Difference between revisions of "Biogas-Plant/C3/Material-required-to-construct-a-Biogas-plant/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(2 intermediate revisions by 2 users not shown)
Line 1: Line 1:
 
{| Border = 1
 
{| Border = 1
! <center>Time</center>
+
|'''Time'''
! <center>Narration</center>
+
|'''Narration'''
  
 
|-  
 
|-  
 
| 00:00
 
| 00:00
| नमस्कार !
+
| नमस्कार ! '''बायोगॅस संयंत्र बांधण्यासाठी लागणारे साहित्य''' ह्या वरील पठात आपले स्वागत आहे.  
'''बायोगॅस संयंत्र बांधण्यासाठी लागणारे साहित्य''' ह्या वरील पठात आपले स्वागत आहे.  
+
  
 
|-  
 
|-  
| 00:07
+
| 00:07
| या पठात आपण शिकणार आहोत.
+
| या पठात आपण शिकणार आहोत.बायोगॅस संयंत्र बांधण्यासाठी विविध साहित्यांची आवश्यकता आहे, संयंत्र बांधण्यासाठी लागणारी जागा
* बायोगॅस संयंत्र बांधण्यासाठी विविध साहित्यांची आवश्यकता आहे.
+
साईटइतक्या देवसांची आवशकता. संयंत्र बांधण्यासाठी योग्य वेळ.
* संयंत्र बांधण्यासाठी लागणारी जागा
+
* साईट
+
* इतक्या देवसांची आवशकता.
+
* संयंत्र बांधण्यासाठी योग्य वेळ.
+
  
 
|-  
 
|-  
Line 30: Line 25:
  
 
|-  
 
|-  
|00:31
+
| 00:31
 
| सिमेंटच्या १४ गोण्या  
 
| सिमेंटच्या १४ गोण्या  
  
 
|-  
 
|-  
|00:34
+
| 00:34
 
| रेती - दिड घमेले
 
| रेती - दिड घमेले
  
Line 66: Line 61:
  
 
|-  
 
|-  
|01:05
+
| 01:05
 
| चुना पावडर १ किलो
 
| चुना पावडर १ किलो
  
Line 82: Line 77:
  
 
|-  
 
|-  
|01:19
+
| 01:19
 
| वॉटरप्रूफिंग द्रव साहित्य - १ लिटर
 
| वॉटरप्रूफिंग द्रव साहित्य - १ लिटर
  
Line 99: Line 94:
 
|-  
 
|-  
 
| 01:33
 
| 01:33
| फावडे  
+
| फावडे, लहान थापी
 
+
|-
+
| 01:34
+
| लहान थापी
+
  
 
|-  
 
|-  
 
| 01:35
 
| 01:35
| हुक
+
| हुक, १० किलो क्षमता असलेले घमेल
 
+
|-
+
| 01:36
+
| १० किलो क्षमता असलेले घमेल
+
  
 
|-  
 
|-  
Line 135: Line 122:
 
|-  
 
|-  
 
| 01:56
 
| 01:56
| आता आपण संयंत्र बांधण्यासाठी लागणारे इतर साहित्य पाहू.
+
| आता आपण संयंत्र बांधण्यासाठी लागणारे इतर साहित्य पाहू.नळ्या,पाईप आणी वॉल्व्ह  
नळ्या,
+
पाईप आणी
+
वॉल्व्ह  
+
  
 
|-  
 
|-  
Line 150: Line 134:
 
|-  
 
|-  
 
| 02:18
 
| 02:18
| * १/२ इंच व्यासाची गॅस वाहून नेणारी पाईप
+
| १/२ इंच व्यासाची गॅस वाहून नेणारी पाईप
  
 
|-  
 
|-  
Line 190: Line 174:
 
|-  
 
|-  
 
| 03:16
 
| 03:16
| * पाईप सुरक्षित करण्यास दोन व्हुज क्लीप.  
+
| पाईप सुरक्षित करण्यास दोन व्हुज क्लीप.  
  
 
|-  
 
|-  
Line 210: Line 194:
 
|-  
 
|-  
 
| 03:33
 
| 03:33
| चला आता याबद्दल बोलूयात-  
+
| चला आता याबद्दल बोलूयात- क्षेत्र, साईट, योग्य त्या दिवसांची आवश्यकताबांधकाम करण्यास योग्यती वेळ.
* क्षेत्र
+
* साईट
+
* योग्य त्या दिवसांची आवश्यकता
+
* बांधकाम करण्यास योग्यती वेळ.
+
  
 
|-  
 
|-  
Line 222: Line 202:
 
|-  
 
|-  
 
| 03:51
 
| 03:51
| साईट अशा प्रकारे असावी-
+
| साईट अशा प्रकारे असावी- बांधकामाचा खर्च कमी केले आहे आणि मर्यादित सूर्य प्रकाशाचा उपयोग हा बायोगॅस संयंत्राचे योग्य तापमान राखण्यास होतो.  
* बांधकामाचा खर्च कमी केले आहे आणि
+
* मर्यादित सूर्य प्रकाशाचा उपयोग हा बायोगॅस संयंत्राचे योग्य तापमान राखण्यास होतो.  
+
  
 
|-  
 
|-  
 
| 04:01
 
| 04:01
| निवडलेली साईट संयंत्र बांधण्यास आणी देखभालीसाठी देखील खात्रीशील असावी-
+
| निवडलेली साईट संयंत्र बांधण्यास आणी देखभालीसाठी देखील खात्रीशील असावी- मिश्रण टॅंक, डायजेस्टर टॅंक,
# मिश्रण टॅंक,  
+
# डायजेस्टर टॅंक,
+
  
 
|-  
 
|-  
Line 270: Line 246:
 
|-  
 
|-  
 
| 04:55
 
| 04:55
| या पठात आपण शिकलो  
+
| या पठात आपण शिकलो बायोगॅस संयंत्र बांधण्यास लागणारे साहित्य
बायोगॅस संयंत्र बांधण्यास लागणारे साहित्य
+
  
 
|-  
 
|-  
Line 279: Line 254:
 
|-  
 
|-  
 
| 05:04
 
| 05:04
| पसंतीचे साईट.
+
| पसंतीचे साईट. दिवसांची आवश्यकता आणि संयंत्र बांधण्यास सर्वोत्तम वेळ.
 
+
|-
+
| 05:05
+
| दिवसांची आवश्यकता आणि संयंत्र बांधण्यास सर्वोत्तम वेळ.
+
  
 
|-  
 
|-  
Line 295: Line 266:
 
|-  
 
|-  
 
| 05:33
 
| 05:33
| मी  रंजना भांबळे स्पोकन ट्युटोरियल संघाची सदस्य आपला निरोप घेते.  
+
| मी  रंजना भांबळे स्पोकन ट्युटोरियल संघाची सदस्य आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.
सहभागासाठी धन्यवाद.
+
  
 
|}
 
|}

Latest revision as of 12:05, 11 April 2017

Time Narration
00:00 नमस्कार ! बायोगॅस संयंत्र बांधण्यासाठी लागणारे साहित्य ह्या वरील पठात आपले स्वागत आहे.
00:07 या पठात आपण शिकणार आहोत.बायोगॅस संयंत्र बांधण्यासाठी विविध साहित्यांची आवश्यकता आहे, संयंत्र बांधण्यासाठी लागणारी जागा

साईट, इतक्या देवसांची आवशकता. संयंत्र बांधण्यासाठी योग्य वेळ.

00:20 आपण सुरुवात करू.
00:22 बायोगॅस संयंत्र बांधण्यासाठी लागणारे साहित्य कोणत्याही हार्डवेअर आणि सिमेंटच्या दुकानातून खरेदी केले जाऊ शकते.
00:28 संयंत्र बांधण्यासाठी खालील साहित्यांची आवश्यकता लागते.
00:31 सिमेंटच्या १४ गोण्या
00:34 रेती - दिड घमेले
00:36 वाळूचे १ घमेल
00:39 तारांची जाळीचे ३ बंडल प्रत्येकी ३० फूट.
00:44 जाड जाळीचे आकार ३ फूट बाय ४ फूट सह पूर्ण आकाराचे १ इंच बाय १ इंच आहे.
00:50 ३५ किलोचा स्टीलचा रॉड हा ६ mm चा १२ फूटचा असावा.
00:54 १ किलो स्टील वायर ७ ते ८ इंच मध्ये कापकेलेले आसवे.
01:00 विटा ३ ते ५
01:03 पांढरा सिमेंट २ किलो
01:05 चुना पावडर १ किलो
01:07 साधारण २५ कापडी गोणपाट.
01:11 १३ फुट बाय १० फुट आकाराचा प्लॅस्टिक कागद.
01:14 ७ बांबूच्या कांड्या साधारण ३.५ फूट आकाराचे घ्यावे
01:19 वॉटरप्रूफिंग द्रव साहित्य - १ लिटर
01:22 चौकोन लाकडाची आतून सपाट करण्याची थापी.
01:24 हे विशेषत: बायोगॅस संयंत्राच्या घूमटावर सिमेंट प्लॅस्टर सपाट करण्यास वापरले जाते.
01:30 धातूची चौकोन आकाराची थापी
01:33 फावडे, लहान थापी
01:35 हुक, १० किलो क्षमता असलेले घमेल
01:39 ताराची जाळी कापण्यास कात्री
01:43 मोजमापन करण्याचे टेप
01:45 जुणे वृत्तपत्र - १ किलो
01:49 दोन्ही टोकांना दोन हूक सह पट्ट्या आणि
01:53 पोकळ लोखंडी रॉड असलेली पटी
01:56 आता आपण संयंत्र बांधण्यासाठी लागणारे इतर साहित्य पाहू.नळ्या,पाईप आणी वॉल्व्ह
02:03 मुख्य गॅस नियंत्रण वॉल्व्हचे आकार १ इंच मेटल पाईप सोबत ३० सेमी बाय १ इंच उंचीचा व्यास असलेला एक घूमटाच्या आकाराच्या केंद्रातून जोडण्यास होतो.
02:15 हा मुख्य गॅस पाईप असेल.
02:18 १/२ इंच व्यासाची गॅस वाहून नेणारी पाईप
02:21 ह्या पाईपची लांबी बायोगॅस संयंत्र आणि स्वंपाकघराच्या अंतरामध्ये अवलंबून असेल.
02:26 मिश्रण टॅंक ते डायजेस्टर टॅंक पासून जोडलेल्या आतल्या पाईपची साइज़ असेल - ६ इंच व्यासाची आणि साधारण ५ फूट लांबीची असावी.
02:34 दुसरा ६ इंचाचा बाहेरचा पाईप, मळी टॅंक मधून मळी गोळा करणाऱ्या खाड्याला जोडला जातो.
02:42 बाहेरच्या पाईपची आवश्यकता नसेल तर, चित्रामध्येमध्ये दाखवल्याप्रमाणे, मळी टॅंक पासून मळी गोळा करणाऱ्या खाड्या पर्यन्त एक वाहून नेणारी मोरी बांधणे.
02:53 ह्या मळी गोळा करणाऱ्या खड्ड्याची सखोलता किमान ४ ते ६ फूट दरम्यान असावी.
02:58 खड्ड्यात गोळा झालेली मळी डब्याने आपण शेतात टाकू शकतो.
03:02 सुरक्षित वॉलचा आकार हा १ इंचाचा असावा.
03:05 सुमारे दिड इंच व्यासाची रबरी नळी पाईप ६ मीटर लांबीची असावी.
03:10 हा रब्री नळीचा पाईप सुरक्षित वाल्व मधून स्वयंपाकघरा पर्यंत गॅस पोहचवण्यासाठी वापरला जातो.
03:16 पाईप सुरक्षित करण्यास दोन व्हुज क्लीप.
03:19 काही लागणाऱ्या इतर वस्तू जसे कृत्रिम चिकटवण्यास २५० मिली पर्यंत असावा
03:25 चिकटवण्यास टेप
03:27 नेहमी चांगल्या दर्जाचे सिमेंट,रेती आणि वाळू वापरा.
03:30 हे बायोगॅस संयंत्र टिकाऊपणास महत्वाचे आहेत.
03:33 चला आता याबद्दल बोलूयात- क्षेत्र, साईट, योग्य त्या दिवसांची आवश्यकता, बांधकाम करण्यास योग्यती वेळ.
03:44 बायोगॅस संयंत्र बाधण्यास, साधारण घराजवळ १२ फूट बाय ८ फूट जमिनीची आवश्यकता असते.
03:51 साईट अशा प्रकारे असावी- बांधकामाचा खर्च कमी केले आहे आणि मर्यादित सूर्य प्रकाशाचा उपयोग हा बायोगॅस संयंत्राचे योग्य तापमान राखण्यास होतो.
04:01 निवडलेली साईट संयंत्र बांधण्यास आणी देखभालीसाठी देखील खात्रीशील असावी- मिश्रण टॅंक, डायजेस्टर टॅंक,
04:09 मुख्यगॅस वाहिनीला नियंत्रण करण्यास वॉल आणी मळी टॅंक
04:14 ही साईट जनावरांच्या शेणखत आणि शौचालय स्त्रोताजवळ स्थित असावे.
04:19 या मुळे संयंत्र सोप्या पद्धतीने चालवण्यास मदत होते व कच्चा मालाचा अपव्यय टाळण्यास मदत होते.
04:25 बायोगॅस संयंत्राचे बांधकाम ऐकून ३ ते ५ देवसात पूर्ण करणे आवशक आहे.
04:30 बायोगॅस संयंत्र बांधण्यास वर्षातील सर्वोत्तम वेळ नोव्हेंबर आणि जून दरम्यान आहे.
04:36 पावसाळ्यात बायोगॅस संयंत्रे बधाण्याची रचना टाळली जाते कारण तो खारब होतो.
04:41 आपण या पाठच्या अंतिम टप्यात पोचलो आहोत.
04:47 या श्रेणी मधील बायोगॅस संयंत्राचे बांधकाम पुढील पठात पाहू.
04:53 थोडक्यात-
04:55 या पठात आपण शिकलो बायोगॅस संयंत्र बांधण्यास लागणारे साहित्य
05:01 संयंत्र बाधाण्यास लागणारी जागा
05:04 पसंतीचे साईट. दिवसांची आवश्यकता आणि संयंत्र बांधण्यास सर्वोत्तम वेळ.
05:10 हा व्हिडिओ IIT बॉम्बे, मधील Rural-ICT संघ व स्पोकन ट्युटोरियल संघाच्या सूक्ताने तयार केले आहे.
05:22 या प्रकल्पाच्या अधिक माहितीसाठी या लिंकवर जाऊ शकता.
05:33 मी रंजना भांबळे स्पोकन ट्युटोरियल संघाची सदस्य आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana