Difference between revisions of "PHP-and-MySQL/C4/File-Upload-Part-1/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Line 2: | Line 2: | ||
| '''Time''' | | '''Time''' | ||
|'''Narration''' | |'''Narration''' | ||
− | |||
|- | |- | ||
− | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| | + | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 00:00 |
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| नमस्कार. ह्या पाठात php upload स्क्रिप्ट बनवण्याविषयी जाणून घेऊ. | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| नमस्कार. ह्या पाठात php upload स्क्रिप्ट बनवण्याविषयी जाणून घेऊ. | ||
|- | |- | ||
− | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| | + | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 00:05 |
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| हे upload dot php फाईलमधे लिहित आहोत. हे जरा advanced असेल. | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| हे upload dot php फाईलमधे लिहित आहोत. हे जरा advanced असेल. | ||
|- | |- | ||
− | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| | + | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 00:10 |
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| आपण index dot php वापरू. युजरला फाईल सबमिट करण्यासाठी फॉर्म देऊ. त्यासाठी html code वापरू. | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| आपण index dot php वापरू. युजरला फाईल सबमिट करण्यासाठी फॉर्म देऊ. त्यासाठी html code वापरू. | ||
|- | |- | ||
− | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| | + | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 00:20 |
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| upload dot php मधे ही फाईल प्रोसेस करू. फाईलची माहिती जसे की name, type, size, temporary stored name आणि error messages मिळवू. | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| upload dot php मधे ही फाईल प्रोसेस करू. फाईलची माहिती जसे की name, type, size, temporary stored name आणि error messages मिळवू. | ||
|- | |- | ||
− | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| | + | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 00:33 |
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| आपण error messages द्वारे एरर तपासू शकतो. | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| आपण error messages द्वारे एरर तपासू शकतो. | ||
|- | |- | ||
− | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| | + | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 00:38 |
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| फाईल प्रोसेस करू. ती वेबसर्व्हरवर विशिष्ट डिरेक्टरीमधे सेव्ह करू. | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| फाईल प्रोसेस करू. ती वेबसर्व्हरवर विशिष्ट डिरेक्टरीमधे सेव्ह करू. | ||
|- | |- | ||
− | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| | + | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 00:45 |
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| पाठाच्या दुस-या भागात, मी विशिष्ट फाईल टाईप कसे तपासायचे हे सांगेन म्हणजे तुम्हाला ती सुरक्षित ठेवता येईल. | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| पाठाच्या दुस-या भागात, मी विशिष्ट फाईल टाईप कसे तपासायचे हे सांगेन म्हणजे तुम्हाला ती सुरक्षित ठेवता येईल. | ||
|- | |- | ||
− | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| | + | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 00:54 |
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| फाईल साईज कसा चेक करायचा ते शिकू म्हणजे तुम्हाला किमान किंवा कमाल फाईल देता येईल. | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| फाईल साईज कसा चेक करायचा ते शिकू म्हणजे तुम्हाला किमान किंवा कमाल फाईल देता येईल. | ||
Latest revision as of 14:42, 18 July 2014
Time | Narration |
00:00 | नमस्कार. ह्या पाठात php upload स्क्रिप्ट बनवण्याविषयी जाणून घेऊ. |
00:05 | हे upload dot php फाईलमधे लिहित आहोत. हे जरा advanced असेल. |
00:10 | आपण index dot php वापरू. युजरला फाईल सबमिट करण्यासाठी फॉर्म देऊ. त्यासाठी html code वापरू. |
00:20 | upload dot php मधे ही फाईल प्रोसेस करू. फाईलची माहिती जसे की name, type, size, temporary stored name आणि error messages मिळवू. |
00:33 | आपण error messages द्वारे एरर तपासू शकतो. |
00:38 | फाईल प्रोसेस करू. ती वेबसर्व्हरवर विशिष्ट डिरेक्टरीमधे सेव्ह करू. |
00:45 | पाठाच्या दुस-या भागात, मी विशिष्ट फाईल टाईप कसे तपासायचे हे सांगेन म्हणजे तुम्हाला ती सुरक्षित ठेवता येईल. |
00:54 | फाईल साईज कसा चेक करायचा ते शिकू म्हणजे तुम्हाला किमान किंवा कमाल फाईल देता येईल. |
01:04 | मी 'uploaded' हा फोल्डर बनवून त्यात index आणि upload dot php फाईल्स बनवल्या आहेत. |
01:13 | uploaded फाईल्स येथे संचित केल्या जातील. |
01:17 | uploaded फाईल्स सुरूवातीला ह्या फोल्डरमधे न जाता वेबसर्व्हरवरील temporary एरिया मधे जातात. |
01:25 | html साठी फॉर्म बनवणे गरजेचे आहे. त्यासाठी form action आहे. आपल्याकडे 'upload dot php' ही specific action आहे. येथे ही फाईल बनवली आहे. |
01:38 | आपणPOST ही मेथड सेट केली आहे. हे GET व्हेरिएबलमधे संचित करण्याची गरज नाही. |
01:45 | कारण वेबसाईटवर पाठवला जाणारा binary data, सुरक्षिततेसाठी आपल्याला युजरला दाखवायचा नाही. |
01:53 | तसेच GET व्हेरिएबलला शंभर अक्षरांची मर्यादा आहे. |
01:58 | शंभर अक्षरांची फाईल फारच छोटी होईल. |
02:04 | आपल्याकडे आणखी एक parameter आहे ज्याबद्दल पूर्वी ऐकले नसेल. |
02:11 | ते म्हणजे enctype, encoding type म्हणजेच हे कसे encode करणार आहोत. |
02:20 | टाईप करा multi-part forward slash form data. |
02:28 | थोडक्यात हा फॉर्म डेटा स्वरूपात सबमिट करू. binary data म्हणजेच शून्य आणि एक ज्याबद्दल मी आधीच सांगितले आहे. |
02:40 | ठीक आहे. आपल्याला type मिळाला ज्यात हे encodeकरायचे आहे. येथे फॉर्म संपवणार आहोत. |
02:50 | फाईलसाठी इनपुटच्या स्वरूपात काही elements ची गरज आहे. |
02:57 | हा type म्हणून file सेट करू आणि myfile असे नाव देऊ. |
03:04 | नंतर paragraph break दिल्यावर submit बटणाची गरज आहे, |
03:12 | हे कसे दिसते पाहू. हे बंद करू. |
03:18 | file uploadवर क्लिक करा. काहीतरी चुकले. Input मधे दोन वेळा 'u' हे अक्षर टाईप केले होते. |
03:27 | मागे जाऊ. आपल्याला input मिळाले आहे. |
03:31 | येथे browse करू शकतो. येथे काही files बघू शकतो ज्या आपण upload करू शकतो. |
03:36 | आता हे आपल्यासाठी अधिक सोपे बनवू. |
03:45 | येथे Upload a fileलिहून रिफ्रेश करा. हे पेज चांगले दिसत आहे. |
03:50 | header मिळाले आणि uploadकरायची फाईल येथे मिळू शकते. गरज वाटल्यास येथे नाव टाईप ही करू शकतो. |
03:58 | तसेच upload बटणाद्वारे upload dot php सबमिट होईल. |
04:04 | फॉर्मद्वारे सबमिट केलेली फाईल प्रोसेस करण्याची पध्दत upload dot php मधे लिहावी लागेल. |
04:13 | ही पध्दत म्हणजे dollar underscore FILES चा वापर. खरे तर हे बरोबर नाही. |
04:19 | हे बरोबर नाही हे सांगणारे उदाहरण मी एको करून सांगू शकते. |
04:27 | upload वर क्लिक केल्यावर Array असे आऊटपुट मिळेल. कारण हा Array आहे. |
04:33 | आता हा multidimensional arrayअसल्यामुळे कंसाच्या पहिल्या सेटमधे uploaded फाईलचे नाव लिहू. आणि जेथून ती आली त्या input box चे नाव येथे आहे. - myfile |
04:49 | येथे myfile वापरू. आणि दुस-या कंसात आपण अनेक गोष्टी लिहू शकतो. सर्वात सोपी गोष्ट म्हणजे फाईलचे नाव. |
04:59 | upload form वर परत जाऊन intro dot avi निवडा. ती येथे दिसत आहे. |
05:06 | upload वर क्लिक करा. पुढील पेजवर intro dot avi दिसेल. |
05:11 | लक्षात ठेवा, हे upload dot php फाईलमधे आहे. |
05:16 | ठीक आहे. हे व्हेरिएबलमधे सेव्ह करू. |
05:22 | पुढे आपण फाईलचा प्रकार बघणार आहोत. ते येथे लिहू. |
05:30 | dollar underscore files आणि myname हा reference वापरणार आहोत. |
05:38 | येथे आत type असणार आहे. हे बघता येण्यासाठी एको करू. |
05:45 | रिफ्रेश करून रिसेंड करा. येथे myfile असायला हवे. |
05:54 | पुन्हा रिसेंड करा. video slash avi हे आऊटपुट दिसेल. हे तुम्ही htmlमधे पाहिले असेल. |
06:00 | उदाहरणार्थ image slash png किंवा image slash jpeg, image slash bmp , video slash avi आणि video slash mpeg किंवा इतर फॉरमॅट असू शकतात. |
06:11 | आपण बघू शकतो ही एक avi file आहे. हे 'type' मधे मिळाले आहे. |
06:18 | हे सर्व type ह्या व्हेरिएबलमधे संचित करू. |
06:22 | पुढे size बद्दल जाणून घेऊ. वेळ वाचवण्यासाठी हा कोड खाली कॉपी पेस्ट करू. type च्या जागी size लिहून एको करू. |
06:30 | सबमिट केलेल्या फाईलची e-property मिळवणे असे सोपे आहे. |
06:35 | पेज रिफ्रेश करा. resend वर क्लिक केल्यावर फाईलचा size दिसेल. |
06:40 | ही संख्या राऊंड ऑफ केल्यास अंदाजे million येते. - एक million bytes |
06:47 | million bytes म्हणजे एक megabyte असते. myfile चा आकार एक mega byte आहे. |
06:54 | म्हणजे येथे million बाईटस म्हणजेच megabyte डेटा मिळाला आहे. |
06:58 | आता हे व्हेरिएबल sizeमधे सेव्ह करू. |
07:05 | पुढचे महत्त्वाचे आहे 'temporary name'. |
07:09 | हे थोडे वेगळ्या पध्दतीने लिहिले जाते. tmp जे temp चे संक्षिप्त रूप आहे underscore आणि name. |
07:18 | हे एक directory देते. आपण फाईलसाठी फोल्डर निवडेपर्यंत ती ह्यामधे तात्पुरती संचित होते. |
07:25 | पेज रिफ्रेश करा. |
07:27 | Resend क्लिक करा. ती xampp मधे संचित झाली कारण आपण हे application वापरत आहोत. |
07:33 | apache वापरत असल्यास स्वतः phpत संचित होईल. |
07:37 | येथे apache आणि त्याच्यापुढे temporary फाईल नेम असेल. |
07:41 | हे randomly generated नाव आहे ज्याचे extension tmp आहे. |
07:45 | परंतु हे आत्ता निरूपयोगी आहे. |
07:48 | हे temp file मधे संचित करू. 'temp' हे संक्षिप्त नाव देऊ. |
07:55 | आणि शेवटचे 'error'. हे जर सर्व ठीक असेल तर हे शून्य एको करेल. |
08:00 | पुन्हा copy-paste आणि येथे error असे लिहा. |
08:03 | शून्य हे आऊटपुट मिळाले पाहिजे. कारण सर्व योग्य लिहिलेले आहे. |
08:07 | आणि ही व्हॅल्यू कधीच negative असणार नाही. |
08:12 | शून्यपेक्षा जास्त असल्यास हे एरर कोड दर्शवते. म्हणजेच येथे एरर आहे. |
08:21 | आता हे error व्हेरिएबलमधे संचित करणार आहोत. |
08:28 | आतासाठी एवढेच. दुस-या भागात फाईलtemporary storage area मधून दिलेल्या जागी कशी upload करायची ते बघू. |
08:39 | तिथे errors आहेत का हे बघण्यासाठी error व्हेरिएबल वापरू. |
08:45 | एरर असल्यास त्या एको करू. त्यासाठी एरर कोड वापरू. |
08:49 | एरर नसल्यास ही temp घेऊन 'move uploaded' फाईल फंक्शनद्वारे येथे वेबसर्व्हरवर बनवलेल्या uploaded directory मधे संचित करू. |
09:01 | नंतर मी तुम्हाला काही विशिष्ट गोष्टी सांगेन. उदाहरणार्थ फाईल jpeg असल्यास किंवा साईज मोठा असल्यास upload नाकारणे. |
09:10 | दुस-या भागात भेटू. हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे. धन्यवाद. |