Difference between revisions of "ExpEYES/C3/Characteristics-of-Sound-Waves/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
(First Upload) |
PoojaMoolya (Talk | contribs) |
||
Line 11: | Line 11: | ||
| या पाठात आपण शिकणार आहोत: | | या पाठात आपण शिकणार आहोत: | ||
− | + | ध्वनि लहरी तयार करणे, ध्वनि स्त्रोतांचा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स | |
− | + | ध्वनीचा वेग मोजणे, ध्वनि लहरींचा इंटरफिअरन्स आणि बीटस, ध्वनि स्त्रोताचे बलपूर्वक आंदोलन. | |
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
|00:29 | |00:29 | ||
− | |तसेच: | + | |तसेच: '''Xmgrace ''' प्लॉटस, फोरियर ट्रान्सफॉर्म्स आणि आपल्या प्रयोगाच्या विद्युत मंडलाची आकृती बघणे. |
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
|00:38 | |00:38 | ||
− | | ह्या पाठासाठी वापरणार आहोत: | + | | ह्या पाठासाठी वापरणार आहोत:'''ExpEYES''' वर्जन '''3.1.0''', उबंटु लिनक्स OS वर्जन '''14.10''' |
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
Line 42: | Line 28: | ||
|- | |- | ||
|01:01 | |01:01 | ||
− | | प्रथम ध्वनिच्या व्याख्येपासून सुरूवात करू. | + | | प्रथम ध्वनिच्या व्याख्येपासून सुरूवात करू. ध्वनि म्हणजे दाब आणि विस्थापनाची ऐकू येतील अशी पसरणारी यांत्रिक कंपने. |
− | ध्वनि म्हणजे दाब आणि विस्थापनाची ऐकू येतील अशी पसरणारी यांत्रिक कंपने. | + | |
|- | |- | ||
Line 138: | Line 123: | ||
|- | |- | ||
|04:27 | |04:27 | ||
− | | प्लॉट विंडोवरील ''' EXPERIMENTS''' वर क्लिक करा. | + | | प्लॉट विंडोवरील ''' EXPERIMENTS''' वर क्लिक करा. सिलेक्ट एक्सप्रिमेंटची सूची उघडेल. सूचीमधील '''Velocity of Sound''' वर क्लिक करा. |
− | सिलेक्ट एक्सप्रिमेंटची सूची उघडेल. सूचीमधील '''Velocity of Sound''' वर क्लिक करा. | + | |
|- | |- | ||
|04:41 | |04:41 | ||
Line 178: | Line 162: | ||
|- | |- | ||
|06:09 | |06:09 | ||
− | | आता आपण बघू: | + | | आता आपण बघू: इंटरफिअरन्स, बीटस्, Xmgrace प्लॉट आणि दोन ध्वनि स्त्रोतांचा फोरियर ट्रान्सफॉर्म. |
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
Line 193: | Line 170: | ||
|- | |- | ||
|06:23 | |06:23 | ||
− | |तुमच्या सिस्टीमवर: | + | |तुमच्या सिस्टीमवर: python-imaging-tk, grace, scipy आणि python-pygrace इन्स्टॉल केल्याची खात्री करा. |
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
Line 231: | Line 204: | ||
| ''' EXPERIMENTS''' वर क्लिक करा. '''Interference of Sound''' पर्याय निवडा. | | ''' EXPERIMENTS''' वर क्लिक करा. '''Interference of Sound''' पर्याय निवडा. | ||
'''EYES: Interference of Sound''' ही विंडो उघडेल. | '''EYES: Interference of Sound''' ही विंडो उघडेल. | ||
− | |||
|- | |- | ||
Line 283: | Line 255: | ||
| ''' EXPERIMENTS''' वर क्लिक करा. '''Interference of Sound''' पर्याय निवडा. | | ''' EXPERIMENTS''' वर क्लिक करा. '''Interference of Sound''' पर्याय निवडा. | ||
'''EYES: Interference of Sound''' ही विंडो उघडेल. | '''EYES: Interference of Sound''' ही विंडो उघडेल. | ||
− | |||
|- | |- | ||
Line 303: | Line 274: | ||
|- | |- | ||
|09:36 | |09:36 | ||
− | | या पाठात आपण शिकलो: | + | | या पाठात आपण शिकलो: ध्वनि लहरी तयार करणे, ध्वनि स्त्रोतांचा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स |
− | + | ध्वनीचा वेग मोजणे , ध्वनि लहरींचा इंटरफिअरन्स आणि बीटस | |
− | + | ध्वनि स्त्रोताचे बलपूर्वक आंदोलन. | |
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
|09:56 | |09:56 | ||
− | |तसेच आपण पाहिले: | + | |तसेच आपण पाहिले: '''Xmgrace ''' प्लॉटस, फोरियर ट्रान्सफॉर्म्स आणि आपल्या प्रयोगाच्या विद्युत मंडलाची आकृती. |
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
| 10:04 | | 10:04 | ||
− | | असाईनमेंट म्हणून - | + | | असाईनमेंट म्हणून - आवाजाचा धमाका ग्रहण करणे. सूचना: घंटा किंवा टाळी ध्वनीचा स्त्रोत म्हणून वापरा. ही विद्युत मंडलाची आकृती आहे. |
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | सूचना: घंटा किंवा टाळी ध्वनीचा स्त्रोत म्हणून वापरा. ही विद्युत मंडलाची आकृती आहे. | + | |
|- | |- | ||
|10:15 | |10:15 | ||
| या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. | | या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. | ||
− | |||
|- | |- | ||
|10:24 | |10:24 | ||
| प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. | | प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. | ||
− | |||
− | |||
|- | |- | ||
|10:32 | |10:32 | ||
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. | | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. | ||
− | |||
|- | |- | ||
|10:40 | |10:40 | ||
| हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद. | | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद. | ||
− | |||
− | |||
|} | |} |
Revision as of 15:31, 2 March 2017
Time | Narration |
00:01 | नमस्कार. Characteristics of Sound Waves वरील पाठात आपले स्वागत. |
00:08 | या पाठात आपण शिकणार आहोत:
ध्वनि लहरी तयार करणे, ध्वनि स्त्रोतांचा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स ध्वनीचा वेग मोजणे, ध्वनि लहरींचा इंटरफिअरन्स आणि बीटस, ध्वनि स्त्रोताचे बलपूर्वक आंदोलन. |
00:29 | तसेच: Xmgrace प्लॉटस, फोरियर ट्रान्सफॉर्म्स आणि आपल्या प्रयोगाच्या विद्युत मंडलाची आकृती बघणे. |
00:38 | ह्या पाठासाठी वापरणार आहोत:ExpEYES वर्जन 3.1.0, उबंटु लिनक्स OS वर्जन 14.10 |
00:49 | या पाठासाठी तुम्हाला ExpEYES Junior च्या इंटरफेसची ओळख असावी. नसल्यास संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. |
01:01 | प्रथम ध्वनिच्या व्याख्येपासून सुरूवात करू. ध्वनि म्हणजे दाब आणि विस्थापनाची ऐकू येतील अशी पसरणारी यांत्रिक कंपने. |
01:13 | याच्या प्रसारासाठी माध्यमाची गरज असते. हे माध्यम हवा, पाणी किंवा कोणत्याही धातूचा पृष्ठभाग असू शकतो. |
01:22 | या पाठात ध्वनि लहरींचे गुणधर्म दाखवणारे अनेक प्रयोग आपण करणार आहोत. |
01:30 | ध्वनि लहरींची वारंवारता दाखवणारा प्रयोग करू. |
01:35 | या प्रयोगात ग्राऊंड (GND) हे Piezo buzzer(PIEZO) ला जोडले आहे.
Piezo buzzer(PIEZO) हा SQR1 ला जोडला आहे. |
01:44 | मायक्रोफोन (MIC) हा A1 ला जोडला आहे. येथे Piezo buzzer(PIEZO) हा ध्वनीचा स्त्रोत आहे.
ही विद्युत मंडलाची आकृती आहे. |
01:55 | प्लॉट विंडोवर रिझल्ट पाहू. |
01:59 | प्लॉट विंडोवर Setting Square waves खाली 3500Hz एवढी वारंवारता सेट करा. |
02:07 | SQR1 च्या चेकबॉक्सवर क्लिक करा. SQR1 ची वारंवारता 3500Hz वर सेट केली आहे. डिजीटाईज्ड ध्वनितरंग तयार होईल. |
02:20 | वेवफॉर्म बदलण्यासाठी वारंवारतेचा स्लायडर हलवा. |
02:27 | SQ1 वर क्लिक करून CH2 वर ड्रॅग करा. SQ1 चा इनपुट डेटा CH2 ला प्रदान केला आहे. स्क्वेअर वेव तयार होईल. |
02:40 | आकुंचन आणि प्रसरण सेट करण्यासाठी mSec/div हा स्लायडर ड्रॅग करा. |
02:48 | CH2 वर क्लिक करून FIT वर ड्रॅग करा. SQ1 चा विद्युतदाब आणि वारंवारता उजव्या बाजूला दाखवली जाईल. |
02:59 | ध्वनि लहरी सेट करण्यासाठी वारंवारतेचा स्लायडर हलवा. |
03:04 | Piezo buzzer द्वारे निर्माण झालेल्या ध्वनि लहरी काळ्या रंगाने दाखवल्या आहेत. |
03:10 | Piezo buzzer पासून MIC जवळ किंवा दूर नेल्यास तरंगांची एँप्लीट्युड अनुक्रमे जास्त किंवा कमी होईल. |
03:19 | आता Piezo buzzer चा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स पाहू. |
03:24 | प्लॉट विंडोवरील EXPERIMENTS वर क्लिक करा. सिलेक्ट एक्सप्रिमेंटची सूची उघडेल. सूचीमधील Frequency Response वर क्लिक करा. |
03:39 | ऑडियो फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स कर्व्ह आणि स्किमॅटिक या विंडो उघडतील. स्किमॅटिक विंडो या प्रयोगाच्या विद्युत मंडलाची आकृती दाखवेल. |
03:52 | ऑडियो फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स कर्व्ह या विंडोवरील START वर क्लिक करा. |
03:59 | Piezo buzzer चा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स सेट केला आहे. 3700Hz वर सर्वाधिक एँप्लीट्युडचा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स आहे. |
04:11 | त्याच विंडोवरील ग्रेस बटणावर क्लिक करा. फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स कर्व्ह दाखणारी ग्रेस विंडो उघडेल. |
04:22 | आता ध्वनीच्या स्त्रोताचा वेग मोजू. |
04:27 | प्लॉट विंडोवरील EXPERIMENTS वर क्लिक करा. सिलेक्ट एक्सप्रिमेंटची सूची उघडेल. सूचीमधील Velocity of Sound वर क्लिक करा. |
04:41 | EYES Junior: Velocity of Sound आणि स्किमॅटिक या दोन विंडो उघडतील. स्किमॅटिक विंडो या प्रयोगाच्या विद्युत मंडलाची आकृती दाखवेल. |
04:55 | EYES Junior: Velocity of Sound या विंडोवरील Measure Phase वर क्लिक करा. |
05:02 | MIC आणि Piezo buzzer मधील अंतर बदलून वेगवेगळ्या फेज व्हॅल्यूज मिळवू शकतो. |
05:11 | वेगवेगळ्या फेज व्हॅल्यूज मिळवण्यासाठी Measure Phase वर क्लिक करा. |
05:16 | वेगवेगळ्या फेज व्हॅल्यूज मधून ध्वनीचा वेग मोजण्यासाठी 178deg आणि 106deg चा वापर करू. |
05:28 | या व्हॅल्यूज Piezo हे MIC च्या जवळ आणि 2 सेमी लांब ठेवून मिळवू शकतो. |
05:37 | अचूक परिणाम मिळवण्यासाठी MIC आणि Piezo buzzer एकाच अक्षावर ठेवल्याची खात्री करा. |
05:45 | ध्वनीचा वेग मोजण्यासाठी आपल्याकडे हे सूत्र आहे. प्रयोगाद्वारे 350m/sec हा ध्वनीचा वेग मिळवला आहे. |
05:59 | असाईनमेंट म्हणून ध्वनीची वेवलेंथ काढा. λ= v/f हे सूत्र वापरा. |
06:09 | आता आपण बघू: इंटरफिअरन्स, बीटस्, Xmgrace प्लॉट आणि दोन ध्वनि स्त्रोतांचा फोरियर ट्रान्सफॉर्म. |
06:20 | या प्रयोगात ग्रेस प्लॉटस दाखवण्यासाठी, |
06:23 | तुमच्या सिस्टीमवर: python-imaging-tk, grace, scipy आणि python-pygrace इन्स्टॉल केल्याची खात्री करा. |
06:34 | या प्रयोगात ध्वनीचे स्त्रोत म्हणून दोन Piezo buzzers वापरले आहेत. |
06:41 | या प्रयोगात Piezo 1 हे SQR1 आणि ग्राऊंड (GND) ला जोडले आहे. Piezo 2 हे SQR2 आणि ग्राऊंड (GND) ला जोडले आहे. ही विद्युत मंडलाची आकृती आहे. |
06:56 | प्लॉट विंडोवर रिझल्ट पाहू. |
07:00 | प्लॉट विंडोवर 3500Hz एवढी वारंवारता सेट करा. |
07:06 | SQR1 आणि SQR2 च्या चेकबॉक्सेसवर क्लिक करा. SQR1 आणि SQR2 ची वारंवारता “3500Hz” वर सेट केली आहे. |
07:20 | डिजिटाईज्ड ध्वनि लहरी तयार होईल. |
07:24 | वेवफॉर्म बदलण्यासाठी वारंवारतेचा स्लायडर हलवा. |
07:29 | EXPERIMENTS वर क्लिक करा. Interference of Sound पर्याय निवडा.
EYES: Interference of Sound ही विंडो उघडेल. |
07:39 | विंडोमधे खालच्या बाजूला NS म्हणजेच, नंबर ऑफ सँपल्सची व्हॅल्यू बदलून 1000 करा. |
07:48 | SQR1 आणि SQR2 च्या चेकबॉक्सेस वर क्लिक करा. START वर क्लिक करा. Interference पॅटर्न दिसेल. |
08:00 | आता Xmgrace वर क्लिक करा. ग्रेस पॅटर्न दाखवणारी नवी विंडो उघडेल. |
08:08 | आता Beats पॅटर्न पाहू. |
08:11 | EXPERIMENTS वर क्लिक करा Interference of Sound पर्याय निवडा.
EYES: Interference of Sound ही विंडो उघडेल. |
08:20 | विंडोच्या खालच्या भागातील SQR1 आणि SQR2 च्या चेकबॉक्सेसवर क्लिक करा. |
08:28 | START वर क्लिक करा. Beats पॅटर्न तयार झालेला दिसेल. |
08:33 | आता Xmgrace वर क्लिक करा. ग्रेस पॅटर्न दाखवणारी नवी विंडो उघडेल. |
08:42 | FFT वर क्लिक करा. Fourier Transform दाखवणारी नवी विंडो उघडेल. |
08:49 | Fourier Transform बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी कृपया या वेबपेजला भेट द्या. |
08:55 | कमी वारंवारतेच्या ध्वनि लहरी दाखवण्यासाठी हा प्रयोग करू. ही विद्युत मंडलाची आकृती आहे. |
09:03 | EXPERIMENTS वर क्लिक करा. Interference of Sound पर्याय निवडा.
EYES: Interference of Sound ही विंडो उघडेल. |
09:13 | विंडोच्या खालच्या भागात SQR1 ची व्हॅल्यू 100 वर सेट करून त्याच्या चेकबॉक्सवर क्लिक करा. |
09:21 | START वर क्लिक करा. कमी एँप्लीट्युडची वेव दाखवली जाईल. |
09:29 | Fourier Transform चा ग्रेस प्लॉट मिळवण्यासाठी FFT वर क्लिक करा. |
09:34 | थोडक्यात, |
09:36 | या पाठात आपण शिकलो: ध्वनि लहरी तयार करणे, ध्वनि स्त्रोतांचा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स
ध्वनीचा वेग मोजणे , ध्वनि लहरींचा इंटरफिअरन्स आणि बीटस ध्वनि स्त्रोताचे बलपूर्वक आंदोलन. |
09:56 | तसेच आपण पाहिले: Xmgrace प्लॉटस, फोरियर ट्रान्सफॉर्म्स आणि आपल्या प्रयोगाच्या विद्युत मंडलाची आकृती. |
10:04 | असाईनमेंट म्हणून - आवाजाचा धमाका ग्रहण करणे. सूचना: घंटा किंवा टाळी ध्वनीचा स्त्रोत म्हणून वापरा. ही विद्युत मंडलाची आकृती आहे. |
10:15 | या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. |
10:24 | प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
10:32 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
10:40 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद. |