Difference between revisions of "PERL/C2/while-do-while-loops/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(3 intermediate revisions by one other user not shown)
Line 6: Line 6:
  
{| border=1
 
{| border=1
| '''Visual Cue'''
+
| '''Time'''
 
| '''Narration'''
 
| '''Narration'''
  
|-
 
|-
|  00.01  
+
|  00:01  
|  पर्लमधील व्हाईल आणि डू-व्हाईल लूप्स वरील पाठात स्वागत.
+
|  पर्लमधील '''व्हाईल आणि डू-व्हाईल''' लूप्स वरील पाठात स्वागत.
  
|-
 
|-
|  00.06  
+
|  00:06  
 
|  या पाठात शिकणार आहोत,
 
|  या पाठात शिकणार आहोत,
  
|-
 
|-
|  00.09  
+
|  00:09  
|पर्लमधील व्हाईल लूप,
+
| पर्लमधील व्हाईल लूप,
  
|-
 
|-
|  00.11  
+
|  00:11  
|  '''डू-व्हाईल लूप.'''
+
|  '''डू-व्हाईल लूप.''' येथे '''उबंटु लिनक्स 12.04''' ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि '''पर्ल 5.14.2''' वापरणार आहोत.
  
|-
 
|-
|  00.12
+
|  00:20  
| येथे उबंटु लिनक्स '''12.04''' ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि '''पर्ल 5.14.2''' वापरणार आहोत.
+
 
+
|-
+
|  00.20  
+
 
|  मी '''gedit'''  हा टेक्स्ट एडिटर वापरणार आहे.
 
|  मी '''gedit'''  हा टेक्स्ट एडिटर वापरणार आहे.
  
|-
 
|-
|  00.24  
+
|  00:24  
 
|  तुम्ही तुमच्या आवडीचा टेक्स्ट एडिटर वापरू शकता.
 
|  तुम्ही तुमच्या आवडीचा टेक्स्ट एडिटर वापरू शकता.
  
|-
 
|-
|  00.28  
+
|  00:28  
 
| तुम्हाला पर्लमधील व्हेरिएबल्स आणि कॉमेंटसबद्दलचे प्राथमिक ज्ञान असणे गरजेचे आहे.
 
| तुम्हाला पर्लमधील व्हेरिएबल्स आणि कॉमेंटसबद्दलचे प्राथमिक ज्ञान असणे गरजेचे आहे.
  
|-
 
|-
|  00.33  
+
|  00:33  
 
|  पर्लमधील फॉर आणि फॉर-इच लूप्सचे ज्ञान असणे फायद्याचे ठरेल.
 
|  पर्लमधील फॉर आणि फॉर-इच लूप्सचे ज्ञान असणे फायद्याचे ठरेल.
  
|-
 
|-
|  00.38  
+
|  00:38  
 
|  कृपया संबंधित पाठांसाठी स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटला भेट द्या.
 
|  कृपया संबंधित पाठांसाठी स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटला भेट द्या.
  
|-
 
|-
|  00.43  
+
|  00:43  
 
|  पर्ल मधील व्हाईल लूप,
 
|  पर्ल मधील व्हाईल लूप,
  
|-
 
|-
|  00.45  
+
|  00:45  
 
|  कंडिशन true (ट्रु) असल्यास व्हाईल लूप कोडचा ब्लॉक कार्यान्वित करते .  
 
|  कंडिशन true (ट्रु) असल्यास व्हाईल लूप कोडचा ब्लॉक कार्यान्वित करते .  
  
|-
 
|-
|  00.50  
+
|  00:50  
 
|  व्हाईल लूपचा सिन्टॅक्स असा आहे-
 
|  व्हाईल लूपचा सिन्टॅक्स असा आहे-
  
|-
 
|-
|  00.53  
+
|  00:53  
 
|  '''while space''' कंसात '''condition''' कंस पूर्ण  
 
|  '''while space''' कंसात '''condition''' कंस पूर्ण  
  
|-
 
|-
|  00.58  
+
|  00:58  
 
|  महिरपी कंस सुरू
 
|  महिरपी कंस सुरू
  
|-
 
|-
|  01.00  
+
|  01:00  
 
|  कंडिशन true (ट्रू) असल्यास कार्यान्वित होणारा कोडचा ब्लॉक
 
|  कंडिशन true (ट्रू) असल्यास कार्यान्वित होणारा कोडचा ब्लॉक
  
|-
 
|-
|  01.04  
+
|  01:04  
 
|  महिरपी कंस पूर्ण  
 
|  महिरपी कंस पूर्ण  
  
|-
 
|-
|  01.07  
+
|  01:07  
 
|  कंडिशन true नसल्यास काय होईल? कोड ब्लॉक कार्यान्वित न होताच व्हाईल लूपच्या बाहेर पडेल.  
 
|  कंडिशन true नसल्यास काय होईल? कोड ब्लॉक कार्यान्वित न होताच व्हाईल लूपच्या बाहेर पडेल.  
  
|-
 
|-
|  01.16  
+
|  01:16  
 
|  आता व्हाईल लूपचे उदाहरण पाहू.
 
|  आता व्हाईल लूपचे उदाहरण पाहू.
  
|-
 
|-
|  01.19  
+
|  01:19  
 
|  टर्मिनल उघडून टाईप करा
 
|  टर्मिनल उघडून टाईप करा
  
|-
 
|-
|  01.22  
+
|  01:22  
 
|  '''gedit whileLoop dot pl space ampersand'''  
 
|  '''gedit whileLoop dot pl space ampersand'''  
  
|-
 
|-
|  01.29  
+
|  01:29  
 
|  आणि एंटर दाबा.
 
|  आणि एंटर दाबा.
  
|-
 
|-
|  01.31  
+
|  01:31  
 
|  हे '''gedit'' मधे '''whileLoop.pl''' ही फाईल उघडेल .  
 
|  हे '''gedit'' मधे '''whileLoop.pl''' ही फाईल उघडेल .  
  
|-
 
|-
|  01.34  
+
|  01:34  
 
|  हा कोड टाईप करा.
 
|  हा कोड टाईप करा.
  
|-
 
|-
|  01.37  
+
|  01:37  
 
|  '''hash exclamation mark slash u s r slash bin slash perl'''  
 
|  '''hash exclamation mark slash u s r slash bin slash perl'''  
  
|-
 
|-
|  01.45  
+
|  01:45  
 
|  आणि एंटर दाबा.
 
|  आणि एंटर दाबा.
  
|-
 
|-
|  01.47  
+
|  01:47  
 
|  '''dollar i is equal to zero semicolon'''  
 
|  '''dollar i is equal to zero semicolon'''  
  
|-
 
|-
|  01.52  
+
|  01:52  
 
|  एंटर दाबा.
 
|  एंटर दाबा.
  
|-
 
|-
|  01.54  
+
|  01:54  
 
|  '''while''' कंसात '''dollar i less than or equal to four''' कंस पूर्ण, '''space'''  
 
|  '''while''' कंसात '''dollar i less than or equal to four''' कंस पूर्ण, '''space'''  
  
|-
 
|-
|  02.04  
+
|  02:04  
 
|  महिरपी कंस सुरू. पुढे एंटर दाबा आणि टाईप करा
 
|  महिरपी कंस सुरू. पुढे एंटर दाबा आणि टाईप करा
  
|-
 
|-
|  02.08  
+
|  02:08  
 
|  '''print space double quote Value of i colon, dollar i slash n''' double quote पूर्ण करा '''semicolon'''  
 
|  '''print space double quote Value of i colon, dollar i slash n''' double quote पूर्ण करा '''semicolon'''  
  
|-
 
|-
|  02.20  
+
|  02:20  
 
|एंटर दाबा.  
 
|एंटर दाबा.  
  
|-
 
|-
|  02.22  
+
|  02:22  
 
|  '''dollar i plus plus semicolon'''  
 
|  '''dollar i plus plus semicolon'''  
  
|-
 
|-
|  02.27  
+
|  02:27  
|  एंटर दाबा. आणि
+
|  एंटर दाबा. आणि  महिरपी कंस पूर्ण.
 
+
|-
+
|  02.28
+
| महिरपी कंस पूर्ण.
+
  
|-
 
|-
|  02.31  
+
|  02:31  
 
|  व्हाईल लूप सविस्तर जाणून घेऊ.
 
|  व्हाईल लूप सविस्तर जाणून घेऊ.
  
|-
 
|-
|  02.33  
+
|  02:33  
 
|  'i' ह्या व्हेरिएबलला '0' प्राथमिक व्हॅल्यू दिली आहे.  
 
|  'i' ह्या व्हेरिएबलला '0' प्राथमिक व्हॅल्यू दिली आहे.  
  
|-
 
|-
|  02.38  
+
|  02:38  
 
|  आता '''$i less than or equal to 4''' ही कंडिशन व्हाईल लूपसाठी नमूद केली आहे.  
 
|  आता '''$i less than or equal to 4''' ही कंडिशन व्हाईल लूपसाठी नमूद केली आहे.  
  
|-
 
|-
|  02.46  
+
|  02:46  
 
|  कंडिशन 'true' असेल तर व्हाईल लूप मधे असलेला कोड कार्यान्वित होईल.
 
|  कंडिशन 'true' असेल तर व्हाईल लूप मधे असलेला कोड कार्यान्वित होईल.
  
|-
 
|-
|  02.52  
+
|  02:52  
 
|  म्हणजे टर्मिनलवर व्हाईल लूप प्रथम ''''Value of i: 0'''' असे प्रिंट करेल.
 
|  म्हणजे टर्मिनलवर व्हाईल लूप प्रथम ''''Value of i: 0'''' असे प्रिंट करेल.
  
|-
 
|-
|  03.01  
+
|  03:01  
 
|  नंतर '''$i++''' हे 'i' ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू एकने वाढवेल.  
 
|  नंतर '''$i++''' हे 'i' ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू एकने वाढवेल.  
  
|-
 
|-
|  03.08  
+
|  03:08  
 
|  आता पुन्हा '''<nowiki>$i<=4</nowiki>''' ही कंडिशन तपासली जाईल.  
 
|  आता पुन्हा '''<nowiki>$i<=4</nowiki>''' ही कंडिशन तपासली जाईल.  
  
|-
 
|-
|  03.16  
+
|  03:16  
 
|  आणि 'i' ची व्हॅल्यू '5' झाल्यावर लूपच्या बाहेर पडेल.  
 
|  आणि 'i' ची व्हॅल्यू '5' झाल्यावर लूपच्या बाहेर पडेल.  
  
|-
 
|-
|  03.22  
+
|  03:22  
 
|  येथे 'i' बरोबर '''0, 1, 2, 3, 4''' साठी व्हाईल लूप कार्यान्वित होईल.  
 
|  येथे 'i' बरोबर '''0, 1, 2, 3, 4''' साठी व्हाईल लूप कार्यान्वित होईल.  
  
|-
 
|-
|  03.32  
+
|  03:32  
 
|  फाईल सेव्ह करण्यासाठी '''ctrl+s''' दाबा.
 
|  फाईल सेव्ह करण्यासाठी '''ctrl+s''' दाबा.
  
|-
 
|-
|  03.35  
+
|  03:35  
 
|  आता टर्मिनलवर जा.
 
|  आता टर्मिनलवर जा.
  
|-
 
|-
|  03.37  
+
|  03:37  
 
|  कंपायलेशन करुन सिन्टॅक्स एरर नसल्याची खात्री करण्यासाठी टाईप करा
 
|  कंपायलेशन करुन सिन्टॅक्स एरर नसल्याची खात्री करण्यासाठी टाईप करा
  
|-
 
|-
|  03.42  
+
|  03:42  
 
|  '''perl hyphen c whileLoop dot pl'''  
 
|  '''perl hyphen c whileLoop dot pl'''  
  
|-
 
|-
|  03.47  
+
|  03:47  
 
|  आणि एंटर दाबा.
 
|  आणि एंटर दाबा.
  
|-
 
|-
|  03.49  
+
|  03:49  
 
|  टर्मिनलवर हे असे दिसेल.
 
|  टर्मिनलवर हे असे दिसेल.
  
|-
 
|-
|  03.52  
+
|  03:52  
 
|  '''whileLoop.pl syntax OK '''
 
|  '''whileLoop.pl syntax OK '''
  
|-
 
|-
|  03.56  
+
|  03:56  
 
|  कंपायलेशन किंवा सिन्टॅक्स एरर नसल्यामुळे पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा
 
|  कंपायलेशन किंवा सिन्टॅक्स एरर नसल्यामुळे पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा
  
|-
 
|-
|  04.02  
+
|  04:02  
 
|  '''perl whileLoop dot pl'''  
 
|  '''perl whileLoop dot pl'''  
  
|-
 
|-
|  04.06  
+
|  04:06  
 
|  आणि एंटर दाबा.
 
|  आणि एंटर दाबा.
  
|-
 
|-
|  04.09  
+
|  04:09  
 
|  टर्मिनलवर हे असे आऊटपुट दिसेल.
 
|  टर्मिनलवर हे असे आऊटपुट दिसेल.
  
|-
 
|-
|  04.14  
+
|  04:14  
 
|  आता डू-व्हाईल लूप पाहू.
 
|  आता डू-व्हाईल लूप पाहू.
  
|-
 
|-
|  04.20  
+
|  04:20  
 
|  डू-व्हाईल स्टेटमेंट नेहमी कोडचा भाग किमान एकदा तरी कार्यान्वित करते,
 
|  डू-व्हाईल स्टेटमेंट नेहमी कोडचा भाग किमान एकदा तरी कार्यान्वित करते,
  
|-
 
|-
|  04.25  
+
|  04:25  
 
|  त्यानंतर कंडिशन तपासून ती 'true' असल्यास व्हाईल लूप रिपीट केले जाते.
 
|  त्यानंतर कंडिशन तपासून ती 'true' असल्यास व्हाईल लूप रिपीट केले जाते.
  
|-
 
|-
|  04.30  
+
|  04:30  
 
|  डू-व्हाईलचा सिन्टॅक्स असा आहे.
 
|  डू-व्हाईलचा सिन्टॅक्स असा आहे.
  
|-
 
|-
|  04.34  
+
|  04:34  
 
|  '''do space'''  
 
|  '''do space'''  
  
|-
 
|-
|  04.36  
+
|  04:36  
 
|  महिरपी कंस सुरू
 
|  महिरपी कंस सुरू
  
|-
 
|-
|  04.38  
+
|  04:38  
 
|  कंडिशन 'true' असल्यावर कार्यान्वित होणा-या कोडचा भाग.
 
|  कंडिशन 'true' असल्यावर कार्यान्वित होणा-या कोडचा भाग.
  
|-
 
|-
|  04.42  
+
|  04:42  
 
|  महिरपी कंस पूर्ण. नंतर '''space'''  
 
|  महिरपी कंस पूर्ण. नंतर '''space'''  
  
|-
 
|-
|  04.45  
+
|  04:45  
 
|  '''while space''' कंसात '''condition''' आणि शेवटी '''semicolon'''  
 
|  '''while space''' कंसात '''condition''' आणि शेवटी '''semicolon'''  
  
|-
 
|-
|  04.50  
+
|  04:50  
 
|  टर्मिनल उघडून टाईप करा.
 
|  टर्मिनल उघडून टाईप करा.
  
|-
 
|-
|  04.54  
+
|  04:54  
 
|  '''gedit doWhileLoop dot pl space ampersand'''  
 
|  '''gedit doWhileLoop dot pl space ampersand'''  
  
|-
 
|-
|  05.03  
+
|  05:03  
 
|  नंतर एंटर दाबा.
 
|  नंतर एंटर दाबा.
  
|-
 
|-
|  05.05  
+
|  05:05  
 
|  हे '''gedit''' मधे '''doWhileLoop.pl''' ही फाईल उघडेल.
 
|  हे '''gedit''' मधे '''doWhileLoop.pl''' ही फाईल उघडेल.
  
|-
 
|-
|  05.09  
+
|  05:09  
 
|  आता हा कोड टाईप करा.
 
|  आता हा कोड टाईप करा.
  
|-
 
|-
|  05.11  
+
|  05:11  
 
|  '''hash exclamation mark slash u s r slash bin slash perl'''. एंटर दाबा.
 
|  '''hash exclamation mark slash u s r slash bin slash perl'''. एंटर दाबा.
  
|-
 
|-
|  05.21  
+
|  05:21  
 
|  '''dollar i equals to zero semicolon''' एंटर दाबा.
 
|  '''dollar i equals to zero semicolon''' एंटर दाबा.
  
|-
 
|-
|  05.27  
+
|  05:27  
 
|  '''do space'''  
 
|  '''do space'''  
  
|-
 
|-
|  05.29  
+
|  05:29  
 
|  महिरपी कंस सुरू. टाईप करा
 
|  महिरपी कंस सुरू. टाईप करा
  
|-
 
|-
|  05.33  
+
|  05:33  
 
|  '''print space double quote Value of i colon space dollar i slash n double quote''' पूर्ण करा '''semicolon'''  
 
|  '''print space double quote Value of i colon space dollar i slash n double quote''' पूर्ण करा '''semicolon'''  
  
|-
 
|-
|  05.46  
+
|  05:46  
 
|  एंटर दाबा.
 
|  एंटर दाबा.
  
|-
 
|-
|  05.48  
+
|  05:48  
 
|  '''dollar i plus plus semicolon'''  
 
|  '''dollar i plus plus semicolon'''  
  
|-
 
|-
|  05.52  
+
|  05:52  
 
| एंटर दाबा.
 
| एंटर दाबा.
  
|-
 
|-
|  05.54  
+
|  05:54  
 
|  महिरपी कंस पूर्ण
 
|  महिरपी कंस पूर्ण
  
|-
 
|-
|  05.56  
+
|  05:56  
|  space while space''' कंसात '''dollar i less than or equal to four '''.
+
'''space while space''' कंसात '''dollar i less than or equal to four '''.
  
|-
 
|-
|  06.06  
+
|  06:06  
 
|  कंस पूर्ण. '''semicolon'''.  
 
|  कंस पूर्ण. '''semicolon'''.  
  
|-
 
|-
|  06.10  
+
|  06:10  
 
|  येथे डू-व्हाईल लूप बद्दल सविस्तर जाणून घेऊ.
 
|  येथे डू-व्हाईल लूप बद्दल सविस्तर जाणून घेऊ.
  
|-
 
|-
|  06.13  
+
|  06:13  
 
|  आपण व्हेरिएबल 'i' साठी शून्य ही प्राथमिक व्हॅल्यू दिली आहे.
 
|  आपण व्हेरिएबल 'i' साठी शून्य ही प्राथमिक व्हॅल्यू दिली आहे.
  
|-
 
|-
|  06.18  
+
|  06:18  
 
|  पहिल्यांदा डू-व्हाईल लूप टर्मिनलवर कंडिशन न तपासता ''''Value of i colon 0'''' हे आऊटपुट प्रिंट करेल.
 
|  पहिल्यांदा डू-व्हाईल लूप टर्मिनलवर कंडिशन न तपासता ''''Value of i colon 0'''' हे आऊटपुट प्रिंट करेल.
  
|-
 
|-
|  06.28  
+
|  06:28  
 
|  प्रत्येकवेळी लूप कार्यान्वित झाल्यावर '''$i++''' व्हेरिएबल 'i' ची व्हॅल्यू एकने वाढवेल.
 
|  प्रत्येकवेळी लूप कार्यान्वित झाल्यावर '''$i++''' व्हेरिएबल 'i' ची व्हॅल्यू एकने वाढवेल.
  
|-
 
|-
|  06.36  
+
|  06:36  
 
|  दुस-या वेळी '''$i less than or equal to 4''' ही कंडिशन तपासली जाईल.
 
|  दुस-या वेळी '''$i less than or equal to 4''' ही कंडिशन तपासली जाईल.
  
|-
 
|-
|  06.43  
+
|  06:43  
 
|  कंडिशन जर 'true' असेल तर लूप पुन्हा कार्यान्वित होईल.
 
|  कंडिशन जर 'true' असेल तर लूप पुन्हा कार्यान्वित होईल.
  
|-
 
|-
|  06.48  
+
|  06:48  
 
|  येथे दुस-या वेळी टर्मिनलवर ''''Value of i colon 1'''' हे आऊटपुट दाखवले जाईल.
 
|  येथे दुस-या वेळी टर्मिनलवर ''''Value of i colon 1'''' हे आऊटपुट दाखवले जाईल.
  
|-
 
|-
|  06.57  
+
|  06:57  
 
|  कंडिशन 'false' होईपर्यंत म्हणजेच 'i' व्हेरिएबल ची व्हॅल्यू '5' होईपर्यंत लूप कार्यान्वित होत राहील.  
 
|  कंडिशन 'false' होईपर्यंत म्हणजेच 'i' व्हेरिएबल ची व्हॅल्यू '5' होईपर्यंत लूप कार्यान्वित होत राहील.  
  
|-
 
|-
|  07.05  
+
|  07:05  
 
|  फाईल सेव्ह करण्यासाठी '''CTRL+S''' दाबा.  
 
|  फाईल सेव्ह करण्यासाठी '''CTRL+S''' दाबा.  
  
|-
 
|-
|  07.09  
+
|  07:09  
 
|  कंपायलेशन किंवा सिन्टॅक्स एरर नसल्याची खात्री करण्यासाठी टर्मिनलवर टाईप करा
 
|  कंपायलेशन किंवा सिन्टॅक्स एरर नसल्याची खात्री करण्यासाठी टर्मिनलवर टाईप करा
  
|-
 
|-
|  07.16  
+
|  07:16  
 
|  '''perl hyphen c doWhileLoop dot pl'''  
 
|  '''perl hyphen c doWhileLoop dot pl'''  
  
|-
 
|-
|  07.21  
+
|  07:21  
 
|  आणि एंटर दाबा.
 
|  आणि एंटर दाबा.
  
|-
 
|-
|  07.23  
+
|  07:23  
 
|  टर्मिनलवर हे असे दिसेल.
 
|  टर्मिनलवर हे असे दिसेल.
  
|-
 
|-
|  07.26  
+
|  07:26  
 
|  '''doWhileLoop.pl syntax OK '''
 
|  '''doWhileLoop.pl syntax OK '''
  
|-
 
|-
|  07.30  
+
|  07:30  
 
|  कंपायलेशन किंवा सिन्टॅक्स एरर नसल्यामुळे पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी,  
 
|  कंपायलेशन किंवा सिन्टॅक्स एरर नसल्यामुळे पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी,  
  
|-
 
|-
|  07.36  
+
|  07:36  
 
|  टाईप करा '''perl doWhileLoop dot pl'''  
 
|  टाईप करा '''perl doWhileLoop dot pl'''  
  
|-
 
|-
|  07.41  
+
|  07:41  
 
|  आणि एंटर दाबा.
 
|  आणि एंटर दाबा.
  
|-
 
|-
|  07.43  
+
|  07:43  
 
|  टर्मिनलवर हे असे आऊटपुट दिसेल.
 
|  टर्मिनलवर हे असे आऊटपुट दिसेल.
  
|-
 
|-
|  07.48  
+
|  07:48  
 
|  आता व्हाईल आणि डू-व्हाईल मधील मूलभूत फरक पाहू.
 
|  आता व्हाईल आणि डू-व्हाईल मधील मूलभूत फरक पाहू.
  
|-
 
|-
|  07.53  
+
|  07:53  
 
|  टर्मिनल उघडून टाईप करा.
 
|  टर्मिनल उघडून टाईप करा.
  
|-
 
|-
|  07.55  
+
|  07:55  
 
|  '''gedit loop dot pl space ampersand'''  
 
|  '''gedit loop dot pl space ampersand'''  
  
|-
 
|-
|  08.01  
+
|  08:01  
 
|  आणि एंटर दाबा.
 
|  आणि एंटर दाबा.
  
|-
 
|-
|  08.03  
+
|  08:03  
 
|  हे '''gedit''' मधे '''loop dot pl''' ही फाईल उघडेल.  
 
|  हे '''gedit''' मधे '''loop dot pl''' ही फाईल उघडेल.  
  
|-
 
|-
|  08.07  
+
|  08:07  
 
|  आता दाखवलेला कोड टाईप करा.
 
|  आता दाखवलेला कोड टाईप करा.
  
|-
 
|-
|  08.12   
+
|  08:12   
 
|  आपण '''count''' हे व्हेरिएबल घोषित करून ते शून्यने इनिशियलाईज केले आहे.
 
|  आपण '''count''' हे व्हेरिएबल घोषित करून ते शून्यने इनिशियलाईज केले आहे.
  
|-
 
|-
|  08.19  
+
|  08:19  
 
|  व्हाईल लूपमधे '''count''' ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू शून्यपेक्षा जास्त आहे का ते तपासत आहोत.
 
|  व्हाईल लूपमधे '''count''' ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू शून्यपेक्षा जास्त आहे का ते तपासत आहोत.
  
|-
 
|-
|  08.29  
+
|  08:29  
 
|  कंडिशन 'true' नाही त्यामुळे व्हाईल लूप कोड एकदाही कार्यान्वित होणार नाही.
 
|  कंडिशन 'true' नाही त्यामुळे व्हाईल लूप कोड एकदाही कार्यान्वित होणार नाही.
  
|-
 
|-
|  08.36  
+
|  08:36  
 
|  डू-व्हाईल 'loop' मधे प्रथम कार्यान्वित करून नंतर कंडिशन तपासणार आहोत.  
 
|  डू-व्हाईल 'loop' मधे प्रथम कार्यान्वित करून नंतर कंडिशन तपासणार आहोत.  
  
|-
 
|-
|  08.44  
+
|  08:44  
 
|  म्हणजे कोड निदान एकदा तरी कार्यान्वित होईल.
 
|  म्हणजे कोड निदान एकदा तरी कार्यान्वित होईल.
  
|-
 
|-
|  08.49  
+
|  08:49  
 
|  काऊंट हा व्हेरिएबल शून्यपेक्षा जास्त आहे का ते तपासले जाईल.
 
|  काऊंट हा व्हेरिएबल शून्यपेक्षा जास्त आहे का ते तपासले जाईल.
  
|-
 
|-
|  08.57  
+
|  08:57  
 
|  कंडिशन 'true' नसेल तर लूपच्या बाहेर पडेल.
 
|  कंडिशन 'true' नसेल तर लूपच्या बाहेर पडेल.
  
|-
 
|-
|  09.02  
+
|  09:02  
 
|  आता फाईल सेव्ह करण्यासाठी '''CTRL+S''' दाबा.  
 
|  आता फाईल सेव्ह करण्यासाठी '''CTRL+S''' दाबा.  
  
|-
 
|-
|  09.05  
+
|  09:05  
 
|  आता टर्मिनलवर जा. कुठलीही कंपायलेशन किंवा सिन्टॅक्स एरर नसल्याची खात्री करण्यासाठी टाईप करा  
 
|  आता टर्मिनलवर जा. कुठलीही कंपायलेशन किंवा सिन्टॅक्स एरर नसल्याची खात्री करण्यासाठी टाईप करा  
  
|-
 
|-
|  09.12  
+
|  09:12  
 
|  '''perl hyphen c loop dot pl'''  
 
|  '''perl hyphen c loop dot pl'''  
  
|-
 
|-
|  09.16  
+
|  09:16  
 
|  आणि एंटर दाबा.
 
|  आणि एंटर दाबा.
  
|-
 
|-
|  09.19  
+
|  09:19  
 
|  टर्मिनलवर आपल्याला असे दिसेल.
 
|  टर्मिनलवर आपल्याला असे दिसेल.
  
|-
 
|-
|  09.22  
+
|  09:22  
 
|  '''loop dot pl syntax OK'''  
 
|  '''loop dot pl syntax OK'''  
  
|-
 
|-
|  09.26  
+
|  09:26  
 
|  कुठलीही कंपायलेशन किंवा सिन्टॅक्स एरर नसल्यामुळे पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करू.
 
|  कुठलीही कंपायलेशन किंवा सिन्टॅक्स एरर नसल्यामुळे पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करू.
  
|-
 
|-
|  09.31  
+
|  09:31  
 
| टाईप करा '''perl loop dot pl'''  
 
| टाईप करा '''perl loop dot pl'''  
  
|-
 
|-
|  09.36  
+
|  09:36  
 
| आणि एंटर दाबा.  
 
| आणि एंटर दाबा.  
  
|-
 
|-
|  09.38  
+
|  09:38  
 
|  टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल.
 
|  टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल.
  
|-
 
|-
|  09.43  
+
|  09:43  
 
|  '''I am in do-while loop'''  
 
|  '''I am in do-while loop'''  
  
|-
 
|-
|  09.46  
+
|  09:46  
 
|  येथे आपल्याला ''''I am in while loop'''' हा आऊटपुट मेसेज मिळाला नाही.
 
|  येथे आपल्याला ''''I am in while loop'''' हा आऊटपुट मेसेज मिळाला नाही.
  
|-
 
|-
|  09.52  
+
|  09:52  
 
|  हा मेसेज आपण व्हाईल लूपमधे प्रिंट करण्यास दिला होता.
 
|  हा मेसेज आपण व्हाईल लूपमधे प्रिंट करण्यास दिला होता.
  
|-
 
|-
|  09.59  
+
|  09:59  
 
|  म्हणजेच,
 
|  म्हणजेच,
  
|-
 
|-
|  10.01  
+
|  10:01  
 
|  कंडिशन तपासून बघण्यापूर्वी डू व्हाईल लूप एकदा तरी कार्यान्वित होते.
 
|  कंडिशन तपासून बघण्यापूर्वी डू व्हाईल लूप एकदा तरी कार्यान्वित होते.
  
|-
 
|-
|  10.07  
+
|  10:07  
 
|  आणि दिलेली कंडिशन 'false' असेल तर व्हाईल लूप एकदाही कार्यान्वित होत नाही .  
 
|  आणि दिलेली कंडिशन 'false' असेल तर व्हाईल लूप एकदाही कार्यान्वित होत नाही .  
  
|-
 
|-
|  10.15  
+
|  10:15  
 
|  तुम्हाला फरक समजला असेल अशी अपेक्षा करू.
 
|  तुम्हाला फरक समजला असेल अशी अपेक्षा करू.
  
|-
 
|-
|  10.18  
+
|  10:18  
 
|  आपण व्हाईल आणि डू व्हाईल लूप बद्दल जाणून घेतले.
 
|  आपण व्हाईल आणि डू व्हाईल लूप बद्दल जाणून घेतले.
  
|-
 
|-
|  10.22  
+
|  10:22  
 
|  थोडक्यात,
 
|  थोडक्यात,
  
|-
 
|-
|  10.24  
+
|  10:24  
 
|  या पाठात आपण,
 
|  या पाठात आपण,
  
|-
 
|-
|  10.26  
+
|  10:26  
 
|  पर्लमधील व्हाईल आणि डू व्हाईल लूप,  
 
|  पर्लमधील व्हाईल आणि डू व्हाईल लूप,  
  
|-
 
|-
|  10.29  
+
|  10:29  
 
|  सँपल प्रोग्रॅमद्वारे शिकलो.
 
|  सँपल प्रोग्रॅमद्वारे शिकलो.
  
|-
 
|-
|  10.31  
+
|  10:31  
 
|  आता असाईनमेंट
 
|  आता असाईनमेंट
  
|-
 
|-
|  10.33  
+
|  10:33  
 
|  व्हाईल आणि डू व्हाईल लूप द्वारे
 
|  व्हाईल आणि डू व्हाईल लूप द्वारे
  
|-
 
|-
|  10.35  
+
|  10:35  
 
|  व्हेरिएबलचा आकडा '10' वर पोहोचेपर्यंत
 
|  व्हेरिएबलचा आकडा '10' वर पोहोचेपर्यंत
  
|-
 
|-
|  10.38  
+
|  10:38  
 
|  ''''Hello Perl'''' प्रिंट करा.
 
|  ''''Hello Perl'''' प्रिंट करा.
  
|-
 
|-
|  10.41  
+
|  10:41  
 
|  स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
 
|  स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
  
|-
 
|-
|  10.45  
+
|  10:45  
 
|  ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.  
 
|  ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.  
  
|-
 
|-
|  10.49  
+
|  10:49  
 
|  जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.  
 
|  जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.  
  
|-
 
|-
|  10.53  
+
|  10:53  
 
|  स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,  
 
|  स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,  
  
|-
 
|-
|  10.56  
+
|  10:56  
 
|  Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.  
 
|  Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.  
  
|-
 
|-
|  11.00  
+
|  11:00  
 
|  परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.  
 
|  परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.  
  
|-
 
|-
|  11.04  
+
|  11:04  
 
|  अधिक माहितीसाठी कृपया <nowiki>contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा</nowiki>
 
|  अधिक माहितीसाठी कृपया <nowiki>contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा</nowiki>
  
|-
 
|-
|  11.12  
+
|  11:12  
 
|  "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.  
 
|  "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.  
  
|-
 
|-
|  11.17  
+
|  11:17  
 
|  यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.  
 
|  यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.  
  
|-
 
|-
|  11.24  
+
|  11:24  
 
|  यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.  
 
|  यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.  
  
|-
 
|-
|  11.36  
+
|  11:36  
 
|  हा पर्लवरील पाठ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते.  
 
|  हा पर्लवरील पाठ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते.  
  
|-
 
|-
|  11.38  
+
|  11:38  
 
|  ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते&nbsp;.  
 
|  ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते&nbsp;.  
  
|-
 
|-
|  11.40  
+
|  11:40  
 
|  धन्यवाद.
 
|  धन्यवाद.
  
|}
 
|}

Latest revision as of 10:20, 6 March 2017

Title of script: while-do-while-loops

Author: Manali Ranade

Keywords: Perl

Time Narration
00:01 पर्लमधील व्हाईल आणि डू-व्हाईल लूप्स वरील पाठात स्वागत.
00:06 या पाठात शिकणार आहोत,
00:09 पर्लमधील व्हाईल लूप,
00:11 डू-व्हाईल लूप. येथे उबंटु लिनक्स 12.04 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि पर्ल 5.14.2 वापरणार आहोत.
00:20 मी gedit हा टेक्स्ट एडिटर वापरणार आहे.
00:24 तुम्ही तुमच्या आवडीचा टेक्स्ट एडिटर वापरू शकता.
00:28 तुम्हाला पर्लमधील व्हेरिएबल्स आणि कॉमेंटसबद्दलचे प्राथमिक ज्ञान असणे गरजेचे आहे.
00:33 पर्लमधील फॉर आणि फॉर-इच लूप्सचे ज्ञान असणे फायद्याचे ठरेल.
00:38 कृपया संबंधित पाठांसाठी स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटला भेट द्या.
00:43 पर्ल मधील व्हाईल लूप,
00:45 कंडिशन true (ट्रु) असल्यास व्हाईल लूप कोडचा ब्लॉक कार्यान्वित करते .
00:50 व्हाईल लूपचा सिन्टॅक्स असा आहे-
00:53 while space कंसात condition कंस पूर्ण
00:58 महिरपी कंस सुरू
01:00 कंडिशन true (ट्रू) असल्यास कार्यान्वित होणारा कोडचा ब्लॉक
01:04 महिरपी कंस पूर्ण
01:07 कंडिशन true नसल्यास काय होईल? कोड ब्लॉक कार्यान्वित न होताच व्हाईल लूपच्या बाहेर पडेल.
01:16 आता व्हाईल लूपचे उदाहरण पाहू.
01:19 टर्मिनल उघडून टाईप करा
01:22 gedit whileLoop dot pl space ampersand
01:29 आणि एंटर दाबा.
01:31 हे gedit मधे whileLoop.pl' ही फाईल उघडेल .
01:34 हा कोड टाईप करा.
01:37 hash exclamation mark slash u s r slash bin slash perl
01:45 आणि एंटर दाबा.
01:47 dollar i is equal to zero semicolon
01:52 एंटर दाबा.
01:54 while कंसात dollar i less than or equal to four कंस पूर्ण, space
02:04 महिरपी कंस सुरू. पुढे एंटर दाबा आणि टाईप करा
02:08 print space double quote Value of i colon, dollar i slash n double quote पूर्ण करा semicolon
02:20 एंटर दाबा.
02:22 dollar i plus plus semicolon
02:27 एंटर दाबा. आणि महिरपी कंस पूर्ण.
02:31 व्हाईल लूप सविस्तर जाणून घेऊ.
02:33 'i' ह्या व्हेरिएबलला '0' प्राथमिक व्हॅल्यू दिली आहे.
02:38 आता $i less than or equal to 4 ही कंडिशन व्हाईल लूपसाठी नमूद केली आहे.
02:46 कंडिशन 'true' असेल तर व्हाईल लूप मधे असलेला कोड कार्यान्वित होईल.
02:52 म्हणजे टर्मिनलवर व्हाईल लूप प्रथम 'Value of i: 0' असे प्रिंट करेल.
03:01 नंतर $i++ हे 'i' ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू एकने वाढवेल.
03:08 आता पुन्हा $i<=4 ही कंडिशन तपासली जाईल.
03:16 आणि 'i' ची व्हॅल्यू '5' झाल्यावर लूपच्या बाहेर पडेल.
03:22 येथे 'i' बरोबर 0, 1, 2, 3, 4 साठी व्हाईल लूप कार्यान्वित होईल.
03:32 फाईल सेव्ह करण्यासाठी ctrl+s दाबा.
03:35 आता टर्मिनलवर जा.
03:37 कंपायलेशन करुन सिन्टॅक्स एरर नसल्याची खात्री करण्यासाठी टाईप करा
03:42 perl hyphen c whileLoop dot pl
03:47 आणि एंटर दाबा.
03:49 टर्मिनलवर हे असे दिसेल.
03:52 whileLoop.pl syntax OK
03:56 कंपायलेशन किंवा सिन्टॅक्स एरर नसल्यामुळे पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा
04:02 perl whileLoop dot pl
04:06 आणि एंटर दाबा.
04:09 टर्मिनलवर हे असे आऊटपुट दिसेल.
04:14 आता डू-व्हाईल लूप पाहू.
04:20 डू-व्हाईल स्टेटमेंट नेहमी कोडचा भाग किमान एकदा तरी कार्यान्वित करते,
04:25 त्यानंतर कंडिशन तपासून ती 'true' असल्यास व्हाईल लूप रिपीट केले जाते.
04:30 डू-व्हाईलचा सिन्टॅक्स असा आहे.
04:34 do space
04:36 महिरपी कंस सुरू
04:38 कंडिशन 'true' असल्यावर कार्यान्वित होणा-या कोडचा भाग.
04:42 महिरपी कंस पूर्ण. नंतर space
04:45 while space कंसात condition आणि शेवटी semicolon
04:50 टर्मिनल उघडून टाईप करा.
04:54 gedit doWhileLoop dot pl space ampersand
05:03 नंतर एंटर दाबा.
05:05 हे gedit मधे doWhileLoop.pl ही फाईल उघडेल.
05:09 आता हा कोड टाईप करा.
05:11 hash exclamation mark slash u s r slash bin slash perl. एंटर दाबा.
05:21 dollar i equals to zero semicolon एंटर दाबा.
05:27 do space
05:29 महिरपी कंस सुरू. टाईप करा
05:33 print space double quote Value of i colon space dollar i slash n double quote पूर्ण करा semicolon
05:46 एंटर दाबा.
05:48 dollar i plus plus semicolon
05:52 एंटर दाबा.
05:54 महिरपी कंस पूर्ण
05:56 space while space कंसात dollar i less than or equal to four .
06:06 कंस पूर्ण. semicolon.
06:10 येथे डू-व्हाईल लूप बद्दल सविस्तर जाणून घेऊ.
06:13 आपण व्हेरिएबल 'i' साठी शून्य ही प्राथमिक व्हॅल्यू दिली आहे.
06:18 पहिल्यांदा डू-व्हाईल लूप टर्मिनलवर कंडिशन न तपासता 'Value of i colon 0' हे आऊटपुट प्रिंट करेल.
06:28 प्रत्येकवेळी लूप कार्यान्वित झाल्यावर $i++ व्हेरिएबल 'i' ची व्हॅल्यू एकने वाढवेल.
06:36 दुस-या वेळी $i less than or equal to 4 ही कंडिशन तपासली जाईल.
06:43 कंडिशन जर 'true' असेल तर लूप पुन्हा कार्यान्वित होईल.
06:48 येथे दुस-या वेळी टर्मिनलवर 'Value of i colon 1' हे आऊटपुट दाखवले जाईल.
06:57 कंडिशन 'false' होईपर्यंत म्हणजेच 'i' व्हेरिएबल ची व्हॅल्यू '5' होईपर्यंत लूप कार्यान्वित होत राहील.
07:05 फाईल सेव्ह करण्यासाठी CTRL+S दाबा.
07:09 कंपायलेशन किंवा सिन्टॅक्स एरर नसल्याची खात्री करण्यासाठी टर्मिनलवर टाईप करा
07:16 perl hyphen c doWhileLoop dot pl
07:21 आणि एंटर दाबा.
07:23 टर्मिनलवर हे असे दिसेल.
07:26 doWhileLoop.pl syntax OK
07:30 कंपायलेशन किंवा सिन्टॅक्स एरर नसल्यामुळे पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी,
07:36 टाईप करा perl doWhileLoop dot pl
07:41 आणि एंटर दाबा.
07:43 टर्मिनलवर हे असे आऊटपुट दिसेल.
07:48 आता व्हाईल आणि डू-व्हाईल मधील मूलभूत फरक पाहू.
07:53 टर्मिनल उघडून टाईप करा.
07:55 gedit loop dot pl space ampersand
08:01 आणि एंटर दाबा.
08:03 हे gedit मधे loop dot pl ही फाईल उघडेल.
08:07 आता दाखवलेला कोड टाईप करा.
08:12 आपण count हे व्हेरिएबल घोषित करून ते शून्यने इनिशियलाईज केले आहे.
08:19 व्हाईल लूपमधे count ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू शून्यपेक्षा जास्त आहे का ते तपासत आहोत.
08:29 कंडिशन 'true' नाही त्यामुळे व्हाईल लूप कोड एकदाही कार्यान्वित होणार नाही.
08:36 डू-व्हाईल 'loop' मधे प्रथम कार्यान्वित करून नंतर कंडिशन तपासणार आहोत.
08:44 म्हणजे कोड निदान एकदा तरी कार्यान्वित होईल.
08:49 काऊंट हा व्हेरिएबल शून्यपेक्षा जास्त आहे का ते तपासले जाईल.
08:57 कंडिशन 'true' नसेल तर लूपच्या बाहेर पडेल.
09:02 आता फाईल सेव्ह करण्यासाठी CTRL+S दाबा.
09:05 आता टर्मिनलवर जा. कुठलीही कंपायलेशन किंवा सिन्टॅक्स एरर नसल्याची खात्री करण्यासाठी टाईप करा
09:12 perl hyphen c loop dot pl
09:16 आणि एंटर दाबा.
09:19 टर्मिनलवर आपल्याला असे दिसेल.
09:22 loop dot pl syntax OK
09:26 कुठलीही कंपायलेशन किंवा सिन्टॅक्स एरर नसल्यामुळे पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करू.
09:31 टाईप करा perl loop dot pl
09:36 आणि एंटर दाबा.
09:38 टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल.
09:43 I am in do-while loop
09:46 येथे आपल्याला 'I am in while loop' हा आऊटपुट मेसेज मिळाला नाही.
09:52 हा मेसेज आपण व्हाईल लूपमधे प्रिंट करण्यास दिला होता.
09:59 म्हणजेच,
10:01 कंडिशन तपासून बघण्यापूर्वी डू व्हाईल लूप एकदा तरी कार्यान्वित होते.
10:07 आणि दिलेली कंडिशन 'false' असेल तर व्हाईल लूप एकदाही कार्यान्वित होत नाही .
10:15 तुम्हाला फरक समजला असेल अशी अपेक्षा करू.
10:18 आपण व्हाईल आणि डू व्हाईल लूप बद्दल जाणून घेतले.
10:22 थोडक्यात,
10:24 या पाठात आपण,
10:26 पर्लमधील व्हाईल आणि डू व्हाईल लूप,
10:29 सँपल प्रोग्रॅमद्वारे शिकलो.
10:31 आता असाईनमेंट
10:33 व्हाईल आणि डू व्हाईल लूप द्वारे
10:35 व्हेरिएबलचा आकडा '10' वर पोहोचेपर्यंत
10:38 'Hello Perl' प्रिंट करा.
10:41 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
10:45 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
10:49 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
10:53 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
10:56 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
11:00 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
11:04 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
11:12 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
11:17 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
11:24 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
11:36 हा पर्लवरील पाठ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते.
11:38 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .
11:40 धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, PoojaMoolya, Ranjana