Difference between revisions of "Ruby/C2/Ruby-Methods/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(2 intermediate revisions by one other user not shown)
Line 14: Line 14:
 
|-
 
|-
 
| 00:01  
 
| 00:01  
| '''Ruby Methodsवरील पाठात आपले स्वागत'''.  
+
| '''Ruby Methods'''वरील पाठात आपले स्वागत.  
  
 
|-
 
|-
Line 34: Line 34:
 
|-
 
|-
 
| 00:13  
 
| 00:13  
| आपण उबंटु ''लिनक्स '''वर्जन 12.04 आणि रूबी''''' 1.9.3 वापरणार आहोत.
+
| आपण उबंटु ''लिनक्स '''वर्जन 12.04''' आणि '''रूबी 1.9.3''' वापरणार आहोत.
  
 
|-
 
|-
 
| 00:21  
 
| 00:21  
| या पाठासाठी '''लिनक्स मधील टर्मिनल आणि''' टेक्स्ट एडिटरचे ज्ञान असावे.  
+
| या पाठासाठी लिनक्स मधील टर्मिनल आणि टेक्स्ट एडिटरचे ज्ञान असावे.  
  
 
|-
 
|-
 
| 00:28  
 
| 00:28  
| आता '''मेथडसची ओळख करून घेऊ.'''
+
| आता मेथडसची ओळख करून घेऊ.
  
 
|-
 
|-
 
| 00:31  
 
| 00:31  
| '''मेथड म्हणजे एखादी विशिष्ट गोष्ट करणारा स्वयंपूर्ण प्रोग्रॅम.'''
+
| मेथड म्हणजे एखादी विशिष्ट गोष्ट करणारा स्वयंपूर्ण प्रोग्रॅम.
  
 
|-
 
|-
 
| 00:37  
 
| 00:37  
| '''इतर प्रोग्रॅमिंग लँग्वेज मधील फंक्शनप्रमाणेच रुबीतील मेथड''' आहे.
+
| इतर प्रोग्रॅमिंग लँग्वेज मधील फंक्शनप्रमाणेच रुबीतील मेथड आहे.
  
 
|-
 
|-
Line 58: Line 58:
 
|-
 
|-
 
| 00:45  
 
| 00:45  
| '''मेथडस कॉल करण्यापूर्वी त्या घोषित करणे आवश्यक आहे.'''
+
| मेथडस कॉल करण्यापूर्वी त्या घोषित करणे आवश्यक आहे.  
  
 
|-
 
|-
 
| 00:49  
 
| 00:49  
| '''आता मेथडचा''' सिंटॅक्स पाहू.
+
| आता मेथडचा सिंटॅक्स पाहू.
  
 
|-
 
|-
 
| 00:52  
 
| 00:52  
| कीवर्ड '''def''' च्या पुढे '''मेथड'''चे नाव देऊन '''मेथडस घोषित करता येतात'''.  
+
| कीवर्ड '''def''' च्या पुढे '''मेथड'''चे नाव देऊन '''मेथडस''' घोषित करता येतात.  
  
 
|-
 
|-
 
| 00:57  
 
| 00:57  
| '''अर्ग्युमेंटसद्वारे मेथडला '''व्हॅल्यूज पास करून, त्यावर कार्य केले जाते.  
+
| अर्ग्युमेंटसद्वारे मेथडला '''व्हॅल्यूज''' पास करून, त्यावर कार्य केले जाते.  
  
 
|-
 
|-
 
| 01:02  
 
| 01:02  
| '''रुबी कोड सेक्शन हे''' '''मेथडचे मुख्य अंग योग्य ते कार्य करून देते.'''
+
| रुबी कोड सेक्शन हे मेथडचे मुख्य अंग योग्य ते कार्य करून देते.
  
 
|-
 
|-
 
| 01:09  
 
| 01:09  
| '''मेथडचे मुख्य अंग हे वरती त्याच्या घोषणेने सुरू होऊन खाली end''' कीवर्डने संपते.
+
| मेथडचे मुख्य अंग हे वरती त्याच्या घोषणेने सुरू होऊन खाली '''end''' कीवर्डने संपते.
  
 
|-
 
|-
Line 90: Line 90:
 
|-
 
|-
 
| 01:23  
 
| 01:23  
| कीवर्ड '''def च्या पुढे''' '''मेथडचे नाव''' आणि अर्ग्युमेंटची रिकामी सूची.  
+
| कीवर्ड '''def''' च्या पुढे '''मेथडचे नाव''' आणि अर्ग्युमेंटची रिकामी सूची.  
  
 
|-
 
|-
 
| 01:28  
 
| 01:28  
| '''त्यानंतर रुबी कोड सेक्शन जो मेथडचे मुख्य अंग असतो''' .  
+
| यानंतर रुबी कोड सेक्शन जो मेथडचे मुख्य अंग असतो .  
  
 
|-
 
|-
 
| 01:32  
 
| 01:32  
| आणि end कीवर्ड ज्याने मेथड संपते.
+
| आणि '''end''' कीवर्ड ज्याने मेथड संपते.
  
 
|-
 
|-
Line 126: Line 126:
 
|-
 
|-
 
| 01:59  
 
| 01:59  
| '''ह्या प्रोग्रॅममधे मेथडद्वारे दोन अंकांची बेरीज करणार आहे'''.  
+
| ह्या प्रोग्रॅममधे मेथडद्वारे दोन अंकांची बेरीज करणार आहे.  
  
 
|-
 
|-
Line 138: Line 138:
 
|-
 
|-
 
| 02:08  
 
| 02:08  
| आणि त्याला '''5 ही '''प्राथमिक व्हॅल्यू दिली आहे.  
+
| आणि त्याला '''5''' ही प्राथमिक व्हॅल्यू दिली आहे.  
  
 
|-
 
|-
 
| 02:13  
 
| 02:13  
| ग्लोबल व्हेरिएबलच्या नावाच्या आधी '''dollar चिन्ह ($) दिलेले असते'''.  
+
| ग्लोबल व्हेरिएबलच्या नावाच्या आधी '''dollar चिन्ह ($)''' दिलेले असते.  
  
 
|-
 
|-
Line 150: Line 150:
 
|-
 
|-
 
| 02:25  
 
| 02:25  
| येथे कुठलेही अर्ग्युमेंट नसलेली '''add मेथड '''घोषित केली आहे.  
+
| येथे कुठलेही अर्ग्युमेंट नसलेली '''add''' मेथड घोषित केली आहे.  
  
 
|-
 
|-
Line 166: Line 166:
 
|-
 
|-
 
| 02:44  
 
| 02:44  
| त्यामुळे ते '''to_i '''मेथडद्वारे '''इंटीजरमधे बदलणे आवश्यक आहे'''.  
+
| त्यामुळे ते '''to_i '''मेथडद्वारे इंटीजरमधे बदलणे आवश्यक आहे.  
  
 
|-
 
|-
 
| 02:50  
 
| 02:50  
| रूपांतरित व्हॅल्यू नंतर '''b '''व्हेरिएबल मधे संचित होईल'''.''' '''b हे लोकल '''व्हेरिएबल आहे.  
+
| रूपांतरित व्हॅल्यू नंतर '''b '''व्हेरिएबल मधे संचित होईल. '''b''' हे लोकल व्हेरिएबल आहे.  
  
 
|-
 
|-
 
| 02:56  
 
| 02:56  
| '''ते व्हेरिएबल ज्या मेथड''' मधे घोषित केले आहे त्यातच उपलब्ध असते.  
+
| ते व्हेरिएबल ज्या मेथड मधे घोषित केले आहे त्यातच उपलब्ध असते.  
  
 
|-
 
|-
 
| 03:01  
 
| 03:01  
| येथे ग्लोबल व्हेरिएबल '''a आणि व्हेरिएबल b च्या '''व्हॅल्यूजची बेरीज करत आहोत'''.'''
+
| येथे ग्लोबल व्हेरिएबल '''a''' आणि व्हेरिएबल b च्या व्हॅल्यूजची बेरीज करत आहोत.
  
 
|-
 
|-
 
| 03:07  
 
| 03:07  
| नंतर तो रिझल्ट '''sum ह्या '''व्हेरिएबलमधे संचित करू'''.'''
+
| नंतर तो रिझल्ट '''sum''' ह्या व्हेरिएबलमधे संचित करू.  
  
 
|-
 
|-
 
| 03:10  
 
| 03:10  
| नंतर '''sum '''प्रिंट करणार आहोत'''.'''
+
| नंतर '''sum'''प्रिंट करणार आहोत.  
  
 
|-
 
|-
Line 194: Line 194:
 
|-
 
|-
 
| 03:18  
 
| 03:18  
| येथ '''sum मधील व्हॅल्यू ही''' '''स्ट्रिंग''' म्हणून परत दिली जाते. व बाहेरच्या '''स्ट्रिंगमधे लिहिली जाते'''.  
+
| येथ '''sum''' मधील व्हॅल्यू ही '''स्ट्रिंग''' म्हणून परत दिली जाते. व बाहेरच्या स्ट्रिंगमधे लिहिली जाते.  
  
 
|-
 
|-
Line 214: Line 214:
 
|-
 
|-
 
| 03:42  
 
| 03:42  
| येथे '''add मेथड कॉल करणार आहोत'''.  
+
| येथे '''add''' मेथड कॉल करणार आहोत.  
  
 
|-
 
|-
Line 246: Line 246:
 
|-
 
|-
 
| 04:16  
 
| 04:16  
| टाईप करा '''cd '''space '''Desktop/rubyprogram आणि''' एंटर दाबा'''.'''
+
| टाईप करा '''cd '''space '''Desktop/rubyprogram''' आणि एंटर दाबा.  
  
 
|-
 
|-
Line 254: Line 254:
 
|-
 
|-
 
| 04:40  
 
| 04:40  
| '''Enter the second number असे''' दाखवले जाईल.  
+
| '''Enter the second number''' असे दाखवले जाईल.  
  
 
|-
 
|-
 
| 04:44  
 
| 04:44  
| मी '''4 टाईप करत आहे. आता''' एंटर दाबा.  
+
| मी '''4''' टाईप करत आहे. आता एंटर दाबा.  
  
 
|-
 
|-
Line 274: Line 274:
 
|-
 
|-
 
| 05:03  
 
| 05:03  
| '''आपल्या फाईलचे नाव method hyphen with hyphen argument dot rb''' असे आहे.
+
| आपल्या फाईलचे नाव '''method hyphen with hyphen argument dot rb''' असे आहे.
  
 
|-
 
|-
Line 286: Line 286:
 
|-
 
|-
 
| 05:18  
 
| 05:18  
| येथे '''addनामक''' '''मेथड''' घोषित केली आहे. '''a, b''' ही '''add ह्या मेथडची''' अर्ग्युमेंटस '''आहेत. '''
+
| येथे '''addनामक''' '''मेथड''' घोषित केली आहे. '''a, b''' ही '''add''' ह्या मेथडची अर्ग्युमेंटस आहेत.  
  
 
|-
 
|-
Line 294: Line 294:
 
|-
 
|-
 
| 05:29  
 
| 05:29  
| आणि '''मेथडच्या कॉलला बेरीज परत करेल'''.  
+
| आणि मेथडच्या कॉलला बेरीज परत करेल.  
  
 
|-
 
|-
Line 310: Line 310:
 
|-
 
|-
 
| 05:41  
 
| 05:41  
| त्या व्हॅल्यूज अनुक्रमे व्हेरिएबल '''a''' आणि '''bमधे संचित होतील.'''
+
| त्या व्हॅल्यूज अनुक्रमे व्हेरिएबल '''a''' आणि '''b'''मधे संचित होतील.
  
 
|-
 
|-
 
| 05:46  
 
| 05:46  
| येथे '''add''' '''ही मेथड कॉल करणार आहोत.'''
+
| येथे '''add''' ही मेथड कॉल करणार आहोत.  
  
 
|-
 
|-
 
| 05:49  
 
| 05:49  
| नंतर '''a''' आणि '''b ही '''अर्ग्युमेंटस देणार आहोत'''.'''
+
| नंतर '''a''' आणि '''b''' ही अर्ग्युमेंटस देणार आहोत.
  
 
|-
 
|-
 
| 05:52  
 
| 05:52  
| बेरजेची क्रिया झाल्यावर '''add ही मेथड जी व्हॅल्यू देईल''' ती '''c मधे संचित होईल.'''
+
| बेरजेची क्रिया झाल्यावर '''add''' ही मेथड जी व्हॅल्यू देईल ती '''c''' मधे संचित होईल.
  
 
|-
 
|-
 
| 05:59  
 
| 05:59  
| येथे '''c मधे संचित असलेली बेरीज '''प्रिंट करणार आहोत.  
+
| येथे '''c''' मधे संचित असलेली बेरीज प्रिंट करणार आहोत.  
  
 
|-
 
|-
Line 338: Line 338:
 
|-
 
|-
 
| 06:14  
 
| 06:14  
| आपण आधीपासूनच '''rubyprogram ह्या '''सबडिरेक्टरीत आहोत'''.'''
+
| आपण आधीपासूनच '''rubyprogram''' ह्या सबडिरेक्टरीत आहोत.  
  
 
|-
 
|-
Line 346: Line 346:
 
|-
 
|-
 
| 06:22  
 
| 06:22  
| '''method hyphen without hyphen arguments dot rb''' च्या जागी '''method hyphen with hyphen arguments dot rb टाईप करा'''
+
| '''method hyphen without hyphen arguments dot rb''' च्या जागी '''method hyphen with hyphen arguments dot rb''' टाईप करा
  
 
|-
 
|-
Line 358: Line 358:
 
|-
 
|-
 
| 06:38  
 
| 06:38  
| मी '''8 आणि''' '''9 टाईप करणार आहे.'''
+
| मी '''8''' आणि '''9''' टाईप करणार आहे.
  
 
|-
 
|-
 
| 06:41  
 
| 06:41  
| '''टाईप करा''' 8 आणि एंटर दाबा.
+
| टाईप करा'''8''' आणि एंटर दाबा.
  
 
|-
 
|-
 
| 06:43  
 
| 06:43  
| '''टाईप करा''' 9 आणि एंटर दाबा.  
+
| टाईप करा '''9''' आणि एंटर दाबा.  
  
 
|-
 
|-
Line 378: Line 378:
 
|-
 
|-
 
| 06:52  
 
| 06:52  
| आता '''रुबी''' '''मेथडचे एक महत्त्वाचे फीचर बघू.'''
+
| आता '''रुबी''' मेथडचे एक महत्त्वाचे फीचर बघू.
  
 
|-
 
|-
Line 386: Line 386:
 
|-
 
|-
 
| 06:59  
 
| 06:59  
| '''return कीवर्ड '''डिलीट करा'''.'''
+
| '''return''' कीवर्ड डिलीट करा.
  
 
|-
 
|-
Line 398: Line 398:
 
|-
 
|-
 
| 07:09  
 
| 07:09  
| मागील कमांड साठी अप ऍरो की दाबा. एंटर दाबा'''.'''
+
| मागील कमांड साठी अप ऍरो की दाबा. एंटर दाबा.  
  
 
|-
 
|-
Line 406: Line 406:
 
|-
 
|-
 
| 07:18  
 
| 07:18  
| मी '''10 आणि''' '''15 टाईप करणार आहे.'''
+
| मी '''10''' आणि '''15''' टाईप करणार आहे.  
  
 
|-
 
|-
 
| 07:21  
 
| 07:21  
| 10टाईप करून एंटर दाबा. 15 टाईप करून एंटर दाबा.  
+
| 10 टाईप करून एंटर दाबा. 15 टाईप करून एंटर दाबा.  
  
 
|-
 
|-
Line 422: Line 422:
 
|-
 
|-
 
| 07:33  
 
| 07:33  
| '''returnहा कीवर्ड डिलीट केल्यावरही प्रोग्रॅम कुठलीही एरर न देता कार्यान्वित झाला.'''
+
| '''return'''हा कीवर्ड डिलीट केल्यावरही प्रोग्रॅम कुठलीही एरर न देता कार्यान्वित झाला.
  
 
|-
 
|-
 
| 07:40  
 
| 07:40  
| याचे कारण '''रुबी मेथड कॅल्क्युलेट केलेली '''व्हॅल्यू आपोआप रिटर्न करतो'''.'''
+
| याचे कारण '''रुबी''' मेथड कॅल्क्युलेट केलेली '''व्हॅल्यू''' आपोआप रिटर्न करतो.
  
 
|-
 
|-
 
| 07:46  
 
| 07:46  
| '''रुबीच्या मेथडसमधे return''' हा कीवर्ड ऐच्छिक आहे'''.'''
+
| रुबीच्या मेथडसमधे '''return''' हा कीवर्ड ऐच्छिक आहे.  
  
 
|-
 
|-
Line 474: Line 474:
 
|-
 
|-
 
| 08:13  
 
| 08:13  
| त्यासाठी '''मेथड वापरा.'''
+
| त्यासाठी '''मेथड''' वापरा.
  
 
|-
 
|-
Line 506: Line 506:
 
|-
 
|-
 
| 08:36  
 
| 08:36  
| अधिक माहितीसाठी कृपया <nowiki>contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा</nowiki>
+
| अधिक माहितीसाठी कृपया contact @ spoken hyphen tutorial dot org वर लिहा
  
 
|-
 
|-

Latest revision as of 13:06, 15 July 2014

Title of script: Ruby-Methods

Author: Manali Ranade

Keywords: Ruby


Time Narration


00:01 Ruby Methodsवरील पाठात आपले स्वागत.
00:05 या पाठात शिकणार आहोत,
00:07 मेथड म्हणजे काय?
00:09 मेथडचा सिंटॅक्स.
00:11 आणि काही उदाहरणे पाहू.
00:13 आपण उबंटु लिनक्स वर्जन 12.04 आणि रूबी 1.9.3 वापरणार आहोत.
00:21 या पाठासाठी लिनक्स मधील टर्मिनल आणि टेक्स्ट एडिटरचे ज्ञान असावे.
00:28 आता मेथडसची ओळख करून घेऊ.
00:31 मेथड म्हणजे एखादी विशिष्ट गोष्ट करणारा स्वयंपूर्ण प्रोग्रॅम.
00:37 इतर प्रोग्रॅमिंग लँग्वेज मधील फंक्शनप्रमाणेच रुबीतील मेथड आहे.
00:42 मेथडच्या नावाची सुरूवात लोअर केसमधील अक्षरांनी होणे आवश्यक आहे.
00:45 मेथडस कॉल करण्यापूर्वी त्या घोषित करणे आवश्यक आहे.
00:49 आता मेथडचा सिंटॅक्स पाहू.
00:52 कीवर्ड def च्या पुढे मेथडचे नाव देऊन मेथडस घोषित करता येतात.
00:57 अर्ग्युमेंटसद्वारे मेथडला व्हॅल्यूज पास करून, त्यावर कार्य केले जाते.
01:02 रुबी कोड सेक्शन हे मेथडचे मुख्य अंग योग्य ते कार्य करून देते.
01:09 मेथडचे मुख्य अंग हे वरती त्याच्या घोषणेने सुरू होऊन खाली end कीवर्डने संपते.
01:16 ह्याला अर्ग्युमेंटस असलेली मेथड म्हणतात.
01:19 मेथडचा आणखी एक सिंटॅक्स असा आहे-
01:23 कीवर्ड def च्या पुढे मेथडचे नाव आणि अर्ग्युमेंटची रिकामी सूची.
01:28 यानंतर रुबी कोड सेक्शन जो मेथडचे मुख्य अंग असतो .
01:32 आणि end कीवर्ड ज्याने मेथड संपते.
01:36 ह्याला अर्ग्युमेंटस नसलेली मेथड म्हणतात.
01:39 मेथड कशी वापरायची ते पाहू.
01:42 मी gedit एडिटरमधे प्रोग्रॅम आधीच टाईप करून ठेवला आहे.
01:46 तो उघडू.
01:48 येथे फाईलचे नाव method hyphen without hyphen argument dot rb आहे.
01:55 मी ही फाईल rubyprogram नामक फोल्डरमधे सेव्ह केली आहे.
01:59 ह्या प्रोग्रॅममधे मेथडद्वारे दोन अंकांची बेरीज करणार आहे.
02:03 प्रोग्रॅम समजून घेऊ.
02:05 येथे a हे ग्लोबल व्हेरिएबल घोषित केले आहे.
02:08 आणि त्याला 5 ही प्राथमिक व्हॅल्यू दिली आहे.
02:13 ग्लोबल व्हेरिएबलच्या नावाच्या आधी dollar चिन्ह ($) दिलेले असते.
02:17 रुबी प्रोग्रॅम मधे ग्लोबल व्हेरिएबल्स कुठुनही ऍक्सेस करता येते. ते कुठे घोषित केले आहे यास महत्त्व नाही.
02:25 येथे कुठलेही अर्ग्युमेंट नसलेली add मेथड घोषित केली आहे.
02:31 येथे युजरला दुसरी संख्या द्यायला सांगणार आहोत.
02:35 युजर व्हॅल्यू देईल.
02:38 gets मेथड कंसोल वरून स्ट्रिंग फॉरमॅटमधे इनपुट घेईल.
02:44 त्यामुळे ते to_i मेथडद्वारे इंटीजरमधे बदलणे आवश्यक आहे.
02:50 रूपांतरित व्हॅल्यू नंतर b व्हेरिएबल मधे संचित होईल. b हे लोकल व्हेरिएबल आहे.
02:56 ते व्हेरिएबल ज्या मेथड मधे घोषित केले आहे त्यातच उपलब्ध असते.
03:01 येथे ग्लोबल व्हेरिएबल a आणि व्हेरिएबल b च्या व्हॅल्यूजची बेरीज करत आहोत.
03:07 नंतर तो रिझल्ट sum ह्या व्हेरिएबलमधे संचित करू.
03:10 नंतर sumप्रिंट करणार आहोत.
03:13 स्ट्रिंगमधे व्हेरिएबल समाविष्ट करण्याची ही एक पध्दत आहे .
03:18 येथ sum मधील व्हॅल्यू ही स्ट्रिंग म्हणून परत दिली जाते. व बाहेरच्या स्ट्रिंगमधे लिहिली जाते.
03:25 end ने मेथडचा शेवट होतो.
03:28 मेथडस दोन प्रकारच्या असतात.
03:31 User-defined method – जसे की add मेथड.
03:35 Pre-defined method - जसे print, gets आणि to_i मेथड्स.
03:42 येथे add मेथड कॉल करणार आहोत.
03:45 बेरजेची क्रिया केली जाईल. रिझल्ट प्रिंट केला जाईल.
03:50 Saveवर क्लिक करा.
03:53 आधी सांगितल्याप्रमाणे हा प्रोग्रॅम rubyprogram फोल्डरमधे सेव्ह होईल.
03:59 आता प्रोग्रॅम कार्यान्वित करू.
04:02 Ctrl, Alt आणि T एकत्रितपणे दाबून टर्मिनल उघडा.
04:07 स्क्रीनवर टर्मिनल विंडो उघडेल.
04:11 प्रोग्रॅम कार्यान्वित करण्यासाठी rubyprogram सबडिरेक्टरीमधे जाणे आवश्यक आहे .
04:16 टाईप करा cd space Desktop/rubyprogram आणि एंटर दाबा.
04:26 टाईप करा ruby space method hyphen without hyphen argument dot rb आणि एंटर दाबा.
04:40 Enter the second number असे दाखवले जाईल.
04:44 मी 4 टाईप करत आहे. आता एंटर दाबा.
04:48 आपल्याला Sum of two numbers 5 and 4 is 9 हे आऊटपुट मिळेल.
04:53 आता अर्ग्युमेंटस असलेल्या मेथडचे उदाहरण पाहू .
04:58 मी हा प्रोग्रॅम आधीच gedit एडिटरमधे लिहून ठेवला आहे. तो उघडा.
05:03 आपल्या फाईलचे नाव method hyphen with hyphen argument dot rb असे आहे.
05:10 मी ही फाईल rubyprogram ह्या फोल्डरमधे सेव्ह केली आहे.
05:15 हा प्रोग्रॅम समजून घेऊ.
05:18 येथे addनामक मेथड घोषित केली आहे. a, b ही add ह्या मेथडची अर्ग्युमेंटस आहेत.
05:26 येथे a आणि b च्या व्हॅल्यूजची बेरीज होईल.
05:29 आणि मेथडच्या कॉलला बेरीज परत करेल.
05:31 end ने मेथडचा शेवट होईल.
05:35 येथे युजरला इनपुट द्यायला सांगणार आहोत.
05:38 युजर a आणि bची व्हॅल्यू टाईप करेल.
05:41 त्या व्हॅल्यूज अनुक्रमे व्हेरिएबल a आणि bमधे संचित होतील.
05:46 येथे add ही मेथड कॉल करणार आहोत.
05:49 नंतर a आणि b ही अर्ग्युमेंटस देणार आहोत.
05:52 बेरजेची क्रिया झाल्यावर add ही मेथड जी व्हॅल्यू देईल ती c मधे संचित होईल.
05:59 येथे c मधे संचित असलेली बेरीज प्रिंट करणार आहोत.
06:03 कोड कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनलवर जा.
06:07 प्रथम टर्मिनल क्लियर करण्यासाठी क्लियर टाईप करून एंटर दाबा.
06:14 आपण आधीपासूनच rubyprogram ह्या सबडिरेक्टरीत आहोत.
06:17 मागील कमांडसाठी दोन वेळा अप ऍरो की दाबा .
06:22 method hyphen without hyphen arguments dot rb च्या जागी method hyphen with hyphen arguments dot rb टाईप करा
06:32 आणि एंटर दाबा.
06:35 Enter the values of a and b दाखवले जाईल.
06:38 मी 8 आणि 9 टाईप करणार आहे.
06:41 टाईप करा8 आणि एंटर दाबा.
06:43 टाईप करा 9 आणि एंटर दाबा.
06:46 पुढील आऊटपुट मिळेल.
06:47 Sum of two numbers 8 and 9 is 17.
06:52 आता रुबी मेथडचे एक महत्त्वाचे फीचर बघू.
06:56 टेक्स्ट एडिटरमधील प्रोग्रॅममधे जाऊ .
06:59 return कीवर्ड डिलीट करा.
07:02 Save वर क्लिक करा.
07:05 कोड कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनलवर जा.
07:09 मागील कमांड साठी अप ऍरो की दाबा. एंटर दाबा.
07:14 Enter the values of a and b दाखवले जाईल.
07:18 मी 10 आणि 15 टाईप करणार आहे.
07:21 10 टाईप करून एंटर दाबा. 15 टाईप करून एंटर दाबा.
07:27 पुढील आऊटपुट मिळेल.
07:29 Sum of two numbers 10 and 15 is 25.
07:33 returnहा कीवर्ड डिलीट केल्यावरही प्रोग्रॅम कुठलीही एरर न देता कार्यान्वित झाला.
07:40 याचे कारण रुबी मेथड कॅल्क्युलेट केलेली व्हॅल्यू आपोआप रिटर्न करतो.
07:46 रुबीच्या मेथडसमधे return हा कीवर्ड ऐच्छिक आहे.
07:50 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोचलो आहोत.
07:53 स्लाईडस वर जाऊ.
07:55 थोडक्यात,
07:57 या पाठात शिकलो,
07:59 मेथडस म्हणजे काय?
08:01 अर्ग्युमेंटस नसलेल्या आणि
08:04 अर्ग्युमेंटस असलेल्या मेथडचा सिंटॅक्स
08:06 मेथड कडून मिळणारी रिटर्न व्हॅल्यू.
08:08 आता असाईनमेंट.
08:10 चौरसाचे क्षेत्रफळ काढणारा प्रोग्रॅम लिहा.
08:13 त्यासाठी मेथड वापरा.
08:14 युजरकडून इनपुट घ्या.
08:17 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
08:20 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
08:23 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
08:28 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
08:30 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
08:33 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
08:36 अधिक माहितीसाठी कृपया contact @ spoken hyphen tutorial dot org वर लिहा
08:44 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
08:49 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
08:55 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
09:00 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .
09:04 धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, Pratik kamble, Ranjana