Difference between revisions of "Geogebra/C3/Radian-Measure/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with ''''Title of script''': '''Radian Measure''' '''Author: Mohiniraj Sutavani''' '''Keywords: Geogebra''' {| style="border-spacing:0;" ! <center>Visual Clue</center> ! <center>N…')
 
Line 7: Line 7:
  
  
{| style="border-spacing:0;"
+
{| border=1
! <center>Visual Clue</center>
+
!Time
! <center>Narration</center>
+
!Narration
  
 
|-
 
|-

Revision as of 11:27, 25 June 2014

Title of script: Radian Measure

Author: Mohiniraj Sutavani

Keywords: Geogebra


Time Narration
00:00 नमस्कार. या ट्युटोरियलमध्ये radians and sectors शिकणार आहोत.
00:07 याशिवाय इनपुट बारचा वापर कमांड देण्यासाठी कसा करायचा ते पाहू.
00:15 तुम्ही Introduction to Geogebra आणि Angles and Triangles Basics ही ट्युटोरियल्स पाहिलेली असावीत.
00:25 या ट्युटोरियलसाठी Ubuntu version 10.04 LTS आणि Geogebra version 3.2.40 वापरणार आहोत.
00:35 यात radian म्हणजे काय आणि त्याचे मापन शिकू.
00:39 कंसाची लांबी आणि कोनाचे माप यांच्यातील संबंध जाणून घेऊ.
00:44 आणि वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ काढण्याची असाईनमेंट करू.
00:49 त्यासाठी Circle with center and radius, circular arc with centre between two points and segment between two points ही टूल्स वापरू.
01:00 आपल्याला ड्रॉईंग कमांडस इनपुट बारमध्ये टाईप करूनही देता येतात.
01:11 circle with centre and radius या टूलच्या सहाय्याने 5 त्रिज्येचे वर्तुळ काढू.
01:18 circle with center and radius ह्या टूलवर क्लिक करा. Origin हा मध्य आणि 5 एकक त्रिज्या घेऊ या.
01:28 वर्तुळाच्या परिघावर 'B' आणि 'C' हे बिंदू काढा.
01:36 ह्या दोन बिंदूंमधील कंस पूर्ण करण्यासाठी circular arc with centre between two points ह्या टूलवर क्लिक करा.
01:47 मध्यबिंदू 'A' , नंतर 'B' आणि 'C' वर क्लिक करा. अशाप्रकारे कंस पूर्ण होईल. arc length d=5.83 units असल्याचे दिसेल.
02:00 हा कंस डिलिट करून तो दुस-या पध्दतीने काढू या. इनपुट बारमध्ये कमांड देऊनही कंस काढता येतो.
02:10 हा आयताकृती बॉक्स म्हणजे इनपुट बार आहे. त्याच्या पुढे तीन ड्रॉपडाऊन आहेत. यात आपण काही फंक्शन्स समाविष्ट करू शकतो. येथे काही parameters देऊ शकतो आणि geogebra विंडो मध्ये आकृती पूर्ण करण्यासाठी ही command key आहे.
02:30 येथे arc टाईप केल्यावर येथे ही कमांड पूर्ण झालेली दिसेल . ही कमांड ह्या ड्रॉपडाऊन मध्ये देखील सापडेल.
02:41 arc वर क्लिक केल्यावर ती command येथे आलेली दिसेल. त्यातील square brackets च्या आत क्लिक करून नंतर एंटर केल्यास येथे संबंधीत syntax दिसेल.
02:57 आपण कंस काढण्यासाठी circle आणि दोन बिंदू हा syntax वापरणार आहोत.
03:04 वर्तुळाचे नाव आणि कंसासाठी दोन बिंदू देणे आवश्यक आहे.
03:10 algebra view मध्ये हे वर्तुळ lower case "c" ने दाखवले आहे, तर ज्या बिंदूमध्ये हा कंस काढायचा आहे ते upper case (Bआणि C) ने दर्शवले आहे.
03:24 नंतर आपण येथे कमांड टाईप करू या. Arc[c,B,C] आणि एंटर दाबा. Geogebra हे case sensitive आहे.
03:37 आता कंसाची रंग आणि जाडी बदलण्यासाठी येथे object properties वर जाऊ या.
03:46 आपण कलर टॅबवर जाऊ आणि लाल रंग निवडू. तसेच स्टाईल टॅबवर जाऊ आणि कंसाची जाडी वाढवू या.
04:05 हा कंस आता लाल रंगात, जाड आणि bold रूपात दिसत आहे.
04:11 आता रेषाखंड AB आणि AC काढू. त्याच्याही दोन पध्दती आहेत.
04:17 'segments between two points हे टूल निवडून नंतर 'A' आणि 'B' बिंदूंवर क्लिक करा. रेषाखंड AB तयार होईल.
04:28 रेषाखंडासाठी इनपुट बारद्वारे देखील कमांड लिहू शकतो. segment [A,C] असे टाईप केल्यास रेषाखंड AC मिळेल.
04:40 आपण कंस BC, रेषाखंड AB आणि AC काढून वर्तुळखंड BAC तयार केला आहे.
04:47 BC या कंसाने A बिंदूशी केलेल्या कोनाला आपण 'α' म्हणू या. 'α' येथील ड्रॉपडाऊन मधून निवडू या.
04:58 angle[B,A,C] ही कोनासाठी कमांड आहे.
05:10 आपण कोनांना नावे देण्याची नेहमीची पध्दत geogebra मध्येही वापरणार आहोत.
05:18 आपल्याला दिसेल की येथे 'α' ची व्हॅल्यू 66.78 अंश आहे.
05:30 एक radian म्हणजे त्रिज्येच्या मापाच्या कंसाने वर्तुळकेंद्राशी केलेला कोन अशी व्याख्या केली जाते.
05:40 कोनाच्या मापाचे एककासाठी options मधील angle units मधून radians हा पर्याय निवडा.
05:49 आता α ची व्हॅल्यू 1.17 rad एवढी दिसेल. ती व्हॅल्यू 1 rad च्या जवळपास आणण्यासाठी arc length मध्ये थोडा बदल करू या.
06:04 arc length म्हणजे d=5 एकक आहे, तसेच angle subtended at the center म्हणजेच α व्हॅल्यू 1 rad आहे.
06:17 आपण radianची व्याख्या पाहिली. त्रिज्येच्या मापाच्या कंसाने केंद्राशी केलेला कोन 1 rad असतो.
06:29 1 rad म्हणजे किती अंश असतात? आपण हे थोडे zoom out करू या.
06:41 आता ह्या कंसाची लांबी बदलून ते अर्धवर्तुळ करू या. अशा प्रकारे [π a] ही कंसाची लांबी असून 'a' ही वर्तुळाची त्रिज्या आहे.
06:53 त्यापूर्वी अंश हे कोनाचे माप निवडू या. कारण आपल्याला 1 rad म्हणजे किती अंश हे शोधायचे आहे.
07:03 जेव्हा कंसाची लांबी [π a] असते म्हणजेच ते अर्धवर्तुळ असते तेव्हा α ची व्हॅल्यू 180.21 अंश असते.
07:13 आणि जर आपण हे वर्तुळ पूर्ण केले तर आपल्या लक्षात येईल की α हा कोन जवळजवळ 360 अंशाचा आहे.
07:27 अशा प्रकारे ह्या दोन गोष्टी बघता आपल्याला 1 rad ची 57.32 अंश एवढी व्हॅल्यू मिळेल.
07:35 असा हा कंसाची लांबी, त्रिज्या व कोनाचे माप यांच्यातील संबंध आहे. आता आपण “θ” हा radian मधील नवीन कोन तयार करू ज्याचे माप α/57.32 असेल.
08:03 लक्षात घ्या की “θ” म्हणजे कोनाचे radian मधील माप. मात्र formatting difficulty मुळे ते येथे degree असे दिसत आहे.
08:15 कोनाचे माप radian मध्ये न बदलता “θ” असेच वापरू या. कारण कंसाची लांबी आणि कोनाचे माप यांचा संबंध आपल्याला पहायचा आहे.
08:29 formatting difficulty मुळे हे सूत्र आपल्याला असेच बघावे लागेल.
08:36 आता आपण कंसाची लांबी आणि कोनाचे माप यामधील संबंध दर्शवणारे सूत्र लिहिण्यासाठी geogebra window मध्ये टेक्स्ट समाविष्ट करू या.
08:52 टेक्स्ट कसे लिहायचे ते जाणून घेण्यासाठी angles and triangles basics वरील ट्युटोरियल बघा.
09:34 कंसाची लांबी बदलली की “θ”ची व्हॅल्यू बदलते. त्याचे सूत्र d=r.θ असे लिहिता येईल. d ही कंसाची लांबी, rही त्रिज्या “θ”हे कोनाचे radian मधील माप असते.
09:58 आपण जे शिकलो त्याची उजळणी करण्यासाठी ही असाईनमेंट करू या.
10:10 वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ = ½ “a2” “θ” कसे ते दाखवा.
10:18 "a" ही त्रिज्या,"θ" हे केद्राशी केलेल्या कोनाचे radian मधील माप आहे तसेच क्षेत्रफळ = ½ “a2” “θ” हे सूत्र आहे.
10:30 असाईनमेंट सोडवण्यासाठी एक सूचना म्हणजे वर्तुळखंडाची तुलना वर्तुळाच्या 1/4भागाशी करा.
10:40 असाइनमेंट काढल्यावर अशी दिसेल. वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ काढण्यास त्याची तुलना वर्तुळाच्या हया quadrant शी करा.
10:55 या प्रॉजेक्ट साठी National Mission on Education through ICT, MHRD यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे.
11:06 यासंबंधी माहिती या साईटवर उपलब्ध आहे. ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मोहिनीराज सुतवणी यांनी केलेले असून आवाज .... यांनी दिलेला आहे. आपल्या सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana