Difference between revisions of "Java/C2/while-loop/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(3 intermediate revisions by one other user not shown)
Line 1: Line 1:
'''Title of script''': '''while-loop'''
 
  
'''Author: Manali Ranade'''
+
{|Border=1
 
+
|'''Time'''
'''Keywords: Java'''
+
|'''Narration'''
 
+
 
+
 
+
{| style="border-spacing:0;"
+
! <center>Visual Clue</center>
+
! <center>Narration</center>
+
  
 
|-
 
|-
Line 123: Line 116:
 
|-
 
|-
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 02:47  
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 02:47  
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| आपल्याला 1 ते 10 आकडे print झालेले दिसतील.  
+
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| आपल्याला '''1''' ते '''10''' आकडे print झालेले दिसतील.  
  
 
|-
 
|-
Line 243: Line 236:
 
|-
 
|-
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 06:22  
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 06:22  
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| अशाप्रकारे loop चालू राहिल. '''n''' मधील अंक कमी होत शेवटी  
+
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| अशाप्रकारे loop चालू राहिल. '''n''' मधील अंक कमी होते  शेवटी,
  
 
|-
 
|-
Line 263: Line 256:
 
|-
 
|-
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 06:59  
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 06:59  
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| 25 ही बेरीज print झालेली दिसेल.  
+
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| '''25''' ही बेरीज print झालेली दिसेल.  
  
 
|-
 
|-

Latest revision as of 16:34, 16 July 2014

Time Narration
00:02 java मधील While Loop वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:06 या पाठात while loop आणि त्याचा वापर करण्याबद्दल जाणून घेऊ.
00:12 यासाठी

Ubuntu 11.10,

JDK 1.6 आणि

Eclipse 3.7 वापरणार आहोत.

00:21 या पाठासाठी relational operators ची माहिती असायला हवी.
00:26 नसल्यास संबंधित ट्युटोरियलसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:36 ही while loop ची रचना आहे.
00:39 ह्याचे दोन भाग आहेत.
00:41 loop running condition हा पहिला आणि loop variable हा दुसरा.
00:48 उदाहरण पाहण्यासाठी Eclipse वर जाऊ.
00:55 हा eclipse IDE आणि उर्वरित code चा आराखडा आहे.
01:00 येथे WhileDemo class बनवून त्यामध्ये main method लिहिलेली आहे.
01:05 आपण while loop वापरून 1 ते 10 आकडे print करणार आहोत. टाईप करा int n = 1
01:15 n हे loop variable आहे.
01:21 टाईप करा, while कंसात n less than or equal to 10 open and close braces
01:33 हिला looping running condition म्हणतात.
01:37 जोपर्यंत condition true असेल तोपर्यंत loop कार्यान्वित होईल.
01:42 n ची व्हॅल्यू 10 किंवा कमी असेपर्यंत हे loop कार्यान्वित राहील.
01:47 हे तेव्हाच थांबेल जेव्हा n ची व्हॅल्यू 10 पेक्षा जास्त होईल.
01:53 loop च्या आत n ची व्हॅल्यू print करणार आहोत.
01:58 System.out.println(n); आणि नंतर increment n = n + 1;
02:12 अशाप्रकारे प्रथम 1 print होईल नंतर n ची व्हॅल्यू 2 होईल.
02:18 नंतर loop condition तपासली जाईल.
02:21 ती true असल्यामुळे 2 print होऊन n ची व्हॅल्यू 3 होईल.
02:25 अशाप्रकारे 10 print होईपर्यंत loop चालू राहिल. n जेव्हा11 होईल तेव्हा condition true नसल्यामुळे loop थांबेल.
02:37 हे कसे कार्य करते ते पाहू.
02:39 सेव्ह करून कार्यान्वित करा.
02:47 आपल्याला 1 ते 10 आकडे print झालेले दिसतील.
02:52 आता 50 ते 40 असे अंक print करू.
02:58 50 ने सुरूवात करू. n = 1 च्या जागी n = 50 करा.
03:03 आपण 40 पर्यंत जाणार आहोत.
03:05 n ची व्हॅल्यू 40 किंवा त्यापेक्षा अधिक असायला हवी. condition बदलून n greater than or equal to 40 करा.
03:16 मोठ्यापासून लहान संख्येपर्यंतlooping असल्याने loop variable कमी करू.
03:22 त्यासाठी n=n + 1 च्या जागी n=n - 1 करा.
03:27 सेव्ह करून कार्यान्वित करा. 50 पासून 40 पर्यंत आकडे print झालेले दिसतील.
03:42 आता 7 च्या पटीतील पहिले 10 आकडे print करू.
03:48 7 ने सुरूवात करू.
03:50 n = 50 च्या जागी n = 7 करा आणि 70 ने संपवू.
03:57 condition बदलून n less than equal to 70 करा.
04:03 अशाप्रकारे loop 70 वर थांबेल.
04:07 loop variable 7 ने वाढवल्यास 7 चा पाढा मिळेल.
04:12 n=n - 1 च्या जागी n=n + 7 करा.
04:18 प्रथम 7 print होईल आणि नंतर n ची व्हॅल्यू 14 होऊन print होईल. अशाप्रकारे 70 पर्यंत संख्या print होतील. सेव्ह करून कार्यान्वित करा.
04:33 7 च्या पटीतील पहिले 10 आकडे print झालेले दिसतील.
04:43 while loop वापरून एखाद्या संख्येतील अंकांची बेरीजही करता येते.
04:47 कसे ते पाहू.
04:49 main method मधील हा भाग डिलिट करू.
04:54 int n equal to 13876. ही संख्या घेऊ.
05:02 नंतर int dSum equal to 0. व्हेरिएबल dSum मध्ये आकड्यांची बेरीज संचित होईल.
05:18 टाईप करा while, कंसात n greater than 0
05:27 ही condition का वापरली हे तुम्हाला लवकरच कळेल.
05:32 अंकांच्या बेरजेसाठी प्रथम अंक मिळवणे गरजेचे आहे.
05:36 त्यासाठी modulo operator वापरू.
05:40 एकक स्थानावरील अंक घेऊन dSum मध्ये मिळवण्यासाठी टाईप करा, dSum = dSum + (n modulo % 10)
05:52 नंतर 10 ने भागून एकक स्थानचा अंक काढून टाकणार आहोत. n = n / 10
06:08 loop च्या पहिल्या फेरीत dSum ची व्हॅल्यू 6 आणि n ची व्हॅल्यू 1387 असेल.
06:15 दुस-या फेरीत dSum ची व्हॅल्यू 7 आणि 6 ह्यांची बेरीज 13, आणि n ची व्हॅल्यू 138 होईल.
06:22 अशाप्रकारे loop चालू राहिल. n मधील अंक कमी होते शेवटी,
06:28 n ची व्हॅल्यू शून्य होईल. n greater than 0 ही condition false होईल आणि loop थांबेल.
06:36 आता print statement समाविष्ट करू.
06:42 System.out.println(dSum)
06:51 हे कसे होते ते पाहू. सेव्ह करून कार्यान्वित करा.
06:59 25 ही बेरीज print झालेली दिसेल.
07:06 while loop ही programming मध्ये वापरल्या जाणा-या मूलभूत रचनांपैकी एक आहे.
07:16 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
07:20 या पाठात while loop आणि त्याचा वापर करण्याबद्दल जाणून घेतले.
07:26 पुढील assignment सोडवा.
07:29 दिलेली संख्या while loop वापरून उलट क्रमाने मांडा. उदाहरणार्थ 19435 => 53491
07:37 प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
07:45 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
07:50 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
07:57 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
08:03 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
08:07 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
08:12 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
08:17 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana