Difference between revisions of "PERL/C2/Overview-and-Installation-of-PERL/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 268: Line 268:
 
|-
 
|-
 
| 05:33
 
| 05:33
| '''PPM utilty,''' ह्याचा उपयोग '''Perl Modules'''  विंडोजवर डाऊनलोड आणि इन्स्टॉल करण्यासाठी होतो.
+
| '''PPM utility,''' ह्याचा उपयोग '''Perl Modules'''  विंडोजवर डाऊनलोड आणि इन्स्टॉल करण्यासाठी होतो.
  
 
|-
 
|-

Revision as of 11:23, 20 February 2015

Title Of Script: PERL Overview and Installing Perl on WIndows and Linux

Author: Manali Ranade

Keywords: PERL Overview, Installing Perl video tutorial, Perl on Windows, Perl on Ubuntu Linux.


Time Narration
00:01 PERL Overview आणि Installation of Perl वरील पाठात आपले स्वागत.
00:08 आपण शिकणार आहोत,
00:10 * PERL ची ओळख करून घेताना उबंटु लिनक्स आणि विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमवर PERL इन्स्टॉल करण्याच्या पाय-या जाणून घेऊ.
00:20 या पाठासाठी,
0:21 तुम्ही इंटरनेटशी जोडलेले असणे गरजेचे आहे.
00:25 तुमच्याकडे उबंटु लिनक्स आणि विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम असायला हवी.
00:30 येथे उबंटु लिनक्स 12.04 आणि विंडोज 7 ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे.
00:39 उबंटु लिनक्सवर पर्ल इन्स्टॉल करण्यासाठी सिस्टीमवर सिनॅप्टीक पॅकेज मॅनेजर इन्स्टॉल केलेले असावे.
00:47 तुमच्याकडे ऍडमिन हक्क असावेत.
00:50 तसेच उबंटु वरील टर्मिनल आणि सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर वापरण्याचे ज्ञान असावे.
00:57 नसल्यास वेबसाईटवर उपलब्ध असलेले लिनक्सवरील पाठ पहा.
01:03 PERL लँग्वेजबद्दल जाणून घेऊ.
01:07 PERL हे Practical Extraction आणि Reporting Language यातील आद्याक्षरांनी बनले आहे.
01:14 ही एक सर्वसाधारण वापराची प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे.
01:18 ही मुळात text manipulation साठी तयार केली होती.
01:23 ही वेब डेव्हलपमेंट, नेटवर्क प्रोग्रॅमिंग, GUI डेव्हलपमेंटसाठी वापरली जाते.
01:31 ही समजण्यास अतिशय सोपी आहे.
01:35 ह्यामधे C किंवा JAVA प्रमाणे गुंतागुंतीचे डेटा स्ट्रक्चर नसते.
01:41 ही pattern matching साठी ओळखली जाते.
01:45 आणि सर्वात महत्वाचे, PERL ही वापरास मुक्त लँग्वेज आहे.
01:49 उबंटु लिनक्स 12.04 OS वर PERL आधीपासूनच इन्स्टॉल केलेले असते.
01:56 इन्स्टॉल करण्यासाठी कुठलीही विशिष्ट पध्दत नाही.
02:01 आता उबंटु 12.04 वर आधीच इन्स्टॉल असलेल्या PERL चे वर्जन तपासू.
02:07 ctrl + alt + t ही बटणे एकत्रितपणे दाबून टर्मिनल उघडा.
02:15 नंतर टाईप करा perl hyphen v
02:18 आणि एंटर दाबा.
02:21 टर्मिनलवर दाखवल्याप्रमाणे आऊटपुट मिळेल.
02:26 हे आऊटपुट PERL चे सध्याचे इन्स्टॉल केलेले वर्जन दाखवत आहे.
02:31 माझ्याकडे PERL चे 5.14.2 हे वर्जन आहे.
02:36 उबंटु 12.04 वर उपलब्ध असलेली डिफॉल्ट PERL packages पाहू.
02:43 launcher bar वर जाऊन Dash Home वर क्लिक करा.
02:48 सर्च बारमधे टाईप करा Synaptic
02:51 सिनॅप्टीक पॅकेज मॅनेजरचा आयकॉन दिसेल.
02:55 त्यावर क्लिक करा.
02:57 प्रमाणित करण्यासाठी हे तुमचा ऍडमिन पासवर्ड विचारेल.
03:03 तुमचा ऍडमिन पासवर्ड टाईप करून Authenticate वर क्लिक करा.
03:08 Synaptic Package Manager पॅकेजची सूची दाखवेल.
03:13 हे तुमच्या इंटरनेट व सिस्टीमच्या वेगानुसार थोडा वेळ घेऊ शकते.
03:18 सूची दिसल्यावर Quick Filter मधे Perl टाईप करा.
03:22 आपल्याला पॅकेजेसची सूची दिसेल.
03:25 PERL package च्या आधी असलेला हिरव्या रंगाचा चेक बॉक्स ते आधीच इन्स्टॉल असल्याचे दाखवते.
03:33 तर चांदणीचे चिन्ह असलेले चेक बॉक्सेस आपल्याला ही पॅकेजेस देखील गरजेचे असल्याचे दाखवते.
03:41 हे डॉक्युमेंटेशन बनवायला किंवा PERL स्क्रिप्ट डिबग करायला मदत करेल.
03:47 PERL च्या भावी वापरासाठी आवश्यक असे परंतु राहून गेलेले पॅकेज इन्स्टॉल करा.
03:54 आता विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमवर PERL इन्स्टॉल करण्याबद्दल जाणून घेऊ.
04:00 ही Perl tutorials रेकॉर्ड करताना, विंडोजसाठी त्याचे 5.14.2 हे वर्जन उपलब्ध होते.
04:08 आता PERL चे नवे वर्जन उपलब्ध आहे.
04:12 मी PERL चे 5.16.3 हे नवे वर्जन कसे इन्स्टॉल करायचे हे दाखवणार आहे.
04:19 ह्या पाठात दाखवलेल्या सर्व PERL कमांडस नव्या वर्जनमधे देखील उत्तम प्रकारे कार्यान्वित होतील.
04:26 विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमवर ब्राऊजर उघडा.
04:30 आणि address bar मधे येथे दाखवलेली URL टाईप करा.
04:35 हे तुम्हाला PERL च्या डाऊनलोड पेजवर घेऊन जाईल.
04:39 सिस्टीमच्या तपशीलानुसार तुमचे डाऊनलोड वर्जन निवडा.
04:44 मी 32 bit हे PERL चे वर्जन निवडत आहे.
04:49 तुमच्या कॉम्प्युटरमधे योग्य लोकशेनवर Perl msi file सेव्ह करा.
04:56 माझ्या मशीनवर ती आधीच सेव्ह करून ठेवली आहे.
05:00 PERL msi फाईल ज्या फोल्डरमधे सेव्ह केली आहे तो उघडून फाईलवर डबल क्लिक करा.
05:07 पॉपअप विंडोमधील Run वर क्लिक करा.
05:11 सेटअप विझार्डमधील Next वर क्लिक करा.
05:15 दाखवलेले License Aggrement मान्य करणारा पर्याय निवडा नंतर Next वर क्लिक करा.
05:21 आता, Custom Setup विंडो उघडेल.
05:25 ही विंडो PERL च्या इन्स्टॉल केल्या जाणा-या फीचर्सची सूची दाखवते.
05:31 ती म्हणजे;
05:32 Perl
05:33 PPM utility, ह्याचा उपयोग Perl Modules विंडोजवर डाऊनलोड आणि इन्स्टॉल करण्यासाठी होतो.
05:39 डॉक्युमेंटेशन. हे Perl Modules साठीचे डॉक्युमेंटेशन प्रदान करते.
05:44 आणि Perl ची उदाहरणे
05:47 ही सर्व डिफॉल्ट फीचर्स तशीच ठेवून Next वर क्लिक करा.
05:52 environmental variable आणि file extension च्या संदर्भातील विंडो उघडेल.
05:59 येथे दाखवल्याप्रमाणे चेकबॉक्स सिलेक्ट करा.
06:03 Next क्लिक करून नंतर Install क्लिक करा.
06:07 हे PERL चे इन्स्टॉलेशन सुरू करेल.
06:11 तुमच्या इंटरनेटच्या वेगानुसार ह्याला थोडा वेळा लागू शकेल.
06:16 हे झाल्यावर Display Release Note checkbox अनचेक करा. आणि Finish क्लिक करा.
06:23 अशाप्रकारे विंडोजवरील PERL चे इन्स्टॉलेशन पूर्ण होईल.
06:27 आता इन्स्टॉलेशन तपासू.
06:32 Start मेनू वर जा. कमांड प्रॉम्प्ट उघडण्यासाठी टाईप करा cmd
06:39 कमांड प्रॉम्प्टवर टाईप करा perl space hyphen v
06:44 एंटर दाबा.
06:46 इन्स्टॉल केलेल्या PERL चे वर्जन मिळेल.
06:50 हे वर्जन दाखवत नसल्यास वर दिलेल्या इन्स्टॉलेशनच्या पाय-या पुन्हा करा.
06:57 आता Hello Perl चा साधा प्रोग्रॅम कार्यान्वित करू.
07:02 ही फाईल तुम्हाला या पाठासोबत दिली गेली आहे. त्याची लिंक प्लेयरच्या खाली Code Files मधे मिळेल.
07:11 ही फाईल डाऊनलोड करून वापरू.
07:14 मी ती माझ्या मशीनवर users\Amol डिरेक्टरीमधे सेव्ह केली आहे.
07:21 आता तिथे जाऊ.
07:23 टाईप करा perl sampleProgram.pl
07:28 एंटर दाबा.
07:30 कमांड प्रॉम्प्टवर Hello Perl असे दिसेल.
07:35 थोडक्यात,
07:37 या पाठात शिकलो:
07:40 PERL ची ओळख आणि,
07:43 PERLचे उबंटु लिनक्स 12.04 आणि विंडोज 7 वर इन्स्टॉलेशन करणे.
07:50 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
07:54 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
07:58 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
08:03 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
08:06 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
08:10 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
08:15 अधिक माहितीसाठी कृपया
08:18 contact at spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
08:23 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
08:29 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
08:38 यासंबंधी अधिक माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
http://spoken-tutorial.org\NMEICT-Intro
08:50 तुम्हाला हा पर्लचा पाठ आवडला असेल अशी आशा आहे.
08:53 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते.
08:56 सहभागासाठी धन्यवाद.


Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana