Difference between revisions of "KTurtle/C3/Programming-Concepts/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Line 1: | Line 1: | ||
{|border =1 | {|border =1 | ||
− | + | |Time | |
− | + | |Narration | |
|- | |- | ||
||00:01 | ||00:01 |
Revision as of 16:58, 27 June 2014
Time | Narration |
00:01 | सर्वांना नमस्कार. |
00:03 | Kturtle मध्ये Programming concepts वरील ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:08 | या ट्यूटोरियल मध्ये आपण, |
00:12 | KTurtle मध्ये प्रोग्राम लिहीणे, |
00:15 | यूज़र इनपुट संग्रहीत करण्यासाठी वेरियबल्स चा वापर करणे, |
00:18 | कॅन्वस वर प्रिंट करण्यासाठी प्रिंट कमांड वापरणे, |
00:22 | लाइन ला कमेंट देणे शिकू. |
00:24 | हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी Ubuntu Linux OS Version 11.10. KTurtle version 0.8.1 beta चा वापर करीत आहे. |
00:37 | आम्ही असे गृहीत करतो धरतो की, तुम्हाला KTurtle. विषयी मूलभूत ज्ञान आहे. |
00:43 | जर नसेल, तर संबंधित ट्यूटोरियल साठी कृपया आमची वेबसाइट http://spoken-tutorial.org. ला भेट द्या. |
00:49 | पुढे जाण्यापुर्वी आपण, Kturtle विषयी काही मूलभूत माहितीची चर्चा करूया. |
00:55 | कॅन्वस वर दर्शित असलेल्या टर्टल ला "sprite" असे म्हणतात. |
01:00 | "Sprite" एक लहान इमेज आहे, जी स्क्रीन च्या भोवताली फिरते. उदाहरणार्थ- कर्सर हे spriteआहे. |
01:10 | "spritehide" कमांड, Turtle ला कॅन्वस वरुन लपविते. |
01:15 | "spriteshow" कमांड, जर टर्टल लपलेला असेल तर त्यास दर्शविते. |
01:21 | "clear" कमांड, कॅन्वस वरील सर्व ड्रॉविंग्स ला काढून टाकते. |
01:27 | KTurtle, मध्ये, |
01:29 | "$ " चिन्ह वेरियबल्स चे कंटेनर आहे. |
01:34 | "*"(asterisk) दोन संख्याचा गुणाकार करण्यासाठी वापरले जाते. |
01:41 | "^"(caret) संख्याची पावर वाढविते. |
01:45 | "#"(hash) चिन्ह, या नंतर लिहिलेल्या लाइन ला कमेंट करते. |
01:50 | "sqrt"हे संख्याचे वर्गमूळ शोधणारे एक इनबिल्ट फंक्शन आहे. |
01:58 | चला नवीन KTurtle' अप्लिकेशन उघडू. |
02:02 | Dash home >> Media Apps वर क्लिक करा. |
02:07 | Type खाली Education आणि Kturtle निवडा. |
02:13 | KTurtle अप्लिकेशन उघडेल. |
02:20 | आपण terminal चा वापर करूनही Kturtle उघडू शकतो. |
02:24 | टर्मिनल उघडण्या करिता CTRL+ALT+T एकत्र दाबा. |
02:30 | KTurtle टाइप करा आणि enter, दाबा KTurtle अप्लिकेशन उघडेल. |
02:41 | मी प्रोग्राम कोड टाइप करते आणि समजावून सांगते. |
02:46 | मी प्रोग्राम टेक्स्ट ज़ूम करते, हे थोडेसे अस्पष्ट दिसण्याची श्यकता आहे. |
02:55 | #program to find square of a number. enter दाबा. |
03:15 | "#"(hash) चिन्ह, या नंतर लिहिलेल्या लाइन ला कमेंट करते. |
03:19 | याचा अर्थ प्रोग्राम सुरू असताना ही लाइन निष्पादीत होत नाही. enter दाबा. |
03:29 | reset |
03:30 | reset कमांड टर्टल ला डिफॉल्ट स्थानावर सेट करते. Enter दाबा. |
03:38 | $i= ask दुहेरी अवतरण चिन्हात enter a number for i and click OK. |
03:58 | "$i" हे वेरियबल यूज़र इनपुट संग्रहीत करण्यासाठी आहे. |
04:03 | “ask” कमांड यूज़र इनपुट ला वेरियबल मध्ये संग्रहीत करण्यास विचारते. enter दाबा. |
04:11 | “fontsize” स्पेस 28. |
04:17 | fontsize प्रिंट द्वारे वापरलेले फॉण्ट साइज़ सेट करते. |
04:20 | Font sizसंख्यास इनपुट प्रमाणे घेते आणि पिक्सल्ज़ मध्ये सेट करते . |
04:27 | print $i*$i |
04:36 | print $i*$i संख्याच्या वर्गाचे गणन आणि प्रिंट करते. enter दाबा. |
04:45 | spritehide |
04:48 | spritehide Turtle ला कॅन्वस वरुन लपविते. |
04:53 | चला आता प्रोग्राम Run करू. |
04:56 | एडिटर कोड मध्ये निष्पदन सुरू करण्यासाठी टूलबार वरील Run बटना वर क्लिक करा. |
05:03 | हे निष्पदन गतीची सूची दर्शविते. |
05:07 | Full speed(no highlighting and inspector) |
05:10 | Full speed,
slow, slower, slowest and step-by-step. |
05:17 | मी कोड slow गतीत run करते. |
05:21 | एक "input bar" दिसेल. |
05:23 | i साठी 15 एंटर करा आणि OKवर क्लिक करा. |
05:29 | कॅन्वस वर '15' चा वर्ग '225' दर्शित होतो. |
05:35 | आता प्रोग्राम च्या माध्यमाने संख्याच्या nth पावर शोधणे शिकू. |
05:42 | माझ्याकडे अगोदरच टेक्स्ट एडिटर मध्ये प्रोग्राम आहे. |
05:46 | मी टेक्स्ट एडिटर मधून प्रोग्राम कॉपी करते आणि त्यास Kturtle एडिटर मध्ये पेस्ट करते. |
05:56 | कृपया ट्यूटोरियल येथे थांबवा आणि तुमच्या KTurtle एडिटर मध्ये प्रोग्राम कॉपी करा. |
06:03 | मी प्रोग्राम टेक्स्ट ज़ूम करते. |
06:07 | प्रोग्राम स्पष्ट करा. |
06:09 | "#"(hash) चिन्ह, या नंतर लिहिलेल्या लाइन ला कमेंट करते. |
06:13 | reset कमांड टर्टल ला डिफॉल्ट स्थानावर सेट करते. |
06:18 | $i आणि $n यूज़र इनपुट मध्ये संग्रहीत केलेले वेरियबल्स आहे. |
06:25 | “ask” कमांड यूज़र इनपुट ला वेरियबल्स मध्ये संग्रहीत होण्यास विचारते. |
06:31 | fontsize 28 प्रिंट द्वारे वापरलेले फॉण्ट साइज़ सेट करते. |
06:37 | Font sizसंख्यास इनपुट प्रमाणे घेते आणि पिक्सल्ज़ मध्ये सेट करते . |
06:43 | print ($i^$n) संख्यांची nth पावर गणन आणि प्रिंट करते. |
06:52 | spritehide Turtle ला कॅन्वस वरुन लपविते. |
06:57 | चला प्रोग्राम run करू. |
07:00 | i साठी '5' एंटर करू आणि OK वर क्लिक करा. |
07:05 | n साठी '4' ' एंटर करू आणि OK वर क्लिक करा. कॅन्वस वर 5^4=625 दर्शित होईल. |
07:18 | नंतर संख्याचा वर्गमूळ शोधण्यासाठी प्रोग्राम मध्ये इनबिल्ट “sqrt” फंक्शन वापरु . |
07:27 | मी टेक्स्ट एडिटर मधून code कॉपी करते आणि त्यास Kturtle एडिटर मध्ये पेस्ट करते. |
07:35 | कृपया ट्यूटोरियल येथे थांबवा आणि तुमच्या KTurtle एडिटर मध्ये प्रोग्राम कॉपी करा. |
07:43 | मी प्रोग्राम टेक्स्ट ज़ूम करते, हे थोडेसे अस्पष्ट दिसण्याची श्यकता आहे. |
07:49 | मी कोड समजावून सांगते. |
07:52 | "#"(hash) चिन्ह, या नंतर लिहिलेल्या लाइन ला कमेंट करते. |
07:57 | reset कमांड टर्टल ला डिफॉल्ट स्थानावर सेट करते. |
08:02 | "$i" हे वेरियबल यूज़र इनपुट संग्रहीत करण्यासाठी आहे. |
08:07 | fontsize 28 प्रिंट द्वारे वापरलेले फॉण्ट साइज़ सेट करते. |
08:12 | print sqrt $i संख्यांचे वर्गमूळ प्रिंट करते. |
08:19 | spritehide Turtle ला कॅन्वस वरुन लपविते. |
08:24 | मी आता प्रोग्राम run करते. |
08:28 | i साठी '169' एंटर करा आणि OKवर क्लिक करा. |
08:34 | वर्गमूळ 169 = 13, कॅन्वस वर दर्शित आहे. |
08:39 | पुन्हा run करूया. |
08:42 | i साठी '169' एंटर करा आणि OKवर क्लिक करा. |
08:49 | जर आपण ऋण संख्या प्रविष्ट केली तर आउटपुट 'nan' आहे याचा अर्थ not a number. |
08:56 | ऋण संख्याचे वर्गमूळ ही खरी संख्या नसते. |
09:02 | पुढे चला प्रोग्राम च्या माध्यमाने धनात्मक संख्याच्या घनमुळा चे मूलयमापन करूया. |
09:08 | मी टेक्स्ट एडिटर मधून प्रोग्राम कॉपी करते आणि त्यास Kturtle एडिटर मध्ये पेस्ट करते. |
09:19 | कृपया ट्यूटोरियल येथे थांबवा आणि तुमच्या KTurtle एडिटर मध्ये प्रोग्राम कॉपी करा. |
09:25 | मी प्रोग्राम टेक्स्ट ज़ूम करते, हे थोडेसे अस्पष्ट दिसण्याची श्यकता आहे. |
09:31 | मी प्रोग्राम समजावून सांगते. |
09:35 | "#"(hash) चिन्ह, या नंतर लिहिलेल्या लाइन ला कमेंट करते. |
09:38 | कृपया लक्ष असु द्या हे सिंगल लाइन कमेंट आहे. |
09:42 | प्रत्येक कमेंट # चिन्हाच्या पुढे असावे. |
09:48 | reset कमांड टर्टल ला डिफॉल्ट स्थानावर सेट करते. |
09:53 | $i and $C यूज़र इनपुट मध्ये संग्रहीत केलेले वेरियबल्स आहे. |
09:59 | $C=($i)^(1/3) संख्याच्या घनमुळा चे गणन करते. |
10:07 | fontsize 28 प्रिंट द्वारे वापरलेले फॉण्ट साइज़ सेट करते. |
10:13 | print $C संख्याचे घनमुळ प्रिंट करते. |
10:19 | spritehide Turtle ला कॅन्वस वरुन लपविते. |
10:23 | चला प्रोग्राम run करूया. |
10:27 | i साठी 343एंटर करा आणि OK वर क्लिक करा. |
10:34 | 343 चे घनमूळ 7 हे कॅन्वस वर दिसत आहे. |
10:40 | हे ट्यूटोरियल येथे संपत आहे. |
10:43 | संक्षिप्त रूपात, |
10:46 | या ट्यूटोरियल मध्ये आपण, |
10:49 | प्रोग्रामिंग कंसेप्ट, |
10:52 | sqrt फंक्शन वापरणे, |
10:55 | प्रिंट कमांड वापरणे, |
10:57 | KTurtle editor आणि canvas चा वापर करणे शिकलो. |
11:02 | Assignmentच्या स्वरुपात तुम्ही मूलभूत कमांड चा वापर करून, |
11:08 | संख्याचे घनमूळ, |
11:11 | संख्याच्या nth वर्ग शोधा. |
11:15 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
11:19 | ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल. |
11:22 | जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर आपण व्हिडीओ डाउनलोड करूनही पाहू शकता. |
11:27 | स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम. |
11:29 | स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
11:32 | परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते. |
11:35 | अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
11:44 | स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' चा भाग आहे. |
11:48 | यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळाले आहे. |
11:55 | या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro. |
11:59 | या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे.सहभागासाठी धन्यवाद. |