Difference between revisions of "Java/C2/Arithmetic-Operations/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 9: Line 9:
 
|या ट्यूटोरियल मध्ये तुम्ही  '''Arithmetic Operations''' बदद्ल विविध शिकाल जसे,  
 
|या ट्यूटोरियल मध्ये तुम्ही  '''Arithmetic Operations''' बदद्ल विविध शिकाल जसे,  
  
'''बेरीज'''
+
'''बेरीज''', '''वाजबाकी''', '''गुणाकार ''', '''भागाकार ''' आणि '''त्यांचा वापर कसा करायचा'''.
 
+
'''वाजबाकी'''
+
 
+
'''गुणाकार '''
+
 
+
'''भागाकार ''' आणि  
+
 
+
'''त्यांचा वापर कसा करायचा'''.
+
 
|-
 
|-
 
|00:16  
 
|00:16  
 
|या ट्यूटोरियल साठी आपण वापरत आहोत,  
 
|या ट्यूटोरियल साठी आपण वापरत आहोत,  
  
'''Ubuntu 11.10''',
+
'''Ubuntu 11.10''','''JDK 1.6''' आणि '''Eclipse 3.7'''.
 
+
'''JDK 1.6''' आणि  
+
 
+
'''Eclipse 3.7'''.
+
  
 
|-
 
|-
Line 41: Line 29:
 
|येथे करणाऱ्या ऑपरेटर आणि गणिती ऑपरेशन सूची आहे.
 
|येथे करणाऱ्या ऑपरेटर आणि गणिती ऑपरेशन सूची आहे.
  
बेरीज करिता अधिक(+) चे चिन्ह,
+
बेरीज करिता अधिक(+) चे चिन्ह, वजाबाकी साठी वजा(-) चे, गुणाकार साठी asterisk आणि भागाकारासाठी slash
 
+
वजाबाकी साठी वजा(-) चे,  
+
 
+
* गुणाकार साठी asterisk,
+
 
+
* आणि भागाकारासाठी slash
+
 
|-
 
|-
 
|00:54
 
|00:54
Line 82: Line 64:
 
|-
 
|-
 
|02:24
 
|02:24
|आता वॅल्यूस बदलुया .
+
|आता वॅल्यूस बदलुया. '''x=75, y = 15'''
 
+
'''x=75, y = 15'''
+
 
|-
 
|-
 
|02:37
 
|02:37
Line 124: Line 104:
 
|-
 
|-
 
|03:58
 
|03:58
|आता भगाकाराचा प्रयत्न करू.
+
|आता भगाकाराचा प्रयत्न करू. '''asterisk''' काढून '''slash''' टाइप करा.  
 
+
'''asterisk''' काढून '''slash''' टाइप करा.  
+
 
|-
 
|-
 
|04:07
 
|04:07
Line 150: Line 128:
 
|-
 
|-
 
|04:50
 
|04:50
|लक्षात ठेवा, अपेक्षित परिणाम '''7.5''' असले तरी,
+
|लक्षात ठेवा, अपेक्षित परिणाम '''7.5''' असले तरी, आपल्यास ''' 7.0''' म्हणून आउटपुट मिळेल.  
 
+
आपल्यास ''' 7.0''' म्हणून आउटपुट मिळेल.  
+
 
|-
 
|-
 
|04:57  
 
|04:57  
Line 167: Line 143:
 
|-
 
|-
 
|05:24
 
|05:24
|लक्षात ठेवा, जेव्हा  अपेक्षित परिणाम फ्लोट असतो,
+
|लक्षात ठेवा, जेव्हा  अपेक्षित परिणाम फ्लोट असतो, तर अपेक्षित आउटपुट प्राप्त करण्यासाठी एक operands फ्लोट असणे आवश्यक आहे.  
 
+
तर अपेक्षित आउटपुट प्राप्त करण्यासाठी एक operands फ्लोट असणे आवश्यक आहे.  
+
 
|-
 
|-
 
|05:32  
 
|05:32  
Line 175: Line 149:
 
|-
 
|-
 
|05:48  
 
|05:48  
|'''int result= 8+4-2'''.  
+
|'''int result= 8+4-2'''. '''Save''' आणि '''Run''' करा.
 
+
'''Save''' आणि '''Run''' करा.
+
 
|-
 
|-
 
|06:09
 
|06:09
Line 218: Line 190:
 
|-
 
|-
 
|07:40
 
|07:40
|आपण शिकलो,
+
|आपण शिकलो, Java मध्ये मूलभूत गणिती ऑपरेशन्स कसे करावे.  
|-
+
|07:41 
+
|Java मध्ये मूलभूत गणिती ऑपरेशन्स कसे करावे.  
+
 
|-
 
|-
 
|07:44
 
|07:44
|'''ऑपरेटर प्रेसेडेन्स''',
+
|'''ऑपरेटर प्रेसेडेन्स''', आणि त्यास कसे ओवर्राइड करणे.
|-
+
|07:45
+
|आणि त्यास कसे ओवर्राइड करणे.
+
 
|-
 
|-
 
|07:49
 
|07:49
Line 260: Line 226:
 
|-
 
|-
 
|08:35
 
|08:35
|यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.  
+
|यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. '''spoken HYPHEN tutorial DOT org SLASH NMEICT HYPHEN Intro'''
 
+
'''spoken HYPHEN tutorial DOT org SLASH NMEICT HYPHEN Intro'''
+
 
|-
 
|-
 
|08:39
 
|08:39
 
|या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबाळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.
 
|या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबाळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.
|-
 

Revision as of 12:34, 3 March 2017

Time Narration
00:01 Java तील Arithmetic Operations वरील ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:05 या ट्यूटोरियल मध्ये तुम्ही Arithmetic Operations बदद्ल विविध शिकाल जसे,

बेरीज, वाजबाकी, गुणाकार , भागाकार आणि त्यांचा वापर कसा करायचा.

00:16 या ट्यूटोरियल साठी आपण वापरत आहोत,

Ubuntu 11.10,JDK 1.6 आणि Eclipse 3.7.

00:24 ट्युटोरियल चे अनुसरण करण्यास,  सिस्टम वर Eclipse प्रतिष्ठापित हवे.
00:28 आणि तुम्हाला Eclipse मध्ये एक फाइल तयार करणे, सेव आणि कार्यान्वित करणे माहीत असायला हवे.
00:32 नसल्यास दर्शवल्याप्रमाणे, संबंधित ट्युटोरियल साठी आमच्या वेबसाइट ला भेट द्या.
00:42 येथे करणाऱ्या ऑपरेटर आणि गणिती ऑपरेशन सूची आहे.

बेरीज करिता अधिक(+) चे चिन्ह, वजाबाकी साठी वजा(-) चे, गुणाकार साठी asterisk आणि भागाकारासाठी slash

00:54 आपण प्रत्येकाचा तपशिल पाहु.
01:05 येथे आपल्याकडे एक्लिप्स् IDE आणि उर्वरित कोड साठी आवश्यक skeleton आहेत.
01:10 आम्ही Arithmetic Operations नामक एक क्लास बनविला आहे आणि

main मेथड जोडली आहे.

01:17 चला काही वेरिएबल्स जोडू.
01:22 int x = 5;
01:26 int y = 10; int result
01:35 x आणि y operands असतील result ऑपरेशन चे आऊटपुट संग्रहीत करेल.
01:41 चला त्यास जोडुन परिणाम प्रिंट करू. Result= x+y; system.out.println कंसात result
02:10 त्यास Control S ने सेव करा आणि control F11 ने run करा.
02:17 आपण पाहतो की, बेरजेचे आउटपुट परिणामा मध्ये संग्रहित केले गेले आहे आणि वॅल्यू प्रिंट झाली आहे.
02:24 आता वॅल्यूस बदलुया. x=75, y = 15
02:37 Save आणि Run करा.
02:42 आपण पाहतो की, आउटपुट त्यानुसार बदलला आहे.
02:48 आता नेगेटिव वॅल्यूस चा प्रयत्न करू y = -25.
02:57 Save आणि Run करा.
03:02 आपल्याला 75 plus -25 चा आउटपुट प्रिंट झालेले दिसेल.
03:10 चला आता वाजबाकी चा प्रयत्न करू .

y = 5 आणि x+y ला x-y मध्ये बदला.

03:25 त्यास Save आणि Run करा.
03:32 आपण पाहतो की 75-5 चे आउटपुट प्रिंट झाले आहे.
03:38 चला आता गुणाकारचा चा प्रयत्न करू.

minus ला asterisk मध्ये बदला.

03:46 Save आणि Run करा.
03:52 आपण पाहतो की, asterisk चा वापर करून आपण 75 by 5 चा गुणाकार करू शकतो.
03:58 आता भगाकाराचा प्रयत्न करू. asterisk काढून slash टाइप करा.
04:07 Save आणि Run करा.
04:13 आपण पाहु शकतो की आउटपुट अपेक्षेप्रमाणे आहे.
04:18 जर अपेक्षित परिणाम दशांश क्रमांक असेल तर काय होते ते पाहु.
04:24 5 ला 10 मध्ये बदला.
04:28 परिणाम 7.5 असणे आवश्यक आहे.
04:30 चला result ला float मध्ये बदलू.
04:43 Saveआणि Run करा.
04:50 लक्षात ठेवा, अपेक्षित परिणाम 7.5 असले तरी, आपल्यास 7.0 म्हणून आउटपुट मिळेल.
04:57 कारण भागाकार मध्ये समाविष्ट असलेले दोन्ही operands इंटिजर्स आहेत.
05:01 चला y ला float मध्ये बदलू. y=10f
05:15 Save आणि Run करा.
05:21 आता आपण पाहु शकतो की परिणाम अपेक्षेप्रमाणे आहे.
05:24 लक्षात ठेवा, जेव्हा अपेक्षित परिणाम फ्लोट असतो, तर अपेक्षित आउटपुट प्राप्त करण्यासाठी एक operands फ्लोट असणे आवश्यक आहे.
05:32 आता एकापेक्षा अधिक ऑपरेटर असल्यास काय होते ते पाहू. सर्व operands काढा.
05:48 int result= 8+4-2. Save आणि Run करा.
06:09 आता आपण पाहु शकतो की परिणाम अपेक्षेप्रमाणे आहे.
06:12 आता minus ला slash मध्ये बदलू.
06:19 जर भागाकारा पुर्वी बेरीज केली असेल तर आता आऊटपुट 6 होईल.
06:25 किंवा बेरजे पुर्वी भगाकार केला असेल तर, 10 होईल.
06:30 चला Run करू आणि आउटपुट पाहु.
06:38 आपण पाहु शकतो की, आउटपुट 10 आहे आणि बेरजे पुर्वी भगाकार केला आहे .

कारण division operator ला addition operator पेक्षा अधिक प्राधान्य आहे.

06:50 अशा प्रसंगी, जर आपल्यास प्रेसेडेन्स ओवर्राइड करण्याची गरज असेल तर आपण कंस वापरतो.
07:04 कंस जोडून, आपण Java स, भागाकारा पुर्वी बेरीज करावी अशी सूचना देतो.
07:10 चला आता फाइल रन करू.
07:15 आपण पाहु शकतो की, प्रथम बेरीज सादर केली आहे आणि अपेक्षेप्रमाणे आऊटपुट 6 आहे.
07:22 एक नियम म्हणून, लक्षात ठेवा, ऑपरेशन क्रम स्पष्ट नसल्यास कंस वापरा.
07:36 हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
07:40 आपण शिकलो, Java मध्ये मूलभूत गणिती ऑपरेशन्स कसे करावे.
07:44 ऑपरेटर प्रेसेडेन्स, आणि त्यास कसे ओवर्राइड करणे.
07:49 असाइनमेंट म्हणून, Modulo ऑपरेटर म्हणजे काय आणि ते काय करते हे शोधा.
07:57 प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
08:02 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
08:05 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
08:10 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
08:12 Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
08:14 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
08:18 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
08:24 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
08:29 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
08:35 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken HYPHEN tutorial DOT org SLASH NMEICT HYPHEN Intro
08:39 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबाळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, Madhurig, PoojaMoolya, Ranjana