Difference between revisions of "BOSS-Linux/C3/The-grep-command/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with "'''Title of script''': '''The-grep-command''' '''Author: Manali Ranade''' '''Keywords: LINUX''' {| border=1 !Time !Narration |- | 00:01 | '''grep''' कमां...")
 
Line 51: Line 51:
 
|-  
 
|-  
 
| 00:43  
 
| 00:43  
| <nowiki>*</nowiki>ही पॅटर्न जुळवून पहाण्याची पध्दत आहे.  
+
| ही पॅटर्न जुळवून पहाण्याची पध्दत आहे.  
  
 
|-  
 
|-  
 
| 00:47  
 
| 00:47  
| <nowiki>*</nowiki>ओळींत, पॅरेग्राफ किंवा फाईलमधे एखादा पॅटर्न अस्तित्वात आहे का हे पाहणे.  
+
| ओळींत, पॅरेग्राफ किंवा फाईलमधे एखादा पॅटर्न अस्तित्वात आहे का हे पाहणे.  
  
 
|-  
 
|-  
Line 108: Line 108:
 
| 02:04
 
| 02:04
 
| त्यासाठी '''टर्मिनल उघडावे लागेल'''.  
 
| त्यासाठी '''टर्मिनल उघडावे लागेल'''.  
 
  
 
|-  
 
|-  
Line 198: Line 197:
 
|-  
 
|-  
 
| 03:43  
 
| 03:43  
| त्यासाठी टाईप करा:  
+
| त्यासाठी टाईप करा: '''grep space minus iv space''' डबल कोटसमधे '''pass डबल कोटस नंतर space grepdemo.txt space greater than sign space notpass.txt '''  
 
+
'''grep space minus iv space''' डबल कोटसमधे '''pass डबल कोटस नंतर space grepdemo.txt space greater than sign space notpass.txt '''  
+
  
 
|-  
 
|-  
Line 212: Line 209:
 
|-  
 
|-  
 
| 04:11  
 
| 04:11  
| एंटर दाबा.  
+
| एंटर दाबा. आऊटपुट दाखवले जाईल.  
 
+
|-
+
| 04:12
+
| आऊटपुट दाखवले जाईल.  
+
  
 
|-  
 
|-  
Line 288: Line 281:
 
|-  
 
|-  
 
| 05:39   
 
| 05:39   
| त्यासाठी टाईप करा:  
+
| त्यासाठी टाईप करा: '''grep space minus i space''' '''डबल कोटसमधे''' '''fail डबल कोटस नंतरspace grepdemo.txt space notpass.txt'''  
 
+
'''grep space minus i space''' '''डबल कोटसमधे''' '''fail डबल कोटस नंतरspace grepdemo.txt space notpass.txt'''  
+
  
 
|-  
 
|-  
Line 342: Line 333:
 
|-  
 
|-  
 
| 06:55   
 
| 06:55   
| फाईलमधील घटक बघणे  
+
| फाईलमधील घटक बघणे उदा. '''cat filename'''  
 
+
*
+
** उदा. '''cat filename'''  
+
  
 
|-  
 
|-  
 
| 06:59   
 
| 06:59   
| विशिष्ट स्ट्रीममधील नोंदींची सूची मिळवणे  
+
| विशिष्ट स्ट्रीममधील नोंदींची सूची मिळवणे उदा. '''grep “computers” grepdemo.txt'''  
 
+
*
+
** उदा. '''grep “computers” grepdemo.txt'''  
+
  
 
|-  
 
|-  
 
| 07:06   
 
| 07:06   
| casesविचारात न घेणे  
+
| casesविचारात न घेणे उदा. '''grep -i “computers” grepdemo.txt'''  
 
+
*
+
** उदा. '''grep -i “computers” grepdemo.txt'''  
+
  
 
|-  
 
|-  
 
| 07:14   
 
| 07:14   
| पॅटर्न न जुळणा-या नोंदी मिळवणे  
+
| पॅटर्न न जुळणा-या नोंदी मिळवणे उदा. '''grep -iv “pass” grepdemo.txt'''  
 
+
*
+
** उदा. '''grep -iv “pass” grepdemo.txt'''  
+
 
+
  
 
|-  
 
|-  
 
| 07:22   
 
| 07:22   
| नोंदीसोबत ओळीच्या क्रमांकाचा समावेश असलेली सूची मिळवणे  
+
| नोंदीसोबत ओळीच्या क्रमांकाचा समावेश असलेली सूची मिळवणे उदा. '''grep -in “fail” grepdemo.txt'''  
 
+
*
+
** उदा. '''grep -in “fail” grepdemo.txt'''  
+
  
 
|-  
 
|-  
 
| 07:31   
 
| 07:31   
| रिझल्ट दुस-या फाईलमधे संचित करणे  
+
| रिझल्ट दुस-या फाईलमधे संचित करणे उदा. '''grep -iv “pass” grepdemo.txt > notpass.txt'''  
 
+
*
+
** उदा. '''grep -iv “pass” grepdemo.txt > notpass.txt'''  
+
 
+
  
 
|-  
 
|-  
 
| 07:41   
 
| 07:41   
| आणि नोंदीचा एकूण काऊंट मिळवणे  
+
| आणि नोंदीचा एकूण काऊंट मिळवणे उदा. '''grep -c “Fail” grepdemo.txt'''  
 
+
*
+
** उदा. '''grep -c “Fail” grepdemo.txt'''  
+
  
 
|-  
 
|-  

Revision as of 10:40, 2 March 2017

Title of script: The-grep-command

Author: Manali Ranade

Keywords: LINUX

Time Narration
00:01 grep कमांडवरील पाठात आपले स्वागत.
00:05 ह्या पाठात grep कमांडबद्दल जाणून घेऊ.
00:09 आपण काही उदाहरणांच्याद्वारे हे करू.
00:12 ह्या पाठासाठी वापरणार आहोत,
00:15 लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम.
00:18 आणि *GNU BASH वर्जन 4.2.24
00:22 ह्या पाठासाठी GNU bashचे वर्जन 4 किंवा त्यावरील वर्जन गरजेचे आहे.
00:30 तसेच Linux टर्मिनलचे प्राथमिक ज्ञान असावे.
00:34 संबंधित पाठांसाठी येथे दाखवलेल्या वेबसाईटला भेट द्या.
00:39 प्रथमregular expressions बद्दल जाणून घेऊ.
00:43 ही पॅटर्न जुळवून पहाण्याची पध्दत आहे.
00:47 ओळींत, पॅरेग्राफ किंवा फाईलमधे एखादा पॅटर्न अस्तित्वात आहे का हे पाहणे.
00:54 उदाहरणार्थ टेलिफोन डिरेक्टरीत फोन नंबर शोधणे,
01:01 किंवा पॅरेग्राफ किंवा ओळीमधे एखादा कीवर्ड शोधण्यासाठी grep कमांड वापरणार आहोत.
01:08 grep एक किंवा अनेक ओळींमधे, पॅरेग्राफ किंवा फाईलमधे एक किंवा अनेक पॅटर्न्स शोधते.
01:15 फाईलनेमचा उल्लेख नसल्यास grep स्टँडर्ड इनपुटमधील पॅटर्न्स शोधते.
01:22 फाईलनेम न सापडल्यास grep स्टँडर्ड इनपुटमधील पॅटर्न्स शोधते.
01:28 grep कमांड कशी वापरायची हे बघण्यासाठी grepdemo.txt ही डेमो फाईल वापरू.
01:35 ह्या फाईलमधील घटक पाहू.
01:37 ह्या फाईलमधे 13 नोंदी आहेत.
01:41 प्रत्येक नोंदीसाठी roll number, name, stream, marks, आणि stipend amount ही सहा फिल्डस आहेत.
01:50 प्रत्येक फिल्ड हे बार ह्या delimiterने वेगळे केले आहे.
01:55 grep कसे कार्य करते ते पाहू.
01:58 समजा कॉम्प्युटर्स स्ट्रीममधे कोणते विद्यार्थी आहेत हे बघण्यासाठी grep कमांड वापरू.
02:04 त्यासाठी टर्मिनल उघडावे लागेल.
02:07 टर्मिनलवर टाईप करा:
02:09 grep space डबल कोटसमधे computersडबल कोटस नंतर space grepdemo .txt
02:18 एंटर दाबा.
02:20 हे computers ही स्ट्रीम असलेल्या नोंदीची सूची दाखवेल.
02:25 आता ह्या रिझल्टची मूळ फाईल सोबत तुलना करा.
02:29 आता टेक्स्ट एडिटरवर जा.
02:31 Zubin साठीची नोंद सूचीत दिसत नाही.
02:37 असे का झाले?
02:38 कारण grep ने “computers” ह्या पॅटर्नसाठी शोध घेतला. ज्यात c स्मॉल आहे.
02:43 तर Zubin, साठी “Computers” ह्या स्ट्रीममधे C कॅपिटल आहे.
02:48 पॅटर्न मॅचिंग हे case सेन्सेटिव्ह आहे.
02:51 हे case सेन्सेटिव्ह ठेवायचे नसल्यास grepसोबत minus i वापरणे आवश्यक आहे.
02:58 टर्मिनलवर जाऊन टाईप करा:

grep space (minus) i space (डबल कोटसमधे) “computers” डबल कोटस नंतर space grepdemo.txt

03:12 एंटर दाबा.
03:13 आता हे चारही नोंदी सूचीत दाखवेल.
03:17 grep फाईलमधील केवळ आपण दिलेल्या पॅटर्नशी जुळणा-या ओळी दाखवते.
03:23 आपण हे उलट देखील करू शकतो.
03:26 grep द्वारे दिलेल्या पॅटर्नशी न जुळणा-या ओळीही दाखवता येतात.
03:32 त्यासाठी minus v हा पर्याय आहे.
03:35 उदाहरणार्थ, पास न झालेल्या विद्यार्थ्यांच्या नोंदीची सूची.
03:40 तुम्ही हा रिझल्ट दुस-या फाईलमधे देखील संचित करू शकता.
03:43 त्यासाठी टाईप करा: grep space minus iv space डबल कोटसमधे pass डबल कोटस नंतर space grepdemo.txt space greater than sign space notpass.txt
04:02 एंटर दाबा.
04:04 फाईलमधील घटक बघण्यासाठी टाईप करा: cat space notpass.txt
04:11 एंटर दाबा. आऊटपुट दाखवले जाईल.
04:15 प्रॉम्प्ट वर टाईप करा:
04:17 grep space minus i space' डबल कोटसमधे fail डबल कोटस नंतर space grepdemo.txt
04:28 आणि एंटर दाबा.
04:30 हे वेगळे आहे.
04:32 ह्यामधे नापास झालेल्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. परंतु ह्याचा रिझल्ट अपूर्ण आहे.
04:37 सर्व नोंदींची सूची असलेल्या फाईलमधे ओळींचा क्रमांक बघायचा असल्यास minus n हा पर्याय आहे.
04:46 प्रॉम्प्ट क्लियर करा.
04:49 आता टाईप करा "grep space -in space डबल कोटसमधे "fail" डबल कोटस नंतर space grepdemo.txt
05:01 एंटर दाबा.
05:03 ओळीचा क्रमांक दाखवला जाईल.
05:06 आत्तापर्यंत आपण एकच शब्द असलेला पॅटर्न पाहिला.
05:10 आपल्याकडे अनेक शब्द असलेला पॅटर्न देखील असू शकतो.
05:13 परंतु संपूर्ण पॅटर्न quotesमधे असणे आवश्यक आहे.
05:17 त्यासाठी टाईप करा: grep space minus i spaceडबल कोटसमधे ankit space saraf डबल कोटस नंतर space grepdemo.txt
05:29 एंटर दाबा.
05:31 Ankit Sarafचे रेकॉर्ड दाखवले आहे.
05:35 आपण अनेक फाईल्समधील पॅटर्न्स शोधू शकतो.
05:39 त्यासाठी टाईप करा: grep space minus i space डबल कोटसमधे fail डबल कोटस नंतरspace grepdemo.txt space notpass.txt
05:55 एंटर दाबा.
05:57 आऊटपुट दाखवले जाईल.
05:59 अनेक फाईल्स असताना grep नोंद सापडलेल्या फाईलचे नावही सोबत लिहील. grepdemo.txt आणि notpass.txt
06:10 ही रेकॉर्डसnotpass.txt फाईलमधील आणि ही रेकॉर्डस grepdemo.txt फाईलमधील आहेत.
06:18 समजा केवळ जुळणा-या पॅटर्नची एकूण आकडेवारी किंवा काऊंट हवा आहे.
06:23 त्यासाठी आपल्याकडे minus c हा पर्याय आहे.
06:27 त्यासाठी टाईप करा: grep space minus c spaceडबल कोटसमधे कॅपिटल F वापरून Fail डबल कोटस नंतर space grepdemo.txt
06:40 एंटर दाबा.
06:42 हे दिलेल्या पॅटर्नशी जुळणा-या ओळींची एकूण संख्या दाखवेल.
06:46 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
06:51 थोडक्यात.
06:53 आपण पाठात शिकलो,
06:55 फाईलमधील घटक बघणे उदा. cat filename
06:59 विशिष्ट स्ट्रीममधील नोंदींची सूची मिळवणे उदा. grep “computers” grepdemo.txt
07:06 casesविचारात न घेणे उदा. grep -i “computers” grepdemo.txt
07:14 पॅटर्न न जुळणा-या नोंदी मिळवणे उदा. grep -iv “pass” grepdemo.txt
07:22 नोंदीसोबत ओळीच्या क्रमांकाचा समावेश असलेली सूची मिळवणे उदा. grep -in “fail” grepdemo.txt
07:31 रिझल्ट दुस-या फाईलमधे संचित करणे उदा. grep -iv “pass” grepdemo.txt > notpass.txt
07:41 आणि नोंदीचा एकूण काऊंट मिळवणे उदा. grep -c “Fail” grepdemo.txt
07:48 असाईनमेंट,
07:50 -E, + आणि? ह्या काही कमांडस वापरून बघा.
07:56 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
07:58 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
08:01 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
08:05 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
08:07 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
08:11 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
08:14 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
08:21 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
08:25 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
08:32 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
08:36 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते . धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana