Difference between revisions of "Jmol-Application/C2/Measurements-and-Labeling/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with " {| border=1 | '''Time''' | '''Narration''' |- | 00:01 | '''Jmol''' अप्लिकेशनमधील '''Measurements and Labeling ''' वरील ट्युटो...")
 
Line 17: Line 17:
  
 
|-
 
|-
| 00:14 - redo
+
| 00:14  
 
|* सिंबल आणि नंबरसहित अणूंना लेबल देणे.
 
|* सिंबल आणि नंबरसहित अणूंना लेबल देणे.
  
Line 39: Line 39:
 
| 00:37
 
| 00:37
 
| हे ट्युटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी, मी वापरत आहे:  
 
| हे ट्युटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी, मी वापरत आहे:  
 +
 
|-
 
|-
 
| 00:39
 
| 00:39
Line 99: Line 100:
 
|  01:46
 
|  01:46
 
| आता मिथाईल ('''methyl''' ) गट कार्बोक्सिल (carboxyl) गटाशी बदलू.  
 
| आता मिथाईल ('''methyl''' ) गट कार्बोक्सिल (carboxyl) गटाशी बदलू.  
 
  
 
|-
 
|-
Line 128: Line 128:
 
| 02:16
 
| 02:16
 
| अतः, '''modelkit''' मेनूमधील '''double''' पर्याय तपासा.
 
| अतः, '''modelkit''' मेनूमधील '''double''' पर्याय तपासा.
 
  
 
|-
 
|-
Line 153: Line 152:
 
| 02:40
 
| 02:40
 
| आता हे रेणू  '''nitro-ethane''' मध्ये बदलू.  
 
| आता हे रेणू  '''nitro-ethane''' मध्ये बदलू.  
 
  
 
|-
 
|-
Line 198: Line 196:
 
| 03:32
 
| 03:32
 
| '''modelkit''' मेनूमधील “'''double'''” पर्याय तपासू.
 
| '''modelkit''' मेनूमधील “'''double'''” पर्याय तपासू.
 +
 
|-
 
|-
 
| 03:36
 
| 03:36
Line 233: Line 232:
 
| 04:04
 
| 04:04
 
| हे स्क्रीनवरील  '''1-butanoic acid''' चे मॉडेल आहे.  
 
| हे स्क्रीनवरील  '''1-butanoic acid''' चे मॉडेल आहे.  
 
  
 
|-
 
|-
Line 266: Line 264:
 
|04:43
 
|04:43
 
| वरील सर्व बदल करण्यासाठी आपण Pop-up  मेनूचादेखील वापर करू शकतो.
 
| वरील सर्व बदल करण्यासाठी आपण Pop-up  मेनूचादेखील वापर करू शकतो.
 
  
 
|-
 
|-
Line 343: Line 340:
 
| 06:34
 
| 06:34
 
| आपण पाहू शकतो की पॅनलवरील सर्व बॉन्ड लेन्थ्स दर्शित आहेत.
 
| आपण पाहू शकतो की पॅनलवरील सर्व बॉन्ड लेन्थ्स दर्शित आहेत.
 
  
 
|-
 
|-
Line 353: Line 349:
 
| उदाहरणार्थ, आपण अणूंची 9, 4 आणि 1 यांच्यातील  '''bond angle'''  चे मोजमापन करू.
 
| उदाहरणार्थ, आपण अणूंची 9, 4 आणि 1 यांच्यातील  '''bond angle'''  चे मोजमापन करू.
 
   
 
   
 
 
|-
 
|-
 
| 06:51
 
| 06:51
Line 361: Line 356:
 
| 06:56
 
| 06:56
 
| एंगल चे मापन निश्चित करण्यासाठी, अणू नंबर 1 वर डबल-क्लिक करा.
 
| एंगल चे मापन निश्चित करण्यासाठी, अणू नंबर 1 वर डबल-क्लिक करा.
 
  
 
|-
 
|-
Line 374: Line 368:
 
| 07:12  
 
| 07:12  
 
| अणू नंबर 1 वर डबल क्लिक करा , अणू नंबर 5 वर क्लिक करा आणि शेवटी अणू नंबर 6 वर डबल-क्लिक करा.
 
| अणू नंबर 1 वर डबल क्लिक करा , अणू नंबर 5 वर क्लिक करा आणि शेवटी अणू नंबर 6 वर डबल-क्लिक करा.
 
  
 
|-
 
|-
 
| 07:23
 
| 07:23
 
| '''torsional''' किंवा '''dihedral angle''' च्या मोजणीमध्ये 4 अणूंचा समावेश होतो.
 
| '''torsional''' किंवा '''dihedral angle''' च्या मोजणीमध्ये 4 अणूंचा समावेश होतो.
 
  
 
|-
 
|-
Line 396: Line 388:
 
| 07:43
 
| 07:43
 
| शेवटी '''dihedral angle'''  मापन निश्चित करण्यासाठी, अणू नंबर 2 वर डबल-क्लिक करा.
 
| शेवटी '''dihedral angle'''  मापन निश्चित करण्यासाठी, अणू नंबर 2 वर डबल-क्लिक करा.
 
  
 
|-
 
|-
 
| 07:50
 
| 07:50
 
| आपण पाहू शकतो 'dihedral angle' चे मापन स्क्रीनवर प्रदर्शित झाले आहे.
 
| आपण पाहू शकतो 'dihedral angle' चे मापन स्क्रीनवर प्रदर्शित झाले आहे.
 
  
 
|-
 
|-
 
| 07:55
 
| 07:55
 
| सर्व मोजमापांचे मुल्य एका टेब्युलर फॉर्ममध्ये पाहता येतात.  
 
| सर्व मोजमापांचे मुल्य एका टेब्युलर फॉर्ममध्ये पाहता येतात.  
 
  
 
|-
 
|-
Line 419: Line 408:
 
| 08:10
 
| 08:10
 
| आता पर्यंत केलेले सर्व मोजमापांची सूची ह्यात आहे.
 
| आता पर्यंत केलेले सर्व मोजमापांची सूची ह्यात आहे.
 
  
 
|-
 
|-

Revision as of 17:31, 29 January 2015

Time Narration
00:01 Jmol अप्लिकेशनमधील Measurements and Labeling वरील ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत.
00:06 यात शिकणार आहोत,
00:09 * carboxylic एसिड आणि nitroalkane चे मॉडेल्स तयार करणे.
00:14 * सिंबल आणि नंबरसहित अणूंना लेबल देणे.
00:19 * बॉन्ड लेन्थ्स ,बॉन्ड एंगल्स , आणि डायहेडरल एंगल्स मापणे.
00:24 हा पाठ समजण्यासाठी तुम्हाला,
00:27 * Jmol अप्लिकेशनमध्ये आण्विक मॉडेल्स कसे तयार आणि एडिट करणे.
00:32 नसल्यास , संबधित पाठांसाठी आपल्या वेबसाईटला भेट द्या.
00:37 हे ट्युटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी, मी वापरत आहे:
00:39 उबंटू OS वर्जन 12.04
00:44 Jmol वर्जन 12.2.2
00:47 Java वर्जन 7
00:50 ह्या पद्धतीच्या माध्यमातून , हे आनिमेशन वापरून carboxyl गट कसे बनवले जाते.
00:56 उदाहरणार्थ आपण 'Ethanoic' एसिडचे मॉडेल तयार करूया जे सर्वसाधारणपणे एसिटीक एसिड म्हणून ओळखले जाते.
01:03 आपण इथेन च्या मॉडेलने सुरवात करू.


01:06 आपल्याला methyl गटांमधून एकाला carboxyl गटामध्ये रुपांतर करावे लागेल.
01:11 त्याच कार्बन अणूशी जोडलेले दोन हाइड्रोजन्स 'हाइड्रॉक्सी' गटाशी बदलणे.
01:18 एका ऑक्सिजन आणि कार्बनशी जोडलेले 'हाइड्रोजन्स' खोडणे.
01:23 कार्बन-ऑक्सिजन बॉन्ड डबल बॉन्डमध्ये रुपांतरित करणे.
01:26 Methyl गट Carboxyl गटात रुपांतर केला जातो.
01:31 लक्ष द्या की, 'इथेन' हा 'इथोनॉइक' एसिड' शी बदलला आहे.
01:35 आपण वरील पद्धतींचे अनुसरण करून Jmol अप्लिकेशनमध्ये Ethanoic एसिड चे मॉडेल तयार करूया.
01:42 Jmol पॅनलवर Ethane चे मॉडेल आहे.
01:46 आता मिथाईल (methyl ) गट कार्बोक्सिल (carboxyl) गटाशी बदलू.
01:50 Modelkit मेनूमधून oxygen निवडा.
01:54 त्याच कार्बन अणूशी जुडलेल्या hydrogens वर क्लिक करा.
01:58 आता modelkit मेनूमधील delete atom पर्याय तपासू.
02:02 ऑक्सिजनशी जोडलेल्या हाइड्रोजन डिलीट करा.
02:07 आणि कार्बनला जुडलेल्या हाइड्रोजनदेखील डिलीट करा.
02:11 नंतर, 'कार्बन' आणि 'ऑक्सिजन' यांच्यातील एक डबल बॉन्ड पाहूया.
02:16 अतः, modelkit मेनूमधील double पर्याय तपासा.
02:20 कार्बन आणि ऑक्सिजनला जोडणार्‍या बॉन्डवर क्लिक करा.
02:25 आपल्याकडे स्क्रीनवर असेटिक एसिडचे मॉडेल आहे.
02:28 स्ट्रक्चर अनुकूल करण्यासाठी एनर्जी मिनीमाइजेशन करा.
02:32 nitro गट तयार करण्यासाठी आपण तशाच पद्धतीचे अनुसरण करू.
02:37 इथे इथेन मॉडेलसह 'Jmol' पॅनल आहे.
02:40 आता हे रेणू nitro-ethane मध्ये बदलू.
02:45 ModelKit मेनूवर क्लिक करा आणि नायट्रोजनला लागून तपासा.
02:50 ईथेन रेणूमधील हाइड्रोजन अणूवर क्लिक करा.
02:54 'नायट्रोजन' अणू निळा गोल म्हणून दिसतो.
02:58 पुढे , आपण नाइट्रोजनशी जोडलेले दोन 'हाइड्रोजन्स' हायड्रॉक्सी गटाशी बदलूया.
03:04 Modelkit मेनूवर क्लिक करा आणि ऑक्सिजनला लागून तपासा.
03:10 नंतर नाइट्रोजनशी जोडलेल्या 'हाइड्रोजन्स'वर क्लिक करा.
03:14 ऑक्सिजन अणूशी जोडलेल्या 'हाइड्रोजन्स' डिलीट करा.
03:18 modelkit मेनू उघडा आणि delete atom ला लागून तपासा.
03:23 ऑक्सिजन अणूशी जोडलेल्या 'हाइड्रोजन'वर क्लिक करा.
03:26 आता आपण 'नायट्रोजन' आणि 'ऑक्सिजन' अणू यांच्यात डबल बॉन्ड समाविष्ट करूया.
03:32 modelkit मेनूमधील “double” पर्याय तपासू.
03:36 'नायट्रोजन' आणि 'ऑक्सिजन' अणूला जोडणार्‍या बॉन्डवर क्लिक करा.
03:40 ह्या पॅनलवर 'नायट्रोइथेनचे' मॉडेल आहे.
03:44 असाइनमेंट म्हणून -
03:45 *'1-butanoic acid' आणि 'ethylacetate' चे मॉडेल्स तयार करणे.
03:50 * एनर्जी मिनिमाइज़ेशन करून स्ट्रक्चर अनुकूल बनविणे, आणि
03:53 * इमेज सेव्ह करणे.
03:56 तुमची पूर्ण झालेली असाईनमेंट खालीलप्रमाणे दिसली पाहिजे.
04:02 Jmol पॅनलवर परत जाऊया.
04:04 हे स्क्रीनवरील 1-butanoic acid चे मॉडेल आहे.
04:08 मॉडेलमध्ये अणूंना लेबल करणे शिकू.
04:12 एलिमेंट आणि नंबर च्या संबंधीत आपण हे सिंबल्ससहित करू.
04:17 डिसप्ले मेनू उघडा , आणि खाली स्क्रोल करून Label निवडा.
04:22 एलिमेंटशी संबंधित सिंबलसहित सर्व अणूंना लेबल करण्यासाठी “Symbol” पर्याय निवडा.
04:29 Name” पर्याय सिंबल आणि नंबर दोन्ही देईल.
04:34 Number” पर्याय फक्त अणूक्रमांक देईल.
04:37 None” पर्याय वापरून, मॉडेलमधून लेबल्स खोडून टाकू शकतो.
04:43 वरील सर्व बदल करण्यासाठी आपण Pop-up मेनूचादेखील वापर करू शकतो.
04:48 Pop-up मेनू उघडण्यासाठी पॅनलवर राइट क्लिक करा आणि विविध पर्याय तपासा.
04:55 रेणूमधील कोणत्याही दोन अणूंमधील अंतर मोजण्यासाठी “Tools” मेनू वापरून मापू शकतो.
05:01 मोजण्याआधी, modelkit मेनू उघडा आणि “minimize” वर क्लिक करा.
05:07 आता एनर्जी मिनिमाइजेशन झाले आणि मॉडेल सर्वात स्थिर कान्फॉर्मेशनमध्ये आहे.
05:14 आता “Tools” मेनूवर क्लिक करा आणि “Distance Units” निवडा.
05:20 गरजेप्रमाणे, सबमेनूमधून पर्याय निवडा.
05:25 उदाहरणार्थ, मी Angstrom निवडेन.
05:28 तर, जे मी मापले होते ते, बॉन्ड लेंग्थस Angstrom युनिट्समध्ये असेल.
05:34 rotate molecule आयकॉनवर क्लिक करून कर्सर पॅनलवर आणा.
05:42 मी 9 आणि 4 अणू यामधील अंतर मोजेन.
05:46 प्रथम सुरवातीच्या अणूवर डबल - क्लिक करा ज्या चे अणू नंबर 9 आहे.
05:52 मापन निश्चित करण्यासाठी, शेवटच्या अणूवर डबल - क्लिक करा, ज्याचा अणूक्रमांक आहे 4.
05:58 आता स्क्रीनवर बॉन्ड लेंथ दाखवली जात आहे.
06:02 बॉन्ड लेंथ्सची काही अधिक मोजमापन करूयात.
06:05 'कार्बन' आणि 'ऑक्सिजन' च्या 'डबल-बॉन्ड'मधील 'बॉन्ड लेंथ' ची मोजणी करू.
06:10 तर आता, अणू नंबर 5 वर डबल-क्लिक करा आणि कर्सर अणू नंबर 7 वर आणून त्यावर डबल-क्लिक करा.
06:19 त्याचप्रमाणे , 'कार्बन' आणि 'ऑक्सिजन' सिंगल बॉन्डचे अंतर मोजू.
06:25 अतः, अणू नंबर 5 वर डबल-क्लिक करा आणि कर्सर अणू नंबर 6 पर्यंत आणून त्यावर डबल-क्लिक करा.
06:34 आपण पाहू शकतो की पॅनलवरील सर्व बॉन्ड लेन्थ्स दर्शित आहेत.
06:39 आपण मॉडेलमधील bond-angles आणि dihedral angles चे मोजमापनदेखील करू शकतो.
06:44 उदाहरणार्थ, आपण अणूंची 9, 4 आणि 1 यांच्यातील bond angle चे मोजमापन करू.
06:51 अणू नंबर 9 वर डबल-क्लिक करून नंतर अणू नंबर 4 वर क्लिक करा.
06:56 एंगल चे मापन निश्चित करण्यासाठी, अणू नंबर 1 वर डबल-क्लिक करा.
07:01 आपण पाहू शकतो की 'बॉन्ड- एंगल्स' स्क्रीनवर प्रदर्शित झाले आहे.
07:05 अणू 1, 5 आणि 6 यांच्यातील इतर bond angle चे मोजमापन करू.
07:12 अणू नंबर 1 वर डबल क्लिक करा , अणू नंबर 5 वर क्लिक करा आणि शेवटी अणू नंबर 6 वर डबल-क्लिक करा.
07:23 torsional किंवा dihedral angle च्या मोजणीमध्ये 4 अणूंचा समावेश होतो.
07:29 तर, आपण अणू 8, 4, 1 आणि 2 निवडूया.
07:34 'Dihedral angle' चे मोजमाप करण्यासाठी, प्रथम अणू नंबर 8 वर डबल-क्लिक करा.
07:39 अणू नंबर 4 वर क्लिक करून नंतर अणू नंबर 1 वर क्लिक करा.
07:43 शेवटी dihedral angle मापन निश्चित करण्यासाठी, अणू नंबर 2 वर डबल-क्लिक करा.
07:50 आपण पाहू शकतो 'dihedral angle' चे मापन स्क्रीनवर प्रदर्शित झाले आहे.
07:55 सर्व मोजमापांचे मुल्य एका टेब्युलर फॉर्ममध्ये पाहता येतात.
08:00 टूल बारमध्ये “Click atom to measure distances” आयकॉनवर क्लिक करा.
08:06 पॅनलवर “Measurements” डायलॉग बॉक्स उघडतो.
08:10 आता पर्यंत केलेले सर्व मोजमापांची सूची ह्यात आहे.
08:14 आता आपण इमेज सेव्ह करू शकतो आणि अप्लिकेशन एक्झिट करू.
08:17 थोडक्यात :
08:19 या पठात शिकलो -
08:22 * carboxylic एसिड आणि nitroalkane चे मॉडेल्स तयार करणे.
08:26 * 'एलिमेंट' च्या सिंबलसह मॉडेल मध्ये अणूला लेबल आणि नंबर देणे.
08:31 * 'बॉन्ड लेन्थ्स' , 'बॉन्ड एंगल्स' , आणि 'डायहेडरल एंगल्स' मापणे.
08:36 असाइनमेंट साठी -
08:38 * सिंगल, डबल आणि ट्रिपल बॉन्ड्ससह रेणूंचे मॉडेल्स तयार करणे.
08:43 * कार्बन अणूंमधील बॉन्ड लेन्थ्स मापणे.
08:45 * आणि त्यांची तुलना करणे.
08:48 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
08:51 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
08:54 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
08:59 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम:
09:01 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
09:04 परीक्षा उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
09:08 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
09:15 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
09:19 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
09:26 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
09:31 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana