Difference between revisions of "Digital-Divide/C2/How-to-manage-the-train-ticket/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Line 120: | Line 120: | ||
|- | |- | ||
− | |03:22 | + | |03:22 |
|''' Are you sure you want to cancel the E-ticket''' हे दिसत आहे, 'ओके' वर क्लिक करा. | |''' Are you sure you want to cancel the E-ticket''' हे दिसत आहे, 'ओके' वर क्लिक करा. | ||
Revision as of 12:01, 23 April 2015
Time | Narration |
00:01 | मॅनेजिंग ट्रेन टिकिट्स बॉट एट IRCTC वरील ट्यूटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:07 | आय.आय.टी मुंबईचे कन्नन मौद्गल्ल्या. |
00:09 | ह्या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत irctc. आयआरसीटीसीच्या पूर्वीच्या ट्रानज्यक्शन्सची व्यवस्था कशी करावी. |
00:16 | आपण पाहणार आहोत तिकीटाची स्थिती कशी तपासावी |
00:22 | तिकीट कसे प्रिंट करणे, |
00:25 | तिकीट कसे रद्द करणे, |
00:27 | रद्द करण्याची हिस्टरी आणि धन वापसीची स्वयंचलित ईमेल कशी पहावी. |
00:35 | ट्रेन तिकीट बूक करण्यास खाजगी वेबसाइट्स आहेत. |
00:39 | आपण काही लोकप्रिय वेबसाईट्स पाहू. |
00:43 | आपण त्यांची IRCTC शी तुलना करू. |
00:48 | आपण IRCTC वर आधी केलेली बुकिंग पाहू, मी irctc च्या वेबसाईटवर लॉगिन करते. |
01:13 | खाली स्क्रोल करू. |
01:15 | मी ट्रान्झॅक्शन लिंकवर क्लिक करते आणि आपल्याकडे बुक्ड हिस्टरी पर्याय आहे. |
01:21 | बुक्ड हिस्टरीवर जाऊ, हे पासवर्ड प्रविष्ट करण्यास सांगते. |
01:27 | पासवर्ड प्रविष्ट करते. Go वर क्लिक करा. |
01:38 | PNR नंबर म्हणजे काय. |
01:44 | तिकीटांची यादी इथे दिली आहे. |
01:46 | मी PNR स्टेटसवर क्लिक करून PNR स्टेटस मिळवते. त्याची प्रतिक्षायादी 162 आहे. |
01:57 | मी हे बंद करते, मी प्रिंटआऊट घेऊ शकते, हे क्लिक करा. |
02:07 | येथे मी प्रिंट क्लिक करेन आणि हे प्रिंट होईल. |
02:12 | मी स्लाइड्सवर परत येते. पुढील स्लाइडवर जाऊ. |
02:17 | आपण पाहूया की तिकीट कसे रद्द करावे. |
02:21 | समजा मला तिकीट रद्द करायचे, तर मी काय करेन. |
02:24 | हे तिकीट रद्द करू. |
02:41 | ठीक आहे, मला हे रद्द करायचे आहे, मी हे निवडते. |
02:44 | मला हे तिकीट नको. |
02:55 | select for cancel ला निवडते, निवडण्याचा कारण हे आहे की कधी कधी प्रवासासाठी तुम्ही एकापेक्षा जास्त व्यक्तीची तिकीट बूक केली असेल. |
03:07 | हे अंशतः रद्द करणे शक्य आहे, समजा 2 व्यक्ती प्रवास करत आहेत आणि तुम्हाला कोणत्याही एका व्यक्तीची तिकीट रद्द करायची आहे. |
03:15 | तर आपल्याला फक्त त्या व्यक्तीचा बॉक्स क्लिक करायचा आहे. त्यावर क्लिक करून तिकीट रद्द करा. |
03:22 | Are you sure you want to cancel the E-ticket हे दिसत आहे, 'ओके' वर क्लिक करा. |
03:33 | ठीक आहे, ते रद्द करण्याची स्थिती दाखवते. हे दाखवते की 20 रुपये कापले. |
03:39 | रोख रक्कम 89 रुपये दिले होते. खरं तर मी ऑनलाईन सेवेला 10 रुपये दिले होते. |
03:45 | 20 रुपये कापले. |
03:47 | मला रोख 69 रुयये परत मिळाले आणि हे लक्षात ठेवा की ज्या खात्यातून ते पैसे देण्यात आले होते त्या खात्यात जमा करण्यात येईल. |
03:57 | हवी असल्यास तुम्ही प्रिंट घेऊ शकता. |
04:01 | मी पुन्हा हिस्टरीवर जाऊ शकते. मी स्लाइड्सवर परत आले. |
04:07 | पुढील स्लाइडवर जाऊ. |
04:10 | रद्द करण्याची हिस्टरी कशी पहावी ते मी आता स्पष्ट करेन. |
04:17 | तर पुन्हा मी रद्द केलेली हिस्टरी पाहू शकते. त्यासाठी, |
04:26 | मी पासवर्ड एंटर करते. |
04:31 | Go वर क्लिक करा. |
04:35 | हे सांगते की, रद्द केलेली PNR ची हिस्टरी, रद्द करण्याच्या दुसर्या दिवशी उपलब्ध असेल. |
04:47 | पण असे वाटते की ते लगेचच दाखवले. तर सर्व रद्द केलेले तिकीट येथे सूचीबद्ध केले जाईल. |
04:54 | मी स्लाइड्सवर परत येते. |
04:56 | आपण पुढील स्लाइड्सवर जाऊ. |
04:59 | मी आता Automated Email of refund दाखवते. |
05:07 | मी आधीच ही ईमेल उघडून ठेवली आहे. |
05:09 | हे सांगते की, दिलेल्या PNR साठी Rs.69 परत केले आहे. |
05:21 | मी स्लाइड्सवर परत आले. आपण पुढील स्लाइड्सवर जाऊ. |
05:26 | येथे ट्रेन बुकिंगसाठी काही उपयुक्त खाजगी वेबसाइट्स आहेत. |
05:30 | आपण त्या पाहू. |
05:38 | मी Clear trip आधीच उघडले आहे. |
05:41 | मी Make my trip पेज दाखवते. |
05:48 | आपण Yatra.com चे वेब पेज पाहू. |
05:52 | मी स्लाइड्सवर परत येते. आपण पुढील स्लाइड्सवर जाऊ. |
05:58 | आपण IRCTC ची तुलना खाजगी वेबसाईट्सशी करू. |
06:03 | irctc चे फायदे काय आहेत? |
06:06 | खाजगी वेबसाईट् सर्व ट्रेन सूचीबद्ध नाहीत. |
06:10 | खाजगी वेबसाईट्स जवळजवळ २० रुपयांनी महाग आहेत. |
06:16 | खाजगी वेबसाईट्स सकाळी उशीरा उघडते. |
06:19 | खाजगी वेबसाईट irctc पेक्षा कमी वेळात उपलब्ध आहेत. irctc सकाळी ८ ला उघडते आणि खाजगी वेबसाईट १० ला उघडते. |
06:29 | उदाहरणार्थ आपण खाजगी वेबसाईट्स चे फायदे पाहू. |
06:36 | कधीकधी खाजगी वेबसाईट्स irctc पेक्षा अधिक वेगाने काम करते. |
06:42 | खाजगी वेबसाईट् फ्लाइट आणि बसेसदेखील बूक करण्यास मदत करते. |
06:47 | त्याप्रमाणे, सर्व प्रवाशांची माहिती एका ठिकाणी ठेवली जाते. |
06:52 | खाजगी वेबसाईट् मागील शोधदेखील लक्षात ठेवते. |
06:58 | व्यक्तिगत रूपाने मी irctc आणि खाजगी वेबसाईट् दोन्ही वापरते. |
07:05 | मला स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट बद्दल काही शब्द बोलायचे आहे. |
07:09 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
07:17 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
07:20 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
07:26 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
07:31 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
07:35 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा. |
07:40 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
07:43 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
07:50 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
07:59 | मी रंजना भांबळे आपला निरोप घेते धन्यवाद. |