:15
|04.15
+
 
+
 
|ऑब्जेक्ट रोटेशन मोड मध्ये  प्रविष्ट करण्यासाठी कीबोर्ड वरील R दाबा.  X दोन वेळा दाबा.
 
|ऑब्जेक्ट रोटेशन मोड मध्ये  प्रविष्ट करण्यासाठी कीबोर्ड वरील R दाबा.  X दोन वेळा दाबा.
  
 
|-
 
|-
 
+
| 04:22
| 04.22
+
|पहिला X रोटेशन ला ग्लोबल X अक्षावर बंद करतो.
 
+
|पहिला X रोटेशन ला ग्लोबल X अक्षावर बंद करते.
+
  
 
|-
 
|-
 
+
|04:26
|04.26
+
|दुसरा X रोटेशन ला लोकल X अक्षावर बंद करतो.
 
+
|दुसरा X रोटेशन ला लोकल X अक्षावर बंद करते .
+
  
 
|-
 
|-
 
+
| 04:31
| 04.31
+
 
+
 
|आपण ग्लोबल आणि लोकल रुपांतरित अक्षाबद्दल पुढील ट्यूटोरियल मध्ये शिकू.</p>
 
|आपण ग्लोबल आणि लोकल रुपांतरित अक्षाबद्दल पुढील ट्यूटोरियल मध्ये शिकू.</p>
  
 
|-
 
|-
 
+
|04:38
|04.38
+
 
+
 
| आता माउस वर आणि खाली हलवा.
 
| आता माउस वर आणि खाली हलवा.
  
 
|-
 
|-
 
+
|04:42
|04.42
+
 
+
 
|कॅमरा व्यू वर आणि खाली हलेल.
 
|कॅमरा व्यू वर आणि खाली हलेल.
  
 
|-
 
|-
 
+
|04:47
|04.47
+
 
+
 
|आता Y दोन वेळा दाबा.
 
|आता Y दोन वेळा दाबा.
  
 
|-
 
|-
 
+
| 04:51
| 04.51
+
|पहिला Yरोटेशन ला ग्लोबल Y अक्षावर बंद करतो.
 
+
||पहिला Yरोटेशन ला ग्लोबल Y अक्षावर बंद करते.
+
  
 
|-
 
|-
 
+
| 04:56
| 04.56
+
|दुसरा Y रोटेशन ला लोकल Yअक्षावर बंद करतो.
 
+
|दुसरा Y रोटेशन ला लोकल Yअक्षावर बंद करते .
+
  
 
|-
 
|-
 
+
|05:00
|05.00
+
|आता माउस डावीकडून उजवीकडे हलवा.
 
+
| |आता माउस डावीकडून उजवीकडे हलवा.
+
  
 
|-
 
|-
 
+
| 05:05
| 05.05
+
 
+
 
|कॅमरा व्यू डावीकडून उजवीकडे किंवा त्याउलट हलेल.
 
|कॅमरा व्यू डावीकडून उजवीकडे किंवा त्याउलट हलेल.
  
 
|-
 
|-
 
+
|05:12
|05.12
+
 
+
 
| कॅमरा व्यू वर पुन्हा जाण्यासाठी राइट-क्लिक करा.
 
| कॅमरा व्यू वर पुन्हा जाण्यासाठी राइट-क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
+
| 05:16
| 05.16
+
| आता आपण  कॅमरा डॉली (कॅमरा बैठक)  करूया . असे करण्याच्या दोन पद्धती आहेत.
 
+
| आता पण कॅमरा डॉली (कॅमरा बैठक)  करूया . असे करण्याच्या दोन पद्धती आहेत  
+
  
 
|-
 
|-
 
+
|05:21
|05.21
+
| पहिली,  कॅमरा पकडण्यासाठी  G  दाबा.  
 
+
| | पहिली,  कॅमरा पकडण्यासाठी  G  दाबा.  
+
  
 
|-
 
|-
 
+
| 05:25
| 05.25
+
 
+
 
|माउस व्हील किंवा MMB पकडून ठेवा आणि माउस ला वर आणि खाली हलवा.
 
|माउस व्हील किंवा MMB पकडून ठेवा आणि माउस ला वर आणि खाली हलवा.
  
 
|-
 
|-
 
+
|05:43
|05.43
+
 
+
 
| दुसरी पद्धत,  तुम्ही कॅमेराला त्याच्या लोकल zअक्षा सह हलवू शकता.  Gदाबा.
 
| दुसरी पद्धत,  तुम्ही कॅमेराला त्याच्या लोकल zअक्षा सह हलवू शकता.  Gदाबा.
  
 
|-
 
|-
 
+
| 05:53
| 05.53
+
|नंतर कॅमेराला लोकलz अक्षावर बंद करण्यासाठी दोन वेळा Z दाबा.
 
+
|नंतर कॅमेराला लोकलz अक्षावर बंद करण्यासाठी Zदोन वेळा दाबा.
+
  
 
|-
 
|-
 
+
| 05:59
| 05.59
+
| आता माउस वर आणि खाली  हलविणे समान प्रभाव देते.
 
+
| आता माउस हलविणे समान प्रभाव देते.
+
  
 
|-
 
|-
 
+
| 06:11
| 06.11
+
| कॅमरा व्यू वर पुन्हा जाण्यासाठी राइट-क्लिक करा.
 
+
| | | कॅमरा व्यू वर पुन्हा जाण्यासाठी राइट-क्लिक करा.
+
  
 
|-
 
|-
 
+
|06:15
|06.15
+
|कॅमरा व्यू ला डावीकडून उजवीकडे किंवा वरुन खाली ट्रक करणे म्हणजे यास लोकल Xकिंवा Y अक्षावर फिरवणे.
 
+
| | कॅमरा व्यू ला डावीकडून उजवीकडे किंवा वरुन खाली ट्रक करणे म्हणजे यास लोकल Xकिंवा Y अक्षावर फिरवणे.
+
  
 
|-
 
|-
 
+
| 06:24
| 06.24
+
 
+
 
| G दाबा.  X दोन वेळा दाबा आणि माउस डावीकडून उजवीकडे हलवा.
 
| G दाबा.  X दोन वेळा दाबा आणि माउस डावीकडून उजवीकडे हलवा.
  
 
|-
 
|-
 
+
|06:35
|06.35
+
 
+
 
|कॅमरा व्यू डावीकडून उजवीकडे किंवा त्या उलट ट्रॅक होतो .
 
|कॅमरा व्यू डावीकडून उजवीकडे किंवा त्या उलट ट्रॅक होतो .
  
 
|-
 
|-
 
+
|06:42
|06.42
+
| आता दोन वेळा Yदाबा आणि माउस ला वर-खाली हलवा.
 
+
| आता दोन वेळा दाबा आणि माउस ला वर-खाली हलवा.
+
  
 
|-
 
|-
 
+
| 06:48
| 06.48
+
 
+
 
|कॅमरा व्यू वर आणि खाली ट्रॅक होतो.
 
|कॅमरा व्यू वर आणि खाली ट्रॅक होतो.
  
 
|-
 
|-
 
+
|06:53
|06.53
+
| कॅमरा व्यू वर पुन्हा जाण्यासाठी राइट-क्लिक करा.
 
+
|| कॅमरा व्यू वर पुन्हा जाण्यासाठी राइट-क्लिक करा.
+
  
 
|-
 
|-
 
+
| 06:59
| 06.59
+
| ब्लेंडर कॅमरा साठी फ्लाय मोड सुद्धा पुरवीतो.
 
+
| |ब्लेंडर कॅमरा साठी फ्लाय मोड सुद्धा पुरवीतो.
+
  
 
|-
 
|-
 
+
|07:05
|07.05
+
| फ्लाय मोड प्रविष्ट करण्यासाठी ShiftF दाबा.
 
+
| | फ्लाय मोड प्रविष्ट करण्यासाठी Shift F दाबा.
+
  
 
|-
 
|-
 
+
| 07:10
| 07.10
+
 
+
 
|आता तुम्ही कॅमरा व्यू ला तीन पद्धतीने हलवू शकता.
 
|आता तुम्ही कॅमरा व्यू ला तीन पद्धतीने हलवू शकता.
  
 
|-
 
|-
 
+
|07:14
|07.14
+
|पहिली पद्धत, कीबोर्ड वरील शॉर्ट कट कीज वापरुन.
 
+
|पहिली पद्धत कीबोर्ड वरील शॉर्ट कट कीज वापरुन.
+
  
 
|-
 
|-
 
+
|07:19
|07.19
+
|झूम इन करण्यासाठी कीबोर्ड वरील Wदाबा.  
 
+
|| झूम इन करण्यासाठी कीबोर्ड वरील Wदाबा.  
+
  
 
|-
 
|-
 
+
|07:30
|07.30
+
|झूम आउट साठी S दाबा.  
 
+
|| झूम आउट साठी S दाबा.  
+
  
 
|-
 
|-
 
+
| 07:40
| 07.40
+
|डावीकडे हलविण्यासाठी A  दाबा.  
 
+
|| डावीकडे हलविण्यासाठी A  दाबा.  
+
  
 
|-
 
|-
 
+
| 07:51
| 07.51
+
 
+
 
|उजवीकडे हलविण्यासाठी D दाबा.  
 
|उजवीकडे हलविण्यासाठी D दाबा.  
  
 
|-
 
|-
 
+
|08:02
|08.02
+
|कॅमरा व्यू वर पुन्हा जाण्यासाठी राइट-क्लिक करा.
 
+
| कॅमरा व्यू वर पुन्हा जाण्यासाठी राइट-क्लिक करा.
+
  
 
|-
 
|-
 
+
| 08:05
| 08.05
+
| दुसरी पद्धत,  कॅमरा व्यू ला झूम-इन आणि झूम-आउट करण्यासाठी फ्लाय मोड मधील माउस व्हील किंवा स्क्रोल वापरुन.
 
+
| दुसरी पद्धत,  कॅमरा व्यू ला झूम-इन आणि झूम-आउट करण्यासाठी फ्लाय मोड मधील माउस व्हील किंवा स्क्रोल वापरुन.
+
  
 
|-
 
|-
 
+
|08:13
|08.13
+
|फ्लाय मोड प्रविष्ट करण्यासाठी ShiftF  दाबा.  
 
+
| फ्लाय मोड प्रविष्ट करण्यासाठी Shift F  दाबा.  
+
  
 
|-
 
|-
 
+
| 08:18
| 08.18
+
 
+
 
| झूम-इन करण्यासाठी माउस व्हील ला वरच्या बाजूस स्क्रोल करा.
 
| झूम-इन करण्यासाठी माउस व्हील ला वरच्या बाजूस स्क्रोल करा.
  
 
|-
 
|-
 
+
| 08:25
| 08.25
+
 
+
 
|शॉर्ट कट साठी  numpad + दाबा.  
 
|शॉर्ट कट साठी  numpad + दाबा.  
  
 
|-
 
|-
 
+
| 08:30
| 08.30
+
 
+
 
|झूम-आउट करण्यासाठी माउस व्हील ला खालच्या बाजूस स्क्रोल करा.
 
|झूम-आउट करण्यासाठी माउस व्हील ला खालच्या बाजूस स्क्रोल करा.
  
 
|-
 
|-
 
+
| 08:38
| 08.38
+
 
+
 
|शॉर्ट कट साठी  numpad - दाबा.
 
|शॉर्ट कट साठी  numpad - दाबा.
  
 
|-
 
|-
 
+
|08:43
|08.43
+
 
+
 
|  कॅमरा व्यू वर पुन्हा जाण्यासाठी राइट-क्लिक करा.
 
|  कॅमरा व्यू वर पुन्हा जाण्यासाठी राइट-क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
+
| 08:49
| 08.49
+
|कॅमरा व्यू डावीकडून उजवीकडे आणि त्या उलट हलविण्यासाठी, शेवटची  पद्धतफ्लाय मोड मध्ये स्क्रोल करून  किंवा माउस व्हील वापरणे,  ही आहे.  
 
+
|शेवटची  पद्धत फ्लाय मोड मधील माउस व्हील किंवा स्क्रोल वापरुन.
+
  
 
|-
 
|-
 
+
|08:59
| 08.53
+
|फ्लाय मोड प्रविष्ट करण्यासाठी Shift ,F दाबा.
 
+
|कॅमरा व्यू डावीकडून उजवीकडे आणि त्या उलट हलविण्यासाठी.
+
  
 
|-
 
|-
 
+
| 09:04
|08.59
+
 
+
|फ्लाय मोड प्रविष्ट करण्यासाठी Shift F दाबा.
+
 
+
|-
+
 
+
| 09.04
+
 
+
 
|D दाबा आणि माउस व्हील वर आणि खाली स्क्रोल करा.
 
|D दाबा आणि माउस व्हील वर आणि खाली स्क्रोल करा.
  
 
|-
 
|-
 
+
| 09:13
| 09.13
+
 
+
 
|कॅमरा व्यू डावीकडून उजवीकडे आणि त्या उलट हलेल.
 
|कॅमरा व्यू डावीकडून उजवीकडे आणि त्या उलट हलेल.
  
 
|-
 
|-
 
+
| 09:28
| 09.28
+
 
+
 
| कॅमरा व्यू बंद करण्यासाठी स्क्रीन वर लेफ्ट-क्लिक करा.
 
| कॅमरा व्यू बंद करण्यासाठी स्क्रीन वर लेफ्ट-क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
+
| 09:33
| 09.33
+
 
+
 
|हा आहे तुमचा नवीन कॅमरा व्यू.
 
|हा आहे तुमचा नवीन कॅमरा व्यू.
  
 
|-
 
|-
 
+
|09:38
|09.38
+
 
+
 
| हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
 
| हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
  
 
|-
 
|-
 
+
| 09:43
| 09.43
+
 
+
 
|आता नवीन फाइल मध्ये,
 
|आता नवीन फाइल मध्ये,
  
 
|-
 
|-
 +
| 09:45
 +
|कॅमरा आणि कॅमरा व्यू चे स्थान बदला आणि तुमचा कॅमरा रोल, पॅन, डॉली आणि ट्रॅक करा,
  
| 09.45
 
 
|कॅमरा आणि कॅमरा व्यू चे स्थान बदला आणि तुमचा कॅमरा रोल, पॅन, डॉली आणि ट्रॅक करा,
 
 
|-
 
|-
 
+
| 09:54
| 09.54
+
 
+
 
|नवीन कॅमरा व्यू निवडण्यासाठी फ्लाय मोड वापरा.
 
|नवीन कॅमरा व्यू निवडण्यासाठी फ्लाय मोड वापरा.
  
 
|-
 
|-
 
+
| 10:00
| 10.00
+
|  यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळालेले  आहे.
 
+
|  यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे.
+
  
 
|-
 
|-
 
+
| 10:08
| 10.08
+
|   या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro. oscar.iitb.ac.in, and spoken-tutorial.org/NMEICT-Intro.
 
+
|या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro. oscar.iitb.ac.in, and spoken-tutorial.org/NMEICT-Intro.
+
  
 
|-
 
|-
 
+
| 10:27
| 10.27
+
|   स्पोकन टयूटोरियल  प्रोजेक्ट टीम.
 
+
|| स्पोकन टयूटोरियल  प्रोजेक्ट टीम.
+
  
 
|-
 
|-
 
+
| 10:30
| 10.30
+
| स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
 
+
|| स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
+
  
 
|-
 
|-
 
+
| 10:33
| 10.33
+
|परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र ही दिले जाते.
 
+
|| परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
+
  
 
|-
 
|-
 
+
| 10:38
| 10.38
+
| अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
 
+
|| अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
+
  
 
|-
 
|-
 
+
| 10:45
| 10.45
+
|आमच्या सह जुडण्यासाठी,
 
+
|या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून मी रंजना भांब ळे आपला निरोप घेते.
+
  
 
|-
 
|-
 
+
| 10:47
| 10.47
+
| धन्यवाद.
 
+
| सहभागासाठी धन्यवाद.
+
 
+
 
|}
 
|}

Latest revision as of 14:10, 11 April 2017

Time Narration
00:07 ब्लेंडर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत.
00:11 हे ट्यूटोरियल नॅविगेशन कॅमरा व्यू विषयी आहे.
00:16 आपण ब्लेंडर 2.59. मध्ये कॅमरा नॅविगेट करणे शिकू.
00:21 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे.
00:30 हे ट्यूटोरियल पाहिल्या नंतर,
00:32 आपण नवीन कॅमरा व्यू साठी कॅमरा चे लोकेशन (स्थळ) बदलणे,
00:38 कॅमरा व्यू roll, pan, dolly आणि track करणे,
00:43 आणि फ्लाइ मोड चा वापर करून नवीन कॅमरा व्यू निवडणे शिकू.
00:50 मी असे गृहीत धरते की तुम्हाला तुमच्या सिस्टम मध्ये ब्लेण्डर प्रतीष्टापन करणे माहीत आहे.
00:54 जर नसेल तर कृपया आमचे मागील ब्लेण्डर प्रतीष्टापन वरील ट्यूटोरियल पहा.
01:02 डिफॉल्ट द्वारे, जेव्हा ब्लेंडर उघडते तेव्हा 3D व्यू User Perspective व्यू मध्ये असते.
01:11 आता कॅमरा व्यू वर जाऊया.
01:15 3D पॅनल च्या खाली डाव्या कोपऱ्यातीलview टॅब वर जा.
01:21 मेन्यु वरुन Camera वर लेफ्ट-क्लिक करा.
01:25 कीबोर्ड शॉर्ट कट साठी नमपॅड 0 दाबा.
01:29 जर तुम्ही लॅपटॉप चा वापर करत आहात, तर तुम्हाला नम पॅड च्या रूपात नंबर कीज़ चे अनुकरण करण्याची आवश्यकता आहे.
01:36 नम पॅड चे अनुकरण करणे शिकण्यास User Preferences वरील ट्यूटोरियल पहा.
01:45 हे कॅमरा व्यू आहे.
01:49 बिंदुकीत(dotted) बॉक्स सक्रिय कॅमेराचे व्यू फील्ड आहे.
01:55 या बिंदुकीत बॉक्स च्या आतील सर्व ऑब्जेक्ट्स प्रस्तुत केले जातील.
02:01 Render सेट्टिंग्स बद्दल पुढील ट्यूटोरियल मध्ये शिकू .
02:05 ब्लेंडर तुमचे सध्याचे व्यू पॉइण्ट जुळविण्यासाठी सक्रिय कॅमेराचे स्थान आणि दिशानिदेश ची अनुमती देते.
02:11 हे कसे करायचे ते पाहु.
02:15 perspective व्यू वर पुन्हा जाण्यासाठी नमपॅड 0दाबा.
02:20 तुम्ही पाहता की, कॅमरा व्यू वरुन स्विच करण्यासाठी शॉर्टकट नम पॅड 0एक टॉगल आहे.
02:26 माउस व्हील किंवा MMBपकडून ठेवा आणि जेथे तुम्हाला तुमचा कॅमरा ठेवायचा आहे त्या स्थानावर व्यू ला रोटेट करण्यासाठी माउस ला हलवा.
02:36 मी हे स्थान निवडले आहे.
02:40 Control, Alt आणि Num Pad zero दाबा.
02:46 कॅमरा नवीन स्थानावर जाईल.
02:49 3D व्यू त्याच वेळी कॅमरा व्यू मध्ये बदलते.
02:54 ब्लेंडर तुम्हाला कॅमरा वरील काही नॅविगेशनल क्रिया करण्याची ही अनुमती देते जसे की, rolling, panning, tracking इत्यादी.
03:03 आता आपण हे पाहु.
03:05 कॅमरा निवडण्यासाठी बिंदुकीत बॉक्स वर राइट-क्लिक करा.
03:10 येथून तुम्ही कॅमेराचा कुशलतेपूर्वक वापर करू शकता जसे की तुम्ही इतर ऑब्जेक्ट चा उपयोग करता.
03:17 लक्षात ठेवा ही क्रिया करण्यासाठी तुम्हाला कॅमरा व्यू मध्ये असणे आवश्यक आहे.
03:22 पहिली क्रिया आपण कॅमरा व्यू रोल करणे पाहुया.
03:26 ऑब्जेक्ट रोटेशन मोड मध्ये प्रविष्ट करण्यासाठी कीबोर्ड वरील R दाबा.
03:32 आता माउस ला डावीकडून उजवीकडे आणि वरुन खाली हलवा.
03:42 डिफॉल्ट स्वरुपात हे कॅमेराला त्याच्या लोकल z-axis मध्ये रोटेट करते म्हणजे, अक्षाच्या भोवताली जे कॅमरा व्यू च्या आत किंवा बाहेर येते.
03:53 क्रिया रद्द करण्यासाठी स्क्रीन वर राइट-क्लिक करा किंवा कीबोर्ड वरील Esc दाबा.
03:58 हे तुम्हाला तुमच्या आगोदरच्या कॅमरा व्यू वर पुन्हा घेऊन जाईल.
04:04 आता पुढील क्रिया आपण कॅमरा व्यूवचे पॅनिंग पाहुया.
04:09 पॅनिंग दोन दिशेत असते- डावीकडून उजवीकडे किंवा वरुन खाली.
04:15 ऑब्जेक्ट रोटेशन मोड मध्ये प्रविष्ट करण्यासाठी कीबोर्ड वरील R दाबा. X दोन वेळा दाबा.
04:22 पहिला X रोटेशन ला ग्लोबल X अक्षावर बंद करतो.
04:26 दुसरा X रोटेशन ला लोकल X अक्षावर बंद करतो.
04:31 आपण ग्लोबल आणि लोकल रुपांतरित अक्षाबद्दल पुढील ट्यूटोरियल मध्ये शिकू.</p>
04:38 आता माउस वर आणि खाली हलवा.
04:42 कॅमरा व्यू वर आणि खाली हलेल.
04:47 आता Y दोन वेळा दाबा.
04:51 पहिला Yरोटेशन ला ग्लोबल Y अक्षावर बंद करतो.
04:56 दुसरा Y रोटेशन ला लोकल Yअक्षावर बंद करतो.
05:00 आता माउस डावीकडून उजवीकडे हलवा.
05:05 कॅमरा व्यू डावीकडून उजवीकडे किंवा त्याउलट हलेल.
05:12 कॅमरा व्यू वर पुन्हा जाण्यासाठी राइट-क्लिक करा.
05:16 आता आपण कॅमरा डॉली (कॅमरा बैठक) करूया . असे करण्याच्या दोन पद्धती आहेत.
05:21 पहिली, कॅमरा पकडण्यासाठी G दाबा.
05:25 माउस व्हील किंवा MMB पकडून ठेवा आणि माउस ला वर आणि खाली हलवा.
05:43 दुसरी पद्धत, तुम्ही कॅमेराला त्याच्या लोकल zअक्षा सह हलवू शकता. Gदाबा.
05:53 नंतर कॅमेराला लोकलz अक्षावर बंद करण्यासाठी दोन वेळा Z दाबा.
05:59 आता माउस वर आणि खाली हलविणे समान प्रभाव देते.
06:11 कॅमरा व्यू वर पुन्हा जाण्यासाठी राइट-क्लिक करा.
06:15 कॅमरा व्यू ला डावीकडून उजवीकडे किंवा वरुन खाली ट्रक करणे म्हणजे यास लोकल Xकिंवा Y अक्षावर फिरवणे.
06:24 G दाबा. X दोन वेळा दाबा आणि माउस डावीकडून उजवीकडे हलवा.
06:35 कॅमरा व्यू डावीकडून उजवीकडे किंवा त्या उलट ट्रॅक होतो .
06:42 आता दोन वेळा Yदाबा आणि माउस ला वर-खाली हलवा.
06:48 कॅमरा व्यू वर आणि खाली ट्रॅक होतो.
06:53 कॅमरा व्यू वर पुन्हा जाण्यासाठी राइट-क्लिक करा.
06:59 ब्लेंडर कॅमरा साठी फ्लाय मोड सुद्धा पुरवीतो.
07:05 फ्लाय मोड प्रविष्ट करण्यासाठी Shift, F दाबा.
07:10 आता तुम्ही कॅमरा व्यू ला तीन पद्धतीने हलवू शकता.
07:14 पहिली पद्धत, कीबोर्ड वरील शॉर्ट कट कीज वापरुन.
07:19 झूम इन करण्यासाठी कीबोर्ड वरील Wदाबा.
07:30 झूम आउट साठी S दाबा.
07:40 डावीकडे हलविण्यासाठी A दाबा.
07:51 उजवीकडे हलविण्यासाठी D दाबा.
08:02 कॅमरा व्यू वर पुन्हा जाण्यासाठी राइट-क्लिक करा.
08:05 दुसरी पद्धत, कॅमरा व्यू ला झूम-इन आणि झूम-आउट करण्यासाठी फ्लाय मोड मधील माउस व्हील किंवा स्क्रोल वापरुन.
08:13 फ्लाय मोड प्रविष्ट करण्यासाठी Shift, F दाबा.
08:18 झूम-इन करण्यासाठी माउस व्हील ला वरच्या बाजूस स्क्रोल करा.
08:25 शॉर्ट कट साठी numpad + दाबा.
08:30 झूम-आउट करण्यासाठी माउस व्हील ला खालच्या बाजूस स्क्रोल करा.
08:38 शॉर्ट कट साठी numpad - दाबा.
08:43 कॅमरा व्यू वर पुन्हा जाण्यासाठी राइट-क्लिक करा.
08:49 कॅमरा व्यू डावीकडून उजवीकडे आणि त्या उलट हलविण्यासाठी, शेवटची पद्धत, फ्लाय मोड मध्ये स्क्रोल करून किंवा माउस व्हील वापरणे, ही आहे.
08:59 फ्लाय मोड प्रविष्ट करण्यासाठी Shift ,F दाबा.
09:04 D दाबा आणि माउस व्हील वर आणि खाली स्क्रोल करा.
09:13 कॅमरा व्यू डावीकडून उजवीकडे आणि त्या उलट हलेल.
09:28 कॅमरा व्यू बंद करण्यासाठी स्क्रीन वर लेफ्ट-क्लिक करा.
09:33 हा आहे तुमचा नवीन कॅमरा व्यू.
09:38 हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
09:43 आता नवीन फाइल मध्ये,
09:45 कॅमरा आणि कॅमरा व्यू चे स्थान बदला आणि तुमचा कॅमरा रोल, पॅन, डॉली आणि ट्रॅक करा,
09:54 नवीन कॅमरा व्यू निवडण्यासाठी फ्लाय मोड वापरा.
10:00 यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळालेले आहे.
10:08 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro. oscar.iitb.ac.in, and spoken-tutorial.org/NMEICT-Intro.
10:27 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम.
10:30 स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
10:33 परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र ही दिले जाते.
10:38 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
10:45 आमच्या सह जुडण्यासाठी,
10:47 धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Ranjana