Difference between revisions of "Blender/C2/3D-Cursor/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with ' {| border=1 ||'''Time''' ||'''Narration''' |- | 00.03 | | ब्लेण्डर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले …')
 
 
(4 intermediate revisions by 2 users not shown)
Line 1: Line 1:
 
 
{| border=1
 
{| border=1
 
 
||'''Time'''
 
||'''Time'''
 
 
||'''Narration'''
 
||'''Narration'''
  
 
|-
 
|-
 +
| 00:03
 +
| ब्लेण्डर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत.
  
| 00.03
+
|-
 
+
| 00:07
| | ब्लेण्डर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत.
+
| हे ट्यूटोरियल ब्लेण्डर  2.59  मधील 3D कर्सर विषयक आहे.
  
 
|-
 
|-
 
+
|00:15
| 00.07
+
| या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे.
 
+
| हे ट्यूटोरियल ब्लेण्डर 2.59 मधील 3D कर्सर विषयक आहे.
+
 
+
  
 
|-
 
|-
 
+
| 00:25
| 00.25
+
| हे ट्यूटोरियल पाहिल्या  नंतर आपण 3Dकर्सर म्हणजे काय?
 
+
| हे ट्यूटोरियल पहिल्या नंतर आपण 3Dकर्सर काय आहे हे शिकणार.
+
  
 
|-
 
|-
 
+
| 00:32
| 00.32
+
| ब्लेण्डर मधील3D व्यू मध्ये 3Dकर्सर चा वापर करून नवीन ऑब्जेक्ट्स जोडणे आणि 3D कर्सर साठी स्नॅपिंग पर्याय, हे शिकू.
 
+
| ब्लेण्डर मधील3D व्यू मध्ये 3Dकर्सर चा वापर करून नवीन ऑब्जेक्ट्स जोडणे आणि कर्सर साठी स्नॅपिंग पर्याय जोडणे.  
+
  
 
|-
 
|-
 
+
| 00:46
| 00.46
+
| मी असे गृहीत धरते की, तुम्हाला तुमच्या सिस्टम वर ब्लेण्डर प्रतिष्टापीत करणे माहीत आहे.
 
+
| मी गृहीत धरते की तुम्हाला तुमच्या सिस्टम वर ब्लेण्डर प्रस्थापित करणे माहीत आहे.
+
  
 
|-
 
|-
 
+
|00:51
|00.51
+
 
+
 
| जर नसेल तर कृपया आमचे Installing Blenderवरील ट्यूटोरियल पहा.
 
| जर नसेल तर कृपया आमचे Installing Blenderवरील ट्यूटोरियल पहा.
  
 
|-
 
|-
 
+
| 00:57
| 00.57
+
 
+
 
|3D  कर्सर  क्रॉस-हेयर सोबत लाल आणि सफेद रंगाचे  वृत्त आहे, जे तुम्ही ब्लेण्डर स्क्रीन च्या मध्य भागी पाहु शकता.
 
|3D  कर्सर  क्रॉस-हेयर सोबत लाल आणि सफेद रंगाचे  वृत्त आहे, जे तुम्ही ब्लेण्डर स्क्रीन च्या मध्य भागी पाहु शकता.
  
 
|-
 
|-
 
+
| 01:06
| 01.06
+
| चला ब्लेण्डर मध्ये 3D कर्सर पाहुया. या साठी आपल्याला ब्लेण्डर उघडावे लागेल.
 
+
| चला ब्लेण्डर मधील3D कर्सर पाहुया. या साठी आपल्याला ब्लेण्डर उघडावे लागेल.
+
  
 
|-
 
|-
 
+
| 01:12
| 01.12
+
 
+
 
|ब्लेण्डर उघडण्याचे दोन मार्ग आहे.
 
|ब्लेण्डर उघडण्याचे दोन मार्ग आहे.
  
 
|-
 
|-
 
+
|01:15
|01.15
+
|पहिला, डेस्कटॉप वरील ब्लेण्डर आयकॉन वर जा .  ब्लेण्डर आयकॉन वर राइट-क्लिक करा. Open वर लेफ्ट क्लिक करा.
 
+
|पहिला, डेस्कटॉप वरील ब्लेण्डर आयकॉन वर जा .  ब्लेण्डर आयकॉन वर राइट-क्लिक करा. Open वर क्लिक करा.
+
  
 
|-
 
|-
 
+
|01:27
|01.27
+
|ब्लेण्डर उघडण्यासाठी दुसरा आणि सोपा मार्ग म्हणजे, डेस्कटॉप वरील ब्लेण्डर आयकॉन वर लेफ्ट-डबल क्लिक करा.
 
+
|ब्लेण्डर उघडण्यासाठी दुसरा आणि सोपा मार्ग म्हणजे डेस्कटॉप वरील ब्लेण्डर आयकॉन वर लेफ्ट-डबल क्लिक करा.
+
  
 
|-
 
|-
 
+
|01:42
|01.42
+
 
+
 
|हे ब्लेण्डर  2.59 आहे . कृपया लक्ष द्या, येथे दाखविलेले स्क्रीन रेज़ल्यूशन 1024 X 768 पिक्सल्ज़ आहे .
 
|हे ब्लेण्डर  2.59 आहे . कृपया लक्ष द्या, येथे दाखविलेले स्क्रीन रेज़ल्यूशन 1024 X 768 पिक्सल्ज़ आहे .
  
 
|-
 
|-
 
+
| 01:54
| 01.54
+
 
+
 
| ब्लेण्डर इंटरफेस मधील फॉण्ट चा आकार वाढविल्याने तुम्ही, दिलेले  सर्व पर्याय समजू शकता.
 
| ब्लेण्डर इंटरफेस मधील फॉण्ट चा आकार वाढविल्याने तुम्ही, दिलेले  सर्व पर्याय समजू शकता.
  
 
|-
 
|-
 +
| 02:01
 +
|  इंटरफेस फॉण्ट चा आकार वाढविणे शिकण्यासाठी कृपया, यूज़र प्रिफरेन्सस वरील ट्यूटोरियल पहा.
  
| 02.01
 
 
|  इंटरफेस फॉण्ट चा आकार वाढविणे शिकण्यासाठी कृपया यूज़र प्रिफरेन्सस वरील ट्यूटोरियल पहा.
 
 
|-
 
|-
 
+
|02:12
|02.12
+
 
+
 
|यास वेलकम पेज किंवा स्प्लॅश स्क्रीन म्हणतात . ब्लेण्डर विषयक शिकण्यास हे काही उपयुक्त लिंक दर्शवितात.
 
|यास वेलकम पेज किंवा स्प्लॅश स्क्रीन म्हणतात . ब्लेण्डर विषयक शिकण्यास हे काही उपयुक्त लिंक दर्शवितात.
  
 
|-
 
|-
 
+
| 02:20
| 02.20
+
 
+
 
| स्प्लॅश स्क्रीन काढून टाकण्यासाठी तुमच्या कीबोर्ड वरील ESC दाबा, किंवा  
 
| स्प्लॅश स्क्रीन काढून टाकण्यासाठी तुमच्या कीबोर्ड वरील ESC दाबा, किंवा  
  
 
|-
 
|-
 
+
| 02:25
| 02.25
+
| स्प्लॅश स्क्रीन च्या शिवाय, ब्लेण्डर इंटरफेस वर इतर कुठेही माउस लेफ्ट -क्लिक करा.
 
+
| ब्लेण्डर इंटरफेस वर स्प्लॅश स्रीन च्या शिवाय इतर कुठेही माउस वर लेफ्ट -क्लिक करा.
+
  
 
|-
 
|-
 
+
| 02:32
| 02.32
+
 
+
 
| आता तुम्ही डिफॉल्ट ब्लेण्डर कार्यक्षेत्र पाहु शकता.
 
| आता तुम्ही डिफॉल्ट ब्लेण्डर कार्यक्षेत्र पाहु शकता.
  
 
|-
 
|-
 
+
|02:37
|02.37
+
 
+
 
|  3D कर्सर क्यूब द्वारे वेढलेल्या स्क्रीन केंद्राच्या उजवीकडे आहे.  
 
|  3D कर्सर क्यूब द्वारे वेढलेल्या स्क्रीन केंद्राच्या उजवीकडे आहे.  
  
 
|-
 
|-
 
+
| 02:43
| 02.43
+
| आपण कर्सर योग्य प्रकारे पाहु शकत नाही, म्हणून आपणास क्यूब डिलीट करावे लागेल.
 
+
| आपण कर्सर योग्य प्रकारे पाहु शकत नाही म्हणून आपणास क्यूब डिलीट करावे लागेल.
+
  
 
|-
 
|-
 
+
| 02:48
| 02.48
+
 
+
 
| डिफोल्ट द्वारे क्यूब अगोदरच निवडलेली आहे.
 
| डिफोल्ट द्वारे क्यूब अगोदरच निवडलेली आहे.
  
 
|-
 
|-
 
+
| 02:51
| 02.51
+
 
+
 
| यास डिलीट करण्यास,  कीबोर्ड वरील डिलीट बटन दाबा ,  डिलीट वर लेफ्ट-क्लिक करा.
 
| यास डिलीट करण्यास,  कीबोर्ड वरील डिलीट बटन दाबा ,  डिलीट वर लेफ्ट-क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
+
| 02:58
| 02.58
+
 
+
 
| येथे आता तुम्ही  3D कर्सर अधिक चांगले पाहु शकाल.
 
| येथे आता तुम्ही  3D कर्सर अधिक चांगले पाहु शकाल.
  
 
|-
 
|-
 
+
| 03:04
| 03.04
+
| 3Dकर्सर चा प्राथमिक उद्देश, 3Dसीन मध्ये जुडलेल्या नवीन ऑब्जेक्ट चे स्थान विनिर्दिष्ट  करणे आहे.
 
+
| 3Dकर्सर चा प्राथमिक उद्देश 3Dसीन मध्ये जुडलेल्या नवीन ऑब्जेक्ट चे स्थान विनिर्दिष्ट  करणे.
+
  
 
|-
 
|-
 
+
| 03:15
| 03.15
+
 
+
 
|  ADDवर जा.  Mesh वर जा. क्यूब वर लेफ्ट-क्लिक करा.
 
|  ADDवर जा.  Mesh वर जा. क्यूब वर लेफ्ट-क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
+
| 03:19
| 03.19
+
 
+
 
| तुम्ही 3Dव्यू मध्ये नवीन ऑब्जेक्ट जोडण्यसाठी कीबोर्ड वरील शॉर्टकट की shift आणि A बटन सुद्धा वापरु शकता.
 
| तुम्ही 3Dव्यू मध्ये नवीन ऑब्जेक्ट जोडण्यसाठी कीबोर्ड वरील शॉर्टकट की shift आणि A बटन सुद्धा वापरु शकता.
  
 
|-
 
|-
 
+
| 03:27
| 03.27
+
| 3D व्यू मध्ये नवीन क्यूब जुडलेली आहे.
 
+
| नवीन क्यूब 3D व्यू मध्ये आहे जुडलेली आहे.
+
  
 
|-
 
|-
 
+
| 03:30
| 03.30
+
 
+
 
| तुम्ही पाहु शकता की, नवीन क्यूब 3D कर्सर च्या रूपात त्याच स्थानावर प्रकट झाली आहे.
 
| तुम्ही पाहु शकता की, नवीन क्यूब 3D कर्सर च्या रूपात त्याच स्थानावर प्रकट झाली आहे.
  
 
|-
 
|-
 
+
|03:38
|03.38
+
 
+
 
| आता नवीन ऑब्जेक्ट नवीन स्थानावर कसे जोडायचे ते पाहु.
 
| आता नवीन ऑब्जेक्ट नवीन स्थानावर कसे जोडायचे ते पाहु.
  
 
|-
 
|-
 
+
| 03:44
| 03.44
+
 
+
 
| प्रथम आपल्याला 3D कर्सर ला नवीन स्थानावर हलविण्याची गरज आहे.
 
| प्रथम आपल्याला 3D कर्सर ला नवीन स्थानावर हलविण्याची गरज आहे.
  
 
|-
 
|-
 
+
|03:48
|03.48
+
 
+
 
| त्यासाठी 3D स्पेस मधील कोणत्याही स्थानावर लेफ्ट-क्लिक करा.
 
| त्यासाठी 3D स्पेस मधील कोणत्याही स्थानावर लेफ्ट-क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
+
|03:53
|03.53
+
 
+
 
| मी क्यूब च्या डाव्या बाजूस क्लिक करत आहे.
 
| मी क्यूब च्या डाव्या बाजूस क्लिक करत आहे.
  
 
|-
 
|-
 
+
|03:59
|03.59
+
 
+
 
| नवीन ऑब्जेक्ट जोडण्यासाठी Shift आणि A दाबा. Mesh. UV स्फियर वर लेफ्ट-क्लिक करा.
 
| नवीन ऑब्जेक्ट जोडण्यासाठी Shift आणि A दाबा. Mesh. UV स्फियर वर लेफ्ट-क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
+
| 04:10
| 04.10
+
| 3D कर्सर च्या नवीन स्थानावर UV  स्फियर दिसत आहे.
 
+
| UV  स्फियर 3D कर्सर च्या नवीन स्थानावर दिसत आहे.
+
  
 
|-
 
|-
 
+
| 04:15
| 04.15
+
| आता आपण 3Dकर्सर साठी स्नॅपिंग पर्याय पाहु.
 
+
| आता आपण कर्सर साठी स्नॅपिंग पर्याय पाहु.
+
  
 
|-
 
|-
 
+
|04:22
|04.22
+
|  Object वर जा.  Snap वर जा.  हे स्नॅप मेन्यू आहे.
 
+
|  Object वर जा.  Snap वर जा.  हे स्नॅप मेनु आहे.
+
  
 
|-
 
|-
 
+
| 04:29
| 04.29
+
 
+
 
| येथे अनेक पर्याय आहेत.
 
| येथे अनेक पर्याय आहेत.
  
 
|-
 
|-
 
+
| 04:31
| 04.31
+
 
+
 
| तुम्ही कीबोर्ड शॉर्टकट Shift आणि S सुद्धा वापरु शकता.
 
| तुम्ही कीबोर्ड शॉर्टकट Shift आणि S सुद्धा वापरु शकता.
  
 
|-
 
|-
 
+
| 04:38
| 04.38
+
| Selection to cursor - निवडलेले आइटम 3D कर्सर मध्ये आणते.
 
+
| कर्सर ची निवड. 3D कर्सर चे निवडक आइटम दर्शवितो.
+
  
 
|-
 
|-
 
+
| 04:45
| 04.45
+
| उदाहरणार्थ,  3D कर्सर मध्ये क्यूब ला आणू.
 
+
| उदाहरणार्थ,  3D कर्सर मध्ये क्यूब दर्शवू.
+
  
 
|-
 
|-
 
+
| 04:50
| 04.50
+
| क्यूब वर राइट-क्लिक करा.  स्नॅप मेन्यू  वर काढण्यासाठी Shift आणि S दाबा.
 
+
| क्यूब वर राइट-क्लिक करा.  स्नॅप मेनु ला वर काढण्यासाठी Shift आणि S दाबा.
+
  
 
|-
 
|-
 
+
| 04:58
| 04.58
+
| Selection to cursor वर लेफ्ट क्लिक करा. क्यूब कर्सर मध्ये आले आहे.
 
+
| Selection to cursor वर लेफ्ट क्लिक करा. क्यूब कर्सर मध्ये दिसत आहे.
+
  
 
|-
 
|-
 
+
| 05:06
| 05.06
+
 
+
 
| आता क्यूब उजव्या बाजूस हलवू. ग्रीन हॅंडल वर लेफ्ट-क्लिक करा, माउस पकडून उजवीकडे ड्रॅग करा.
 
| आता क्यूब उजव्या बाजूस हलवू. ग्रीन हॅंडल वर लेफ्ट-क्लिक करा, माउस पकडून उजवीकडे ड्रॅग करा.
  
 
|-
 
|-
 
+
| 05:17
| 05.17
+
 
+
 
| कीबोर्ड शॉर्टकट साठी  Gआणि Y दाबा.
 
| कीबोर्ड शॉर्टकट साठी  Gआणि Y दाबा.
  
 
|-
 
|-
 
+
| 05:23
| 05.23
+
|  3D व्यू मध्ये मूविंग ऑब्जेक्ट्स विषयक अधिक माहिती साठी  Basic description of Blender interface हे ट्यूटोरियल पहा.
 
+
|  3D व्यू मध्ये moving objects विषयक अधिक माहिती साठी  Basic description of Blender interface ट्यूटोरियल पहा.
+
  
 
|-
 
|-
 
+
| 05:35
| 05.35
+
|  स्नॅप मेन्यू वर काढण्यासाठी Shift आणि S दाबा. cursor to selected वर लेफ्ट क्लिक करा.
 
+
|  स्नॅप मेनु ला वर काढण्यासाठी Shift आणि S दाबा.. cursor to selected वर लेफ्ट क्लिक करा.
+
  
 
|-
 
|-
 
+
| 05:43
| 05.43
+
| 3D कर्सर नवीन स्थानामध्ये क्यूब च्या मध्यभागी  आले आहे.
 
+
| 3D कर्सर स्नॅप नवीन स्थाना मध्ये क्यूब च्या मध्य स्थानी दिसत आहे.
+
  
 
|-
 
|-
 
+
| 05:50
| 05.50
+
| समजा तुमच्याकडे एकाच वेळेला एका पेक्षा जास्त ऑब्जेक्ट निवडलेले आहेत, जसे येथे क्यूब आणि UVस्फियर आहे,  
 
+
| समजा तुमच्या कडे एकाच वेळेला एका पेक्षा जास्त ऑब्जेक्ट निवडलेले आहेत, जसे येथे क्यूब आणि UVस्फियर आहे,  
+
  
 
|-
 
|-
 
+
| 05:59
| 05.59
+
| Cursor to selected- 3D कर्सर ला दोन निवडक ऑब्जेक्ट्स च्या मध्यभागी आणते.
 
+
| Cursor to selected दोन निवडक ऑब्जेक्ट्स च्या मध्य भागी 3D दिसत आहे.
+
  
 
|-
 
|-
 
+
| 06:07
| 06.07
+
 
+
 
| मी प्रत्यक्षित करून दाखविते. तुम्ही पाहु शकता की, क्यूब अगोदरच निवडलेली आहे.
 
| मी प्रत्यक्षित करून दाखविते. तुम्ही पाहु शकता की, क्यूब अगोदरच निवडलेली आहे.
  
 
|-
 
|-
 
+
| 06:12
| 06.12
+
 
+
 
| UVस्फियर निवडण्यासाठी  Shift  आणि राइट क्लिक करा. आता तुमच्या कडे एकावेळी दोन ऑब्जेक्ट्स निवडलेले आहे.
 
| UVस्फियर निवडण्यासाठी  Shift  आणि राइट क्लिक करा. आता तुमच्या कडे एकावेळी दोन ऑब्जेक्ट्स निवडलेले आहे.
  
 
|-
 
|-
 
+
| 06:22
| 06.22
+
| स्नॅप मेन्यू वर काढण्यासाठी Shift आणि S दाबा. Cursor to selected वर क्लिक करा.
 
+
| स्नॅप मेनु ला वर काढण्यासाठी Shift आणि S दाबा. Cursor to selected वर क्लिक करा.
+
  
 
|-
 
|-
 
+
| 06:30
| 06.30
+
| 3Dकर्सर दोन निवडक ऑब्जेक्ट्स च्या मध्य भागी आले आहे.
 
+
| दोन निवडक ऑब्जेक्ट्स च्या मध्य भागी 3Dकर्सर स्नॅप  दिसत आहे.
+
  
 
|-
 
|-
 
+
| 06:36
| 06.36
+
|  lamp वर Shift आणि राइट क्लिक करास्नॅप मेन्यू वर काढण्यासाठी Shift आणि S.
 
+
|  lamp वर Shift आणि राइट क्लिक करा स्नॅप मेनु ला वर काढण्यासाठी Shift आणि S.
+
  
 
|-
 
|-
 
+
| 06:47
| 06.47
+
| Cursor to Selected वर क्लिक करा.  तीन निवडक ऑब्जेक्ट्स च्या मध्य भागी 3Dकर्सर आले आहे.
 
+
| Cursor to Selected वर क्लिक करा.  तीन निवडक ऑब्जेक्ट्स च्या मध्य भागी 3Dकर्सर स्नॅप  दिसत आहे.
+
  
 
|-
 
|-
 
+
| 06:58
| 06.58
+
| 3D कर्सर हलविण्यासाठी 3Dव्यू मधील कोणत्याही एका बिंदू वर क्लिक करा. मी उजव्या बाजूच्या तळ भागावर क्लिक करत आहे.
 
+
| 3D कर्सर हलविण्यासाठी 3Dव्यू मधील कोणत्याही एका पॉइण्ट वर क्लिक करा. मी उजव्या बाजूच्या तळ भागावर क्लिक करत आहे.
+
  
 
|-
 
|-
 
+
| 07:07
| 07.07
+
| स्नॅप मेन्यू वर काढण्यासाठी Shift आणि S.
 
+
| स्नॅप मेनु ला वर काढण्यासाठी Shift आणि S.
+
  
 
|-
 
|-
 
+
| 07:12
| 07.12
+
|  Cursor to Center वर क्लिक करा. 3Dकर्सर, 3D व्यू च्या मध्य भागी आले  आहे.
 
+
|  Cursor to Center वर क्लिक करा. 3Dकर्सर स्नॅप 3D व्यू च्या मध्य भागी दिसत आहे.
+
  
 
|-
 
|-
 
+
| 07:22
| 07.22
+
 
+
 
| ऑब्जेक्ट्स डिसेलेक्ट करण्यास कीबोर्ड वरील A दाबा.
 
| ऑब्जेक्ट्स डिसेलेक्ट करण्यास कीबोर्ड वरील A दाबा.
  
 
|-
 
|-
 
+
| 07:28
| 07.28
+
 
+
 
| आता UV स्फियर वर राइट-क्लिक करा. डिसेलेक्ट करण्यास A दाबा.
 
| आता UV स्फियर वर राइट-क्लिक करा. डिसेलेक्ट करण्यास A दाबा.
  
 
|-
 
|-
 
+
|07:39
|07.39
+
| स्नॅप मेन्यू वर काढण्यासाठी Shift आणि S.
 
+
| स्नॅप मेनु ला वर काढण्यासाठी Shift आणि S.
+
  
 
|-
 
|-
 
+
|07:44
|07.44
+
 
+
 
|  Cursor to active  वर क्लिक करा.  
 
|  Cursor to active  वर क्लिक करा.  
  
 
|-
 
|-
 
+
| 07:47
| 07.47
+
| 3Dकर्सर मागील सक्रिय निवड केलेल्या स्फियर च्या मध्य भागी  दिसते.  
 
+
| 3Dकर्सर मागील सक्रिय निवड स्फियर च्या मध्य भागी  दिसते.  
+
  
 
|-
 
|-
 
+
| 07:56
| 07.56
+
 
+
 
| 3D कर्सर अधिक लाभ पुरविते जेव्हा मॉडेलिंग करताना केन्द्रबिंदू वापरले जाते.
 
| 3D कर्सर अधिक लाभ पुरविते जेव्हा मॉडेलिंग करताना केन्द्रबिंदू वापरले जाते.
  
 
|-
 
|-
 
+
| 08:03
| 08.03
+
 
+
 
| परंतु आपण यास नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये पाहु.
 
| परंतु आपण यास नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये पाहु.
  
 
|-
 
|-
 
+
| 08:08
| 08.08
+
| आता 3D व्यू मध्ये विविध स्थानी, 3D कर्सर चा वापर करून नवीन ऑब्जेक्ट्स जोडण्याचा प्रयत्न करा.
 
+
| आता 3D व्यू मध्ये नवीन ऑब्जेक्ट्स विविध स्थानी, 3D कर्सर चा वापर करून जोडण्याचा प्रयत्न करा.
+
  
 
|-
 
|-
 
+
| 08:16
| 08.16
+
| या नंतर स्नॅप मेन्यू मधील स्नॅपिंग पर्यायाचा  शोध घ्या.  शुभेच्छा.
 
+
| या नंतर स्नॅप मेनु मधील स्नॅपिंग पर्यायचा शोध घ्या.  शुभेच्छा.
+
 
+
  
 
|-
 
|-
 
+
| 08:26
| 08.26
+
 
+
 
| हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
 
| हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
  
 
|-
 
|-
 
+
| 08:31
| 08.31
+
| यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळालेले  आहे.
 
+
| यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे.
+
  
 
|-
 
|-
 
+
| 08:40
| 08.40
+
 
+
 
| या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro. oscar.iitb.ac.in, and spoken-tutorial.org/NMEICT-Intro.
 
| या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro. oscar.iitb.ac.in, and spoken-tutorial.org/NMEICT-Intro.
  
 
|-
 
|-
 
+
|09:00
|09.00
+
 
+
 
| स्पोकन टयूटोरियल  प्रोजेक्ट टीम.
 
| स्पोकन टयूटोरियल  प्रोजेक्ट टीम.
  
 
|-
 
|-
 
+
| 09:02
| 09.02
+
 
+
 
| स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
 
| स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
  
 
|-
 
|-
 
+
| 09:06
| 09.06
+
| परीक्षा  उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र ही  दिले जाते.
 
+
| परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
+
  
 
|-
 
|-
 
+
| 09:11
| 09.11
+
 
+
 
|  अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
 
|  अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
  
 
|-
 
|-
 +
| 09:17
 +
| आमच्या सह जुडण्यासाठी,
  
| 09.17
 
 
|या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते,
 
 
|-
 
|-
 
+
| 09:19
| 09.19
+
| धन्यवाद.
 
+
|}
| सहभागासाठी धन्यवाद.
+

Latest revision as of 12:59, 11 April 2017

Time Narration
00:03 ब्लेण्डर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत.
00:07 हे ट्यूटोरियल ब्लेण्डर 2.59 मधील 3D कर्सर विषयक आहे.
00:15 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे.
00:25 हे ट्यूटोरियल पाहिल्या नंतर आपण 3Dकर्सर म्हणजे काय?
00:32 ब्लेण्डर मधील3D व्यू मध्ये 3Dकर्सर चा वापर करून नवीन ऑब्जेक्ट्स जोडणे आणि 3D कर्सर साठी स्नॅपिंग पर्याय, हे शिकू.
00:46 मी असे गृहीत धरते की, तुम्हाला तुमच्या सिस्टम वर ब्लेण्डर प्रतिष्टापीत करणे माहीत आहे.
00:51 जर नसेल तर कृपया आमचे Installing Blenderवरील ट्यूटोरियल पहा.
00:57 3D कर्सर क्रॉस-हेयर सोबत लाल आणि सफेद रंगाचे वृत्त आहे, जे तुम्ही ब्लेण्डर स्क्रीन च्या मध्य भागी पाहु शकता.
01:06 चला ब्लेण्डर मध्ये 3D कर्सर पाहुया. या साठी आपल्याला ब्लेण्डर उघडावे लागेल.
01:12 ब्लेण्डर उघडण्याचे दोन मार्ग आहे.
01:15 पहिला, डेस्कटॉप वरील ब्लेण्डर आयकॉन वर जा . ब्लेण्डर आयकॉन वर राइट-क्लिक करा. Open वर लेफ्ट क्लिक करा.
01:27 ब्लेण्डर उघडण्यासाठी दुसरा आणि सोपा मार्ग म्हणजे, डेस्कटॉप वरील ब्लेण्डर आयकॉन वर लेफ्ट-डबल क्लिक करा.
01:42 हे ब्लेण्डर 2.59 आहे . कृपया लक्ष द्या, येथे दाखविलेले स्क्रीन रेज़ल्यूशन 1024 X 768 पिक्सल्ज़ आहे .
01:54 ब्लेण्डर इंटरफेस मधील फॉण्ट चा आकार वाढविल्याने तुम्ही, दिलेले सर्व पर्याय समजू शकता.
02:01 इंटरफेस फॉण्ट चा आकार वाढविणे शिकण्यासाठी कृपया, यूज़र प्रिफरेन्सस वरील ट्यूटोरियल पहा.
02:12 यास वेलकम पेज किंवा स्प्लॅश स्क्रीन म्हणतात . ब्लेण्डर विषयक शिकण्यास हे काही उपयुक्त लिंक दर्शवितात.
02:20 स्प्लॅश स्क्रीन काढून टाकण्यासाठी तुमच्या कीबोर्ड वरील ESC दाबा, किंवा
02:25 स्प्लॅश स्क्रीन च्या शिवाय, ब्लेण्डर इंटरफेस वर इतर कुठेही माउस लेफ्ट -क्लिक करा.
02:32 आता तुम्ही डिफॉल्ट ब्लेण्डर कार्यक्षेत्र पाहु शकता.
02:37 3D कर्सर क्यूब द्वारे वेढलेल्या स्क्रीन केंद्राच्या उजवीकडे आहे.
02:43 आपण कर्सर योग्य प्रकारे पाहु शकत नाही, म्हणून आपणास क्यूब डिलीट करावे लागेल.
02:48 डिफोल्ट द्वारे क्यूब अगोदरच निवडलेली आहे.
02:51 यास डिलीट करण्यास, कीबोर्ड वरील डिलीट बटन दाबा , डिलीट वर लेफ्ट-क्लिक करा.
02:58 येथे आता तुम्ही 3D कर्सर अधिक चांगले पाहु शकाल.
03:04 3Dकर्सर चा प्राथमिक उद्देश, 3Dसीन मध्ये जुडलेल्या नवीन ऑब्जेक्ट चे स्थान विनिर्दिष्ट करणे आहे.
03:15 ADDवर जा. Mesh वर जा. क्यूब वर लेफ्ट-क्लिक करा.
03:19 तुम्ही 3Dव्यू मध्ये नवीन ऑब्जेक्ट जोडण्यसाठी कीबोर्ड वरील शॉर्टकट की shift आणि A बटन सुद्धा वापरु शकता.
03:27 3D व्यू मध्ये नवीन क्यूब जुडलेली आहे.
03:30 तुम्ही पाहु शकता की, नवीन क्यूब 3D कर्सर च्या रूपात त्याच स्थानावर प्रकट झाली आहे.
03:38 आता नवीन ऑब्जेक्ट नवीन स्थानावर कसे जोडायचे ते पाहु.
03:44 प्रथम आपल्याला 3D कर्सर ला नवीन स्थानावर हलविण्याची गरज आहे.
03:48 त्यासाठी 3D स्पेस मधील कोणत्याही स्थानावर लेफ्ट-क्लिक करा.
03:53 मी क्यूब च्या डाव्या बाजूस क्लिक करत आहे.
03:59 नवीन ऑब्जेक्ट जोडण्यासाठी Shift आणि A दाबा. Mesh. UV स्फियर वर लेफ्ट-क्लिक करा.
04:10 3D कर्सर च्या नवीन स्थानावर UV स्फियर दिसत आहे.
04:15 आता आपण 3Dकर्सर साठी स्नॅपिंग पर्याय पाहु.
04:22 Object वर जा. Snap वर जा. हे स्नॅप मेन्यू आहे.
04:29 येथे अनेक पर्याय आहेत.
04:31 तुम्ही कीबोर्ड शॉर्टकट Shift आणि S सुद्धा वापरु शकता.
04:38 Selection to cursor - निवडलेले आइटम 3D कर्सर मध्ये आणते.
04:45 उदाहरणार्थ, 3D कर्सर मध्ये क्यूब ला आणू.
04:50 क्यूब वर राइट-क्लिक करा. स्नॅप मेन्यू वर काढण्यासाठी Shift आणि S दाबा.
04:58 Selection to cursor वर लेफ्ट क्लिक करा. क्यूब कर्सर मध्ये आले आहे.
05:06 आता क्यूब उजव्या बाजूस हलवू. ग्रीन हॅंडल वर लेफ्ट-क्लिक करा, माउस पकडून उजवीकडे ड्रॅग करा.
05:17 कीबोर्ड शॉर्टकट साठी Gआणि Y दाबा.
05:23 3D व्यू मध्ये मूविंग ऑब्जेक्ट्स विषयक अधिक माहिती साठी Basic description of Blender interface हे ट्यूटोरियल पहा.
05:35 स्नॅप मेन्यू वर काढण्यासाठी Shift आणि S दाबा. cursor to selected वर लेफ्ट क्लिक करा.
05:43 3D कर्सर नवीन स्थानामध्ये क्यूब च्या मध्यभागी आले आहे.
05:50 समजा तुमच्याकडे एकाच वेळेला एका पेक्षा जास्त ऑब्जेक्ट निवडलेले आहेत, जसे येथे क्यूब आणि UVस्फियर आहे,
05:59 Cursor to selected- 3D कर्सर ला दोन निवडक ऑब्जेक्ट्स च्या मध्यभागी आणते.
06:07 मी प्रत्यक्षित करून दाखविते. तुम्ही पाहु शकता की, क्यूब अगोदरच निवडलेली आहे.
06:12 UVस्फियर निवडण्यासाठी Shift आणि राइट क्लिक करा. आता तुमच्या कडे एकावेळी दोन ऑब्जेक्ट्स निवडलेले आहे.
06:22 स्नॅप मेन्यू वर काढण्यासाठी Shift आणि S दाबा. Cursor to selected वर क्लिक करा.
06:30 3Dकर्सर दोन निवडक ऑब्जेक्ट्स च्या मध्य भागी आले आहे.
06:36 lamp वर Shift आणि राइट क्लिक करा. स्नॅप मेन्यू वर काढण्यासाठी Shift आणि S.
06:47 Cursor to Selected वर क्लिक करा. तीन निवडक ऑब्जेक्ट्स च्या मध्य भागी 3Dकर्सर आले आहे.
06:58 3D कर्सर हलविण्यासाठी 3Dव्यू मधील कोणत्याही एका बिंदू वर क्लिक करा. मी उजव्या बाजूच्या तळ भागावर क्लिक करत आहे.
07:07 स्नॅप मेन्यू वर काढण्यासाठी Shift आणि S.
07:12 Cursor to Center वर क्लिक करा. 3Dकर्सर, 3D व्यू च्या मध्य भागी आले आहे.
07:22 ऑब्जेक्ट्स डिसेलेक्ट करण्यास कीबोर्ड वरील A दाबा.
07:28 आता UV स्फियर वर राइट-क्लिक करा. डिसेलेक्ट करण्यास A दाबा.
07:39 स्नॅप मेन्यू वर काढण्यासाठी Shift आणि S.
07:44 Cursor to active वर क्लिक करा.
07:47 3Dकर्सर मागील सक्रिय निवड केलेल्या स्फियर च्या मध्य भागी दिसते.
07:56 3D कर्सर अधिक लाभ पुरविते जेव्हा मॉडेलिंग करताना केन्द्रबिंदू वापरले जाते.
08:03 परंतु आपण यास नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये पाहु.
08:08 आता 3D व्यू मध्ये विविध स्थानी, 3D कर्सर चा वापर करून नवीन ऑब्जेक्ट्स जोडण्याचा प्रयत्न करा.
08:16 या नंतर स्नॅप मेन्यू मधील स्नॅपिंग पर्यायाचा शोध घ्या. शुभेच्छा.
08:26 हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
08:31 यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळालेले आहे.
08:40 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro. oscar.iitb.ac.in, and spoken-tutorial.org/NMEICT-Intro.
09:00 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम.
09:02 स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
09:06 परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र ही दिले जाते.
09:11 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
09:17 आमच्या सह जुडण्यासाठी,
09:19 धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Ranjana