Difference between revisions of "Firefox/C2/Tabbed-Browsing-Blocking-Pop-ups/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Nancyvarkey (Talk | contribs) |
PoojaMoolya (Talk | contribs) |
||
(2 intermediate revisions by one other user not shown) | |||
Line 1: | Line 1: | ||
− | + | {| Border=1 | |
− | + | |'''Time''' | |
− | ''' | + | | '''Narration''' |
− | + | ||
− | ''' | + | |
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
Line 229: | Line 221: | ||
|- | |- | ||
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 04:29 | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 04:29 | ||
− | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| नवीन टॅब उघडा. | + | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| नवीन टॅब उघडा. सर्च इंजिन बदलून ते गुगल करा. |
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
|- | |- |
Latest revision as of 15:44, 2 March 2017
Time | Narration |
00:00 | Mozilla Firefoxच्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:04 | या ट्युटोरियलमध्ये आपण Tabbed Browsing, off-line घटक स्टोअर करणे आणि pop-ups ब्लॉक करणे शिकणार आहोत. |
00:13 | या ट्युटोरियलमध्ये आपण UBUNTU Linux 10.04 मध्ये Firefox Version 7.0 चा वापर करणार आहोत. |
00:21 | Mozilla Firefox एकाच ब्राऊजर विंडोमध्ये अनेक वेब पेजेस वेगवेगळ्या टॅबमध्ये उघडू शकते. |
00:29 | या टॅब ब्राउजिंगचा मोठा फायदा असा की तुम्हाला ब्राऊजरच्या अनेक विंडोज उघडाव्या लागत नाहीत. |
00:36 | ह्यामूळे तुमचा डेस्कटॉप नीट दिसेल. |
00:40 | प्रत्येक टॅब ब्राऊजरचा पूर्ण viewing area चा प्रयोग करतो. |
00:45 | त्यामुळे ब्राऊजर विंडोजचे आकार बदलण्याचे किंवा त्या हलवण्याचे गरज नसते. |
00:52 | Tabbed Browsingऑपरेटिंग सिस्टीमवर कमी भार टाकतो. |
01:00 | जर आपण एकाच वेळेला अनेक टॅब उघडून ठेवले नसतील. |
01:05 | समजा तुम्ही एखाद्या विशिष्ट वेबपेजवर आहात. |
01:08 | त्यात “Firefox for Desktop” ही लिंक आहे. |
01:11 | तुम्ही ही लिंक नव्या टॅबमध्ये उघडू शकता. |
01:14 | लिंकवर माऊसचे उजवे बटण दाबा. |
01:17 | मेनूमधील open link in new tab निवडा. |
01:21 | आता त्यात ब्राऊजर विंडोमध्ये उपलब्ध टॅबच्या उजवीकडे नवीन टॅब उघडला आहे. |
01:28 | एक विंडो बंद न करता त्याच विंडोतून तुम्ही दुसरे वेब पेज असे उघडू शकता. |
01:34 | नवीन टॅब उघडण्यासाठी File आणि नंतर New Tabवर क्लिक करा. |
01:40 | त्यासाठी Ctrl + T ही शॉर्टकट की आहे. |
01:44 | तुम्ही नवीन टॅब उघडला की तो तत्काळ कार्यान्वित होतो. |
01:50 | आता URL बारवर जाऊन ‘www.google.com’ टाईप करा. |
01:56 | आपल्याकडील ३ टॅब मधे वेगवेगळी वेबपेजेस आहेत. |
02:01 | उजवीकडील टॅबच्या पुढचे '+' हे बटण दाबून तुम्ही नवीन टॅब उघडू शकता. |
02:08 | आपण इच्छेनुसार टॅबचा क्रम बदलू शकतो. |
02:11 | टॅबवर क्लिक करुन बटण न सोडता ड्रॅग करा. |
02:17 | इष्ट स्थानवर बटण सोडून द्या. |
02:20 | आता टॅब हव्या असलेल्या ठिकाणी आला आहे. |
02:23 | आता Mozilla Firefox मधील काही बेसिक ऑपरेशन्स बघू या. |
02:29 | सर्च इंजिन बदलून ते गुगल करू या. |
02:32 | सर्च बारवर 'e-mail wikipedia' टाईप करा. उजवीकडील magnifying glass चिन्हावर क्लिक करा. |
02:40 | Result मध्ये विकिपीडिया संबंधित पान दिसेल. |
02:44 | लिंकवर क्लिक करून ते पान उघडू या. |
02:48 | आता File वर आणि Save page as वर क्लिक करा. |
02:52 | फाईल search.html या नावाने डेस्कटॉपवर सेव्ह करा. |
02:59 | आता ब्राउजर विंडो File वर मग new Tab वर क्लिक करून नवीन टॅब उघडा. |
03:05 | आता आपण सेव्ह केलेले पान नव्या टॅब विंडोमध्ये उघडू या. |
03:10 | File मधील Open File वर क्लिक करा. |
03:12 | सेव्ह केलेली फाईल शोधा आणि उघडा. |
03:17 | URL बारवर दिसणारा address हा इंटरनेट address नसून तो कॉम्प्युटरमधील स्थान आहे. |
03:25 | ऑफलाईन असताना देखील हे पान तुम्ही वाचू शकता. |
03:29 | pop-up windows तुमच्या परवानगीशिवाय आपोआप येतात. |
03:34 | pop-ups आणि pop-unders नियंत्रित करण्यासाठी Preferences window मधील Content tab वापरा. |
03:42 | विंडोजमध्ये हा पर्याय Options मध्ये असेल. |
03:46 | डिफॉल्ट रूपात pop-ups ब्लॉक केलेले असतात. |
03:50 | Edit व नंतरPreferences निवडा. |
03:52 | विंडोजसाठी Tools व नंतर Options वर क्लिक करा. |
03:56 | content टॅबमधील block pop-up विंडो डिफॉल्ट रूपात निवडलेला असतो. |
04:02 | नसल्यास block pop-up निवडा. |
04:05 | यामधील इतर पर्याय दुस-या ट्युटोरियलमध्ये आपण बघणार आहोत. |
04:11 | क्लोज बटणावर क्लिक करा. |
04:13 | हा पाठ येथे संपत आहे. |
04:16 | आपण काय शिकलो त्याबद्दल थोडक्यात. |
04:19 | Tabbed Browsing, off-line घटक स्टोअर करणे आणि pop-up block करणे. |
04:25 | COMPREHENSIVE TEST ASSIGNMENT |
04:29 | नवीन टॅब उघडा. सर्च इंजिन बदलून ते गुगल करा. |
04:33 | 'The history of e-mail' साठी शोध घ्या. |
04:36 | आलेला पहिला रिझल्ट सेव्ह करा. आणि ऑफलाईन डॉक्युमेंट म्हणून बघण्यासाठी ते नव्या टॅबमध्ये उघडा. |
04:43 | सर्च इंजिन बदलून ते 'bing' करा. |
04:46 | पुन्हा The history of e-mailसाठी शोध घ्या. |
04:49 | आणि ऑफलाईन डॉक्युमेंट म्हणून बघण्यासाठी ते नव्या टॅबमध्ये उघडा. |
04:58 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
05:02 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
05:04 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
05:09 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
05:14 | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
05:18 | अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
05:25 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
05:29 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळालेले आहे. |
05:37 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
05:48 | ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज .... यांनी दिलेला आहे. सहभागासाठी धन्यवाद. |