Difference between revisions of "Git/C2/The-git-checkout-command/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(First Upload)
 
Line 9: Line 9:
  
 
|-
 
|-
|00:06
+
| 00:06
| या पाठात शिकणार आहोत: * '''Git ''' रिपॉझिटरीमधे अनेक फाईल्स समाविष्ट करणे.
+
| या पाठात शिकणार आहोत: * '''Git''' रिपॉझिटरीमधे अनेक फाईल्स समाविष्ट करणे.
  
 
|-
 
|-
 
| 00:12
 
| 00:12
| '''Git ''' रिपॉझिटरी मधून फाईल काढून टाकणे.
+
| '''Git''' रिपॉझिटरी मधून फाईल काढून टाकणे.
 
   
 
   
 
|-
 
|-
Line 30: Line 30:
 
|-
 
|-
 
| 00:25
 
| 00:25
| या पाठासाठी वापरणार आहोत: उबंटु लिनक्स 14.04
+
| या पाठासाठी वापरणार आहोत: उबंटु लिनक्स 14.04
  
 
|-
 
|-
|00:31
+
| 00:31
| '''Git 2.3.2 '''आणि '''gedit ''' टेक्स्ट एडिटर.
+
| '''Git 2.3.2''' आणि '''gedit''' टेक्स्ट एडिटर.
  
 
|-
 
|-
 
| 00:36
 
| 00:36
 
| तुम्ही तुमच्या पसंतीचा एडिटर वापरू शकता.
 
| तुम्ही तुमच्या पसंतीचा एडिटर वापरू शकता.
 +
 
|-
 
|-
| 00:40
+
| 00:40
 
| या पाठासाठी टर्मिनलवर वापरल्या जाणा-या लिनक्स कमांडसचे ज्ञान आवश्यक आहे.
 
| या पाठासाठी टर्मिनलवर वापरल्या जाणा-या लिनक्स कमांडसचे ज्ञान आवश्यक आहे.
 +
 
|-
 
|-
 
| 00:47  
 
| 00:47  
Line 48: Line 50:
 
|-
 
|-
 
| 00:52
 
| 00:52
| आता ''' Git''' रिपॉझिटरीमधे अनेक फाईल्स समाविष्ट करण्याबद्दल जाणून घेऊ.
+
| आता '''Git''' रिपॉझिटरीमधे अनेक फाईल्स समाविष्ट करण्याबद्दल जाणून घेऊ.
  
 
|-
 
|-
 
| 00:58
 
| 00:58
| टर्मिनल उघडण्यासाठी '''Ctrl+Alt+T ''' ही बटणे दाबा.
+
| टर्मिनल उघडण्यासाठी '''Ctrl+Alt+T''' ही बटणे दाबा.
  
  
 
|-
 
|-
| 01:02
+
| 01:02
| आपण मागील पाठात तयार केलेल्या "mywebpage"  या  '''Git ''' रिपॉझिटरी मधे जाऊ.
+
| आपण मागील पाठात तयार केलेल्या "mywebpage"  या  '''Git''' रिपॉझिटरी मधे जाऊ.
  
 
|-
 
|-
 
| 01:09  
 
| 01:09  
| टाईप करा: '''cd space mywebpage''' आणि एंटर दाबा.
+
| टाईप करा: '''cd space mywebpage''' आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
| 01:14
+
| 01:14
| येथे मी '''html''' फाईल्सचाच वापर करून दाखवणार आहे.  
+
| येथे मी '''html''' फाईल्सचाच वापर करून दाखवणार आहे.  
  
 
|-
 
|-
| 01:19
+
| 01:19
 
| तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही फाईलचा प्रकार निवडू शकता.
 
| तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही फाईलचा प्रकार निवडू शकता.
  
 
|-
 
|-
 
| 01:23
 
| 01:23
| आपण आता दोन '''html''' फाईल्स बनवणार आहोत.
+
| आपण आता दोन '''html''' फाईल्स बनवणार आहोत.
  
 
|-
 
|-
Line 81: Line 83:
 
|-
 
|-
 
| 01:37
 
| 01:37
|प्रॉम्प्ट मुक्त करण्यासाठी आपण & (एँपरसँड) वापरले आहे. एंटर दाबा.''
+
| प्रॉम्प्ट मुक्त करण्यासाठी आपण & (एँपरसँड) वापरले आहे. एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
| 01:43
+
| 01:43
|मी आधीच तयार करून ठेवलेल्या रायटर डॉक्युमेंटमधून काही कोड कॉपी करून या फाईल्समधे पेस्ट करणार आहे.
+
| मी आधीच तयार करून ठेवलेल्या रायटर डॉक्युमेंटमधून काही कोड कॉपी करून या फाईल्समधे पेस्ट करणार आहे.
 
   
 
   
 
|-
 
|-
| 01:50
+
| 01:50
| या फाईल्स सेव्ह करा.
+
| या फाईल्स सेव्ह करा.
  
 
|-
 
|-
| 01:53
+
| 01:53
| प्रथम ''' Git ''' स्टेटस तपासण्यासाठी टर्मिनलवर ''' git space status''' टाईप करून एंटर दाबा.
+
| प्रथम '''Git''' स्टेटस तपासण्यासाठी टर्मिनलवर '''git space status''' टाईप करून एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
| 02:03
+
| 02:03
| हे '''untracked ''' फाईल्स दाखवत आहे.
+
| हे '''untracked''' फाईल्स दाखवत आहे.
  
 
|-
 
|-
| 02:06
+
| 02:06
| आपण अनट्रॅक्ड फाईल्स ''' tracking''' साठी समाविष्ट करणार आहोत.
+
| आपण अनट्रॅक्ड फाईल्स '''tracking''' साठी समाविष्ट करणार आहोत.
  
 
|-
 
|-
| 02:10
+
| 02:10
| टाईप करा:''' git space add space dot '''आणि एंटर दाबा.
+
| टाईप करा:'''git space add space dot''' आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
 
| 02:17
 
| 02:17
| ''' git add dot''' कमांड सर्व अनट्रॅक्ड फाईल्स ''' staging area''' मधे समाविष्ट करेल.
+
| '''git add dot''' कमांड सर्व अनट्रॅक्ड फाईल्स '''staging area''' मधे समाविष्ट करेल.
  
 
|-
 
|-
Line 117: Line 119:
 
|-
 
|-
 
| 02:32
 
| 02:32
|आता पुन्हा एकदा ''' Git ''' स्टेटस तपासण्यासाठी '''git space status''' टाईप करून एंटर दाबा.
+
| आता पुन्हा एकदा '''Git''' स्टेटस तपासण्यासाठी '''git space status''' टाईप करून एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
 
| 02:40
 
| 02:40
| आता ''' Git ''' रिपॉझिटरीच्या ''' staging area''' मधे दोन्ही फाईल्स समाविष्ट झाल्याचे दिसेल.
+
| आता '''Git''' रिपॉझिटरीच्या '''staging area''' मधे दोन्ही फाईल्स समाविष्ट झाल्याचे दिसेल.
  
 
|-
 
|-
| 02:47
+
| 02:47
| आता '''mystory.html '''आणि '''mynovel.html''' या फाईल्सवर जाऊ.
+
| आता '''mystory.html''' आणि '''mynovel.html''' या फाईल्सवर जाऊ.
  
 
|-
 
|-
| 02:54
+
| 02:54
| आता कोडच्या अजून काही ओळी या दोन्ही फाईल्समधे समाविष्ट करणार आहोत.  
+
| आता कोडच्या अजून काही ओळी या दोन्ही फाईल्समधे समाविष्ट करणार आहोत.  
  
 
|-
 
|-
| 03:00
+
| 03:00
| मी माझ्या रायटर डॉक्युमेंटमधून हे कॉपी-पेस्ट करणार आहे.
+
| मी माझ्या रायटर डॉक्युमेंटमधून हे कॉपी-पेस्ट करणार आहे.
  
 
|-
 
|-
| 03:05
+
| 03:05
| पुन्हा एकदा फाईल सेव्ह करून बंद करा.
+
| पुन्हा एकदा फाईल सेव्ह करून बंद करा.
  
 
|-
 
|-
| 03:08
+
| 03:08
| ''' Git ''' स्टेटस तपासण्यासाठी '''git space status''' टाईप करून एंटर दाबा.
+
| '''Git''' स्टेटस तपासण्यासाठी '''git space status''' टाईप करून एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
| 03:16
+
| 03:16
 
| हे “Changes not staged for commit” आणि “modified:  mynovel.html" आणि "mystory.html” हा मेसेज दाखवेल.
 
| हे “Changes not staged for commit” आणि “modified:  mynovel.html" आणि "mystory.html” हा मेसेज दाखवेल.
  
 
|-
 
|-
| 03:26
+
| 03:26
|याचा अर्थ आपण केलेले बदल ''' staging area''' मधे समाविष्ट झालेले नाहीत.
+
| याचा अर्थ आपण केलेले बदल '''staging area''' मधे समाविष्ट झालेले नाहीत.
  
 
|-
 
|-
| 03:32
+
| 03:32
| आता या टप्प्यापर्यंतचे आपले काम '''commit ''' करू.
+
| आता या टप्प्यापर्यंतचे आपले काम '''commit''' करू.
  
 
|-
 
|-
| 03:36
+
| 03:36
| त्यासाठी टाईप करा: '''git space commit space hyphen a space hyphen m space डबल कोटसमधे “Added two files”''' आणि एंटर दाबा.
+
| त्यासाठी टाईप करा: '''git space commit space hyphen a space hyphen m space''' डबल कोटसमधे “Added two files” आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
| 03:50
+
| 03:50
 
| लक्षात ठेवा कमिट करण्यापूर्वी आपण बदल केलेल्या फाईल्स staging area मधे समाविष्ट केल्या नव्हत्या आणि
 
| लक्षात ठेवा कमिट करण्यापूर्वी आपण बदल केलेल्या फाईल्स staging area मधे समाविष्ट केल्या नव्हत्या आणि
  
 
|-
 
|-
| 03:57
+
| 03:57
|आधीच्या पाठात पाहिल्याप्रमाणे '''committing message''' दाखवण्यासाठी एडिटर उघडला नव्हता.
+
| आधीच्या पाठात पाहिल्याप्रमाणे '''committing message''' दाखवण्यासाठी एडिटर उघडला नव्हता.
  
 
|-
 
|-
| 04:03
+
| 04:03
|याचे कारण येथे आपण हायफन '''a''' आणि हायफन '''m''' हे फ्लॅग्स वापरले आहेत.
+
| याचे कारण येथे आपण हायफन '''a''' आणि हायफन '''m''' हे फ्लॅग्स वापरले आहेत.
  
 
|-
 
|-
 
| 04:10
 
| 04:10
|हे फ्लॅग्स कशासाठी आहेत?
+
| हे फ्लॅग्स कशासाठी आहेत?
  
 
|-
 
|-
 
| 04:13
 
| 04:13
|स्लाईडसवर परत जाऊ.
+
| स्लाईडसवर परत जाऊ.
  
 
|-
 
|-
| 04:15
+
| 04:15
|हायफन ''' a ''' या फ्लॅगमुळे बदल केलेल्या सर्व फाईल्स ''' staging area''' मधे समाविष्ट होतात.
+
|हायफन '''a''' या फ्लॅगमुळे बदल केलेल्या सर्व फाईल्स '''staging area''' मधे समाविष्ट होतात.
  
 
|-
 
|-
| 04:21
+
| 04:21
| hyphen'''a''' चा उपयोग केल्यास '''staging area ''' मधे बदल केलेल्या फाईल्स समाविष्ट करण्यासाठी '''git add''' कमांड स्वतंत्रपणे वापरण्याची गरज नसते.  
+
| hyphen '''a''' चा उपयोग केल्यास '''staging area''' मधे बदल केलेल्या फाईल्स समाविष्ट करण्यासाठी '''git add''' कमांड स्वतंत्रपणे वापरण्याची गरज नसते.  
  
 
|-
 
|-
| 04:30
+
| 04:30
|Hyphen '''m''' या फ्लॅगचा उपयोग कमांड लाईनवरच '''commit ''' मेसेज देण्यासाठी होतो.
+
| Hyphen '''m''' या फ्लॅगचा उपयोग कमांड लाईनवरच '''commit ''' मेसेज देण्यासाठी होतो.
  
 
|-
 
|-
| 04:36
+
| 04:36
| hyphen '''a''' आणि  hyphen '''m'''  हे फ्लॅग्स आपण  hyphen '''am''' असे वापरू शकतो.
+
| hyphen '''a''' आणि  hyphen '''m'''  हे फ्लॅग्स आपण  hyphen '''am''' असे वापरू शकतो.
  
 
|-
 
|-
 
| 04:42
 
| 04:42
| टर्मिनलवर परत जाऊ.
+
| टर्मिनलवर परत जाऊ.
  
 
|-
 
|-
 
| 04:45
 
| 04:45
| ''' Git ''' लॉग तपासण्यासाठी ''' git space log''' टाईप करून एंटर दाबा.
+
| '''Git''' लॉग तपासण्यासाठी '''git space log''' टाईप करून एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
 
| 04:52
 
| 04:52
| आपण '''commits''' ची सूची बघू शकतो.
+
| आपण '''commits''' ची सूची बघू शकतो.
  
 
|-
 
|-
Line 217: Line 219:
 
|-
 
|-
 
| 05:03  
 
| 05:03  
| ''' Git ''' रिपॉझिटरीमधे चुकीची फाईल समाविष्ट झाली असेल तर ती सहजपणे काढून टाकता येते.
+
| '''Git''' रिपॉझिटरीमधे चुकीची फाईल समाविष्ट झाली असेल तर ती सहजपणे काढून टाकता येते.
  
 
|-
 
|-
| 05:10
+
| 05:10
| समजा आपल्याला ''' mypage.html''' ही फाईल काढून टाकायची आहे.
+
| समजा आपल्याला '''mypage.html''' ही फाईल काढून टाकायची आहे.
  
 
|-
 
|-
| 05:16
+
| 05:16
| टाईप करा:''' git space rm space hyphen hyphen cached space mypage dot html''' आणि एंटर दाबा.
+
| टाईप करा:'''git space rm space hyphen hyphen cached space mypage dot html''' आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
| 05:26
+
| 05:26
 
| ही कमांड  '''staging area'''  मधून '''mypage.html''' ही फाईल काढून टाकेल.  
 
| ही कमांड  '''staging area'''  मधून '''mypage.html''' ही फाईल काढून टाकेल.  
  
 
|-
 
|-
| 05:32
+
| 05:32
| आता '''Git ''' स्टेटस तपासण्यासाठी ''' git space status''' टाईप करून एंटर दाबा.
+
| आता '''Git''' स्टेटस तपासण्यास '''git space status''' टाईप करून एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
| 05:40
+
| 05:40
| हे ''' mypage.html''' ही फाईल अनट्रॅक्ड असल्याचे दाखवत आहे.
+
| हे '''mypage.html''' ही फाईल अनट्रॅक्ड असल्याचे दाखवत आहे.
  
 
|-
 
|-
| 05:45
+
| 05:45
| आता फाईल सिस्टीममधून फाईल डिलिट करण्यासाठी टाईप करा-
+
| आता फाईल सिस्टीममधून फाईल डिलिट करण्यासाठी टाईप करा-
  
 
|-
 
|-
| 05:49
+
| 05:49
 
| '''rm space mypage dot html''' आणि एंटर दाबा.
 
| '''rm space mypage dot html''' आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
| 05:55
+
| 05:55
|ही कमांड '''mywebpage''' या फोल्डरमधून ही फाईल पूर्णपणे काढून टाकेल.
+
| ही कमांड '''mywebpage''' या फोल्डरमधून ही फाईल पूर्णपणे काढून टाकेल.
  
 
|-
 
|-
| 06:00
+
| 06:00
| आता ही फाईल ''' Git ''' रिपॉझिटरीमधून काढली गेली आहे का ते तपासू.
+
| आता ही फाईल '''Git''' रिपॉझिटरीमधून काढली गेली आहे का ते तपासू.
  
 
|-
 
|-
| 06:06
+
| 06:06
| त्यासाठी टाईप करा:''' git space status''' आणि एंटर दाबा.
+
| त्यासाठी टाईप करा:'''git space status''' आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
| 06:12
+
| 06:12
 
| हे “deleted: mypage.html” असा मेसेज दाखवत आहे.
 
| हे “deleted: mypage.html” असा मेसेज दाखवत आहे.
  
 
|-
 
|-
| 06:16
+
| 06:16
| आता फाईल्सची सूची मिळवण्यासाठी "ls" टाईप करून एंटर दाबा.
+
| आता फाईल्सची सूची मिळवण्यास "ls" टाईप करून एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
| 06:21
+
| 06:21
|''' mypage.html''' ही फाईल आपल्याला दिसत नाही कारण की काढून टाकली गेली आहे.
+
|'''mypage.html''' ही फाईल आपल्याला दिसत नाही कारण की काढून टाकली गेली आहे.
  
 
|-
 
|-
Line 276: Line 278:
  
 
|-
 
|-
| 06:32
+
| 06:32
| कमिट करण्यासाठी टाईप करा: '''git space commit space hyphen am space''' डबल कोटसमधे '''“Deleted mypage.html”''' आणि एंटर दाबा.
+
| कमिट करण्यासाठी टाईप करा: '''git space commit space hyphen am space''' डबल कोटसमधे “Deleted mypage.html” आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
| 06:45
+
| 06:45
| '''Git log''' बघण्यासाठी ''' git space log''' टाईप करा आणि एंटर दाबा.
+
| '''Git log''' बघण्यासाठी '''git space log''' टाईप करा आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
 
| 06:51
 
| 06:51
| बाहेर पडण्यासाठी तुमच्या कीबोर्डवरील '''q''' हे बटण दाबा.
+
| बाहेर पडण्यास तुमच्या कीबोर्डवरील '''q''' हे बटण दाबा.
  
 
|-
 
|-
Line 292: Line 294:
  
 
|-
 
|-
| 06:59
+
| 06:59
|समजा आपण '''mypage.html''' ही फाईल चुकून डिलिट केली आणि आता ती परत हवी आहे.
+
| समजा आपण '''mypage.html''' ही फाईल चुकून डिलिट केली आणि आता ती परत हवी आहे.
  
 
|-
 
|-
Line 300: Line 302:
  
 
|-
 
|-
| 07:09
+
| 07:09
 
| मागील फाईल कमिटसच्या सहाय्याने डिलिट झालेल्या फाईल्स परत मिळवता येतात.
 
| मागील फाईल कमिटसच्या सहाय्याने डिलिट झालेल्या फाईल्स परत मिळवता येतात.
  
 
|-
 
|-
| 07:13
+
| 07:13
 
| आपली फाईल “Added two files” असा मेसेज असलेल्या दुस-या कमिट च्या सहाय्याने परत मिळवू.
 
| आपली फाईल “Added two files” असा मेसेज असलेल्या दुस-या कमिट च्या सहाय्याने परत मिळवू.
  
 
|-
 
|-
| 07:20
+
| 07:20
 
| दुस-या '''commit hash''' चे पहिले पाच आकडे सिलेक्ट करा.
 
| दुस-या '''commit hash''' चे पहिले पाच आकडे सिलेक्ट करा.
  
 
|-
 
|-
| 07:24
+
| 07:24
|आणि ''' Ctrl + Shift + C ''' ही बटणे दाबून ते कॉपी करा.
+
| आणि '''Ctrl + Shift + C''' ही बटणे दाबून ते कॉपी करा.
  
 
|-
 
|-
| 07:28
+
| 07:28
|पहिले पाच आकडे पुरेसे आहेत.  
+
| पहिले पाच आकडे पुरेसे आहेत.  
  
 
|-
 
|-
| 07:31
+
| 07:31
 
|परंतु तुम्हाला हवे असल्यास पाच पेक्षा अधिक आकडे देखील कॉपी करू शकता.
 
|परंतु तुम्हाला हवे असल्यास पाच पेक्षा अधिक आकडे देखील कॉपी करू शकता.
  
 
|-
 
|-
| 07:36
+
| 07:36
 
| '''git space checkout space''' टाईप करून '''commit hash''' पेस्ट करण्यासाठी '''Ctrl + Shift + V''' ही बटणे दाबा.  
 
| '''git space checkout space''' टाईप करून '''commit hash''' पेस्ट करण्यासाठी '''Ctrl + Shift + V''' ही बटणे दाबा.  
  
 
|-
 
|-
| 07:45
+
| 07:45
| आता "mypage.html" हे फाईलचे नाव टाईप करून एंटर दाबा.
+
| आता "mypage.html" हे फाईलचे नाव टाईप करून एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
| 07:51
+
| 07:51
| ''' Git ''' स्टेटस तपासण्यासाठी ''' git space status''' टाईप करून एंटर दाबा.
+
| '''Git''' स्टेटस तपासण्यासाठी '''git space status''' टाईप करून एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
| 07:58
+
| 07:58
| आता आपण ''' mypage.html''' ही फाईल बघू शकतो.
+
| आता आपण '''mypage.html''' ही फाईल बघू शकतो.
  
 
|-
 
|-
| 08:02
+
| 08:02
| या टप्प्यापर्यंतचे आपले काम कमिट करू.
+
| या टप्प्यापर्यंतचे आपले काम कमिट करू.
  
 
|-
 
|-
| 08:05
+
| 08:05
|आपण कुठलीही फाईल समाविष्ट किंवा डिलिट करतो तेव्हा आपले काम कमिट करणे अतिशय महत्वाचे असते.
+
| आपण कुठलीही फाईल समाविष्ट किंवा डिलिट करतो तेव्हा आपले काम कमिट करणे अतिशय महत्वाचे असते.
  
 
|-
 
|-
| 08:12
+
| 08:12
| टाईप करा:''' git space commit space hyphen am space “Restored mypage.html”''' आणि एंटर दाबा.
+
| टाईप करा:'''git space commit space hyphen am space “Restored mypage.html”''' आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
| 08:22
+
| 08:22
| फाईलची सूची मिळवण्यासाठी ''' ls''' टाईप करून एंटर दाबा.
+
| फाईलची सूची मिळवण्यासाठी '''ls''' टाईप करून एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
| 08:28
+
| 08:28
|आपण ''' mypage.html''' ही फाईल परत मिळवली आहे.
+
|आपण '''mypage.html''' ही फाईल परत मिळवली आहे.
  
 
|-
 
|-
 
| 08:33
 
| 08:33
| पुढे आपण फाईलमधे केलेले बदल कसे रद्द करायचे ते पाहू.
+
| पुढे आपण फाईलमधे केलेले बदल कसे रद्द करायचे ते पाहू.
  
 
|-
 
|-
 
| 08:38
 
| 08:38
| फाईल उघडण्यासाठी टाईप करा ''' gedit space mypage.html space mystory.html space ampersand''' आणि एंटर दाबा.
+
| फाईल उघडण्यासाठी टाईप करा '''gedit space mypage.html space mystory.html space ampersand''' आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
| 08:50
+
| 08:50
| आपण ''' mypage.html''' आणि ''' mystory.html''' मधे काही बदल करू.
+
| आपण '''mypage.html''' आणि '''mystory.html''' मधे काही बदल करू.
  
 
|-
 
|-
 
| 08:58
 
| 08:58
| दोन्ही फाईल्समधे काही ओळी समाविष्ट आणि डिलिट करा.
+
| दोन्ही फाईल्समधे काही ओळी समाविष्ट आणि डिलिट करा.
  
 
|-
 
|-
| 09:03
+
| 09:03
| नंतर फाईल्स सेव्ह करून बंद करा.
+
| नंतर फाईल्स सेव्ह करून बंद करा.
  
 
|-
 
|-
| 09:06
+
| 09:06
 
| काही वेळेला केलेले बदल आपल्याला नको असतात .
 
| काही वेळेला केलेले बदल आपल्याला नको असतात .
  
 
|-
 
|-
| 09:11
+
| 09:11
 
|म्हणजेच आपल्याला आपल्या कामाच्या मागील स्थितीत परत जायचे आहे.
 
|म्हणजेच आपल्याला आपल्या कामाच्या मागील स्थितीत परत जायचे आहे.
  
 
|-
 
|-
| 09:16
+
| 09:16
 
| हे कसे करायचे ते पाहू.
 
| हे कसे करायचे ते पाहू.
  
 
|-
 
|-
 
| 09:19
 
| 09:19
| प्रथम ''' git space status''' टाईप करून एंटर दाबा आणि '''Git ''' स्टेटस तपासा.
+
| प्रथम '''git space status''' टाईप करून एंटर दाबा आणि '''Git''' स्टेटस तपासा.
  
 
|-
 
|-
|09:27  
+
| 09:27  
|हे काही फाईल्समधे बदल केला असल्याचे दाखवते.
+
| हे काही फाईल्समधे बदल केला असल्याचे दाखवते.
  
 
|-
 
|-
| 09:30
+
| 09:30
| आता टाईप करा:''' git space checkout space dot''' आणि एंटर दाबा.
+
| आता टाईप करा:'''git space checkout space dot''' आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
| 09:37
+
| 09:37
 
| ही कमांड आपल्या कामातील अगदी नवीन बदल डिलिट करेल.
 
| ही कमांड आपल्या कामातील अगदी नवीन बदल डिलिट करेल.
  
 
|-
 
|-
| 09:41
+
| 09:41
| ''' Git ''' स्टेटस तपासण्यासाठी ''' git space status'''  टाईप करून एंटर दाबा.
+
| '''Git''' स्टेटस तपासण्यासाठी '''git space status'''  टाईप करून एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
| 09:48
+
| 09:48
| हे “nothing to commit” असे दाखवत आहे.
+
| हे “nothing to commit” असे दाखवत आहे.
  
 
|-
 
|-
Line 421: Line 423:
 
|-
 
|-
 
| 09:57
 
| 09:57
| टाईप करा:''' gedit space mypage.html space mystory.html &''' आणि एंटर दाबा.
+
| टाईप करा:'''gedit space mypage.html space mystory.html &''' आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
Line 428: Line 430:
  
 
|-
 
|-
| 10:13
+
| 10:13
| ''' Git ''' लॉग तपासण्यासाठी ''' git space log''' टाईप करून एंटर दाबा.
+
| '''Git''' लॉग तपासण्यासाठी '''git space log''' टाईप करून एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
| 10:20
+
| 10:20
 
| हे '''commits''' ची सूची दाखवेल.
 
| हे '''commits''' ची सूची दाखवेल.
  
 
|-
 
|-
| 10:23
+
| 10:23
| अधिक पहाण्यासाठी डाऊन ऍरोचे बटण दाबा.
+
| अधिक पहाण्यासाठी डाऊन ऍरोचे बटण दाबा.
  
 
|-
 
|-
| 10:26
+
| 10:26
|बाहेर पडण्यासाठी ''' q''' हे कीबोर्डवरील बटण दाबा.
+
|बाहेर पडण्यासाठी '''q''' हे कीबोर्डवरील बटण दाबा.
  
 
|-
 
|-
| 10:30
+
| 10:30
| '''commits ''' ची सूची एका ओळीत बघायची असल्यास टाईप करा: '''git space log space hyphen hyphen oneline''' आणि एंटर दाबा.
+
| '''commits''' ची सूची एका ओळीत बघायची असल्यास टाईप करा: '''git space log space hyphen hyphen oneline''' आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
| 10:42
+
| 10:42
| येथे आपण '''commits ''' ची सूची त्यांच्या '''commit hash''' आणि कमिट मेसेजसहित एका ओळीत पाहू शकतो.
+
| येथे आपण '''commits''' ची सूची त्यांच्या '''commit hash''' आणि कमिट मेसेजसहित एका ओळीत पाहू शकतो.
  
 
|-
 
|-
| 10:48
+
| 10:48
 
| आपण आपल्या कामाच्या मागील रिविजनवर कसे जाऊ शकतो?
 
| आपण आपल्या कामाच्या मागील रिविजनवर कसे जाऊ शकतो?
  
 
|-
 
|-
| 10:53
+
| 10:53
| सध्या आपल्या रिपॉझिटरीमधे चार '''commits''' आहेत.  
+
| सध्या आपल्या रिपॉझिटरीमधे चार '''commits''' आहेत.  
  
 
|-
 
|-
| 10:56
+
| 10:56
 
| म्हणजेच आपल्याकडे आपल्या कामाची चार रिविजन्स आहेत.
 
| म्हणजेच आपल्याकडे आपल्या कामाची चार रिविजन्स आहेत.
  
 
|-
 
|-
| 11:01
+
| 11:01
| समजा आपल्याला ''' “Initial commit”''' या टप्प्यावर परत जायचे आहे.
+
| समजा आपल्याला “Initial commit” या टप्प्यावर परत जायचे आहे.
  
 
|-
 
|-
| 11:05
+
| 11:05
| त्यासाठी टाईप करा:''' git space checkout space, ''' पुढे ''' Initial commit''' चा '''commit hash''' कॉपी करून पेस्ट करा आणि एंटर दाबा.
+
| त्यासाठी टाईप करा: '''git space checkout space,''' पुढे '''Initial commit''' चा '''commit hash''' कॉपी करून पेस्ट करा आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
 
| 11:15  
 
| 11:15  
| फाईलची सूची मिळवण्यासाठी ''' ls''' टाईप करून एंटर दाबा.
+
| फाईलची सूची मिळवण्यास '''ls''' टाईप करून एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
 
| 11:19
 
| 11:19
|येथे केवळ ''' mypage.html'''  ही एकच फाईल दिसेल कारण या टप्प्यावर आपल्याकडे केवळ हीच फाईल होती.
+
| येथे केवळ '''mypage.html'''  ही एकच फाईल दिसेल कारण या टप्प्यावर आपल्याकडे केवळ हीच फाईल होती.
  
 
|-
 
|-
| 11:28
+
| 11:28
| ''' Git ''' लॉग तपासण्यासाठी ''' git space log''' टाईप करून एंटर दाबा.
+
| '''Git''' लॉग तपासण्यासाठी '''git space log''' टाईप करून एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
| 11:34
+
| 11:34
| आपण केवळ ''' Initial commit''' हे पहिलेच कमिट पाहू शकतो.
+
| आपण केवळ '''Initial commit''' हे पहिलेच कमिट पाहू शकतो.
  
 
|-
 
|-
| 11:39
+
| 11:39
| चालू रिविजनवर परत जाण्यासाठी टाईप करा:''' git space checkout space master''' आणि एंटर दाबा.
+
| चालू रिविजनवर परत जाण्यासाठी टाईप करा:'''git space checkout space master''' आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
 
| 11:48
 
| 11:48
|पुढील पाठांमधे आपण '''master''' या संज्ञेबद्दल अधिक जाणून घेऊ.
+
| पुढील पाठांमधे आपण '''master''' या संज्ञेबद्दल अधिक जाणून घेऊ.
  
 
|-
 
|-
| 11:53
+
| 11:53
| ''' Git log''' तपासण्यासाठी पुन्हा एकदा टाईप कराः
+
| ''' Git log''' तपासण्यासाठी पुन्हा एकदा टाईप कराः
  
 
|-
 
|-
Line 512: Line 514:
  
 
|-
 
|-
| 12:14
+
| 12:14
 
| मागील रिविजनवर जाण्याची आणखी एक पध्दत आहे.
 
| मागील रिविजनवर जाण्याची आणखी एक पध्दत आहे.
  
 
|-
 
|-
| 12:18
+
| 12:18
| टाईप करा:''' git space reset space hyphen hyphen hard.'''
+
| टाईप करा:'''git space reset space hyphen hyphen hard.'''
  
 
|-
 
|-
| 12:23
+
| 12:23
| नंतर ''' Initial commit''' चा '''commit hash ''' कॉपी करून पेस्ट करा आणि एंटर दाबा.
+
| नंतर '''Initial commit''' चा '''commit hash''' कॉपी करून पेस्ट करा आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
| 12:29
+
| 12:29
| ''' Git ''' लॉग तपासण्यासाठी ''' git space log''' टाईप करून एंटर दाबा.
+
| '''Git''' लॉग तपासण्यासाठी '''git space log''' टाईप करून एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
| 12:35
+
| 12:35
| आत्ता आपण ''' Initial commit''' या टप्प्यावर असल्याचे दाखवत आहे.
+
| आत्ता आपण '''Initial commit''' या टप्प्यावर असल्याचे दाखवत आहे.
  
 
|-
 
|-
 
| 12:39
 
| 12:39
| आता सर्वात नव्या रिविजनवर जाण्याचा प्रयत्न करू.
+
| आता सर्वात नव्या रिविजनवर जाण्याचा प्रयत्न करू.
  
 
|-
 
|-
| 12:43
+
| 12:43
| आधीसारखेच टाईप करा:''' git space checkout space master''' आणि एंटर दाबा.
+
| आधीसारखेच टाईप करा:'''git space checkout space master''' आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
 
| 12:51  
 
| 12:51  
| आपण सर्वात नव्या रिविजनवर परत जाऊ शकत नाही.  
+
| आपण सर्वात नव्या रिविजनवर परत जाऊ शकत नाही.  
  
 
|-
 
|-
| 12:55
+
| 12:55
| त्याऐवजी आपल्याला “Already on 'master'” असा मेसेज मिळाला आहे.
+
| त्याऐवजी आपल्याला “Already on master” असा मेसेज मिळाला आहे.
  
 
|-
 
|-
| 12:58
+
| 12:58
 
| याचा अर्थ ही आपली सर्वात नवी रिविजन आहे.
 
| याचा अर्थ ही आपली सर्वात नवी रिविजन आहे.
  
 
|-
 
|-
| 13:02
+
| 13:02
| लक्षात ठेवा ''' git reset hyphen hyphen hard,''' ही कमांड वापरल्यावर आपण सर्वात नव्या stage वर पुन्हा परत जाऊ शकत नाही.  
+
| लक्षात ठेवा '''git reset hyphen hyphen hard,''' ही कमांड वापरल्यावर आपण सर्वात नव्या stage वर पुन्हा परत जाऊ शकत नाही.  
  
 
|-
 
|-
| 13:11
+
| 13:11
| त्यामुळे या कमांडचा वापर अतिशय काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे.
+
| त्यामुळे या कमांडचा वापर अतिशय काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे.
  
 
|-
 
|-
| 13:15
+
| 13:15
| आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
+
| आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
  
  
 
|-
 
|-
|13:18
+
| 13:18
| थोडक्यात, आपण या पाठात शिकलो : * Git रिपॉझिटरी मधे अनेक फाईल्स समाविष्ट करणे.
+
| थोडक्यात, आपण या पाठात शिकलो : * Git रिपॉझिटरी मधे अनेक फाईल्स समाविष्ट करणे.
  
 
|-
 
|-
| 13:27
+
| 13:27
 
|* Git रिपॉझिटरीमधून फाईल काढून टाकणे. * काढून टाकलेली फाईल परत मिळवणे.
 
|* Git रिपॉझिटरीमधून फाईल काढून टाकणे. * काढून टाकलेली फाईल परत मिळवणे.
  
Line 578: Line 580:
 
|-
 
|-
 
| 13:39  
 
| 13:39  
| असाईनमेंट- आपण मागील पाठाच्या असाईनमेंटमधे बनवलेल्या Git रिपॉझिटरीमधे जा.
+
| असाईनमेंट- आपण मागील पाठाच्या असाईनमेंटमधे बनवलेल्या Git रिपॉझिटरीमधे जा.
  
 
|-
 
|-
 
| 13:46  
 
| 13:46  
|तुमच्या टेक्स्ट फाईलमधे काही बदल करा.
+
|तुमच्या टेक्स्ट फाईलमधे काही बदल करा.
  
 
|-
 
|-
 
| 13:49
 
| 13:49
|केलेले बदल कमिट करा.
+
| केलेले बदल कमिट करा.
  
 
|-
 
|-
Line 597: Line 599:
  
 
|-
 
|-
| 14:02
+
| 14:02
 
| स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवरील व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
 
| स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवरील व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
  
  
 
|-
 
|-
| 14:11
+
| 14:11
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
+
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
  
 
|-
 
|-
| 14:18
+
| 14:18
 
| अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
 
| अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
  
 
|-
 
|-
| 14:22
+
| 14:22
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD,  Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
+
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD,  Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
  
  
 
|-
 
|-
 
| 14:29  
 
| 14:29  
| या मिशन संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
+
| या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
  
  
 
|-
 
|-
| 14:34
+
| 14:34
| हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.
+
| हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.
 
|}
 
|}

Revision as of 00:25, 15 May 2016

Time
Narration
00:01 स्पोकन ट्युटोरियलच्या git checkout command वरील पाठात आपले स्वागत.
00:06 या पाठात शिकणार आहोत: * Git रिपॉझिटरीमधे अनेक फाईल्स समाविष्ट करणे.
00:12 Git रिपॉझिटरी मधून फाईल काढून टाकणे.
00:16 काढून टाकलेली फाईल परत मिळवणे.
00:18 फाईलमधे केलेले बदल रद्द करणे आणि
00:21 आधीच्या रिविजनला परत जाणे.
00:25 या पाठासाठी वापरणार आहोत: उबंटु लिनक्स 14.04
00:31 Git 2.3.2 आणि gedit टेक्स्ट एडिटर.
00:36 तुम्ही तुमच्या पसंतीचा एडिटर वापरू शकता.
00:40 या पाठासाठी टर्मिनलवर वापरल्या जाणा-या लिनक्स कमांडसचे ज्ञान आवश्यक आहे.
00:47 नसल्यास संबंधित लिनक्स वरील पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:52 आता Git रिपॉझिटरीमधे अनेक फाईल्स समाविष्ट करण्याबद्दल जाणून घेऊ.
00:58 टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl+Alt+T ही बटणे दाबा.


01:02 आपण मागील पाठात तयार केलेल्या "mywebpage" या Git रिपॉझिटरी मधे जाऊ.
01:09 टाईप करा: cd space mywebpage आणि एंटर दाबा.
01:14 येथे मी html फाईल्सचाच वापर करून दाखवणार आहे.
01:19 तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही फाईलचा प्रकार निवडू शकता.
01:23 आपण आता दोन html फाईल्स बनवणार आहोत.
01:27 त्यासाठी टाईप करा: gedit space mystory.html space mynovel.html space ampersand.
01:37 प्रॉम्प्ट मुक्त करण्यासाठी आपण & (एँपरसँड) वापरले आहे. एंटर दाबा.
01:43 मी आधीच तयार करून ठेवलेल्या रायटर डॉक्युमेंटमधून काही कोड कॉपी करून या फाईल्समधे पेस्ट करणार आहे.
01:50 या फाईल्स सेव्ह करा.
01:53 प्रथम Git स्टेटस तपासण्यासाठी टर्मिनलवर git space status टाईप करून एंटर दाबा.
02:03 हे untracked फाईल्स दाखवत आहे.
02:06 आपण अनट्रॅक्ड फाईल्स tracking साठी समाविष्ट करणार आहोत.
02:10 टाईप करा:git space add space dot आणि एंटर दाबा.
02:17 git add dot कमांड सर्व अनट्रॅक्ड फाईल्स staging area मधे समाविष्ट करेल.
02:23 आता "mystory.html" आणि "mynovel.html" या दोन फाईल्स staging area मधे समाविष्ट झाल्या आहेत.
02:32 आता पुन्हा एकदा Git स्टेटस तपासण्यासाठी git space status टाईप करून एंटर दाबा.
02:40 आता Git रिपॉझिटरीच्या staging area मधे दोन्ही फाईल्स समाविष्ट झाल्याचे दिसेल.
02:47 आता mystory.html आणि mynovel.html या फाईल्सवर जाऊ.
02:54 आता कोडच्या अजून काही ओळी या दोन्ही फाईल्समधे समाविष्ट करणार आहोत.
03:00 मी माझ्या रायटर डॉक्युमेंटमधून हे कॉपी-पेस्ट करणार आहे.
03:05 पुन्हा एकदा फाईल सेव्ह करून बंद करा.
03:08 Git स्टेटस तपासण्यासाठी git space status टाईप करून एंटर दाबा.
03:16 हे “Changes not staged for commit” आणि “modified: mynovel.html" आणि "mystory.html” हा मेसेज दाखवेल.
03:26 याचा अर्थ आपण केलेले बदल staging area मधे समाविष्ट झालेले नाहीत.
03:32 आता या टप्प्यापर्यंतचे आपले काम commit करू.
03:36 त्यासाठी टाईप करा: git space commit space hyphen a space hyphen m space डबल कोटसमधे “Added two files” आणि एंटर दाबा.
03:50 लक्षात ठेवा कमिट करण्यापूर्वी आपण बदल केलेल्या फाईल्स staging area मधे समाविष्ट केल्या नव्हत्या आणि
03:57 आधीच्या पाठात पाहिल्याप्रमाणे committing message दाखवण्यासाठी एडिटर उघडला नव्हता.
04:03 याचे कारण येथे आपण हायफन a आणि हायफन m हे फ्लॅग्स वापरले आहेत.
04:10 हे फ्लॅग्स कशासाठी आहेत?
04:13 स्लाईडसवर परत जाऊ.
04:15 हायफन a या फ्लॅगमुळे बदल केलेल्या सर्व फाईल्स staging area मधे समाविष्ट होतात.
04:21 hyphen a चा उपयोग केल्यास staging area मधे बदल केलेल्या फाईल्स समाविष्ट करण्यासाठी git add कमांड स्वतंत्रपणे वापरण्याची गरज नसते.
04:30 Hyphen m या फ्लॅगचा उपयोग कमांड लाईनवरच commit मेसेज देण्यासाठी होतो.
04:36 hyphen a आणि hyphen m हे फ्लॅग्स आपण hyphen am असे वापरू शकतो.
04:42 टर्मिनलवर परत जाऊ.
04:45 Git लॉग तपासण्यासाठी git space log टाईप करून एंटर दाबा.
04:52 आपण commits ची सूची बघू शकतो.
04:54 सर्वात नवीन कमिटस सूचीत प्रथम दाखवलेले दिसतील.
04:58 याचा अर्थ कमिटसची सूची कालक्रमानुसार दाखवली जाते.
05:03 Git रिपॉझिटरीमधे चुकीची फाईल समाविष्ट झाली असेल तर ती सहजपणे काढून टाकता येते.
05:10 समजा आपल्याला mypage.html ही फाईल काढून टाकायची आहे.
05:16 टाईप करा:git space rm space hyphen hyphen cached space mypage dot html आणि एंटर दाबा.
05:26 ही कमांड staging area मधून mypage.html ही फाईल काढून टाकेल.
05:32 आता Git स्टेटस तपासण्यास git space status टाईप करून एंटर दाबा.
05:40 हे mypage.html ही फाईल अनट्रॅक्ड असल्याचे दाखवत आहे.
05:45 आता फाईल सिस्टीममधून फाईल डिलिट करण्यासाठी टाईप करा-
05:49 rm space mypage dot html आणि एंटर दाबा.
05:55 ही कमांड mywebpage या फोल्डरमधून ही फाईल पूर्णपणे काढून टाकेल.
06:00 आता ही फाईल Git रिपॉझिटरीमधून काढली गेली आहे का ते तपासू.
06:06 त्यासाठी टाईप करा:git space status आणि एंटर दाबा.
06:12 हे “deleted: mypage.html” असा मेसेज दाखवत आहे.
06:16 आता फाईल्सची सूची मिळवण्यास "ls" टाईप करून एंटर दाबा.
06:21 mypage.html ही फाईल आपल्याला दिसत नाही कारण की काढून टाकली गेली आहे.
06:28 आता या स्थितीत आपला कोड फ्रीज करू या.
06:32 कमिट करण्यासाठी टाईप करा: git space commit space hyphen am space डबल कोटसमधे “Deleted mypage.html” आणि एंटर दाबा.
06:45 Git log बघण्यासाठी git space log टाईप करा आणि एंटर दाबा.
06:51 बाहेर पडण्यास तुमच्या कीबोर्डवरील q हे बटण दाबा.
06:55 येथे आपण कमिट मेसेजमधे सर्वात नवीन कमिट पाहू शकतो.
06:59 समजा आपण mypage.html ही फाईल चुकून डिलिट केली आणि आता ती परत हवी आहे.
07:08 आपण काय करू शकतो?
07:09 मागील फाईल कमिटसच्या सहाय्याने डिलिट झालेल्या फाईल्स परत मिळवता येतात.
07:13 आपली फाईल “Added two files” असा मेसेज असलेल्या दुस-या कमिट च्या सहाय्याने परत मिळवू.
07:20 दुस-या commit hash चे पहिले पाच आकडे सिलेक्ट करा.
07:24 आणि Ctrl + Shift + C ही बटणे दाबून ते कॉपी करा.
07:28 पहिले पाच आकडे पुरेसे आहेत.
07:31 परंतु तुम्हाला हवे असल्यास पाच पेक्षा अधिक आकडे देखील कॉपी करू शकता.
07:36 git space checkout space टाईप करून commit hash पेस्ट करण्यासाठी Ctrl + Shift + V ही बटणे दाबा.
07:45 आता "mypage.html" हे फाईलचे नाव टाईप करून एंटर दाबा.
07:51 Git स्टेटस तपासण्यासाठी git space status टाईप करून एंटर दाबा.
07:58 आता आपण mypage.html ही फाईल बघू शकतो.
08:02 या टप्प्यापर्यंतचे आपले काम कमिट करू.
08:05 आपण कुठलीही फाईल समाविष्ट किंवा डिलिट करतो तेव्हा आपले काम कमिट करणे अतिशय महत्वाचे असते.
08:12 टाईप करा:git space commit space hyphen am space “Restored mypage.html” आणि एंटर दाबा.
08:22 फाईलची सूची मिळवण्यासाठी ls टाईप करून एंटर दाबा.
08:28 आपण mypage.html ही फाईल परत मिळवली आहे.
08:33 पुढे आपण फाईलमधे केलेले बदल कसे रद्द करायचे ते पाहू.
08:38 फाईल उघडण्यासाठी टाईप करा gedit space mypage.html space mystory.html space ampersand आणि एंटर दाबा.
08:50 आपण mypage.html आणि mystory.html मधे काही बदल करू.
08:58 दोन्ही फाईल्समधे काही ओळी समाविष्ट आणि डिलिट करा.
09:03 नंतर फाईल्स सेव्ह करून बंद करा.
09:06 काही वेळेला केलेले बदल आपल्याला नको असतात .
09:11 म्हणजेच आपल्याला आपल्या कामाच्या मागील स्थितीत परत जायचे आहे.
09:16 हे कसे करायचे ते पाहू.
09:19 प्रथम git space status टाईप करून एंटर दाबा आणि Git स्टेटस तपासा.
09:27 हे काही फाईल्समधे बदल केला असल्याचे दाखवते.
09:30 आता टाईप करा:git space checkout space dot आणि एंटर दाबा.
09:37 ही कमांड आपल्या कामातील अगदी नवीन बदल डिलिट करेल.
09:41 Git स्टेटस तपासण्यासाठी git space status टाईप करून एंटर दाबा.
09:48 हे “nothing to commit” असे दाखवत आहे.
09:51 आता फाईलमधे केलेले बदल अजूनही तसेच आहेत की नाही हे तपासू.
09:57 टाईप करा:gedit space mypage.html space mystory.html & आणि एंटर दाबा.
10:07 आपण केलेले बदल रद्द झालेले दिसतील. फाईल बंद करा.
10:13 Git लॉग तपासण्यासाठी git space log टाईप करून एंटर दाबा.
10:20 हे commits ची सूची दाखवेल.
10:23 अधिक पहाण्यासाठी डाऊन ऍरोचे बटण दाबा.
10:26 बाहेर पडण्यासाठी q हे कीबोर्डवरील बटण दाबा.
10:30 commits ची सूची एका ओळीत बघायची असल्यास टाईप करा: git space log space hyphen hyphen oneline आणि एंटर दाबा.
10:42 येथे आपण commits ची सूची त्यांच्या commit hash आणि कमिट मेसेजसहित एका ओळीत पाहू शकतो.
10:48 आपण आपल्या कामाच्या मागील रिविजनवर कसे जाऊ शकतो?
10:53 सध्या आपल्या रिपॉझिटरीमधे चार commits आहेत.
10:56 म्हणजेच आपल्याकडे आपल्या कामाची चार रिविजन्स आहेत.
11:01 समजा आपल्याला “Initial commit” या टप्प्यावर परत जायचे आहे.
11:05 त्यासाठी टाईप करा: git space checkout space, पुढे Initial commit चा commit hash कॉपी करून पेस्ट करा आणि एंटर दाबा.
11:15 फाईलची सूची मिळवण्यास ls टाईप करून एंटर दाबा.
11:19 येथे केवळ mypage.html ही एकच फाईल दिसेल कारण या टप्प्यावर आपल्याकडे केवळ हीच फाईल होती.
11:28 Git लॉग तपासण्यासाठी git space log टाईप करून एंटर दाबा.
11:34 आपण केवळ Initial commit हे पहिलेच कमिट पाहू शकतो.
11:39 चालू रिविजनवर परत जाण्यासाठी टाईप करा:git space checkout space master आणि एंटर दाबा.
11:48 पुढील पाठांमधे आपण master या संज्ञेबद्दल अधिक जाणून घेऊ.
11:53 Git log तपासण्यासाठी पुन्हा एकदा टाईप कराः
11:57 git space log space hyphen hyphen oneline आणि एंटर दाबा.
12:03 आता सर्व म्हणजेच चारही commits पाहू शकतो. आता आपण सर्वात नव्या stage वर आहोत.
12:10 अशाप्रकारे आपण आपल्या कामाच्या कुठल्याही टप्प्यावर जाऊ शकतो.
12:14 मागील रिविजनवर जाण्याची आणखी एक पध्दत आहे.
12:18 टाईप करा:git space reset space hyphen hyphen hard.
12:23 नंतर Initial commit चा commit hash कॉपी करून पेस्ट करा आणि एंटर दाबा.
12:29 Git लॉग तपासण्यासाठी git space log टाईप करून एंटर दाबा.
12:35 आत्ता आपण Initial commit या टप्प्यावर असल्याचे दाखवत आहे.
12:39 आता सर्वात नव्या रिविजनवर जाण्याचा प्रयत्न करू.
12:43 आधीसारखेच टाईप करा:git space checkout space master आणि एंटर दाबा.
12:51 आपण सर्वात नव्या रिविजनवर परत जाऊ शकत नाही.
12:55 त्याऐवजी आपल्याला “Already on master” असा मेसेज मिळाला आहे.
12:58 याचा अर्थ ही आपली सर्वात नवी रिविजन आहे.
13:02 लक्षात ठेवा git reset hyphen hyphen hard, ही कमांड वापरल्यावर आपण सर्वात नव्या stage वर पुन्हा परत जाऊ शकत नाही.
13:11 त्यामुळे या कमांडचा वापर अतिशय काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे.
13:15 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.


13:18 थोडक्यात, आपण या पाठात शिकलो : * Git रिपॉझिटरी मधे अनेक फाईल्स समाविष्ट करणे.
13:27 * Git रिपॉझिटरीमधून फाईल काढून टाकणे. * काढून टाकलेली फाईल परत मिळवणे.
13:32 * फाईलमधे केलेले बदल रद्द करणे आणि * आधीच्या रिविजनवर परत जाणे.
13:39 असाईनमेंट- आपण मागील पाठाच्या असाईनमेंटमधे बनवलेल्या Git रिपॉझिटरीमधे जा.
13:46 तुमच्या टेक्स्ट फाईलमधे काही बदल करा.
13:49 केलेले बदल कमिट करा.
13:52 तुमच्या जुन्या रिविजनवर परत जाण्याचा प्रयत्न करा.
13:55 पुन्हा तुमच्या टेक्स्ट फाईलमधे काही बदल करा आणि ते बदल रद्द करण्याचा प्रयत्न करा.
14:02 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवरील व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.


14:11 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
14:18 अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
14:22 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.


14:29 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.


14:34 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana