Difference between revisions of "PHP-and-MySQL/C2/Multi-Dimensional-Arrays/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with ''''Title of script''': '''Multidimensional Arrays''' '''Author: Manali Ranade''' '''Keywords: PHP and MySQL''' {| style="border-spacing:0;" ! <center>Visual Clue</center> ! …')
 
Line 7: Line 7:
  
  
{| style="border-spacing:0;"
+
{| border=1
! <center>Visual Clue</center>
+
! <center>Time</center>
 
! <center>Narration</center>
 
! <center>Narration</center>
  

Revision as of 10:36, 24 July 2014

Title of script: Multidimensional Arrays

Author: Manali Ranade

Keywords: PHP and MySQL


Time
Narration
0:00 multidimensional array हा असा array आहे ज्यामध्ये आपण इतरarrays संचित करू शकतो.
0:06 हा associative array सारखाच असतो.
0:09 परंतु या array चे associates हे सुध्दा arrayच असतात.
0:14 हे नीट समजून घेण्यासाठी आपण प्रोग्रॅमला सुरूवात करू या.
0:19 आपण असा प्रोग्रॅम बनवणार आहोत, जो आपल्याला इंग्रजी अक्षरांचे स्थान दर्शवणार आहे.
0:26 उदाहरणार्थ 1ही व्हॅल्यू दिल्यावर पहिल्या स्थानावर "A" हे अक्षरecho केले जाईल.
0:33 जर आपण 2ही व्हॅल्यू दिली तर दुस-या स्थानावर "B" हे अक्षर मिळेल.
0:38 आणि 3या व्हॅल्यूसाठी आपल्याला "C" हे अक्षर मिळेल. याच प्रकारे पुढे.
0:43 प्रथम मी एक array बनवून घेते.
0:53 नीट दिसण्यासाठी हे मी खालच्या भागात सरकवते.
0:58 तुम्हीही हे असे बनवून घ्या.
1:01 आणि या कंसात आपला array बनवू या. ज्याला आपण ABC असे नाव देणार आहोत.
1:10 हा आपला array आहे.
1:15 येथे व्हॅल्यू टाईप करण्यापेक्षा आपण पूर्वी केल्याप्रमाणेच येथे array समाविष्ट करू या.
1:24 आणि या कंसात व्हॅल्यूज असतील. उदाहरणार्थ कॅपिटल मध्ये A, B, C आणि D.
1:32 आणि या व्हॅल्यूज स्वल्पविरामच्या सहाय्याने वेगळ्या केलेल्या असतील.
1:41 आणि मग 123 नामक अजून एक array बनवू या.
1:46 आणि आता त्यामध्ये 1,2,3,4 अशा व्हॅल्यूज असतील.
1:53 येथे खाली एखादा विशिष्ट data, array मधून कसा echo करायचा ते बघू या.
1:59 आपण आपला मुख्य array कॉल करू या.
2:02 तसेच आपण ABC हा array कॉल करू या.
2:05 आणि नंतर arrayमधील तुम्हाला जो घटक हवा त्याची पोझिशन. हा array मधील array आहे.
2:13 आता हे टाईप करा echoआणि मग आपल्या मुख्य arrayचे नाव म्हणजेचalpha
2:19 मग पुढे square brackets मध्ये ABC
2:23 पुढे पुन्हा square brackets मध्ये घटकाचे स्थान. जो घटक तुम्हाला बघायचा आहे.
2:30 उदाहरणार्थ आता आपल्याला "A" echo करायचे आहे.
2:35 आता हे कार्यान्वित केल्यावर "A" हा रिझल्ट मिळाला.
2:47 हे बदलून तिथे 123 लिहिल्यास आपल्याला 1 हा रिझल्ट मिळेल.
2:54 हे तुम्ही बघू शकता.
2:57 आपण आपल्या मुख्य array मध्ये दोन बेसिक arrays बनवले आहेत आणि कॉल कसे करायचे ते शिकलो आहोत.
3:05 आता आपण येथे अक्षर व त्याचा स्थानक्रमांक यांचा संबंध सांगणारा नवीन प्रोग्रॅम तयार करणार आहोत.
3:13 येथे टाईप करा. म्हणजेच postion = 0 कारण 0ने सुरूवात केली जाते.
3:30 आता आपण हे echo करू या. Letter मग काहीतरी is in position मग पुन्हा काहीतरी.
3:39 हे खूप सोपे आहे.
3:42 आपण येथे 3 हे स्थान लिहू या. तिस-या स्थानावर C हे अक्षर असल्यामुळे आपल्याला रिझल्टमध्ये C हे अक्षर दिसेल.
3:53 अशा प्रकारे एखादे Letter echo करण्यासाठी या पहिल्या रिकाम्या स्थानी हे टाईप करा alpha .
4:02 square brackets मध्ये ABC
4:05 पुन्हा square brackets मध्ये 'pos'
4:07 कारण 'pos' हे स्थान दर्शवते.
4:11 आणि येथे स्थान दर्शवण्यासाठी Alpha... square brackets मध्ये123
4:19 पुन्हा square brackets मध्ये 'pos'
4:23 आता पोझीशनची व्हॅल्यू 0 आहे.
4:29 आपण टाईप करू या echo something. ही पोझीशन 0 आहे.
4:36 array ABC मधील पोझीशन 0. म्हणजे प्रत्यक्षात A हा position 0 वर आहे,
4:47 जो हा array आहे, 123 ची position zero आहे. आणि आपण म्हणत आहोत A हे अक्षर पोझीशन 1वर आहे.
4:56 हे कार्यान्वित करू या. आपल्याला A is in position 1 हा रिझल्ट मिळाला. आता येथे हे बदलून ते 1 करू या.
5:05 रिफ्रेश केल्यावर Letter B is in position 2 मिळेल. आता आपले application नीटपणे चालण्यासाठी आणि सहजपणे कळण्यासाठी आपण पहिल्या पोझिशन साठी 0 लिहिण्याची गरज काढून टाकू या.
5:21 त्यासाठी 1 कंसामध्ये लिहून त्याच्यापुढे -1 लिहा. म्हणजे हे नीट होईल.
5:28 आता पोझिशन1-1=0. म्हणजे कंसात 1 लिहिल्यावर आधी 0साठी मिळालेला रिझल्ट मिळाला. तसेच 2लिहिल्यावर 1साठीचा रिझल्ट मिळतो. letter B is in position 2.
5:43 कंसात 1लिहिल्यावर A is in position 1 हे उत्तर मिळेल.पण जर येथे 0टाईप केल्यास -1ही पोझिशनच नसल्यामुळे letter in positionहा रिझल्ट मिळेल. कारण हे अक्षर किंवा स्थानच अस्तित्वात नाही.
6:01 असे हे multidimensional array आहेत. भाषांतर मनाली रानडे, आवाज--- यांनी दिला आहे. धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana