Difference between revisions of "Drupal/C2/Managing-Content/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(First Upload)
 
Line 6: Line 6:
 
|-
 
|-
 
|  00:01
 
|  00:01
| स्पोकन ट्युटोरियलच्या ''' Managing Content''' वरील पाठात आपले स्वागत.
+
| स्पोकन ट्युटोरियलच्या '''Managing Content''' वरील पाठात आपले स्वागत.
  
 
|-
 
|-
 
|  00:06
 
|  00:06
| या पाठात आपण शिकणार आहोत: नवीन कंटेंट बनवणे
+
| या पाठात आपण शिकणार आहोत: नवीन कंटेंट बनवणे
 
+
  
 
|-
 
|-
Line 19: Line 18:
 
|-
 
|-
 
| 00:15
 
| 00:15
|   या पाठासाठी आपण वापरणार आहोत,
+
| या पाठासाठी आपण वापरणार आहोत,
 
+
 
*  उबंटु ऑपरेटिंग सिस्टीम
 
*  उबंटु ऑपरेटिंग सिस्टीम
 
* '''Drupal 8''' आणि
 
* '''Drupal 8''' आणि
 
* '''Firefox''' वेब ब्राउजर  
 
* '''Firefox''' वेब ब्राउजर  
 +
 
|-
 
|-
 
|  00:25
 
|  00:25
Line 31: Line 30:
 
|  00:29
 
|  00:29
 
| आधी तयार केलेली आपली वेबसाईट उघडू.
 
| आधी तयार केलेली आपली वेबसाईट उघडू.
 +
 
|-
 
|-
 
|  00:33
 
|  00:33
| आता आपण नवीन कंटेंट कसे बनवायचे ते पाहू.
+
| आता आपण नवीन कंटेंट कसे बनवायचे ते पाहू.
 +
 
 
|-
 
|-
 
| 00:37
 
| 00:37
|आपण आपला पहिला '''Event''' समाविष्ट करू. Content क्लिक करा.
+
|आपण आपला पहिला '''Event''' समाविष्ट करू. Content क्लिक करा.
 +
 
 
|-
 
|-
 
| 00:42
 
| 00:42
|'''Add content''' क्लिक करा आणि '''Events''' निवडा.
+
|'''Add content''' क्लिक करा आणि '''Events''' निवडा.
  
 
|-
 
|-
 
| 00:46
 
| 00:46
 
|काही गोष्टी दाखवण्यासाठी आपण Event चा नमुना सेट करू जो मी आधीच केला आहे.
 
|काही गोष्टी दाखवण्यासाठी आपण Event चा नमुना सेट करू जो मी आधीच केला आहे.
 +
 
|-
 
|-
 
| 00:52
 
| 00:52
 
|मी Event Name फिल्ड मधे DrupalCamp Cincinnati टाईप करत आहे.
 
|मी Event Name फिल्ड मधे DrupalCamp Cincinnati टाईप करत आहे.
 +
 
|-
 
|-
 
| 00:58
 
| 00:58
|Event Description फिल्ड मधे This is the first DrupalCamp in the southern Ohio region टाईप करू.
+
|Event Description फिल्ड मधे This is the first DrupalCamp in the southern Ohio region टाईप करू.
 +
 
 
|-
 
|-
 
| 01:07
 
| 01:07
 
|लक्षात घ्या येथे Create New revision चेक-बॉक्स ऑन आहे.
 
|लक्षात घ्या येथे Create New revision चेक-बॉक्स ऑन आहे.
 +
 
|-
 
|-
 
| 01:12
 
| 01:12
|येथे उजवीकडे आपल्याला काही करायचे नाही.
+
|येथे उजवीकडे आपल्याला काही करायचे नाही.
 +
 
 
|-
 
|-
 
| 01:17
 
| 01:17
 
|आतासाठी Event Logo रिकामा ठेवा.
 
|आतासाठी Event Logo रिकामा ठेवा.
 +
 
|-
 
|-
 
|  01:21
 
|  01:21
 
| परंतु आपल्याला एक '''Event Website''' हवी आहे.
 
| परंतु आपल्याला एक '''Event Website''' हवी आहे.
 +
 
|-
 
|-
 
|  01:24
 
|  01:24
 
|म्हणून आपण URL http://drupalcampcincinnati.org टाईप करू.
 
|म्हणून आपण URL http://drupalcampcincinnati.org टाईप करू.
 +
 
|-
 
|-
 
| 01:34
 
| 01:34
 
| Link text  मधील हे रिकामे ठेवू. प्रत्यक्ष डिसप्लेच URL असेल. म्हणून आत्ता आपण असे करू.
 
| Link text  मधील हे रिकामे ठेवू. प्रत्यक्ष डिसप्लेच URL असेल. म्हणून आत्ता आपण असे करू.
 +
 
|-
 
|-
 
| 01:44
 
| 01:44
 
| Event Date वर क्लिक केल्यास एक छोटे कॅलेंडर दाखवले जाते.
 
| Event Date वर क्लिक केल्यास एक छोटे कॅलेंडर दाखवले जाते.
 +
 
|-
 
|-
| 01:49
+
| 01:49
| '''January 11th 2016''' निवडा.
+
| '''January 11th 2016''' निवडा.
  
 
|-
 
|-
 
| 01:54
 
| 01:54
 
|आता कोणताही EVENT SPONSORS समाविष्ट करू शकत नाही कारण कुठलाच User Groups सेट केलेला नाही.
 
|आता कोणताही EVENT SPONSORS समाविष्ट करू शकत नाही कारण कुठलाच User Groups सेट केलेला नाही.
 +
 
|-
 
|-
 
| 02:01
 
| 02:01
Line 85: Line 98:
 
|  02:07
 
|  02:07
 
|हे आपल्याला user groups समाविष्ट करू देते. परंतु हे आपण नंतर जाणून घेऊ.  
 
|हे आपल्याला user groups समाविष्ट करू देते. परंतु हे आपण नंतर जाणून घेऊ.  
 +
 
|-
 
|-
 
| 02:13
 
| 02:13
|आपल्याजवळ काही '''EVENT TOPICS''' आहेत. टाईप करा  ‘I’ आणि  ‘Introduction to Drupal’ निवडा.
+
|आपल्याजवळ काही '''EVENT TOPICS''' आहेत. टाईप करा  ‘I’ आणि  ‘Introduction to Drupal’ निवडा.
  
 
|-
 
|-
 
| 02:21
 
| 02:21
| '''Add another item''' वर क्लिक करा. यावेळी आपण ‘m' टाईप करू.
+
| '''Add another item''' वर क्लिक करा. यावेळी आपण ‘m' टाईप करू.
  
 
|-
 
|-
 
|  02:27
 
|  02:27
 
|लक्षात घ्या की ज्यात m आहे असे सर्व टॉपिक दिसतील.
 
|लक्षात घ्या की ज्यात m आहे असे सर्व टॉपिक दिसतील.
 +
 
|-
 
|-
 
| 02:32
 
| 02:32
Line 106: Line 121:
 
|-
 
|-
 
| 02:41
 
| 02:41
| हा आपला ''' DrupalCamp Cincinnati''' नोड आहे.
+
| हा आपला '''DrupalCamp Cincinnati''' नोड आहे.
  
 
|-
 
|-
Line 114: Line 129:
 
|-
 
|-
 
| 02:53
 
| 02:53
| हवे असल्यास आपण ही '''Event Date ''' फॉरमॅट मधे बदलू.
+
| हवे असल्यास आपण ही '''Event Date''' फॉरमॅट मधे बदलू.
  
 
|-
 
|-
Line 122: Line 137:
 
|-
 
|-
 
|  03:00
 
|  03:00
| ही लिंक क्लिक केल्यास, प्रत्येक सिंगल इवेंट  Introduction to Drupal ला टॅग होईल आणि पब्लिशिंगच्या तारखेनुसार सूचीबद्ध केली जाईल.
+
| ही लिंक क्लिक केल्यास, प्रत्येक सिंगल इवेंट  Introduction to Drupal ला टॅग होईल आणि पब्लिशिंगच्या तारखेनुसार सूचीबद्ध केली जाईल.
 +
 
 
|-
 
|-
 
| 03:12
 
| 03:12
| आपण आपला पहिला ''' event node ''' यशस्वीरित्या बनवला आहे.
+
| आपण आपला पहिला '''event node''' यशस्वीरित्या बनवला आहे.
 +
 
 
|-
 
|-
 
| 03:17
 
| 03:17
| आता ''' Shortcuts''' आणि '''Add content''' वर क्लिक करा आणि यावेळी आपला '''User Group''' समाविष्ट करा.
+
| आता '''Shortcuts''' आणि '''Add content''' वर क्लिक करा आणि यावेळी आपला '''User Group''' समाविष्ट करा.
  
 
|-
 
|-
 
| 03:27
 
| 03:27
| आपण याला "Cincinnati User Group" संबोधू.
+
| आपण याला "Cincinnati User Group" संबोधू.
  
 
|-
 
|-
 
| 03:31
 
| 03:31
| ''' User Group Description''' फिल्ड मधे टाईप करा: “This is the user group from the southern Ohio region based in Cincinnati”.
+
| '''User Group Description''' फिल्ड मधे टाईप करा: “This is the user group from the southern Ohio region based in Cincinnati”.
 +
 
  
 
|-
 
|-
Line 145: Line 163:
 
| 03:47
 
| 03:47
 
|येथे आपण अधिक माहितीही देऊ शकतो.
 
|येथे आपण अधिक माहितीही देऊ शकतो.
 +
 
|-
 
|-
 
| 03.51
 
| 03.51
| या '''User Group''' साठी URL आहे: '''https colon slash slash groups dot drupal dot org slash Cincinnati'''.
+
| या '''User Group''' साठी URL आहे: '''https colon slash slash groups dot drupal dot org slash Cincinnati'''.
  
 
|-
 
|-
 
|  04:03
 
|  04:03
 
| आत्ता हा अस्तित्वात नाही. पण हा प्रत्यक्षात असा दाखवला जाईल.
 
| आत्ता हा अस्तित्वात नाही. पण हा प्रत्यक्षात असा दाखवला जाईल.
 +
 
|-
 
|-
 
| 04:10
 
| 04:10
| आपल्या परिसरातील '''User Group''' शोधण्यासाठी, ''' groups dot drupal dot org''' वर जा.
+
| आपल्या परिसरातील '''User Group''' शोधण्यासाठी, '''groups dot drupal dot org''' वर जा.
 +
 
 
|-
 
|-
 
|  04:16
 
|  04:16
 
|  नंतर आपल्या आवडीनुसार सर्च करा.
 
|  नंतर आपल्या आवडीनुसार सर्च करा.
 +
 
|-
 
|-
 
| 04:21
 
| 04:21
 
|  जगात अनेक '''User Groups ''' आहेत.
 
|  जगात अनेक '''User Groups ''' आहेत.
 +
 
|-
 
|-
 
| 04:25
 
| 04:25
| '''Group Contact''' मधे टाईप करा: "Drupal space Group" आणि '''Contact Email''' मधे टाईप करा: "drupalgroup@email.com".
+
| '''Group Contact''' मधे टाईप करा: "Drupal space Group" आणि '''Contact Email''' मधे टाईप करा: "drupalgroup@email.com".
 +
 
 
|-
 
|-
 
| 04:38
 
| 04:38
|लक्षात घ्या की हा योग्य फॉरमॅटेड '''email address''' असला पाहिजे अन्यथा ड्रुपल तो रद्द करेल.
+
|लक्षात घ्या की हा योग्य फॉरमॅटेड '''email address''' असला पाहिजे अन्यथा ड्रुपल तो रद्द करेल.
  
 
|-
 
|-
 
| 04:46
 
| 04:46
| येथील अनेक पर्यायांतून '''Group Level ''' निवडा.
+
| येथील अनेक पर्यायांतून '''Group Level''' निवडा.
  
 
|-
 
|-
Line 178: Line 202:
 
|-
 
|-
 
|  04:55
 
|  04:55
| आपण 'd' टाईप केल्यास ड्रॉप-डाउन मधे "Drupal Camp Cincinnati" दिसेल.
+
| आपण 'd' टाईप केल्यास ड्रॉप-डाउन मधे "Drupal Camp Cincinnati" दिसेल.
 +
 
 
|-
 
|-
 
| 05:02
 
| 05:02
Line 185: Line 210:
 
|-
 
|-
 
| 05:05
 
| 05:05
| आपण आपला पहिला '''User Group''' यशस्वीरित्या बनवला आहे.  
+
| आपण आपला पहिला '''User Group''' यशस्वीरित्या बनवला आहे.  
  
 
|-
 
|-
 
|  05:09
 
|  05:09
 
|  आता आपण कंटेंट मॅनेज करण्याबद्दल जाणून घेऊ.
 
|  आता आपण कंटेंट मॅनेज करण्याबद्दल जाणून घेऊ.
 +
 
|-
 
|-
 
| 05:13
 
| 05:13
| ''' Content''' वर क्लिक केल्यास आपल्याला साईटवरील सर्व कंटेंटची सूची मिळेल.
+
| '''Content''' वर क्लिक केल्यास आपल्याला साईटवरील सर्व कंटेंटची सूची मिळेल.
  
 
|-
 
|-
 
|  05:19
 
|  05:19
 
| Content type कोणत्या प्रकारचा आहे याने काही फरक पडत नाही. आपण सर्व कंटेंट पाहू शकतो.
 
| Content type कोणत्या प्रकारचा आहे याने काही फरक पडत नाही. आपण सर्व कंटेंट पाहू शकतो.
 +
 
|-
 
|-
 
|  05:25
 
|  05:25
| आपण हे ''' Publish status, Content type''' आणि ''' Title''' द्वारे फिल्टर करू शकतो.
+
| आपण हे '''Publish status, Content type''' आणि '''Title''' द्वारे फिल्टर करू शकतो.
  
 
|-
 
|-
 
|  05:32
 
|  05:32
| आपण येथे ‘W’ टाईप करून ''' Filter,''' वर क्लिक केल्यास आपल्याला केवळ ‘w’  ने सुरू होणारे नोड्स मिळतील.
+
| आपण येथे ‘W’ टाईप करून '''Filter,''' वर क्लिक केल्यास आपल्याला केवळ ‘w’  ने सुरू होणारे नोड्स मिळतील.
  
 
|-
 
|-
 
|  05:41
 
|  05:41
 
| '''Reset''' वर क्लिक करा.
 
| '''Reset''' वर क्लिक करा.
 +
 
|-
 
|-
 
|  05:43
 
|  05:43
 
| आपल्याकडे अनेक भाषा असल्यास आपण इतर भाषाही निवडू शकतो.
 
| आपल्याकडे अनेक भाषा असल्यास आपण इतर भाषाही निवडू शकतो.
 +
 
|-
 
|-
 
|  05:49
 
|  05:49
| एकदा आपल्या सूची मिळाली की आपण एकाच वेळी अनेक नोड सिलेक्ट करू शकतो आणि त्यावर काही काम करू शकतो जसे की ''' Delete''', make ''' Sticky, Promote ''', Publish ''' इत्यादी.
+
| एकदा आपल्या सूची मिळाली की आपण एकाच वेळी अनेक नोड सिलेक्ट करू शकतो आणि त्यावर काही काम करू शकतो जसे की '''Delete''', make '''Sticky, Promote ''',Publish''' इत्यादी.
  
 
|-
 
|-
 
|  06:04
 
|  06:04
|  आपण '''Unpublish content''' निवडू. ''' Apply''' वर क्लिक करू.
+
|  आपण '''Unpublish content''' निवडू. '''Apply''' वर क्लिक करू.
  
 
|-
 
|-
 
|  06:09
 
|  06:09
 
|लक्षात घ्या की मी निवडलेले नोड्स Unpublished मधे अपडेट झाले आहेत.
 
|लक्षात घ्या की मी निवडलेले नोड्स Unpublished मधे अपडेट झाले आहेत.
 +
 
|-
 
|-
 
|  06:16
 
|  06:16
Line 233: Line 263:
 
|  06:28
 
|  06:28
 
|यातील काही आधीच प्रकाशित असतील तरी काही फरक पडत नाही. आता सर्व कंटेंट प्रकाशित झाले आहे.
 
|यातील काही आधीच प्रकाशित असतील तरी काही फरक पडत नाही. आता सर्व कंटेंट प्रकाशित झाले आहे.
 +
 
|-
 
|-
 
|  06:35
 
|  06:35
| आपण येथून कुठलेही नोड '''Edit''' किंवा ''' Delete''' करू शकतो किंवा नोड्सची एक बॅच निवडून ती डिलीट करू शकतो.
+
| आपण येथून कुठलेही नोड '''Edit''' किंवा '''Delete''' करू शकतो किंवा नोड्सची एक बॅच निवडून ती डिलीट करू शकतो.
  
 
|-
 
|-
 
|  06:44
 
|  06:44
| ड्रुपलमधे कंटेंट मॅनेज करणे खूप सोपे आहे. टूलबारमधे ''' Content''' लिंक वर क्लिक करा. हे आपल्याला या पेजवर घेऊन जाईल.
+
| ड्रुपलमधे कंटेंट मॅनेज करणे खूप सोपे आहे. टूलबारमधे '''Content''' लिंक वर क्लिक करा. हे आपल्याला या पेजवर घेऊन जाईल.
  
 
|-
 
|-
 
|  06:54
 
|  06:54
| वर दिलेल्या टॅब्जचा वापर करून तयार केलेल्या Comments आपण मॅनेज करू शकतो.
+
| वर दिलेल्या टॅब्जचा वापर करून तयार केलेल्या Comments आपण मॅनेज करू शकतो.
 +
 
 
|-
 
|-
 
|  07:00
 
|  07:00
Line 251: Line 283:
 
|  07:05
 
|  07:05
 
| इमेज पाहण्यासाठी यावर क्लिक करा. ती स्क्रीनवर दिसेल.
 
| इमेज पाहण्यासाठी यावर क्लिक करा. ती स्क्रीनवर दिसेल.
 +
 
|-
 
|-
 
|  07:10
 
|  07:10
 
|इमेज कुठे वापरली आहे हे पाहण्यासाठी Places लिंक वर क्लिक करा. हे आपल्याला नोड्सची सूची दाखवेल जेथे ही फाईल वापरली गेली आहे.
 
|इमेज कुठे वापरली आहे हे पाहण्यासाठी Places लिंक वर क्लिक करा. हे आपल्याला नोड्सची सूची दाखवेल जेथे ही फाईल वापरली गेली आहे.
 +
 
|-
 
|-
 
|  07:20
 
|  07:20
|आपण '''Administration''' टूलबारमधे Content लिंक द्वारे ''' Content, Comments''' आणि Files''' मॅनेज करू शकतो.
+
|आपण '''Administration''' टूलबारमधे Content लिंक द्वारे '''Content, Comments''' आणि '''Files''' मॅनेज करू शकतो.
  
 
|-
 
|-
 
|  07:29
 
|  07:29
 
|  आता आपल्या नोड्समधे एक कॉमेंट समाविष्ट करू.
 
|  आता आपल्या नोड्समधे एक कॉमेंट समाविष्ट करू.
 +
 
|-
 
|-
 
|  07:33
 
|  07:33
Line 272: Line 307:
 
|  07:42
 
|  07:42
 
| '''superuser''' म्हणून लॉगिन असल्याने आपल्याला सर्व दिले गेले आहे. प्रत्यक्षात आपल्याला काही करायचे नाही.
 
| '''superuser''' म्हणून लॉगिन असल्याने आपल्याला सर्व दिले गेले आहे. प्रत्यक्षात आपल्याला काही करायचे नाही.
 +
 
|-
 
|-
 
|  07:50
 
|  07:50
 
| आपल्याला कॉमेंट्स संमतीसाठी सेट करायच्या असल्यास, Content आणि नंतर Comments वर क्लिक करा आणि त्या येथे मॅनेज करता येतील.
 
| आपल्याला कॉमेंट्स संमतीसाठी सेट करायच्या असल्यास, Content आणि नंतर Comments वर क्लिक करा आणि त्या येथे मॅनेज करता येतील.
 +
 
|-
 
|-
 
|  07:59
 
|  07:59
| उदाहरणार्थ - '''comments ''' प्रकाशित करा किंवा त्यांना या स्क्रीन वरून डिलीट करा.
+
| उदाहरणार्थ - '''comments''' प्रकाशित करा किंवा त्यांना या स्क्रीन वरून डिलीट करा.
 +
 
 
|-
 
|-
 
|  08:05
 
|  08:05
| ड्रुपलमधे  Content, Comments आणि Files ना एकाच ठिकाणाहून मॅनेज करता येते.
+
| ड्रुपलमधे  Content, Comments आणि Files ना एकाच ठिकाणाहून मॅनेज करता येते.
 +
 
 
|-
 
|-
 
|  08:12
 
|  08:12
 
| आता नोड अपडेट करू किंवा त्यात बदल करू आणि Revisions कसे कार्य करते ते पाहू.
 
| आता नोड अपडेट करू किंवा त्यात बदल करू आणि Revisions कसे कार्य करते ते पाहू.
 +
 
|-
 
|-
 
|  08:20
 
|  08:20
Line 290: Line 330:
 
|-
 
|-
 
|  08:24
 
|  08:24
| ''' DrupalCamp Cincinnati''' मधे Quick edit वर क्लिक करा.
+
| '''DrupalCamp Cincinnati''' मधे Quick edit वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 298: Line 338:
 
|-
 
|-
 
|  08:39
 
|  08:39
| ''' Save''' वर क्लिक करा.
+
| '''Save''' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
|  08:41
 
|  08:41
|  आणि आता ''' DrupalCamp Cincinnati''' वर क्लिक करा.  आपल्याला ''' Revisions''' नावाचा नवीन टॅब दिसेल.
+
|  आणि आता '''DrupalCamp Cincinnati''' वर क्लिक करा.  आपल्याला '''Revisions''' नावाचा नवीन टॅब दिसेल.
  
 
|-
 
|-
 
|  08:49
 
|  08:49
| ''' Revisions''' वर क्लिक करा. आपल्याला दिसेल की ''' admin''' ने या नोडला ''' 2:37''' वाजता अपडेट केले आहे आणि हे ''' Current version''' आहे.
+
| '''Revisions''' वर क्लिक करा. आपल्याला दिसेल की '''admin''' ने या नोडला '''2:37''' वाजता अपडेट केले आहे आणि हे '''Current version''' आहे.
 +
 
 
|-
 
|-
 
|  09:00
 
|  09:00
Line 314: Line 355:
 
|  09:03
 
|  09:03
 
| यावर क्लिक करून आपण जुने वर्जन पाहू शकतो ज्यात दुसरा पॅराग्राफ नाही आहे.
 
| यावर क्लिक करून आपण जुने वर्जन पाहू शकतो ज्यात दुसरा पॅराग्राफ नाही आहे.
 +
 
|-
 
|-
 
|  09:09
 
|  09:09
| परत जाण्यासाठी ''' Revisions''' वर क्लिक करा. आपण पुन्हा जुन्या वर्जनला ''' Revert''' किंवा ''' Delete''' करू शकतो.
+
| परत जाण्यासाठी '''Revisions''' वर क्लिक करा. आपण पुन्हा जुन्या वर्जनला '''Revert''' किंवा '''Delete''' करू शकतो.
  
 
|-
 
|-
Line 323: Line 365:
  
 
|-
 
|-
| 09:22
+
| 09:22
| परंतु ड्रुपलमधे स्वतःचे पूर्ण '''version control ''' आहे. यामुळे आपल्याला कळू शकते की एखाद्या नोडमधे कोणी आणि केव्हा बदल केले आहेत आणि आपण ते हवे तेव्हा revert करू शकतो.
+
| परंतु ड्रुपलमधे स्वतःचे पूर्ण '''version control ''' आहे. यामुळे आपल्याला कळू शकते की एखाद्या नोडमधे कोणी आणि केव्हा बदल केले आहेत आणि आपण ते हवे तेव्हा revert करू शकतो.
 +
 
 
|-
 
|-
 
|  09:36
 
|  09:36
Line 337: Line 380:
 
|  आपण या पाठात जाणून घेतलेः
 
|  आपण या पाठात जाणून घेतलेः
 
*  contents बनवणे
 
*  contents बनवणे
* contents मॅनेज करणे आणि
+
* contents मॅनेज करणे आणि
 
* Revisions तयार करणे
 
* Revisions तयार करणे
  
Line 347: Line 390:
 
|  10:16
 
|  10:16
 
| या व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.
 
| या व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.
 +
 
|-
 
|-
 
| 10:23
 
| 10:23
 
| प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
 
| प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
 
  
 
|-
 
|-

Revision as of 17:31, 7 September 2016

Time Narration
00:01 स्पोकन ट्युटोरियलच्या Managing Content वरील पाठात आपले स्वागत.
00:06 या पाठात आपण शिकणार आहोत: नवीन कंटेंट बनवणे
00:11 * कंटेंट मॅनेज करणे आणि रिविजन्स
00:15 या पाठासाठी आपण वापरणार आहोत,
  • उबंटु ऑपरेटिंग सिस्टीम
  • Drupal 8 आणि
  • Firefox वेब ब्राउजर
00:25 तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राऊजर वापरू शकता.
00:29 आधी तयार केलेली आपली वेबसाईट उघडू.
00:33 आता आपण नवीन कंटेंट कसे बनवायचे ते पाहू.
00:37 आपण आपला पहिला Event समाविष्ट करू. Content क्लिक करा.
00:42 Add content क्लिक करा आणि Events निवडा.
00:46 काही गोष्टी दाखवण्यासाठी आपण Event चा नमुना सेट करू जो मी आधीच केला आहे.
00:52 मी Event Name फिल्ड मधे DrupalCamp Cincinnati टाईप करत आहे.
00:58 Event Description फिल्ड मधे This is the first DrupalCamp in the southern Ohio region टाईप करू.
01:07 लक्षात घ्या येथे Create New revision चेक-बॉक्स ऑन आहे.
01:12 येथे उजवीकडे आपल्याला काही करायचे नाही.
01:17 आतासाठी Event Logo रिकामा ठेवा.
01:21 परंतु आपल्याला एक Event Website हवी आहे.
01:24 म्हणून आपण URL http://drupalcampcincinnati.org टाईप करू.
01:34 Link text मधील हे रिकामे ठेवू. प्रत्यक्ष डिसप्लेच URL असेल. म्हणून आत्ता आपण असे करू.
01:44 Event Date वर क्लिक केल्यास एक छोटे कॅलेंडर दाखवले जाते.
01:49 January 11th 2016 निवडा.
01:54 आता कोणताही EVENT SPONSORS समाविष्ट करू शकत नाही कारण कुठलाच User Groups सेट केलेला नाही.
02:01 ड्रुपलमधे एक Inline Entity Reference नावाचे वैशिष्टय आहे.
02:07 हे आपल्याला user groups समाविष्ट करू देते. परंतु हे आपण नंतर जाणून घेऊ.
02:13 आपल्याजवळ काही EVENT TOPICS आहेत. टाईप करा ‘I’ आणि ‘Introduction to Drupal’ निवडा.
02:21 Add another item वर क्लिक करा. यावेळी आपण ‘m' टाईप करू.
02:27 लक्षात घ्या की ज्यात m आहे असे सर्व टॉपिक दिसतील.
02:32 त्यातील Module Development निवडा. तुम्ही तुमच्या पसंतीचा अन्य टॉपिक निवडू शकता.
02:38 नंतर Save and publish क्लिक करा.
02:41 हा आपला DrupalCamp Cincinnati नोड आहे.
02:45 Title, Body, Event Website जी स्वत:च लिंक असते परंतु ही प्रत्यक्षात अस्तित्वात नाही.
02:53 हवे असल्यास आपण ही Event Date फॉरमॅट मधे बदलू.
02:58 ही taxonomy आहे.
03:00 ही लिंक क्लिक केल्यास, प्रत्येक सिंगल इवेंट Introduction to Drupal ला टॅग होईल आणि पब्लिशिंगच्या तारखेनुसार सूचीबद्ध केली जाईल.
03:12 आपण आपला पहिला event node यशस्वीरित्या बनवला आहे.
03:17 आता Shortcuts आणि Add content वर क्लिक करा आणि यावेळी आपला User Group समाविष्ट करा.
03:27 आपण याला "Cincinnati User Group" संबोधू.
03:31 User Group Description फिल्ड मधे टाईप करा: “This is the user group from the southern Ohio region based in Cincinnati”.


03:42 “We meet on the 3rd Thursday of every month”.
03:47 येथे आपण अधिक माहितीही देऊ शकतो.
03.51 या User Group साठी URL आहे: https colon slash slash groups dot drupal dot org slash Cincinnati.
04:03 आत्ता हा अस्तित्वात नाही. पण हा प्रत्यक्षात असा दाखवला जाईल.
04:10 आपल्या परिसरातील User Group शोधण्यासाठी, groups dot drupal dot org वर जा.
04:16 नंतर आपल्या आवडीनुसार सर्च करा.
04:21 जगात अनेक User Groups आहेत.
04:25 Group Contact मधे टाईप करा: "Drupal space Group" आणि Contact Email मधे टाईप करा: "drupalgroup@email.com".
04:38 लक्षात घ्या की हा योग्य फॉरमॅटेड email address असला पाहिजे अन्यथा ड्रुपल तो रद्द करेल.
04:46 येथील अनेक पर्यायांतून Group Level निवडा.
04:50 EVENTS SPONSORED मधे Event निवडावे लागेल.
04:55 आपण 'd' टाईप केल्यास ड्रॉप-डाउन मधे "Drupal Camp Cincinnati" दिसेल.
05:02 Save and Publish क्लिक करा.
05:05 आपण आपला पहिला User Group यशस्वीरित्या बनवला आहे.
05:09 आता आपण कंटेंट मॅनेज करण्याबद्दल जाणून घेऊ.
05:13 Content वर क्लिक केल्यास आपल्याला साईटवरील सर्व कंटेंटची सूची मिळेल.
05:19 Content type कोणत्या प्रकारचा आहे याने काही फरक पडत नाही. आपण सर्व कंटेंट पाहू शकतो.
05:25 आपण हे Publish status, Content type आणि Title द्वारे फिल्टर करू शकतो.
05:32 आपण येथे ‘W’ टाईप करून Filter, वर क्लिक केल्यास आपल्याला केवळ ‘w’ ने सुरू होणारे नोड्स मिळतील.
05:41 Reset वर क्लिक करा.
05:43 आपल्याकडे अनेक भाषा असल्यास आपण इतर भाषाही निवडू शकतो.
05:49 एकदा आपल्या सूची मिळाली की आपण एकाच वेळी अनेक नोड सिलेक्ट करू शकतो आणि त्यावर काही काम करू शकतो जसे की Delete, make Sticky, Promote ,Publish इत्यादी.
06:04 आपण Unpublish content निवडू. Apply वर क्लिक करू.
06:09 लक्षात घ्या की मी निवडलेले नोड्स Unpublished मधे अपडेट झाले आहेत.
06:16 कंटेंटचे व्यवस्थापन करण्यासाठी ही योग्य जागा आहे.
06:20 सर्व नोड्स परत एकदा निवडून Publish' आणि नंतर Apply वर क्लिक करा.
06:28 यातील काही आधीच प्रकाशित असतील तरी काही फरक पडत नाही. आता सर्व कंटेंट प्रकाशित झाले आहे.
06:35 आपण येथून कुठलेही नोड Edit किंवा Delete करू शकतो किंवा नोड्सची एक बॅच निवडून ती डिलीट करू शकतो.
06:44 ड्रुपलमधे कंटेंट मॅनेज करणे खूप सोपे आहे. टूलबारमधे Content लिंक वर क्लिक करा. हे आपल्याला या पेजवर घेऊन जाईल.
06:54 वर दिलेल्या टॅब्जचा वापर करून तयार केलेल्या Comments आपण मॅनेज करू शकतो.
07:00 आणि कोणत्याही file फिल्ड मधे अपलोड केल्या गेलेल्या फाईलला सुध्दा मॅनेज करता येते.
07:05 इमेज पाहण्यासाठी यावर क्लिक करा. ती स्क्रीनवर दिसेल.
07:10 इमेज कुठे वापरली आहे हे पाहण्यासाठी Places लिंक वर क्लिक करा. हे आपल्याला नोड्सची सूची दाखवेल जेथे ही फाईल वापरली गेली आहे.
07:20 आपण Administration टूलबारमधे Content लिंक द्वारे Content, Comments आणि Files मॅनेज करू शकतो.
07:29 आता आपल्या नोड्समधे एक कॉमेंट समाविष्ट करू.
07:33 मी ही कॉमेंट लिहित आहे- “Great Node! Fantastic content.”
07:39 Save वर क्लिक करा.
07:42 superuser म्हणून लॉगिन असल्याने आपल्याला सर्व दिले गेले आहे. प्रत्यक्षात आपल्याला काही करायचे नाही.
07:50 आपल्याला कॉमेंट्स संमतीसाठी सेट करायच्या असल्यास, Content आणि नंतर Comments वर क्लिक करा आणि त्या येथे मॅनेज करता येतील.
07:59 उदाहरणार्थ - comments प्रकाशित करा किंवा त्यांना या स्क्रीन वरून डिलीट करा.
08:05 ड्रुपलमधे Content, Comments आणि Files ना एकाच ठिकाणाहून मॅनेज करता येते.
08:12 आता नोड अपडेट करू किंवा त्यात बदल करू आणि Revisions कसे कार्य करते ते पाहू.
08:20 Home page वर येण्यासाठी Home लिंक वर क्लिक करा.
08:24 DrupalCamp Cincinnati मधे Quick edit वर क्लिक करा.
08:29 नोडच्या body मधे थोडे अधिक content लिहू “There is another great camp in Columbus every October.”
08:39 Save वर क्लिक करा.
08:41 आणि आता DrupalCamp Cincinnati वर क्लिक करा. आपल्याला Revisions नावाचा नवीन टॅब दिसेल.
08:49 Revisions वर क्लिक करा. आपल्याला दिसेल की admin ने या नोडला 2:37 वाजता अपडेट केले आहे आणि हे Current version आहे.
09:00 आधीचे वर्जनही उपलब्ध आहे.
09:03 यावर क्लिक करून आपण जुने वर्जन पाहू शकतो ज्यात दुसरा पॅराग्राफ नाही आहे.
09:09 परत जाण्यासाठी Revisions वर क्लिक करा. आपण पुन्हा जुन्या वर्जनला Revert किंवा Delete करू शकतो.
09:18 येथे अन्य Modules आहेत जी ही क्रिया सोपी बनवतात.
09:22 परंतु ड्रुपलमधे स्वतःचे पूर्ण version control आहे. यामुळे आपल्याला कळू शकते की एखाद्या नोडमधे कोणी आणि केव्हा बदल केले आहेत आणि आपण ते हवे तेव्हा revert करू शकतो.
09:36 ड्रुपलमधील स्वतःचे version control खूपच उपयोगी आहे.
09:41 आपण या पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. थोडक्यात,
09:47 आपण या पाठात जाणून घेतलेः
  • contents बनवणे
  • contents मॅनेज करणे आणि
  • Revisions तयार करणे
10:06 हा व्हिडिओ Acquia आणि OSTraining ह्यावर आधारित असून आय आय टी मुंबईच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे.
10:16 या व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.
10:23 प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
10:32 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, Ministry of Human Resource Development आणि NVLI, Ministry of Culture, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10:45 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana