Difference between revisions of "Blender/C2/Moving-in-3D-Space/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 1: Line 1:

{| border=1

{| border=1

|| 'Time''

|| '''Time'''

|| '''Narration'''

|| '''Narration'''
Line 8: Line 7:

| 00.04

| 00:04

| ब्लेंडर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत.

| ब्लेंडर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत.
Line 14: Line 13:

| 00.07

| 00:07

| हे ट्यूटोरियल ब्लेंडर 2.59  मध्ये नेविगेशन मूविंग इन 3D स्पेस  विषयी आहे.

| हे ट्यूटोरियल ब्लेंडर 2.59  मध्ये नेविगेशन मूविंग इन 3D स्पेस  विषयी आहे.

| 00.17

| 00:17

| या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे.

| या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे.

|00.26

|00:26

| हे ट्यूटोरियल पाहिल्या  नंतर आपण,  3D space च्या आत पॅन,  रोटेट आणि ज़ूम करणे, जसे की ब्लेंडर व्यूपोर्ट,  हे शिकू.

| हे ट्यूटोरियल पाहिल्या  नंतर आपण,  3D space च्या आत पॅन,  रोटेट आणि ज़ूम करणे, जसे की ब्लेंडर व्यूपोर्ट,  हे शिकू.
Line 30: Line 31:

| 00.38

| 00:38

| मी असे गृहीत धरते की,  तुम्हाला तुमच्या सिस्टम मध्ये ब्लेंडर प्रतिष्टापीत करणे माहीत आहे.

| मी असे गृहीत धरते की,  तुम्हाला तुमच्या सिस्टम मध्ये ब्लेंडर प्रतिष्टापीत करणे माहीत आहे.
Line 36: Line 37:

| 00.43

| 00:43

| जर नसेल तर कृपया आमचे  ब्लेंडर प्रतीष्टापन वरील  ट्यूटोरियल पहा.

| जर नसेल तर कृपया आमचे  ब्लेंडर प्रतीष्टापन वरील  ट्यूटोरियल पहा.
Line 42: Line 43:

| 00.50

| 00:50

| ब्लेंडर मधील नेविगेशन अधिक प्रमाणात माउस च्या प्रकारावर अवलंबून असते. तुमच्याकडे,

| ब्लेंडर मधील नेविगेशन अधिक प्रमाणात माउस च्या प्रकारावर अवलंबून असते. तुमच्याकडे,
Line 48: Line 49:

| 00.56

| 00:56

| 3 बटन माउस.

| 3 बटन माउस.
Line 54: Line 55:

| 00.58

| 00:58

| किंवा व्हील सह.

| किंवा व्हील सह.
Line 60: Line 61:

| 01.00

| 01:00

| 2 बटन माउस आहे.

| 2 बटन माउस आहे.
Line 66: Line 67:

| 01.05

| 01:05

| मी या ब्लेंडर ट्यूटोरियल च्या क्रमासाठी व्हील सह2  बटन माउस वापरत आहे.

| मी या ब्लेंडर ट्यूटोरियल च्या क्रमासाठी व्हील सह2  बटन माउस वापरत आहे.
Line 72: Line 73:

| 01.13

| 01:13

| पहिली क्रिया आपण पाहुया व्यू चे पॅनिंग.

| पहिली क्रिया आपण पाहुया व्यू चे पॅनिंग.
Line 78: Line 79:

| 01.17

| 01:17

| माउस आणि कीबोर्ड चा वापर करून असे करण्याचे तीन मार्ग आहेत.

| माउस आणि कीबोर्ड चा वापर करून असे करण्याचे तीन मार्ग आहेत.
Line 84: Line 85:

| 01.22

| 01:22

| प्रथम आपण माउस व्हील किंवा स्क्रोल सोबत Shift की वापरु.

| प्रथम आपण माउस व्हील किंवा स्क्रोल सोबत Shift की वापरु.
Line 90: Line 91:

| 01.27

| 01:27

| shiftकी पकडून ठेवा , माउस व्हील च्या खालच्या बाजूस दाबा आणि माउस हलवा.

| shiftकी पकडून ठेवा , माउस व्हील च्या खालच्या बाजूस दाबा आणि माउस हलवा.
Line 96: Line 97:

| 01.41

| 01:41

|  दृष्य (scene) डावीकडून उजवीकडे आणि वरुन खाली माउस च्या दिशेने हलते.

|  दृष्य (scene) डावीकडून उजवीकडे आणि वरुन खाली माउस च्या दिशेने हलते.
Line 102: Line 103:

| 01.48

| 01:48

| आता SHIFT की पकडून  माउस व्हील ला वर-खाली स्क्रोल करा.

| आता SHIFT की पकडून  माउस व्हील ला वर-खाली स्क्रोल करा.
Line 108: Line 109:

|02.00

|02:00

| दृष्य वर खाली हलते. ही व्यू हलविण्याची दुसरी पद्धत आहे.

| दृष्य वर खाली हलते. ही व्यू हलविण्याची दुसरी पद्धत आहे.
Line 114: Line 115:

| 02.06

| 02:06

|SHIFT की पकडून  माउस व्हील ला  खालच्या बाजूस स्क्रोल करा. व्यू वरच्या बाजूस हलते.

|SHIFT की पकडून  माउस व्हील ला  खालच्या बाजूस स्क्रोल करा. व्यू वरच्या बाजूस हलते.
Line 120: Line 121:

|02.19

|02:19

| SHIFT की पकडून माउस व्हील ला वरच्या बाजूस स्क्रोल करा. व्यू खालच्या बाजूस हलते.

| SHIFT की पकडून माउस व्हील ला वरच्या बाजूस स्क्रोल करा. व्यू खालच्या बाजूस हलते.
Line 126: Line 127:

| 02.33

| 02:33

| व्यू हलविण्याची तिसरी आणि शेवटची पद्धत, माउस व्हील सोबत CTRL की चा वापर करणे.

| व्यू हलविण्याची तिसरी आणि शेवटची पद्धत, माउस व्हील सोबत CTRL की चा वापर करणे.
Line 132: Line 133:

| 02.40

| 02:40

|CTRLकी पकडून  माउस व्हील ला स्क्रोल करा. व्यू डावीकडून उजवीकडे  किंवा त्याच्या उलट हलते.

|CTRLकी पकडून  माउस व्हील ला स्क्रोल करा. व्यू डावीकडून उजवीकडे  किंवा त्याच्या उलट हलते.
Line 138: Line 139:

|02.55

|02:55

|  Ctrl की पकडून  माउस व्हील ला वरच्या बाजूस स्क्रोल करा. व्यू उजव्या बाजूस हलते.

|  Ctrl की पकडून  माउस व्हील ला वरच्या बाजूस स्क्रोल करा. व्यू उजव्या बाजूस हलते.
Line 144: Line 145:

| 03.09

| 03:09

| Ctrl की पकडून  माउस व्हील खालच्या बाजूस स्क्रोल करा. व्यू डाव्या बाजूस हलते.

| Ctrl की पकडून  माउस व्हील खालच्या बाजूस स्क्रोल करा. व्यू डाव्या बाजूस हलते.
Line 150: Line 151:

| 03.22

| 03:22

| तुम्ही व्यू हलविण्यास numpad  की चा ही वापर करू शकता.

| तुम्ही व्यू हलविण्यास numpad  की चा ही वापर करू शकता.
Line 156: Line 157:

| 03.29

| 03:29

| ctrl  की आणि numpad 2 पकडा.  व्यू वरच्या बाजूस हलते.

| ctrl  की आणि numpad 2 पकडा.  व्यू वरच्या बाजूस हलते.
Line 162: Line 163:

|03.37

|03:37

|Ctrl की आणि numpad 8 पकडा. व्यू खालच्या बाजूस हलते.

|Ctrl की आणि numpad 8 पकडा. व्यू खालच्या बाजूस हलते.
Line 169: Line 170:

| 03.46

| 03:46

| Ctrl की आणि numpad 4 पकडा व्यू डाव्या बाजूस हलते.

| Ctrl की आणि numpad 4 पकडा व्यू डाव्या बाजूस हलते.
Line 175: Line 176:

|03.55

|03:55

| Ctrl की आणि numpad 6 पकडा व्यू उजव्या बाजूस हलते.

| Ctrl की आणि numpad 6 पकडा व्यू उजव्या बाजूस हलते.
Line 181: Line 182:

|04.03

|04:03

| जर तुम्ही लॅपटॉप चा वापर करत आहात, तर तुम्हाला नम पॅड च्या रूपात नंबर कीज़ चे अनुकरण करण्याची आवश्यकता आहे. नम पॅड चे अनुकरण करणे शिकण्यास  User Preferences वरील ट्यूटोरियल पहा.

| जर तुम्ही लॅपटॉप चा वापर करत आहात, तर तुम्हाला नम पॅड च्या रूपात नंबर कीज़ चे अनुकरण करण्याची आवश्यकता आहे. नम पॅड चे अनुकरण करणे शिकण्यास  User Preferences वरील ट्यूटोरियल पहा.
Line 187: Line 188:

| 04.19

| 04:19

| ठीक आहे.  आता व्यू रोटेट करणारी  पुढील क्रिया  पाहु.

| ठीक आहे.  आता व्यू रोटेट करणारी  पुढील क्रिया  पाहु.
Line 193: Line 194:

| 04.24

| 04:24

| माउस व्हील  दाबा आणि त्यास चौरस पद्धतीने  हलवा.

| माउस व्हील  दाबा आणि त्यास चौरस पद्धतीने  हलवा.
Line 199: Line 200:

|04.33

|04:33

| हे आपल्यास टर्नटेबल रोटेशन देईल.

| हे आपल्यास टर्नटेबल रोटेशन देईल.
Line 205: Line 206:

| 04.39

| 04:39

| तुम्ही रोटेशन च्या क्रीये पेक्षा अधिक लवचिक पणा साठी ब्लेंडर मधील ट्रॅकबॉल प्रकाराच्या  रोटेशन चा सुद्धा वापर करू शकता.

| तुम्ही रोटेशन च्या क्रीये पेक्षा अधिक लवचिक पणा साठी ब्लेंडर मधील ट्रॅकबॉल प्रकाराच्या  रोटेशन चा सुद्धा वापर करू शकता.
Line 211: Line 212:

| 04.49

| 04:49

|त्यासाठी तुम्हाला User Preferences  विण्डो मधील ‘turn table’ पर्यायास  ‘trackball’ पर्याया मध्ये  बदलण्याची आवश्यकता आहे.

|त्यासाठी तुम्हाला User Preferences  विण्डो मधील ‘turn table’ पर्यायास  ‘trackball’ पर्याया मध्ये  बदलण्याची आवश्यकता आहे.
Line 217: Line 218:

|04.57

|04:57

| हे शिकण्यासाठी  User Preferences वरील ट्यूटोरियल पहा.

| हे शिकण्यासाठी  User Preferences वरील ट्यूटोरियल पहा.

Line 223: Line 224:

|05.05

|05:05

| व्यू ला डावीकडून उजवीकडे,

| व्यू ला डावीकडून उजवीकडे,
Line 229: Line 230:

| 05.08

| 05:08

| किंवा वरुन खाली,

| किंवा वरुन खाली,
Line 235: Line 236:

| 05.09

| 05:09

| रोटेट करता येते.

| रोटेट करता येते.
Line 241: Line 242:

| 05.13

| 05:13

| आता व्यू ला डावीकडून उजवीकडे रोटेट करूया.

| आता व्यू ला डावीकडून उजवीकडे रोटेट करूया.
Line 247: Line 248:

| 05.19

| 05:19

| ctrl, alt  पकडा आणि माउस व्हील वरुन खाली स्क्रोल करा. व्यू डावीकडून उजवीकडे किंवा त्याच्या उलट रोटेट होते.

| ctrl, alt  पकडा आणि माउस व्हील वरुन खाली स्क्रोल करा. व्यू डावीकडून उजवीकडे किंवा त्याच्या उलट रोटेट होते.
Line 253: Line 254:

| 05.35

| 05:35

| ctrl, alt  पकडा आणि माउस व्हील वरच्या बाजूस स्क्रोल करा. व्यू डाव्या बाजूला रोटेट होते.

| ctrl, alt  पकडा आणि माउस व्हील वरच्या बाजूस स्क्रोल करा. व्यू डाव्या बाजूला रोटेट होते.
Line 259: Line 260:

| 05.47

| 05:47

|  ctrl, alt पकडा आणि माउस व्हील खालच्या बाजूस स्क्रोल करा. व्यू उजव्या बाजूस रोटेट होते.

|  ctrl, alt पकडा आणि माउस व्हील खालच्या बाजूस स्क्रोल करा. व्यू उजव्या बाजूस रोटेट होते.

Line 265: Line 266:

| 06.00

| 06:00

| तुम्ही नमपॅड वरील शॉर्ट कट कीज 4आणि 6चा सुद्धा वापर करू शकता.

| तुम्ही नमपॅड वरील शॉर्ट कट कीज 4आणि 6चा सुद्धा वापर करू शकता.
Line 271: Line 272:

|06.07

|06:07

| नमपॅड 4  दाबा हे व्यू ला डावीकडे रोटेट करत.

| नमपॅड 4  दाबा हे व्यू ला डावीकडे रोटेट करत.
Line 277: Line 278:

| 06.16

| 06:16

|  नमपॅड 6 दाबा हे व्यू  उजवीकडे रोटेट करते.

|  नमपॅड 6 दाबा हे व्यू  उजवीकडे रोटेट करते.

| 06.26

| 06:26

| आता आपण  व्यू ला वर आणि खाली रोटेट करूया.

| आता आपण  व्यू ला वर आणि खाली रोटेट करूया.
Line 291: Line 290:

|06.30

|06:30

|  Shift, Alt पकडा आणि माउस व्हील वर खाली स्क्रोल करा.  व्यू वर आणि खाली रोटेट होते.

|  Shift, Alt पकडा आणि माउस व्हील वर खाली स्क्रोल करा.  व्यू वर आणि खाली रोटेट होते.
Line 297: Line 296:

|06.45

|06:45

| Shift, Alt पकडा आणि माउस व्हील वरच्या बाजूस स्क्रोल करा. व्यू खालच्या बाजूस रोटेट होते.

| Shift, Alt पकडा आणि माउस व्हील वरच्या बाजूस स्क्रोल करा. व्यू खालच्या बाजूस रोटेट होते.
Line 303: Line 302:

|06.58

|06:58

| Shift, Alt पकडा आणि माउस व्हील, खालच्या  बाजूस स्क्रोल करा, व्यू वरच्या बाजूस रोटेट होते.

| Shift, Alt पकडा आणि माउस व्हील, खालच्या  बाजूस स्क्रोल करा, व्यू वरच्या बाजूस रोटेट होते.
Line 309: Line 308:

| 07.10

| 07:10

| | तुम्ही नमपॅड वरील शॉर्ट कट कीज2आणि 8 चा सुद्धा वापर करू शकता.

| तुम्ही नमपॅड वरील शॉर्ट कट कीज2आणि 8 चा सुद्धा वापर करू शकता.

|07.16

|07:16

| नमपॅड 2 दाबा  हे व्यू वरच्या बाजूस रोटेट करते.

| नमपॅड 2 दाबा  हे व्यू वरच्या बाजूस रोटेट करते.
Line 321: Line 320:

| 07.23

| 07:23

| नमपॅड 8दाबा  हे व्यू खालच्या बाजूस रोटेट करते.

| नमपॅड 8दाबा  हे व्यू खालच्या बाजूस रोटेट करते.
Line 327: Line 326:

| 07.32

| 07:32

| शेवटची क्रिया व्यू ला ज़ूम करण्याची आहे.

| शेवटची क्रिया व्यू ला ज़ूम करण्याची आहे.
Line 333: Line 332:

| 07.36

| 07:36

| ज़ूम-इन करण्यासाठी माउस ला वरच्या बाजूस स्क्रोल करा.

| ज़ूम-इन करण्यासाठी माउस ला वरच्या बाजूस स्क्रोल करा.
Line 339: Line 338:

| 07.43

| 07:43

| ज़ूम-आउट  करण्यासाठी माउस ला खालच्या बाजूस स्क्रोल करा. सोपे आहे ना?

| ज़ूम-आउट  करण्यासाठी माउस ला खालच्या बाजूस स्क्रोल करा. सोपे आहे ना?
Line 345: Line 344:

| 07.51

| 07:51

| शॉर्ट कट साठी नमपॅड वरील plus आणि minus किज वापरा.

| शॉर्ट कट साठी नमपॅड वरील plus आणि minus किज वापरा.

Line 351: Line 350:

| 07.58

| 07:58

| नमपॅड + ज़ूम-इन साठी.

| नमपॅड + ज़ूम-इन साठी.
Line 357: Line 356:

| 08.04

| 08:04

| नमपॅड –  ज़ूम-आउट साठी.

| नमपॅड –  ज़ूम-आउट साठी.
Line 363: Line 362:

| 08.10

| 08:10

|हे ट्यूटोरियल येथे  संपत आहे.

|हे ट्यूटोरियल येथे  संपत आहे.
Line 369: Line 368:

|08.18

|08:18

| आता 3D व्यू ला हलविणे, रोटेट आणि ज़ूम करण्याचा  प्रयत्न करा.

| आता 3D व्यू ला हलविणे, रोटेट आणि ज़ूम करण्याचा  प्रयत्न करा.
Line 375: Line 374:

|08.27

|08:27

| यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे.

| यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे.
Line 381: Line 380:

| 08.37

| 08:37

| या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro. oscar.iitb.ac.in, and spoken-tutorial.org/NMEICT-Intro.

| या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro. oscar.iitb.ac.in, and spoken-tutorial.org/NMEICT-Intro.
Line 387: Line 386:

| 08.57

| 08:57

|  स्पोकन टयूटोरियल  प्रोजेक्ट टीम.

|  स्पोकन टयूटोरियल  प्रोजेक्ट टीम.
Line 393: Line 392:

| 08.59

| 08:59

|  स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.

|  स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
Line 399: Line 398:

| 09.03

| 09:03

|  परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.

|  परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
Line 405: Line 404:

| 09.07

| 09:07

|  अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.

|  अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
Line 411: Line 410:

| 09.15

| 09:15

| आमच्या सह जुडण्यासाठी,

| आमच्या सह जुडण्यासाठी,
Line 417: Line 416:

|09.17

|09:17

|   धन्यवाद.

|धन्यवाद.

Revision as of 15:54, 19 June 2014

Time Narration
00:04 ब्लेंडर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत.
00:07 हे ट्यूटोरियल ब्लेंडर 2.59 मध्ये नेविगेशन मूविंग इन 3D स्पेस विषयी आहे.
00:17 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे.
00:26 हे ट्यूटोरियल पाहिल्या नंतर आपण, 3D space च्या आत पॅन, रोटेट आणि ज़ूम करणे, जसे की ब्लेंडर व्यूपोर्ट, हे शिकू.
00:38 मी असे गृहीत धरते की, तुम्हाला तुमच्या सिस्टम मध्ये ब्लेंडर प्रतिष्टापीत करणे माहीत आहे.
00:43 जर नसेल तर कृपया आमचे ब्लेंडर प्रतीष्टापन वरील ट्यूटोरियल पहा.
00:50 ब्लेंडर मधील नेविगेशन अधिक प्रमाणात माउस च्या प्रकारावर अवलंबून असते. तुमच्याकडे,
00:56 3 बटन माउस.
00:58 किंवा व्हील सह.
01:00 2 बटन माउस आहे.
01:05 मी या ब्लेंडर ट्यूटोरियल च्या क्रमासाठी व्हील सह2 बटन माउस वापरत आहे.
01:13 पहिली क्रिया आपण पाहुया व्यू चे पॅनिंग.
01:17 माउस आणि कीबोर्ड चा वापर करून असे करण्याचे तीन मार्ग आहेत.
01:22 प्रथम आपण माउस व्हील किंवा स्क्रोल सोबत Shift की वापरु.
01:27 shiftकी पकडून ठेवा , माउस व्हील च्या खालच्या बाजूस दाबा आणि माउस हलवा.
01:41 दृष्य (scene) डावीकडून उजवीकडे आणि वरुन खाली माउस च्या दिशेने हलते.
01:48 आता SHIFT की पकडून माउस व्हील ला वर-खाली स्क्रोल करा.
02:00 दृष्य वर खाली हलते. ही व्यू हलविण्याची दुसरी पद्धत आहे.
02:06 SHIFT की पकडून माउस व्हील ला खालच्या बाजूस स्क्रोल करा. व्यू वरच्या बाजूस हलते.
02:19 SHIFT की पकडून माउस व्हील ला वरच्या बाजूस स्क्रोल करा. व्यू खालच्या बाजूस हलते.
02:33 व्यू हलविण्याची तिसरी आणि शेवटची पद्धत, माउस व्हील सोबत CTRL की चा वापर करणे.
02:40 CTRLकी पकडून माउस व्हील ला स्क्रोल करा. व्यू डावीकडून उजवीकडे किंवा त्याच्या उलट हलते.
02:55 Ctrl की पकडून माउस व्हील ला वरच्या बाजूस स्क्रोल करा. व्यू उजव्या बाजूस हलते.
03:09 Ctrl की पकडून माउस व्हील खालच्या बाजूस स्क्रोल करा. व्यू डाव्या बाजूस हलते.
03:22 तुम्ही व्यू हलविण्यास numpad की चा ही वापर करू शकता.
03:29 ctrl की आणि numpad 2 पकडा. व्यू वरच्या बाजूस हलते.
03:37 Ctrl की आणि numpad 8 पकडा. व्यू खालच्या बाजूस हलते.

03:46 Ctrl की आणि numpad 4 पकडा व्यू डाव्या बाजूस हलते.
03:55 Ctrl की आणि numpad 6 पकडा व्यू उजव्या बाजूस हलते.
04:03 जर तुम्ही लॅपटॉप चा वापर करत आहात, तर तुम्हाला नम पॅड च्या रूपात नंबर कीज़ चे अनुकरण करण्याची आवश्यकता आहे. नम पॅड चे अनुकरण करणे शिकण्यास User Preferences वरील ट्यूटोरियल पहा.
04:19 ठीक आहे. आता व्यू रोटेट करणारी पुढील क्रिया पाहु.
04:24 माउस व्हील दाबा आणि त्यास चौरस पद्धतीने हलवा.
04:33 हे आपल्यास टर्नटेबल रोटेशन देईल.
04:39 तुम्ही रोटेशन च्या क्रीये पेक्षा अधिक लवचिक पणा साठी ब्लेंडर मधील ट्रॅकबॉल प्रकाराच्या रोटेशन चा सुद्धा वापर करू शकता.
04:49 त्यासाठी तुम्हाला User Preferences विण्डो मधील ‘turn table’ पर्यायास ‘trackball’ पर्याया मध्ये बदलण्याची आवश्यकता आहे.
04:57 हे शिकण्यासाठी User Preferences वरील ट्यूटोरियल पहा.

05:05 व्यू ला डावीकडून उजवीकडे,
05:08 किंवा वरुन खाली,
05:09 रोटेट करता येते.
05:13 आता व्यू ला डावीकडून उजवीकडे रोटेट करूया.
05:19 ctrl, alt पकडा आणि माउस व्हील वरुन खाली स्क्रोल करा. व्यू डावीकडून उजवीकडे किंवा त्याच्या उलट रोटेट होते.
05:35 ctrl, alt पकडा आणि माउस व्हील वरच्या बाजूस स्क्रोल करा. व्यू डाव्या बाजूला रोटेट होते.
05:47 ctrl, alt पकडा आणि माउस व्हील खालच्या बाजूस स्क्रोल करा. व्यू उजव्या बाजूस रोटेट होते.

06:00 तुम्ही नमपॅड वरील शॉर्ट कट कीज 4आणि 6चा सुद्धा वापर करू शकता.
06:07 नमपॅड 4 दाबा हे व्यू ला डावीकडे रोटेट करत.
06:16 नमपॅड 6 दाबा हे व्यू उजवीकडे रोटेट करते.
06:26 आता आपण व्यू ला वर आणि खाली रोटेट करूया.
06:30 Shift, Alt पकडा आणि माउस व्हील वर खाली स्क्रोल करा. व्यू वर आणि खाली रोटेट होते.
06:45 Shift, Alt पकडा आणि माउस व्हील वरच्या बाजूस स्क्रोल करा. व्यू खालच्या बाजूस रोटेट होते.
06:58 Shift, Alt पकडा आणि माउस व्हील, खालच्या बाजूस स्क्रोल करा, व्यू वरच्या बाजूस रोटेट होते.
07:10 तुम्ही नमपॅड वरील शॉर्ट कट कीज2आणि 8 चा सुद्धा वापर करू शकता.
07:16 नमपॅड 2 दाबा हे व्यू वरच्या बाजूस रोटेट करते.
07:23 नमपॅड 8दाबा हे व्यू खालच्या बाजूस रोटेट करते.
07:32 शेवटची क्रिया व्यू ला ज़ूम करण्याची आहे.
07:36 ज़ूम-इन करण्यासाठी माउस ला वरच्या बाजूस स्क्रोल करा.
07:43 ज़ूम-आउट करण्यासाठी माउस ला खालच्या बाजूस स्क्रोल करा. सोपे आहे ना?
07:51 शॉर्ट कट साठी नमपॅड वरील plus आणि minus किज वापरा.

07:58 नमपॅड + ज़ूम-इन साठी.
08:04 नमपॅड – ज़ूम-आउट साठी.
08:10 हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
08:18 आता 3D व्यू ला हलविणे, रोटेट आणि ज़ूम करण्याचा प्रयत्न करा.
08:27 यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे.
08:37 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro. oscar.iitb.ac.in, and spoken-tutorial.org/NMEICT-Intro.
08:57 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम.
08:59 स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
09:03 परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
09:07 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
09:15 आमच्या सह जुडण्यासाठी,
09:17 धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana