Difference between revisions of "ExpEYES/C2/Panel-connections-and-software-interface/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
(First Upload) |
|||
Line 248: | Line 248: | ||
|07:16 | |07:16 | ||
|'''Measure R on SEN''' बटण रेझिस्टंस मोजण्यासाठी वापरतात. | |'''Measure R on SEN''' बटण रेझिस्टंस मोजण्यासाठी वापरतात. | ||
− | |||
|- | |- | ||
Line 329: | Line 328: | ||
|09:42 | |09:42 | ||
| हे आपल्या जोडणीचे विद्युत मंडल आहे. | | हे आपल्या जोडणीचे विद्युत मंडल आहे. | ||
− | |||
|- | |- | ||
Line 358: | Line 356: | ||
|10:38 | |10:38 | ||
|हे आपल्या जोडणीचे विद्युत मंडल आहे. | |हे आपल्या जोडणीचे विद्युत मंडल आहे. | ||
− | |||
− | |||
|- | |- | ||
Line 375: | Line 371: | ||
|- | |- | ||
|11:11 | |11:11 | ||
− | |दोन '''1000 Ω'''(ओहम) रेझिस्टर्स असलेल्या समांतर जोडणीचे हे विद्युत मंडल आहे. '''IN1 ची व्हॅल्यू 0.474V''' आहे. | + | |दोन '''1000 Ω'''(ओहम) रेझिस्टर्स असलेल्या समांतर जोडणीचे हे विद्युत मंडल आहे. '''IN1''' ची व्हॅल्यू '''0.474V''' आहे. |
|- | |- | ||
Line 387: | Line 383: | ||
|- | |- | ||
|11:48 | |11:48 | ||
− | |हे विद्युत मंडल दोन '''2.2KΩ'''(किलो ओहम्स) रेझिस्टन्सच्या समांतर जोडणीचे आहे. '''IN1 ची व्हॅल्यू 1.063V''' आहे. | + | |हे विद्युत मंडल दोन '''2.2KΩ'''(किलो ओहम्स) रेझिस्टन्सच्या समांतर जोडणीचे आहे. '''IN1''' ची व्हॅल्यू '''1.063V''' आहे. |
|- | |- | ||
Line 415: | Line 411: | ||
|12:29 | |12:29 | ||
|असाईनमेंट म्हणून, | |असाईनमेंट म्हणून, | ||
− | + | रेझिस्टर्सची सिरिजमधे आणि समांतर जोडणी करून परिणामी रोध मोजा. | |
|- | |- | ||
|12:37 | |12:37 | ||
| या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. | | या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. | ||
− | |||
|- | |- | ||
|12:47 | |12:47 | ||
| प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. | | प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. | ||
− | |||
|- | |- | ||
|12:55 | |12:55 | ||
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. | | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. | ||
− | |||
|- | |- |
Revision as of 12:55, 13 June 2016
Time | Narration |
00:01 | नमस्कार. Panel connections and Software interface वरील पाठात आपले स्वागत. |
00:07 | आपण शिकणार आहोत:
|
00:17 | तसेच आपण शिकणार आहोत:
|
00:33 | ह्या पाठासाठी वापरणार आहोत,
|
00:43 | या पाठासाठी तुम्हाला ExpEYES Junior च्या इंटरफेसची ओळख असावी. नसल्यास संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. |
00:55 | ExpEYES Junior डिव्हाईसची उपयुक्तता जाणून घेऊ. |
01:00 | या डिव्हाईसचा उपयोग खालील अभ्यासक्रमासाठी प्रयोग करताना होऊ शकतो:
|
01:12 | याचा उपयोग वीज, ध्वनि, चुंबकत्व, प्रकाश, डायोड, ट्रांजिस्टर्स आणि इतर क्षेत्रांत करता येऊ शकतो. |
01:23 | पॅनेलवरच्या बाजूच्या टर्मिनलपासून सुरूवात करू. पॅनेलमधे चार ग्राउंड (GND) टर्मिनल्स आहेत. या टर्मिनलचा विद्युतदाब शून्य व्होल्ट ( 0 V ) एवढा आहे. |
01:35 | इतर इनपुट टर्मिनल्सशी मोजला जाणारा विद्युतदाब हा ग्राउंड(GND) टर्मिनलच्या संदर्भात असतो. |
01:42 | A1 आणि A2 ही इनपुट टर्मिनल्स -5V ते +5V पर्यंतचा विद्युतदाब मोजू शकतात. |
01:51 | डाव्या बाजूला असलेली IN1 आणि IN2 ही टर्मिनल्स 0 ते 5V पर्यंतचा विद्युतदाब मोजू शकतात. |
01:59 | IN1 5000 pF(pico farads) पर्यंतचा कपॅसिटन्स देखील चांगल्या अचूकतेने मोजू शकते. |
02:07 | PVS म्हणजे Programmable voltage source. याचा उपयोग 0 ते 5V मधील, आणि 1.25 mV(मिली व्होल्ट्स) च्या पटीत विद्युतदाब आणि 5 mA (मिली ऍम्प्स) पर्यंत विद्युतधारा देण्यासाठी होतो. |
02:25 | SINE अंदाजे 4 volts एँप्लीट्युडने अंदाजे 150 Hz ची स्थिर वारंवारता प्रदान करते. |
02:33 | SEN चा उपयोग मुख्यतः
|
02:45 | हे विद्युतदाब मोजणारे टर्मिनल असून 5.1k च्या एका अंतर्गत रेझिस्टरने 5 volts ला जोडलेले असते. |
02:52 | SQR1 आणि SQR2 टर्मिनल्स 0.7 Hertz ते 100 Kilo Hertz पर्यंतच्या वारंवारतेसहित “0” ते “5V” पर्यंत स्क्वेअर वेव्ज तयार करू शकतात. |
03:05 | OD1 सॉफ्टवेअर कंट्रोलद्वारे 0V किंवा 5V डिजिटल आऊटपुट तयार करतात. |
03:13 | MIC बाह्य ध्वनी स्त्रोतातून ध्वनी ग्रहण करते. |
03:18 | CCS म्हणजे Constant Current Source. |
03:22 | हा 1 mA(एक मिली एँप) ची विद्युतधारा 3kΩ(किलो ओहम्स) च्या रेझिस्टरमधून पाठवू शकतो. विद्युतदाब 4 volts च्या खाली ठेवावा. |
03:31 | Inverting amplifier चा उपयोग बाह्य विद्युतदाब वाढवण्यासाठी होतो. याचा उपयोग बाह्य कंडेन्सर किंवा mic चे आऊटपुट वाढवण्यासाठी करता येतो. |
03:42 | डिव्हाईस सोबत काही ऍक्सेसरीज देण्यात आल्या आहेत. |
03:47 | ऍक्सेसरीजची सूची:
|
03:56 |
|
04:05 | * दोन सिलिकॉन डायोडस
|
04:12 | * चार 5mm चे LEDs
|
04:19 | हा ExpEYES Junior चा ग्राफिकल युजर इंटरफेस (GUI) आहे. हा GUI प्लॉट विंडो म्हणून ओळखला जातो. |
04:28 | प्लॉट विंडोच्या डाव्या बाजूला: A1, A2, IN1, IN2, SEN, SQ1 आणि SQ2 ही टर्मिनल्स आहेत. |
04:40 | ATR, WHI आणि इतर ट्रिगर सोर्सेस वेवफॉर्म स्थिर करण्यासाठी वापरले जातात. |
04:48 | आपण ATR, WHI आणि इतर ट्रिगर सोर्सेस बद्दल पुढील पाठांमधे जाणून घेऊ. |
04:56 | CH1, CH2, CH3, CH4 हे स्लायडर्स असलेले प्लॉटिंग चॅनेल्स आहेत. |
05:04 | उजवीकडे असलेल्या चॅनेल स्लायडर्सचा उपयोग प्लॉट विंडोवरील वेवफॉर्म हलवण्यासाठी होतो. |
05:11 | A1 वर क्लिक करा. ड्रॅग करून CH1 वर जा. खालील बॉक्समधे आपल्याला जोडणी संबंधित माहिती दिसेल. |
05:21 | A2 वर क्लिक करा. CH2 वर ड्रॅग करा. मागीलप्रमाणेच जोडणी संबंधित माहिती दिसेल. |
05:29 | CH2 चॅनेल FIT वर ड्रॅग करा. हे A2 चा विद्युतदाब आणि वारंवारता दाखवेल. |
05:38 | CH2 ला NML वर ड्रॅग करा. हे FIT द्वारे दाखवला जाणारा डिसप्ले काढून टाकेल. |
05:44 | msec/div(मिली सेकंद प्रति डिव्हिजन) हे टाईम ऍक्सेस दाखवते. |
05:51 | Volt/div हे व्होल्ट ऍक्सेस दाखवते. |
05:56 | Trig level हा ट्रिगर कंट्रोलर आहे. |
06:00 | CH2 वर क्लिक करा आणि DEL वर ड्रॅग करा. हे CH2 काढून टाकेल. |
06:07 | CH1 वर क्लिक करा आणि DEL वर ड्रॅग करा. हे CH1 चा डिसप्ले बंद करेल. |
06:15 | FTR वेवचा Fourier spectrum तयार करेल. |
06:20 | Setting Squarewaves खाली आपण अनेक इनपुट आणि चेकबॉक्सेस पाहू शकतो. |
06:26 | या इनपुट बॉक्समधे आपण Hertz मधे वेवची वारंवारता बदलू शकतो. |
06:33 | हे phase difference, dphi टक्केवारीत(%) बदलण्यासाठी आहे. |
06:38 | Set PVS= या इनपुट बॉक्समधे 0 ते 5V मधील अपेक्षित विद्युतदाब देऊ शकता. व्हॅल्यू सेट करण्यासाठी एंटर दाबा. |
06:52 | SQR1, SQR2 आणि BOTH या चेकबॉक्सचा उपयोग वारंवारता सक्रिय करण्यासाठी होतो. स्लायडरच्या सहाय्याने वारंवारता बदलता येऊ शकते. |
07:04 | Set State या चेकबॉक्सचा उपयोग OD1 आणि CCS नियंत्रित करण्यासाठी होतो. |
07:11 | Measure C on IN1 बटण कपॅसिटन्स मोजण्यासाठी वापरतात. |
07:16 | Measure R on SEN बटण रेझिस्टंस मोजण्यासाठी वापरतात. |
07:21 | या बटणाच्या खाली पायथन कोड टाईप करण्यासाठी कमांड विंडो दिलेली आहे. पायथन कोडबद्दल आपण पुढील पाठांत जाणून घेऊ. |
07:31 | Save Traces to बटण ट्रेसेस .txt फाईल्स म्हणून सेव्ह करते. |
07:37 | आपण पुढील पाठांमधे LOOP चेकबॉक्स बद्दल, SCAN आणि XMG या बटणांबद्दल जाणून घेऊ. |
07:45 | EXPERIMENTS हे बटण प्रयोगांची सूची दाखवेल. Quit बटण ही विंडो बंद करेल. |
07:53 | आता हे डिव्हाईस आणि इंटरफेस वापरून ओहम्स लॉ चा प्रयोग करणार आहोत. |
07:59 | या प्रयोगात रेझिस्टरच्या दोन्ही टोकांमधे विद्युतदाब मोजून ओहम्स लॉ पडताळून पाहणार आहोत. |
08:09 | हे डिव्हाईस सिस्टीमला जोडले आहे. |
08:12 | या प्रयोगात PVS हे IN1 ला 2.2 KΩ(किलो ओहम्स) रेझिस्टन्सच्या माध्यमातून जोडले आहे. IN1 हे ग्राउंड (GND) ला 1KΩ(किलो ओहम्स) च्या माध्यमातून जोडले आहे. |
08:25 | हे आपल्या जोडणीचे विद्युत मंडल आहे. |
08:30 | सॉफ्टवेअर इंटरफेस उघडा. |
08:32 | प्लॉट विंडोमधे विद्युतदाब मोजण्यासाठी IN1 वर क्लिक करा. |
08:37 | PVS=1 Volt साठी IN1 ची संबंधित व्हॅल्यू 0.309 Volt आहे.
PVS=2V साठी IN1 ची व्हॅल्यू 0.619V आहे. PVS=3V साठी IN1 ची व्हॅल्यू 0.928V आहे. |
09:01 | असाईनमेंट म्हणून-
|
09:10 | सिरिजमधील जोडणीचा परिणामी रोध तपासण्यासाठी एक प्रयोग करून पाहू. |
09:16 | या प्रयोगात रेझिस्टर्स सिरीजमधे लावलेले असताना विद्युतदाब बघणार आहोत. |
09:23 | या प्रयोगात,
|
09:33 | प्लॉट विंडोवर CCS चा चेकबॉक्स निवडा. विद्युतदाब बघण्यासाठी IN1 वर क्लिक करा. |
09:42 | हे आपल्या जोडणीचे विद्युत मंडल आहे. |
09:45 | 1 KΩ (किलो ओहम्स) चा रेझिस्टर CCS आणि GND ला जोडलेला असेल तेव्हा मोजलेला विद्युतदाब 0.979V आहे. |
09:54 | तसेच 560 Ω(ओहम्स)च्या रेझिस्टन्ससाठी मोजलेला विद्युतदाब 0.543V आहे. |
10:02 | 1 KΩ (किलो ओहम्स) आणि 560Ω(ओहम्स) या रेझिस्टन्सच्या सिरिजमधील जोडणीसाठी मोजलेला विद्युतदाब 1.524V' आहे. |
10:14 | समांतर जोडणीचा परिणामी रोध तपासण्यासाठी एक प्रयोग करून पाहू. |
10:21 | या प्रयोगात रेझिस्टर्स समांतर पध्दतीने जोडलेले असताना विद्युतदाब बघणार आहोत. |
10:28 | या प्रयोगात IN1 हे CCS ला जोडलेले आहे. CCS हे ग्राउंड (GND) ला रेझिस्टर्सच्या माध्यमातून जोडले आहे. |
10:38 | हे आपल्या जोडणीचे विद्युत मंडल आहे. |
10:40 | प्लॉट विंडोवर CCS चा चेकबॉक्स निवडा. विद्युतदाब बघण्यासाठी IN1 वर क्लिक करा. |
10:49 | हा प्रयोग प्रथम 1000Ω(ओहम्स) चा रेझिस्टर घेऊन करू. नंतर दोन 1000 Ω(ओहम्स) रेझिस्टर्सची समांतर जोडणी घेऊन करू. |
11:01 | समांतर जोडणीतील 1000 Ω(ओहम) रेझिस्टन्सचे हे विद्युत मंडल आहे. IN1 ची व्हॅल्यू 0.952V. |
11:11 | दोन 1000 Ω(ओहम) रेझिस्टर्स असलेल्या समांतर जोडणीचे हे विद्युत मंडल आहे. IN1 ची व्हॅल्यू 0.474V आहे. |
11:25 | पुन्हा हाच प्रयोग प्रथम 2.2K Ω(किलो ओहम्स) चा एक रेझिस्टर घेऊन, नंतर 2.2 KΩ(किलो ओहम्स)चे दोन रेझिस्टर्सची समांतर जोडणी घेऊन करू. |
11:38 | हे विद्युत मंडल 2.2K Ω(किलो ओहम्स) रेझिस्टन्सचे आहे. IN1 ची व्हॅल्यू 2.132V आहे. |
11:48 | हे विद्युत मंडल दोन 2.2KΩ(किलो ओहम्स) रेझिस्टन्सच्या समांतर जोडणीचे आहे. IN1 ची व्हॅल्यू 1.063V आहे. |
12:03 | थोडक्यात, |
12:05 | या पाठात आपण शिकलो:
|
12:14 | तसेच आपण शिकलो:
|
12:29 | असाईनमेंट म्हणून,
रेझिस्टर्सची सिरिजमधे आणि समांतर जोडणी करून परिणामी रोध मोजा. |
12:37 | या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. |
12:47 | प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
12:55 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
13:02 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद. |