Difference between revisions of "Blender/C2/Hardware-requirement-to-install-Blender/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
PoojaMoolya (Talk | contribs) |
|||
Line 22: | Line 22: | ||
| तुमचे इंटरनेट ब्राउज़र उघडा. | | तुमचे इंटरनेट ब्राउज़र उघडा. | ||
|- | |- | ||
− | |00 | + | |00:30 |
| मी फायरफॉक्स 3.09. वापरत आहे. | | मी फायरफॉक्स 3.09. वापरत आहे. | ||
Revision as of 12:19, 14 July 2014
Time | Narration |
00:03 | ब्लेण्डर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत. |
00:06 | या ट्यूटोरियल मध्ये आपण ब्लेंडर 2.59. साठी हार्डवेअर च्या विशेषिकरण वर आणि आवश्यकते वर लक्ष देऊ. |
00:16 | या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे. |
00:20 | प्रथम आपण पाहुया की ब्लेंडर ची ऑफिसल वेबसाइट हार्डवेअर आवश्यकते बद्दल काय म्हणत आहे. |
00:28 | तुमचे इंटरनेट ब्राउज़र उघडा. |
00:30 | मी फायरफॉक्स 3.09. वापरत आहे. |
00:34 | एड्रेस बार मध्ये www.blender.org टाइप करा आणि एंटर की दाबा. |
00:44 | हे तुम्हाला ब्लेण्डर च्या ऑफीशियल वेब साईट वर घेऊन जाइल. |
00:47 | प्रयोग निर्देशनासाठी मी सिस्टम रिक्वायरमेंट पेज अगोदरच लोड केले आहे. |
00:53 | ब्लेंडर फ्री आणि ओपन सोर्स आहे. |
00:56 | ब्लेंडर 2.59 जवळजवळ सर्व ऑपरेटिंग सिस्टम वर कार्य करते. |
01:02 | या ट्यूटोरियल साठी मी Windows XP ऑपरेटिंग सिस्टम वापरत आहे. |
01:07 | ब्लेंडर चे विविध भाग कंप्यूटर हार्डवेयर च्या वेगवेगळ्या तुकड्यांवर आधारित आहे. |
01:13 | जलद CPU आणि अधिक RAM अनुवाद गती वाढविण्यास मदत करू शकते, |
01:18 | जेव्हा इंटरफेस, व्यूपोर्ट्स आणि रियल-टाइम इंजन ग्राफिक्स कार्ड च्या गतीने प्रभावित होते, |
01:26 | वेगवान आणि मोठे हार्ड ड्राइव्स सुद्धा, मोठया वीडियो फाइल सोबत कार्य करताना कार्याची गती वाढवू शकतो. |
01:32 | तुम्ही पाहु शकता की, ब्लेण्डर संस्था उपयोगासाठी तीन भागात हार्डवेअर चे विशेषिकरण दर्शविते. |
01:40 | कमीतकमी, चांगले आणि उत्पादन स्थर. |
01:44 | ब्लेण्डर ला चालविण्यासाठी आवश्यक हार्ड वेअर विशेषिकरण आहे, |
01:48 | 1 GHZ Single Core CPU |
01:53 | 512 MB RAM |
01:56 | 16 bit कलर सोबत 1024 x 768 px Display. |
02:03 | 3 Button Mouse |
02:05 | 64 MB RAM सोबत Open GL Graphics Card. |
02:12 | चांगल्या स्तरासाठी, |
02:15 | 2 GHZ Dual Core CPU |
02:20 | 2 GB RAM |
02:22 | 24 bit कलर सोबत 1920 x 1200 px Display |
02:28 | 3 बटन माउस. |
02:30 | 256 किंवा 512 MB RAM सोबत Open GL Graphics Card |
02:40 | उत्पादन स्तरासाठी हार्डवेअर विशेषिकरण- |
02:43 | 64 bits, Multi Core CPU |
02:47 | 8-16 GB RAM |
02:50 | 24 bit कलर सोबत दोन 1920 x 1200 px Display |
02.57 | 3 Button Mouse + tablet |
03:00 | 1 GB RAM, ATI FireGL किंवा Nvidia Quadro सोबत ओपन GL ग्राफिक्स कार्ड |
03:10 | खात्री करा की कोणत्याही एका उल्लेखित स्तरासाठी तुम्हाला सिस्टम कन्फिगर तपासण्याची आवश्यकता आहे. |
03:17 | तुमची ब्राउज़र विंडो मिनिमाइज़ करा. |
03:20 | कंट्रोल पॅनेल वर जा. एकदा येथे सिस्टम आयकॉन वर डबल क्लिक करा. |
03:26 | येथे तुम्ही तुमच्या मशीन ची सध्याची विशेषिकरण पाहु शकता आणि ब्लेण्डर च्या प्रस्तावा सोबत तुलना करू शकता. |
03:36 | सर्वाधिक विंडोज ऑपरेटिंग सिस्टम्स 32-bit किंवा 64-bit सुद्धा असतात. मी 32-bit विंडोज चा वापर करत आहे. |
03:45 | शब्द 32-बीट किंवा 64-बीट CPU ची माहितीचे हाताळण्याच्या पद्धतीला प्रस्तुत करते. |
03:52 | विंडोज चे 64-बीट वर्जन RAM ला 32- बीट सिस्टम पेक्षा अधिक प्रभावीपणे मोठ्या प्रमाणात हाताळते. |
04:00 | जर तुम्ही ब्लेण्डर साठी नवीन कंप्यूटर मध्ये गुंतविण्याचा विचार करत आहात तर, |
04:04 | www. Blender Guru .com/ The Ultimate Guide to buying a computer for Blender वरील लेख पाहण्याची एक चांगली कल्पना आहे. |
04:21 | ही मार्गदर्शिका तुम्हाला Operating system, |
04:29 | CPU, |
04:35 | RAM, |
04:41 | Graphics card, |
04:49 | Case, |
04:55 | आणि hard drive बद्दल सविस्तर माहिती देईल. |
05:04 | हे ट्यूटोरियल येथे संपत आहे. |
05:08 | यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे. |
05:17 | या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. oscar.iitb.ac.in, आणि 'spoken-tutorial.org/NMEICT-Intro. |
05:33 | स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम. |
05:35 | स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
05:39 | परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र ही दिले जाते. |
05:44 | या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे contact@spoken-tutorial.org |
05:51 | आमच्या सह जुडण्यासाठी, |
05:53 | धन्यवाद. |