Difference between revisions of "Drupal/C2/Creating-Dummy-Content/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with "{|border=1 |'''Time''' |'''Narration''' |- | 00:01 | ''' Creating Dummy Content''' वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले...")
 
Line 5: Line 5:
 
|-
 
|-
 
| 00:01
 
| 00:01
| ''' Creating Dummy Content''' वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
+
| '''Creating Dummy Content''' वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
  
 
|-
 
|-
Line 14: Line 14:
 
| 00:12
 
| 00:12
 
| हा ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरात आहे.
 
| हा ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरात आहे.
* '''Ubuntu Operating System'''
+
* उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम
* '''Drupal 8''' आणि
+
* Drupal 8' आणि
* '''Firefox''' web browser.
+
* 'Firefox' वेब ब्राउजर
 
तूम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही वेब ब्राउज़र वापरु शकता.
 
तूम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही वेब ब्राउज़र वापरु शकता.
  
 
|-
 
|-
 
|00:25
 
|00:25
| '''Drupal''' साइट तयार करतांना आपल्याला एका गोष्टीची गरज आहे जी की खूप सारे कॉंटेंट.  हे आपल्याला ''' layouts, views''' आणि ''' designs''' समजण्यात मदत करेल.
+
| '''Drupal''' साइट तयार करतांना आपल्याला एका गोष्टीची गरज आहे जी की खूप सारे कॉंटेंट.  हे आपल्याला '''layouts, views''' आणि '''designs''' समजण्यात मदत करेल.
  
 
|-
 
|-
Line 33: Line 33:
 
|-
 
|-
 
| 00:50
 
| 00:50
| पण ही step खूप महत्वाची आहे. आपल्याला आपले कॉंटेंट चे प्रकार तपासण्याची गरज आहे जसे आम्हाला हवेत तसे ते काम करत आहेत की नाही.
+
| पण ही स्टेप खूप महत्वाची आहे. आपल्याला आपले कॉंटेंट चे प्रकार तपासण्याची गरज आहे जसे आम्हाला हवेत तसे ते काम करत आहेत की नाही.
  
 
|-
 
|-
Line 41: Line 41:
 
|-
 
|-
 
| 01:01
 
| 01:01
| येथे आपला '''Cincinnati node''' आहे. ''' Cincinnati group''' मीटिंग साठी शुल्क करू इच्छित आहे.
+
| येथे आपला '''Cincinnati node''' आहे. '''Cincinnati group''' मीटिंग साठी शुल्क करू इच्छित आहे.
  
 
|-
 
|-
Line 69: Line 69:
 
|-
 
|-
 
|01:37
 
|01:37
| आपण काही बनावट कॉंटेंट वापरुन, ही सर्व तपासणी करू शकतो. हे सहजपणे प्रविष्ट आणि  सहजपणे डिलीट केले जाऊ शकते, जेव्हा आपण आपली तपासणी पूर्ण करून घेतली असेल.
+
| आपण काही बनावट कॉंटेंट वापरुन, ही सर्व तपासणी करू शकतो. हे सहजपणे प्रविष्ट आणि  सहजपणे डिलीट केले जाऊ शकते, जेव्हा आपण आपली तपासणी पूर्ण करून घेतली असेल.
  
 
|-
 
|-
Line 77: Line 77:
 
|-
 
|-
 
| 01:54
 
| 01:54
| या समस्याचे उपाय आहे ''' Devel module'''.  '''drupal.org/project/devel''' वर जा.
+
| या समस्याचे उपाय आहे '''Devel module'''.  '''drupal.org/project/devel''' वर जा.
  
 
|-
 
|-
Line 85: Line 85:
 
|-
 
|-
 
| 02:11
 
| 02:11
| पण इथे, आपण ''' Devel Module''' स्थापित करणे आणि त्याला वापरणे शिकुया. हे आपल्याला  ह्याच्या शक्तीची थोडी कल्पना देईल जी ''' Drupal Modules''' आपल्याला देऊ शकते.
+
| पण इथे, आपण '''Devel Module''' स्थापित करणे आणि त्याला वापरणे शिकुया. हे आपल्याला  ह्याच्या शक्तीची थोडी कल्पना देईल जी     '''Drupal Modules''' आपल्याला देऊ शकते.
  
 
|-
 
|-
 
| 02:21
 
| 02:21
| खाली स्क्रोल करून  ''' Download''' सेक्शन वर जाऊ. ही स्क्रीन तुमच्यासाठी फार भिन्न दिसू शकते.
+
| खाली स्क्रोल करून  '''Download''' सेक्शन वर जाऊ. ही स्क्रीन तुमच्यासाठी फार भिन्न दिसू शकते.
  
 
|-
 
|-
Line 97: Line 97:
 
|-
 
|-
 
| 02:34
 
| 02:34
| जर नाही, तर ''' Development release''' वर क्‍लिक करा.
+
| जर नाही, तर '''Development release''' वर क्‍लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 105: Line 105:
 
|-
 
|-
 
|02:44
 
|02:44
| किंवा आपण राइट क्‍लिक करू शकतो. आणि आपल्या ब्राउज़र वर अवलंबुन आपण ''' Copy Link''' किंवा  ''' Copy Link Location''' मधून एक पाहुया.
+
| किंवा आपण राइट क्‍लिक करू शकतो. आणि आपल्या ब्राउज़र वर अवलंबुन आपण '''Copy Link''' किंवा  '''Copy Link Location''' मधून एक पाहुया.
  
 
|-
 
|-
 
| 02:53
 
| 02:53
| कोणत्याही एका पद्दतीने '''.tar''' फाइल किंवा '''.zip''' फाइल वर क्‍लिक करा. पण ह्या ''' dev''' फाइल वर क्‍लिक करू नका, कारण की ती कार्य करणार नाही.  
+
| कोणत्याही एका पद्दतीने '''.tar''' फाइल किंवा '''.zip''' फाइल वर क्‍लिक करा. पण ह्या '''dev''' फाइल वर क्‍लिक करू नका, कारण की ती कार्य करणार नाही.  
  
 
|-
 
|-
Line 117: Line 117:
 
|-
 
|-
 
| 03:04
 
| 03:04
| एकदा आपल्याला भेटले तर आपल्या साइट वर परत येऊ. ''' Extend''' वर क्‍लिक करून नंतर '''Install new module''' वर क्‍लिक करा.
+
| एकदा आपल्याला भेटले तर आपल्या साइट वर परत येऊ. '''Extend''' वर क्‍लिक करून नंतर '''Install new module''' वर क्‍लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 129: Line 129:
 
|-
 
|-
 
| 03:31
 
| 03:31
|इथे '''Choose File''' पर्याय वापरुन कृपया ते डाउनलोड करून अपलोड करा. शेवटी ''' Install'''वर क्‍लिक करा.
+
|इथे '''Choose File''' पर्याय वापरुन कृपया ते डाउनलोड करून अपलोड करा. शेवटी '''Install'''वर क्‍लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 137: Line 137:
 
|-
 
|-
 
| 03:45
 
| 03:45
| ह्याला मिनिमाइज़ करण्यासाठी शब्द ''' CORE''' वर क्‍लिक करा. नंतर खाली स्क्रोल करा.
+
| ह्याला मिनिमाइज़ करण्यासाठी शब्द '''CORE''' वर क्‍लिक करा. नंतर खाली स्क्रोल करा.
  
 
|-
 
|-
 
| 03:50
 
| 03:50
|''' DEVELOPMENT''' ब्लॉक मध्ये आपण ''' Devel''' आणि ''' Devel generate''' पाहु शकतो. आता इतरांना दुर्लक्ष करा.
+
|'''DEVELOPMENT''' ब्लॉक मध्ये आपण '''Devel''' आणि '''Devel generate''' पाहु शकतो. आता इतरांना दुर्लक्ष करा.
  
 
|-
 
|-
 
| 03:57
 
| 03:57
| ''' Devel''' आणि ''' Devel generate''' ला चेक करा. नंतर खाल पर्यन्त स्क्रोल करून '''Install''' वर क्‍लिक करा.
+
| '''Devel''' आणि '''Devel generate''' ला चेक करा. नंतर खाल पर्यन्त स्क्रोल करून '''Install''' वर क्‍लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 153: Line 153:
 
|-
 
|-
 
| 04:12
 
| 04:12
| आपल्याला इथे एक हिरवा मेसेज मिळाला पाहिजे - ''' 2 modules have been enabled'''
+
| आपल्याला इथे एक हिरवा मेसेज मिळाला पाहिजे - '''2 modules have been enabled'''
  
 
|-
 
|-
Line 169: Line 169:
 
|-
 
|-
 
| 04:41
 
| 04:41
| आपण ''' Events''' आणि ''' User Groups''' निवडूया, कारण की हे ते दोन '''Content types''' आहेत जी आपल्याला तपासण्याची आवश्यकता आहे.
+
| आपण '''Events''' आणि '''User Groups''' निवडूया, कारण की हे ते दोन '''Content types''' आहेत जी आपल्याला तपासण्याची आवश्यकता आहे.
  
 
|-
 
|-
Line 181: Line 181:
 
|-
 
|-
 
| 05:05
 
| 05:05
| हे त्यांना देखील समाविष्ट करेल जे आपण स्वत: तयार केले आहे. उदाहरणार्थ – आपला ''' Cincinnati User Group''' देखील निघून जाईल जर आपण हे केले.
+
| हे त्यांना देखील समाविष्ट करेल जे आपण स्वत: तयार केले आहे. उदाहरणार्थ – आपला '''Cincinnati User Group''' देखील निघून जाईल जर आपण हे केले.
  
 
|-
 
|-
Line 197: Line 197:
 
|-
 
|-
 
| 05:25
 
| 05:25
| '''Maximum number of words in titles''' बदलून 2 करा.  जर तुम्ही हे नाही करणार तर  ते खूप लांब'''Lorem Ipsum''' टेक्स्ट तयार करेल.
+
| '''Maximum number of words in titles''' बदलून 2 करा.  जर तुम्ही हे नाही करणार तर  ते खूप लांब '''Lorem Ipsum''' टेक्स्ट तयार करेल.
  
 
|-
 
|-
Line 209: Line 209:
 
|-
 
|-
 
| 05:50
 
| 05:50
| कोणत्याही एका वर क्लिक करा आणि आपण पाहु ''' Devel''' तयार झलेला आहे -  '''Description''' मध्ये खूप सारे टेक्स्ट, एक ''' Event Logo'''.
+
| कोणत्याही एका वर क्लिक करा आणि आपण पाहु '''Devel''' तयार झलेला आहे -  '''Description''' मध्ये खूप सारे टेक्स्ट, एक '''Event Logo'''.
  
 
|-
 
|-
 
| 05:57
 
| 05:57
|एक बनावटी '''Event Website''', एक ''' Date''', ''' User Groups''' मधून एक '''Sponsor''' म्हणून निवडले आहे आणि काही ''' Event Topics''' निवडले गेले आहे.
+
|एक बनावटी '''Event Website''', एक ''' Date''', '''User Groups''' मधून एक '''Sponsor''' म्हणून निवडले आहे आणि काही '''Event Topics''' निवडले गेले आहे.
  
 
|-
 
|-

Revision as of 17:10, 7 September 2016

Time Narration
00:01 Creating Dummy Content वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:06 ह्या ट्यूटोरियल मध्ये, आपण devel module वापरुनही डमी कॉंटेंट तयार करणे शिकु.
00:12 हा ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरात आहे.
  • उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम
  • Drupal 8' आणि
  • 'Firefox' वेब ब्राउजर

तूम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही वेब ब्राउज़र वापरु शकता.

00:25 Drupal साइट तयार करतांना आपल्याला एका गोष्टीची गरज आहे जी की खूप सारे कॉंटेंट. हे आपल्याला layouts, views आणि designs समजण्यात मदत करेल.
00:36 आदर्श रूपने, आपल्याला वास्तविक कॉंटेंट वापरायला नाही पाहिजे. म्हणा की, आपल्याला एक कॉंटेंट टाइप किंवा एक फील्ड बदलण्याची गरज आहे.
00:44 समस्या ही आहे की आपल्याला ह्याच्याt जावे लागत आहे आणि वास्तविक कॉंटेंट एडिट करावे लागत आहे.
00:50 पण ही स्टेप खूप महत्वाची आहे. आपल्याला आपले कॉंटेंट चे प्रकार तपासण्याची गरज आहे जसे आम्हाला हवेत तसे ते काम करत आहेत की नाही.
00:57 आता पर्यन्त आपण फक्त फील्ड्स चे काही प्रकार कवर केले आहे.
01:01 येथे आपला Cincinnati node आहे. Cincinnati group मीटिंग साठी शुल्क करू इच्छित आहे.
01:07 आणि ते ह्या साइट वर ठेवू इच्छिते.
01:10 आपण पैसे साठी decimal किंवा integer जी की संपूर्ण संख्या आहे, वापरू शकता.
01:15 म्हणा, तुम्ही एक इंटिजर निवडले, कारण त्यांनी फक्त 10 डॉलर चार्ज केले. परंतु नंतर त्यांनी 10.99 डॉलर्स चार्ज करण्याचा निर्णय घेतला.
01:24 नंतर आपण संकटात आहोत.
01:26 एक इंटिजर एक डेसिमल मध्ये बदल होऊ शकत नाही, विशेषत: आधीच कॉंटेंट जोडलेले आहेत.
01:32 आणि म्हणून, ही ती गोष्ट आहे जी आधीच नियोजित करणे आवश्यक आहे.
01:37 आपण काही बनावट कॉंटेंट वापरुन, ही सर्व तपासणी करू शकतो. हे सहजपणे प्रविष्ट आणि सहजपणे डिलीट केले जाऊ शकते, जेव्हा आपण आपली तपासणी पूर्ण करून घेतली असेल.
01:48 हे लक्षात ठेवा - आपल्याला शेकडो वास्तविक कॉंटेंट्स ची गरज नाही पण फक्त काही बनावट कॉंटेंट.
01:54 या समस्याचे उपाय आहे Devel module. drupal.org/project/devel वर जा.
02:02 आता पर्यन्त आपण मॉड्यूल्स किंवा आपले ड्रुपल वेबसाइट विस्तारित प्रत्यक्षात अजुन काही बोलेलो नाही, आपण हे पुढील ट्यूटोरियल्स मध्ये करू.
02:11 पण इथे, आपण Devel Module स्थापित करणे आणि त्याला वापरणे शिकुया. हे आपल्याला ह्याच्या शक्तीची थोडी कल्पना देईल जी Drupal Modules आपल्याला देऊ शकते.
02:21 खाली स्क्रोल करून Download सेक्शन वर जाऊ. ही स्क्रीन तुमच्यासाठी फार भिन्न दिसू शकते.
02:28 Drupal 8 dot x वर्जन हिरव्या क्षेत्रात असु शकते. म्हणून खात्री करा की तुम्ही त्या वरच क्‍लिक कराल.
02:34 जर नाही, तर Development release वर क्‍लिक करा.
02:38 आता, हे करण्यासाठी दोन पद्दती आहेत. आपण हे डाउनलोड करू शकतो, पण ते आपल्याला आपल्या डेस्कटॉप वर अनेक अनावश्यक फाइल्स देईल.
02:44 किंवा आपण राइट क्‍लिक करू शकतो. आणि आपल्या ब्राउज़र वर अवलंबुन आपण Copy Link किंवा Copy Link Location मधून एक पाहुया.
02:53 कोणत्याही एका पद्दतीने .tar फाइल किंवा .zip फाइल वर क्‍लिक करा. पण ह्या dev फाइल वर क्‍लिक करू नका, कारण की ती कार्य करणार नाही.
03:01 हे वास्तविक फाइल्स साठी लिंक आहेत.
03:04 एकदा आपल्याला भेटले तर आपल्या साइट वर परत येऊ. Extend वर क्‍लिक करून नंतर Install new module वर क्‍लिक करा.
03:11 आता Install from a URL फील्ड मध्ये URL पेस्ट करा. जर तुमच्याकडे चांगला इंटरनेट कनेक्शन असेल तर तुम्ही URL मधून स्थापित करू शकता.
03:22 अन्यथा, आपल्या सोयीसाठी, ते devel पॅकेज ह्या पेज वर Code Files लिंक मध्ये दिले आहे.
03:31 इथे Choose File पर्याय वापरुन कृपया ते डाउनलोड करून अपलोड करा. शेवटी Installवर क्‍लिक करा.
03:41 आता, Enable newly added modules वर क्‍लिक करा.
03:45 ह्याला मिनिमाइज़ करण्यासाठी शब्द CORE वर क्‍लिक करा. नंतर खाली स्क्रोल करा.
03:50 DEVELOPMENT ब्लॉक मध्ये आपण Devel आणि Devel generate पाहु शकतो. आता इतरांना दुर्लक्ष करा.
03:57 Devel आणि Devel generate ला चेक करा. नंतर खाल पर्यन्त स्क्रोल करून Install वर क्‍लिक करा.
04:05 Drupal मध्ये लक्ष्यात ठेवा की आपल्याला नेहमी निश्चित करायचे आहे की आपण Save, Install इत्यादी वर क्‍लिक करा.
04:12 आपल्याला इथे एक हिरवा मेसेज मिळाला पाहिजे - 2 modules have been enabled
04:17 काळजी करू नका जर तुम्ही लाल रंगात कोणताही सावधानी मेसेज पाहता, जोपर्यंत हे कोणतेही गंभीर एरर होत नाही.
04:23 कॉंटेंट चा पूर्ण समुह तयार करण्यासाठी Configuration वर क्‍लिक करा. नंतर डाव्या बाजूला आपल्याला Generate content लिंक दिसेल. त्यावर क्‍लिक करा.
04:34 आता आवश्यक तपासणी करण्यासाठी आपल्याला जितके पाहिजे तितके कॉंटेंट तयार करण्यात सक्षम असाल.
04:41 आपण Events आणि User Groups निवडूया, कारण की हे ते दोन Content types आहेत जी आपल्याला तपासण्याची आवश्यकता आहे.
04:47 इथे लक्ष्या द्या "Delete all content in these content types before generating new content" आहे. हे बनवटी कॉंटेंट डिलीट करण्यासाठी आहे.
04:56 आता ते चेक करून 0 (zero) nodes तयार करू. हे सर्व Events आणि User Groups डिलीट करेल.
05:05 हे त्यांना देखील समाविष्ट करेल जे आपण स्वत: तयार केले आहे. उदाहरणार्थ – आपला Cincinnati User Group देखील निघून जाईल जर आपण हे केले.
05:15 म्हणून, ते अनचेक करू. आता 50 nodes तयार करू.
05:20 एक year मागे जाऊ.
05:22 आपल्याकडे आपल्या nodes वर comments नाहीयेत.
05:25 Maximum number of words in titles बदलून 2 करा. जर तुम्ही हे नाही करणार तर ते खूप लांब Lorem Ipsum टेक्स्ट तयार करेल.
05:35 Generate वर क्लिक करा. लगेचच आपल्याला एक यशस्वी मेसेज मिळतो. माहिती करण्यासाठी की जर ह्याने कार्य केले असेल. Content वर क्लिक करा.
05:44 येथे 50 नवीन nodes ची सूची आहे – अर्धे Events आणि अर्धे User groups.
05:50 कोणत्याही एका वर क्लिक करा आणि आपण पाहु Devel तयार झलेला आहे - Description मध्ये खूप सारे टेक्स्ट, एक Event Logo.
05:57 एक बनावटी Event Website, एक Date, User Groups मधून एक Sponsor म्हणून निवडले आहे आणि काही Event Topics निवडले गेले आहे.
06:08 आता आपण आपले layouts, आपले views आणि सर्व इतर गोष्टी करू शकतो जी आपण आपल्या site सह करू इच्छितो.
06:15 Devel ने बनावटी कॉंटेंट तयार करून खूप वेळ सेव्ह करण्यात मदत केली आहे.
06:20 हे ड्रुपलचे एक उत्तम वैशिष्ट्य आहे. जो एक Module शी दिला जातो जो drupal.org शी डाउनलोड केले जातो. ह्यांना Contributed Modules म्हटले जाते. आपण ह्याबद्दल पुढे शिकू.
06:32 आपण ट्यूटोरियल च्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
06:35 थोडक्यात. ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण devel मॉड्यूल वापरुन डमी कॉंटेंट्स तयार करणे शिकलो.
06:48 हा व्हिडिओ Acquia आणि OSTraining ह्यावर आधारित असून आय आय टी बॉमबेच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे.
06:57 या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया डाउनलोड करून पहा.
07:03 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी, कृपया आम्हाला लिहा.
07:11 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD आणि NVLI, Ministry of Culture, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
07:23 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana