Difference between revisions of "C-and-C++/C2/Functions/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 1: Line 1:
{|border=1;
+
{|border=1
 
| style="border:none;padding:0.049cm;"| <center>'''Time'''</center>
 
| style="border:none;padding:0.049cm;"| <center>'''Time'''</center>
 
| style="border:none;padding:0.049cm;"| <center>'''Narration'''</center>
 
| style="border:none;padding:0.049cm;"| <center>'''Narration'''</center>

Revision as of 11:04, 11 July 2014

Time
Narration
00:01 C and C++ मधील Functions वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:06 आपण शिकणार आहोत,
00:09 function म्हणजे काय?
00:11 function चा Syntax
00:13 return statement चे महत्त्व.
00:16 हे उदाहरनाद्वारे करू.
00:18 आपण सामान्य errors आणि त्याचे उपाय ही पाहु.
00:22 हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी,
00:25 Ubuntu Operating system version 11.10
00:29 gcc आणि g++ Compiler version 4.6.1 वापरत आहे.
00:35 चला, function च्या परिचयाने सुरवात करू.
00:39 function हा एक स्वयंपूर्ण प्रोग्राम आहे, जो एखादे विशिष्ट कार्य करतो.
00:45 प्रत्येक प्रोग्रॅम एक किंवा अधिक functions ने बनलेला असतो.
00:49 कार्यान्वित करून झाल्यावर जेथून फंक्शन कॉल केले तेथे control परत जातो.
00:55 function चा syntax पाहू.
00:59 ret-type function' ने return केलेल्या डेटाचा टाईप सांगते.
01:05 fun_name म्हणजे function चे नाव.
01:09 parameters म्हणजे variable ची नावे आणि त्यांच्या प्रकरांची यादी.
01:14 आपण रिक्त पॅरमीटर सूची निर्दिष्ट करू शकतो.
01:18 ह्याला arguments नसलेले function म्हणतात.
01:21 आणि ह्याला arguments सहित function म्हणतात.
01:26 voidवापरुन प्रोग्रॅमवर पाहु.
01:29 मी एडिटरवर प्रोग्रॅम आधीच लिहिला आहे.
01:32 आपण तो उघडू.
01:35 लक्ष द्या function हे फाईलचे नाव आहे.
01:38 आणि मी extentsion .c ने फाइल सेव केली आहे.
01:43 हा code समजून घेऊ.
01:45 ही header file आहे.
01:47 कुठलेही फंक्शन करण्यापूर्वी ते डिफाईन करणे आवश्यक आहे.
01:51 येथे add नामक function घोषित केले आहे.
01:54 पहा, add function कुठल्याही arguments शिवाय आहे.
01:58 void हा return type आहे.
02:01 फंक्शनचे दोन प्रकार आहेत.
02:03 User-defined function म्हणजे add function आणि,
02:06 Pr-defined function म्हणजेच printf आणि main function .
02:12 आपण a आणि b ला अनुक्रमे दोन आणि तीन ह्या व्हॅल्यूज देऊन सुरू केले आहे.
02:19 येथे आपण variable c घोषित केला आहे.
02:21 नंतर a आणि b च्या वॅल्यूज जोडू.
02:24 c मध्ये result संचित होतो.
02:27 नंतर result प्रिंट करू.
02:29 हे main function आहे.
02:32 येथे आपण add function कॉल करू.
02:34 येथे बेरीज होऊन result प्रिंट होईल.
02:39 Save वर क्लिक करा.
02:42 प्रोग्रॅम कार्यान्वित करू.
02:45 टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl, Alt आणि T ही बटणे एकत्रितपणे दाबा.
02:53 संकलित करण्यासाठी, टाईप करा gcc function.c -o fun.
03:00 कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा ./fun
03:05 Sum of a and b is 5 असे आऊटपुट दिसेल.
03:10 प्रोग्रॅमवर जाऊ.
03:13 Functions मध्ये special identifiers असतात त्यांना parameters किंवा arguments म्हणतात.
03:20 arguments असलेले समान उदाहरण पाहू.
03:23 ह्यात थोडे बदल करू.
03:27 टाईप करा int add (int a,comma int b)
03:32 येथे आपण एक add function घोषित केला आहे.
03:36 येथे int a आणि int b ही add function ची arguments आहेत.
03:41 हे डिलिट करा.
03:42 a आणि b येथे सुरू करण्याची गरज नाही.
03:46 printf स्टेट्मेंट डिलिट करा.
03:49 टाईप करा int main()
03:52 sum हे व्हेरिएबल घोषित करू.
03:54 टाईप करा int sum;
03:57 नंतर टाइप करा sum = add(5,4);
04:03 येथे add function कॉल करत आहोत.
04:05 नंतर 5 आणि 4 parameters पास करू.
04:10 a मध्ये 5, b मध्ये 4 असे संचित केले जाईल.
04:14 त्यांची बेरीज केली जाईल.
04:18 रिज़ल्ट प्रिंट करू.
04:20 येथे टाइप करा,
04:21 printf(“Sum is %d\n”,sum);
04:27 हे डिलिट करू. कारण वर function आधीच call केले आहे.
04:32 टाइप करा, return 0;
04:36 non-void function ने return statement वापरावे जे वॅल्यू परत करते.
04:41 Save वर क्लिक करा.
04:43 प्रोग्राम कार्यान्वित करू.
04:45 टर्मिनलवर जाऊ.
04:48 अगोदर प्रमाणे प्रोग्रॅम संकलित करा.
04:50 प्रोग्राम कार्यान्वित करू.
04:52 आपल्याला आऊटपुट मिळेल. Sum is 9.
04:57 आता हाच प्रोग्रॅम C++ मध्ये कार्यान्वित करू.
05:02 प्रोग्रॅम वर जाऊ.
05:04 येथे काही गोष्टी बदलू.
05:07 प्रथम Shift Ctrl आणि S ही बटणे एकत्रितपणे दाबा.
05:12 .cpp extension ने फाइल सेव करा.
05:18 Save वर क्लिक करा.
05:19 header file बदलून iostream करा.
05:24 येथे using स्टेट्मेंट समाविष्ट करू.
05:28 C++ मध्ये फंक्शन declaration समान आहे.
05:32 त्यामुळे येथे कोणताही बदल करण्याची गरज नाही.
05:37 printf statement च्या जागी cout statement लिहा. C++ मध्ये ओळ प्रिंट करण्यासाठी cout<< function वापरतात.
05:48 येथे format specifier आणि \n गरज नाही.
05:52 comma डिलीट करा.
05:54 दोन opening angle brackets टाईप करा.
05:58 sum नंतर पुन्हा दोन opening angle brackets टाईप करा.
06:03 डबल कोट्स मध्ये backslash n टाइप करा.
06:07 closing bracket डिलिट करा.
06:09 Save वर क्लिक करा.
06:11 प्रोग्रॅम संकलित करू.कार्यान्वित करण्यासाठी,
06:14 टर्मिनलवर जाऊ.
06:16 टाईप करा g++ function dot cpp hyphen o fun1
06:23 येथे fun1 लिहू. कारण आपल्याला fun आऊटपुट फाइल overwrite करायची नाही.
06:31 एंटर दाबा.
06:34 टाईप करा ./fun1
06:38 Sum is 9 असे आउटपुट दिसेल.
06:42 काही common errors पाहू, ज्या आपल्यास मिळू शकतात.
06:47 समजा येथे चारच्या जागी x टाईप केले.
06:51 मी बाकीचा कोड तसाच ठेवेल.
06:55 Save वर क्लिक करा.
06:58 प्रोग्रॅम संकलित करू.
07:02 आपल्याला दहाव्या ओळीवर,
07:06 x was not declared in this scope ही error मिळेल.
07:09 कारण x हे character variable आहे.
07:13 हे कुठेही घोषित केले नव्हते.
07:15 add function चे argument हे integer variable आहे.
07:21 अशाप्रकारे return type आणि return value जुळत नाहीत.
07:25 प्रोग्रॅम वर परत जाऊ.
07:27 error दुरूस्त करू.
07:30 दहाव्या ओळीवर चार टाइप करा.
07:32 Save वर क्लिक करा.
07:35 पुन्हा हे कार्यान्वित करू.
07:37 prompt clear करू.
07:40 अगोदरप्रमाणे प्रोग्राम संकलित करू.
07:42 हे कार्य करत आहे.
07:45 आणखी common error पाहू, जी आपल्यास मिळू शकते.
07:50 समजा येथे आपण केवळ एक parameter पास केला,
07:55 चार डिलीट करा.
07:56 Save वर क्लिक करा.
07:58 टर्मिनल वर जाऊ.
08:00 संकलित करू.
08:01 दहाव्या ओळीवर आपल्याला,
08:06 too few arguments to function 'int add (int, int)' ही एरर दिसेल.
08:11 प्रोग्रॅमवर जाऊ.
08:14 तुम्ही पाहु शकता आपल्याकडे दोन parameters आहेत.
08:19 int a आणि int b.
08:22 आणि येथे आपण केवळ एक parameter पास करत आहोत.
08:25 म्हणून error मिळाली.
08:27 error दुरूस्त करू.
08:29 चार टाईप करा.
08:31 Save वर क्लिक करा.
08:34 टर्मिनल वर जाऊ.
08:36 पुन्हा कार्यान्वित करू.
08:39 हे कार्य करत आहे.
08:42 स्लाईडस वर जाऊ.
08:44 शिकलो ते थोडक्यात,
08:49 Functions,
08:50 function चा Syntax
08:51 arguments शिवाय Function .
08:53 Eg- void add()
08:55 Arguments सहित Function
08:57 Eg- int add(int a and int b)
09:02 Assignment
09:03 "फंक्शनच्या सहाय्याने संख्येचा वर्ग काढणारा प्रोग्रॅम लिहा.
09:07 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
09:11 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
09:14 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
09:18 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम
09:21 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
09:24 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
09:28 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
09:35 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
09:40 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
09:47 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
09:52 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .
09:55 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Gaurav, Madhurig, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana