Difference between revisions of "Java/C2/Relational-Operations/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
PoojaMoolya (Talk | contribs) |
PoojaMoolya (Talk | contribs) |
||
Line 410: | Line 410: | ||
|- | |- | ||
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 09:23 | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 09:23 | ||
− | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| प्रकल्पाची अधिक माहिती | + | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
|- | |- |
Revision as of 12:42, 3 March 2017
Time | Narration |
00:01 | Java मधील Relational Operators च्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:07 | आपण शिकणार आहोत, |
00:09 | boolean डेटा टाईप |
00:10 | Relational operators आणि |
00:12 | त्यांच्या सहाय्याने डेटाची तुलना कशी करावी. |
00:17 | त्यासाठी, Ubuntu 11.10, JDK 1.6 आणि
Eclipse 3.7 वापरणार आहोत. |
00:26 | Java मधील डेटा टाईप्सचे ज्ञान असणे आवश्यक आहे. |
00:31 | नसल्यास संबंधित ट्युटोरियलसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. |
00:39 | Relational operators द्वारे conditions तपासता येतात. |
00:43 | त्याचे आऊटपुटboolean data typeचे व्हेरिएबल असते. |
00:48 | boolean डेटा टाईपचा आकार 1 bit असतो. |
00:51 | हा केवळ दोन व्हॅल्यूज संचित करतो. |
00:54 | True किंवा False. |
00:56 | कंडिशन trueसाठी True आऊटपुट मिळेल. |
00:59 | कंडिशन trueनसेल तर False आऊटपुट मिळेल. |
01:06 | उपलब्ध Relational operators ची सूची. |
01:10 | greater than |
01:12 | less than |
01:13 | equal to |
01:14 | greater than or equal to , less than or equal to |
01:17 | not equal to |
01:19 | प्रत्येक ऑपरेटर सविस्तर पाहू. |
01:22 | Eclipse वर जाऊ. |
01:27 | हा Eclipse IDE आणि उर्वरित code चा आराखडा आहे. |
01:33 | BooleanDemo हा class बनवून त्यात Main मेथड समाविष्ट केली आहे. |
01:38 | काही expressions समाविष्ट करू. |
01:41 | टाईप करा boolean b; |
01:47 | boolean हा कीवर्डb हे boolean डेटा टाईपचे व्हेरिएबल म्हणून घोषित करतो. |
01:53 | आपणcondition चा रिझल्ट b मध्ये संचित करणार आहोत . |
01:58 | weight हे व्हेरिएबल घोषित करून त्याद्वारे condition तपासणार आहोत. |
02:05 | int weight equal to 45; |
02:13 | weight ची व्हॅल्यू 40 पेक्षा जास्त आहे का ते तपासू. |
02:18 | b equal to weight greater than 40; |
02:28 | हे स्टेटमेंट व्हेरिएबलची व्हॅल्यू 40 पेक्षा जास्त आहे का ते तपासून मिळालेला रिझल्ट b मधे संचित करेल. |
02:37 | b ची व्हॅल्यू प्रिंट करू. |
02:41 | System dot out dot println(b); |
02:49 | सेव्ह करून कार्यान्वित करा. |
02:59 | True हे आऊटपुट दिसेल. |
03:02 | व्हॅल्यू 40 पेक्षा कमी असल्यास काय होते ते पाहू. |
03:07 | weight ची व्हॅल्यू 30 करा. |
03:12 | सेव्ह करून कार्यान्वित करा. |
03:20 | अपेक्षित False हे आऊटपुट दिसेल. |
03:24 | greater than चिन्ह एक व्हॅल्यू दुस-यापेक्षा मोठी आहे का ते तपासण्यासाठी वापरतात. |
03:30 | तसेच less than चिन्ह एक व्हॅल्यू दुस-यापेक्षा लहान आहे का ते तपासण्यासाठी वापरतात. |
03:37 | आता greater than च्या जागी less than चे चिन्ह टाका. |
03:43 | आता weight ची व्हॅल्यू 40 पेक्षा कमी आहे का ते तपासू. |
03:48 | सेव्ह करून कार्यान्वित करा. |
03:56 | अपेक्षित True हे आऊटपुट मिळेल. |
04:01 | weight ची व्हॅल्यू 45 करून आऊटपुट पाहू. |
04:09 | सेव्ह करून कार्यान्वित करा. |
04:16 | आऊटपुट False मिळाले आहे कारण, |
04:21 | weight less than 40 हे true नाही. |
04:25 | दोन्ही व्हॅल्यूज सारख्या आहेत का हे कसे तपासायचे ते पाहू. |
04:31 | त्यासाठी दोन equal ची चिन्हे वापरतो. |
04:35 | less than च्या जागी double equal to टाका. |
04:41 | सेव्ह करून कार्यान्वित करा. |
04:48 | आऊटपुट False मिळाले आहे कारण weight ची व्हॅल्यू 40 नाही. |
04:55 | आता weight ची व्हॅल्यू बदलून 40 करा आणि आऊटपुट बघा. |
05:01 | सेव्ह करून कार्यान्वित करा. |
05:08 | True हे आऊटपुट मिळेल. |
05:12 | समानता तपासण्यासाठी Double equal to चिन्ह वापरतात. |
05:16 | कधीकधी काहीजणsingle equal to चिन्ह वापरतात. |
05:22 | त्यामुळे अनावश्यक errors मिळतात. |
05:26 | less than or equal to कसे तपासायचे ते पाहू. |
05:30 | त्यासाठी less than चिन्हापुढे equal to चिन्ह देऊ. |
05:35 | double equal to च्या जागी less than equal to करा. |
05:42 | सेव्ह करून कार्यान्वित करा. |
05:50 | True हे आऊटपुट मिळेल. |
05:53 | less than हे कार्य तपासण्यासाठी weight ची व्हॅल्यू बदलू. |
05:59 | 40 च्या जागी 30 करा. |
06:04 | सेव्ह करून कार्यान्वित करा. |
06:14 | weight not equal to 40 असले तरी True हे आऊटपुट मिळाले कारण ते less than 40 आहे. |
06:22 | जर weight ची व्हॅल्यू 40 पेक्षा जास्त असेल तर काय होते ते पाहू. |
06:27 | समजा 50 आहे. सेव्ह करून कार्यान्वित करा. |
06:39 | आपल्याला False हे आऊटपुट मिळेल. कारण weight ची व्हॅल्यू 40 नाही. |
06:44 | आणि ती 40पेक्षा कमी ही नाही. |
06:48 | तसेच greater than or equal to साठी greater than चिन्हापुढे equal to चिन्ह देतो. |
06:55 | हे वापरून बघू. |
06:57 | less than equal to च्या जागी greater than equal to करा. |
07:04 | सेव्ह करून कार्यान्वित करा. |
07:10 | weightची व्हॅल्यू 40 पेक्षा जास्त असल्यामुळे Trueहे आऊटपुट मिळाले. |
07:16 | weight ची व्हॅल्यू 40पेक्षा कमी समजा. 30 घेऊया. |
07:25 | सेव्ह करून कार्यान्वित करा. |
07:32 | False मिळाले कारण weight ची व्हॅल्यू 40 पेक्षा जास्त नाही तसेच 40ही नाही. |
07:39 | not equal to कसे तपासायचे ते पाहू. |
07:46 | त्यासाठी उद्गार चिन्हापुढे equal to चिन्ह वापरले जाते. |
07:53 | greater than च्या जागी उद्गार चिन्ह द्या. |
07:59 | हे स्टेटमेंट weight ची व्हॅल्यू 40 नाही ना हे तपासून रिझल्ट b मधे संचित करेल. |
08:08 | सेव्ह करून कार्यान्वित करा. |
08:16 | आपल्याला true हे आऊटपुट मिळाले कारण weight ची व्हॅल्यू 40 नाही. |
08:23 | weight ची व्हॅल्यू 40 करून आऊटपुट पाहू. |
08:28 | 30 च्या जागी 40 करा. |
08:31 | सेव्ह करून कार्यान्वित करा. |
08:38 | आपल्याला False मिळाले कारण weight not equal to 40 ही condition false आहे. |
08:45 | not equal to ही कंडिशन equal to condition च्या विरूध्द आहे. |
08:50 | अशाप्रकारे Java मधे तुलना करण्यासाठी विविधrelational operators वापरले जातात. |
08:58 | आपण अंतिम टप्प्यात आहोत. |
09:01 | आपण शिकलो, boolean डेटा टाईप |
09:06 | relational operators आणि |
09:08 | दोन व्हॅल्यूजची तुलना करण्यासाठी ते कसे वापरावेत |
09:13 | असाईनमेंट म्हणून दोन expressions समान आहेत का ते तपासा. |
09:23 | प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
09:28 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
09:31 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
09:36 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, |
09:38 | Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
09:40 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
09:50 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
09:54 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
10:00 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
10:05 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.सहभागासाठी धन्यवाद. |