Difference between revisions of "LibreOffice-Suite-Draw/C2/Introduction/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 1: Line 1:
 
 
 
{| border=1
 
{| border=1
|| Time
+
|| '''Time'''
|| Narration
+
|| '''Narration'''
 
|-
 
|-
 
||00.01
 
||00.01

Revision as of 18:08, 3 March 2017

Time Narration
00.01 लिबरऑफीस ड्रॉ चा परिचय करून देणाऱ्या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00.06 या ट्यूटोरियल मध्ये आपण, लिबरऑफिस ड्रॉ आणि लिबरऑफिस ड्रॉ वर्कस्पेस,
00.13 तसेच Context Menu बद्दल शिकू.
00.15 क्रीएट, सेव, क्लोस आणि ड्रॉ फ़ाइल ओपन करणे, टूलबार सक्षम करणे, ड्रॉ पेज सेट अप करणे,
00.25 आणि मुलभूत आकार निविष्ट करणे शिकू.
00.28 LibreOffice Suite स्थापित नसल्यास, Synaptic Package Manager वापरून ड्रॉ स्थापित करू शकता.
00.35 Synaptic Package Manager, वरील अधिक माहिती साठी खालील वेबसाईट वरीलUbuntu Linux Tutorials पहा.
00.43 या वेबसाईट वरील सूचनेप्रमाणे LibreOffice Suite डाउनलोड करा.
00.48 अधिक माहिती Libre office suit च्या पहिल्या ट्यूटोरियल मध्ये उपलब्ध आहे.
00.54 लक्षात ठेवा इन्सटॉंल करताना, ड्रॉ इन्सटॉंल करण्यास 'Complete' पर्याय वापरा.
00.59 लिबरऑफिस ड्रॉ, वेक्टर-आधारित ग्राफिक्स सॉफ्टवेअर आहे.
01.03 हे तुम्हाला मोठया प्रमाणात वेक्टर-ग्राफिक्स बनविन्यास परवानगी देते.
01.08 ग्राफिक्स चे दोन प्रकार आहेत- vector-based graphics आणि bitmaps.
01.13 वेक्टर ग्राफिक्स लिबरऑफिस ड्रॉ वापरून बनविले आणि संपादित केले आहे.
01.18 दुसरे bitmap किंवा raster चित्र आहे.
01.21 BMP, JPG, JPEG आणि PNG हे प्राख्यात bitmap formats आहे.
01.30 चित्र रुपरेषेच्या तुलनेद्वारे, या दोन प्रकारातील फरक समजून घेऊ.
01.35 डाव्या बाजूला वेक्टर ग्राफिक आहे.
01.38 उजव्या बाजूला bitmap आहे.
01.41 लक्ष द्या, चित्र मोठे केल्यास काय होते.
01.45 वेक्टर ग्राफिक स्पष्ट आहे, bitmap चित्र अस्पष्ट आहे.
01.51 वेक्टर-आधारित ग्राफिक्स सॉफ्टवेअर चित्रांना गणितीय सूत्र जसे, ओळी आणि वक्र वापरून संग्रहित करते.
01.58 म्हणून, जेव्हा चित्र बदलते त्याचे स्वरूप अप्रभावित होते.
02.04 bitmap, pixels किंवा लहान टिंब असलेले रंगाच्या क्रमा मध्ये जाळी किंवा चौकोन वापरते.
02.11 चित्र मोठे करताच, तुम्ही लहान चौकोन पाहू शकता का?
02.15 या जाळ्या आहेत.
02.17 लहान बिंदु प्रत्येक जाळी मध्ये रंग भरते.
02.20 तुम्ही आणखी एक फरक पहिला असेल- bitmap आयत आकारात आहे.
02.26 वेक्टर ग्राफिक्स कोणत्याही आकारा मध्ये असू शकते.
02.30 आपल्याला वेक्टर-ग्राफिक्स बद्दल माहित आहे. आता, Draw वापरून त्यांना कशाप्रकारे बनवायचे हे शिकू.
02.36 येथे आपण Ubuntu Linux Verson 10.04जसे कि आपले ऑपरेटींग सिस्टम आणि LibreOffice Suite verson 3.3.4.वापरत आहोत.
02.46 नवीन ड्रॉ फ़ाइल उघडण्यास, स्क्रीन च्या डाव्या बाजूला वर कोपऱ्यात Application पर्यायावर क्लिक करा.
02.54 आणि नंतर Office त्यानंतरLibreOffice वर क्लिक करा.
02.59 डायलॉग बॉक्स अनेक LibreOfficeघटका सह उघडेल.
03.03 Drawing वर क्लिक करा.
03.05 हे रिकाम्या ड्रॉ फ़ाइल मध्ये उघडेल.
03.09 Draw फ़ाइल ला नाव देऊन सेव करू.
03.12 मेन मेन्यु मध्ये Fileवर क्लिक करा आणि “Save as” पर्याय निवडा.
03.18 “Save as” डायलॉग बॉक्स दिसेल.
03.21 File Nameफिल्ड मध्ये“WaterCycle” टाईप करा.
03.26 Drawing संबंधित नाव देणे हा चांगला सराव आहे.
03.31 ड्रॉ फ़ाइल साठी डीफ़ॉल्ट प्रकार dot odg format (.odg) आहे.
03.37 Browse फोल्डर फिल्ड वापरून, हि फ़ाइल डेस्कटॉंप वर सेव करा.
03.42 Save वर क्लिक करा.
03.44 फ़ाइल “WaterCycle” नावाने सेव आहे.
03.47 ड्रॉ फ़ाइल, नाव आणि एक्सटेंशन सोबत Title बार मध्ये दर्शित आहे.
03.53 आपण या स्लाईड मध्ये दाखविल्या प्रमाणे water cycle चित्र कसे तयार करायचे शिकू.
03.59 आपण हे चित्र टप्प्या-टप्प्याने पूर्ण करू.
04.02 प्रत्येक मुलभूत ट्युटोरियल स्थर, तुम्ही या चित्राचे वेग-वेगळे अवयव कसे बनवू शकता हे दाखवेल.
04.09 ड्रॉ मुलभूत स्थर या ट्युटोरीयल च्या शेवटी, तुम्ही स्वतःहून अशाप्रकारचे चित्र तयार करण्यास सक्षम होणार.
04.17 अगोदर आपण स्वतः Draw workspace किंवा Draw window सोबत परिचित होऊ.
04.23 Main मेन्यु मध्ये सर्व पर्याय आहे, जे आपण ड्रॉ मध्ये वापरू शकतो.
04.27 डावे Pages पैनल Draw फ़ाइल मधील सर्व पेजेस दर्शविते.
04.32 ज्या जागेवर आपण चित्र तयार करणार आहोत त्यास Page म्हणतात.
04.37 प्रत्येक पेज मध्ये तीन लेयर्स असतात.
04.39 ते म्हणजे Layout, Controls आणि Dimensions Lines.
04.44 लेआउट लेयर डिफोल्ट द्वारे दर्शित होते.
04.47 जेथे मोठ्या प्रमाणात आपण चित्र तयार करतो.
04.51 आपण फक्त लेआउट लेयर सोबत काम करू.
04.54 चला, LibreOffice Draw मध्ये उपलब्ध असलेले अनेक टूलबार्स शोधू.
04.59 Draw मध्ये उपलब्ध असलेले टूलबार पाहण्यास, मेन मेन्यु वर जा आणि View त्यानंतर Toolbars वर क्लिक करा.
05.07 तुम्ही उपलब्ध असलेल्या सर्व टूल्स ची सूची पाहाल.
05.11 डाव्या काही टूलबार्स वर चेक मार्क आहे.
05.15 याचा अर्थ ड्रॉ विंडो मध्ये टूलबार प्राप्त आणि दिसत आहे.
05.20 “Standard” पर्याय चेक आहे.
05.23 तुम्ही विंडो वरStandard टूलबार पाहू शकता.
05.27 आता “Standard” टूलबार वर क्लिक करून त्यास अनचेक करू.
05.32 तुम्हाला Standard टूलबार आता दिसणार नाही.
05.36 त्यास पुन्हा विसीबल करू.
05.39 अशाप्रकारे, तुम्ही इतर टूलबार्स सुद्धा एनेबल आणि डिसेबल करू शकता.
05.44 water cycle चित्रा साठी मुलभूत आकार काढण्या अगोदर, Landscape view मध्ये पेज सेटप करू.
05.51 या साठी, पेज वर राईट-क्लिक करा आणि Page पर्याय निवडा.
05.56 अनेक उप-पर्याय दिसतील.
05.59 Page Setup पर्यायावर क्लिक करा.
06.02 Page Setup डायलॉग बॉक्स दर्शित होईल.
06.06 Page Format, खाली formatफिल्ड आपण पाहू शकतो.
06.10 येथे आपण A4 पेपर आकार निवडू, जो सर्वाधिक प्रिंटिंग साठी वापरला जातो.
06.17 जेव्हा तुम्ही formatनिवडाल, Width आणि Height फिल्ड, डीफ़ॉल्ट नियमा सोबत आपोआप भरली जाइल.
06.25 Orientation पर्याया खाली, Landscape निवडू.
06.29 Paper format फिल्ड च्या उजव्या बाजूला, ड्रॉ पेज चे तुम्ही लहानpreviewपाहाल.
06.36 OK वर क्लिक करा.
06.38 चित्राची सुरवात सूर्या पासून करू.
06.41 drawing टूलबार वर, लहान काळ्या त्रिकोणा नंतरच्या “Basic Shapes” वर क्लिक करा.
06.47 Circle वर क्लिक करा.
06.49 आता, कर्सर पेज वर आणा, >> माउस चे डावे बटण पकडा आणि Drag करा.
06.56 वर्तुळ पेज वर रेखाटला आहे.
06.59 आता, सूर्या नंतर ढग रेखाटू.
07.03 यासाठी, drawing टूलबार वर जा आणि“Symbol Shapes” निवडा.
07.08 लहान काळ्या त्रिकोणा नंतरच्या “Symbol Shapes” वर क्लिक करा आणि “Cloud” निवडा.
07.14 draw पेज वर, सूर्याच्या बाजूला कर्सर ठेवा.
07.18 माउस चे डावे बटण पकडूनdrag करा.
07.21 तुम्ही ढग रेखाटला आहे.
07.23 चला डोंगर काढू.
07.25 पुन्हा “Basic shapes” निवडून “Isosceles triangle” वर क्लिक करा.
07.30 अगोदर प्रमाणे, ड्रॉ पेज मध्ये त्रिकोण काढू,
07.35 आपण तीन आकार निविष्ट केले आहेत.
07.38 प्रत्येक बदलानंतर फ़ाइल सेव करणे विसरू नका.
07.42 यासाठी CTRL+S कीज एकसोबत दाबा.
07.48 बदल आपोआप सेव करण्यास, तुम्ही टाइम इंटर्वल हि सेट करू शकता.
07.53 या साठी, Main मेन्यु वर जा आणि “Tools” निवडा.
07.57 “Tools” च्या खाली “Options” वर क्लिक करा.
08.00 “Options” डायलॉग बॉक्स दिसेल.
08.03 चेक बॉक्सेस च्या उजव्या बाजू वरून, plus चिन्हावर क्लिक करा, नंतर “Load/Save” , “General” >> क्लिक करा.
08.11 Save Auto recovery information every बॉक्स तपासा आणि“2” टाईप करा.
08.17 याचा अर्थ, फ़ाइल प्रत्येक दोन मिनिटांनी आपोआप सेव होईल.
08.22 OK वर क्लिक करा.
08.24 ” File” >> “Close” यावर क्लिक करून हि फ़ाइल बंद करू.
08.29 अस्तित्वात असलेली ड्रॉ फ़ाइल उघडण्यास, मेन्यु बार मध्ये वर “File” वर क्लिक करून “Open” पर्यायावर क्लिक करा.
08.38 स्क्रीन वर डायलॉग बॉक्स दिसेल.
08.41 येथे तुमचे डॉंक्युमेंटस सेव असलेले फोल्डर शोधा.
08.46 तुम्हाला हवी असलेली फाईल निवडून “Open” वर क्लिक करा.
08.51 तुमच्यासाठी Assignment आहे.
08.53 नवीन draw फ़ाइल बनवा आणि त्यास “MyWaterCycle” नावाने सेव करा.
08.57 Portrait मध्ये ओरिन्टेशन पेज स्थित करा.
09.00 ढग,चांदणी,आणि वर्तुळ काढा.
09.04 ओरिन्टेशन पेज ला Landscape मध्ये बदला.
09.07 संख्यांची व्यवस्था कशी बदलते ते पहा.
09.11 हा पाठ येथे संपत आहे.
09.16 या ट्यूटोरियल मध्ये आपण,
09.19 लिबरऑफिस ड्रॉ
09.21 लिबरऑफिस ड्रॉ वर्कस्पेस,
09.23 आणि Context Menu बद्दल शिकलो.
09.25 आपण,
09.27 ड्रॉ फ़ाइल क्रीएट, सेव, क्लोस आणि ओपन,
09.31 टूलबार सक्षम करणे,
09.33 ड्रॉ पेज सेट अप करणे,
09.35 मुलभूत आकार निविष्ट करणे शिकलो.
09.38 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे.
09.42 ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
09.45 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
09.49 स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट टीम.
09.52 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
09.55 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
09.59 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
10.05 "स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
10.09 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळालेले आहे.
10.17 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
10.28 या टयूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble