Difference between revisions of "Tux-Typing/S1/Learn-advanced-typing/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 272: Line 272:
 
|-
 
|-
 
|05.11
 
|05.11
| या टयूटोरियल चे मराठी भाषांतर आणि आवाज कविता साळवे यांचा आहे .सहभागासाठी धन्यवाद .
+
| या टयूटोरियल चे मराठी भाषांतर कविता साळवे आणि आवाज रंजना भांबळे यांचा आहे.सहभागासाठी धन्यवाद .

Revision as of 15:07, 30 January 2013

Time Narration
00.00 Tux टायपिंग च्या प्राथमिक स्पोकन टुयटोरियल मध्ये आपले स्वागत .
00.05 या टयुटोरियल मध्ये तुम्ही शिकाल की,
00.08 परिच्छेद टाइप करने.

शब्दांची यादी बनविणे.

00.12 टायापिंग ची भाषा स्थिर करण्याबद्दल माहिती मिळवू.
00.17 येथे आपण Ubuntu Linux 11.10 वर Tux टायपिंग 1.8.0 वापरणार आहोत.
00.26 चला Tux टायपिंग उघडूया.
00.28 Dash Home वर क्लिक करा.
00.31 Search box मध्ये Tux टायपिंग टाइप करा .
00.36 Tux टायपिंग आयकॉन वर क्लिक करा
00.38 मुख्य मेन्यू मध्ये option वर क्लिक करा.
00.42 option मेन्यु दिसेल .चला ,परिच्छेद टायपिंग चा सराव करू.
00.47 Phrase टायपिंग वर क्लिक करा.
00.49 चला Teachers Line मध्ये दिसणारे वाक्य टाइप करू.
00.53 ते वाक्य आहे ,“The quick brown fox jumps over the lazy dog”.
01.06 आता आपल्याला पुढचे वाक्य टाईप करण्याची गरज आहे, की नाही.
01.10 Enter दाबा पुढचे वाक्य दिसेल.
01.14 आपण वाक्य टाईप करणे शिकलो .
01.17 तुम्ही विभिन्न वाक्यांचा सराव निरंतर ठेवू शकता .
01.21 अगोदरच्या मेन्यु मध्ये जाण्यासाठी Esc बटन दाबा.
01.26 option मेन्यु दिसेल .
01.29 आता आपण नवीन शब्द आणि वाक्य add करण्यास शिकू .
01.34 Edit Word Lists वर क्लिक करा .
01.37 The Word List Editor window दिसेल .
01.40 नवीन शब्द एन्टर करुया का?
01.42 In the Word List Editor window मध्ये New वर क्लिक करा.
01.46 The Create a New Wordlist window दिसेल .
01.49 In the Create a New Wordlist window, मध्ये 'Learn to Type ' टाईप करा Ok वर क्लिक करा
02.01 The Word List Editor window दिसेल .
02.04 आपण टाईप केलेले शब्द किंवा वाक्य Remove बटन वर किल्क करून काढू शकता .
02.10 शब्द किंवा वाक्य सेव करण्यासाठी Done वर क्लिक करा आणि Internal मेन्यु मध्ये पुन्हा जा .
02.17 Option मेन्यु दिसेल .
02.20 Internal मेन्यु मधील Setup Language option वर क्लिक करून भाषा निवडू शकता .
02.26 Tux टायपिंग इंटरफेस आणि लेसन तुम्ही निवडलेल्या भाषेत दिसतील
02.32 सध्या ,Tux टायपिंग इतर भाषांच्या लेसंन्स ला सपोर्ट करत नाही .
02.38 चला खेळ खेळू .
02.40 Main Menu वर क्लिक करा .
02.44 Fish Cascade बटनावर क्लिक करा.
02.47 Game मेन्यु दिसेल .
02.50 खेळ सुरु करण्यापूर्वी तो खेळ कसा खेळायचा याबद्दल सूचना वाचू .Instruction वर क्लिक करा .
02.57 खेळ खेळण्यासाठी सूचना वाचा .
03.03 चालू ठेवण्यासाठी Space bar दाबा .
03.07 टायपिंग चा सराव करण्यास इझी गेम निवडा .Easy वर क्लिक करा.
03.13 window समाविष्ट वेगवेगळे options दिसतील .
03.18 वेगवेगळया Optionsचे नाव color ,fruits ,plants इ .Colors वर क्लिक करा .
03.26 आकाशातून मासे खाली येताना दिसतील .प्रत्येक मास्यावर अक्षर आहे.
03.32 जर तुम्ही टाईप केलेला शब्द बरोबर असेल तर तो शब्द लाल होऊन दिसणार नाही .
03.38 मासे खाली पडताच, पेंग्विन त्यांना खाण्यास पळेल.


03.42 आता, खाली पडणाऱ्या मास्यांचे भाग नसलेले अक्षरे टाईप करू. काय झाले?


03.47 पांढरे अक्षरे, अक्षरे बरोबर टाईप करण्याची गरज दर्शवितात.


03.52 तुम्ही हा खेळ पुढे चालू ठेवू शकता.
03.55 Games menu.<pause> मध्ये पुन्हा जाण्यासाठी Escape बटन दोन वेळा दाबा .
04.00 तुमच्यासाठी Assignment आहे .
04.02 अवघड स्थाराला मध्यम किंवा कठीण वर बदली करा आणि खेळ खेळा .
04.09 हा पाठ येथे सपंत आहे.


04.14 या टयूटोरीयल मध्ये आपण ,परिच्छेद टाईप ,शब्द तयार केले आणि खेळ खेळलो .
04.21 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
http://spoken-tutorial.org/What_is_a_Spoken_Tutorial
04.24 ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.


04.27 जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडीओ download करूनही पाहू शकता .
04.32 स्पोकन टयटोरियल प्रोजेक्ट टीम .
04.34 स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
04.36 परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते .
04.41 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा .
04.47 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' चा भाग आहे.
04.52 यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे.
04.59 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro
05.11 या टयूटोरियल चे मराठी भाषांतर कविता साळवे आणि आवाज रंजना भांबळे यांचा आहे.सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya