Difference between revisions of "Scilab/C4/File-handling/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Line 170: | Line 170: | ||
|- | |- | ||
|03:39 | |03:39 | ||
− | | '''new''' अंडरस्कोर vector is equal to read ब्रॅकेट मध्ये कोट्स मध्ये random डॅश numbers डॉट txt कॉमा 19 कॉमा | + | | '''new''' अंडरस्कोर vector is equal to read ब्रॅकेट मध्ये कोट्स मध्ये random डॅश numbers डॉट txt कॉमा 19 कॉमा 1 |
|- | |- |
Revision as of 17:49, 22 April 2016
Time | Narration |
00:01 | Scilab वापरून File Handling वरील स्पोकन-ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:06 | ह्या ट्यूटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत. |
00:08 | खालील फंक्शन्ससह फाईल हॅंड्लिंग. |
00:11 | write() फंक्शन |
00:12 | read() फंक्शन |
00:14 | mopen() |
00:15 | mclose(). |
00:16 | प्रात्यक्षिकेसाठी, मी प्रतिष्ठापित Scilab वर्जन 5.3.3 सह उबंटू लिनक्स 12.04 ऑपरेटिंग सिस्टम वापरत आहे. |
00:26 | तुम्हाला, Scilab चे प्राथमिक ज्ञान असावे. |
00:29 | नसल्यास, संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. |
00:36 | आता आपण Scilab च्या काही फंक्शन्स पाहणार आहोत जे फाईल हॅंड्लिंग साठी उपयुक्त आहेत. |
00:41 | फाईल हॅंड्लिंग खालील गोष्टी समाविष्ट करतो- |
00:44 | write() फंक्शन वापरून फाईल मध्ये लिहीणे, |
00:47 | read() फंक्शन वापरून फाईल मधून वाचणे. |
00:51 | mopen() फंक्शन वापरून अस्तित्वतिल फाईल उघडणे आणि |
00:55 | mclose() फंक्शन वापरून आधीपासून उघडलेले फाईल बंद करणे. |
01:00 | आता फाईलमध्ये डेटा लिहीण्यापासून सुरवात करू. |
01:03 | या उद्देशासाठी write() कमांड वापरली जाते. |
01:07 | सायलॅब कॉन्सोल विंडो वर जाऊ. |
01:10 | ह्या सह सुरवात करण्यासाठी रॅंडम नंबर्सची एक मेट्रिक्स तयार करू. |
01:15 | टाईप करा: random अंडरस्कोर matrix is equal to rand ब्रॅकेट मध्ये 20 कॉमा 1 ब्रॅकेट बंद करा सेमिकॉलन आणि एंटर दाबा. |
01:29 | आता वर्तमान कार्यरत डिरेक्टरी तपासूया. |
01:32 | टाईप करा pwd. |
01:34 | माझ्या बाबतीत, वर्तमान कार्यरत डिरेक्टरी स्लैश home स्लैश fossee आहे. |
01:39 | खात्री करा की ह्या कमांड्सना कार्यान्वित करण्याआधी तुम्ही त्या डिरेक्टरीमध्ये आहे जेथे तुमच्याकडे रीड आणि राइट करण्याची परवानगी आहे. |
01:47 | आता आपण write कमांड वापरुन टेक्स्ट फाईल मध्ये व्हेरिएबल random underscore matrix ची सामग्री लिहुया. |
01:55 | टाईप करा:--> write ब्रॅकेट मध्ये कोट्स मध्ये random डॅश numbers डॉट txt कोट्स बंद करा कॉमा random अंडरस्कोर matrix ब्रॅकेट बंद करा आणि एंटर दाबा. |
02:18 | आता पाहू की ही फाईल तयार झाली आहे का. |
02:21 | मी सायलॅब कॉन्सोल विंडोला मिनिमाइज़ करेल. |
02:23 | आणि ती फाईल उघडेल जी माझ्या कंप्यूटरच्या fossee डिरेक्टरीमध्ये तयार आणि सेव्ह केली जाईल. |
02:33 | तुम्ही पाहू शकता की व्हेरिएबल random underscore matrix मधून डेटा, टेक्स्ट फाईल random dash numbers dot txt मध्ये लिहिला गेला आहे. |
02:42 | मी ही फाईल बंद करेल. |
02:45 | Scilab कन्सोलवर परत येऊ. |
02:47 | आता आपण एका फाईल मधील डेटा कसा वाचावा ते पाहू. |
02:50 | ह्यासाठी आपण कमांड read ला खालील प्रमाणे वापरुया: |
02:55 | टाईप करा: new अंडरस्कोर vector is equal to read ब्रॅकेट मध्ये कोट मध्ये random डॅश numbers डॉट txt कोट्स बंद करा कॉमा 20 कॉमा 1 ब्रॅकेट बंद करा आणि एंटर दाबा. |
03:18 | read कमांड आर्ग्युमेंट मधील उल्लेख केलेल्या फाइल मधील सर्व डेटा वाचतो. |
03:23 | जसे ह्या केस मध्ये random dash numbers dot txt, |
03:27 | आणि व्हेरिएबल new अंडरस्कोर vector मध्ये संचित करते. |
03:31 | डिस्पले सुरू ठेवण्यासाठी एंटर दाबा. |
03:35 | जर आपण वरील कमांड मध्ये खालील प्रमाणे बदल केले: |
03:39 | new अंडरस्कोर vector is equal to read ब्रॅकेट मध्ये कोट्स मध्ये random डॅश numbers डॉट txt कॉमा 19 कॉमा 1 |
03:49 | तर read कमांड ह्या आर्ग्युमेंट मधील उल्लेख केलेल्या फाइल मधून फक्त 19 डेटा वॅल्यूज वाचतो. |
03:56 | जसे ह्या केस मध्ये random dash numbers dot txt, |
03:59 | आणि व्हेरिएबल new अंडरस्कोर vector मध्ये संचित करते. |
04:03 | ह्या कमांडला Scilab कॉन्सोल वर द्या आणि आउटपुटची तपासणी करा. |
04:08 | आता mopen() फंक्शन बद्दल पाहू: |
04:12 | fd = mopen ब्रॅकेट मध्ये file-name कॉमा mode |
04:17 | mopen कमांड एक अस्तित्वात असलेली फाईल उघडण्यास ह्याचा वापर होतो जी एका प्रकारे C fopen प्रक्रीयेचे अनुरूप आहे. |
04:25 | mode एक कॅरक्टर स्ट्रिँग आहे जो नियंत्रित करतो की, का ही फाईल खालील गोष्टीसाठी उघडली गेली आहे. |
04:30 | r = वाचण्यासाठी फाईलला उघडते. |
04:34 | rb = वाचण्यासाठी एक बाइनरी फाईलला उघडते. |
04:39 | rt = वाचण्यासाठी एक टेक्स्ट फाईलला उघडते. |
04:43 | w = लिहिण्यासाठी एक नवीन फाईल तयार करते किंवा फाईल उघडते आणि झिरो लेंथसाठी संक्षिप्त करते. |
04:50 | wb = लिहिण्यासाठी एक नवीन बाइनरी फाईल तयार करते किंवा फाईल उघडते आणि झिरो लेंथसाठी संक्षिप्त करते. |
04:58 | wt = लिहिण्यासाठी एक टेक्स्ट बाइनरी फाईल तयार करते किंवा फाईल उघडते आणि झिरो लेंथसाठी संक्षिप्त करते. |
05:06 | a किंवा ab = जोडतो आहे ( फाईलच्या शेवटी लिहिण्यासाठी फाईल उघडते किंवा लिहिण्यासाठी एक फाईल तयार करते. |
05:14 | r+ किंवा r+b = अपडेट करण्यासाठी एक फाईल तयार करते (वाचते आणि लिहिते) |
05:20 | उदाहरणार्थ fd अंडरस्कोर r is equal to mopen('random-numbers,'rt') |
05:30 | वरील कमांड टेक्स्ट आणि रीड-ओन्ली मोड म्हणून random-numbers ला उघडते. |
05:37 | mclose ब्रॅकेट मध्ये fd: |
05:40 | mopen वापरुन उघडलेली फाईल बंद करतो. |
05:43 | जेथे fd उघडलेल्या फाईल साठी फाइल डिस्क्रिप्टर आहे. |
05:48 | जर fd ला वगळले, तर mclose() शेवटच्या उघडलेल्या फाईलला बंद करते. |
05:53 | ह्या ट्यूटोरियल साठी बस एवढेच. |
05:55 | आपण शिकलो- |
05:56 | खालील फंक्शन्ससह फाईल हॅंड्लिंग: |
05:59 | write() फंक्शन |
06:00 | read() फंक्शन |
06:02 | mopen() |
06:03 | mclose(). |
06:05 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
06:08 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
06:11 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
06:14 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम: |
06:17 | स्पोकन ट्यूटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
06:20 | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
06:23 | अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
06:30 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
06:34 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
06:41 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
06:50 | मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. |
06:54 | सहभागासाठी धन्यवाद. |