Difference between revisions of "Advanced Cpp/C2/Static-Members/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with ''''Title of script''': '''Static-Members''' '''Author: Manali Ranade''' '''Keywords: Advanced-C++''' {| border=1 !Time !Narration |- | 00:01 | '''C++ मधील …')
 
 
(2 intermediate revisions by 2 users not shown)
Line 1: Line 1:
'''Title of script''': '''Static-Members'''
 
 
'''Author: Manali Ranade'''
 
 
'''Keywords: Advanced-C++'''
 
 
 
 
 
{| border=1  
 
{| border=1  
!Time  
+
|'''Time'''
!Narration  
+
|'''Narration'''
 
+
  
 
|-  
 
|-  
 
| 00:01  
 
| 00:01  
| '''C++ मधील static members''' वरील पाठात आपले स्वागत'''.'''
+
| '''C++''' मधील '''static members''' वरील पाठात आपले स्वागत.
  
 
|-  
 
|-  
Line 22: Line 13:
 
|-  
 
|-  
 
| 00:09  
 
| 00:09  
| '''static कीवर्ड.'''  
+
| '''static कीवर्ड''', '''स्टॅटिक व्हेरिएबल.'''  
 
+
|-
+
| 00:10
+
| '''स्टॅटिक व्हेरिएबल.'''  
+
  
 
|-  
 
|-  
Line 42: Line 29:
 
|-  
 
|-  
 
| 00:20  
 
| 00:20  
| '''उबंटु OS वर्जन''' 11.10 आणि  
+
| उबंटु '''OS''' वर्जन '''11.10''' आणि  
  
 
|-  
 
|-  
 
| 00:24  
 
| 00:24  
| '''g++ compiler वर्जन''' 4.6.1 वापरू.  
+
| '''g++ compiler''' वर्जन '''4.6.1''' वापरू.  
  
 
|-  
 
|-  
 
| 00:29  
 
| 00:29  
| '''आता स्टॅटिक म्हणजे काय हे जाणून घेऊ'''.  
+
| आता स्टॅटिक म्हणजे काय हे जाणून घेऊ.  
  
 
|-  
 
|-  
 
| 00:33  
 
| 00:33  
| पहिले '''ऑब्जेक्ट''' बनण्यापूर्वी '''स्टॅटिक व्हेरिएबलला शून्य प्राथमिक व्हॅल्यू दिली जाते. '''
+
| पहिले '''ऑब्जेक्ट''' बनण्यापूर्वी '''स्टॅटिक''' व्हेरिएबलला शून्य प्राथमिक व्हॅल्यू दिली जाते.
  
 
|-  
 
|-  
Line 77: Line 64:
  
 
|-  
 
|-  
| 01.00  
+
| 01:00  
 
| स्टॅटिक फंक्शन अॅक्सेस करण्यासाठी वापरू,  
 
| स्टॅटिक फंक्शन अॅक्सेस करण्यासाठी वापरू,  
  
 
|-  
 
|-  
| 01.03  
+
| 01:03  
 
| classname :: (स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर) आणि staticfunction();  
 
| classname :: (स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर) आणि staticfunction();  
  
Line 102: Line 89:
 
|-  
 
|-  
 
| 01:24  
 
| 01:24  
| '''iostreamही हेडरफाईल आहे. '''  
+
| '''iostream''' ही हेडरफाईल आहे.
  
 
|-  
 
|-  
Line 110: Line 97:
 
|-  
 
|-  
 
| 01:31  
 
| 01:31  
| '''आपल्याकडे statex क्लास आहे.'''  
+
| आपल्याकडे '''statex''' क्लास आहे.
  
 
|-  
 
|-  
 
| 01:34  
 
| 01:34  
| त्यात x हे नॉन-स्टॅटिक व्हेरिएबल '''प्रायव्हेट म्हणून घोषित केले आहे.'''
+
| त्यात x हे नॉन-स्टॅटिक व्हेरिएबल '''प्रायव्हेट''' म्हणून घोषित केले आहे.
  
 
|-  
 
|-  
 
| 01:40  
 
| 01:40  
| नंतर '''sum हे '''स्टॅटिक व्हेरिएबल '''पब्लिक म्हणून घोषित केले आहे.'''
+
| नंतर '''sum'''  हे '''स्टॅटिक व्हेरिएबल''' पब्लिक म्हणून घोषित केले आहे.
  
 
|-  
 
|-  
 
| 01:45  
 
| 01:45  
| '''statex हा आपला कन्स्ट्रक्टर आहे.'''
+
| '''statex''' हा आपला कन्स्ट्रक्टर आहे.
  
 
|-  
 
|-  
 
| 01:48  
 
| 01:48  
| '''ह्यात sumची व्हॅल्यू एकने वाढवू.'''
+
| ह्यात '''sum''' ची व्हॅल्यू एकने वाढवू.
  
 
|-  
 
|-  
 
| 01:52  
 
| 01:52  
| '''sum ची '''व्हॅल्यू '''x मधे संचित करू.'''
+
| '''sum''' ची व्हॅल्यू '''x''' मधे संचित करू.  
  
 
|-  
 
|-  
 
| 01:55  
 
| 01:55  
| '''येथे stat हे स्टॅटिक फंक्शन आहे.'''
+
| येथे '''stat''' हे स्टॅटिक फंक्शन आहे.
  
 
|-  
 
|-  
 
| 01:58  
 
| 01:58  
| ह्यामधे '''sum '''प्रिंट करू'''.'''
+
| ह्यामधे '''sum''' प्रिंट करू.
  
 
|-  
 
|-  
 
| 02:01  
 
| 02:01  
| '''नंतर आपल्याकडे number फंक्शन आहे.'''  
+
| नंतर आपल्याकडे '''number''' फंक्शन आहे.
  
 
|-  
 
|-  
 
| 02:04  
 
| 02:04  
| '''येथे नंबरx''' प्रिंट करू.  
+
| येथे नंबर '''x''' प्रिंट करू.  
  
 
|-  
 
|-  
Line 158: Line 145:
 
|-  
 
|-  
 
| 02:15  
 
| 02:15  
| '''स्टॅटिक व्हेरिएबल अॅक्सेस करण्यासाठी लिहू''':  
+
| '''स्टॅटिक व्हेरिएबल''' अॅक्सेस करण्यासाठी लिहू:  
  
 
|-  
 
|-  
 
| 02:19  
 
| 02:19  
| '''डेटाटाइप classname स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर आणि static variable name.'''  
+
| डेटाटाइप '''classname''' स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर आणि '''static variable name.'''  
  
 
|-  
 
|-  
 
| 02:26  
 
| 02:26  
| आता व्हेरिएबल '''sumला मेमरी दिली जाईल'''.  
+
| आता व्हेरिएबल '''sum''' ला मेमरी दिली जाईल.  
  
 
|-  
 
|-  
 
| 02:31  
 
| 02:31  
| '''हे 0ने इनिशियलाईज केले आहे'''.  
+
| हे '''0''' ने इनिशियलाईज केले आहे.  
  
 
|-  
 
|-  
 
| 02:33  
 
| 02:33  
| '''हे आपले main फंक्शन आहे.'''  
+
| हे आपले '''main''' फंक्शन आहे.
  
 
|-  
 
|-  
 
| 02:35  
 
| 02:35  
| येथे '''statex ह्या क्लासचे '''ऑब्जेक्टस जसे की''','''
+
| येथे '''statex''' ह्या क्लासचे ऑब्जेक्टस जसे की,
  
 
|-  
 
|-  
 
| 02:39  
 
| 02:39  
| '''o1''', '''o2''' आणि '''o3 बनवले आहेत.'''  
+
| '''o1''', '''o2''' आणि '''o3''' बनवले आहेत.
  
 
|-  
 
|-  
 
| 02:42  
 
| 02:42  
| नंतर '''o1, o2 आणि o3 ह्या ऑब्जेक्टसच्या सहाय्याने नंबर '''फंक्शन कॉल करू'''.'''
+
| नंतर '''o1, o2''' आणि '''o3''' ह्या ऑब्जेक्टसच्या सहाय्याने नंबर फंक्शन कॉल करू.
  
 
|-  
 
|-  
 
| 02:49  
 
| 02:49  
| '''stat हे स्टॅटिक फंक्शन''' '''क्लास नेम '''
+
| '''stat''' हे स्टॅटिक फंक्शन क्लास नेम
  
 
|-  
 
|-  
 
| 02:52  
 
| 02:52  
| '''आणि स्कोप रेझोल्युशन ऑपरेटरच्या सहाय्याने अॅक्सेस केले जाईल.'''
+
| आणि स्कोप रेझोल्युशन ऑपरेटरच्या सहाय्याने अॅक्सेस केले जाईल.  
  
 
|-  
 
|-  
 
| 02:56  
 
| 02:56  
| येथे '''sum हे '''स्टॅटिक व्हेरिएबल प्रिंट करू '''.'''
+
| येथे '''sum''' हे स्टॅटिक व्हेरिएबल प्रिंट करू .  
  
 
|-  
 
|-  
 
| 03:00  
 
| 03:00  
| '''हे रिटर्न '''स्टेटमेंट आहे.  
+
| हे '''रिटर्न स्टेटमेंट''' आहे.  
  
 
|-  
 
|-  
Line 210: Line 197:
 
|-  
 
|-  
 
| 03:05  
 
| 03:05  
| टर्मिनल विंडो उघडण्यासाठी '''Ctrl, Alt आणि T बटणे एकत्रितपणे दाबा'''.  
+
| टर्मिनल विंडो उघडण्यासाठी '''Ctrl, Alt''' आणि '''T''' बटणे एकत्रितपणे दाबा.  
  
 
|-  
 
|-  
Line 242: Line 229:
 
|-  
 
|-  
 
| 03:38  
 
| 03:38  
| आऊटपुट समजून घेऊ.  
+
| आऊटपुट समजून घेऊ. विंडोचा आकार बदलू.  
 
+
|-
+
| 03:39
+
| विंडोचा आकार बदलू.  
+
  
 
|-  
 
|-  
 
| 03:42  
 
| 03:42  
| येथे पहिल्या संख्येची म्हणजेच '''xची व्हॅल्यू 0 आहे.'''
+
| येथे पहिल्या संख्येची म्हणजेच '''x''' ची व्हॅल्यू 0 आहे.
  
 
|-  
 
|-  
Line 258: Line 241:
 
|-  
 
|-  
 
| 03:53  
 
| 03:53  
| आपल्याकडे '''1 ही '''व्हॅल्यू म्हणजेच '''x =1''' आहे.  
+
| आपल्याकडे '''1'''  ही '''व्हॅल्यू'''  म्हणजेच '''x =1''' आहे.  
  
 
|-  
 
|-  
Line 270: Line 253:
 
|-  
 
|-  
 
| 04:05  
 
| 04:05  
| '''नंतर stat''' फंक्शन कॉल करू जे '''sum ही '''व्हॅल्यू देते.  
+
| नंतर '''stat''' फंक्शन कॉल करू जे '''sum''' ही व्हॅल्यू देते.  
  
 
|-  
 
|-  
 
| 04:10  
 
| 04:10  
| '''sumहा रिझल्ट आहे.'''  
+
| '''sum''' हा रिझल्ट आहे.
  
 
|-  
 
|-  
 
| 04:13  
 
| 04:13  
| येथे sum वाढेल आणि ती '''xमधे संचित होईल.'''  
+
| येथे '''sum''' वाढेल आणि ती '''x''' मधे संचित होईल.
  
 
|-  
 
|-  
 
| 04:18  
 
| 04:18  
| हे आपल्याला '''3ही '''व्हॅल्यू देईल'''.'''
+
| हे आपल्याला '''3''' ही व्हॅल्यू देईल.
  
 
|-  
 
|-  
Line 294: Line 277:
 
|-  
 
|-  
 
| 04:28  
 
| 04:28  
| आता '''o4 हे आणखी '''ऑब्जेक्ट बनवू'''.'''
+
| आता '''o4''' हे आणखी ऑब्जेक्ट बनवू.
  
 
|-  
 
|-  
 
| 04:34  
 
| 04:34  
| आपण '''o4ऑब्जेक्टच्या सहाय्याने number '''फंक्शन कॉल करू'''.'''
+
| आपण '''o4''' ऑब्जेक्टच्या सहाय्याने number फंक्शन कॉल करू.
  
 
|-  
 
|-  
 
| 04:43  
 
| 04:43  
| '''Save क्लिक करा. '''  
+
| '''Save''' क्लिक करा.
  
 
|-  
 
|-  
Line 318: Line 301:
 
|-  
 
|-  
 
| 04:54  
 
| 04:54  
| '''Result is 4असे दिसेल.'''  
+
| '''Result is 4''' असे दिसेल.
  
 
|-  
 
|-  
Line 346: Line 329:
 
|-  
 
|-  
 
| 05:12  
 
| 05:12  
| '''स्टॅटिक कीवर्ड.'''  
+
| '''स्टॅटिक कीवर्ड''' , '''स्टॅटिक व्हेरिएबल.'''  
 
+
|-
+
| 05:13
+
| '''स्टॅटिक व्हेरिएबल.'''  
+
  
 
|-  
 
|-  
Line 358: Line 337:
 
|-  
 
|-  
 
| 05:18  
 
| 05:18  
| '''स्टॅटिक फंक्शन.'''  
+
| '''स्टॅटिक फंक्शन''' , '''उदाहरणार्थ. static void stat()'''  
 
+
|-
+
| 05:19
+
| '''उदाहरणार्थ. static void stat()'''  
+
  
 
|-  
 
|-  
 
| 05:22  
 
| 05:22  
| असाईनमेंट म्हणून  
+
| असाईनमेंट म्हणून स्टॅटिक व्हेरिएबल बनवणारा क्लास घोषित करा.
 
+
|-
+
| 05:23
+
| '''स्टॅटिक व्हेरिएबल बनवणारा क्लास घोषित करा.'''
+
  
 
|-  
 
|-  

Latest revision as of 10:57, 11 April 2017

Time Narration
00:01 C++ मधील static members वरील पाठात आपले स्वागत.
00:06 यात शिकणार आहोत,
00:09 static कीवर्ड, स्टॅटिक व्हेरिएबल.
00:12 स्टॅटिक फंक्शन.
00:14 उदाहरणांच्या सहाय्याने हे बघू.
00:17 ह्या पाठासाठी,
00:20 उबंटु OS वर्जन 11.10 आणि
00:24 g++ compiler वर्जन 4.6.1 वापरू.
00:29 आता स्टॅटिक म्हणजे काय हे जाणून घेऊ.
00:33 पहिले ऑब्जेक्ट बनण्यापूर्वी स्टॅटिक व्हेरिएबलला शून्य प्राथमिक व्हॅल्यू दिली जाते.
00:39 संपूर्ण प्रोग्रॅममधे स्टॅटिक व्हेरिएबलची फक्त एकच कॉपी असते.
00:44 सर्व ऑब्जेक्टस हाच व्हेरिएबल वापरतात.
00:47 हा प्रोग्रॅमच्या शेवटपर्यंत मेमरीमधे राहतो.
00:52 स्टॅटिक फंक्शन्स.
00:54 कुठल्याही ऑब्जेक्टवर अवलंबून न राहता स्टॅटिक फंक्शन कॉल करता येतात.
01:00 स्टॅटिक फंक्शन अॅक्सेस करण्यासाठी वापरू,
01:03 classname :: (स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर) आणि staticfunction();
01:09 आता स्टॅटिक मेंबर्सवरील उदाहरण पाहू.
01:13 मी एडिटरवर कोड आधीच टाईप करून ठेवला आहे.
01:17 static dot cpp हे आपले फाईल नेम आहे.
01:21 आता कोड समजून घेऊ.
01:24 iostream ही हेडरफाईल आहे.
01:27 येथे std namespace वापरू.
01:31 आपल्याकडे statex क्लास आहे.
01:34 त्यात x हे नॉन-स्टॅटिक व्हेरिएबल प्रायव्हेट म्हणून घोषित केले आहे.
01:40 नंतर sum हे स्टॅटिक व्हेरिएबल पब्लिक म्हणून घोषित केले आहे.
01:45 statex हा आपला कन्स्ट्रक्टर आहे.
01:48 ह्यात sum ची व्हॅल्यू एकने वाढवू.
01:52 sum ची व्हॅल्यू x मधे संचित करू.
01:55 येथे stat हे स्टॅटिक फंक्शन आहे.
01:58 ह्यामधे sum प्रिंट करू.
02:01 नंतर आपल्याकडे number फंक्शन आहे.
02:04 येथे नंबर x प्रिंट करू.
02:07 येथे क्लास पूर्ण होईल.
02:10 स्टॅटिक व्हेरिएबल ग्लोबल म्हणून घोषित करण्यासाठी स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर वापरू.
02:15 स्टॅटिक व्हेरिएबल अॅक्सेस करण्यासाठी लिहू:
02:19 डेटाटाइप classname स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर आणि static variable name.
02:26 आता व्हेरिएबल sum ला मेमरी दिली जाईल.
02:31 हे 0 ने इनिशियलाईज केले आहे.
02:33 हे आपले main फंक्शन आहे.
02:35 येथे statex ह्या क्लासचे ऑब्जेक्टस जसे की,
02:39 o1, o2 आणि o3 बनवले आहेत.
02:42 नंतर o1, o2 आणि o3 ह्या ऑब्जेक्टसच्या सहाय्याने नंबर फंक्शन कॉल करू.
02:49 stat हे स्टॅटिक फंक्शन क्लास नेम.
02:52 आणि स्कोप रेझोल्युशन ऑपरेटरच्या सहाय्याने अॅक्सेस केले जाईल.
02:56 येथे sum हे स्टॅटिक व्हेरिएबल प्रिंट करू .
03:00 हे रिटर्न स्टेटमेंट आहे.
03:03 प्रोग्रॅम कार्यान्वित करू.
03:05 टर्मिनल विंडो उघडण्यासाठी Ctrl, Alt आणि T बटणे एकत्रितपणे दाबा.
03:13 कंपाईल करण्यासाठी टाईप करा
03:15 g++ space static dot cpp space hyphen o space stat. एंटर दाबा.
03:24 टाईप करा ./stat (dot slash stat). एंटर दाबा.
03:28 असे आऊटपुट मिळेल.
03:30 Number is: 0, 1, 2
03:33 Result is: 3
03:35 Now static var sum is 3
03:38 आऊटपुट समजून घेऊ. विंडोचा आकार बदलू.
03:42 येथे पहिल्या संख्येची म्हणजेच x ची व्हॅल्यू 0 आहे.
03:49 पहिले ऑब्जेक्ट 0 ही व्हॅल्यू देते.
03:53 आपल्याकडे 1 ही व्हॅल्यू म्हणजेच x =1 आहे.
03:58 दुसरा ऑब्जेक्ट 1 ही व्हॅल्यू देतो.
04:01 आणि तिसरा ऑब्जेक्ट 2 ही व्हॅल्यू देतो.
04:05 नंतर stat फंक्शन कॉल करू जे sum ही व्हॅल्यू देते.
04:10 sum हा रिझल्ट आहे.
04:13 येथे sum वाढेल आणि ती x मधे संचित होईल.
04:18 हे आपल्याला 3 ही व्हॅल्यू देईल.
04:22 शेवटी असे आऊटपुट दिसेल.
04:25 Static var sum is 3.
04:28 आता o4 हे आणखी ऑब्जेक्ट बनवू.
04:34 आपण o4 ऑब्जेक्टच्या सहाय्याने number फंक्शन कॉल करू.
04:43 Save क्लिक करा.
04:45 हे कार्यान्वित करू.
04:48 अॅरो की दोनदा दाबा.
04:51 पुन्हा अॅरो की दोनदा दाबा.
04:54 Result is 4 असे दिसेल.
04:57 Now static var sum is 4 असे मिळेल.
05:00 आपण चौथे ऑब्जेक्ट बनवले होते.
05:03 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
05:06 स्लाईडसवर जाऊ.
05:08 थोडक्यात,
05:10 या पाठात शिकलो,
05:12 स्टॅटिक कीवर्ड , स्टॅटिक व्हेरिएबल.
05:15 उदाहरणार्थ. static int sum;
05:18 स्टॅटिक फंक्शन , उदाहरणार्थ. static void stat()
05:22 असाईनमेंट म्हणून स्टॅटिक व्हेरिएबल बनवणारा क्लास घोषित करा.
05:26 व्हेरिएबलची व्हॅल्यू एकने कमी करा.
05:29 आणि व्हॅल्यू प्रिंट करा.
05:31 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
05:34 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
05:37 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
05:41 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
05:44 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
05:47 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
05:51 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
05:58 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
06:02 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
06:08 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
06:13 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana