Difference between revisions of "BOSS-Linux/C2/Basics-of-System-Administration/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
PoojaMoolya (Talk | contribs) |
|||
(One intermediate revision by one other user not shown) | |||
Line 1: | Line 1: | ||
− | |||
− | |||
− | |||
− | |||
− | |||
− | |||
{| border = 1 | {| border = 1 | ||
|'''Time''' | |'''Time''' | ||
Line 19: | Line 13: | ||
|- | |- | ||
| 00:13 | | 00:13 | ||
− | | adduser | + | | adduser, su |
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
| 00:16 | | 00:16 | ||
− | | usermod | + | | usermod, id |
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
| 00:19 | | 00:19 | ||
− | | du | + | | du , df |
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
Line 163: | Line 141: | ||
|- | |- | ||
| 03:33 | | 03:33 | ||
− | | एंटर दाबा. | + | | एंटर दाबा. आपण कीबोर्डवरील y हे बटण दाबून आपण ह्याची खात्री देऊया. |
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
Line 247: | Line 221: | ||
|- | |- | ||
| 05:23 | | 05:23 | ||
− | | usermod कमांडमुळे | + | | usermod कमांडमुळे super user किंवा root user ला इतर user अकाऊंटसच्या सेटींग मध्ये बदल करता येतात जसे की, |
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
Line 347: | Line 317: | ||
|- | |- | ||
| 07:50 | | 07:50 | ||
− | | id space hyphen n space u आणि एंटर दाबा. | + | | id space hyphen n space hyphen u आणि एंटर दाबा. |
|- | |- | ||
Line 551: | Line 521: | ||
|- | |- | ||
| 12:24 | | 12:24 | ||
− | | | + | | ज्यामध्ये तुम्हाला ह्या प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
|- | |- | ||
| 12:27 | | 12:27 | ||
− | | | + | | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
|- | |- | ||
| 12:31 | | 12:31 | ||
− | | | + | | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया संकेतस्थळाला भेट द्या. |
|- | |- | ||
| 12:41 | | 12:41 | ||
− | | | + | | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
|- | |- | ||
| 12:50 | | 12:50 | ||
− | | | + | | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
|- | |- | ||
| 12:55 | | 12:55 | ||
− | | | + | | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . धन्यवाद. |
|} | |} |
Latest revision as of 10:36, 2 March 2017
Time | Narration |
00:02 | Linux च्या Basics of System Administration वरील ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:09 | ह्या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत. |
00:13 | adduser, su |
00:16 | usermod, id |
00:19 | du , df |
00:22 | ह्या ट्युटोरियलमध्ये आपण लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम चा वापर करणार आहोत. |
00:27 | पूर्वतयारीसाठी कृपया General Purpose Utilities in Linux हे ट्युटोरियल समजून घ्या.जे ह्याच संकेतस्थळावर उपलब्ध आहे. |
00:39 | दाखविलेल्या कमांडस् कार्यान्वित करण्यासाठी तुम्हाला Admin access असणे आवश्यक आहे. |
00:47 | प्रथम आपण नवीन user कसा बनवायचा ते पाहू. |
00:53 | 'adduser' ही कमांड नव्या user चे login, authentication सहित तयार करते. |
01:01 | आपण sudo ह्या कमांडच्या मदतीने कुठलेही user account समाविष्ट करू शकतो. |
01:06 | sudo कमांड बद्दल आपण अधिक माहिती करून घेऊ. |
01:11 | sudo कमांडमुळे Administrative user ला super user म्हणून कमांड कार्यान्वित करता येतात. |
01:19 | sudo ह्या कमांडमधे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ह्या ट्युटोरियलमध्ये आपण हे पर्याय समजून घेणार आहोत. |
01:27 | आता आपण नवीन user कसा बनवायचा ते शिकू. |
01:32 | येथे मी टर्मिनल आधीपासूनच उघडून ठेवले आहे. |
01:36 | येथे “sudo space adduser” ही कमांड टाईप करून एंटर दाबा. |
01:45 | आपल्याला पासवर्ड विचारला जाईल. |
01:48 | येथे Admin हा पासवर्ड देऊन आपण एंटर की दाबा. |
01:54 | आपण टर्मिनलवर टाईप केलेला पासवर्ड आपल्याला दिसत नाही. |
01:58 | त्यामुळे आपण पासवर्ड काळजीपूर्वक टाईप करणे आवश्यक आहे. |
02:03 | हे करून झाले की adduser:only one or two names allowed हा संदेश दर्शवेल. |
02:14 | आता आपण duck नामक नवे युजर अकाउंट तयार करू. |
02:21 | कमांड टाईप करा. |
02:23 | sudo space adduser space duck आणि एंटर करा. |
02:33 | आपण duck नामक नवा user तयार केला आहे. |
02:36 | नवीन user बनवण्याच्या प्रक्रियेत त्या userसाठी वेगळी होम डिरेक्टरी तयार होते. |
02:46 | कृपया लक्ष द्या. duck ह्या userसाठी आपल्याकडे नव्या पासवर्डची मागणी होईल. |
02:52 | तुमच्या आवडीचा पासवर्ड टाईप करा. येथे मी duck हा पासवर्ड टाईप करून एंटर दाबत आहे. |
03:04 | कृपया तोच पासवर्ड पुन्हा टाईप करा. |
03:07 | सुरक्षिततेच्या कारणासाठी आणि खात्री करून घेण्यासाठी म्हणून पासवर्डची दोन वेळा विचारणा केली गेली. |
03:13 | आता नवीन user साठी आपला पासवर्ड अपडेट झाला आहे. |
03:18 | इथे आपल्याला इतरही माहिती विचारली जाते. |
03:22 | परंतु आत्तापुरते आपण Full name समोर duck एंटर करूया आणि इतर सर्व माहिती एंटर चे बटण दाबून रिकामी ठेवा. |
03:33 | एंटर दाबा. आपण कीबोर्डवरील y हे बटण दाबून आपण ह्याची खात्री देऊया. |
03:39 | ह्यामुळे दिलेली माहिती योग्य असल्याची खात्री होते. |
03:43 | आता user अकाऊंट तयार झाले का हे तपासू. |
03:48 | त्यासाठी command prompt वर टाईप करा. |
03:51 | ls slash home |
03:56 | आणि एंटर दाबा. |
03:58 | home फोल्डरमधील user ची यादी दर्शविण्यासाठी ls कमांड वापरतात. |
04:05 | आणि येथे आपला नवा duck नामक user तयार झाला आहे. |
04:10 | आपण पुन्हा स्लाईडस् वर जाऊ या. |
04:13 | आता पुढील कमाड आहे su |
04:18 | su चा अर्थswitch user |
04:21 | चालू user वरून दुस-या user वर जाण्यासाठी ह्या कमांडचा उपयोग होतो. |
04:26 | आता आपण टर्मिनल वर जाऊ. |
04:30 | टर्मिनलवर ही कमांड टाईप करूया.su space hyphen space duck आणि एंटर दाबा. |
04:41 | आपल्याला पासवर्ड विचारला जाईल. |
04:44 | आपण user duck साठी पासवर्ड टाईप करूया. जो duck हाच आहे. |
04:51 | कृपया लक्षात घ्या, टर्मिनल आपल्या current user वरून दुस-या user वर गेला आहे. म्हणजे येथे आता आपण duck वर गेलो आहोत. |
05:02 | ह्या user मधून logout करण्यासाठी टाईप करा.logout आणि एंटर दाबा. |
05:10 | आता आपण duck ह्या current user च्या टर्मिनलवरून logout झालो आहोत आणि आपण आधीच्या userअकाऊंट वर म्हणजेच येथे vinhai वर गेलो आहोत. |
05:18 | आता आपण usermod ही कमांड शिकू. |
05:23 | usermod कमांडमुळे super user किंवा root user ला इतर user अकाऊंटसच्या सेटींग मध्ये बदल करता येतात जसे की, |
05:33 | पासवर्ड बदलणे, पासवर्ड न ठेवणे. |
05:37 | user अकाऊंट कधी डिसेबल होणार ह्याची तारीख दर्शविणे. |
05:42 | आपण ह्या कमांडस वापरून बघू या. |
05:44 | त्यासाठी आपण पुन्हा टर्मिनलवर जाऊ . |
05:46 | duck user अकाऊंट बंद करण्याची तारीख कशी सेट करायची ते आपण बघू. |
05:52 | येथे command prompt वर टाईप करा. |
05:56 | sudo space usermod space hyphen e space 2012 hyphen 12 hyphen 27 space duck |
06:21 | आणि एंटर करा. |
06:25 | hyphen e ह्या पर्यायाच्या सहाय्याने आपण user अकाउंटची कमांड मध्ये दर्शवलेली Expiry date सेट केली आहे. |
06:34 | अशा प्रकारे आपण duck ह्या USER अकाऊंटची एक्सपायरी डेट सेट केली आहे. |
06:39 | आता आपण uid आणि gid ह्या कमांडस बद्दल चर्चा करू. |
06:45 | 'id command' वापरून सर्व युजर आणि ग्रुपची ओळख तपासून बघता येते. |
06:51 | id space hyphen u ह्या कमांडच्या सहाय्याने आपल्याला युजरची ओळख करून घेता येते. |
07:00 | ग्रुप युजरची ओळख करून घेण्यासाठी id space hyphen g ह्या कमांडचा उपयोग होतो. |
07:08 | आता आपण हे करून पाहू. |
07:10 | टर्मिनलवर टाईप करा id आणि एंटर दाबा. |
07:17 | आता आपल्याला सिस्टीमवर आपण वापरत असलेले User IDs आणि Group IDs दिसत आहेत. |
07:25 | केवळ user id साठी hyphen u ह्या पर्यायाचा उपयोग होतो. |
07:30 | चला, कमांड टाईप करू या. id space hyphen u |
07:36 | आणि एंटर दाबा. |
07:38 | आता आपल्याला केवळ युजरच्या IDs दिसतील. |
07:42 | परंतु आपल्याला तर ह्या युजरची नावे जाणून घ्यायची असतील तर? |
07:47 | हे जाणून घेण्यासाठी टर्मिनलवर टाईप करा. |
07:50 | id space hyphen n space hyphen u आणि एंटर दाबा. |
08:00 | आता आपल्याला युजर IDs ऐवजी त्यांची नावे दिसतील. |
08:08 | आता आपण Group IDs च्या कमांडस् बद्दल जाणून घेऊ. |
08:12 | id space hyphen g टाईप करा. |
08:17 | येथे आपण Group IDs बघू शकतो. |
08:20 | जर आपल्याला चालू user चे सर्व ग्रुपIDs बघायचे असल्यास टाईप करा. |
08:26 | id space hyphen capital G आणि एंटर दाबा. |
08:32 | कृपया लक्ष द्या की आपण G हे कॅपिटल लेटर टाईप केले आहे. |
08:38 | तुम्ही स्वतः आलेले आऊटपुट बघू शकता. |
08:40 | आता आपण user अकाऊंट कसे डिलीट करायचे ते पाहू. |
08:44 | त्यासाठी userdel ह्या कमांडचा उपयोग करा. |
08:48 | आपण userdel ह्या कमांडच्या सहाय्याने एखादे user अकाऊंट कायमस्वरूपी डिलीट करू शकतो. |
08:54 | आपण हे टर्मिनलवर करून बघू. |
08:56 | इथे sudo space userdel space hyphen r space duck असे टाईप करा. |
09:09 | आपण येथे minus r हा पर्याय वापरला आहे. |
09:12 | ह्यामुळे ह्या user बरोबर त्याची होम डिरेक्टरी देखील काढून टाकली जाणार आहे. |
09:17 | एंटर दाबा आणि निरीक्षण करा. |
09:21 | आता duck हा user डिलीट झाला आहे. |
09:25 | हे टाईप करून तपासून बघा. |
09:28 | ls space slash home आणि एंटर दाबा. |
09:35 | आपल्याला दिसेल की duck नामक user अकाऊंट डिलीट झाला आहे. |
09:40 | आता आपण पुन्हा स्लाईडस् वर जाऊ या. |
09:43 | Linux System Adminstration मध्ये df आणि du सारख्या काही उपयोगी कमांडस आहेत. |
09:50 | df कमांड डिस्क वरील रिकाम्या जागेबद्दल माहिती देते. |
09:55 | आणि du कमांड फाईल ने वापरलेल्या जागेची माहिती देते. |
10:00 | कृपया Assignment म्हणून ह्या दोन्ही कमांडस् वापरून तुम्ही त्याचे आऊटपुट शोधा. |
10:06 | आपण आता टर्मिनलवर जाऊया आणि df कमांड सोबत वापरले जाणारे काही पर्याय बघूया. |
10:13 | कृपया df space hyphen h टाईप करून एंटर दाबा. |
10:20 | याने फाईल सिस्टीमचा आणि त्यातील जागेचा आकार दिसेल. |
10:25 | ही mounted space वाचण्यास सोयीच्या पद्धतीने दाखवली जाते. |
10:34 | आता आपण du या कमांडसोबत काही पर्याय वापरून पाहू. |
10:37 | आता मी असे समजते की तुम्ही तुमच्या होम फोल्डरमध्ये काही टेक्स्ट फाईल्स बनवल्या आहेत. |
10:44 | जर नसतील तर कृपया General purpose utilities in Linux हे ट्युटोरियल बघा. |
10:51 | ह्या कमांड दाखवण्यासाठी मी काही टेक्स्ट फाईल्स तयार करून ठेवल्या आहेत. |
10:58 | होम फोल्डरवर जाण्यसाठी टर्मिनलवर टाईप करा. |
11:03 | cd space slash home आणि एंटर दाबा. |
11:07 | मग du space hyphen s space astrix dot txt असे टाईप करून एंटर दाबा. |
11:21 | ही कमांड आपल्याला डिरेक्टरी मध्ये उपलब्ध असलेल्या टेक्स्ट फाईल्स आणि त्यांचा आकार ह्या बद्दलची माहिती दर्शवेल. |
11:30 | Assignment म्हणून command prompt वर टाईप करा. |
11:35 | du space hyphen ch space astrix dot txt आणि बघा काय होते ते. |
11:46 | आपण पुन्हा स्लाईडवर जाऊ या. |
11:48 | आपण काय शिकलो ते थोडक्यात. |
11:51 | adduser ने नवा user बनतो. |
11:53 | su ने user बदलता येतो. |
11:56 | usermod ने अकाऊंट सेटींग्ज बदलता येतात. |
12:00 | Userdel ने user अकाऊंट डिलीट होतो. |
12:03 | id कमांडने user आणि group ids ची माहिती मिळते. |
12:07 | df कमांडने फाईल सिस्टीमचा आकार व जागेची उपलब्धता समजते. |
12:11 | du कमांडने फाईलने वापरलेली जागा समजते. |
12:15 | अशा प्रकारे आपण ह्या ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
12:20 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
12:24 | ज्यामध्ये तुम्हाला ह्या प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
12:27 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
12:31 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया संकेतस्थळाला भेट द्या. |
12:41 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
12:50 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
12:55 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . धन्यवाद. |