Difference between revisions of "C-and-C++/C2/Increment-And-Decrement-Operators/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
PoojaMoolya (Talk | contribs) |
PoojaMoolya (Talk | contribs) |
||
(2 intermediate revisions by 2 users not shown) | |||
Line 1: | Line 1: | ||
− | + | {| border=1 | |
− | + | |'''Time''' | |
− | ''' | + | |'''Narration''' |
− | + | ||
− | ''' | + | |
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
Line 457: | Line 449: | ||
|- | |- | ||
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 10:04 | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 10:04 | ||
− | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| assignment: | + | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| assignment: '''(a/b) + (c/d)''' हे expression सोडवणारा प्रोग्रॅम लिहा. |
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
|- | |- |
Latest revision as of 11:58, 2 March 2017
Time | Narration |
00:02 | Increment and Decrement Operators in C and C++ च्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:09 | आपण शिकणार आहोत, |
00:11 | Increment and decrement operators
++ उदाहरणार्थ a++ हे postfix increment operator. ++a हे prefix increment operator. - - उदाहरणार्थ a- - हे postfix decrement operator. - -a हे prefix decrement operator. तसेच Type casting. |
00:36 | ह्यासाठी Ubuntu 11.10 ही operating system, |
00:41 | gcc आणि g++ Compiler version 4.6.1 वापरत आहोत. |
00:49 | ++ हा operator,अस्तित्वात असलेला operand ची व्हॅल्यू 1ने वाढवतो . |
00:54 | a++ आणि ++a म्हणजे a = a + 1. |
01:01 | -- हा operator,अस्तित्वात असलेला operand ची व्हॅल्यू 1ने कमी करतो. |
01:07 | a-- आणि --a म्हणजे a = a - 1. |
01:14 | increment आणि decrement operators चा उपयोग C program च्या सहाय्याने पाहू. |
01:20 | मी code समजावून सांगते. |
01:26 | आपल्याकडे 'C' मध्ये increment आणि decrement चा code आहे. |
01:30 | a हे integer variable आहे ज्याची व्हॅल्यू 1 आहे. |
01:36 | a च्या व्हॅल्यूत होणारे बदल आपण बघू शकतो. |
01:40 | त्याद्वारे हे operators कसे कार्य करतात ते आपल्याला नीट समजेल. |
01:48 | postfix increment operator कसा कार्य करतो ते पाहू. |
01:52 | printf statement चे आऊटपुट 1 असेल. |
01:56 | आता व्हॅल्यू बदलेल. |
01:58 | कारणoperand चे मूल्यमापन झाल्यावर postfix ची कृती झाली आहे. |
02:05 | जर a++ वर काही कृती झाली तर ती a च्या current व्हॅल्यूवर घडेल. |
02:11 | नंतर a ची व्हॅल्यू वाढेल. |
02:18 | आता a ची व्हॅल्यू पाहिली तर ती 1 ने वाढलेली दिसेल. |
02:28 | झालेले बदल कळण्यासाठी आपण a ची व्हॅल्यू परत 1 करून घेऊ |
02:36 | आता prefix increment operators बघू. |
02:39 | हे printf statement, 2 ही व्हॅल्यू दाखवते. |
02:43 | ह्याचे कारण prefix operation हे operandचे मूल्यमापन होण्यापूर्वी केले जाते. |
02:50 | त्यामुळे a ची व्हॅल्यू 1 ने वाढवून नंतर printकेली जाते. |
02:59 | a ची value परत प्रिंट करू, त्यात काही बदल झालेला नाही. |
03:04 | code कार्यान्वित करून ते तपासू. |
03:08 | ह्या ओळी comment करा. त्यासाठी टाईप करा /* ,*/ |
03:19 | सेव्ह करा. |
03:23 | फाईल incrdecr.c नावाने सेव्ह करा. |
03:30 | Ctrl, Alt आणि T ही बटणे एकत्रितपणे दाबून टर्मिनल विंडो उघडा. |
03:36 | compile करण्यासाठी gcc incrdecr.c -o incr टाईप करून एंटर दाबा. |
03:52 | कार्यान्वित करण्यासाठी ./incr टाईप करून एंटर दाबा. |
03:59 | हे आऊटपुट दिसेल. |
04:02 | print a++ साठी हे आऊटपुट आहे. |
04:06 | print ++a साठी हे आऊटपुट आहे. |
04:10 | अगोदर चर्चित रिज़ल्ट दिसत आहे. |
04:13 | उरलेला code पाहू. |
04:17 | आता postfix आणि prefix decrement operators बघू. |
04:22 | ही आणि ही multiline comment काढून टाका . |
04:29 | आपण पुन्हा a ला 1 ही व्हॅल्यू देऊ . |
04:36 | हे printf statement आधी सांगितल्याप्रमाणे 1 ही व्हॅल्यू दाखवते. |
04:42 | a-- हे postfix expression असल्यामुळे a ची व्हॅल्यू मूल्यमापन झाल्यानंतर कमी होत आहे. |
04:51 | हे printf statement आधी सांगितल्याप्रमाणे 1 ही व्हॅल्यू दाखवते. |
04:57 | a-- हे postfix असल्यामुळे a मूल्यमापन झाल्यानंतर 1ने कमी होत आहे. |
05:03 | पुढील स्टेटमेंट aची व्हॅल्यू 0 ही print करेल. |
05:07 | a ची व्हॅल्यू 1 ने कमी झाली आहे. |
05:10 | येथे आपल्याकडे prefix decrement operator आहे. |
05:14 | ह्या printf statement चे आऊटपुट 0 असेल. |
05:17 | कारण हे prefix operation आहे. |
05:21 | prefix operation हे operand चे मूल्यमापन होण्याआधी झाले आहे. |
05:25 | ह्या printf statementचे आऊटपुट 0 आहे. |
05:28 | a च्या व्हॅल्यूत आणखी बदल नाहीत. |
05:31 | टाईप करा return 0; आणि close the ending curly bracket. |
05:37 | सेव्ह करा. |
05:40 | टर्मिनलवर जा. |
05:43 | compile करण्यासाठी टाईप करा gcc incrdecr.c -o incr. एंटर दाबा. |
05:58 | कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा ./incr. एंटर दाबा. |
06:08 | print a-- केल्यावर हे आऊटपुट मिळेल. |
06:12 | print --a केल्यावर हे आऊटपुट मिळेल. |
06:15 | increment आणि decrement कसे कार्य करते ते पाहिले. |
06:21 | हाच प्रोग्रॅमC++ मध्ये लिहिण्यासाठी, |
06:23 | C चा code बदलावा लागेल. |
06:26 | एडिटरवर जाऊ. |
06:29 | हा C++ साठी आवश्यक असलेला code आहे. |
06:33 | ही header फाईल C च्या header फाईलपेक्षा वेगळी आहे. |
06:37 | येथे using namespace statement वापरले आहे. |
06:40 | cout हे C++ मधील output statement आहे . |
06:45 | हे काही फरक सोडल्यास दोन्ही code सारखेच आहेत. |
06:49 | सेव्ह करा. फाईलचे extension .cpp द्या. |
06:56 | code compile करू. |
06:58 | टर्मिनल उघडून टाईप करा g++ incrdecr.cpp -o incr. एंटर दाबा. |
07:16 | कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा ./ incr. एंटर दाबा. |
07:23 | हे आऊटपुट दिसेल. |
07:27 | C program प्रमाणेच आऊटपुट मिळाले आहे. |
07:31 | typecasting बद्दल जाणून घेऊ. |
07:33 | हे C आणि C++ मध्ये एकाच प्रकारे वापरले जाते. |
07:38 | याचा उपयोग एका टाईपचा व्हेरिएबल दुस-या टाईपने वापरण्यास होतो. |
07:43 | हवा असलेला डेटा टाईप कंसात लिहून Typecastingकेले जाते. |
07:49 | हा cast, कंसातील डेटाटाईप, व्हेरिएबलच्या आधी लिहिला जातो. |
07:54 | typecast हे केवळ एका कृतीपुरते मर्यादित असते. |
07:58 | ह्या एका कृतीपुरते a हे float variable म्हणून कार्य करेल. |
08:03 | मी एक उदाहरण बनवले आहे. |
08:06 | हा code समजून घेऊ. |
08:11 | प्रथम a आणि b हे integer आणि c हे float म्हणून घोषित करू. |
08:16 | a ला 5 आणि b ला 2 ही व्हॅल्यू दिलेली आहे. |
08:22 | आपणa आणि b वर कृती करू. |
08:26 | a भागिले b करून आलेले उत्तर c मध्ये संचित करू. |
08:30 | येथे %.2f म्हणजे दशांश चिन्हानंतर 2 अंक वापरत आहोत. |
08:35 | अपेक्षित असलेल्या 2.50 ऐवजी 2.00 हा result दाखवला जाईल. |
08:41 | a आणि b हे integer असल्यामुळे अपूर्णांकाचा भाग वगळला जाईल. |
08:47 | real division साठी एक तरी operand float म्हणून type cast करावा लागेल. |
08:51 | a ला float typecast करू. c मध्ये real division संचित होईल. |
08:57 | आता real division चा 2.50 हा अपेक्षित रिझल्ट दिसेल. |
09:03 | टाईप करा return 0; आणि close the ending curly bracket. |
09:07 | फाईल .c extension देऊन सेव्ह करा. |
09:11 | मी typecast.c नावाने फाईल सेव्ह केली. |
09:15 | टर्मिनल उघडा. |
09:17 | compile करण्यासाठी टाईप करा gcc typecast.c -o type. एंटर दाबा. |
09:33 | कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा ./type. एंटर दाबा. |
09:41 | हे आऊटपुट दिसेल. |
09:44 | ह्या दोन व्हॅल्यूज पाहिल्या की typecasting चा परिणाम समजेल. |
09:48 | आता थोडक्यात, |
09:50 | आपण शिकलो, |
09:52 | increment आणि decrement operators कसे वापरायचे. |
09:56 | Postfix आणि Prefix, |
10:00 | typecasting म्हणजे काय आणि ते कसे वापरायचे? |
10:04 | assignment: (a/b) + (c/d) हे expression सोडवणारा प्रोग्रॅम लिहा. |
10:12 | युजरकडून a, b, c आणि d च्या व्हॅल्यूज input म्हणून घ्या. |
10:17 | real division मिळण्यासाठी typecasting चा वापर करा. |
10:21 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
10:24 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
10:27 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
10:32 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम |
10:34 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
10:36 | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
10:41 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
10:49 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
10:53 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
11:00 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
11:11 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद . |