Difference between revisions of "Java/C2/Using-this-keyword/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Kavita salve (Talk | contribs) |
|||
Line 1: | Line 1: | ||
− | + | {| Border=1 | |
− | + | |'''Time''' | |
− | ''' | + | |'''Narration''' |
− | + | ||
− | ''' | + | |
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
|- | |- |
Revision as of 16:31, 17 July 2014
Time | Narration |
00:02 | Java तील Using this keyword वरील ट्युटोरियलमधे आपले स्वागत. |
00:07 | आपण शिकणार आहोत, |
00:09 | this keyword चा वापर |
00:11 | fields सोबत त्याचा वापर |
00:14 | constructors च्या साखळीसाठी त्याचा वापर. |
00:17 | येथे वापरत आहोत,
|
00:28 | या पाठासाठी माहित असायला हवे, |
00:30 | java मधे eclipse द्वारे constructor बनवणे. |
00:34 | नसल्यास संबंधित ट्युटोरियलसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. |
00:40 | आता this कीवर्ड चा उपयोग पाहू. |
00:44 | constructor मधे this म्हणजे करंट object चा संदर्भ असतो. |
00:48 | this द्वारे constructor मधील करंट object च्या कुठल्याही मेंबरचा संदर्भ देऊ शकतो. |
00:55 | fields सोबत this कसे वापरायचे ते पाहू. |
01:00 | this कीवर्ड नावांतील गोंधळ टाळण्यास मदत करते. |
01:07 | येथे उदाहरण बघू. |
01:10 | त्यासाठी Eclipse उघडा. |
01:17 | आपण मागील पाठात बनवलेला Student हा class उघडा. |
01:23 | default constructor आणि एक parameter असलेल्या constructor ला कमेंट करा. |
01:40 | तसेच पहिली दोन objects बनवणा-या कोडला देखील comment करा. |
02:03 | आता parameterized constructor कडे लक्ष द्या. |
02:11 | the_roll_number आणि the_name ही अर्ग्युमेंटस constructor कडे pass केली आहेत. |
02:20 | roll_number आणि name ही instance व्हेरिएबल्स आहेत. |
02:26 | आता अर्ग्युमेंटस बदलून ती roll_number आणि name करू. |
02:39 | त्यासाठी constructor मधे, |
02:42 | roll_number equal to roll_number आणि name equal to name करा. |
02:55 | फाईल सेव्ह करून कार्यान्वित करण्यासाठी Ctrl S आणि Ctrl F11 दाबा. |
03:04 | हे आऊटपुट मिळेल. |
03:07 | I am a Parameterized Constructor
0 null |
03:12 | कोडवर परत जाऊ. |
03:17 | आपल्याला 2 warnings दिसतील. |
03:20 | warning चिन्हावर माऊसचा कर्सर न्या. |
03:23 | असे दिसेल, The assignment to the variable roll_number has no effect. |
03:29 | आणि The assignment to the variable name has no effect. |
03:33 | कारण constructor मधे roll_number आणि name ही लोकल व्हेरिएबल्स आहेत. |
03:40 | मेथड किंवा block मधेच access करता येणारी व्हेरिएबल्स लोकल व्हेरिएबल्स असतात. |
03:47 | येथे roll_number आणि name हे 11 आणि Raju ने initialize होतील. |
03:54 | कारण 11 आणि Raju ह्या व्हॅल्यूज constructor कडे pass केल्या आहेत. |
04:01 | पण constructor च्या बाहेर येताना त्या accessible नसतील. |
04:06 | आपल्याला माहित असलेली roll_number आणि name ही instance व्हेरिएबल्स आहेत. |
04:13 | object तयार झाल्यावर ती 0 आणि null ने initialize झाली आहेत. |
04:18 | त्यामुळे 0 आणि null हे आऊटपुट मिळाले. |
04:21 | constructor च्या आत छोटा बदल करू. |
04:29 | त्यासाठी टाईप करा this dot roll_number equal to roll_number. |
04:37 | आणि this dot name equal to name. |
04:44 | फाईल सेव्ह करून कार्यान्वित करण्यासाठी Ctrl S आणि Ctrl F11 दाबा. |
04:51 | हे आऊटपुट मिळेल. |
04:53 | I am a Parameterized Constructor
11 आणि Raju |
04:58 | कारण this dot roll_number आणि this dot name ही instance व्हेरिएबल्स roll_number आणि name ह्यांचा संदर्भ घेतात. |
05:12 | आणि येथे roll_number आणि name ही मेथड मधे pass केलेली arguments आहेत. |
05:20 | local आणि instance व्हेरिएबल मधील गोंधळ टाळण्यासाठी this हा कीवर्ड वापरला. |
05:29 | आता this कीवर्ड वापरून constructor ची साखळी तयार करू. |
05:34 | this कीवर्ड द्वारे constructor मधे दुसरा constructor कॉल करू शकतो. |
05:39 | हे constructors एकाच class मधे असले पाहिजेत. |
05:43 | ह्याला explicit constructor invocation म्हणतात. |
05:46 | आपण बनवलेल्या Student class वर जाऊ. |
05:54 | comments काढून टाका. |
06:28 | पहिल्या दोन constructors मधील instance व्हेरिएबलला त्यांच्या व्हॅल्यूज प्रदान करणारा भाग comment करा. |
06:52 | दुसरे व तिसरे object बनवणारा भाग देखील Comment करा. |
07:08 | आता parameters नसलेल्या constructor वर जाऊ. |
07:16 | curly brackets नंतर टाईप करा this कंसात 11 आणि semicolon. |
07:28 | दुस-या constructor मधे टाईप करा this कंसात 11 comma double quotes मधे Raju semicolon. |
07:42 | फाईल सेव्ह करून कार्यान्वित करण्यासाठी Ctrl S आणि Ctrl F11 दाबा. |
07:49 | हे आऊटपुट मिळेल. |
07:51 | I am a Parameterized Constructor |
07:54 | I am a constructor with a single parameter |
07:57 | I am a Default Constructor
11 आणि Raju |
08:02 | आता आऊटपुट समजून घेऊ. |
08:08 | जेव्हा object बनेल तेव्हा संबंधित constructor कॉल केला जाईल. |
08:13 | येथे हा no argument constructor आहे. |
08:20 | constructor मधे control पहिल्या ओळीवर आहे. |
08:24 | हे this कंसात 11 हे स्टेटमेंट कार्यान्वित करेल. |
08:26 | त्यामुळे अशा constructor ला call जाईल जो single integer argument घेतो. |
08:36 | नंतर control this कंसात 11 comma Raju वर येईल. |
08:44 | त्यामुळे अशा constructor ला call जाईल जो 1 integer आणि 1 String argument घेतो. |
08:53 | अशाप्रकारे constructor कार्यान्वित होऊन I am a Parameterized Constructor हे आऊटपुट मिळाले आहे. |
09:02 | आता instance व्हेरिएबल्स आपण pass केलेल्या 11 आणि Raju ह्या व्हॅल्यूजने initialize होतील. |
09:11 | आता कंट्रोल calling constructor कडे परत जाईल. |
09:16 | त्यामुळे दुसरा constructor कार्यान्वित होईल. |
09:19 | आपल्याला I am a constructor with a single parameter हे आऊटपुट दिसेल. |
09:25 | नंतर control पहिल्या constructor वर जाऊन तो कार्यान्वित होईल. |
09:30 | आपल्याला I am a default constructor हे आऊटपुट दिसेल. |
09:37 | नंतर studentDetail method कार्यान्वित होईल. |
09:42 | आपल्याला 11 आणि Raju मिळेल. |
09:45 | आता छोटे बदल करू. |
09:47 | constructor मधे this स्टेटमेंट शेवटी टाका. |
10:01 | आपल्याला compiler error मिळेल. |
10:03 | error चिन्हावर माऊस न्या. |
10:06 | आपल्याला ही एरर दिसेल. |
10:07 | Constructor call must be the first statement in the constructor. |
10:12 | त्यामुळे ही constructor ची पहिलीच ओळ असावी लागेल. |
10:16 | म्हणून ही constructor ची पहिली ओळ बनवू. |
10:27 | आता एरर गेलेली दिसेल. |
10:31 | या पाठात आपण शिकलो, |
10:35 | fields सोबत this चा वापर, |
10:38 | constructors साखळीसाठी this चा वापर, |
10:41 | constructor मधे this चा वापर कसा करायचा . |
10:45 | असाईनमेंट म्हणून आपण बनवलेल्या Employee class मधे, |
10:49 | दोन parameters असलेला constructor बनवा. |
10:52 | instance व्हेरिएबल्स initialize करण्यासाठी this वापरा . |
10:57 | तसेच 1 आणि no parameters चे constructor बनवा. |
11:01 | पाठात सांगितल्याप्रमाणे this द्वारे constructors ची साखळी बनवा. |
11:07 | प्रकल्पाची अधिक माहिती, |
11:09 | दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
11:12 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
11:16 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
11:19 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, |
11:23 | Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
11:26 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
11:30 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
11:36 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
11:40 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
11:46 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
11:55 | हा पाठ येथे संपत आहे. |
11:58 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद . |