Difference between revisions of "BASH/C3/More-on-Redirection/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(One intermediate revision by one other user not shown)
Line 6: Line 6:
  
 
{| Border=1
 
{| Border=1
|'''Time'''
+
|'''Time'''
|'''Narration'''
+
|'''Narration'''
  
 
|-
 
|-
 
| 00:01
 
| 00:01
 
| नमस्कार. '''More on redirection''' वरील पाठात आपले स्वागत.
 
| नमस्कार. '''More on redirection''' वरील पाठात आपले स्वागत.
 
  
 
|-
 
|-
Line 25: Line 24:
 
| 00:15
 
| 00:15
 
| हे उदाहरणांद्वारे समजून घेऊ.
 
| हे उदाहरणांद्वारे समजून घेऊ.
 
  
 
|-
 
|-
 
| 00:19
 
| 00:19
| ह्या पाठासाठी ''' BASH'''मधील '''Shell''' स्क्रिप्टींगचे ज्ञान असावे.
+
| ह्या पाठासाठी '''BASH'''मधील '''Shell''' स्क्रिप्टींगचे ज्ञान असावे.
  
 
|-
 
|-
 
| 00:25
 
| 00:25
| नसल्यास संबंधित पाठांसाठी कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या. '''http://www.spoken-tutorial.org'''
+
| नसल्यास संबंधित पाठांसाठी कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या.  
 +
 
 +
'''http://www.spoken-tutorial.org'''
  
 
|-
 
|-
Line 46: Line 46:
 
| 00:39
 
| 00:39
 
| पाठाच्या सरावासाठी कृपया,''' GNU Bash''' वर्जन '''4''' किंवा त्यावरील वर्जन वापरावे.
 
| पाठाच्या सरावासाठी कृपया,''' GNU Bash''' वर्जन '''4''' किंवा त्यावरील वर्जन वापरावे.
 
  
 
|-
 
|-
Line 70: Line 69:
 
|-
 
|-
 
|01:18
 
|01:18
|सिंटॅक्स असा आहे ''' Command space ampersand greater than''' space ''' file name'''
+
|सिंटॅक्स असा आहे ''' Command space ampersand greater than space file name'''
  
 
|-
 
|-
Line 79: Line 78:
 
|01:30
 
|01:30
 
|या फाईलमधे काही कोड टाईप केला आहे.
 
|या फाईलमधे काही कोड टाईप केला आहे.
 
  
 
|-
 
|-
 
| 01:32
 
| 01:32
| ही''' shebang line''' आहे.
+
| ही '''shebang line''' आहे.
  
 
|-
 
|-
Line 107: Line 105:
 
|-
 
|-
 
| 02:05
 
| 02:05
| ''' redirect.sh''' फाईल कार्यान्वित करूया.
+
| '''redirect.sh''' फाईल कार्यान्वित करूया.
 
+
  
 
|-
 
|-
 
|02:07
 
|02:07
 
|'''CTRL+ALT+T ''' ही बटणे एकत्रितपणे दाबून टर्मिनल उघडा.
 
|'''CTRL+ALT+T ''' ही बटणे एकत्रितपणे दाबून टर्मिनल उघडा.
 
  
 
|-
 
|-
 
| 02:15
 
| 02:15
| टाईप करा '''chmod space plus x space redirect dot sh'''
+
| टाईप करा '''chmod space plus x space redirect dot sh'''.
  
 
|-
 
|-
Line 125: Line 121:
 
|-
 
|-
 
|02:25
 
|02:25
|टाईप करा '''dot slash redirect dot sh'''
+
|टाईप करा '''dot slash redirect dot sh'''.
  
 
|-
 
|-
Line 149: Line 145:
 
|-
 
|-
 
|02:51
 
|02:51
|हे ''''/user'''' ही डिरेक्टरी मिळाली नसल्याचे सांगत आहे.
+
|हे '''/user''' ही डिरेक्टरी मिळाली नसल्याचे सांगत आहे.
  
 
|-
 
|-
 
|02:56
 
|02:56
| '''/usr ''' डिरेक्टरीमधील घटक दाखवले आहेत.  
+
| '''/usr''' डिरेक्टरीमधील घटक दाखवले आहेत.  
  
 
|-
 
|-
 
|03:00
 
|03:00
|''''/usr'''' डिरेक्टरीमधील घटक तुमच्या सिस्टीमनुसार बदलतील हे लक्षात घ्या.
+
|'''/usr''' डिरेक्टरीमधील घटक तुमच्या सिस्टीमनुसार बदलतील हे लक्षात घ्या.
  
 
|-
 
|-
Line 168: Line 164:
 
|-
 
|-
 
|03:24
 
|03:24
|त्याचा सिंटॅक्स असा आहे ''' command space greater than''' ''' filename space 2 greater than ampersand 1'''
+
|त्याचा सिंटॅक्स असा आहे '''command space greater than''' '''filename space 2 greater than ampersand 1'''
  
 
|-
 
|-
Line 184: Line 180:
 
|-
 
|-
 
|03:48
 
|03:48
|ही null फाईल असून यात आपण काहीही टाकू शकतो.  
+
|ही 'null' फाईल असून यात आपण काहीही टाकू शकतो.  
  
 
|-
 
|-
Line 200: Line 196:
 
|-
 
|-
 
| 04:04
 
| 04:04
| स्टँडर्ड आऊटपुट आणि एरर दोन्ही '''null ''' फाईलवर रीडायरेक्ट करू.
+
| स्टँडर्ड आऊटपुट आणि एरर दोन्ही '''null''' फाईलवर रीडायरेक्ट करू.
  
 
|-
 
|-
Line 216: Line 212:
 
|-
 
|-
 
|04:30
 
|04:30
|'''slash dev slash null ''' ही null फाईल आहे. '''2>&1''' '''(2 ग्रेटर दॅन अँपरसँड 1)'''
+
|'''slash dev slash null''' ही null फाईल आहे. '''2>&1 (2 ग्रेटर दॅन अँपरसँड 1)'''
  
 
|-
 
|-
Line 228: Line 224:
 
|-
 
|-
 
|04:48
 
|04:48
|''' redirect.sh''' फाईल कार्यान्वित करा.
+
|'''redirect.sh''' फाईल कार्यान्वित करा.
+
  
 
|-
 
|-
Line 261: Line 256:
 
|-
 
|-
 
|05:31
 
|05:31
|सिंटॅक्स असा आहे ''' command ''' '''space greater than greater than space ''' त्यानंतर ''' file name '''
+
|सिंटॅक्स असा आहे '''command space greater than greater than space''' त्यानंतर '''file name '''
  
 
|-
 
|-
Line 305: Line 300:
 
|-
 
|-
 
|06:43
 
|06:43
| अप ऍरो दाबून ''' dot slash redirect dot sh''' ही कमांड मिळवू.
+
| अप ऍरो दाबून '''dot slash redirect dot sh''' ही कमांड मिळवू.
  
 
|-
 
|-
Line 331: Line 326:
 
| थोडक्यात,
 
| थोडक्यात,
 
   
 
   
 
 
|-
 
|-
 
|07:17
 
|07:17
Line 365: Line 359:
 
|-
 
|-
 
| 07:56
 
| 07:56
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
+
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
  
 +
परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
  
 
|-
 
|-
 
| 08:06
 
| 08:06
 
|अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
 
|अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
 
  
 
|-
 
|-
Line 385: Line 379:
 
| 08:30
 
| 08:30
 
| हे स्क्रिप्ट FOSSEE आणि spoken-tutorial टीमने तयार केले आहे.
 
| हे स्क्रिप्ट FOSSEE आणि spoken-tutorial टीमने तयार केले आहे.
 
  
 
|-
 
|-
 
|08:37
 
|08:37
|ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.
+
|ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.
  
 
|}
 
|}

Latest revision as of 16:29, 15 January 2015

Title of script: More-on-redirection

Author: Manali Ranade

Keywords: video tutorial, Bash shell, redirection, stderr, stdout

Time Narration
00:01 नमस्कार. More on redirection वरील पाठात आपले स्वागत.
00:07 स्टँडर्ड एरर आणि आऊटपुट या दोन्हीच्या रीडायरेक्शन बद्दल या पाठात शिकू.
00:13 रीडायरेक्ट केलेले आऊटपुट जोडणे
00:15 हे उदाहरणांद्वारे समजून घेऊ.
00:19 ह्या पाठासाठी BASHमधील Shell स्क्रिप्टींगचे ज्ञान असावे.
00:25 नसल्यास संबंधित पाठांसाठी कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या.

http://www.spoken-tutorial.org

00:30 ह्या पाठासाठी आपण वापरू, उबंटु लिनक्स 12.04 OS आणि
00:35 GNU BASH वर्जन 4.2
00:39 पाठाच्या सरावासाठी कृपया, GNU Bash वर्जन 4 किंवा त्यावरील वर्जन वापरावे.
00:46 मागील पाठात, स्टँडर्ड आऊटपुट आणि स्टँडर्ड एरर्स बद्दल जाणून घेतले.
00:52 stderr आणि stdout हे दोन्ही एकाच फाईलमधे रीडायरेक्ट करता येतात.
00:58 हे विविध पध्दतींनी केले जाऊ शकते.
01:01 या पाठात रीडायरेक्शन्सच्या दोन महत्वाच्या पध्दती जाणून घेऊ.
01:08 पहिल्या पध्दतीमधे &>(अँपरसँड आणि पुढे ग्रेटर दॅनचे चिन्ह) वापरून दोन्ही स्टँडर्ड आऊटपुट आणि एरर रीडायरेक्ट करणे.
01:18 सिंटॅक्स असा आहे Command space ampersand greater than space file name
01:25 redirect.sh नामक फाईल उघडू.
01:30 या फाईलमधे काही कोड टाईप केला आहे.
01:32 ही shebang line आहे.
01:36 ls कमांड /usr आणि /user नावाच्या दोन डिरेक्टरीज मधील घटक दाखवेल.
01:44 लक्षात घ्या /user ही डिरेक्टरी उपलब्ध नाही.
01:48 त्यामुळे ls कमांड एरर देईल.
01:52 &(अँपरसँड) आणि पुढे greater than चे चिन्ह stdout आणि stderr out_(अंडरस्कोर) file.txt वर रीडायरेक्ट करेल.
02:03 आता फाईल सेव्ह करा.
02:05 redirect.sh फाईल कार्यान्वित करूया.
02:07 CTRL+ALT+T ही बटणे एकत्रितपणे दाबून टर्मिनल उघडा.
02:15 टाईप करा chmod space plus x space redirect dot sh.
02:23 एंटर दाबा.
02:25 टाईप करा dot slash redirect dot sh.
02:28 एंटर दाबा.
02:30 out_(अंडरस्कोर) file.(dot)txt उघडून आऊटपुट बघू शकतो.
02:36 टाईप करा cat space out_(अंडरस्कोर) file.(dot)txt
02:42 आपण एरर आणि आऊटपुट बघू शकतो.
02:48 या फाईलमधे /user या डिरेक्टरीसाठीची एरर नोंदवली गेली आहे.
02:51 हे /user ही डिरेक्टरी मिळाली नसल्याचे सांगत आहे.
02:56 /usr डिरेक्टरीमधील घटक दाखवले आहेत.
03:00 /usr डिरेक्टरीमधील घटक तुमच्या सिस्टीमनुसार बदलतील हे लक्षात घ्या.
03:06 ही फाईल डिलीट करू. त्यासाठी टर्मिनलवर टाईप करा rm space out_(अंडरस्कोर) file. (dot)txt
03:15 दुसरी पध्दत म्हणजे फाईलनेम नंतर 2 greater than ampersand 1 यांचा वापर
03:24 त्याचा सिंटॅक्स असा आहे command space greater than filename space 2 greater than ampersand 1
03:33 slash dev slash null (/dev/null) फाईलवर देखील रीडायरेक्ट करू शकतो.
03:39 slash dev slash null (/dev/null) फाईलबद्दल अधिक जाणून घेऊ.
03:45 ही विशिष्ट प्रकारची फाईल आहे.
03:48 ही 'null' फाईल असून यात आपण काहीही टाकू शकतो.
03:52 ह्यामधे आऊटपुट आणि एरर मेसेजेसचा समावेश होतो.
03:57 ह्याला bit bucket म्हणतात.
04:00 आता gedit मधील कोडवर जा.
04:04 स्टँडर्ड आऊटपुट आणि एरर दोन्ही null फाईलवर रीडायरेक्ट करू.
04:11 मी कोडची ही ओळ येथे खाली कॉपी पेस्ट करत आहे.
04:16 आपल्याला आऊटपुट आणि एरर मेसेजेस काढून टाकायचे आहेत.
04:21 म्हणून मी कॉपी केलेल्या कोडचा हा भाग बदलणार आहे.> (greater than) म्हणजे truncate किंवा write.
04:30 slash dev slash null ही null फाईल आहे. 2>&1 (2 ग्रेटर दॅन अँपरसँड 1)
04:37 “2” हा नंबर स्टँडर्ड एरर स्टँडर्ड आऊटपुट कडे रीडायरेक्ट करेल जे “1” या नंबरने दाखवले जाते.
04:45 कोड सेव्ह करण्यासाठी Saveवर क्लिक करा.
04:48 redirect.sh फाईल कार्यान्वित करा.
04:52 टर्मिनल वर जा.
04:54 अप ऍरोच्या सहाय्याने dot slash redirect.sh ही कमांड मिळवा. एंटर दाबा.
05:03 cat space out_(अंडरस्कोर) file.(dot)txt टाईप करून आऊटपुट बघू शकतो.
05:11 स्लाईडसवर जा.
05:15 * स्टँडर्ड आऊटपुट किंवा एरर आपण फाईलमधे आणू किंवा जोडून घेऊ शकतो.
05:21 आऊटपुट किंवा एरर फाईलच्या शेवटी जोडली जाईल.
05:26 फाईल उपलब्ध नसेल, तर हे नवी फाईल बनवेल.
05:31 सिंटॅक्स असा आहे command space greater than greater than space त्यानंतर file name
05:41 हे उदाहरणाद्वारे समजून घेऊ.
05:45 मी redirect.(dot)sh ही फाईल उघडत आहे.
05:49 टाईप करा date space greater than greater than space out_(अंडरस्कोर) file.(dot)txt
06:00 'date' कमांड आऊटपुट म्हणून केवळ सिस्टीमची तारीख दाखवेल.
06:06 'date' कमांड टर्मिनलवर टाईप करून तपासून बघू शकतो.
06:11 टर्मिनलवर जा. टाईप करा date. सिस्टीमची तारीख म्हणजेच आजची तारीख दाखवलेली बघू शकतो.
06:23 date कमांडचे आऊटपुट out_(अंडरस्कोर)फाईल.(dot)txt फाईलमधे जोडले जाईल.
06:31 आपण ही फाईल स्टँडर्ड आऊटपुट आणि ls कमांडची एरर जोडण्यासाठी वापरू.
06:39 Save क्लिक करा.
06:40 टर्मिनलवर जा.
06:43 अप ऍरो दाबून dot slash redirect dot sh ही कमांड मिळवू.
06:50 एंटर दाबा.
06:52 out_(अंडरस्कोर) file.(dot)txt ही फाईल उघडून आऊटपुट तपासू.
06:59 टाईप करा cat space out_(अंडरस्कोर) file.(dot)txt
07:05 'date' कमांडचे आऊटपुट फाईलच्या शेवटी जोडले गेले आहे.
07:12 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
07:15 थोडक्यात,
07:17 पाठात शिकलो,
07:19 स्टँडर्ड एरर आणि आऊटपुट दोन्ही रीडायरेक्ट करणे आणि रीडायरेक्ट केलेले आऊटपुट जोडणे.
07:27 असाईनमेंट म्हणून,
07:29 X_(अंडरस्कोर) file.(dot)txt फाईल बनवा.
07:34 out_(अंडरस्कोर) file.(dot)txt आणि X_(अंडरस्कोर) file.(dot)txt ह्या दोन्ही फाईलमधील घटक नव्या फाईलमधे रीडायरेक्ट करा.
07:44 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
07:47 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
07:51 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
07:56 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.

परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.

08:06 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
08:13 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
08:17 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.यासंबंधी अधिक माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
http://spoken-tutorial.org\NMEICT-Intro
08:30 हे स्क्रिप्ट FOSSEE आणि spoken-tutorial टीमने तयार केले आहे.
08:37 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, Manali, Ranjana