Difference between revisions of "BOSS-Linux/C2/Basics-of-System-Administration/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
Line 1: Line 1:
'''Title of script''': Basics of System Administration
 
 
'''Author: Manali Ranade'''
 
 
'''Keywords: Linux'''
 
 
 
{| border = 1
 
{| border = 1
 
|'''Time'''
 
|'''Time'''
Line 19: Line 13:
 
|-
 
|-
 
|  00:13
 
|  00:13
|  adduser  
+
|  adduser, su  
 
+
|-
+
|  00:14
+
su  
+
  
 
|-
 
|-
 
|  00:16
 
|  00:16
|  usermod  
+
|  usermod, id  
 
+
|-
+
|  00:17
+
|  userdel
+
 
+
|-
+
|  00:18
+
id  
+
  
 
|-
 
|-
 
|  00:19
 
|  00:19
|  du  
+
|  du , df  
 
+
|-
+
| 00:20
+
df  
+
  
 
|-
 
|-
Line 163: Line 141:
 
|-
 
|-
 
| 03:33
 
| 03:33
|  एंटर दाबा.
+
|  एंटर दाबा. आपण कीबोर्डवरील y हे बटण दाबून आपण ह्याची खात्री देऊया.
 
+
|-
+
| 03:34
+
आपण कीबोर्डवरील y हे बटण दाबून आपण ह्याची खात्री देऊया.
+
  
 
|-
 
|-
Line 247: Line 221:
 
|-
 
|-
 
|  05:23
 
|  05:23
|  usermod कमांडमुळे
+
|  usermod कमांडमुळे  super user किंवा root user ला इतर user अकाऊंटसच्या सेटींग मध्ये बदल करता येतात जसे की,
 
+
|-
+
| 05:24
+
super user किंवा root user ला इतर user अकाऊंटसच्या सेटींग मध्ये बदल करता येतात जसे की,
+
  
 
|-
 
|-
Line 551: Line 521:
 
|-
 
|-
 
| 12:24
 
| 12:24
|   <nowiki>*</nowiki>ज्यामध्ये तुम्हाला ह्या प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.  
+
| ज्यामध्ये तुम्हाला ह्या प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.  
  
 
|-
 
|-
 
|  12:27
 
|  12:27
| <nowiki>*</nowiki>जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
+
| जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
  
 
|-
 
|-
 
| 12:31
 
| 12:31
|   <nowiki>*</nowiki>Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया संकेतस्थळाला भेट द्या.
+
| Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया संकेतस्थळाला भेट द्या.
  
 
|-
 
|-
 
|  12:41
 
|  12:41
| <nowiki>*</nowiki>"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
+
| "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
  
 
|-
 
|-
 
|  12:50  
 
|  12:50  
| <nowiki>*</nowiki>यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.  
+
| यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.  
  
 
|-
 
|-
 
|  12:55
 
|  12:55
| <nowiki>*</nowiki>ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते&nbsp;. धन्यवाद.  
+
| ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते&nbsp;. धन्यवाद.  
  
 
|}
 
|}

Latest revision as of 10:36, 2 March 2017

Time Narration
00:02 Linux च्या Basics of System Administration वरील ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:09 ह्या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत.
00:13 adduser, su
00:16 usermod, id
00:19 du , df
00:22 ह्या ट्युटोरियलमध्ये आपण लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम चा वापर करणार आहोत.
00:27 पूर्वतयारीसाठी कृपया General Purpose Utilities in Linux हे ट्युटोरियल समजून घ्या.जे ह्याच संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
00:39 दाखविलेल्या कमांडस् कार्यान्वित करण्यासाठी तुम्हाला Admin access असणे आवश्यक आहे.
00:47 प्रथम आपण नवीन user कसा बनवायचा ते पाहू.
00:53 'adduser' ही कमांड नव्या user चे login, authentication सहित तयार करते.
01:01 आपण sudo ह्या कमांडच्या मदतीने कुठलेही user account समाविष्ट करू शकतो.
01:06 sudo कमांड बद्दल आपण अधिक माहिती करून घेऊ.
01:11 sudo कमांडमुळे Administrative user ला super user म्हणून कमांड कार्यान्वित करता येतात.
01:19 sudo ह्या कमांडमधे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ह्या ट्युटोरियलमध्ये आपण हे पर्याय समजून घेणार आहोत.
01:27 आता आपण नवीन user कसा बनवायचा ते शिकू.
01:32 येथे मी टर्मिनल आधीपासूनच उघडून ठेवले आहे.
01:36 येथे “sudo space adduser” ही कमांड टाईप करून एंटर दाबा.
01:45 आपल्याला पासवर्ड विचारला जाईल.
01:48 येथे Admin हा पासवर्ड देऊन आपण एंटर की दाबा.
01:54 आपण टर्मिनलवर टाईप केलेला पासवर्ड आपल्याला दिसत नाही.
01:58 त्यामुळे आपण पासवर्ड काळजीपूर्वक टाईप करणे आवश्यक आहे.
02:03 हे करून झाले की adduser:only one or two names allowed हा संदेश दर्शवेल.
02:14 आता आपण duck नामक नवे युजर अकाउंट तयार करू.
02:21 कमांड टाईप करा.
02:23 sudo space adduser space duck आणि एंटर करा.
02:33 आपण duck नामक नवा user तयार केला आहे.
02:36 नवीन user बनवण्याच्या प्रक्रियेत त्या userसाठी वेगळी होम डिरेक्टरी तयार होते.
02:46 कृपया लक्ष द्या. duck ह्या userसाठी आपल्याकडे नव्या पासवर्डची मागणी होईल.
02:52 तुमच्या आवडीचा पासवर्ड टाईप करा. येथे मी duck हा पासवर्ड टाईप करून एंटर दाबत आहे.
03:04 कृपया तोच पासवर्ड पुन्हा टाईप करा.
03:07 सुरक्षिततेच्या कारणासाठी आणि खात्री करून घेण्यासाठी म्हणून पासवर्डची दोन वेळा विचारणा केली गेली.
03:13 आता नवीन user साठी आपला पासवर्ड अपडेट झाला आहे.
03:18 इथे आपल्याला इतरही माहिती विचारली जाते.
03:22 परंतु आत्तापुरते आपण Full name समोर duck एंटर करूया आणि इतर सर्व माहिती एंटर चे बटण दाबून रिकामी ठेवा.
03:33 एंटर दाबा. आपण कीबोर्डवरील y हे बटण दाबून आपण ह्याची खात्री देऊया.
03:39 ह्यामुळे दिलेली माहिती योग्य असल्याची खात्री होते.
03:43 आता user अकाऊंट तयार झाले का हे तपासू.
03:48 त्यासाठी command prompt वर टाईप करा.
03:51 ls slash home
03:56 आणि एंटर दाबा.
03:58 home फोल्डरमधील user ची यादी दर्शविण्यासाठी ls कमांड वापरतात.
04:05 आणि येथे आपला नवा duck नामक user तयार झाला आहे.
04:10 आपण पुन्हा स्लाईडस् वर जाऊ या.
04:13 आता पुढील कमाड आहे su
04:18 su चा अर्थswitch user
04:21 चालू user वरून दुस-या user वर जाण्यासाठी ह्या कमांडचा उपयोग होतो.
04:26 आता आपण टर्मिनल वर जाऊ.
04:30 टर्मिनलवर ही कमांड टाईप करूया.su space hyphen space duck आणि एंटर दाबा.
04:41 आपल्याला पासवर्ड विचारला जाईल.
04:44 आपण user duck साठी पासवर्ड टाईप करूया. जो duck हाच आहे.
04:51 कृपया लक्षात घ्या, टर्मिनल आपल्या current user वरून दुस-या user वर गेला आहे. म्हणजे येथे आता आपण duck वर गेलो आहोत.
05:02 ह्या user मधून logout करण्यासाठी टाईप करा.logout आणि एंटर दाबा.
05:10 आता आपण duck ह्या current user च्या टर्मिनलवरून logout झालो आहोत आणि आपण आधीच्या userअकाऊंट वर म्हणजेच येथे vinhai वर गेलो आहोत.
05:18 आता आपण usermod ही कमांड शिकू.
05:23 usermod कमांडमुळे super user किंवा root user ला इतर user अकाऊंटसच्या सेटींग मध्ये बदल करता येतात जसे की,
05:33 पासवर्ड बदलणे, पासवर्ड न ठेवणे.
05:37 user अकाऊंट कधी डिसेबल होणार ह्याची तारीख दर्शविणे.
05:42 आपण ह्या कमांडस वापरून बघू या.
05:44 त्यासाठी आपण पुन्हा टर्मिनलवर जाऊ .
05:46 duck user अकाऊंट बंद करण्याची तारीख कशी सेट करायची ते आपण बघू.
05:52 येथे command prompt वर टाईप करा.
05:56 sudo space usermod space hyphen e space 2012 hyphen 12 hyphen 27 space duck
06:21 आणि एंटर करा.
06:25 hyphen e ह्या पर्यायाच्या सहाय्याने आपण user अकाउंटची कमांड मध्ये दर्शवलेली Expiry date सेट केली आहे.
06:34 अशा प्रकारे आपण duck ह्या USER अकाऊंटची एक्सपायरी डेट सेट केली आहे.
06:39 आता आपण uid आणि gid ह्या कमांडस बद्दल चर्चा करू.
06:45 'id command' वापरून सर्व युजर आणि ग्रुपची ओळख तपासून बघता येते.
06:51 id space hyphen u ह्या कमांडच्या सहाय्याने आपल्याला युजरची ओळख करून घेता येते.
07:00 ग्रुप युजरची ओळख करून घेण्यासाठी id space hyphen g ह्या कमांडचा उपयोग होतो.
07:08 आता आपण हे करून पाहू.
07:10 टर्मिनलवर टाईप करा id आणि एंटर दाबा.
07:17 आता आपल्याला सिस्टीमवर आपण वापरत असलेले User IDs आणि Group IDs दिसत आहेत.
07:25 केवळ user id साठी hyphen u ह्या पर्यायाचा उपयोग होतो.
07:30 चला, कमांड टाईप करू या. id space hyphen u
07:36 आणि एंटर दाबा.
07:38 आता आपल्याला केवळ युजरच्या IDs दिसतील.
07:42 परंतु आपल्याला तर ह्या युजरची नावे जाणून घ्यायची असतील तर?
07:47 हे जाणून घेण्यासाठी टर्मिनलवर टाईप करा.
07:50 id space hyphen n space hyphen u आणि एंटर दाबा.
08:00 आता आपल्याला युजर IDs ऐवजी त्यांची नावे दिसतील.
08:08 आता आपण Group IDs च्या कमांडस् बद्दल जाणून घेऊ.
08:12 id space hyphen g टाईप करा.
08:17 येथे आपण Group IDs बघू शकतो.
08:20 जर आपल्याला चालू user चे सर्व ग्रुपIDs बघायचे असल्यास टाईप करा.
08:26 id space hyphen capital G आणि एंटर दाबा.
08:32 कृपया लक्ष द्या की आपण G हे कॅपिटल लेटर टाईप केले आहे.
08:38 तुम्ही स्वतः आलेले आऊटपुट बघू शकता.
08:40 आता आपण user अकाऊंट कसे डिलीट करायचे ते पाहू.
08:44 त्यासाठी userdel ह्या कमांडचा उपयोग करा.
08:48 आपण userdel ह्या कमांडच्या सहाय्याने एखादे user अकाऊंट कायमस्वरूपी डिलीट करू शकतो.
08:54 आपण हे टर्मिनलवर करून बघू.
08:56 इथे sudo space userdel space hyphen r space duck असे टाईप करा.
09:09 आपण येथे minus r हा पर्याय वापरला आहे.
09:12 ह्यामुळे ह्या user बरोबर त्याची होम डिरेक्टरी देखील काढून टाकली जाणार आहे.
09:17 एंटर दाबा आणि निरीक्षण करा.
09:21 आता duck हा user डिलीट झाला आहे.
09:25 हे टाईप करून तपासून बघा.
09:28 ls space slash home आणि एंटर दाबा.
09:35 आपल्याला दिसेल की duck नामक user अकाऊंट डिलीट झाला आहे.
09:40 आता आपण पुन्हा स्लाईडस् वर जाऊ या.
09:43 Linux System Adminstration मध्ये df आणि du सारख्या काही उपयोगी कमांडस आहेत.
09:50 df कमांड डिस्क वरील रिकाम्या जागेबद्दल माहिती देते.
09:55 आणि du कमांड फाईल ने वापरलेल्या जागेची माहिती देते.
10:00 कृपया Assignment म्हणून ह्या दोन्ही कमांडस् वापरून तुम्ही त्याचे आऊटपुट शोधा.
10:06 आपण आता टर्मिनलवर जाऊया आणि df कमांड सोबत वापरले जाणारे काही पर्याय बघूया.
10:13 कृपया df space hyphen h टाईप करून एंटर दाबा.
10:20 याने फाईल सिस्टीमचा आणि त्यातील जागेचा आकार दिसेल.
10:25 ही mounted space वाचण्यास सोयीच्या पद्धतीने दाखवली जाते.
10:34 आता आपण du या कमांडसोबत काही पर्याय वापरून पाहू.
10:37 आता मी असे समजते की तुम्ही तुमच्या होम फोल्डरमध्ये काही टेक्स्ट फाईल्स बनवल्या आहेत.
10:44 जर नसतील तर कृपया General purpose utilities in Linux हे ट्युटोरियल बघा.
10:51 ह्या कमांड दाखवण्यासाठी मी काही टेक्स्ट फाईल्स तयार करून ठेवल्या आहेत.
10:58 होम फोल्डरवर जाण्यसाठी टर्मिनलवर टाईप करा.
11:03 cd space slash home आणि एंटर दाबा.
11:07 मग du space hyphen s space astrix dot txt असे टाईप करून एंटर दाबा.
11:21 ही कमांड आपल्याला डिरेक्टरी मध्ये उपलब्ध असलेल्या टेक्स्ट फाईल्स आणि त्यांचा आकार ह्या बद्दलची माहिती दर्शवेल.
11:30 Assignment म्हणून command prompt वर टाईप करा.
11:35 du space hyphen ch space astrix dot txt आणि बघा काय होते ते.
11:46 आपण पुन्हा स्लाईडवर जाऊ या.
11:48 आपण काय शिकलो ते थोडक्यात.
11:51 adduser ने नवा user बनतो.
11:53 su ने user बदलता येतो.
11:56 usermod ने अकाऊंट सेटींग्ज बदलता येतात.
12:00 Userdel ने user अकाऊंट डिलीट होतो.
12:03 id कमांडने user आणि group ids ची माहिती मिळते.
12:07 df कमांडने फाईल सिस्टीमचा आकार व जागेची उपलब्धता समजते.
12:11 du कमांडने फाईलने वापरलेली जागा समजते.
12:15 अशा प्रकारे आपण ह्या ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
12:20 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
12:24 ज्यामध्ये तुम्हाला ह्या प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
12:27 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
12:31 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया संकेतस्थळाला भेट द्या.
12:41 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
12:50 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
12:55 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana