Difference between revisions of "Blender/C2/Moving-in-3D-Space/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Line 166: | Line 166: | ||
|Ctrl की आणि numpad 8 पकडा. व्यू खालच्या बाजूस हलते. | |Ctrl की आणि numpad 8 पकडा. व्यू खालच्या बाजूस हलते. | ||
− | |||
|- | |- |
Revision as of 15:41, 28 July 2014
Time | Narration |
00:04 | ब्लेंडर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत. |
00:07 | हे ट्यूटोरियल ब्लेंडर 2.59 मध्ये नेविगेशन मूविंग इन 3D स्पेस विषयी आहे. |
00:17 | या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे. |
00:26 | हे ट्यूटोरियल पाहिल्या नंतर आपण, 3D space च्या आत पॅन, रोटेट आणि ज़ूम करणे, जसे की ब्लेंडर व्यूपोर्ट, हे शिकू. |
00:38 | मी असे गृहीत धरते की, तुम्हाला तुमच्या सिस्टम मध्ये ब्लेंडर प्रतिष्टापीत करणे माहीत आहे. |
00:43 | जर नसेल तर कृपया आमचे ब्लेंडर प्रतीष्टापन वरील ट्यूटोरियल पहा. |
00:50 | ब्लेंडर मधील नेविगेशन अधिक प्रमाणात माउस च्या प्रकारावर अवलंबून असते. तुमच्याकडे, |
00:56 | 3 बटन माउस. |
00:58 | किंवा व्हील सह. |
01:00 | 2 बटन माउस आहे. |
01:05 | मी या ब्लेंडर ट्यूटोरियल च्या क्रमासाठी व्हील सह2 बटन माउस वापरत आहे. |
01:13 | पहिली क्रिया आपण पाहुया व्यू चे पॅनिंग. |
01:17 | माउस आणि कीबोर्ड चा वापर करून असे करण्याचे तीन मार्ग आहेत. |
01:22 | प्रथम आपण माउस व्हील किंवा स्क्रोल सोबत Shift की वापरु. |
01:27 | shiftकी पकडून ठेवा , माउस व्हील च्या खालच्या बाजूस दाबा आणि माउस हलवा. |
01:41 | दृष्य (scene) डावीकडून उजवीकडे आणि वरुन खाली माउस च्या दिशेने हलते. |
01:48 | आता SHIFT की पकडून माउस व्हील ला वर-खाली स्क्रोल करा. |
02:00 | दृष्य वर खाली हलते. ही व्यू हलविण्याची दुसरी पद्धत आहे. |
02:06 | SHIFT की पकडून माउस व्हील ला खालच्या बाजूस स्क्रोल करा. व्यू वरच्या बाजूस हलते. |
02:19 | SHIFT की पकडून माउस व्हील ला वरच्या बाजूस स्क्रोल करा. व्यू खालच्या बाजूस हलते. |
02:33 | व्यू हलविण्याची तिसरी आणि शेवटची पद्धत, माउस व्हील सोबत CTRL की चा वापर करणे. |
02:40 | CTRLकी पकडून माउस व्हील ला स्क्रोल करा. व्यू डावीकडून उजवीकडे किंवा त्याच्या उलट हलते. |
02:55 | Ctrl की पकडून माउस व्हील ला वरच्या बाजूस स्क्रोल करा. व्यू उजव्या बाजूस हलते. |
03:09 | Ctrl की पकडून माउस व्हील खालच्या बाजूस स्क्रोल करा. व्यू डाव्या बाजूस हलते. |
03:22 | तुम्ही व्यू हलविण्यास numpad की चा ही वापर करू शकता. |
03:29 | ctrl की आणि numpad 2 पकडा. व्यू वरच्या बाजूस हलते. |
03:37 | Ctrl की आणि numpad 8 पकडा. व्यू खालच्या बाजूस हलते. |
03:46 | Ctrl की आणि numpad 4 पकडा व्यू डाव्या बाजूस हलते. |
03:55 | Ctrl की आणि numpad 6 पकडा व्यू उजव्या बाजूस हलते. |
04:03 | जर तुम्ही लॅपटॉप चा वापर करत आहात, तर तुम्हाला नम पॅड च्या रूपात नंबर कीज़ चे अनुकरण करण्याची आवश्यकता आहे. नम पॅड चे अनुकरण करणे शिकण्यास User Preferences वरील ट्यूटोरियल पहा. |
04:19 | ठीक आहे. आता व्यू रोटेट करणारी पुढील क्रिया पाहु. |
04:24 | माउस व्हील दाबा आणि त्यास चौरस पद्धतीने हलवा. |
04:33 | हे आपल्यास टर्नटेबल रोटेशन देईल. |
04:39 | तुम्ही रोटेशन च्या क्रीये पेक्षा अधिक लवचिक पणा साठी ब्लेंडर मधील ट्रॅकबॉल प्रकाराच्या रोटेशन चा सुद्धा वापर करू शकता. |
04:49 | त्यासाठी तुम्हाला User Preferences विण्डो मधील ‘turn table’ पर्यायास ‘trackball’ पर्याया मध्ये बदलण्याची आवश्यकता आहे. |
04:57 | हे शिकण्यासाठी User Preferences वरील ट्यूटोरियल पहा.</p> |
05:05 | व्यू ला डावीकडून उजवीकडे, |
05:08 | किंवा वरुन खाली, |
05:09 | रोटेट करता येते. |
05:13 | आता व्यू ला डावीकडून उजवीकडे रोटेट करूया. |
05:19 | ctrl, alt पकडा आणि माउस व्हील वरुन खाली स्क्रोल करा. व्यू डावीकडून उजवीकडे किंवा त्याच्या उलट रोटेट होते. |
05:35 | ctrl, alt पकडा आणि माउस व्हील वरच्या बाजूस स्क्रोल करा. व्यू डाव्या बाजूला रोटेट होते. |
05:47 | ctrl, alt पकडा आणि माउस व्हील खालच्या बाजूस स्क्रोल करा. व्यू उजव्या बाजूस रोटेट होते.</p> |
06:00 | तुम्ही नमपॅड वरील शॉर्ट कट कीज 4आणि 6चा सुद्धा वापर करू शकता. |
06:07 | नमपॅड 4 दाबा हे व्यू ला डावीकडे रोटेट करत. |
06:16 | नमपॅड 6 दाबा हे व्यू उजवीकडे रोटेट करते. |
06:26 | आता आपण व्यू ला वर आणि खाली रोटेट करूया. |
06:30 | Shift, Alt पकडा आणि माउस व्हील वर खाली स्क्रोल करा. व्यू वर आणि खाली रोटेट होते. |
06:45 | Shift, Alt पकडा आणि माउस व्हील वरच्या बाजूस स्क्रोल करा. व्यू खालच्या बाजूस रोटेट होते. |
06:58 | Shift, Alt पकडा आणि माउस व्हील, खालच्या बाजूस स्क्रोल करा, व्यू वरच्या बाजूस रोटेट होते. |
07:10 | तुम्ही नमपॅड वरील शॉर्ट कट कीज2आणि 8 चा सुद्धा वापर करू शकता. |
07:16 | नमपॅड 2 दाबा हे व्यू वरच्या बाजूस रोटेट करते. |
07:23 | नमपॅड 8दाबा हे व्यू खालच्या बाजूस रोटेट करते. |
07:32 | शेवटची क्रिया व्यू ला ज़ूम करण्याची आहे. |
07:36 | ज़ूम-इन करण्यासाठी माउस ला वरच्या बाजूस स्क्रोल करा. |
07:43 | ज़ूम-आउट करण्यासाठी माउस ला खालच्या बाजूस स्क्रोल करा. सोपे आहे ना? |
07:51 | शॉर्ट कट साठी नमपॅड वरील plus आणि minus किज वापरा. </p> |
07:58 | नमपॅड + ज़ूम-इन साठी. |
08:04 | नमपॅड – ज़ूम-आउट साठी. |
08:10 | हे ट्यूटोरियल येथे संपत आहे. |
08:18 | आता 3D व्यू ला हलविणे, रोटेट आणि ज़ूम करण्याचा प्रयत्न करा. |
08:27 | यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे. |
08:37 | या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro. oscar.iitb.ac.in, and spoken-tutorial.org/NMEICT-Intro. |
08:57 | स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम. |
08:59 | स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
09:03 | परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते. |
09:07 | अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
09:15 | आमच्या सह जुडण्यासाठी, |
09:17 | धन्यवाद. |