Difference between revisions of "Drupal/C2/User-group-and-Entity-Reference/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
(First Upload) |
|||
Line 53: | Line 53: | ||
|- | |- | ||
| 01:15 | | 01:15 | ||
− | |ड्रुपलमधे URL | + | |ड्रुपलमधे URL आणि Email साठी डिफॉल्ट फिल्ड्स आहेत. म्हणून आपण ही field types निवडली. |
|- | |- | ||
| 01:23 | | 01:23 | ||
Line 271: | Line 271: | ||
|- | |- | ||
| 07:57 | | 07:57 | ||
− | | Add a new field ड्रॉपडाउन क्लिक करा. यावेळी Reference च्या खालील Content निवडा. | + | | Add a new field ड्रॉपडाउन वर क्लिक करा. यावेळी Reference च्या खालील Content निवडा. |
|- | |- | ||
| 08:04 | | 08:04 | ||
Line 363: | Line 363: | ||
|- | |- | ||
| 10:40 | | 10:40 | ||
− | | हा व्हिडिओ '''Acquia '''आणि '''OSTraining''' | + | | हा व्हिडिओ '''Acquia '''आणि '''OSTraining''' ह्या आधारित असून आय आय टी मुंबईच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे. |
|- | |- | ||
| 10:51 | | 10:51 |
Revision as of 15:09, 5 September 2016
|
|
00:01 | स्पोकन ट्युटोरियलच्या User Group and Entity Reference वरील पाठात आपले स्वागत. |
00:06 | या पाठात आपण शिकणार आहोत:
User Group Content type बनवणे, |
00:11 | User Group फिल्ड समाविष्ट करणे आणि Content types हे Entity reference ला कनेक्ट करणे. |
00:18 | या पाठासाठी आपण वापरणार आहोत,
|
00:27 | तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राऊजर वापरू शकता.
|
00:32 | मागील पाठात बनवलेला Events Content type आठवा. |
00:38 | आपण येथे दिसणारी पहिली पाच fields बनवली आहेत. |
00:42 | Event Sponsor फिल्ड बनवण्यासाठी, आपल्याला User Groups Content type बनवावे लागेल. |
00:48 | User Groups हा People चा असा ग्रुप आहे, जो इवेंट आयोजित करण्यास एकत्र येतो. |
00:54 | जसे की, Cincinnati User group, Drupal Mumbai group, Bangalore Drupal group, इत्यादी. |
01:03 | प्रथम, कागदावर User Groups बनवू. |
01:07 | ग्रुपला वेबसाईट, काँटॅक्ट पर्सन, त्याचा इमेल आणि experience level असू शकते. |
01:15 | ड्रुपलमधे URL आणि Email साठी डिफॉल्ट फिल्ड्स आहेत. म्हणून आपण ही field types निवडली. |
01:23 | व्यक्तीचे नाव Name field द्वारे मिळवता येईल. परंतु आतासाठी आपण ते Text (plain) ठेवू. |
01:31 | User experience levels च्या फिल्डमधे Beginner, Intermediate किंवा Advanced यापैकी एक असू शकेल. |
01:39 | हे अमलात आणण्यासाठी List (text) field type निवडू. |
01:45 | येथील शेवटचे field, या ग्रुप द्वारे प्रायोजित सर्व इवेंट्स कॅप्चर करण्यासाठी वापरता येईल. |
01:51 | यासाठी, आपण सध्याच्या Events Content type ला लिंक करण्यास Entity reference field चा उपयोग करू शकतो. |
02:01 | User Groups Content type ला सेट करू. |
02:05 | Add content type क्लिक करा. याला User Groups नाव द्या. |
02:11 | लक्षात घ्या की Machine name हे user underscore groups आहे. |
02:16 | Description मधे, टाईप करा - This is where we track the Drupal groups from around the world |
02:23 | Title field label मधे, आपण ह्यास User Group Name नाव देऊ. |
02:29 | Events Content type प्रमाणेच हे सेट करू. |
02:35 | Publishing options टॅब क्लिक करा. |
02:38 | Default options मधे,
|
02:48 | आता Display settings टॅब क्लिक करा. |
02:52 | पुन्हा Display author and date information बॉक्स अनचेक करा. |
02:58 | शेवटी, Menu settings टॅब क्लिक करा आणि Main navigation बॉक्स अनचेक करा. |
03:05 | हे सेट करून झाल्यावर आपण खालील Save and manage fields बटन क्लिक करू शकतो. |
03:13 | आपण Manage fields पेजवर पोचलो आहोत. |
03:17 | येथे Body मधील Label बदला. |
03:21 | Operations कॉलम खालील Edit बटन क्लिक करा. |
03:26 | Label फिल्ड मधे User Group Description टाईप करा आणि पुन्हा खालील Save settings बटन क्लिक करा. |
03:36 | वर हिरव्या रंगाचा success मेसेज आपल्याला दिसेल. |
03:40 | या Content type साठी आपण फक्त 5 fields सेट करू. |
03:46 | आपण एक field आधीच बनवले आहे. आता आणखी एक बनवू. |
03:52 | Add field बटन क्लिक करा. |
03:55 | येथे आपण Reuse an existing field ड्रॉपडाउन क्लिक करू. |
04:02 | पहा की Link: field_event_ website field लिंक उपलब्ध आहे. |
04:08 | कारण आपण आधीच हिला Event website नाव दिले आहे. |
04:13 | field चा पुन्हा उपयोग आपल्याला Drupal database मधे table परत वापरण्याची अनुमती देतो. |
04:20 | हे त्याच field साठी भिन्न सेटिंग्ज ठेवून केले जाते. |
04:25 | या स्थितीत नवीन field सेट करणे जास्त चांगले. |
04:30 | Add a new field ड्रॉपडाउन मधे Link field type निवडा. |
04:35 | Label मधे टाईप करा Group Website |
04:39 | Save and continue, क्लिक करा आणि पुन्हा Save field settings क्लिक करा. |
04:45 | यावेळी आपण External links only निवडू कारण कुठल्याच User Groups चे Drupalville मधे कोणतेही पेज नाही. |
04:54 | खाली Save settings बटन क्लिक करा. |
04:57 | एकदा पुन्हा ' Add field क्लिक करा. |
05:01 | यावेळी आपण contact person’s name साठी Text field वापरू. |
05:07 | Add a new field ड्रॉपडाउन क्लिक करा आणि field type Text (plain) निवडा. |
05:14 | आपण Label ला Group Contact नाव देऊ. |
05:18 | Save and continue क्लिक करा आणि पुन्हा Save field settings क्लिक करा. |
05:24 | पुन्हा खालील Save settings बटन क्लिक करा. |
05:28 | पुन्हा एकदा Add field बटन क्लिक करा. यावेळी ड्रॉपडाउन मधे Email field निवडा. |
05:37 | आपण Label ला Contact Email नाव देऊ. Save and continue बटन क्लिक करा. |
05:44 | Allowed number of values मधे आपल्याला फक्त 1 हवी आहे. Save field settings क्लिक करा. |
05:52 | येथे आणखी काही सेटिंग नाहीत. म्हणून खाली Save settings क्लिक करू. |
05:59 | पुन्हा एकदा Add field बटन क्लिक करा. |
06:03 | यावेळी Field type ड्रॉपडाउन मधे List (text) पर्याय निवडा. |
06:09 | Label field मधे Group Experience टाईप करू आणि पुन्हा Save and continue बटन क्लिक करू. |
06:16 | या Field type बद्दल लक्षात ठेवण्याची गोष्ट या मेसेज मधे दिलेली आहे. |
06:23 | These settings impact the way the data is stored in the database and cannot be changed once data has been created. |
06:32 | नियोजनावर भर देण्याचे हेच एक कारण आहे. |
06:37 | येथे आपल्या व्हॅल्यूज लिहा - Beginner, Intermediate, Advanced, आणि Expert |
06:44 | आपला User Group सोप्या पध्दतीने एकापेक्षा अधिक व्हॅल्यूज त्यांना लागू करू शकतो. |
06:51 | Allowed number of values मधे Limited च्या ऐवजी Unlimited करा आणि पुन्हा Save field settings क्लिक करा. |
07:01 | आता Save settings क्लिक करा. |
07:04 | येथे आपल्याकडे समाविष्ट करण्यास आणखी एक फिल्ड आहे जे Entity reference field आहे. |
07:10 | आता आपण Entity Reference म्हणजे काय आणि ते कसे बनवायचे हे पाहू. |
07:17 | आपल्या वेबसाइट मधे आपण एक काम करू इच्छितो की इवेंटस User Groups द्वारे प्रायोजित होतील आणि User Groups, इवेंटसना प्रायोजित करू शकेल. |
07:28 | वेबसाईटमधे हे सर्रास केले जाते जेथे एकाच वेळी दोन वेगवेगळी कंटेंटस लिंक करायची असतात. |
07:35 | इवेंटस User Groups द्वारा प्रायोजित केल्या जातात. म्हणून आपण User Group ची माहिती प्रत्येक इवेंटसाठी उपलब्ध करू इच्छितो. |
07:45 | आता हे सेट करू. Add field क्लिक करू. |
07:49 | आपण डेटाबेसशी संबंधित व्यक्ती असल्यास या प्रकारास many to many relationship च्या रूपात बघू शकाल. |
07:57 | Add a new field ड्रॉपडाउन वर क्लिक करा. यावेळी Reference च्या खालील Content निवडा. |
08:04 | Label फिल्ड मधे Events Sponsored टाईप करू आणि पुन्हा Save and continue क्लिक करू. |
08:12 | पुन्हा आपल्याला Type of item to reference निवडण्यास सांगेल. |
08:17 | आपल्याला येथे खूप सारे पर्याय दिसतील. |
08:21 | आपण हे खूप सोपे ठेवू- Content निवडा. |
08:26 | Allowed number of values मधे Unlimited पर्याय निवडा. |
08:31 | परत Save field settings. क्लिक करा. |
08:34 | येथे Settings पेजवर User Groups द्वारा रेफरन्स केले गेलेले Content types आपण निवडू शकतो. |
08:42 | आपण Events Content type ला रेफरन्स करत आहोत. |
08:46 | येथे जेव्हा आपण एक इवेंट समाविष्ट करत असू त्यावेळी Events title टाईप करायला सुरूवात केल्यावर इवेंट्सची नावे दिसू लागतील. |
08:55 | अशाप्रकारे आपण योग्य Content Type निवडला असल्याची येथे खात्री करायची आहे. |
09:01 | Events निवडा आणि Save settings क्लिक करा. |
09:05 | आता आपल्याला Events Content type मधेही असेच करायचे आहे. |
09:10 | Structure क्लिक करा. पुन्हा Content types क्लिक करा. |
09:16 | परत Events Content type साठी Manage fields निवडा. |
09:21 | आणखी एक field समाविष्ट करा. Add a new field ड्रॉपडाउन मधील Content निवडा. |
09:28 | Label फिल्ड मधे टाईप करा Event Sponsors |
09:32 | Save and continue क्लिक करा. |
09:34 | Allowed number of values बदला. येथे Unlimited पर्याय निवडा. |
09:39 | कारण एकाहून अधिक User Group एखादी इवेंट प्रायोजित करू शकते. आता Save field settings क्लिक करा. |
09:48 | यावेळी REFERENCE TYPE खाली User groups निवडा. |
09:53 | याचे कारण की आपण Events Sponsors फिल्ड साठी User Groups ला रेफरन्स देत आहोत. |
09:59 | Save settings क्लिक करा. |
10:01 | आता हे या दोन Content Types ना many to many relationship पध्दतीने लिंक करते. |
10:08 | हे events आणखी किती User Group द्वारा प्रायोजित केले जातात यावर आधारित आहे. |
10:16 | आपण या पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. थोडक्यात,
|
10:22 | या पाठात आपण User Group Content type बनवणे |
10:28 | User Group फिल्ड्स समाविष्ट करणे आणि Content types ना Entity reference ला कनेक्ट करण्यास शिकलो. |
10:40 | हा व्हिडिओ Acquia आणि OSTraining ह्या आधारित असून आय आय टी मुंबईच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे. |
10:51 | या व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. |
10:58 | प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
|
11:07 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, Ministry of Human Resource Development आणि NVLI, Ministry of Culture, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
11:21 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद. |